आमच्या कोकणात खूप खडक जमीन असते काळा मातीची नसते मुरमाड जमीन असते काळे दगडी भरपूर असतात जमीन सपाट नसते वरखाली असते अशा प्रकारच्या जमिनीवर ही मशीन चालेल हे मशीन किती खोल जमीन खोदून शकते क** असल्यामुळे आमच्याकडे हे मशीन चालेल असं वाटत नाही ह्याला किती अटॅचमेंट दिली जाते अनुदान आहे का कळवा
अगदी बरोबर, एक वेळेस डिझेल टाकलं की दिवसभर सुरू, न त्याला पाणी पाजायचं आहे ना चारा टाकायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला तर खूपच चांगल आहे
@@sharvanwadhawe3347 सर्व गोष्टी तुम्हीच ठरवणार आहात का? ती मशीन आहे तिला काय तेल ओता आणि कुठेही चालवा एवढं समजण्यासाठी कोणतं वेगळं लॉजिक लावण्याची गरज वाटत नाही
निश्चित सबसिडी आहे परंतु त्याचे राज्य शासनाचे काही निकष आणि नियम आहेत त्या नियमांना अधीन राहून तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यानंतर मग तुमच्या सबसिडीचे काम होऊ शकत
पाटील सर मशीनचा डेमो मी स्वता शेतकर्यांना देतो पण सबसीडी ची माहीती शेतकर्यांना द्या कारण काहि शेतकरी कर्जकाढुन रोख तुम्हाला देतात आणि सबसीडिच्या आशेवर बसतात घेताना❤सबशीडीनाहीमीळालि कि😢😢
Lay bhari patil mast kam aahe tumch aapl mashin 1nmbar nighala barka
I like this farm tractors equipment like this 😊❤
छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो भाऊ
पाटील मागील एक चका ऐवजी दोन चाके द्या.म्हणजे मशीन चे balance राहते
Ek number patil majhakad aahe mashine 🎉🎉🎉🎉
Konti mashin
मराठी माणसचं महाराष्ट्राला पुढे नेवू शकतात छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख केला आपण आभारी आहे दादा
एकदम खरं बोलले साहेब❤❤
Jay sambhaji
फारच छान सुंदर आहे हो आम्ही पण अल ऊस सरी साठी घेणार आहे
खुप छान माहीती
Mast kam aahe patil tumch aapl mashin ek nabar chalte
खुप छान माहितीपूर्ण विडिओ 😊
शेतकरी मित्रानो घ्यायचे असेल तर बॅक रोटरी मशीनच घ्या कारण इतर मॉडेल मध्ये कोणत्याही कंपनीच मशीन असेल तरी खुप वायब्रेशन करत
मी आजच अर्ज केला आहे mahadbt वर पण बॅक रोटरी की असत सांगाल का
मी घेतलेले आहे यांच्याकडून बॅक रोटरी मशीन छान हे
भरपूर शेतकऱ्यांना हे मशीन त्यांनी दिलेला आहे आणि शेकडो शेतकरी त्याबद्दल समाधानी आहेत याचा फार आनंद वाटतो
Kiti ch zal bhau
तुमचा फोन नंबर मिळेल का
Sir no. Bhetal ka tumcha
www.youtube.com/@ArjunKolhe-
डेमो गवतअसलेल्या शेतात् करा म्हणजे खरा कस लागेल
👌
Khup ch chan daji
मनःपूर्वक आभार सकारात्मक प्रतिसाद बद्दल 🙏🏻
Power weeder ne perni karu shakto ka
पुण्याला,सासवड येथे मशिन उपलब्ध करून देण्यात येईल का
फाइनेंसउपलब्ध आहे का
Sir mi Bidar Karnataka yethe aadhar aagro che mashin ghetle aahe 1 nmbar chalate mi 10 HP ghetle
आमच्या कोकणात खूप खडक जमीन असते काळा मातीची नसते मुरमाड जमीन असते काळे दगडी भरपूर असतात जमीन सपाट नसते वरखाली असते अशा प्रकारच्या जमिनीवर ही मशीन चालेल हे मशीन किती खोल जमीन खोदून शकते क** असल्यामुळे आमच्याकडे हे मशीन चालेल असं वाटत नाही ह्याला किती अटॅचमेंट दिली जाते अनुदान आहे का कळवा
दगल असलेल्या जमिनीमध्ये चालते काय
Loan vr deta ka?
Chan aahe mashin
अगदी बरोबर सर
मशिन खुप भारी चालत आणी माझ्या कडे पन आहे...
परवडते का
खूप खूप अभिनंदन सर
नक्कीच ज्यांना कमी क्षेत्र आहे त्यांना नक्कीच परवडत
umesh bhau , machine madhe kahi problem aala aahe ka tumhala aata paryant
सर तुमचा नंबर सेंड करा प्लीज
Mka mdhil aahe disel madhe
mahadbt madhe apply karu shaktot kay
महिलांना चालवता येईल का.
सबसिडी आहे का व किती मिळेल
हि म ही मशीन वसमत शहरामध्ये उपलब्ध आहे का. आम्हाला घ्यायचे आहे ज्या शहरांमध्ये उपलब्ध असेल त्या दुकान चा पत्ता टाकणे
हे भात लागणीचा चिखल करते का
Back rotary
Sabsidi kontya machinvar aahe
सबसिडी किती आहे आणि सबसिडी वजा करून देणार का
Reepar.masin.milal.ka.sir4.6feet
पाटील फवारणी यंत्र तयार करा तूर हे उंच आहे त्यासाठी हया बॅक रोटर मशीन वर फवारणी यंत्र jugad banawa
Mazi sabsidi nighali barka patil dhanyavad
व्वा... खूप खूप अभिनंदन आपलं
Fines.suvida.aahe.kay
हायड्रॉईक वखर ची काय किंमत काय आहे
Kay kimat aahe
Bhau finance suvidha ahe ka
Kothe aahe Aadhar Industry?
11एच पि चि किंमत किती आहे
खूप व्हायब्रेशन होते का. महिलांना चालवता येईल का
किंमत किती आहे सांगा
भात शेतीसाठी चालेल का
जुने दोन वऱष़याचे एगरोमेट कंपनीचे 9 h p (agrimate) एक़चेंज होईल का जर होत असेल तर आम़ही घ़यायला तयार आहोत
Nagarni.aani.chikhlti.karun.dakhva
Aamhala.he.mashin.padit.jaminivar.chalun.dakhva
Any dealers in nashik
Pavar vedeer ha prakar shetkryansathi ek varadan aahe,mi gelya kahi divsapasun vapart aahe...
अगदी बरोबर,
एक वेळेस डिझेल टाकलं की दिवसभर सुरू, न त्याला पाणी पाजायचं आहे ना चारा टाकायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला तर खूपच चांगल आहे
काय बोलायचं आम्ही आपले यूट्यूब ला मशीन बघितलेली आहे आम्हाला कोल्हापूर मध्ये बघायला भेटेल का
टेलर ला सबसिडी किती आहे तुमच्याकडून सबसिडी सगळं प्रक्रिया असेल का
Price?
सबसिडी भेटते का नाही
किसन क्राफ्ट चे आहे वायब्रशन फार करतात
29.999.00/- नाही पाटील साहेब।।सरळ आपलं 30,000/- सांगून द्या ।
छोटु पावर विडर ची किमत काय आहे
I.applied.but.number.not.yet
नांगरणी सारी पडणे सारे पडणे असे अवजार आहेत का
साडेसात यच पि मध्ये बॅक रोटरी मधे नाही का
सविस्तर माहितीसाठी आधार ॲग्रो इंडस्ट्रीज यांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये त्यांना फोन करा आणि सर्व गोष्टींची माहिती मिळवा
किंमत किती आहे व पत्ता सांगा फोन नंबर सांगा
दगडाळ जमिनीत चालेल का
अनुदान किती आहे
म्हणजे हे मशीन तन नसलेल्या काळा रानात चालते असे वाटते
@@sharvanwadhawe3347 सर्व गोष्टी तुम्हीच ठरवणार आहात का? ती मशीन आहे तिला काय तेल ओता आणि कुठेही चालवा एवढं समजण्यासाठी कोणतं वेगळं लॉजिक लावण्याची गरज वाटत नाही
मला घेचा आहे कापूस विक्री झालेवर
लाहिव डेमो तणचया शेतात दाखवा
गहु सोगनिचा डेमो दाखवा
Mini weerder cha video banva.... 2hp
काळी माती कोरडी असताना डेमो नागरणीचा दाखवा
सबसिडी आहे का
निश्चित सबसिडी आहे परंतु त्याचे राज्य शासनाचे काही निकष आणि नियम आहेत त्या नियमांना अधीन राहून तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यानंतर मग तुमच्या सबसिडीचे काम होऊ शकत
Baby power weeder cha video pathva
हे रोटा रेटर किती
तुमचा पत्ता व मोबाईल नंबर विडिओ राहु दे ताबडतोब बंद करू नये
अनुदान आहे का पाटील
Ho
व्हिडिओमध्ये आधार ॲग्रो इंडस्ट्रीज चा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि अनुदान व इतर विषयी माहिती मिळवा
पाटील सर मशीनचा डेमो मी स्वता शेतकर्यांना देतो पण सबसीडी ची माहीती शेतकर्यांना द्या कारण काहि शेतकरी कर्जकाढुन रोख तुम्हाला देतात आणि सबसीडिच्या आशेवर बसतात
घेताना❤सबशीडीनाहीमीळालि कि😢😢
मी.अर्ज. केला.आहे.अजुन. नंबर. आला नाहौ
Rana Chalat Nahin
अशक्य
द्या सोडून मग कशाला त्रास करून घेता ?
मी अर्ज केला आहे नंबर लागायचा आहे
Kuthe Arj kela