बाबांमुळेच माउली कळले, ज्ञानेश्वरी उमगली, जीवनाचा अर्थ कळाला, जीवनाला एक नवीन दिशा मिळाली, गळ्यात माळ घातली ... एकंदरीत बाबांमुळेच आयुष्य बदलले .... बाबांविषयी लिहावे काही इतका मोठा मी नाहीं ... व तितके माझे चरित्र देखील थोर नाहीं ... या जन्मात तरी ऋण फिटणार नाहीं .. राम कृष्ण हरी ... कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वगुरू ....विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय..🙏🙏🙏
माऊलींचे सिद्धांत प्रत्यक्ष माऊलींच आपल्याला कळेल अशा भाषेत सहज सोपे करून सांगतात . माझी गुरुमाऊली ही कलीयुगातील आधुनिक युगातील प्रत्यक्ष माऊलीच आहे .🙏🙏🌹🌹
हे अमृतवाणी आमच्या सर्व सामान्य माणसापर्यंत पोचवले ज्ञानेश्वर माऊली यांच्या वाणीतून आम्ही ऐकतो असे वाटत खरं सांगायचं तर खूप छान ज्ञानेश्वरी सागता ऐकावंच असे वाटते कसं जगावं कसं वागावं कसं बोलावं हे सर्व तुमच्या कडून शिकावं राम कृष्ण हरी माऊली गुरू माऊली
नमस्कार महाराज आपले किर्तनापासुन खुप खुप ज्ञान मिळते असेच नवीन नवीन किर्तन पाठवले तर जनता जनार्दन ला खुप शिका ला मीळेल मी रोज किर्तन ऐकतो . तुमचे किर्तनाने ज्ञान मिळते अज्ञान नाहीसे होईल व गुरु ची द्रीष्टी होईल भगवान बाबांची कृपा होईल आपले आशिर्वाद असु द्या🙏🙏🙏🙏🙏
संत ज्ञानेश्वर माऊली ही आईच आहे. या संता सारखी दुसरी कोणी नाही. तसेच शास्त्री सारखें शास्त्रीच आहे. ही सांगण्याची शैली त्यांनाच जमली. धन्यवाद माऊली रामकृष्ण हरि
बाबांमुळेच माउली कळले, ज्ञानेश्वरी उमगली, जीवनाचा अर्थ कळाला, जीवनाला एक नवीन दिशा मिळाली, गळ्यात माळ घातली ... एकंदरीत बाबांमुळेच आयुष्य बदलले ....
बाबांविषयी लिहावे काही इतका मोठा मी नाहीं ...
व तितके माझे चरित्र देखील थोर नाहीं ...
या जन्मात तरी ऋण फिटणार नाहीं .. राम कृष्ण हरी ...
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वगुरू ....विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय..🙏🙏🙏
रामकृष्ण हरी 🚩🙏🚩... जय श्री गुरु शास्री बाबा🚩
हे अमृतवाणी आमच्याबद्दल पोहचवल्या बद्दल आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🏻
आनंदाचे सिद्धांत जीवन जगण्याची सोपी पद्धत हभप नामदेव महाराज शास्त्री यांनी अत्यंत मार्मिक भाषेत हे सिद्धांत जनतेसाठी दिले आहेत त्याचे आचरण व्हावे..!
आमचा आनंद फक्त पंढरपुर, आळंदी आणि भगवानगड ...
गुरूवर्य शास्त्री बाबा सर्वस्व ❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
वारकरी संप्रदायाचे वैभव...
पूज्य श्री गुरुदेव.❤
या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत होतो ❤❤
सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली 🙇🕉️🙏🚩
दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषः❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खूप दिवासांनी पूर्ण कीर्तन ऐकायला मिळाले.... खुप खुप धन्यवाद... जय भगवानबाबा ❤❤
राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी चा अर्थ खूप छान समजावता माऊली मी रोज ज्ञानेश्वरी वाचते माऊली
खूप चछानमाउलीचाअर्थजिवनालासमजला❤❤
विश्लेषण करन्याची पद्धत खुप छान आहे 🙏🙏
जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
माऊलींचे सिद्धांत प्रत्यक्ष माऊलींच आपल्याला कळेल अशा भाषेत सहज सोपे करून सांगतात . माझी गुरुमाऊली ही कलीयुगातील आधुनिक युगातील प्रत्यक्ष माऊलीच आहे .🙏🙏🌹🌹
👍
आजचे संत आहेत ओलखा राम कृष्ण हरी माउली
राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम🙏🙏🌹🌹
शब्द ऐकून तृप्त झालं अंतःकरण बाबा 🙏🏻😊
धन्यवाद for upload kirtan 🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली 🚩
सर्वस्व भगवान गड बाबा कि जय हो
एकदम अप्रतिम माऊली
माऊली महाराज खूपच गोड आवाज आहे...🙏🙏
रामकृष्णहरी जय भगवान माऊली 💐🚩🙏🏻
महाराज तुमच्या कीर्तनातून मला खूप आनंद मिळतो तुमची वानी अमृतवाणी गोड आहे महाराज
माऊली हे घ्यानाचे उगम आहेत.
माऊली तुमचे दोन शब्द कानावर पडले की जीवन कसे जगावे कळते 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली भगवानबाबा महाराज की जय ❤❤❤❤❤
जय हरि माऊली ❤❤❤❤महाराज तुम्ही खरच खूप छान पध्दतीने समजावून सांगतात खुप खुप धन्यवाद महाराज
ध्यान आणि योगा विषय खूप छान बोलले महाराज
श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल
🙏ॐ श्री सद्गुरूवें नमः 🌹👏
Ram krishna hari,maharaj❤
बाबांचे कीर्तन म्हणजे खूप वेगळा आनंद.
।। रामकृष्ण हरि।।
हे वाक्य माझ्या आई च्या तोंडात असायचीच ती आठवण झाली खूप सुंदर कीर्तन माऊली
💐जय भगवान बाबा माऊली 🙏🏻🚩
खुपच सुंदर किर्तन 🎉🎉
Jay,hari,vittal,maulo❤❤❤❤❤
Ram Krishna hare,🙏👏🚩💐
विठ्ठल विठ्ठल महाराज तुमचं कीर्तन फार सुंदर आहे महाराज जय हरी विठ्ठल
खूप छान... जय भगवान बाबा 🙏🙏🙏
हे अमृतवाणी आमच्या सर्व सामान्य माणसापर्यंत पोचवले ज्ञानेश्वर माऊली यांच्या वाणीतून आम्ही ऐकतो असे वाटत खरं सांगायचं तर खूप छान ज्ञानेश्वरी सागता ऐकावंच असे वाटते कसं जगावं कसं वागावं कसं बोलावं हे सर्व तुमच्या कडून शिकावं राम कृष्ण हरी माऊली गुरू माऊली
नमस्कार महाराज आपले किर्तनापासुन खुप खुप ज्ञान मिळते असेच नवीन नवीन किर्तन पाठवले तर जनता जनार्दन ला खुप शिका ला मीळेल मी रोज किर्तन ऐकतो . तुमचे किर्तनाने ज्ञान मिळते अज्ञान नाहीसे होईल व गुरु ची द्रीष्टी होईल भगवान बाबांची कृपा होईल आपले आशिर्वाद असु द्या🙏🙏🙏🙏🙏
खूपच अप्रतिन किर्तन बाबा 🎉❤❤
koti koti dandwt mazya guru maulichya charni 🪷🪷🎉
❤❤ रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli ki jai ❤❤❤❤
दिनेश महाराज धन्यवाद.राम कृष्ण हरी.
माऊली आपल्यामुळे आम्हाला 1:31:12 ज्ञानेश्वरीचे थोडे ज्ञान झाले आपली प्रवचन कधीच कधीच एक वेळ ऐकून वारंवार ऐकावी वाटतात. अशीच आमच्यावर कृपा असू द्या
महाराज तुम्ही फार छान उलगडा करून सिद्धांत सांगतात 🙏🙏🙏
खुप खूप खरच सत्य आहे 🙂🙂
Hari Jai Jai Jai Hari Jai Jai Jai vithoba rakhumai..🌹🙏🙏🌹🌹🪔💐
bhagwan baba ki jay .🙏🙏.
Jay ho Vitthal Vitthal Vitthal Jay Shri Krishna Maharaj shri ji charnome koti koti pranam ♥️🙏🥰😃
धन्य धन्य ते माउली...❤
माऊली दर्शन❤❤❤❤
माऊली राम कृष्णा हरी
जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
Far sunder kirtan!!dr.ujjainkar,damoh(m.p.)
Thanku so much takylabbdal.
Koti koti pranam Maharaj mala prerana milate jivan jagtanna
❤. Ram crusnhri mavuli paylagu 🎉
तुमचे विचार आयकुण मनाला तृप्त होते आणि डोळ भरुन येते
ईंदोरीकर माहाराजावरचे आनंद ,हास्य,, आम्हाला केमेरेमध्ये दाखवले असते तर बरे झाले असते,,,,,त्यांचा आनंद पाहण्याची इच्छा काही वौरच .......
जय हरी महाराज
जय हरी माऊली
परम आदरणीय🙏🙏बाबा
राम कृष्ण हरी
विद्वान विद्वान विद्वान
खुप छान सागितले महाराज तुमची सांगणं खुप सोप आहे जय श्री राम
❤❤ Ram Krishna Hari ❤❤
सद्गुरू श्री भगवान बाबा की जय
श्री गुरु नामदेव बाबा की जय
असेच नवनवीन किर्तन नवनवीन सेवा आमच्या पर्यंत पोहोचली आहे त्याबद्दल धन्यवाद...प्रेक्षेकांवर पण केमेरा फिरवला पाहिजे होता ...
माऊली ❤
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏❤❤
राम कृष्णा हरी 🙏🏻
Jay Jay Ram krushan hari 🎉🎉🎉🎉🎉🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
करच तुमचे मनापासून दयानेवाद
इंदोरीकर ❤❤❤❤
Ram krushna hari
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
❤aata. Tatha. Vughada. Dhane. Svra. Ram crusnhri mavuli paylagu
🌹🙏🏻🌹राम कृष्णा हरी 🚩🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙏
❤. Ram crusnhri mavuli paylagu
Ram Krishna hari mauli
जाहिराती च खूप येतात ..
कीर्तन खूप सुंदर आहे
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari Mauli......
😊
राम कृष्ण हरी माऊली ❤❤
बाबा ❤
जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Ram krushn hari
संत ज्ञानेश्वर माऊली ही आईच आहे. या संता सारखी दुसरी कोणी नाही. तसेच शास्त्री सारखें शास्त्रीच आहे. ही सांगण्याची शैली त्यांनाच जमली. धन्यवाद माऊली रामकृष्ण हरि
आजी मायब्रम्ह जनिले कृपा असावी.
गुरुमाऊली.
माऊली माऊली
धन्य मामा पिता तयाचिया
राम कृष्ण हरि
जय गुरु देव ❤ 43:15