कोल्हापूरात Durlabh Kashyap स्टाईल हत्या झालेला कुमार गायकवाड नेमका कोणय | Kumar Bhau Gaikwad Death

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @kkcreation501
    @kkcreation501 2 ปีที่แล้ว +1504

    माझी भाई लोकांना एक विनंती आहे असेच एक मेकाना मारत राहा आणि गुन्हेगारी कायमची संपून टाका

  • @बाबाभारतीय
    @बाबाभारतीय 2 ปีที่แล้ว +1773

    आम्ही पण भाईगिरी केली 11 वी 12 वी ला पण जेव्हा पुस्तक हातात आलं तेव्हा सर्व सोडून दिलं आज पोलीस मध्ये आहे , आता मी पोलीस आहे

  • @dhirenghatge
    @dhirenghatge 2 ปีที่แล้ว +1530

    कुमार गायकवाड आणि दुर्लभ कश्यप याची माहिती देण्यापेक्षा तुकाराम मुंढे , आयपीएस अधिकारी , मराठी उद्योजक, बॉर्डरवर देशाचं रक्षण करणारे यांची माहिती दिली असती तर चांगले झाले असते. अश्यामुळेच भाईगिरीला ग्लॅमर मिळतंय ,

    • @dhaneshdimble544
      @dhaneshdimble544 2 ปีที่แล้ว +2

      👌👌

    • @milindjagtap773
      @milindjagtap773 2 ปีที่แล้ว +12

      Aare tu mahit trr aahe ka Kumar bhau kon hota te

    • @sanketshivde2800
      @sanketshivde2800 2 ปีที่แล้ว +87

      @@milindjagtap773 janun pn gheyche nahiye

    • @arnavrajput849
      @arnavrajput849 2 ปีที่แล้ว +7

      Tu banav video Tula jyanche have aahet Te. Tukaram Munde che video bagh fakt Ghari basun. Abhyas kela astat tr Tuzya vr pn banvla asta na.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 ปีที่แล้ว +36

      @@milindjagtap773 kolhapur cha goldmedallist pahilwan navta
      King manhe kolhapur cha
      Kolhapur madi fakt chhtrapati
      🚩

  • @raghav0611
    @raghav0611 2 ปีที่แล้ว +917

    👑 King of Kolhapur
    || Chatrapati Shahu Maharaj ||
    👑 Queen of Kolhapur
    || Rani Tarabai ||
    🕉 Adorable Goddess of Kolhapur
    🛕Shree Mahalaxmi Devi 🙏
    That’s Forever ♾

    • @rajwardhan100
      @rajwardhan100 2 ปีที่แล้ว +5

      ❤❤❤❤

    • @overtaker3295
      @overtaker3295 ปีที่แล้ว +3

      ❤️❤️🚩🚩🚩🚩

    • @mukundwadekar5760
      @mukundwadekar5760 ปีที่แล้ว +21

      स्वतःला किंग समजणारा आज नर्कात आहे😂,कोल्हापूर ची मुले असल्या गुंडांना आपला आयडॉल मानतात तेचेच वाईट वाटते

    • @anilmore9964
      @anilmore9964 ปีที่แล้ว +1

      😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊

    • @anilmore9964
      @anilmore9964 ปีที่แล้ว +1

      😊kas😊mmmmmmnmmmmmmmmp😊😊😊

  • @vinitjadhav2785
    @vinitjadhav2785 2 ปีที่แล้ว +598

    दादा तुम्ही आजच्या तरुण मुलांना काय शिकवता दुर्लभ कश्यप हाका हिरो होता आणि गायकवाड का हिरो आहे यांना बॉर्डरवर पाठवा सर्व भाईगिरी निघून जाईल

  • @dhirajfishingandAdvanture
    @dhirajfishingandAdvanture 2 ปีที่แล้ว +375

    माझ्या साठी खरे भाई अन हिरो आर्मी वॉलेच आहेत जे देशा साठी लढतात ❤️

    • @balajipatil351
      @balajipatil351 2 ปีที่แล้ว +5

      तुम्हाला फक्त ८ लाईक्स का.??

    • @Indian_.7632
      @Indian_.7632 6 หลายเดือนก่อน +2

      Thank you sir 😊

  • @mauli5683
    @mauli5683 2 ปีที่แล้ว +164

    कोल्हापुर पासुन दक्षिणेला ५० किलोमीटर वर बहिरेवाडी नावाचं गाव आहे तिथं शहिद ह्रषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबाची मुलाखत घ्या

    • @Navnath.karvate
      @Navnath.karvate 8 หลายเดือนก่อน +1

      Mi पाहिलेली आहे लय दुःख story aahe

    • @Indian_.7632
      @Indian_.7632 6 หลายเดือนก่อน

      😢

  • @noushadshaikh9898
    @noushadshaikh9898 ปีที่แล้ว +196

    जो इंसान घर परिवार संभालता है वह सबसे बडा दादा👈🙏🙏🙏🙏

    • @santoshshinde520
      @santoshshinde520 ปีที่แล้ว

      Right

    • @yogeshnimbekar7311
      @yogeshnimbekar7311 ปีที่แล้ว

      हा आणि या भाई पांगा घ्यायचा तर काय विचार पण नाही करायचा..

  • @vaibhavtasgaonkar3091
    @vaibhavtasgaonkar3091 2 ปีที่แล้ว +187

    मी कोल्हापूर चा आहे भावा तुझा माहीती साठी सांगतो इथं कोल्हापूर किंग कोणी नाही , खरी माहीती नसेल तर उगीच काही पण लोकांना सांगू नये

    • @Rolexsir491
      @Rolexsir491 2 ปีที่แล้ว +15

      He khara Ahe! Asli bhamti ani tyanchi chatnari bhamti loka Kolhapur cha nav kharab kartat dusra kay nai

    • @avadhutnagargoje4904
      @avadhutnagargoje4904 2 ปีที่แล้ว +32

      कोल्हापुर चे किंग फक्त राजश्री शाहु महाराज होते , आहेत आणि कायम राहणार🙏

    • @samirp.3181
      @samirp.3181 ปีที่แล้ว +10

      Khare bolalaas bhava....To kahi king-bing navta......kutryagat palawat marala.....king ase bhutte nastay.......king tar Ekach......Maharaj Chatrapati
      Baaki konihi bhurtegiri karun swayamghoshit King Banu naye

  • @adityabadave1616
    @adityabadave1616 2 ปีที่แล้ว +384

    हे सगळं काही ऐकल्यानंतर आत्ता असं वाटतं आहे की "मुळशी पॅटर्न" खरंच 'एका तालुक्याची नाही तर आख्या देशाची गोष्ट आहे' 😑😔

    • @siddharth_kamble__.
      @siddharth_kamble__. 2 ปีที่แล้ว +10

      भाऊ त्यात एक वाक्य होतं पोस्टर वर एका तालुक्याची नाही अख्ख्या देशाची गोष्ट

    • @sarpamitragautampawar7915
      @sarpamitragautampawar7915 2 ปีที่แล้ว +1

      Barobr ahe

    • @shivajigangurde5761
      @shivajigangurde5761 ปีที่แล้ว

      चगू

    • @theanimemanofindia8036
      @theanimemanofindia8036 ปีที่แล้ว

      Most realistic movie recently made in a decade

    • @sidharthkamble1135
      @sidharthkamble1135 7 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे 😊

  • @rupakvaidya9643
    @rupakvaidya9643 2 ปีที่แล้ว +142

    उज्जैन चा राजा एक च....
    ते म्हणजे महाकाल 🔱🔱🔱🚩🚩🚩

  • @shreyadabholkar-qn8vd
    @shreyadabholkar-qn8vd ปีที่แล้ว +105

    कटू पण सत्य :भाईच्या मागे १०० पोर जारी असली तरीपण भाईचा १००℅ गेम होतो.

    • @ravikiranujalambe3007
      @ravikiranujalambe3007 ปีที่แล้ว

      U.P madhe tar gangster politics madhe gele tari thokle jatat.

    • @sachinmane1183
      @sachinmane1183 ปีที่แล้ว

      👍👍👍👍👍👍👌

    • @VijayDalvi-p8y
      @VijayDalvi-p8y 9 หลายเดือนก่อน

      Samor bhidaychi takt nhvti salankd e

  • @Entertainment-lv2ir
    @Entertainment-lv2ir ปีที่แล้ว +8

    मी स्वतः भोर मधील आहे. मी 307 मध्ये होतो. नशिबाने मला जामीन भेटला कारण 307 मध्ये जामीन भेटणे अवघड असते. पण आज सगळ सोडून फक्त आई आणि वडील यांच्याकडे भगून आज व्यावसायिक आहे. सगळ व्यवस्थित आहे पण तारीख अजून चालू आहे

  • @maheshpatil1560
    @maheshpatil1560 2 ปีที่แล้ว +103

    पैसे कमवायची अक्कल नाही, उधार मागायचे मावा खाऊन पिचकाऱ्या मारायच्या कोंबड्यासारखे केस करायचे आणि अशा छपरी लोकांना आपण किंग झालो असे वाटते.... गेला ना हकनाक... याच्या आई वडिलांनी काय करायच आता?

  • @rupeshbhoir6608
    @rupeshbhoir6608 2 ปีที่แล้ว +91

    18 ते 25 वर्ष थोडे कुटुंबाने लक्ष देणे गरजेचे असते या वयात गुंडे गिरी कडे जास्त कळ असतो कारण रक्त गरम असतो ।

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 2 ปีที่แล้ว +50

    दुर्लभ कश्यप चं नाव मी तो मेल्यानंतर ऐकलं... मी कोल्हापूरचा आहे आणि कुमार गायकवाड या मुलाचं नाव सुद्धा त्याचा खुन झाल्यानंतर ऐकलं. तो ज्या भागात राहतो तिथून जवळच आमचा भाग आहे. वैयक्तिक द्वेष आणि इर्षेतून हा खुन झाला आहे.

    • @JibhuPatil-ju6em
      @JibhuPatil-ju6em ปีที่แล้ว +2

      दुर्लभ कश्यप ची बरोबरी कोणी करु नाही शकत

  • @parvejnadaf1549
    @parvejnadaf1549 ปีที่แล้ว +27

    भाई ,दादा होण्यापेक्षा आपल्या आई वडीलांचे कष्ट मनात धरून खूप ,मेहनत आणि चिकाटी करून चांगली नोकरी मिळवा आणि आपल्या आई वडिलांना समाजामध्ये ताट मानेने , आणि आनंदाने जगायला संधी द्या. त्यांना त्यांच्या कष्टाचे चांगले फळ द्या,

  • @santoshmanevlogs1361
    @santoshmanevlogs1361 2 ปีที่แล้ว +461

    लवकर श्रीमंत होणे आणि डायरेक्ट ढगात जाणे😂😂😂😂 पृथी वर फक्त प्लास्टिक टिकते कोण भाई वगेरे नाही ...भाऊ लोक फकट आठवणीत राहतात

    • @sachya_005
      @sachya_005 2 ปีที่แล้ว +4

      😂🤣

    • @Shivam007-g5x
      @Shivam007-g5x 2 ปีที่แล้ว +17

      आठवण सुद्धा ठेवू नये असल्या लोकांच्या

    • @vikasbhosle7979
      @vikasbhosle7979 2 ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @prem72187
      @prem72187 2 ปีที่แล้ว +8

      Tyanchi aathvan pan tyanchya gotya zelnare kadhtat 😂

    • @santoshmanevlogs1361
      @santoshmanevlogs1361 2 ปีที่แล้ว +2

      @@prem72187 🤣🤣😂😂😂🤣

  • @hemrajsapkale75
    @hemrajsapkale75 2 ปีที่แล้ว +47

    खरं बोललास भावा तू भाईगिरीची ही क्रेज चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे चित्रपटात भाईला एक चांगला मदत करणारा माणूस दाखवला जातो तर पोलीस अधिकारी व सरकारी अधिकारी यांना लाच खाणारा आणि याच भाई लोकांची गुलामगिरी करणारा दाखवला जातो तर साहजिकच आहे आजची तरुणाई ही भाईगिरीलाच महत्व देईल हे चित्र बदलायला हव खरंतर असे भाईगिरी वाले चित्रपटाना baykot केले पाहिजे आणि असं व्हायला पाहिजेच

    • @sushmitamore7452
      @sushmitamore7452 2 ปีที่แล้ว +1

      Hi concept kharach badlayla havi...

    • @ajaygaikwad9696
      @ajaygaikwad9696 2 ปีที่แล้ว +1

      Pan mitra he kharach ahe.. Mi Sangli madhye baghitlay.. Aaighale police pan gundanchya side ne ahet.. Amhala khup tras zalay hya madarchod polisanmule.. Hech khare gunhegar ahet je gunda kadun paishe khatat..

    • @sandippakhare6233
      @sandippakhare6233 2 ปีที่แล้ว

      हो हे तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे देशासाठी.

    • @lonlyswapnil
      @lonlyswapnil ปีที่แล้ว

      tya sathi police na aapli pratima sudharavi lagel.... karan hya bhai lokana aashray denaare police ch ...

  • @saneepawar5486
    @saneepawar5486 2 ปีที่แล้ว +192

    गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला कोणती जात पात धर्म नसतो. त्याला शिक्षा होईलाच हवी.🙏🙏

    • @jyotibhangare6022
      @jyotibhangare6022 2 ปีที่แล้ว +5

      Gunhegar apan banvato to aai chya potatun gunhegari shikun nay yet

    • @manojrane8477
      @manojrane8477 2 ปีที่แล้ว +4

      @@jyotibhangare6022 he garbhachech sanskar astat... koni tyatun sudharto tr koni bighdato... samajala dosh denyach karan nahi..

    • @niknavale7241
      @niknavale7241 2 ปีที่แล้ว

      @@jyotibhangare6022 आम्ही नाही बनवत गुन्हेगार तू बनवत असशील. तू कोणाला तरी त्रास दिला असेल म्हणुन तो गुन्हेगार बनला असेल. तू स्वताची बरोबरी आमच्या सोबत करतोय का? MC साला 🙄

    • @shwetapatil7193
      @shwetapatil7193 2 ปีที่แล้ว +1

      00

    • @shitalpatil9839
      @shitalpatil9839 2 ปีที่แล้ว

      Aaààqqqqqaà

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha 2 ปีที่แล้ว +94

    मराठी पोरांचे नाद
    1.insta reels
    2.बैलगाडा शर्यत
    3.गुन्हेगारी
    4.जमीन विकून अरमत राहणे
    5.दारू विमल व्यसन
    6.शिकून कोणच भल झालं म्हणून शिक्षण सोडून देणे 😝
    7.राजकारण
    8. क्रिकेट
    9.दररोज 1.5gb data जणिव नसणे
    10.गौतमी पाटील 😝

    • @gsjambhale155
      @gsjambhale155 2 ปีที่แล้ว +7

      Bhai sahi bolalas ......bc ek pan engineer banat nahi ghatavarcha ghati ......fukat che khaycha sodun dya .... kashta chi bhakri lay god aste ........ghuneghar lok sampat janar ek nahi ek divas .... Biyane chukeche nighale ki pik pan bekar aahe

    • @nileshshinde6655
      @nileshshinde6655 2 ปีที่แล้ว +6

      Tuzya ghari kiti bail aahet re

    • @mayurgarudpatil5086
      @mayurgarudpatil5086 2 ปีที่แล้ว

      तुझी लायकी नसेल बैल सांभाळायची एखादा बैल सांभाळून बघ तुला फालतू गोष्टीला वेळ भेटतो का........
      काय तरी बोलायचं उगाच

    • @amaradake
      @amaradake 2 ปีที่แล้ว

      शेमण्या गु खाव्या... बैल उडवून घेतो का

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 2 ปีที่แล้ว +11

      पांढरी कपडे घालून नेत्यांच्या मागे मागे फिरणे.

  • @surajgovande3910
    @surajgovande3910 2 ปีที่แล้ว +150

    जे तलवारी ची भाषा करतात ते तलवारीने मरतात...

    • @Adamkhan320
      @Adamkhan320 2 ปีที่แล้ว +7

      💯 takke patla rao

    • @ganeshbansode2870
      @ganeshbansode2870 2 ปีที่แล้ว +4

      Kharay

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 ปีที่แล้ว

      असले गुंड, मवाली वेळीच कोणत्याही मार्गाने मारले किंवा मेले पाहिजेत. असे समाजकंटक निष्पाप लोकांचे आयुष्य बरबाद करत असतात आणि समाजिक वातावरण बिघडवत असतात.

  • @okhero302
    @okhero302 2 ปีที่แล้ว +66

    Kolhapur cha king vagere koni nahi kolhapur chi fakt queen ahe ani ti mhanaje aai mahalaxmi ♥️🙏

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. 2 ปีที่แล้ว +81

    सावध व्हा, भविष्यातील भाई लोग

    • @samirp.3181
      @samirp.3181 ปีที่แล้ว +2

      Kahi sawadh karayachi garaj nahi.
      asale lok kutryagat maratat...he pahun sudhdha jar kalat nasel tar tyanna sawadh ka karayach ?

  • @kk7134
    @kk7134 2 ปีที่แล้ว +29

    ज्या तरुणांना भाईगीरीचं आकर्षण आहे त्यांनी एक गोष्टं लक्षात ठेवावी की कुठलाही भाई ( फार थोडे अपवाद सोडले तर ) म्हातारा होत नाही कारण तरूण असतानाच त्याचा गेम होतो.

  • @shamagrawale9862
    @shamagrawale9862 ปีที่แล้ว +48

    आज आमचा वाघ हारपला 😢गजानन भाऊ तौर 😢😢

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 2 ปีที่แล้ว +68

    आदर्श घेण्यासारखे काहीच नाही यात..सावध करताय या व्हिडिओ मधून तुम्ही तरुणांना हे चांगल आहे.पण असले व्हिडिओ टाकून तुमचा जो विषय भारी आहे त्याला गालबोट लावू नका🙏

  • @periodicindians
    @periodicindians 2 ปีที่แล้ว +107

    भाईगिरी करणाऱ्या लोकांची जिंदगी जास्त नसते हीच गोष्ठ खरी

  • @vaishnavi_622
    @vaishnavi_622 2 ปีที่แล้ว +43

    आपण हे विसरायला नको कि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्मलो आहोत

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 ปีที่แล้ว +4

    0:52 Durlabh Kashyap chi hatya 2018 nahi tar 7.09.2020 saali zali hoti. Research durust kara.

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 2 ปีที่แล้ว +47

    "देशातल्या बऱ्याच तरुण वयातल्या पोरांन साठी हिरो झाला होता" हे वाक्य अवास्तव आहे । एक दोन राज्यं सोडली तर कुणाला काही देणं घेणं न्हवतं । आणि दक्षिणेत तर कुणी नाव ऐकल पण नसेल ।

    • @technotrack5959
      @technotrack5959 2 ปีที่แล้ว +3

      एक दोन राज्य पण नाही फक्त एक दोन राज्यातली 100 100 मुले.. कारण इंस्टा फेसबुक वर कुणी 100 अशे विडिओ टाकले की आपल्याला वाटत सगळेच फॉलो करत आहेत पण तसं नसत राव सगळी नुसती पोकळ हवाबाजी असते

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 ปีที่แล้ว +2

      या लोकांचा शेवट सुद्धा उन्मादीच होतो..

  • @ajitsuryavanshi5070
    @ajitsuryavanshi5070 2 ปีที่แล้ว +13

    आमच्या आत्तीच्या मुलानं स्टेटस ठेवला होता असा झाडला की दुसर्याच मिनटांला स्टेटस डिलीट

  • @dadugaikwad9052
    @dadugaikwad9052 ปีที่แล้ว +21

    King of kolhapur
    👑 Rajashree shahu Maharaj 👑

  • @sushantnikam2716
    @sushantnikam2716 2 ปีที่แล้ว +84

    दादा तुमचा कंटेंट चांगला असतो कारण हा कंटेंट तुमचा नाही तो काही देशासाठी मातीसाठी मारणारा जवान नाही

    • @deviljokar162
      @deviljokar162 2 ปีที่แล้ว +2

      Are Tula kon hotaa Kumar mahit ahe kay bhava jara ja aani vichar kasa hotaa Kumar 🥺

    • @sagarghatage233
      @sagarghatage233 2 ปีที่แล้ว +5

      @@deviljokar162 sant hota kay??

    • @tejasswt3147
      @tejasswt3147 2 ปีที่แล้ว +6

      @@deviljokar162 असा मेला म्हणजे काय होता म्हणजे काय लायकीचा होता हे समजलं भावा तू माहीत करून घे जरा

    • @deviljokar162
      @deviljokar162 2 ปีที่แล้ว +2

      @@sagarghatage233 tujhaa number deki kon hota sangtoo 🙏

    • @deviljokar162
      @deviljokar162 2 ปีที่แล้ว +1

      @@tejasswt3147 are tujh gav kontaa ani tu boltoy kay 🙏

  • @siddheshjadhav7293
    @siddheshjadhav7293 2 ปีที่แล้ว +14

    हे दाखवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचे biopic दाखवा खूप पिढ्या सुधारतील आणि govt जॉब करतील , अधिकारी बनतील , स्त्रीयांना आई बहिणी सारखे मानतील.☺️

  • @prithvirajpatil7511
    @prithvirajpatil7511 ปีที่แล้ว +6

    King of kolhpur Kumar Bhau 🔝🔜

  • @dipakdesai2086
    @dipakdesai2086 2 ปีที่แล้ว +61

    दादा त्याच टाकाळा खणी पासुन काही मिटर अंतरावर शहीद फौजदार राजु जाधव यांचे घर आहे त्यांचा आदर्श कोणाला घ्यावा असेल तर अशा दरिंद्या व्यक्तीची बातमी आणी महात्म कशासाठी?

  • @ravindrabehere45
    @ravindrabehere45 2 ปีที่แล้ว +15

    जैसी करनी वैसी भरणी, हे म्हण येथे लागू होत आहे.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 2 ปีที่แล้ว +30

    तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर .... देशाचा ध्वज अर्ध्यावर घेतला....पंतप्रधानांनी सर्व राष्ट्रीय कार्यक्रम रद्द केले.... 🙏

  • @apr96k
    @apr96k 2 ปีที่แล้ว +53

    तुम्हाला एक गूढ माहीत आहे का?
    भाई चद्दीमध्ये खूप बेकार हागतात🔥🔥

    • @Stfuyash07
      @Stfuyash07 2 ปีที่แล้ว +3

      😂👏🏻

    • @periodicindians
      @periodicindians 2 ปีที่แล้ว +5

      Police मारतात तेव्हा🤣🤣🤣

    • @gauravugale532
      @gauravugale532 2 ปีที่แล้ว +2

      🤣

  • @anuj8427
    @anuj8427 2 ปีที่แล้ว +3

    01:24
    स्क्रीप्ट रायटर थोड विचार करुन स्क्रीप्ट लीहा.
    उज्जेन सोबत आख्या देशाची छोप उडाली म्हणे.
    म्हणजे काहीही.... थोड विचार करुन शब्दाचा वापर करा, एका आरोपीसाठी एवढै मौठे शब्द वापरु नका..

  • @tejasaajgekar6190
    @tejasaajgekar6190 11 หลายเดือนก่อน +5

    कोल्हापुरात नाव कराय पण दम लागतोय ❤king of kolhapur कुमार भाऊ गायकवाड

    • @satish297
      @satish297 5 หลายเดือนก่อน

      Ghanta dam shevati sheput ghalun palavacha lagat jiv vachvayala . Vachala ka nahi na

    • @ShitalMane-ki2cp
      @ShitalMane-ki2cp หลายเดือนก่อน

      Shatta mazi bhurta hota hoy
      Mhanun bharr Chukat Aai zavlit hechi

    • @tejasaajgekar6190
      @tejasaajgekar6190 หลายเดือนก่อน

      ​@@satish297dam asel tr karun dakhva tumhi

    • @tejasaajgekar6190
      @tejasaajgekar6190 หลายเดือนก่อน

      ​@@ShitalMane-ki2cpkolhapur mde jaun bol shatt nigtil sagli mg

  • @sambhai3688
    @sambhai3688 2 ปีที่แล้ว +22

    आयुष्य खुप सुंदर आहे म्हणून जगा आनी जागुदया

  • @finbins
    @finbins 2 ปีที่แล้ว +2

    Dada video kunacha mahiti kunachi detay

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 2 ปีที่แล้ว +21

    शहनावाज ला पण ठार मारले दुर्लभ च्या गॅंग ने

    • @Kartikyt350
      @Kartikyt350 2 ปีที่แล้ว

      kharch ka

    • @md.iliyas313
      @md.iliyas313 2 ปีที่แล้ว

      नही अभी जिंदा है वो

    • @firojshaikh5680
      @firojshaikh5680 ปีที่แล้ว

      Nahi re😂😂

    • @adsm-1512
      @adsm-1512 5 หลายเดือนก่อน

      Landi baga kashi ekatra ali

    • @ghatotkach4662
      @ghatotkach4662 5 หลายเดือนก่อน

      @@firojshaikh5680katwva Tula far mahiti aahe

  • @unknown_221
    @unknown_221 ปีที่แล้ว

    बरोबर आहे शेठ तू अशाच व्हिडिओ कर...हेच असे आहे की तुला like comment येतील च पण तू असेच व्हिडिओ टाकत रहा...View बघ किती येतील नाना मस्त आहे चालू ठेव असेच व्हिडिओ 😈💥✌️

  • @shivay924
    @shivay924 ปีที่แล้ว +12

    दाऊत , छोटाराजन, मन्या सुरवै , सुखा कालवा , दुर्लभ कशब चांगले चांगले गेले हे कोन 😞

    • @Emptiness132
      @Emptiness132 ปีที่แล้ว +1

      Daud Pak made aish krt aahe

  • @hariprasadpotdar3102
    @hariprasadpotdar3102 3 หลายเดือนก่อน +2

    असल्या छपरी लोकांची माहिती लिहून ठेवली पाहिजे... UPSC MPSC ला विचारू शकतात

  • @AlokYadav-kp2io
    @AlokYadav-kp2io ปีที่แล้ว +8

    मारणे किंवा मरणे अवघड नसते, उलट भांडणावर म्हणजेच मनावर कंट्रोल ठेवणे अवघड असते, अशा वादांमध्ये अडकून सर्वसामान्य माणूस आयुष आणि संसार ची वाट लाऊन घेऊ शकत नाही..

  • @adityamandhare7577
    @adityamandhare7577 ปีที่แล้ว +1

    Aamhala Manya Surve Varti Ek detailed Video Haavey

  • @swapnilkhapote8288
    @swapnilkhapote8288 2 ปีที่แล้ว +4

    एकदम भारी सांगितले दादा

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 ปีที่แล้ว +1

    छान 👍

  • @somnathdigambar6963
    @somnathdigambar6963 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान संदेश दिलाय भावा

  • @shashankbalgude5858
    @shashankbalgude5858 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dili

  • @songs4you-g8y
    @songs4you-g8y 2 ปีที่แล้ว +11

    पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकते
    Only plastic will survive in this world 🤣

  • @vikeshkumarsuryawanshi9799
    @vikeshkumarsuryawanshi9799 ปีที่แล้ว

    Bhau durlabh kashyap chi hatya kadhi zaliy yachi mahiti ghya agodar mag video banava bhau

  • @बघाआणीशांतबसा
    @बघाआणीशांतबसा 2 ปีที่แล้ว +8

    दादा मला येवढाच वाटतय गुन्हेगार तयार कोण करत या बाबी वर विचार करायला हवा यावर ek video banva घर ची परिस्थिती का पोलिस गुन्हेगार बनवत

  • @SleepyVolleyball-ot3fs
    @SleepyVolleyball-ot3fs ปีที่แล้ว +2

    किंग ऑफ कोल्हापूर ❤ छत्रपती शाहू महाराज ❤

  • @Royalmaharastrian
    @Royalmaharastrian 2 ปีที่แล้ว +21

    भाऊ जास्त माज नसते जमत ....अहंकारानं भरलेल गाडग देव बरोबर उलट करते 🚩🔥जय श्रीराम 🙏🏼

  • @ravirajm943
    @ravirajm943 ปีที่แล้ว

    kon he slum area madhla karta?

  • @adg5391
    @adg5391 2 ปีที่แล้ว +2

    Bara zhalaa kachraa kami zhaala!😍😍

  • @babumulla3355
    @babumulla3355 2 ปีที่แล้ว +9

    Miss you jaan 😖😞

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 ปีที่แล้ว +2

    Karm tase fal ☑️

  • @sharadmore6778
    @sharadmore6778 2 ปีที่แล้ว +12

    King maker ha king maker cha asto jara kon tari var यायला लागला तर त्याला तीतच ठोकतात त्या पेक्षा आपल कुटब आणि aapen बरे काय भेटणार शेवट कोण नसत कुणाचं हे लक्षत ठेवा मित्रानो family cha aplyla अडचणीच्या वेळेला येते आदर्श घ्याचा तर जवानाचा घ्या आपल संरक्षण करतात

  • @harshvardhanyashwant4707
    @harshvardhanyashwant4707 ปีที่แล้ว

    Aai zaun takin asle video snd kelas tr

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 2 ปีที่แล้ว +24

    या गुन्हेगार ना जास्त आयुष्य कधीच नसते,शत्रुच एकमेकाला संपवतात

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 2 ปีที่แล้ว

    दुर्लभ कश्यप वर एक व्हिडिओ बनवा

  • @dadaraut5605
    @dadaraut5605 2 ปีที่แล้ว +9

    ज्याला आसते मरायची घाई तोच होतो भाई

    • @Mahesh_Sir
      @Mahesh_Sir 2 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

  • @supersaiyangoku2081
    @supersaiyangoku2081 4 หลายเดือนก่อน

    Andekar ani malvadkar tolicha gangwar ch video taka

  • @ingale2781
    @ingale2781 2 ปีที่แล้ว +12

    जिसको है मरने की घाई , उसीने बनना भाई

  • @djmasti3363
    @djmasti3363 2 ปีที่แล้ว +1

    Bhai tuzya camera cha sensar gelay dakhaun ghe pudhe wadhel te

  • @AG__123
    @AG__123 10 หลายเดือนก่อน +3

    असेल भाई पुण्यात गली बोळात आहेत 😂😂😂

  • @RohitKambari
    @RohitKambari 8 หลายเดือนก่อน +1

    किंग एकच डोंबिवली चा बालू भाई 🔥🔥🔥👑 miss you bhai🥺😔

  • @V.0007-naravane
    @V.0007-naravane ปีที่แล้ว +8

    अरे दादा ते भाई होते पण त्यांच्यांत एक चांगला गुण होता तो म्हणजे ते कोणत्याही स्त्री ला त्रास देत नव्हते

    • @satish297
      @satish297 5 หลายเดือนก่อน

      Va Kay ucch vichar ahey😅

  • @prasaddeshmukh0073
    @prasaddeshmukh0073 2 ปีที่แล้ว

    Sir Please tell Motivation video also, as your way of Anchoring is Good Nd too catchy

  • @pranav_2425
    @pranav_2425 2 ปีที่แล้ว +2

    K. G. Company🦁🦁🦁🔝

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 2 ปีที่แล้ว +3

    या जगात भाई बिई कोन नाही अत्ता प्रत्येक गल्लीत भाई आहेत म्हणून या गोष्टी कडे लक्ष देण्या पेक्षा आपन या जगात राहयाच कस व जगायच कस हे शिकणे मह्तावाचे आहे ताट काॅलर ठेवून जगायाच असेल तर

  • @sanketrokde8936
    @sanketrokde8936 ปีที่แล้ว

    Nilavanti granth chi story bg

  • @habibmulani6946
    @habibmulani6946 2 ปีที่แล้ว +9

    महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख यांची मुलाखत घ्या

  • @pruthavirajmohite1299
    @pruthavirajmohite1299 2 ปีที่แล้ว +12

    कराड येथील पवन सोळवंडे ची एक विडिओ करा लय भारी आहे
    तो पण खुप मोठा डॉन होता पण कधी लोकांना त्रास देत नव्हता

    • @prashantgharge6611
      @prashantgharge6611 2 ปีที่แล้ว +2

      PS BOYS KARAD 👑

    • @akshaypatil3280
      @akshaypatil3280 2 ปีที่แล้ว +1

      Kontyahi bhaivr vedio bnvnyapeksha ekhadya javanacha vedio banva

  • @AJIT40
    @AJIT40 2 ปีที่แล้ว +5

    गुन्हेगार गुन्हेगार असतो त्याला शिक्षा झालीच

  • @siddxk
    @siddxk 2 ปีที่แล้ว

    Konay nahi kon ahe. Marathi channel chi jara laaj theva.

  • @rushikeshmore4629
    @rushikeshmore4629 2 ปีที่แล้ว +10

    अशा परिस्थितीला समाजही तितकाच जबाबदार असतो...🧐🧐

  • @VijayDalvi-p8y
    @VijayDalvi-p8y 9 หลายเดือนก่อน

    Bhai bhai hota❤❤ king of kolhapur 😊😊

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 2 ปีที่แล้ว +43

    मरेनाका कोणाला काही फरक नाही पडत...

  • @mr_harshya___
    @mr_harshya___ ปีที่แล้ว +1

    Amardeep rode Shivsena nagarsevak parbhani yachya hatye baddal sanga

  • @umeshshelke7165
    @umeshshelke7165 2 ปีที่แล้ว +11

    शासनाला म्हणावं अजून एक 25 हजार पोलिस शिपाई भरती करा असले रोड रोमियो रोड वर पण फिरणार नाहीत

    • @BharatDinde_journey
      @BharatDinde_journey ปีที่แล้ว

      होय... मग शासनाला सांगा की कमेंट मध्ये बोलून काय उपयोग हाय

  • @swarupgholap9561
    @swarupgholap9561 3 หลายเดือนก่อน +1

    Kumar Bhau😢

  • @abhijitvasave793
    @abhijitvasave793 2 ปีที่แล้ว +5

    आमच्याकडं ही असे बरेच भाई आहेत. काही गेले देवाघरी..काही जायचे अजुन आहेत. (जे बाकी आहेत त्यांचीच जाईची वाट बघतोय) एमएच: ३९ 😂😂😂

  • @manojd8364
    @manojd8364 ปีที่แล้ว +1

    MAKE VIDEO ON ARUN GAWLI DAGDI CHAWL

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 ปีที่แล้ว +6

    हल्ली डॉन जास्तितजास्त 25 वर्ष जगतो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂मग दूसरा डॉन मारून टाकतो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @samirp.3181
      @samirp.3181 ปีที่แล้ว +2

      Don bin kahi nahi.....koni nahi khaat Tanna
      Daridri Don.....mag kutryagat palatat jeev muthit gheun

  • @balum4220
    @balum4220 ปีที่แล้ว +1

    आता फक्त दोनच भाई नरेंद्र मोदी आणी योगी आदित्यनाथ

  • @yogeshgore4607
    @yogeshgore4607 2 ปีที่แล้ว +15

    *ब्रेकिंग न्यूज*
    सांगलीमध्ये रेड लाइट एरिया (गोकुळ नगर परिसर ) मधून पसरला एड्स
    तुंग गावात आढळले दोन युवक एड्स पॉझिटिव्ह तरी माझ्या सर्व मित्र आणि माझ्या भावांना विनंती आहे की तिथे जाण्यापासून टाळा.
    एक जणांचा आज मृत्यू....26/11/2022.
    प्लीज माझ्या मित्रांना कळकळीची विनंती आहे..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 2 ปีที่แล้ว +15

    दुर्लभ कश्यप हा घरचा खुप श्रीमंत होता ? पण क्रेज पाई तो आला अन गेला

  • @vedantbelanekar1243
    @vedantbelanekar1243 8 หลายเดือนก่อน

    Ichy pudchy story ahii majy kad call kr

  • @dadasochavan8916
    @dadasochavan8916 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्र केसरी पै संजय दादा पाटील आटकेकर यांचा कुस्ती प्रवास सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ratankumawat12
    @ratankumawat12 2 ปีที่แล้ว +3

    कसले रे भाई तुम्ही लोक....
    भाई फक्त मुंबई....

  • @shirishkamble1499
    @shirishkamble1499 6 หลายเดือนก่อน

    खूप गंभीर समस्या आहे ही,सोशल मिडिया मुळे तर मुलांना याचे आकर्षण वाढत आहे,शाळा,कॉलेज मधून मुला चे कौन्सिलिंग केले पाहीजे,अनेक मुल आणी त्यान्ची कुटुंबे उधवस्त होण्या पासुन वाचतील
    😢

  • @ultrainstinct9304
    @ultrainstinct9304 2 ปีที่แล้ว +5

    Indorikar maharajanni ek Bolal ahe .... Ki pratek aai baba ni aplya porala 9 chya aat ghari bolavav as kel tr 50 takke gunegari thambel .... Ata he tya mulansathi ahe je binkamache unadakya kart phirtat... Tumhala kay vatat te nakki sanga dadano... Mazya sagalya Tarun bandawanna ek ch vinanti ahe chukun pn ya margala jau nka ya madhe entry tr ahe pn exit nhi direct mruthu ch ahe🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pranavsankpal4947
    @pranavsankpal4947 9 หลายเดือนก่อน

    Jashi mahiti yanchi deta tashi krantikarkanchi ka nahi dettt ...??