tv9 Marathi Special Report | राजेंद्र राऊतांचं आव्हान, जरांगे पाटलांचं प्रतिआव्हान! | tv9 Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน +167

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 หลายเดือนก่อน +80

    राजाभाऊ तोंडामुळे आमदारकी घालून बसले आम्ही कायमच जरांगे पाटला सोबत आहोत एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचा दैवत आहे❤❤❤❤

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m หลายเดือนก่อน

      हा जरांगे ऐडपट आहे हा गोदावरी पात्रात वाळू उपसा करणारे लोकांन कडुन हफ्ते घेऊन आपली vip शान शौकत करतो हे तपासा मि हे ऐकल आहे माझा दावा नाही पण जर हे खर आसेल तर या जरांगे ला जेल मधे पाठवा जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र हा जरांगे या 1-2वर्षात फेमस झालाय पण ह्याने सासरवाडित राहणारा मायबापाची जमिन विकणारा आईत खाऊ आहे हा दादा नाहि हा हफ्तेखोर आहे बांधवांना आरक्षण भेटाव पण जरानग्याला शिक्षा भेटावी

  • @virenchavan778
    @virenchavan778 หลายเดือนก่อน +463

    राऊत तुझा खेळ खल्लास झाला

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 หลายเดือนก่อน +9

      🔥

    • @shindekakasaheb4653
      @shindekakasaheb4653 หลายเดือนก่อน

      अरे कोण हा राऊत आणि कोणाला माहित नसणार दरेकर नावाचं शिंगरू त्याच्या मागं उभ राहणार😮😮😮😮

    • @kanhaiyyapatil2304
      @kanhaiyyapatil2304 หลายเดือนก่อน +16

      राऊताचा यंदा कार्यक्रमच 🎉🎉

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m หลายเดือนก่อน

      हा जरांगे ऐडपट आहे हा गोदावरी पात्रात वाळू उपसा करणारे लोकांन कडुन हफ्ते घेऊन आपली vip शान शौकत करतो हे तपासा मि हे ऐकल आहे माझा दावा नाही पण जर हे खर आसेल तर या जरांगे ला जेल मधे पाठवा जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र हा जरांगे या 1-2वर्षात फेमस झालाय पण ह्याने सासरवाडित राहणारा मायबापाची जमिन विकणारा आईत खाऊ आहे हा दादा नाहि हा हफ्तेखोर आहे बांधवांना आरक्षण भेटाव पण जरानग्याला शिक्षा भेटावी

    • @dilipporje2573
      @dilipporje2573 หลายเดือนก่อน +7

      फडणवीस चे कुळ लावा कारण भाजप फक्त त्या एकट्याचाच पक्ष झालाय

  • @rangnathtangde3279
    @rangnathtangde3279 หลายเดือนก่อน +475

    😮 आम्ही जरांगे पाटलासोबत शेवटच्या श्वासापर्यंत

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 หลายเดือนก่อน

      मर मग😂

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 หลายเดือนก่อน +7

      ❤️

    • @AkashShinde-wr5mi
      @AkashShinde-wr5mi หลายเดือนก่อน +10

      म्हणजे शरद पवारा सोबतच तुम्ही वा अजुन तरी सुदरा हा पवार चा माणूस आहे

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 หลายเดือนก่อน +12

      ​@@AkashShinde-wr5mi शिंदे आम्हाला कळतं कोण कोणाचा माणूस आहे.... आम्हाला नका सांगू.... 🤣🤣🤣

    • @deshmukhnitin7081
      @deshmukhnitin7081 หลายเดือนก่อน +5

      ​@@AkashShinde-wr5mi Tu nko shikvu

  • @a.s.4774
    @a.s.4774 หลายเดือนก่อน +177

    ओन्ली मनोज दादा गोरगरिबांची वाली❤🎉

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 หลายเดือนก่อน +105

    एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m หลายเดือนก่อน

      हा जरांगे ऐडपट आहे हा गोदावरी पात्रात वाळू उपसा करणारे लोकांन कडुन हफ्ते घेऊन आपली vip शान शौकत करतो हे तपासा मि हे ऐकल आहे माझा दावा नाही पण जर हे खर आसेल तर या जरांगे ला जेल मधे पाठवा जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र हा जरांगे या 1-2वर्षात फेमस झालाय पण ह्याने सासरवाडित राहणारा मायबापाची जमिन विकणारा आईत खाऊ आहे हा दादा नाहि हा हफ्तेखोर आहे बांधवांना आरक्षण भेटाव पण जरानग्याला शिक्षा भेटावी

  • @virenchavan778
    @virenchavan778 หลายเดือนก่อน +188

    आज मनोज दादा जरांगे यांच्यामुळे अनेक गरीब घराण्यातील मुलं मुली पोलीस झाले ग्रामसेवक तलाठी झाले.
    गरिबांचा वाली मनोज दादा परमेश्वर पेक्षा कमी नाही❤

    • @obc7523
      @obc7523 หลายเดือนก่อน +10

      पळ, उलट ईडब्लूएस गेले हक्काचे

    • @sarangsapkal7308
      @sarangsapkal7308 หลายเดือนก่อน

      ​@@obc7523तुला काय कुरूळे माहित आहे😂😂

    • @sarangsapkal7308
      @sarangsapkal7308 หลายเดือนก่อน

      ​@@obc7523 sebc+ews+obc=मराठा, हे मी उघड्या डोळ्यांनी बघतोय😂😂😂😂

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 หลายเดือนก่อน +5

      त्यांचे पेपर काय तो लिहायला गेला होता काय?😅

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 หลายเดือนก่อน

      ​@@obc7523तू का लोड घेतोय तुम्हाला तर आनंद झाला असाल त्याचा

  • @3252-t8j
    @3252-t8j หลายเดือนก่อน +154

    कपटणीस ने किती ही फितूरीचे डावपेच आखले तरी
    मनोजदादा जरांगेना हलवू शकणार नाही 🚩🚩

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m หลายเดือนก่อน

      हा जरांगे ऐडपट आहे हा गोदावरी पात्रात वाळू उपसा करणारे लोकांन कडुन हफ्ते घेऊन आपली vip शान शौकत करतो हे तपासा मि हे ऐकल आहे माझा दावा नाही पण जर हे खर आसेल तर या जरांगे ला जेल मधे पाठवा जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र हा जरांगे या 1-2वर्षात फेमस झालाय पण ह्याने सासरवाडित राहणारा मायबापाची जमिन विकणारा आईत खाऊ आहे हा दादा नाहि हा हफ्तेखोर आहे बांधवांना आरक्षण भेटाव पण जरानग्याला शिक्षा भेटावी

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 หลายเดือนก่อน +216

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @VISHWASBHOSALE-dj3dw
    @VISHWASBHOSALE-dj3dw หลายเดือนก่อน +39

    तुम्ही कितीही नेते काहीही भुंकला तरी मनोज दादा यांना आम्ही कधीच सोडणार नाही

    • @Akz1245
      @Akz1245 หลายเดือนก่อน

      Dharun thev

  • @NageshKadam-h9s
    @NageshKadam-h9s หลายเดือนก่อน +411

    राऊत हे फडणवीस यांच मानुस आहे ❤

    • @bhairawnathkute6395
      @bhairawnathkute6395 หลายเดือนก่อน +31

      जरांगे शरद पवार चा माणूस आहे

    • @baliramnaikwade7923
      @baliramnaikwade7923 หลายเดือนก่อน

      ते मराठा समाजाला आता समजतं नमकं कोण कोणाची खेटर चाटतोय ते,तीस वर्षे चालला होता लढा त्यात ,मराठा यंदा ओबीसी आरक्षणात मराठवाडा,कारण आता कुठं सापडला आम्हाला सिहासारखा बछडा, राजेंद्र रा ऊत-लाड की मावशी यांना नक्की लागणार घोडा, फक्त गरजवंत मराठा घराणेशाही चे जोडे उचलणे सोडा,

    • @vijayjadhav395
      @vijayjadhav395 หลายเดือนก่อน

      ​@@bhairawnathkute6395ho ka makda😂

    • @gavali4898
      @gavali4898 หลายเดือนก่อน +11

      राऊत नारायण राणे चा माणूस आहे फडणवीस आता आला आहे राऊतच राजकारण 2004 पासून राणे भोवती फिरत आहे

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน +5

      ​@@vd2305 काय आहे हे विधान सभेला सिध्द होईल.
      उमेदवर उभे केले की प्रामाणिक.
      नाही केले की तुतारी सेवक

  • @dattadange6251
    @dattadange6251 หลายเดือนก่อน +43

    आम्ही बार्शीकर जरागे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत कुठला राऊत

    • @OmKingdom
      @OmKingdom หลายเดือนก่อน +2

      😂😂 आम्हीं राऊत chya

    • @laxmanjangle9894
      @laxmanjangle9894 หลายเดือนก่อน +1

      मी. राऊत यांच्या मागं ❤❤❤

  • @virajkadam9905
    @virajkadam9905 หลายเดือนก่อน +213

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @bandumule9243
    @bandumule9243 หลายเดือนก่อน +15

    मी माझा संपूर्ण परिवार मनोज दादा जरांगे पाटलासोबत एक मराठा लाख मराठा

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 หลายเดือนก่อน +253

    संपुर्ण मराठा समाज मनोज जरागे पाटलासोबत संभाजीनगर

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 หลายเดือนก่อน

      ❤️

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน +4

      Umedwar उभे केले तर 100% समाज पाटिल सोबत.
      नाही केले अणि तुतारी वाजवा बोलले तर 50%तरी मराठा समाज विरोधात असेल

    • @ashoksawant8132
      @ashoksawant8132 หลายเดือนก่อน

      ​@@क्षत्रियकुलावतंस1❤

    • @surajraut2664
      @surajraut2664 หลายเดือนก่อน +1

      खड्यात घातला पूर्ण समाज

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff หลายเดือนก่อน

      @@क्षत्रियकुलावतंस1 agadi saty

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 หลายเดือนก่อน +33

    राजकीय पुढारी किती सत्य बोलतात हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे...जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 หลายเดือนก่อน +74

    Jarange Patil ❤❤❤❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน +26

    आता कस पाटील म्हणतील तस च ❤❤❤❤

  • @Abhi_jai_bhim
    @Abhi_jai_bhim หลายเดือนก่อน +104

    राऊत तुझा नावासामोर भावी लावुन घे तुझा करेक्ट कार्यक्रम करणार 100% टक्के

    • @nageshyadav37
      @nageshyadav37 หลายเดือนก่อน +4

      माजी

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 หลายเดือนก่อน

      तुम्हाला आरक्षणच काही घेणे देणे नाही तुम्ही सुपारी घेतली आहे तुतारीची

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน +25

    आम्ही बार्शी तालुका मराठे मनोजदादा सोबत कायम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 หลายเดือนก่อน +204

    मनोजदादा जय जगदंब

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 หลายเดือนก่อน +2

      Jarange ha SuParibaja SuParibaja manu

    • @balirammadan9306
      @balirammadan9306 หลายเดือนก่อน

      tuzi supari deto ka

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff หลายเดือนก่อน

      @@ranganathmetangale7312 baap cha aani tuza dna ekach aahe ka

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC หลายเดือนก่อน +1

      ​@@ranganathmetangale7312non marathyanni bolaycha nahi

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 หลายเดือนก่อน

      @@ShaunakDeogirkarOBC गरीब मराठे आहोत राजकारणात ओढले आरक्षणाच्या नावाखाली

  • @HarshalKale-oh3ro
    @HarshalKale-oh3ro หลายเดือนก่อน +7

    हम सब जरांगे❤

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts หลายเดือนก่อน +155

    😂😂😂😂😂 भाजपच्या विसर्जनाची तयारी😂😂😂😂😂 एक जरांगे विरोधात भुजबळ राने ॲन्ड सन्स लाड दरेकर राऊत फडनविस आखा भाजप😂😂😂😂😂 काय अवस्था झालीय महाराष्ट्रात जरांगेमुळे😂😂😂😂😂 फाटका जरांगे जड झालाय राष्ट्रीय पक्षाला

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 หลายเดือนก่อน

      थांब जरा ते कुत्र कोणाच लवकर कळेल😂😂

    • @prabhulingkodad6278
      @prabhulingkodad6278 หลายเดือนก่อน +1

      🍇re

    • @prabhulingkodad6278
      @prabhulingkodad6278 หลายเดือนก่อน

      2rqqjt

    • @abhaydesle8705
      @abhaydesle8705 หลายเดือนก่อน +3

      जरंगे बारामतीचा लोबंत्या आहे

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 หลายเดือนก่อน +2

      एका फाटक्या जरांगे मुळे नाही, त्याच्या मागे असणाऱ्या निर्बुद्ध व कृतघ्न मराठ्यांमुळे.१० टक्केआरक्षण मिळूनही अशक्य मागण्या करत राहिल्यास काय होणार?

  • @AN_001
    @AN_001 หลายเดือนก่อน +13

    आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाटलांच्या सोबत

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +195

    राऊता कशाला त्या 🍉🍉टरबूज च ऐकून हात हलवून आवलक्षण मागे लावून घेतलास 🤔 आता लका तुझं डिपॉजिट पन वाचत नाही 🤦‍♀️

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 หลายเดือนก่อน +5

      Tumhi ekte nahi re vote karnare shetu 😂😂😂

    • @nitinjadhav4424
      @nitinjadhav4424 หลายเดือนก่อน +4

      ​@@HarveySpectre163कमेंट करणारे थोडीच बारशी मतदार संघातील आहेत उगच उट सुट दुपारी जया तया मतदार संघातील लोक हुशार आहेत उगच बाहेरुन लोकांनीं बोलु नये😂😂😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 หลายเดือนก่อน

      ​@@nitinjadhav4424आरे झाटु कालच दोनशे गाड्या बार्शीतुन जरांगे पाटिलांना भेटायला आलत्या

    • @ksameer2222
      @ksameer2222 หลายเดือนก่อน +2

      ​@@nitinjadhav4424 Jati sathi mati kha..
      Paksha neta.. bajula theva..asha vrutimul delhi marathyana nahi milu shakali

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज หลายเดือนก่อน +4

      ​@@HarveySpectre163लोकसभेला दिसलं नाही का वादळ😂

  • @ganesha7612
    @ganesha7612 หลายเดือนก่อน +19

    जरांगे पाटील आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही नडा आम्ही पाडतो

  • @vilasgulabraopatil9248
    @vilasgulabraopatil9248 หลายเดือนก่อน +102

    आता हा राऊत १००% पडतो.

    • @bharatchavan4348
      @bharatchavan4348 หลายเดือนก่อน

      बार्शीत..हा सूर्याजी पिसाळ कुठं..सापडला...गाढवा वर त्याला बार्शीत फिरवा...

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m หลายเดือนก่อน

      हा जरांगे ऐडपट आहे हा गोदावरी पात्रात वाळू उपसा करणारे लोकांन कडुन हफ्ते घेऊन आपली vip शान शौकत करतो हे तपासा मि हे ऐकल आहे माझा दावा नाही पण जर हे खर आसेल तर या जरांगे ला जेल मधे पाठवा जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र हा जरांगे या 1-2वर्षात फेमस झालाय पण ह्याने सासरवाडित राहणारा मायबापाची जमिन विकणारा आईत खाऊ आहे हा दादा नाहि हा हफ्तेखोर आहे बांधवांना आरक्षण भेटाव पण जरानग्याला शिक्षा भेटावी

    • @OmKingdom
      @OmKingdom หลายเดือนก่อน

      आम्हीं देऊ की निवडून मराठा असून

    • @vishnubgaikwad2357
      @vishnubgaikwad2357 หลายเดือนก่อน

      भाऊ तू फक्त पेढे खायला ये

  • @annasahebbhosale
    @annasahebbhosale หลายเดือนก่อน +1

    आम्ही जरांगे पालकांसोबत. जय शिवराय.

  • @MCCCreator
    @MCCCreator หลายเดือนก่อน +80

    मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत

  • @bhagavatkale6464
    @bhagavatkale6464 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही गप बसा राऊत साहेब तुम्ही तुमचे आमदारकी सांभाळ फक्त

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 หลายเดือนก่อน +51

    All Maratha is with Manoj Jarange Patil 🎉🎉🎉

    • @Akz1245
      @Akz1245 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 หลายเดือนก่อน +18

    कोणी काहीही म्हणो समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे जरांगे पाटील सांगतील तसंच होणार

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu หลายเดือนก่อน +60

    जय जरांगे

  • @JustForFun-iu6mx
    @JustForFun-iu6mx หลายเดือนก่อน +6

    जीव गेला तरी बेहतर पन साथ फक्त मनोज दादा ला🚩🚩🚩

  • @santoshnavsupe
    @santoshnavsupe หลายเดือนก่อน +57

    Only jarange patil

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय หลายเดือนก่อน +4

    एकच वादा मनोज दादा 🧡🚩

  • @vickydeshmukh4131
    @vickydeshmukh4131 หลายเดือนก่อน +43

    Darekar mawashi...Tula kon ichartay...😂😂

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 หลายเดือนก่อน +14

    आम्ही पूर्ण ताकतीने जरांगे पाटील यांच्यासोबत

  • @bapumore5533
    @bapumore5533 หลายเดือนก่อน +39

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤❤

    • @Akz1245
      @Akz1245 หลายเดือนก่อน

      Thik aahe.....no problem

  • @mithunwanare685
    @mithunwanare685 หลายเดือนก่อน +15

    राऊत साहेब तुम्ही 100% खर बोलले

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 หลายเดือนก่อน +31

    मावशी खूप दिवसांनी...बोल ली..

    • @baliramnaikwade7923
      @baliramnaikwade7923 หลายเดือนก่อน +1

      लाड की नथनी वाली मावशी म्हणा जरा बरं वाटतं

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 หลายเดือนก่อน +39

    एक मराठा लाख मराठा

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 หลายเดือนก่อน +38

    स्वकियांशी लढण्यात महाराजांची बरीच शक्ती खर्च झाली. आताही आंदोलनातील बरीच शक्ती स्वकीयांशी झुंजण्यात खर्ची झाली तर आंदोलनाचे यश दूर जावू शकते. फूटीरता, फीतूरी, खेकडा वृत्ती समाजाला हानी कारक ठरू शकते.

  • @nileshmanoorkar5607
    @nileshmanoorkar5607 หลายเดือนก่อน +2

    आम्ही जरांगे पाटला सोबत

  • @babasahebtupe9486
    @babasahebtupe9486 หลายเดือนก่อน +16

    आम्ही पाटला सोबत आहोत ❤❤

  • @sadashivjanjalpatil5034
    @sadashivjanjalpatil5034 หลายเดือนก่อน +4

    दरेकर आम्ही मनोज दादा सोबत जय शिवराय 👏

  • @shahajipatil5084
    @shahajipatil5084 หลายเดือนก่อน +9

    माननीय मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 หลายเดือนก่อน +4

    कोणी किती आणि काहीही भुंकू दे आम्ही फक्त मनोज दादा सोबतच बस्स ❤❤❤🚩

  • @SupekarKaylan
    @SupekarKaylan หลายเดือนก่อน +3

    आम्हीं सदैव जरांगे सोबत

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 หลายเดือนก่อน +1

    आम्ही मनोज दादा सोबतच.मरते दम तक.
    एकच वादा मनोज दादा. 💪💪

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g หลายเดือนก่อน +21

    राऊत फितुर आहे

  • @AtharvaNyaharkar
    @AtharvaNyaharkar หลายเดือนก่อน +1

    आम्ही सर्व जरांगे पाटलासोबत

  • @dattapatil4956
    @dattapatil4956 หลายเดือนก่อน +14

    मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात रोज नवीन भाडखाऊ आपलीच पिलावळ उतरवली जात आहे.
    परंतु आपण सर्व समाजाने मनोज पाटलांसोबत रहा.
    आपले समर्थन वाढवा.
    जय शिवराय 🙏🙏

  • @narayangarud298
    @narayangarud298 หลายเดือนก่อน +6

    आनेवाले विधानसभेमे राजेंद्र राऊत तो गयो😂😂😂😂😂 या राऊत ला कुणी ओळखत नाही म्हणून फडणवीचे ऐकुन प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 หลายเดือนก่อน +6

    विरोधी पक्षाकडून कशाला लिहून पाहिजे..सत्ता तुमच्या कडे आहे🎉

  • @krishnapakale7813
    @krishnapakale7813 หลายเดือนก่อน +16

    मनोजदादांच्याकडे काय सत्ता आहे का ? त्यांचे सरकार आहे का ? मग इडब्ल्यूएस ते कसे घालवतील.हे सगळं काम शासनाचंच..लोकांना इतकही समजत नाही का?

  • @a.s.4774
    @a.s.4774 หลายเดือนก่อน +58

    सगळ्या समाजाला माहित आहे ईडब्ल्यूएस सरकारने घालवला आहे समाज येडा नाही मनोज दादा च्या हातात ईडब्ल्यूएस नव्हतं

    • @obc7523
      @obc7523 หลายเดือนก่อน +4

      मन्याने घालवले

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu หลายเดือนก่อน +3

      ​@@obc7523Tuja aai la zavle ka marathe

    • @obc7523
      @obc7523 หลายเดือนก่อน

      @@Dnyaneshwarkarande-yh1hu sagar karande, pal

    • @akashbankar5509
      @akashbankar5509 หลายเดือนก่อน

      ​@@obc7523मादर्चोड बापाला अस बोलत नसते

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 หลายเดือนก่อน +3

      तुम्ही त्या मनोज रंगे सारखा अडाणी आहेस जरा अभ्यास कर म्हणजे समजेल कोणीही आरक्षण घालवले ते

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 หลายเดือนก่อน +5

    एकच vada मनोज दादा ❤

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 หลายเดือนก่อน +15

    We support Jarange patil ❤❤

  • @The_Grate_Maratha
    @The_Grate_Maratha หลายเดือนก่อน +1

    सर्व मराठा समाज जरांगे पाटलासोबत आहे जे समाजाचे इमानदारीने काम करेल समाज त्याच्या पाठीशी 🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinshelar7761
    @sachinshelar7761 หลายเดือนก่อน +28

    पाटील

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 หลายเดือนก่อน +5

    मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩🚩🚩🚩

  • @NageshKadam-h9s
    @NageshKadam-h9s หลายเดือนก่อน +30

    मनोज जरागे पाटिल फक्त एकच जरागे पाटिल फक्त एकच ❤

  • @AmolSuryawanshi-rp7mq
    @AmolSuryawanshi-rp7mq หลายเดือนก่อน +1

    ek maratha lakh maratha

  • @govinddhavale352
    @govinddhavale352 หลายเดือนก่อน +14

    जय शिवराय पाटिल

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 หลายเดือนก่อน +3

    आम्ही मराठा योद्धा श्री मनोज दादा पाटील यांच्या सोबत, एक मराठा कोटी मराठा, जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @sainathhivrale3906
    @sainathhivrale3906 หลายเดือนก่อน +8

    मनोज दादा तुमच्या सोबत महाराष्ट्रातील गरजवंत मराठा खंबीर पणे पाठीमागे उभा आहे

  • @vikasmote1114
    @vikasmote1114 หลายเดือนก่อน +11

    Jay shivray ⛳ Eka maratha khala Maratha patil 👑

  • @shahajipatil5084
    @shahajipatil5084 หลายเดือนก่อน +5

    एक मराठा कोटी कोटी मराठा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद

  • @babasahebmasawle6305
    @babasahebmasawle6305 หลายเดือนก่อน +2

    आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाटलासोबत❤

  • @sanjivanimumbai7886
    @sanjivanimumbai7886 หลายเดือนก่อน +11

    भिकारी प्रवीण दरेकर ❤❤❤❤❤❤

  • @VishnuGopal-j8q
    @VishnuGopal-j8q หลายเดือนก่อน +1

    Jay sihivaraya jay jarage patil jay gopal patil❤❤❤❤

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 หลายเดือนก่อน +23

    दरेकर लाड राऊत हे खुर्ची साठी राजकारण करतात मनोज जरागे पाटील आरक्षण पाहिजेत यासाठी प्रयत्न करतात

  • @ShivaKamte
    @ShivaKamte หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम्ही सांगणार तेच आम्ही करनार आम्ही दूसरया कोनाचही ऐकनार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जरांगे पाटील साहेब

  • @anandabagadi1367
    @anandabagadi1367 หลายเดือนก่อน +4

    आरे सरकार सत्तेत आहेत त्यांच्याकडून लिहुन घे ना..राऊत...!!

  • @ganeshbamne8752
    @ganeshbamne8752 หลายเดือนก่อน +2

    जरांगे साहेब आगे बढो हम आपके साथ है

  • @navnathhajare37
    @navnathhajare37 หลายเดือนก่อน +30

    दरेकर फडणवीस ने वापरून फेकून दिलेले कपडे घालतो😂

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 หลายเดือนก่อน +8

    राजेंद्र राऊत तुम्ही विरोधात जाऊ नका नाहीतर माजी आमदार शिक्का बसलाच समजा 😂

  • @machindrachavdari7746
    @machindrachavdari7746 หลายเดือนก่อน +3

    ज्या माणसाने अख्खा मराठा एक केला त्या माणसाचं उपकार कधी फेडता येणार नाही मनोज दादा हम तुम्हारे साथ है अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य

    • @Akz1245
      @Akz1245 หลายเดือนก่อน

      LOL

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 หลายเดือนก่อน +2

    आम्ही शेवटपर्यंत दादांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार.

  • @sunitasarovar4138
    @sunitasarovar4138 หลายเดือนก่อน +19

    सदैव मनोज दादा सोबत🚩 एक मराठा कोटी मराठा🚩

  • @ruturajkanade
    @ruturajkanade หลายเดือนก่อน +1

    कोणीही जरांगेच्या विरोधात बोलला की तो फडणवीस जाणव पैसा बामन भाजप याशिवाय बोलायला तोंडच नाही?

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 หลายเดือนก่อน +8

    काळजी.घया.म्हणणारा.तो.कोण.तु.कोण.खाणदाणी.श्रीमंत.नाहीस.व.तु.पक्ष.
    बदललेस.हे.जनतेला.सागाची.गरज.नाही.तु.धमकी.देतोस.जरागे.पाटलाना.तु.
    मराठा.आहेस.तुला.गर्व.पाहीजे.

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा ❤❤

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c หลายเดือนก่อน +3

    राजेंद्र राऊत तुमचं काम झालं मराठी समाजाने तुम्हाला चांगलं ओळखलं अहो राज्यात सत्ता तुमची देशात सत्ता तुमची आणि तुम्ही समाजाला वेड्यात काढायला लागला त

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil6723 หลายเดือนก่อน

    Jarange ji👍💐

  • @baliramkatrajkar2283
    @baliramkatrajkar2283 หลายเดือนก่อน +3

    विशेषतः ज्या ज्या लोकांना आमदारकीला पडायचय त्यांनीच फक्त मराठ्यांच्या शेपटावर पाय द्या ! 😂😂

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. หลายเดือนก่อน +14

    Aata Rajabhau Raut(Barshi), Tanaji Sawant(Bhoom-Paranda) aani Rana Patil(Tuljapur) hey tinhi aamdar vidhansabhela padnar .. hya tighancha parabhav nischit ahe. Ek Maratha, Lakh Maratha 🚩

  • @VinodParande
    @VinodParande หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे अन्न खाल्ले सारख बोलावं तू लय हुशार आहे सर्वाना माहीत आहे ऐकेरी ऊलेख करून बोलतो आरे मीपन मराठा आहे पन सर्वाचा आदर पूर्वक मान करतो.

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 หลายเดือนก่อน +3

    घोडा मैदान लांब नाही राऊत आणि दरेकर मराठा समाज कोणाच्या पाठीमागे आहे आणि कोणाच्या नाही. प्रस्थापित मराठा सोडा पण गोरगरीब मराठा समाज हा एकतर्फी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे मगं आरक्षण मिळो अथवा न मिळो ❤ एक मराठा लाख कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @dashrathsarode5161
    @dashrathsarode5161 หลายเดือนก่อน

    आम्ही मा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत एक मराठा कोटी मराठा

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा.

  • @Vinodnoklhdsgh-vm2if
    @Vinodnoklhdsgh-vm2if หลายเดือนก่อน +12

    राऊत तूला मोजित नाही त्या उदयनराजे ला मोजित नाही

    • @Mayur_0721
      @Mayur_0721 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 หลายเดือนก่อน +2

    राऊत साहेब स्वतः मातीत मिसलायचं मानसिक तयार राहा 🚩🚩 फक्त मनोज दादा ❤❤

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 หลายเดือนก่อน +6

    फडणवीस साहेब सर्व पत्ते जोकर हुकूम राणी बादशहा गुलाम एक्का छक्के वापरून झाले का राऊत राणे लाड दरेकर सर्व अस्त्र शस्त्र वापरून झाले सर्व निकामी झाले आता द्या आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 หลายเดือนก่อน

      मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होत नाही।

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 หลายเดือนก่อน

    आम्ही जरांगे पाटलासोबत मरते दम तक

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 หลายเดือนก่อน +3

    भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आमदार साहेब भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩

    • @Lodha372
      @Lodha372 หลายเดือนก่อน

      5 वर्ष झाला bjp join करून भिकार गँग चा मोरख्या, नाहीतर हाच अण्णाजी त्याला गजाआड करत होता, आणि तुम्ही त्याला निष्ठावंत बोलता 😅😅😅😅

  • @prakashtekale7439
    @prakashtekale7439 หลายเดือนก่อน +2

    आम्ही मनोज दादा जरांगे सोबत.....❤