अन्यथा १८ सप्टेंबरला देह त्याग करणार ! राजश्रीताई उंबरे यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण ! Kranti chauk

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - शिवशाही मराठी
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

ความคิดเห็น • 372

  • @vinayakvinayakjagdale8267
    @vinayakvinayakjagdale8267 9 วันที่ผ่านมา +76

    ताई सर्व मराठे तुमच्या सोबत आहोत.

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 6 วันที่ผ่านมา +7

      कोणी सोबत नाही ते 31 खासदार निवडून दिले ते तरी आधी तुमच्या पाठीमागे आहेत का पहा आधी 😂😂😂😂😂

    • @AshaKawde-x7b
      @AshaKawde-x7b 4 วันที่ผ่านมา +2

      नाही आम्ही या बाईला साथ देत नाही आमचा पुढारी मनोज दादा जरांगे

  • @m.k.7404
    @m.k.7404 9 วันที่ผ่านมา +32

    संपूर्ण मराठा समाज ची मागणी करा.❤❤संपूर्ण महाराष्ट्र. मागणी करा रे बाबांनो मी तुमचाच भाऊ /बहीण ❤❤❤❤❤❤

  • @user-ed4fw8ou2s
    @user-ed4fw8ou2s 9 วันที่ผ่านมา +53

    ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहे एक मराठा कोटी मराठा

    • @user-wg6ov4wg2l
      @user-wg6ov4wg2l 4 วันที่ผ่านมา

      ताई तुमच्या पाठीशी आम्ही सर्व मराठे आहोत. पण ताई देहत्याग करूच नका. आम्हाला तुमची पुढील काळात सरकार विरोधी मराठा आरक्षणास 4:51 लढण्यासाठी तुमची खूप गरज आहे.
      आद्य चळवळीच्या ताई..
      👍👍👍👍👍

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 9 วันที่ผ่านมา +21

    70 वर्षात स्थानिक राजकारणी लक्ष देऊन पाणी व उद्योगधंद्याची निर्मिती केली असती तर ही वेळ आली नसती त्यामुळे विद्या विधानसभेला कुठल्याही प्रकारचा जुना आमदार निवडून देऊ नये

    • @m.p2083
      @m.p2083 8 วันที่ผ่านมา

      सत्य वचन

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 9 วันที่ผ่านมา +45

    मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे माझ्यासहीत अनेक गरीब मराठा बांधवांना आरक्षणाची आहे..अशी दुटप्पी भुमिका घेऊ नका ताई...पश्चिम महाराष्ट्रातली पोर सुधा बाहेरगावी कामाला आहेत..पश्चिम महाराष्ट्रात सुधा अतिशय गरीब मराठा बांधव आहेत..त्यांना सुधा आरक्षणाची अत्यंत गरज आहे..मनोजदादा तुम आगे बढो संपुर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे..

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 9 วันที่ผ่านมา +3

      a baba tujhyde ahe tr docuement tu ja na amhla nhi vhych kunbi

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 8 วันที่ผ่านมา

      ​@@avadhutmane9506
      तू कुठला आहे तुझा तालुका जिल्हा गाव एकदा सांग तुला व्हायचं नाही कुणी तर होऊ नको कुणी बळजबरी तुझ्याकडे काठी घेऊन आलं नाही कुणबी हो नाहीतर मी तुला मारतो असं म्हणायला लोकशाही आहे व्हायचं ते होतील जरा नाही व्हायचं ते नाही होणार पण कृपया भावांनो विरोध करू नका तुम्हाला मराठा म्हणून दहा टक्के आरक्षण दिलेलेच आहे ज्यांना मराठा व्हायचा त्याला विरोध करू नका आणि त्याला कुणबी व्हायचे त्याला विरोध करू नको ज्याची त्याची मर्जी आहे भावांनो पण एक लक्षात ठेवा कुणबी म्हणून मिळालेले आरक्षणे चिरकाल टिकणार आहे मराठा म्हणून दिलेले दहा टक्के आरक्षण हे कधीही न्यायालयात जाऊ शकते हे लक्षात ठेव भावा आणि तुझ्या बोलण्याने गोरगरीब मराठा कुणबी समाजाचा नुकसान होईल असं वागू नकोस पुढील असे वक्तव्य करू नकोस
      आपण सगळे भाऊ भाऊ आहोत हे लक्षात ठेव आपल्यातल्या भांडणामुळे दुसऱ्यांचा असाच लाभ होत आलेला आहे

    • @Dishu.775
      @Dishu.775 6 วันที่ผ่านมา

      ही गोष्ट जायकवाडी धरणात पाणी सोडताना नाही आठवत का

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 วันที่ผ่านมา +2

      @@avadhutmane9506
      तुला बळच कोणी घरी आणून सर्टिफिकेट देणार नाही तू मागणी केली तरच तुला ते मिळेल
      तुला नाही लागत तू घेऊ नकोस पण त्यासाठी गोरगरिबांच्या आरक्षणाला विरोध करू नकोस

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 6 วันที่ผ่านมา

      @@subhashkakde3997 tujhya kde document ahet tu ja na kunbi mdhe..amcha malak vhychi grj nhi na amhla kunbi mdhe nhi jych obc mdhe...gor garibana sebc ahe nhich bhetl te tr ews ahe...kunbi mdhe jaun ky krnry obc ch merit bgh ekda competative exam result bgha mhnje klel ky ahe te...obc chya khli sebc n tycha khli ews lgt ...ky krnr jaun fyda kyyy

  • @TukaramKadam-t6i
    @TukaramKadam-t6i 9 วันที่ผ่านมา +45

    एक मराठा लाख मराठा

  • @deepak9881
    @deepak9881 8 วันที่ผ่านมา +8

    जरांगे पाटील यांनी पहिली मागणी..होती मराठवाडा च्या मराठा समाज ल ओबीसी करा...ही मागणी योग्य होती पण जरंगे पाटील यांनी महाराष्ट्र च नेता होयच आहे

  • @user-hb8ye5tz2i
    @user-hb8ye5tz2i 9 วันที่ผ่านมา +18

    राजश्री ताई खूप महत्त्वाचे सत्य प्रसन्न मराठवाडा हा हैदराबाद स्टेट मधुन महाराष्ट्रात विलीन झाला आहे म्हणून मराठवाडा ला अरकशन हक्काच आहे ते देण्यात यावे राज श्री ताई तूम आगे बढो मराठवाडा तुमारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @AshaKawde-x7b
    @AshaKawde-x7b 4 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील

  • @machhindrashejul
    @machhindrashejul 9 วันที่ผ่านมา +6

    मागे हटू नका आम्ही तुमच्या पाठीमागे आहे मनोज दादा जसे फोकस मध्ये आले तशी मागणी वाढत गेली पाटलांनी कधी मराठवाड्याचा विचार

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 9 วันที่ผ่านมา +10

    मराठवाड्याला आरक्षण युती सरकार देणार होते पण जरागे यांनी सगे सोयरे मध्ये आणले त्यामुळे मराठा आरक्षण मिळत नाही इतर मराठवाडा सोडून सर्व मराठा समाज ओबीसी झाला आहे पण जरागे यांना सांगा

    • @narsingshinde4568
      @narsingshinde4568 6 วันที่ผ่านมา

      तुम्ही गेलतो का अडवायला

  • @DadaKirjat
    @DadaKirjat 7 วันที่ผ่านมา +4

    एकच ध्यास संपूर्ण महाराष्ट्र आरक्षण

  • @changdeogagare9618
    @changdeogagare9618 7 วันที่ผ่านมา +2

    ताई मी तुमच्या मताशी सहमत आहे . परंतु माझ्या भागाची परीस्थिती खुप वाईट आहे कारण आम्ही डोंगर पठारावर राहतो दुष्काळी भाग आहे . माझ्या आई वडीलान पासून मंजूरी करत आहे . अहमदनगर. ताहाराबाद , अहमदनगर. माझा पाठींबा आहे .आपला बंधू चांगदेव गागरे .

  • @machhindrashejul
    @machhindrashejul 9 วันที่ผ่านมา +4

    वा रे वा मॅडम यांना म्हणते मॅडम मॅडम तुमचे बरोबर आहे मनोज मनोज जायेंगे संपूर्ण महाराष्ट्राला मागून हीच मीच गलती केली खरी गरज खरी गरज मराठवाड्याला

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 9 วันที่ผ่านมา +11

    एकच नंबर ताई आपण आरक्षणाचा मुद्दा बरोबर ओळखला

  • @Vcksagar
    @Vcksagar 9 วันที่ผ่านมา +9

    नेहमीच पश्चिम महाराष्ट्राचं राजकारणात वरचड होता म्हणून, मराठवाडा मागास राहिला,

  • @sharmila3765
    @sharmila3765 4 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 8 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद मराठा आंदोलक ताई आम्ही सारे मराठा बांधव तुम्हाला पाठिंबा बहुमताने दिला आहे

  • @TanajiMote-sh3sw
    @TanajiMote-sh3sw 5 วันที่ผ่านมา +1

    ताई एक नंबर खरंच तु समाज्यासाठी उपोषण करतेस सलाम सलाम🙏🙏🙏🙏

  • @shailendraaher3518
    @shailendraaher3518 4 วันที่ผ่านมา

    एकदम खरे बोलला ताई,
    जो खरा मगासाला प्रदेश आहे
    किमान त्यांना आरक्षण द्यावे.
    बाकीचे ठिकाणी होईल कि नाही माहीत नाही.
    कारण आरक्षण हे राज्य सरकार च्या हातात नाही.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 8 วันที่ผ่านมา +2

    ❤ सावध सावध सावध सावध सावध सावध सावध ❤आपण सगळे एक आहोत आपली ताकत आपली एकता ❤❤ सावध सावध सावध सावध ❤फूट पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 9 วันที่ผ่านมา +13

    ताई तुझे वय नाही आजून उपोषण कारण्यासाठी अचानक हे का...??? जारंगे दादा आहे.. समर्थ

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 9 วันที่ผ่านมา +6

      जंरागे तुतारी वाजता

    • @Akashbhau-h6x
      @Akashbhau-h6x 8 วันที่ผ่านมา +2

      Tutari wala ahes na

    • @Dishu.775
      @Dishu.775 6 วันที่ผ่านมา +2

      सोळंके तु चार दिवस उपोषण करून दाखव

  • @eknathgaikwad6511
    @eknathgaikwad6511 8 วันที่ผ่านมา +7

    हि मुलगी काय तरी करू‌न दाखवेल अंस वाटत

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 8 วันที่ผ่านมา +2

    बरोबर ताई.देह.त्याग.करु.नका आपन.लढवु आरषन घेऊ.दादा सोबत राहू❤❤

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 8 วันที่ผ่านมา +10

    बरोबर आहे ताई

  • @bhausahebmaval5458
    @bhausahebmaval5458 9 วันที่ผ่านมา +15

    आता तर कमालच झाली मराठवाडा वेगळा दया महाराष्र्टाचे तुकडे करण्याचा डाव आरक्षणाचा मुद्दा घेऊन वेगळाच डाव

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 5 วันที่ผ่านมา

      @@bhausahebmaval5458
      काही वेगळा डाव नाही भावा हैदराबाद स्टेट मध्ये मराठवाडा होता पहिला मराठवाडा हा महाराष्ट्रात नव्हता नंतर तो विनाशर्त महाराष्ट्रात आला सांगितला मराठा समाज आपल्या हक्काचा आरक्षण गमावून बसला मराठवाडा वेगळा दिला तरी द्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल कारण पूर्वीच्या प्रांतात होता तेलंगणा प्रांत आंध्रप्रदेश प्रांत येथे आज मराठा समाजाला ओबीसी आरक्षण आहे

  • @vaijenathchokhat2154
    @vaijenathchokhat2154 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई बरोबर आहे एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 6 วันที่ผ่านมา +1

    अहो तुम्हाला आमची साथ नाही,तुमचे वेगळेच कोणाच्या सांगण्यावरून डाव टाकलेत.फक्त मराठवाड्याच का जरांगे पाटील पूर्ण महाराष्ट्र चे मागतात.वी अकारण फूट पाडण्याचे डाव.

  • @anantaparve672
    @anantaparve672 9 วันที่ผ่านมา +7

    एक मराठा लाख मराठा मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे ताई जय जिजाऊ जय शिवराय

  • @AshaKawde-x7b
    @AshaKawde-x7b 4 วันที่ผ่านมา +1

    फक्त मनोज जरांगे पाटील

  • @TanajiMote-sh3sw
    @TanajiMote-sh3sw 5 วันที่ผ่านมา

    तु ताई पुरतं बोल भावा हित ताई उपोषणला बसली आहे आरे जरंगे आला का ताईला भेटायला सांग तु तेच कैतुक करू नकोस हित ताई बसली आहे आरे आरक्षणाच श्रेय त्याला पाहीजे का त्याची नाही का बहीण लढत नाही का समाजा साठी सलाम ताई🙏🙏🙏🙏

  • @gopalmagar4957
    @gopalmagar4957 9 วันที่ผ่านมา +24

    एक मिशन मराठा आरक्षण 🙏🙏

    • @rajuphalke5133
      @rajuphalke5133 9 วันที่ผ่านมา +1

      फणडिसाचा नवीन डाव आहे हां , मराठा नी जागे व्हा,

  • @suraykantkavhale7719
    @suraykantkavhale7719 9 วันที่ผ่านมา +5

    या ताई जे बोलल्या त्यात मला संघाची भाषा वाटते ताई जरांगे पाटलांनी पुर्ण आयुष्य समाजासाठी घातले थोडा धिर धरावा.व आरोग्याची काळजी घ्यावी.

  • @navalvikram1638
    @navalvikram1638 8 วันที่ผ่านมา +3

    सर्व समाज तुमच्या पाठीमागे आहे
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 9 วันที่ผ่านมา +8

    ताई मला खूप वाईट वाटतं पण या सर्व करार नाम्याला जरांगे साहेब पाटील जबाबदार आहेत माफ करा.

    • @birmalandhare8259
      @birmalandhare8259 9 วันที่ผ่านมา +1

      लय दुःख झालं तुला

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 4 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 9 วันที่ผ่านมา +6

    ताई अभिनंदन

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 5 วันที่ผ่านมา

    एक मराठा सहा कोटी मराठा 🚩🚩

  • @rahulmahadik7823
    @rahulmahadik7823 6 วันที่ผ่านมา

    ताई सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधव तुमच्या सोबत आहेत

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 7 วันที่ผ่านมา +5

    एकदम बरोब्बर ताई तुमच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे

  • @namdeosarkate7976
    @namdeosarkate7976 9 วันที่ผ่านมา +9

    एकच ध्यास मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure 5 วันที่ผ่านมา

    मराठवाडयात सरसकट आरक्षण द्या भाजपा महाराष्ट्र सरकार साहेब

  • @satishchorghade6574
    @satishchorghade6574 6 วันที่ผ่านมา

    मराठवाड्याला प्राधान्याने आरक्षण द्यावे मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे. परंतु मराठवाड्यातील मराठा खूप विधारक स्थिती आहे

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 9 วันที่ผ่านมา +10

    याला...जबाबदार.....पवार.....1984 दिले नाही.
    होणार नाही......
    आर्थिक..निकष वर.....मिळेल.....काही उपोयोग.....नाही.....
    जय शिवराय जय श्री राम सेना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijayubale7276
    @vijayubale7276 9 วันที่ผ่านมา +9

    बाळा,सर्वांना आरक्षण पाहिजे.हि मागणी बरोबर नाहि.मागणी आसी करा की सर्व माहाराष्टाची.

  • @shekhardeshmukh9788
    @shekhardeshmukh9788 5 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @vaibhavkokane2663
    @vaibhavkokane2663 9 วันที่ผ่านมา +13

    हे आंदोलोन असे केल्याने भरकतार नक्की कारण सर्व महारात्रात मराठा 1 झालेला आहे आपण असे केल्याने आरक्षण तर नाहीच पान मोडीत नक्कीच निघणार 🙏🙂💪एक मराठा कोटी कोटी मराठा🚩🚩

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 6 วันที่ผ่านมา +2

    48 पैकी 31 खासदार तुमचे तरी बी आरक्षण पाहिजे,,,ख़रच राव किती किती गरीब परिस्तिती येऊन ठेवलीय यांच्यावर,,,,😂😂😅😅😂😅😂😅

  • @eknathsontakke3700
    @eknathsontakke3700 9 วันที่ผ่านมา +9

    2024एक मराठा लाख मराठे

  • @badrinathkhande2290
    @badrinathkhande2290 6 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 9 วันที่ผ่านมา +3

    देहत्याग आता तर अवघडच झाले परत मराठवाडा वेगळा केल्यावर तर आजुन एक मुख्यमंत्री मराठा

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c 9 วันที่ผ่านมา +5

    एक मराठा कोटी मराठा

  • @BhagatMahesh-m7d
    @BhagatMahesh-m7d 8 วันที่ผ่านมา

    Ek Maratha lakh Maratha

  • @ravikirangiram8918
    @ravikirangiram8918 7 วันที่ผ่านมา +1

    फुट पाडु नका सर्व मराठा समाजाला आरक्षण हवे आहे आणि त्याची गरज आहे

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 8 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आहे परंतु महाराष्ट्राच्या तुकडे करण्याच्या बाबतीत आपण बोलू नये. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आहे अत्यंत गरज आहे

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 8 วันที่ผ่านมา +1

    ताई आज सर्व मराठा आरक्षण मागतोय जी परिस्थिती मराठवाड्यात आहे ते पूर्ण महाराष्ट्रात आहे.

  • @PunjajiGayakwad
    @PunjajiGayakwad 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    खर आहे

  • @omsairam8251
    @omsairam8251 9 วันที่ผ่านมา +25

    ही नवीन चाल 🙏🙏🙏

    • @latakatore9114
      @latakatore9114 9 วันที่ผ่านมา

      हो आईपीयस सर

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 8 วันที่ผ่านมา

      चुतिया चाल तू खेळत असणार इथे फक्त गरजवंचता चा लढा आहे

    • @januhifi378
      @januhifi378 8 วันที่ผ่านมา

      एक मराठा लाख मराठा

    • @sandipkaushalya1237
      @sandipkaushalya1237 8 วันที่ผ่านมา

      एक मराठा कोटी मराठा

    • @निरंजनकोल्हे
      @निरंजनकोल्हे 6 วันที่ผ่านมา

      तुला सांगुन चाल चालवली वाटत

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 9 วันที่ผ่านมา +11

    आता हा नवीन प्रकार काय सुरु झाला आहे?
    आरक्षण हे सरसकट संपूर्ण मराठा समाजाला राज्यभर मिळत असेल तर चूकीचे काय आहे?
    मराठवाडा स्वतंत्र कसा काय होऊ शकतो?

    • @JkMaske-rx9qi
      @JkMaske-rx9qi 9 วันที่ผ่านมา

      जसा तेलंगणा राज्य झालं तसं

    • @AkashYadav-gv2fs
      @AkashYadav-gv2fs 8 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईच्या वाढदिवसाचा केक आहे का महाराष्ट्र म्हणजे​@@JkMaske-rx9qi

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 7 วันที่ผ่านมา +1

    ताईची भुमिका बरोबर आहे

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb 9 วันที่ผ่านมา +2

    फक्त आणि फक्त आधी मराठवाड्यामध्ये मराठवाडा आरक्षण द्या बाद मध्ये पाहू

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c 9 วันที่ผ่านมา +19

    अम्ही कुणबी मराठा सर्टिफिकेट घेतलं धन्यवाद पाटील

    • @annasopawar7936
      @annasopawar7936 8 วันที่ผ่านมา

      गांडीत सुरळी करून घालायाच्या कामाचे . EWS गेलं आत्ता बसा बोंबलत दारू पिऊन धिंगाणा घालत

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 9 วันที่ผ่านมา +10

    वंचित माराठ्यामध्ये फूट पाडू नका सरसकट सर्वच हीच मागणी आहे पाटलांची सरकारला हेच पाहिजे

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 7 วันที่ผ่านมา +1

    पाटील यांनी आंदोलन विकलं राजकीय भूमिका घेतली तारीख पे तारीख लागली.शिव्यशापदील्या.
    आणि ताई तुम्ही म्हणता जरागे जे करत आहे तेच आम्ही करतो आहे,, म्हंजे नक्की काय

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 9 วันที่ผ่านมา +10

    ताई तुम्हाला एकच विनंती करू शकतो तुम्ही शांत राहिला तर, योग्य होईल, मराठा समाज इतका काही अडाणी राहिले नाही, प्रत्येकाला सगळं काही समजत आहे, जरांगे पाटील भक्कम आहेत, तुम्ही थोडे दिवस शांतता घ्या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SiddeshwarDatar
    @SiddeshwarDatar 5 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र आपलाच आहे

  • @milinddesai5503
    @milinddesai5503 9 วันที่ผ่านมา +6

    Tai i respect you...

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 7 วันที่ผ่านมา

    ताई पूर्ण परम मराठवाडा तुझ्यासोबत

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 9 วันที่ผ่านมา +32

    पाटील समर्थ आहेत आरक्षण द्यायला,
    एक मराठा लाख मराठा

    • @Akashbhau-h6x
      @Akashbhau-h6x 8 วันที่ผ่านมา +1

      Itkya divas ka nahi dile mg

    • @annasopawar7936
      @annasopawar7936 8 วันที่ผ่านมา

      मुस्लिमांना आरक्षण पाटील देणार धनगरांना आरक्षन पाटील देणार शेतमालास हमी भाव पाटील देणार बारा बलुतेदार आरक्षण पाटील देणार आरे निजामी कुणबी समाज आंदोलनाच टेंडर मिळाले आहे की काय हरामी पाटलाला....भिजत घोंगडी उरावर घेऊन पड मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा राहिला बाजूला एक ना धड भाराभर चिंध्या

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 7 วันที่ผ่านมา

      पाटलाला आरक्षण नको आहे
      त्यांना पवारांची सत्ता आणून मराठा आरक्षण कायमचे घालवायचे आहे
      पाटील बुजगावणे आहे पवारांनी उभे केलेले

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 7 วันที่ผ่านมา +2

      Patil chitya ahe ews pan ghatla

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 7 วันที่ผ่านมา +1

    सर्व मराठा समाजासाठी मागणी करा. मी आपलाच आहे.

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 8 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe1738 9 วันที่ผ่านมา +26

    ताई मराठयामधे फूट पाडू नका

    • @Akashbhau-h6x
      @Akashbhau-h6x 8 วันที่ผ่านมา +2

      Tutari valya kiti divas kharach garju bhiun rahnar manya mast aaish krtoy

    • @Dishu.775
      @Dishu.775 6 วันที่ผ่านมา

      दादा तु ताई ला भेटायला गेला होता काय

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 9 วันที่ผ่านมา +3

    Full Support Adv Sadavartae Team OBC Andolan ✍️📢💦

  • @AnnaraoAmage-bv4rs
    @AnnaraoAmage-bv4rs 7 วันที่ผ่านมา

    या वाघीणीला माज़ा सलाम राजेंद्र राऊत हे बघ या वाघीणीला मराठा वाघिण राऊत याद राख

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 9 วันที่ผ่านมา +24

    आग तायडे संपुर्ण महाराष्ट्राती मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे...अशी दुटप्पी भुमिका घेऊ नका...अभी नही तो कभी नही...

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 8 วันที่ผ่านมา +1

      जरा खान्देश कोकण अन विदर्भात जाऊन सर्वे कर त्यांना आधीच भेटलं आहे आणि त्यांना जरांगे पाटील कोण आहे हे सुद्धा माहित नाही अजून

    • @namdeokapse6835
      @namdeokapse6835 4 วันที่ผ่านมา

      तायडी भाजपची आहे😊

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 8 วันที่ผ่านมา +1

    Govt. Of Maharashtra must open eyes immediately.

  • @PramodGaikwad-t2v
    @PramodGaikwad-t2v 6 วันที่ผ่านมา

    ❤ सुपर

  • @user-py8mr5fq7k
    @user-py8mr5fq7k 6 วันที่ผ่านมา

    ताई सरकारला चांगलाच धडा शिकवल्या शिवाय सरकार जागे होत नाहि त्या साठी आता आमचीच वेळ आलीय

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 9 วันที่ผ่านมา +4

    जरांगे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम करीत आहेत, मग आता नवीन मराठवाडा प्रश्न निर्माण करुन पुन्हां विभाजनाच्या मार्गावर कश्या करता उपोषण करता.

  • @SandipBhojane-o8k
    @SandipBhojane-o8k 3 วันที่ผ่านมา

    लवकर करा

  • @vitthalbalap2120
    @vitthalbalap2120 9 วันที่ผ่านมา +4

    ताई तुम्ही पाटील यांना पाठिंबा द्यावा तुमच्या मागे सर्व समाज राहील मी पण माराठवड्यातील आहे

  • @bigbull9414
    @bigbull9414 8 วันที่ผ่านมา

    सरकार ची चाल फक्त मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @jayramthakar9845
    @jayramthakar9845 8 วันที่ผ่านมา +1

    बरोबर ताई एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @SubhashPatil1986
    @SubhashPatil1986 9 วันที่ผ่านมา +2

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @amitchavan1090
    @amitchavan1090 3 วันที่ผ่านมา

    नाद नाही करायचा ताई ओन्ली जरांगे पाटील

  • @sandipkaushalya1237
    @sandipkaushalya1237 8 วันที่ผ่านมา

    ताईसाहेब एक मराठा कोटी मराठा. सरसकट मनोजदादा जरांगे पाटील

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 9 วันที่ผ่านมา +20

    ताई जंरागे पाटील खंबीर आहे..तुम्ही शांत रहा..

    • @Userrev566
      @Userrev566 9 วันที่ผ่านมา

      हो जरांगे पाटील खंबीर आहेत. राजकारण करून शरद पवार ल जिकवण्यासाठी. मराठा आरक्षण राहील बाजुल. नुसता निवडणूक आली की आमरण उपोषण करायचं मराठा समजाचे मत शरद पवार ल मिळून द्याचे आणि नंतर स्वतचं आमरण उपोषण माग घ्यायचा. 🙏 मराठा आरक्षण राहील बाजूला.

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 9 วันที่ผ่านมา

      हे सरकार पुरस्कृत आहे समाजात फूट पाडण्यासाठी

    • @Akashbhau-h6x
      @Akashbhau-h6x 8 วันที่ผ่านมา +2

      Manje aarkshan visarun ja jarange manlyavr

  • @dnyaneshwarthamke2519
    @dnyaneshwarthamke2519 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विचार मांडले ताई

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 9 วันที่ผ่านมา +2

    मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी च तुम्ही उपोषण करतं आहातं का❓ तुमच्या बोलण्यावरून तर हेच दिसते ताई.

  • @sate6805
    @sate6805 8 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा 🚩 ताई आम्ही तुमच्या पाठीशी

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 9 วันที่ผ่านมา +9

    ताई सरकाराला आरक्षण द्यावंच लागेल

  • @dipakbhakare
    @dipakbhakare 7 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 8 วันที่ผ่านมา +1

    खान्देश विदर्भ आणि कोकण महाराष्ट्रात आरक्षण भेटलं आहे फक्त मराठवाडा सुटला आहे विदर्भ वाल्याना तर जरांगे पाटील कोण आहे तेच माहित नाही ते आमच्या मागे उभ नाही

  • @rajukadam6624
    @rajukadam6624 4 วันที่ผ่านมา

    ताई माना चा मुजरा

  • @shivajikarpe8959
    @shivajikarpe8959 8 วันที่ผ่านมา

    महाराठवाडा आणी सगळा महाराष्ट आरक्षण भेटल पाहीजे

  • @shekhardeshmukh9788
    @shekhardeshmukh9788 5 วันที่ผ่านมา

    फडणवीस आणि रिक्षा वाला जबाबदार राहणार

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c 9 วันที่ผ่านมา +9

    पंत नुसत राजकारण करतात
    जहीर निषेध
    फोडा आणि राज्य करा
    या वृत्तीचा चा जाहीर निषेध

    • @user-uy2nk8ww6t
      @user-uy2nk8ww6t 7 วันที่ผ่านมา

      पवार पण नुसता जातीवाद करतो हिंदू द्वेष्टा नास्तिक आहे तो स्वतः बोलला आहे मी सत्तेत मुसलमान मतामुळे आले

  • @Bugya5
    @Bugya5 5 วันที่ผ่านมา

    मराठवाडा खुप मागास राहिलेला विभाग आहे.
    आणि ताईने मराठवाडा बद्दल लढा देते त्याबद्दल ताईचा खुप अभिमान वाटतो

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 9 วันที่ผ่านมา

    ताई आम्ही विदर्भातील मराठे सुध्दा तुमच्या पाठीशी आहे.ता.महागाव जि.यवतमाळ.एक मराठा कोटी मराठा..

  • @keshav513
    @keshav513 8 วันที่ผ่านมา +2

    ह्या ताई la सपोर्ट