नैसर्गिक कीटकनाशक गढूळ पाण्याचे ना खताची गरज एका कामात तीन फायदे आजच हा प्रयोग करा 100 टक्के फायदा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 59

  • @kisanmaherkisanmaher7785
    @kisanmaherkisanmaher7785 3 ปีที่แล้ว +1

    मि याचा उपयोग केलेला आहे अळिसाटि खुब
    चागल आहे हे औषध

  • @SunilPatil-go3sq
    @SunilPatil-go3sq 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे.

  • @vikasyedhe3184
    @vikasyedhe3184 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद अण्णाभाऊ

  • @eknathdhote913
    @eknathdhote913 2 ปีที่แล้ว

    Saheb haya madhe 05 lit Erandi oil ghetlas chagla results yeto

  • @vasanthanute3802
    @vasanthanute3802 4 ปีที่แล้ว +1

    No 1 aannasaheb

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว

    चागली माहिती दिली.
    धन्यवाद भाऊ

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว +1

    माहिती बद्दल धन्यवाद.
    🙏

  • @kalpanatapikar6835
    @kalpanatapikar6835 4 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @shashikantthete3838
    @shashikantthete3838 4 ปีที่แล้ว

    छान माहीति दीली आनासाहेब धन्यवाद 🙏🙏🙏

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 4 ปีที่แล้ว

    नमस्कार दादा एकच नंबर

  • @user-em3hm3cx9f
    @user-em3hm3cx9f 4 ปีที่แล้ว

    ⛳⛳जय.जिजाऊ.जय.शिवराय.आण्णा.साहेब.खुपच.छान.सकाळि.माहिति.मिळालि..सेद्रिय.धन्यवाद⛳⛳

  • @chaitanyafarms7223
    @chaitanyafarms7223 3 ปีที่แล้ว

    Kahi naka saget jau

  • @fathersfarming
    @fathersfarming 4 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @manojdaund4482
    @manojdaund4482 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @Maheshjadha
    @Maheshjadha 4 ปีที่แล้ว +1

    कपाशीचे चांगले वाण सांगा

  • @ajitmate6990
    @ajitmate6990 4 ปีที่แล้ว +3

    आण्णा साहेब ,नाग अळी साठी काही औषध सांगा ,

  • @vasanthanute3802
    @vasanthanute3802 4 ปีที่แล้ว +1

    Ram ram aannasaheb

  • @anilwani3373
    @anilwani3373 4 ปีที่แล้ว +6

    भाऊ गढूळ पाण्याने पपं चौकप होणार नाही का? आणी हे पाणी किती दिवस वापरता येईल

  • @cheitanyemaske9439
    @cheitanyemaske9439 4 ปีที่แล้ว +1

    Sendriye mati ghetlitar chalte ka,ka pahilya pawsachech lagte krupya margdarshan kara

  • @nirmalaraut8955
    @nirmalaraut8955 4 ปีที่แล้ว +1

    दादा देशी धान वानाचे नाव सांगा....

  • @santoshnichit1346
    @santoshnichit1346 4 ปีที่แล้ว +2

    वर्षभरात वापर करति येईल का

  • @श्रीस्वामीसमर्थ-श5थ

    जीवामृत म्हणजे काय

  • @bhatupatil1377
    @bhatupatil1377 4 ปีที่แล้ว +2

    Joint 29 month kay aahe nemk

  • @TanajiPatil-fv1fk
    @TanajiPatil-fv1fk 4 ปีที่แล้ว

    Tumce jmen kete hay hy krun bgto

  • @akshayy8568
    @akshayy8568 4 ปีที่แล้ว +1

    भुईमुग सोयाबीन ज्वारी ऊस याला चालते का

  • @gajananjane2413
    @gajananjane2413 4 ปีที่แล้ว

    राम राम भाऊ

  • @ganeshkulkarni4291
    @ganeshkulkarni4291 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार अण्णासाहेब माझा प्रश्न असा आहे कि ,जर मी पाणी स्प्रिंकलर ने देत असेल ,तर आपली फवारणी केली तर त्यानंतर कितीवेळाने पाणी दिले पाहिजे जेणे करून आपलं फवारलेलं कीटनाशक वाया जाणार नाही .

  • @akshayy8568
    @akshayy8568 4 ปีที่แล้ว +2

    एका पपाला किति घयाचे ते सागा आणा

  • @kirandhondge8504
    @kirandhondge8504 4 ปีที่แล้ว

    गाळून घेतले तर चालेल का

  • @technicalfriend3563
    @technicalfriend3563 4 ปีที่แล้ว

    Fon nu dya

  • @nitintanmane8870
    @nitintanmane8870 4 ปีที่แล้ว

    निंबोळी अर्क तयार केलेला आहे गाळून घ्यायचा का अण्णासाहेब

  • @nitintanmane8870
    @nitintanmane8870 4 ปีที่แล้ว

    माझ्या शेतात शेततळ आहे शेततळ्यातील पाणी जमा केलेला चालेल का

  • @Farmer00
    @Farmer00 4 ปีที่แล้ว +3

    अण्णासाहेब हे तुमचे तंत्रज्ञान नाही आंध्रप्रदेश चे शेतकरी रेड्डी यांचे आहे तुम्ही कॉपी पेस्ट केली आहे ते पण सांगा याचे क्रेडिट घेवू नका.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว +6

      हो भाऊ पुढचा व्हिडीओ त्यांचाच देत आहे,गैरसमज करून घेऊ नका व त्यांचे तंत्रज्ञान वेगळे आहे टॉप सोईल आणि सब सोईल या विषयाचे मार्गदर्शन देणारच आहे
      तसे रेड्डी सरांसोबत बोलणेही झाले आहे भाऊ,धन्यवाद🙏🙏

    • @pritammali7474
      @pritammali7474 4 ปีที่แล้ว +2

      त्यांचं तंत्रज्ञान मृदा अस्त्र किंवा subsoil & टॉप सॉईल आहे अण्णा सोप्या पद्धतीने सांगताहेत...

    • @dattatrayamule9134
      @dattatrayamule9134 4 ปีที่แล้ว +2

      Te sangtahet te khup mahatwache

  • @akshayy8568
    @akshayy8568 4 ปีที่แล้ว +1

    खड्डा शेडा जवल काढला तर

  • @vinodbudh7899
    @vinodbudh7899 4 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही तुमच्या जवळील मुगाचे बी पेरणी करीता माझा पत्ता वर पाठवू शकता का मी तुमच्या अकाउंट ला पैसे पाठवून देणार पाहिजे तर पहिले मी पैसे पाठवतो तुम्ही फक्त एवढंच सांगा

  • @umakantvedpathak3676
    @umakantvedpathak3676 4 ปีที่แล้ว +1

    आण्णासाहेब पत्ता सांगा mo.no. सांगा

  • @ganpatchavhan5393
    @ganpatchavhan5393 4 ปีที่แล้ว +2

    कृपया फोन न द्या

    • @marathawarrior595
      @marathawarrior595 4 ปีที่แล้ว

      Chanal hecha phone number ahe dada

    • @ramjoshi9904
      @ramjoshi9904 4 ปีที่แล้ว

      ह्याच्याकरताच पूर्वी गटर काढायचे आणि फक्त पहिला पाऊस पडल्यासच मृद्गंध येतो

  • @piyushnishandar
    @piyushnishandar 4 ปีที่แล้ว +1

    Kokan madhlya sheta madhe kiti khol khadda khanaava laagel ??
    Kokan madhe khup jaast paid asto.

  • @santoshnichit1346
    @santoshnichit1346 4 ปีที่แล้ว

    हे पाणी सर्व प्रकारच्या कीटकांना चालेल का साहेब भाऊ

    • @santoshnichit1346
      @santoshnichit1346 4 ปีที่แล้ว

      उत्तर राची अपैशा