पैलवान विलास देशमुख रोख ठोक मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • tharmaidan
    #Vitthaldrayavar
    #विठ्ठलड्रायवर
    #bhalvanitharmaidan
    #sangali
    #बैलगाडाशर्यतstatus
    #बैलगाडाशर्यतdjsong
    #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडाशर्यतगाणी
    #बैलगाडाशर्यतव्हिडीओ
    #बैलगाडाशर्यतसातारा
    #बैलगाडाशर्यतdjsongstatus
    #बैलगाडाशर्यतsong
    #बैलगाडाशर्यत2021
    #बैलगाडाशर्यतटेटस
    #बैलगाडाशर्यतwhatsappstatus
    #बैलगाडाशर्यतपुणे
    #बैलगाडाशर्यतstatusdj
    #racingbull
    #racingbullet
    #racingbullet bike
    #racingbulllakshya
    #racingbullsvideos
    #racingbullsforsale
    #racingbullettrain
    #रेसिंगबुलेट
    #racingbulldozer
    #racingbulletgame
    #racingbulldog
    #racingbulltrailer
    #racingbulletmuffler
    #bullockcartrace
    #bullockcartraceaccident
    #bullockcartraceintelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartracein lmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcartraceintamilnadu
    #bullockcartraceinpunjab
    #bullockcartraceinandhrapradesh
    #bullockcartracefunnyaccident
    #bullockcartrace
    #chikmagalur
    #bullockcartraceintamil
    #bullockcartracepalahalli
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo
    #bailgada sharyat dj song
    #bailgadasharyatringtone
    #बैलगाडाशर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgada lsharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatdakhva
    #bailgadasharyat lmaharashtra
    #bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane
    #पंढरीशेठफडके
    #पंढरीशेठफडकेsong
    #पंढरीशेफडकेबैलगाडाशर्यत
    #पंढरीशेठफडकेdjsong,
    #पंढरीशेठफडकेविहिघरवाला,
    #बैलगाडाबिनजोडकडेवाला
    #पंढरी_शेठ_फडके_यांची_मुलाखत
    #पंढरीशेठफडकेयांचीबैलजोडी
    #पंढरीशेठफडकयांचेघर
    #पंढरीशेठफडकेnewsong
    #पंढरीशेठफडफडकेमुलाखत,
    #पंढरीशेठफडकेवजीरबादल
    #पंढरीशेठफडकेvsराहुलभाईपाटील
    #पंढरीशेठ
    #पंढरिनाथफडके
    #बादलबैल
    #बादलबैलइचलकरंजी
    #बादलबैलवांगी
    #बादलबैलाचीशर्यत
    #बादलबैलsong
    #बादलबैलांचीशर्यत
    #बादलबैलाचीरेस
    #बादलबैलाचीगाणी
    #badal_bail
    #badalbailsharyat
    #badalbailsong
    #वजीरबादलबैलगाडाशर्यत
    #badalbail
    #badalbail chalkaranji
    #badalbailmulakhat
    #badalbailgada
    #badalbairihadance
    #badalbailjodi
    #badalbailwala
    #badalbailgadi
    #badalbairiha
    #badalbailinterview
    #badalbailvalasong
    #पांढरीshetफडके
    #पांढरीshetफडकेsong
    #पांढरीshetफडकेमुलाखत
    #पांढरीshetफडकेdj
    #पांढरीshetफडकेडान्स
    #पांढरीshetफडकेसाँग
    #पांढरीshetफडकेdance

ความคิดเห็น • 185

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 6 หลายเดือนก่อน +52

    गरिबाचा देव विलास देशमुख पैलवान साष्टांग प्रणाम 🙏

  • @akshaymadane8792
    @akshaymadane8792 6 หลายเดือนก่อน +25

    समालोचक जे पैसे देतात त्यांचंच नाव घेतात अगदी बरोबर बोलला तुम्ही पैलवान💯

  • @user-sv2ob7fz9w
    @user-sv2ob7fz9w 6 หลายเดือนก่อน +35

    एकच नंबर मुलाखत......❤

  • @ashwinisawant978
    @ashwinisawant978 6 หลายเดือนก่อน +5

    1 no ch पैलवान तुमचे विचार खूप छान आहेत

  • @gbvlog835
    @gbvlog835 6 หลายเดือนก่อน +1

    बोरबर आहे

  • @sudarshanchavan9483
    @sudarshanchavan9483 6 หลายเดือนก่อน +8

    मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची....तू चाल पुढं तुला र गडया भीती कशाची पर्वा भी कुणाची...... शुद्ध मनाचा सच्चा माणूस पैलवान❤💪🤘

  • @ravan__1
    @ravan__1 6 หลายเดือนก่อน +14

    बैलगाडा मालकांसाठी निस्वार्थी न्याय देण्याचे
    काम करणारे एकमेव व्यक्तीमत्व
    पैलवान विलास देशमुख

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j 6 หลายเดือนก่อน +19

    आमचे गुरुवर्य पै विलासदादा देशमुख एक सच्चा माणूस आहे

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 6 หลายเดือนก่อน +6

    मस्त खुप छान मुलाखत धना जी भाऊ विलास पैलवान रोखठोक माणूस

  • @P3_Live
    @P3_Live 6 หลายเดือนก่อน +68

    किंगमेकर पैलवान

    • @Bailgada_premi_satara
      @Bailgada_premi_satara 6 หลายเดือนก่อน

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 6 หลายเดือนก่อน +3

      तुमचया वर पण येतील थोड्या दिवसांनी😂

    • @OPGAMER-hj6xi
      @OPGAMER-hj6xi 6 หลายเดือนก่อน

      😂😂​@@Mynameislakhan123

    • @P3_Live
      @P3_Live 6 หลายเดือนก่อน +2

      ​@@Mynameislakhan123 आमचे काय नसते बघा आहे ते रोख

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 6 หลายเดือนก่อน +4

      Saglyt kharab live chanel p3
      Network asla tari pahije tasi clerrty nay det p3..
      Camer change kara tumcha live vegla disto
      Stc live 1no aahe
      Jara change kara tumhi

  • @bandunarute7778
    @bandunarute7778 6 หลายเดือนก่อน +16

    एकच नंबर मुलाखत

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 6 หลายเดือนก่อน +16

    बैलगाडी क्षेत्राला शिस्त लावणारे आणि सर्व सामान्य बैलगाडी मालकांना न्याय देणारे बैलगाडी क्षेत्रातील वजनदार माणूस विलास देशमुख पैलवान ❤🎉

  • @santoshhandal3132
    @santoshhandal3132 6 หลายเดือนก่อน +6

    खरं आहे ते बोले खुप अभिमान वाटतो पैलवानाचा❤❤❤❤❤

  • @vishalsalunkhe3863
    @vishalsalunkhe3863 5 หลายเดือนก่อน +1

    नाद खुळा मुलाखत❤

  • @urmilagaikwad7548
    @urmilagaikwad7548 5 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत देणारे आणि घेणारे दोघं ही ग्रेट व्यक्तिमत्व...... मुलाखत घेणारे गरिबांची बैलं उजेडात आणतात आणि देणारे गरिबांच्या हक्कासाठी लढतात....🙏🙏

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 6 หลายเดือนก่อน +6

    छान मुलाखत घेतली धनाजी भाऊ....
    गरिबांना न्याय देणारा माणूस पैलवान विलास देशमुख.....😊🎉
    आणि संघटना ही पहिजे च मग च सगळे ठीक चालेल ....🎉😊

  • @Mayur.Devkule
    @Mayur.Devkule 6 หลายเดือนก่อน +25

    पैलवान विलास दादा देशमुख देवमानुस आहे

  • @MayurJoker
    @MayurJoker หลายเดือนก่อน

    Hi

  • @nitinshinde4819
    @nitinshinde4819 6 หลายเดือนก่อน +4

    खरचं पेहलवानानी लयच कडक मुलाखत दिली. आणि मी एकदा हा मुद्दा कमेंट मध्ये मांडला होता तर लोकांनी मला शिव्या दिल्या होत्या

  • @swapnilzagade3489
    @swapnilzagade3489 6 หลายเดือนก่อน +2

    100%खर बोलले पैलवान तुम्ही समलोचकाना थर्ड अंपायर बनवा

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 6 หลายเดือนก่อน +3

    गरीब मालकाचा माणूस विलास सर मोस्ट सिनियर आहे आमचा

  • @user-nh4ws3fn1x
    @user-nh4ws3fn1x 5 หลายเดือนก่อน

    प्रत्येक बैल मालका विषयावर नाय देणारा माणूस

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 6 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे 1 बैल 3 वेळाच पाळला पाहिजे .एका बर

  • @priyeshmane3106
    @priyeshmane3106 6 หลายเดือนก่อน +1

    Dada khrach tumhi parat akda sanghtna tayar.karavi sagle sath detil tumch rast bolne aahe

  • @amitchikane682
    @amitchikane682 6 หลายเดือนก่อน +1

    No aahe ka dadacha

  • @user-ge6qp5jh3x
    @user-ge6qp5jh3x 6 หลายเดือนก่อน +1

    एकदम करेक्ट मुलाखत झाली 🎊

  • @yogeshgaikwad6577
    @yogeshgaikwad6577 6 หลายเดือนก่อน +2

    रोखठोक मुलाखत घेतली पैलवान दादा एक नंबर खरे मांडले ❤

  • @user-nh4ws3fn1x
    @user-nh4ws3fn1x 6 หลายเดือนก่อน +9

    सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारा देव माणूस

  • @vinodjadhav7454
    @vinodjadhav7454 6 หลายเดือนก่อน +3

    अस्सल मातीतील अस्सल हिरा जागतिक विजेता श्री विलास देशमुख रोखठोक

  • @AkshayB982
    @AkshayB982 6 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोलला दादा खूप छान मुलाखत दिली ❤❤

  • @vv6029
    @vv6029 6 หลายเดือนก่อน +3

    खरच जर पैसे द्याचे असतील तर बैलगाडा मालकांना द्या... पुणे जिल्ह्यात घाटाच्या शर्यतीमध्ये बघा.. मोठमोठी लोक गाडा मालकांसाठी बक्षीस घोषित करतात.

  • @user-zp1my3ef7q
    @user-zp1my3ef7q 6 หลายเดือนก่อน +1

    खरी परिस्थिती आहे पैलवान जी आज तुम्ही रोख ठोक मांडली

  • @suhasrajpure393
    @suhasrajpure393 6 หลายเดือนก่อน +1

    Ek number bola saheb tumhi ❤❤❤❤

  • @user-ds4ju6pv2l
    @user-ds4ju6pv2l 6 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर विलास शेठ खरं आहे तुमच

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 6 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर माणूस. सत्य परिस्थिती सांगितली

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 6 หลายเดือนก่อน +11

    कोरेगाव च मैदान तसच होत 1.दिवसात फायनल होत नाही 4वाजे प्रयंत प्रवेश फी घेतली जाते कोरेगाव च नाव काही लोक बदनाम करतेत

  • @chandrakantkhandekar9370
    @chandrakantkhandekar9370 6 หลายเดือนก่อน +1

    कायम बैलगाडा मालक चालक याच्या हिताच बोलणार आणि कायम सर्व सामान्य बैलगाडा मालक पाठीशी उभा राहणार माणूस मा श्री विलास पैलवान वाई

  • @sandippondekar1936
    @sandippondekar1936 5 หลายเดือนก่อน

    बंदि मधे मुंबई मधे जी मैदान होत होती.. त्यांना आता संघटना परमिशन देत नाही

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 6 หลายเดือนก่อน +10

    दादा बाकी विषय एक्स वाया झेड पुढे मैदान खूप मोठी मोठी होतेत पण आयोजकन हे सांगा कि पब्लिक ला कंट्रोल करा पब्लिक फाटीत येन निकाल रेषेवर अडचण खुप येते पब्लिक मुळे थोडं या विषयावर आवर्जून आवाज उठवा

    • @sanketkarkar9687
      @sanketkarkar9687 6 หลายเดือนก่อน +3

      ज्या दिवशी अस होईल त्या दिवशी कडेला लागलेली गाडीला फायदा होईल

  • @raviaherkar5003
    @raviaherkar5003 6 หลายเดือนก่อน +2

    Ekdum barobar पैलवान❤

  • @aniljagtap8239
    @aniljagtap8239 6 หลายเดือนก่อน +7

    बरोबर बोला पैलवान ❤️👑

  • @user-ch9xi5sg7h
    @user-ch9xi5sg7h 6 หลายเดือนก่อน +2

    माझ्या मनातल्या खऱ्या प्रश्नाचे उत्तर आज मला मिळाले. ज्याच्या पाशी पैसा त्याचाच नाव

  • @vv6029
    @vv6029 6 หลายเดือนก่อน +2

    काही मैदान तर फक्त पैसे कमावण्यासाठी आणि स्वतःचे नाव करण्यासाठी घेतात
    आशा मैदानावर बंदी आणा.. खूप मोठ्या प्रमाणावर एन्ट्री फी घेतात.

  • @aniketkadam265
    @aniketkadam265 6 หลายเดือนก่อน +21

    आता ही व्हिडिओ बगून १/२ समालोचक ह्यांची रिटायरमेंट घेयची इच्छा होईल .

    • @amarjitpatil1050
      @amarjitpatil1050 6 หลายเดือนก่อน

      👌💯😀

    • @vaibhavingale3253
      @vaibhavingale3253 6 หลายเดือนก่อน

      Ha

    • @sanikaparkar401
      @sanikaparkar401 6 หลายเดือนก่อน

      नक्कीच..

    • @yogeshjadhav8906
      @yogeshjadhav8906 6 หลายเดือนก่อน

      घेऊदेत😂😂😂😂

    • @JitendraPawar-lj4ox
      @JitendraPawar-lj4ox 6 หลายเดือนก่อน +1

      कोण रिटायरमेंट घेणार नाही रोज5000 हाणतात ती काय रिटायरमेंट घेतील

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 6 หลายเดือนก่อน +2

    🎉 विलास सर जो पैसे पुकरतात ताच नाव घेतात

  • @darshanapatil961
    @darshanapatil961 6 หลายเดือนก่อน +2

    पैलवान खूप छान मुलाखत दिल्ली

  • @zanjurnekunal1456
    @zanjurnekunal1456 6 หลายเดือนก่อน +3

    आमच्या पण घरी बैल आहेत , बैलमालकांचा एवढा पण लाड करू नका . बैलगाडा शर्यतीत बैलांवर खरंच क्रूरता होत नाही का यावर लक्ष द्या, नको त्या मुद्यावर मुलाखत घेण्यापेक्षा ज्या गोष्टींनी बैलगाडा शर्यती बंद पडतील त्यावर लक्ष द्यायला हव. बैल जुपायच्या आधी किती जन बैल तापवत नाहीत? खाली गाड्या वळायच्या आधी शेपट चावत नाहीत , फोकन मारत नाहीत? आणि फक्त पळताना शेपूट धरला तर नियम मोडला होय...म्हणजे जुपायच्या आधी काय बी करा पळायच्या आधी काय बी करा चालतंय, फक्त पळतानाच नियम पाळायचे का? बोटाव मोजण्याइतके मालक असतील जे हे करत नाहीत, बाकीचे कोण बैलमालक या क्षेत्रात साव नाहीत आणि गरीब तर नाहीतच, कारण बैल पळवन गरिबाच काम नाही . गरीब बैलमालक गोवंश जोपासू शकतो सांभाळू शकतो पण पळवू शकत नाही, जुन्या काळात ती गोष्ट शक्य होती आता नाही. त्यामुळे कोणत्याही बैलगाडा मालकाला गरीब म्हणू नका .

    • @vilasdeshmukh5542
      @vilasdeshmukh5542 6 หลายเดือนก่อน

      कुणाल बैलगाडी मालक चुकते हे मान्य आहे, तर समन्वयक मोठ्यांच्या चिठ्ठ्या मधनं काढतात, गरिबांच्या अन्याय करतात हे पटतं का तुला.
      समालोचक यांच्या हाताखालचा लिपिक चित्ती नाव ऐकत असेल तर दुसऱ्याचा लिहितो ते पटतं का, सर्वसामान्यांचे का काढत नाहीत मधून

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 6 หลายเดือนก่อน +20

    लष्करी शिस्त बैलगाडी शर्यदीत आणणारा खरा नाद जोपसणारे एकमेव पैलवान म्हजे जागतिक विजेते विलास देशमुख सर ग्रेट

  • @balupawar9266
    @balupawar9266 6 หลายเดือนก่อน +9

    Mayur talekar an pravin ghate he sagla bailanchi nav ghetat

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 6 หลายเดือนก่อน +2

    सर मी सुट्टीला आलो की सांगतो माझा पण बैल असताना यांनी kadi नाव यांनी घेतल
    मी पण सुट्टीवर आलो की सर तुम्हाला भेटायला येणार आहे तुमचं माज विचार एक अहित

  • @Mayur11129
    @Mayur11129 6 หลายเดือนก่อน +1

    1 no ♥️💯

  • @OmkarMane-kf7oc
    @OmkarMane-kf7oc 6 หลายเดือนก่อน +11

    हाविषय फोकस करा सर्वजण

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 6 หลายเดือนก่อน +2

    ड्रायव्हर 1000 आणि समालोचक 500 का देतात लोक फक्त नाव मोठ कर्याला प्लिज असली सवय लावु नका नहितर घर वर कवेल पण नहीं राहणार कडू आहे पण खर आहे

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 6 หลายเดือนก่อน +6

    बंदित ज्यांनी नाद टिकवला जे लढले त्या सर्व सामान्य लोकांना आज या क्षेत्रात काही किंमत राहिेली आहे का?

  • @rohitgaikwad1021
    @rohitgaikwad1021 6 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे पैलवान

  • @amolkadam80
    @amolkadam80 6 หลายเดือนก่อน +6

    बरोबर बोलला आहे तुम्ही दादा

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 6 หลายเดือนก่อน +3

    बैलगाडा मालकांनी स्वतः सुधारणा केली पाहिजे.... आपलं चुकतंय कुठ ?

  • @atishrokde9090
    @atishrokde9090 6 หลายเดือนก่อน +2

    मोठ्यांची तेवढी नाव घेतात

  • @user-yn6sp1sg6k
    @user-yn6sp1sg6k 6 หลายเดือนก่อน +2

    दादा ती गाडी निकाल न देणारी आमची होती एस के पाटील वाघेरी

  • @abhishekkanade3881
    @abhishekkanade3881 6 หลายเดือนก่อน +1

    1no mulakhat

  • @user-rf1gq3of6p
    @user-rf1gq3of6p 6 หลายเดือนก่อน +1

    Barobar dada

  • @vaibhavpatil8995
    @vaibhavpatil8995 6 หลายเดือนก่อน +2

    ऊगाच कोनाला पण वस्ताद म्हणत नाहीत पैलवान विलास देशमुख

  • @arjunbichukalemotivation.
    @arjunbichukalemotivation. 6 หลายเดือนก่อน +2

    Vilas dada deahmukh ❤

  • @mosinpatel6658
    @mosinpatel6658 6 หลายเดือนก่อน +2

    100% ek number mulakat

  • @sachinwaydande5329
    @sachinwaydande5329 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 6 หลายเดือนก่อน +1

    विलास सर तुम्ही 101 राईट बोलता मी पण पेन्शन आलो होती विजय जाधव बर mumbhi पर्यात गेलो होतो

  • @sujalnalage7698
    @sujalnalage7698 6 หลายเดือนก่อน +2

    दिलदार मनाचा राजा माणुस ❤

  • @sachinjagtap7338
    @sachinjagtap7338 6 หลายเดือนก่อน +2

    अगदी मनापासून बोलला पैलवान

  • @jagdishdeshmukh8676
    @jagdishdeshmukh8676 6 หลายเดือนก่อน +2

    मुख्य मुद्दा हाती घेतला आहे दादा हा विषय लावून धरा

  • @sagarkare6358
    @sagarkare6358 6 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे दादा

  • @rohitgaikwad1021
    @rohitgaikwad1021 6 หลายเดือนก่อน +2

    त्याचे खिसे फक्त गरम करत्यात

  • @user-be8fb6qx4g
    @user-be8fb6qx4g 6 หลายเดือนก่อน +3

    विलास पैलवान ओके बोलतात असाच माणूस पाहिजे बैलगाडा क्षेत्रात विलास पैलवान चा काय चुकत नाही ते बरोबर आहे बोलतात

  • @avishkarkadam9967
    @avishkarkadam9967 6 หลายเดือนก่อน +1

    रोखठोक पैलवान विलास दादा देशमुख

  • @user-ig5vf9bn6l
    @user-ig5vf9bn6l 6 หลายเดือนก่อน +4

    Changle kam karta dada tumi

  • @nitingharge5869
    @nitingharge5869 6 หลายเดือนก่อน +4

    देव मानुस आहे ❤❤❤❤

  • @amolnawadkar6291
    @amolnawadkar6291 6 หลายเดือนก่อน +1

    अशी मुलाखत काळाची गरज

  • @harshalgaikwad2728
    @harshalgaikwad2728 6 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर बोले दादा

  • @prashantwaghmode2419
    @prashantwaghmode2419 6 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर

  • @SantoshShinde-oc5ws
    @SantoshShinde-oc5ws 6 หลายเดือนก่อน +3

    जा मैदानात निकाल चुकीचे होतात, या सामने चुकीचे देतात, तिथे समालोचकानी सुद्धा बोलले पहिजे. समलोचकानी थर्ड अंपायर च काम केलें पाहिजे

  • @RealityCheck787-c9i
    @RealityCheck787-c9i 6 หลายเดือนก่อน +3

    Barobar ahe khara tap khali sutila danvade bapu unat kunavar anyay hovu nay manun ubhe rahtat tyana kon baksis pukrat nahi ani nivant savliala basun parcility karnaya paise pukartat😢

  • @DilipDhumal-dt3lp
    @DilipDhumal-dt3lp 6 หลายเดือนก่อน +1

    मनापासून धन्यवाद

  • @lakhannimbalkar254
    @lakhannimbalkar254 6 หลายเดือนก่อน +1

    मोरे सरकार वर हल्ला झाला त्यावेलस का बोलला नाही

  • @gauravbarge9973
    @gauravbarge9973 6 หลายเดือนก่อน +2

    Dublicate doctor sidha thevtat sartificatela mhanun 100 kadtat

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra7621 6 หลายเดือนก่อน +1

    खूप चं छान दादा

  • @Amolkadamierland
    @Amolkadamierland 6 หลายเดือนก่อน +1

    Ashi manas asan kalachi garaj aahe ❤

  • @vishalkadam8788
    @vishalkadam8788 6 หลายเดือนก่อน +7

    रोख ठोक मुलाखत, सत्य परिस्थती आहे बरोबर बोले पैलवान

  • @balupawar9266
    @balupawar9266 6 หลายเดือนก่อน +7

    Pailavan 1num manue

  • @user-be8fb6qx4g
    @user-be8fb6qx4g 6 หลายเดือนก่อน +2

    आदत मैदान झाली पाहिजे ती दुसा मैदान बंद झालं पाहिजे

  • @pradipwadkar1356
    @pradipwadkar1356 6 หลายเดือนก่อน +1

    एक no.. दादा

  • @appag5252
    @appag5252 6 หลายเดือนก่อน +2

    Great man

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 6 หลายเดือนก่อน +1

    पैसे पुकारा कशी कुडंली सांगतात समलोचक बॅगा

  • @SamalochkRanjitBansode
    @SamalochkRanjitBansode 6 หลายเดือนก่อน +4

    नक्की सर्व सामान्य कोन

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 6 หลายเดือนก่อน +14

    मी बोंबलून थकलो. समालोचक यांना पैसे देऊ नका. ते मोठ्या च गुणगान गातात फक्त. गरिबाला कोण विचारात नाय😢
    त्यांना मानधन भेटत की.. निकालात पण तेच फेरफार करतात😂😂😂❤
    आता मज्जा येईल बघा❤
    गरीबच कोण नाव घेत नाय. फायनल ला राहील तरी😢😢

  • @user-sz9cb4el9i
    @user-sz9cb4el9i 6 หลายเดือนก่อน +1

    गरिबांचा वाली विलास देशमुख पैलवान 💯💯❤️✌️

  • @ATakasht
    @ATakasht 6 หลายเดือนก่อน +19

    फायनल ला 8 बैलगाड्या जात असताना त्यातील 2 गाडयांची नावे पुकारतायत आणि बाकीचे 6 बैलगाडा ही उजेडात येत नाही कुठे तरी पंच सुधारला पाहिजे

    • @amarjitpatil1050
      @amarjitpatil1050 6 หลายเดือนก่อน +2

      👌💯 बरोबरच आहे सहमत आहे

    • @ravan__1
      @ravan__1 6 หลายเดือนก่อน +5

      प्रत्येक मैदानात ठराविकच बैलांची व बैलगाडा मालकांची नावे पुकारली जातात...समालोचकांना माहीत आहे नाव पुकारले की आपल्याला बक्षीस मिळणार 😂 पैसा बोलता है

  • @vishalkadam2186
    @vishalkadam2186 6 หลายเดือนก่อน +1

    समालोचक एका मैदानाला १० हाजारा खाली १ घेत नाहीत

  • @pranaywaghmare1270
    @pranaywaghmare1270 6 หลายเดือนก่อน +1

    Brober ahii ek samlochak jyana amhi khup chngala samjta hoto ek vegala vykatimatava te pn tond bghun nav ghetata aniii je Anya visrudh boleee tya cha tindun tyach nav pn yeta nay

  • @abhijeetpapal945
    @abhijeetpapal945 6 หลายเดือนก่อน +1

    1000% ♥️

  • @Prathya03
    @Prathya03 6 หลายเดือนก่อน +17

    मोठि बैलांच पैर १ वर्ष मधे १ बैला बर् ३ वेला zala पाहिजे अस् कमिटी ने नियंम काढला पाहिजे, गरीब बैल अपो आप वर्ती यनार

    • @ShreejitPatil-ii6rl
      @ShreejitPatil-ii6rl 6 หลายเดือนก่อน +5

      मोठे बैल कोण कोणते हे ठरवण्यात आयुष्य जाईल...

    • @Prathya03
      @Prathya03 6 หลายเดือนก่อน

      Pratek bailcha cha paira eka baila bar 2 te 3 velach zala pahije

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 6 หลายเดือนก่อน +1

    पैसे दिले की kadi पैदा झाला अमावस्या ची kardi सर्व बोलतात