एका शेतकऱ्याने बनवली बिना लाईटची सायकल वरील पिठाची गिरणी | Cycle atta chakki | सायकल | शोध वार्ता |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- उद्योजक सुनील शिंदे संपर्क : 📞 9421422516
----------------------------------------------------------------------------------
एका शेतकऱ्याने बनवली बिना लाईटची सायकल वरील पिठाची गिरणी | Cycle atta chakki | सायकल | शोध वार्ता |
#Smallbusinessideas
#सायकलवरीलपिठाचीगिरणी
#pithachichakki
#Flourmillattachakki
#shodhvarta
----------------------------------------------------------------------------------
पिठाची गिरणी व्यवसाय
पिठाची गिरणी घरगुती
पिठाची गिरणी कशी बनवायची
पिठाची गिरणी किंमत
पिठाची गिरणी माहिती
पिठाची गिरणी दुरुस्ती
पिठाची गिरणी योजना
पिठाची गिरणी सिंगल फेज
पिठाची गिरणी दाखवा
पिठाची गिरणी कशी चालवायची
pithachi girni
pithachi chakki
Flour mill
Flour mill atta chakki for home
Flour mill atta chakki
Flour mill atta chakki price
Flour mill atta chakki machine
Flour mill atta chakki plant
Flour mill atta chakki setting
Flour mill repair
flour mill dust collector
----------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
----------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
----------------------------------------------------------------------------------
शिंदे पाटील यांचा प्रयोग खुप छान व्यायाम बरोबर शुद्ध आहार,पाटील साहेब आपण अश्याच प्रकारचे संशोधन मिक्सर ला पर्याय शोधावा व शुद्ध लाकडी घाण्याचे तेला साठी ही पण शोध घावा.
अतिशय सुंदर संकल्पना मांडली शिंदे सरांनी
शिंदे साहेब अभिनंदन!
एक छोटीशी विनंती की, जिथे दळणानंतर पीठ पडते तिथे आणि सायकलचे पायडल(paddle) यांमध्ये एक लाकडी फळी ठेवावी. म्हणजे मग चप्पलीची किंवा पायांची धूळ पिठात पळणार नाही व अगदी एक नंबर शुध्द अन्न मिळेल.👍👍👍👍
Shinde sahebacha. Phone Nom daay
चक्की ची किंमत सांगा व ऑर्डर कशी करावी
शिंदे सर आपलं खूप खूप कौतुक अतिशय अतिशय कल्पक रीतीने चक्की तयार केली आहे
खरंच या शेतकऱ्याचा कौतुक करावे लागेल अतिशय बुद्धी लावणींनीही सायकलवर चालणारी चक्की तयार केली आहे
कोन म्हणतंय भारतात आविष्कार होत नाही खुप खुप अभिनंदन 🙏🙏👌
बहुत बढ़िया, काम भी और सेहत भी, हूनर किसी भी उम्र में ❤
शिंदे पाटलांनी आणि त्यांच्या टीमने केलेल्या कष्टाला फळ मिळालं त्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप अभिंदन...
घनसंगावी सारख्या मागास तालुक्यातील हा शेतकरी कष्टाळू आणि टेक्निक मध्ये हुशार आहे...
औ
Plase Phone no pathava?
Òooòķ#
M#
#@@pandurangkekan7477
@@shodhvarta
Ni vi pn
खूप खूप छान शिंदे साहेब आपला प्रयत्न यशस्वी करून दाखवला.
त्यासाठी आपणास सलामच❤
अरे,महत्वाच म्हणजे दगडी वस्तूचे कारागिरांना रोजगार उपलब्ध होतोय.निसर्गाशी जवळीक साधूया. ❤
खूपच छान आहे ही गिरणी. व्हिडिओ साठी खूप खूप धन्यवाद. शिंदे पाट लांसारखे संशोधक उद्योजक तयार व्हायला पाहिजेत.
नक्कीच सर,
असे संशोधक शेतकरी तयार होऊन आधुनिकीकरण होणं गरजेचे आहे...
खूप छान प्रोजेक्ट आहे दादा अभिनंदन आजच्या युगामध्ये खरंच या गोष्टींची खूप गरज आहे
अगदी बरोबर ताई एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा शेतकरी बांधव गंथडीच्या कडेला राहून असे संशोधन करतो जे की कुठल्याही शेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकत ते अभिनंदन आस पात्र आहे
दोन फायदे सोबतच.. खुप छान 👍
खरंच सर नैसर्गिक पद्धतीने दळलेलं जात्यावरील पीठ आणि व्यायाम दोन्ही गोष्टी यामधून करता येऊ शकतात
खूपच छान. अन्नदान करणा-या सामाजिक व धार्मिक संस्थांनी हे उपकरण जरूर घ्यावे.श्रमदान सेवेतून बिनाखर्च पिठ करुन मिळेल.
खूपच छान दादा 🎉🎉🎉 खूपच आपले अभिनंदन 🎉🎉🎉 खूप छान संशोधन केले आपण 🎉🎉
आपले मनःपूर्वक कौतुकास्पद प्रेरणा 👍🌹🌹💯✔️
खूप खूप धन्यवाद सर आपण सर्वांनी मिळून या शेतकऱ्याचा कौतुक केलं पाहिजे जेणेकरून त्यांना भविष्यातील कामासाठी बळ मिळेल
शिंदे साहेबांच्या देशी जुगडातून पूर्वी सारखं म्हणजेच धाण्यातला मूळ गुणधर्म तसेच राहून चवदार पीठ खायला मिळणार मस्त जुगाड....
अगदी बरोबर,
शिंदे पाटलांनी जे जुगाड केलं आहे ते अतिशय भारी आहे...
अभिनंदन शिंदे पाटील
कमी खर्ची खुप छान चक्की ....
शिंदे भाऊ अभिनंदन या छान जुगाड बद्दल .
खुप छान शिंदे साहेब
खूपच छान 👌👌
खरचं चांगला शोध लावलाय काका....धन्यवाद
होय सर खूप खूप धन्यवाद
छान
Khup chhan kalpana . 👍
टू इन वन फायदे, खुपच छान शोध ,दादा तुम्हाला नमस्कार
खरंच या शेतकऱ्याचं कौतुक करायला पाहिजे एका खेडेगावात राहून असं संशोधन करणं कौतुकास पात्र आहे
सुंदर विचार ❤
खुप छान भाऊ ❤❤
मनःपूर्वक आभार सरजी,
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देणारी आहे...
फारच छान ❤
प्रयत्न सुंदर आहे
खूपच अतुलनीय आहे ही पिठाची गिरनि शिंदे पाटलाची।😂😂🎉🎉
खूपच छान
Great engineering 👍
खूब खूब सुंदर
Kharech abhinanadan pitachya giranisati vij na waparata pit milu shakatey Ani tyehi sahaj shakya asalele wa bhau khupach cchhan
छान शिंदे साहेब 🎉
मित्रा छान
👌👌👍खूपच छान
एका छोट्याशा खेड्यातून आपल्या कल्पक बुद्धीतून साकारलेलं हे संशोधन म्हणजे सायकल वर चालणारी पिठाची चक्की आहे...
एका खेड्यातून अशा पद्धतीचे संशोधन करून ते महाराष्ट्राच्या बाजारपेठेत आणणं वाटतं इतकं सोपं नाही... तरीही या शेतकऱ्याने केलेल्या धाडसास व त्यांच्या हुशारीला आपला सलाम आहे...👍
धान्य वाचणार व्यायाम होणार वेळ वाचणार पैसा वाचणार😊
Daali ch peeth pan hou shak te ka?
Khub chan❤
खुपछानदादा
Very nice.😊❤
अभिनंदन 💐💐
ग्रेट सर
मस्त अभिनंदन
Jay Sri Krishna Radhe Radhe ❤❤❤
खूप छान माहिती या वर डाळी काढता येते का. आपला सम्पर्क नो. देने गिरणी किंमत टाका शुभेच्छा.
Shodh best. Bhartamadhe subsidies bakichyana milte tar hya girnisathi shasnakadun pahije .tymule custmerla swastmadhye milel
.
दादा कींमत कीती सांगा ना
Needs to register patent of this flour mill because somebody can start production and sell. Great achievement.
हे काम शिंदे पाटलांचा आहे ते त्यांच्या स्तरावर पाहतील
7:03 7:03 the 7:04 best for your exam going for your help 7:06 the same to the world in my mind for future generations and I had cut the best to all my mind is the world and all of them to you in advance of our lives for future use to all my mind and body researches in advance and all my best for me in my hair done by a person in advance of them and body m in the same way that it will not use copy distribute the 7:39 best to get it to the world of our family in the same day delivery and I had to get a good idea in my life and body works in the best of our life together in advance and body researches and I am in my hair
Shide sir your team congratulations🎉🎉
मुख्य म्हणजे पिठाच्या गिरणीत होणारी पिठ चोरी पासून संरक्षण. महाराष्ट्र शासन लाईट वरच्या पिठ गिरणी देते.माझी शासनाला विनंती आहे या पिठ गिरण्या गरज वंतांना सबसिडी वर ध्यावयास पाहिजेत.
खूप छान 🎉
खुप छान आम्हाला हवी आहे
Teail kadhne sathi pan teeyar kara 2 in 1 jay jawan Jay kishan😮😮
अरे वा हे फारच चागले आहे.हि चक्की रोज चाचवली तर व्यायम होईल व फायदाही होईल.शिदे नमण तुम्हाला मुबंईत बायकाचे धोण जाईल रोग पण होतार नाही
👌👌
अप्रतिम
मनःपूर्वक आभार सरजी
Very nice
खूप खूप धन्यवाद ताई आपले आभारी आहोत
@@shodhvarta you done good work
Kimat ky ahe
Language must be in Hindi so that many out sider of ur state may also understand
मस्तच 🙏🏼👍👌👌👌👌💪💪💪
मनःपूर्वक आभार सरजी
मनःपूर्वक आभार सरजी
जय श्रीराम
Yancha fon nambar nahi tyamule Tyanna samprk kasa karaycha tevhafon nambr pathva a jene karun pith girni kharedi karta yeil...
फक्त धुळ खकाना जो उठतो त्यांवर काही करा मगं सिटी मोठं मोठ्या घरात पण तुम्हची गिरणी असनार म्हणजे असणार एवढी ऐक सुधारणा करा
घरच्याजात्याला जुगाड बसवता येते का। जुगाडाची किमत किती
पुर्ण पत्ता मिळेल का?
कि ती किमंती ही चक्की आहे भाऊ ती परवडते का जिल्हा बुलढाणा
Fitness freak sathi chagal aahe
Thane yethe milal ka
Ho amhala pahije
2:35
Rao hya chaki chi kimat kity
Malaa pann fir ni pathaawaa
मंगळवेढला मिळेल का हा जाते
फारच कष्ट आहेत या मध्ये
God
पिठ पडते ती टोपली व तुमच्या पायातील अंतर जास्त असावे किंवा तेथील चप्पल स्पेशल स्वच्छ असावीत....
kay kimat aahe
ईंजन बसवल जाईलं का
ग्रेट
खूप खूप धन्यवाद राजे आपल्या प्रतिक्रिया मुळे आम्हाला नक्कीच बळ मिळालं
Med in maharashtra
Jate kharab झाल्यावर टिकून कुट मिळेल
शिंदे सर आपले संपर्क क्रमांक द्या मला ऑर्डर करायची आहे
Take kon marnar jatyala
कोल्हापूरात कोठे मिळेल. पत्ता सांगा
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा
AHBINANDAN SHINDE BHAU
👍👍👌👌💐💐💐
धन्यवाद सर
कीमत किती आहे
पाटील यांची किंमत किती आहे हे सांगा
उस नका करा आता बीज आली आहे पाए दुऊकु नका 1, तासात,10, पोती घेऊ दड़ता इलेक्ट्रिक मोटर वापरा,साइकिल, ची आदत लाऊ नका,
dada tumhi kuthla camera waparta
कॅनॉन m 50 mark 2
कोल्हापूर,कागल मध्ये डिलीव्हरी चार्जेस सहीत २२,०००/- मध्ये मिळणार का
शिंदे पाटलांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे सरजी आपण त्यांना फोन करा आणि डिलिव्हरी विषय आणि किमती विषय सविस्तर माहिती विचारा जेणेकरून तुमचं समाधान होईल
मुंबईला रायगड मध्ये पाठवणार का? पूर्ण मशीन व सायकल तसेच डिलिव्हरी चार्जेस मिळून किती किंमत होईल?
व्हिडिओमध्ये सुनील शिंदे यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा
साहेब चक्की ची किंमत किती आहे, आपला फोन नंबर द्या, पोहच मिळेल का संगमनेर येथे
यांचा नंबर मिळेल का ?.
किंमत विचारावयाची आहे.
किमत किती आहे मला बोलवायची आहे
किमत साग सर चकीचि
काय किंमत आहे दादा
भाई इस आटा चक्की को खरीदने के लिए सुनील शिंदे का मोबाइल नम्बर तो आप दीजिए। जिससे इसको खरीद सके।
भाई हमने व्हिडिओ में एक जग पे नही तो तब्बल 5 जगह पे शिंदे सर का नंबर दिया है आपने देखा नही इसमे हमारी क्या गलती है आप व्हिडिओ मे नंबर देखिये आपको मिल जायेगा
सायकल वर तयार केलेली पिठाची चक्की म्हणजे एक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलेलं खूप मोठं संशोधन आहे...
शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याला, शहरात राहून नैसर्गिक खानाऱ्या खवय्याला आणि माता बहिणींना उपयोगात येणार संशोधन आहे...
किमंत काय आहे ते सागा🙏
पायाची घान अन पाय लागु नये यासाठी पण काही करा