Kanada Raja Pandharicha | Shameema Akhter | Mazhar Siddiqui | Sarhad Music
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2020
- “कानडा राजा पंढरीचा” हे नितांतसुंदर भक्तीगीत लिहिले होते मराठी महाकवी ग.दी. माडगूळकर यांनी “झाला महार पंढरीनाथ” या चित्रपटासाठी. श्रीविठ्ठल आपल्या भक्तांसाठी निराकार असूनही साकार होतो, त्यांचे सुख-दु:ख पाहतो अशी अनिवार उत्कट भावना या गीतात व्यक्त झालेली आहे.
हा भक्त आणि ईश्वरामधील भावबंधाचा उत्कट आवेग या गीतात आलेला आहे आणि तो तेवढ्याच समर्थपणे आपल्या आर्त आवाजातून व्यक्त केलाय सरहदची प्रसिद्ध काश्मिरी गायिका शमीमा अख्तर हिने. संगीत संयोजन केले आहे सरहदचे प्रसिद्ध संगीतकार मजहर सिद्दिकी यांनी.
सरहद म्युझिक सादर करत असलेले हे गीत ईश्वर आणि भक्तांमधीलच आत्मसंवाद नव्हे तर माणसा-माणसांतील प्रांत-भाषा आणि धर्मापार जात आत्मिक संबंध जुळवणारा महत्वाचा धागा आहे.
Kanada Raja Pandharicha
Singer : Shameema Akhter
Music : Mazhar Siddiqui
Lyrics : G.D.Madgulkar
Cinematography : Mazhar Siddiqui & Dipesh Vaity
Featuring : Bashir Khan & Samarth Ganesh Khalate
Flute : Sachin waghamare
Tabla & Pakhawaj : Pramod Shendge
Aerial footage courtesy : Rushikesh Kolapkar
Spacial Thanks To : Anuj Nahar, Sanjay Sonawani Shailesh Wadekar & Arvind Gokhale
Recording : Shrikant Thackeray Studio, Gujar-Nimbalkar wadi, Pune-46
🎧 Listen To & Download “Kanada Raja Pandharicha” On :
►Spotify: open.spotify.com/track/0KdBTw...
►Apple Music : music.apple.com/lk/artist/sha...
►Gaana: gaana.com/song/kanada-raja-pa...
►Wynk Music:wynk.in/u/dfbHNPdYO
►Amazon Music:
music.amazon.in/albums/B08S5N...
►Jio Saanv: www.jiosaavn.com/album/kanada...
Set your Callertune
►Airtel V code 9175900002289 dial code 5432117592289
►Bsnl (E) 12264375
►Bsnl (S) 12264375
►Idea 12264375
►vodafone 12264375
Original Song Credit
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - पं. वसंतराव देशपांडे, सुधीर फडके
चित्रपट - झाला महार पंढरीनाथ (१९७०)
कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला
अंतःपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर
पुतळा चैतन्याचा
परब्रम्ह हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणु की पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे रखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा
Follow On
Facebook Sarhad :- / sarhadpune
Sarhad Music :- / sarhadmusic
Instagram :- @sarhadmusic
Subscribe Our TH-cam Channel "Sarhad Music" - เพลง
Thanks for watching, If u like, Do share like & Subscribe "Sarhad Music" youtube channel..
Nice Presentation 🤩🤩👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐🌺🌺🌸🌸Have a great and bright Future Dear Shameema
In Your sounds... I see my god😍
@@purushottamgaidhane3040
Ll
Ka
@@indian-cf2go ❤😂 pp pp
@@indian-cf2go t bhulb newspapers😅
mn
Very nice sister let's stay away with those religious radicalist
Let's spread peace like this
Proud of you ❤️🇮🇳
ईश्वराला आठवण्यासाठी पवित्र असा संगीत मार्ग हा धर्म जात ह्यांच्यावर आहे, जगाच्या पलीकडे घेऊन जाणारा आहे...शमिमाताईंनी त्यांच्या गोड गळ्याने श्रीविठ्ठल गीत गाऊन हे सिद्ध केलं. 🙏
हा माझा खूप आवडता अभंग आहे... शमिमा तुमच्या स्वरात हा अभंग ऐकताना अक्षरश: मन गहिवरून आले .... खूपच अप्रतिम.... शेवटी देवत्वाला कोणत्याही धर्माचे बंधन नाही हे खरे... 👌👌👌🙏🙏🙏
योग्य कमेंट केलीत.
@@sudhirmalgundkar1742 ऊ
Superb voice rendition
@@user-ex4jk1fy6o xKdzrrI
X you CX
वारकरी संप्रदाय हा सर्वात शांत सहनशील आणि भक्तिमय परिवार आहे।।
ज्ञानेश्वरी सर्वानी एकदा वाचलीच पाहिजे!
Jay Hari mauli
She is just superb, may god bless her for 100yrs to live with full of joy and happiness in her life. She gave such a beautiful message to whole world, that this is what is India , These all politicians must learn from such a beautiful people of India, rather than to create problems for all of us .
Very True
@@lakshminarayan374
Hindu as a whole accept such things always whether secular or seudo secular hindu.
अप्रतिम खुपच भारी आहे🌹🌹
बेटी शमीमा तुझ्या आवाजाला तोड नाही देव एकच आहे हे तु दाखवुन दिलीस अनेकांच्या खोट्या वारीपेक्शा खरी विठ्ठल भक्ती तुझ्यामध्ये दिसली
तुझ्या आवाजास सलाम.
खूप सुन्दर
खरी वारी खोटी वारी म्हणजे काय??
नक्कीच मुस्लिम महिला असून सुंदर गाने म्हंटले पण शब्द निट वापरा वारी वारीच असते त्यात दूजाभाव करुण मूर्खपना करू नका
@@user-so7tv7ql6w barobar aahe varkari kiti durvarun yetat aani mazya pappa darvarshi 48 tas ranget ubhe rahun darshan ghetat gopalpuryapasun darshan bari lagleli asate
अतिशय सुंदर ,यास तोड नाही
या वयात एवढी सुरांची तयारी,
नविन अभंग , नविन चाल ,गावून महाराष्ट्रात अजरामर अभंग करणार , याची खात्री झाली
लवकरच ऐकाला मिळो
खुप खुप अभिनंदन आणि सुभेच्या,,
खरंच खूप मधुर आणि अंतःकरणाने म्हटले आहे.
शमिमाजी आपल्या आवाजात फार गोङवा आहे. अभंग ऐकून मनाला शांती मिळाली त्या बद्दल मी तुमचे आभार मानतो. यापुढेही अशाच गात रहा
👍🙏🙏🙏
राजा पंढरिनाथ के चरणों में कोटि कोटि प्रणाम।
बहुत भाव से गाया है आपने।
विठ्ठुराया की कृपा आप पर बनी रहे ।
शामिमा जी आपल्यावर नक्कीच थोर संताची कृपा आहे
प्रत्येक धर्माचा आदर करावा अशी प्रत्येक धर्माची शिकवण आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे
सर्व धर्म समभाव
आपला अभंग ऐकून खऱ्या अर्थाने मन तृप्त झाले 💐
कानडा राजा पंढरीच्या माझे आवडते भजन ।।।।।
👍🏻
Very good singing Shamimaji
👍👍👍🙏🙏🚩🚩
ಶಮೀಮ್ ಅಖ್ತರ್ ಅವರಿಗೆ, ಶುಭ ಹಾರೈಕೆಗಳು..
ಅಭಿನಂದನೆಗಳು..
👍
Kashmir the land of MAA Saraswati Peeth,Devi of knowledge and fine arts.
शमीन, तुझा आवाज खूप छान व गोड आहे. तू काश्मिरीमुसलमान असूनही खुप छान मराठी व तेही भक्ती गिते गाते महाराष्ट्रात येऊन सार्थ अभिमान आहे तुझा. तू खरी हिंदुस्थानी आहे तुझे भविष्य उजवल आहे. तुला मानाचा मुजरा. बेटी तु अशीच पुढे गात रहा भविष्यात मोठी गायीका होशील. सर्व हिंदुस्थानी तुझ्या बरोबर आहे. धन्यवाद.
bohot bariya sister issor Allah jishu sab ek hai
Ishwar ek hi hai....
Allah ham non Muslims se nafrat karta Hain.
Isliye Allah aur ishwar ek nahin ho sakta
@@user-qr9tx9rb5h 🔥
🙏🙏🙏🙏
@@user-qr9tx9rb5h ही संतान धर्माची शिकवण नाही .. जे सच्चे मुस्कीम।आहेत त्याचे उदाहरण सरहद म्युजिक , आपले थोर गायक गीतकार , संगीतकार , आपले थोर शास्त्रज्ञ ...आठवतात का ??? रफी साब , खय्याम , मजरुह सुल्तानपुरी , साहिर , शेख मोहम्मद हे थोर संत .. शाहिंद अब्दुल हमीद ..जे दुर्जन आहेत त्यांना नक्कीच डोस द्यावा पण जे एकीचे उदाहरण बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत तिथे आपण कटू वचन बोलून उगाच वातावरण गढूळ करू नये. 🙏
शमिम खरच खुप छान गायले तु भजन महाराष्ट्राची गान कोकीळा म्हणून तु ही प्रसिद्ध होशिल माझ्या हार्दीक💐शुभेच्छा
Wonderful vocals👌👌👍👏.
Shameema Akther has proven that art transcends caste, creed and religion.
It is a good example of unity in India's diversity.
We desire that you will do more and more music service with the best voice God has given you. God bless U sister..🙏😊
👌👌👌👌👌👌
Sweetest.
giiigiiggig
Shameema, you make us forget the world with your devotional songs!!
No words left with me to describe how beautiful is this song!!
Mazhar, great work done!!
अतिशय गोड आणी मंजुळ आवाज आहे आपला सुरांनवरील पकड प्रशंसनीय आहे
लाजबाब गायकीको सलाम़.
Feeling ashamed that we create religious divide. This child has such a divine voice. Bless you
@Canterbury Tales well said
Respect for Shameema Mam 🙏
Lots Of Love Respect from Kolhapur Maharashtra 🙏
खरंच खूप सुंदर.....😊👍शमीमा best luck....पुढील अभंगांसाठी....💐
वा वाह बेटि ही तर खुदरती देन आहे.भरभरुन आशिर्वाद माउलीला ।🙏👍💐🌹👌
अ ह ही काश्मिरची नाही... आमचीच आहे .. अजिबात बाकी कुणी अधिकार सांगू नये.. आमची शमीमा
काश्मीर ची नाही आहेस तु मराठी महाराष्ट्राची संत भुमीवरची महाराष्ट्र कन्या आहे
Marathi industry Ashish geet Achanak til ka
It's translation makes no sense
मि पण सहमत अस्तो
शमीम अख्तर जी, क्या बात है । आपकी जितनी प्रसंशा की जाय कम है । 🙏🙏
शमीमा,तूजा,आवाज खूपच छान आहे
ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मती दे भगवान...
88u 9wg fuhb v
B
.x. c..
संतकृपेचा आशीर्वाद आहे बेटा तुला तू खूप मोठी नामवंत गायिका होणार हे त्रिवार सत्य
जय राम कृष्ण हरी माऊली
भेदाभेद भ्रम अमंगळा ..!! अप्रतिम आवाज अतिसुंदर ताई......👍
शामिमा तुझा आवाज खूप मंजुळ आहे. तुला खुपखूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
What a beautiful voice. God bless you sister. This is the Beauty of India.
jgd. भावभारले गीत गायन!कश्मिर कन्येचे सूंदर सादरीकरण!अभिनंदन
Khup chhan ❤Jay Hari vittal 👏🌹⛳🚩
Im kashmiri. I aslo like this song. Mashallah.
One line for.my maharashtrain friends
Jai hari vitthal
Say Indian bro. Kashmir also belongs to India. jai Hind
Thank you brother. With lots of blessings
@@cuffckcjdh3730 she(tazneen Warsi) only said from which place she belongs .......she didn't mean anything beyond that.....dont we all say from which state we belong?.pls be broad minded.......look how this young girl has taught us a good lesson in live for god.....we should love each and every human being.....no religion. Only huamanity.
Jay Hari vital
Lot of love and respect from Maharashtra ❤️
बेटी तु खुप छान गायली आहे. विठ्ठलाची क्रपा तुझ्या वर राहुदे.
धन्य या भारतमातेचे संतान,,,मानव एक आहे हे जगाला दाखवून देतात..मन प्रसन्न झाले ,,,समिना ताई
खूप सुरेल आवाज आहे ग ताई तुझा .....👌👌👌
शमीमा तुमचा आवाज खूप गोड आणि सुमुधुर आहे. तुम्ही भक्तीपर गीत गायन करून हिंदू मुस्लिम एकजुटीचे दर्शन घडवत आहात. तुम्हाला पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.
समीमा जी आपने भाव पूर्ण गाया है भक्ति रस में पूरी तरह से भाव विभोर दिखती है l बहुत ही अच्छा लगा है
Music knows no religion, no language. Music is God manifested. Kudos to you. Raag Malkauns at its best.
I'm sure your Hindu forefathers must be enjoying your beautiful bhajan.
May Lord Shri Ram always shower His blessings onto you and your family members, my beautiful beloved daughter, Sameema! Amen.👏👏👏👏👏
Excellent performance, Panduranga Hari Vasudeva Hari. 🙏🙏🙏🙏🙏
Weldone .... Keep this Josh high. Proud of you
Khupch chan shamina di
Wah khupach sunder shameena mam,khupach Surekh Aawaj👌👌👌👋👋👋🙏🙏🙏♥️♥️♥️
वाह काय शमीमा माऊली खुप छान गायला अभंग🙏🙏🙏🚩 आपल्या वर संताची थोरवीचा कृपा प्रसाद मिळाला धन्य तयांचे मातापिता असे माऊली म्हणतात ते अगदी खरे आहे प्रत्येक धर्माचा आदर करावा सर्व धर्म समभाव🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👍
Hari Om Hari Om Sat Sat Naman Aap logo ki Shraddha tatha Bahv ke liye
Eeshwar sada aap par apni kripa banaye rakhe aap bus koshish jaari Rakhiye
🙏🙌🌷
I am surprised one Kashmiri girl sing a best song bless you 🕉🕉
Very good
Are you sure she is kashmiri.. No bro, she is Marathi
*Superbbbb Apratim* This is Huminity of our *Bharat* Sarhad music and She Should recommend for *Bharatratna*..🤗🤗🤗🤗🤗
Excellent, sister. Nicely sung. Incredible India, indeed.
Excellentdevi!!! Wonderful voice blended with pure devinity. May lord vital bless her
🙏रामकृष्ण हरी 🙏, अप्रतिम गायन🙏👍👍👍❤️❤️
Nice shameema and Mazhar....and thank you for this .......you both made my new years first morning beautiful 😊😊😊...........Jazakallah
शमिमा जी सुंदर आणि सुरेख आणि स्पष्ट मराठीत अभंग गायन केले वाह क्या बात है
माझा आवडता अभंग आहे.
मला खूप आवडला
काय तो तुमचा आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न झाले.
" Wow " you touch my heart 💖 ! God bless you and your family wishes from Chennai south india sathiyaseelan r and my wife Devi ....
I am an atheist but still can only say .............god bless you.
आपला आवाज ईश्वराचीआपल्यावर कृपा आहे.....
पाडुंरगाची खरोखरच आपल्यावर कृपा आहे आणि
सतत राहो.....जय श्रीहरी......
जो रस भक्तिरस मे है,और कही नही!
Mujhe bhaot khushee hui itna accha bajan gaya Shameem deakh ker klik kiya khazana hathlaggya mere shubhkamnain aap k saat hai
Panduranga Vittala was the deity of Shri Purandaradasa who composed 4, 75,000 songs in Kannada language in devotion of Shri Viitala. That's the reason he is called " Kannada's Vittala". I laud the generosity and acceptance of this composer of this Abhang. This is the greatness of Hindu Santana Dharma.
अति,,, अति,,, सुंदर... शमिमा विठ्ठलाचा तुला आशीर्वाद.....
शमिमा जी ला सरस्वती चै वरदान आहै ।खुप सुन्दर
👌💐💐
Namaste, super thumba chennagide
Great voice n rendition!
Shamim khupch Chan gayile ttu👍
देवाने आपल्याला खूप वेळ काढून विषेशतः लक्ष केंद्रित करून लोकांना आनंद देण्यासाठी बनविले खुप छान छान दिदी
Beautifully sung. Blissful feeling.....very talented, keep it up.
OMG !!!
My heart is brimming with happiness.
Oh God, Save our world.
जय श्रीराम. अभिनंदन. अनुकरणीय बाब आहे.
शमीमाताई असेच छान छान अभंग गात रहा नविन तुम्ही गायलेलया अभंगाची वाट पहातोय आम्ही 🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🥰
Kan trupta kelatt tai. Thank u so much
Marvellous sweet voice of Shamima for marathi Abhang.
Great! 👍Great!!👍Great!!!👍
प्रुथ्वीवर जर ईश्वर, अल्ला,ग्वाड कुठे असेल तर जे अंतकरणाने त्याचे नित्य स्मरण करतात,मग ते साधन नामस्मरण असो,अगर कथा,पुराण, असो.पण सर्वात सहज व सोपे मार्ग म्हणजे सुमधुर, श्रवणीय, संगीत द्वारे केलेले भावभक्ती युक्त साधना होय.याची अनुभूती,विठ्ठल भक्ती रसात रंगलेल्या,तल्लीन झालेल्या शमिमा या गायकीच्या साधनेत दिसून येते.
शनिमा ताई तुमचा आवाज ऐकून मन माझे तृप्त झाले किती ज्ञान कोकीळ आहात ताई तुम्ही धन्य माता पिता तयाचिया विठुरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो तुमचा कंठ असाच शेवटपर्यंत राहो असेच अभंग गायला तुम्हाला बुद्धी देवो धन्यवाद ताई राम कृष्ण हरी
I met today shameema Madam in pune & Really Really Good voice & proud of you
Congrats young Singer. You are blessed and have a bright and great future. Let the King of PANDARPUR bless you in abundance!!
Bharath matha ki jai.....aapka purva Janma ka accha sanskara.......phir aagaya.....
डोळ्यातून अश्रू अनावर होत आहे.दीदी... काय. बोलू. धन्य तुझी. आई. आहे ..जिने असे...प्रत्यक्ष. सरस्वतीला जन्म दिला...शामिमा...दीदी...अभंग.सगळेच. उत्तम आहेत ....
soothing voice.. God bless u dear
God gifted singer..god bless you
Mauli khup chaan. God bless you dear.
शमीमा! तुम्ही किती तल्लीन होऊन अभंग गाता! 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
Beautiful song, beautiful singing and beautiful soul....
Hi
@@bishnudev7214 hi!
Amazing!!! God bless you
शमीमा माऊली.तूमचा आवाज हृदयातल्या पांडुरंगा पर्यंत पोचतो.
Naman Shameemaji Ko!
Jay Shree Ram!!!
Bharat Mata Ki Jay!!!
Excellent.
Mesmerising voice.
This is what Akand Bharat.
Child.... I stumbled onto your video and i cried ... God bless you .... God keep you safe.
खूपच सुंदर सादरीकरण
जय हरी विठ्ठल
मन अक्षरशः गहिवरुन आलं....great
जय श्री विट्ठल हरि 🙏
Devotion doesn't matters a RELIGION.🙏YOU HAVE PROVED IT.👍🙂
राम कृष्ण हरी माऊली अतिशय उत्कृष्ट अप्रतिम अंभगाचे गायन केले 🙏🌺🌺🌺
गायन करने ही उपजत कला आहे.ताई आपल्यावर संस्कार झालेले आहेत ते आपल्या आजोबांचे ही त्यांची देन आहे.अप्रतिम आवाजात गायन करता आपण.Many many thanks your so great.
SuperLike for this SuperSong.. Great singing and music..
Thanks for this video.🙏
You're doing amazing work.💐😊
अप्रतिम ,,, जय श्री विठ्ठल
बाळा शमीमा तू ज्या तल्लीनतेने हे सुंदर भजन गायिलेस त्याला तोड नाही.
Waha khoob....shamima bitiya....God bless you. .
Master piece ❤️❤️❤️❤️ what a voice 🙏🏼 every time I heard this song I have gloosbambs
4:18 *another level of music and Love with respect. Mam you and your team doing amazing excellent work. I am shocked by your approach. God Vitthal bless you mam. Thanks again for all songs for us.*
शमिमा खुप सुंदर गायन केले छान आवाज आहे . खाणीतून हिरा सापडला .