Sandy भाऊ तुमचे प्रश्न चांगले असतात जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे की शर्यत क्षेत्रात आपण नाद करायचा की फक्त बघुन शांत.... कारण परिस्तिथी सगळ्यांची सारखी नसते 👍👍🙏
राहुल पाटील १००१ यांची मुलाखत घ्या लवकर,आम्ही त्या मुलाखती ची खूप खूप वाट पाहत आहे,sandy भाऊ तुम्ही लवकर राहुल दादा पाटील यांची मुलाखत घेवून याल अशी अपेक्षा करतो,मुलाखती मधे विविध चर्चा,भारत केसरी चा मानकरी,rapid fire,असे विषय घ्या नक्की🎉🎉🎉🎉🎉
मला वाटते दुसऱ्याचा बैल सांभाळ्यापेक्षा, स्वतःचा घ्या आणि तसा तयार करा, नाव तुमचं निघेल, नांद तुमचा होईल, जर तुम्ही दुसऱ्याचा बैल एवढा top मध्ये घडवू शकता तर, स्वतःचा तर 100% घडऊच शकता.
गरीब माणसाला नाही परवडत दादा वासरू घेऊन सांभाळायला त्याला तयार करायला...त्याला महिन्याला 10-15 हजार रुपये खुराक ला लागतात...त्याला आठवड्याला रेसल द्यावी लागते.. रेसल च्या बैलाला वायदी,टेम्पो भाड,ड्रायव्हर ला फी,पोहनी घालायला टेम्पो भाड,मग मैदानात प्रवेश फी,बैलाला वायदी,टेम्पो भाड,ड्रायव्हर ला फी,वासरासोबत येणाऱ्या मित्रांना चहा पाण्याचा खर्च...खूप खर्च आहे...आजकाल गरीब माणसांचं बैलगाडा शर्यत क्षेत्र खूपच कमी झालंय...हिथे फक्त ज्याच्याकडे पैसे द्यालाच किंमत राहलिय..बैलगाडा क्षेत्राकडे अलीकडे नाद छंद कमी पण पैसे कमवायचे साधन म्हणून बघायला लागलेत काही लोक....
बैलगाड्यांचा आपलं गाणं पाहिलं का! पाहून share करा
Link-th-cam.com/video/60hqwLp7RSw/w-d-xo.html
छोट्या ड्रायव्हरची पण मुलाखत घ्या
Kdk ahe song Sir
भारत ची मुलाखत घ्या
I̤t̤ s̤o̤n̤g̤ i̤s̤ v̤e̤r̤y̤ n̤i̤c̤e̤ .̤l̤ l̤i̤k̤e̤ t̤o̤ l̤i̤s̤t̤e̤n̤ a̤g̤a̤i̤n̤ a̤n̤d̤ a̤g̤a̤i̤n̤.̤ ❤️🙏🏻👍
पिस्टनची शरीरयष्टी खुप जबरदस्त आहे.
2211 👑 # पिस्टन
पिस्टन❤❤❤❤❤😊😊😊😊 छोट्या सुंदर बर पळताना मज्जा येईल❤😊
तुमच्या सारख्या माणूस आम्हाला पूर्ण maharshtral लाभला सर हेच खुप आमचं भाग्य ❤❤❤ आणि आपण bhetloy पण एकदा जरंडेश्वर वर सचिन सकुंडे यांचा मी भाव आहे
सँडी भाऊ, पिस्टनची अजून एक मोठी सविस्तर मुलाखत घ्यावी, त्याच्या गोठ्यावर जाऊन अशी माझी अपेक्षा आहे...🙏🏻
नमस्कार! सँडी जी आशाच मुळखतीची अपेक्षा होती कारण पिस्टण या बैलाची मुलाखत खूप दिवसांन मनात घर करत होती पण आपल्यामुळे ती आज बघायला मिळाली धन्यवाद!
💥💥पिस्टन वासरु नाद खुळा उगवता तारा स्टार💥💥
कमी वयात दिग्गज कामगिरी करून दाखवली पिस्टनने अजून खूप दम आहे या वाघात❤❤❤❤❤
Pisten chi शरीर रचना खूप सुंदर आहे आणि. चेहरा चा शेप पण भारी आहे
Sandy भाऊ तुमचे प्रश्न चांगले असतात जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे की शर्यत क्षेत्रात आपण नाद करायचा की फक्त बघुन शांत.... कारण परिस्तिथी सगळ्यांची सारखी नसते 👍👍🙏
लाईव्ह काश्मीर मधून मी दररोज तुमच्या गाणं बघतो ऐकतो एकदम मस्त गाणं बनवलंय
मी आफ्रिकेतून बघतोय..
@@sanketpawar3928thik hai samaj gaya🫡🤣
@@sanketpawar3928आफ्रिकेत यूट्यूब ban आहे तू कसा वापरतोय😂
😂😂😂
@@pranit77299ban nhi mi pn bghat hoto magchya year la live maidan
Piston येणाऱ्या काळात भल्या भल्या ला घाम फोडणार आहे...❤
पिस्टन नी रथीमहारथी बैलांना तानुन मारलंय नाद पळतो पिस्टन
पिस्टन ला मोठी येसन टाका ... बारीक येसणी मूळ नाक चिरायलाय त्याच ... रेशीम ची टाका ❤️❤️
राहुल पाटील १००१ यांची मुलाखत घ्या लवकर,आम्ही त्या मुलाखती ची खूप खूप वाट पाहत आहे,sandy भाऊ तुम्ही लवकर राहुल दादा पाटील यांची मुलाखत घेवून याल अशी अपेक्षा करतो,मुलाखती मधे विविध चर्चा,भारत केसरी चा मानकरी,rapid fire,असे विषय घ्या नक्की🎉🎉🎉🎉🎉
Right
Tumi 1 ghost bhagitali kay bailacha prem bagaha tya mulavar bhalya bhalyanche patte gool kelyat pistal ne ❤sandy bhau cha nad nay garibachi baila pan tyanchya mule pudhe chalyat❤😊
एकच नंबर ❤
येणाऱ्या काळात सोन्या नंतर इतिहास करणार हा पिस्टन 🎉
Sandy bhau tumhi mulakhat khup changli gheta
मांगडे तात्यांच्या छोटा सुंदर ची मुलाखत घ्यावी.
अशी नम्र विनंती
Lara chi mulakhat ghya🔥❤
Sandy bhau tumche vishay khup chagle astat khup vagle topic gheta tumi 👍
एक नंबर मुलाखत
Ek no sandy
Sandy dada khup chan mulakhat getli
एक नंबर भारीच मुलाखत 🎉🎉🎉🎉
एक नंबर मुलाखत.....🙏🙏🙏🙏🚩👌
Mst dada ...sandy n yadav ..🔥💖💖
हा स्मभाळणारा किती शांत आणि किती संयमी आहे आवडले भाऊ आपल्याला नियोजन तुमचे
छोट्या सुंदर बरोबर पळवा एक नंबर गाडी होईल
Sanday dada Ek nambar mulakhat gheta 🙏🙏🙏
राहुल भाई पाटील यांची मुलाखत घ्या लवकर
Lay quality aahe ha ❤
मला वाटते दुसऱ्याचा बैल सांभाळ्यापेक्षा, स्वतःचा घ्या आणि तसा तयार करा, नाव तुमचं निघेल, नांद तुमचा होईल, जर तुम्ही दुसऱ्याचा बैल एवढा top मध्ये घडवू शकता तर, स्वतःचा तर 100% घडऊच शकता.
गरीब माणसाला नाय परवडत दादा स्वतः वासरू घेवून तयार करायला 😢
Kharat bhava
Khar ahe bhava nay parvdat pratek adyala 5/7 hajar jatat
गरीब माणसाला नाही परवडत दादा वासरू घेऊन सांभाळायला त्याला तयार करायला...त्याला महिन्याला 10-15 हजार रुपये खुराक ला लागतात...त्याला आठवड्याला रेसल द्यावी लागते.. रेसल च्या बैलाला वायदी,टेम्पो भाड,ड्रायव्हर ला फी,पोहनी घालायला टेम्पो भाड,मग मैदानात प्रवेश फी,बैलाला वायदी,टेम्पो भाड,ड्रायव्हर ला फी,वासरासोबत येणाऱ्या मित्रांना चहा पाण्याचा खर्च...खूप खर्च आहे...आजकाल गरीब माणसांचं बैलगाडा शर्यत क्षेत्र खूपच कमी झालंय...हिथे फक्त ज्याच्याकडे पैसे द्यालाच किंमत राहलिय..बैलगाडा क्षेत्राकडे अलीकडे नाद छंद कमी पण पैसे कमवायचे साधन म्हणून बघायला लागलेत काही लोक....
हे गरीब लोकाचे काम नाहि भाउ स्वता चा बैल घेने खुराक देने 🙏🏻
जुलै महीन्यात हाेनरी upcoming मैदानांचि तारिख व ठिकाणे सांगा सातारा बाहेरून येनारे प्रेक्षक वर्गाची मदत होईल ही नम्र विनंती
Piston Goligat paltoy Bright future with Gharnikicha Raja
Ek number song ahi
Sandy bhau मस्त मुलाखत घेतली
PISTON 2211..... only PISTON LOVER'S 🎉🎉🎉🎉
धनाजी शिंदे तात्या यांची मुलाखत घेया ना
❤
खुप छान पळाला पिस्टन
Sir mathur chi मुलाखत gya ❤
Only aadat king piston...❤️🤩👍
आदत वयात top च्या गाड्या मारतोय piston ✌️💯👑....
वि श्र्वा स आहे भाऊ तुझ्यावर मालकाचा नाराज होऊ नको भaवा🎉 1no चा बैल.आहे तुझ्या दावणीला तुझा पण बैल पळेल 1no मदे
भारत केसरी नंतर मथूर किंग ची मूलाखत घ्या भाऊ 🎉❤😊
भारत केसरी मथूर ची मुलाखत घ्या तुम्ही
वहागावकरांचा निशाण ❤ सध्या काय करत आहे साहेब व्हिडिओ बनवा
खूप दिवस झाले निशानचा व्हिडिओ नाही 😢
Sandy bhau rahul bhai chi mulakhat gya please
❤❤❤❤piston 2211
ज्याने मागील पेडगाव च मागील 1 नंबर केला होता बैजा आणि माणिक ने तसाच बैजा सारखा हा पिस्टन दिसतोय
Piston 2211💯💯
खुप छान वाटत सर मुलाखत बघायला सर्वांना कळालं पाहिजे बैल सांभाळणं कसं असतं बैल पळतो पण त्यांच्या साठी किती मेहनत करावी लागते ते
❤चॉकलेट बॉय❤🍬🍬🍬 पिस्टन😊..
Shinde saheb mast ❤
हिंदकेसरी पिस्टन हार्दिक शुभेच्या
Aaj kal Navin fad nighalya 1no n krta Hindkesari laavtat naava pudh
𝐊𝐢𝐧𝐠 𝐩𝐢𝐬𝐭𝐚𝐧👑❤
Piston br palnara patang chi pn mulakht ghaya sandy bhau aamcha pn bail changala palto
Piston 2211__👑👑👑
ससा हाय यो❤❤❤
Sandy bhau lara chi mulakhat ghya please..🙏🏻
राजूशेठ जवळेकर यांच्या सप्त हिंदकेसरी मन्या ची मुलाखत घ्या
Saglech bail Sapthindkesari hoyla laaglet
@@JustChillbro482ho na sapthindkeshri fakt motha lakshya aahe .yanna kon sangnar
Topch bail Manya original sapth hindkesari ❤ Manya bhai@@JustChillbro482
@@akshaylondhe6455 bhau Manya original sapth hindkesari ❤
छोटा सुंदर ची मुलाखत घ्यावी
मालशिरस किंग राइफल💥✌️
राहुल भाई पाटिल यांचा किसना बैल मुलाखत घ्या
Lara sobt palalelya Mulshi talukyatlya Dagde mamacya lkshachi mulskht ghya to pn aadat ahe 🔥🦁
Piston pn motha laksha sarkha distoy❤
Lara ani lakshya chi mulakhat ghya bhau
Vidarbhat aun tumhi mulakat ghaya ...
Piston 👑✌️
भविष्यातील मोठा सोन्या 5050 आहे पिस्टन 2211/ 24 कॅरेट सोन
Maza aavdt vasru aahe
जीवन ड्राइवर च्या सुंदर बरोबर पळवा एकदा
Ravanchi gyana mulakhat
Lakshya Ani lara chi mulakat ghya
एक नंबर माणूस सनी भाऊ रिप्लाय द्या भाऊ
Pestn paylvan
Sang bhau aata sarvach bail sapthindkesri lavayla lagle ek video banva
I like you piston
बाजी मुलाखत
मुलाखत घ्यावी ती फक्त sandy n yadav🔥🔥🔥
Bakasur bar palayachi mahi tr bakasur chi gadi maraychi ichcha theva 💯
पिस्टन रावसाहेब हि गाडी चागली पळेल
Patang chi pn mulakt ghya
Satewadi nandychi mhulakhat
पिस्टन
Malshiras cha raifal?? Photo taka
नितिन जगताप साखरवाडीकंर यांची मुलाखता फलटण
Tyachya br jo hota tyachi pn mulakhat ghya amchya gaav cha ahe to
👌👌👌
आतिश पाटिल चिंचपाडा यांच्या मेजर ची मुलाखत घ्या शेठ
❤
पिस्टन ची शिंगे आणि एक पाय पुढे ठेऊन उभे राहणे same मोठा लक्ष्या सारखे आहे
शिंग आणि तोंड थोडस भिवघाट वजीर सारखं पण आहे
1st view ✌🏻
❤❤❤❤❤
Lara bailachi mulakhat ghya
Tyacha barobar patang Hota tyachi pan mulakhat ghya
Sandy bhau mathur chi mulakhat ghya Ani mathur Ani bakasur kadhi palnar he vichara
Kadhi vel bhetel tevha mahibyachi pan ghya mulakhat
पिटन