मानवचलित कांदा लागवडीचं भन्नाट मशीन /आता कांदा पेरणी झाली सोपी Onion Cultivation Machine

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • मानवचलित कांदा लागवडीचं भनाट मशीन /आता कांदा पेरणी झाली सोपी..
    महाराष्ट्रात कांदायाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कांदा लागवड हि खूप किचकट प्रक्रिया आहे लागवड करताना त्याची लागवड हि योग्य प्रकारे आणि कुशल मनुष्यबळाने च व्ह्याला हवी पण बहुतांश शेतकऱ्यांना लागवडी साथीचा खर्च आणि मजुरांचा अभाव यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते याचा अभ्यास करून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उच्च शिक्षित तरुण शेतकरी सौरभ कदम व प्रसाद देशमुख यांनी एस.पी ऍग्रो नावाने कंपनी स्थापन करून आपल्या कौशल्याने कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशा मशीनचे निर्मिती केली. या मशीनमुळे मजुरांच्या समस्या वर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होतांना दिसतोय ,या मशीनच्या साह्याने पेरणी केली तर बियाणांचा खर्च देखील निम्मा कमी झाला आहे..
    या शेतकऱ्यांना सपंर्क करण्यासाठी :- 97301 23005
    9922708457
    कांदा लागवड यंत्र
    कांदा लागवड यंत्र ट्रॅक्टर
    कांदा लागवड संपूर्ण माहिती
    कांदा लागवड कोणत्या महिन्यात करावी
    कांदा लागवड मशीन
    कांदा लागवड मशीन किंमत
    कांदा लागवड मशीन कुठे मिळेल
    कांदा लागवड एकरी खर्च
    #राहुरी
    #कांदा #लागवड #कांदा_बाजार_भाव
    #कांदा_ताजा_भाव #कांदाबाजारभाव
    #किसान #kisan #kisan_किसान
    प्याज लगाने की मशीन
    प्याज लगाने की मशीन की कीमत
    प्याज की पौध लगाने की मशीन
    प्याज की पौध लगाने की विधि
    प्याज की पौध लगाने का तरीका
    प्याज की पौध लगाने वाली मशीन
    onion planting machine
    onion planting from seeds
    onion planting
    #carrot #rice #vegetarian #carrots #salt #potato #mushrooms #healthy #cucumber #instagood #beef #spicy #bulan #ginger #indianfood #bacon #lemon #breakfast #love #yum #healthylifestyle #potatoes #parsley #oliveoil #pizza #soup #homemadefood #peppers #burger #bread
    #agriculture #farming #farm #farmer #farmlife #tractor #johndeere #agro #nature #fendt #agricultura #agriculturelife #farmers #agri #newholland #landwirtschaft #harvest #organic #global #food #photography #masseyferguson #claas #caseih #agronomia #tractors #horticulture #agricultureworldwide #india #bhfyp
    #कांदा #शेती #शेतकरी #महाराष्ट्र
    ‪@spagro‬

ความคิดเห็น • 55

  • @kisanS.
    @kisanS.  8 หลายเดือนก่อน +20

    शेतकऱ्यांना सपंर्क करण्यासाठी :- 97301 23005
    9922708457

    • @santoshsurve4117
      @santoshsurve4117 8 หลายเดือนก่อน +7

      Test report ahe ka Anudan milu shakte ka

    • @kisanS.
      @kisanS.  8 หลายเดือนก่อน +1

      वरील मोबाईल क्रमांक वर कॉल करून बोला

    • @DaulatZanan-mt2ot
      @DaulatZanan-mt2ot 2 หลายเดือนก่อน

      ९७३०१२३००५

    • @DaulatZanan-mt2ot
      @DaulatZanan-mt2ot 2 หลายเดือนก่อน

      /९९२२७०८४३७

    • @user-sp2ls3qb8t
      @user-sp2ls3qb8t 2 หลายเดือนก่อน

      राजेंद्र रघुनाथ निकम

  • @PradipDhule-bb9po
    @PradipDhule-bb9po 8 หลายเดือนก่อน +2

    कांदा लावणी यंत्र आहे खुप छान मशीन आहे खुप काही चांगल शिकायला मिळते

  • @user-sg4mv7yi8u
    @user-sg4mv7yi8u 2 หลายเดือนก่อน +2

    किमंत पाठवा छान

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 8 หลายเดือนก่อน +14

    सगळा फापटपसारा सांगतील पण किंमत सांगायला दातखिळ बसते.😂😂😂

    • @avinashkakade1924
      @avinashkakade1924 8 หลายเดือนก่อน

      17 हजार सांगितले आहे
      तू पाहिले नाही

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 8 หลายเดือนก่อน +2

    बरोबर

  • @kirantambe486
    @kirantambe486 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 2 หลายเดือนก่อน +4

    कांदा पेरणी यंत्राची किमंत सांगावी .

  • @rudrachavan7638
    @rudrachavan7638 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👍

  • @bhimashankarrohokale1980
    @bhimashankarrohokale1980 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान आवडले दादा

  • @devidassavale5406
    @devidassavale5406 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे

    • @sudhakarmhaske798
      @sudhakarmhaske798 ปีที่แล้ว

      👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹👍👍

  • @jayeshshelke1162
    @jayeshshelke1162 11 หลายเดือนก่อน +3

    असेच व्हिडिओ पाठवत जा भैय्या

  • @tanajiyadav7284
    @tanajiyadav7284 9 หลายเดือนก่อน +1

    Thank you

  • @yogeshkalaskar2080
    @yogeshkalaskar2080 17 วันที่ผ่านมา

    अमरावती जिल्हा मध्ये कुठे मिळेल. कांदा रोप टाकण्यास नाही तर पेरणी साठी चालत का? अमरावती मध्ये किंमत किती पडेल.

  • @raghunathmore8502
    @raghunathmore8502 7 หลายเดือนก่อน +1

    कृपया नाशिकच्या डीलर चा पत्ता पाठवा.

  • @udaysingnikumbha9159
    @udaysingnikumbha9159 ปีที่แล้ว +4

    खुपच छान आहे पण मिळेल कुठ माे.नं. दिला तर बर हाेईल जि.धुळे ता. साक्री आहे आमचा डिलरचा माे.नं. दिला तरी चालेल.

  • @girishpatil1704
    @girishpatil1704 ปีที่แล้ว +4

    Sir direct kanda lagvadisathi chalel ka. Mhanje majuri vachel. Pan distance and seed rate maintain hoel ka. Kahi discount milel ka 🙏🙏🙏

  • @santoshsurve4117
    @santoshsurve4117 8 หลายเดือนก่อน +1

    Test report ahe ka Anudan milu shakte ka

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 8 หลายเดือนก่อน

    ह्या घ्या पेक्षा माझ्या कडे चांगली मि स्वतः बनवलेली आहे

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 9 หลายเดือนก่อน +1

    मलै मालुम कर से मालेगाव मा भेटस का मशिन कांदा लगावनस

  • @short12481
    @short12481 ปีที่แล้ว +6

    किंमत किती आहे सर

  • @bhikajinikam4612
    @bhikajinikam4612 9 หลายเดือนก่อน +1

    किंमत काय आहे

  • @AshokKatrajkar
    @AshokKatrajkar หลายเดือนก่อน

    किंमत सांगा

  • @shriramjogdand1933
    @shriramjogdand1933 2 ปีที่แล้ว +4

    Number सांगा sir

  • @shivajichaure8011
    @shivajichaure8011 2 ปีที่แล้ว +3

    काहो बैल जोडी जोडली तर चालेल का किंवा 18 एच पी टैकटर चालेल का

  • @prempalkhokhar
    @prempalkhokhar ปีที่แล้ว +3

    कीमत क्या है इसकी

    • @popatraoahire1297
      @popatraoahire1297 ปีที่แล้ว +1

      चांगली माहिती देत नाहीत. फक्त मशिन चढतांना दाखवितात पण कसे काम करते ते नाही

  • @santoshwadkar2611
    @santoshwadkar2611 ปีที่แล้ว

    Bangar aahe

  • @vishwanathwagh8591
    @vishwanathwagh8591 7 หลายเดือนก่อน

    किंमत खूप जास्त वाटते

  • @arjunshete1190
    @arjunshete1190 8 หลายเดือนก่อน +1

    फोन नंबर दिला तर बरं होईल.

  • @santoshwadkar2611
    @santoshwadkar2611 ปีที่แล้ว +1

    Barobar nahi

  • @dattatraywagh8440
    @dattatraywagh8440 ปีที่แล้ว

    50%बी मआतईआड होत नाही

  • @rurallife5949
    @rurallife5949 2 ปีที่แล้ว

    Price ji??

  • @ramdasreddy6431
    @ramdasreddy6431 2 ปีที่แล้ว +1

    कोथिंबिरीची लागवड करता येइल का

    • @kisanS.
      @kisanS.  2 ปีที่แล้ว

      +91 93735 63505
      कदम सौरभ

    • @sudhakarmhaske798
      @sudhakarmhaske798 ปีที่แล้ว +2

      होय सर सगळी सारखी आणि सारखी उगते माझ्याकडे सुद्धा आहे आणि मी फक्त कोथिंबीर कांदा रोप पेरण्यासाठीच घेतली आहे घेऊन टाका बियाचा नाश होत नाही मी औरंगाबाद जिल्हा पैठण तालुका येथे ग्रामीण भागातून बोलत आहे

    • @vikramchandgude2683
      @vikramchandgude2683 10 หลายเดือนก่อน

      @@sudhakarmhaske798 hello sir, tumacha number dya. Mala ajun mahiti havi

    • @Hindu.k...2254
      @Hindu.k...2254 9 หลายเดือนก่อน

      @@sudhakarmhaske798 भाऊ किंमत काय आहे पेरणी यंत्रा ची ते कोणी सांगत नाही

    • @anilsolate6919
      @anilsolate6919 8 หลายเดือนก่อน

      @@sudhakarmhaske798 गाव कोणते भाऊ

  • @arjunchawan9441
    @arjunchawan9441 ปีที่แล้ว

    Bail,parni,yantra
    Contact, number

  • @sampatsandbhor2292
    @sampatsandbhor2292 ปีที่แล้ว +13

    किंमत किती आहे मशीन ची

  • @barkupawar8305
    @barkupawar8305 8 หลายเดือนก่อน

    किंमत काय आहे

  • @adhorebhimrao4691
    @adhorebhimrao4691 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे