अमितेशकुमार धडाकेबाज अधिकारी आहेत आमच्या संभाजी नगर ला होते ....खुप .. भीती बसवली होती. गुन्हेगारांवर ( पुणे करांच नशीब चांगलं जर जास्त दिवस पुणे ला आयुक्त म्हणून राहीले तर)
पोलिस हे राजकारणी यांच्या खाली असतात कायम. कारण लोकशाही. जर इंग्रज सारखं राज्य किंवा व्यवस्था असती अवघड झाला असता जगणं. इंग्रजांचे अत्याचार पाहिले आहेत.
ज्या आमदार, खासदार, नगरसेवक, शासकीय अधिकारी यांचे संबंध गुंडांशी असतील मग ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्याचीपण धिंड काढण्यात यावी तरच गुन्हेगारी संपेल.जय महाराष्ट्र.
जेवणाचे वेळ निश्चित नाही झोपण्याची वेळ निश्चित नाही आराम वेळ वर भेटत नाही व्यायामाला वेळ भेटत नाही ड्युटी मुळे फिजिकल साठी वेळ भेटत तुला बोलायला काय आमच्या बरोबर ड्युटी करू पहा
@@rohandandwate8319 हे काही कारण असु शकत नाही, त्यांची नोकरी म्हणजे लोकांची सुरक्षा , रक्षण करणे जर ते स्वात: शारीरीक दृष्ट्या सक्षम नसतील तर ते त्या कामासाठी उपयुक्त नाही आणि त्या साठीच त्यांना ठेवलय त्याच कामाचा मोबदला त्यांना मिळतो मिळतो , सिमेवरील सैनिक तर विपरीत परिस्थितीत पण स्वताला शारीरीक दृष्ट्या सक्षम ठेवतात आणि आपल कर्तव्य बजावतात , 🇮🇳
अपेक्षा आहे नवीन पोलिस आयुक्त पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरतील... तसेच इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्यासाठी वर्दीतील पोलिसांना पण मनाई असावी.
अमितेशकुमार सरांना माझी विनंती राहील की या गुंडांची जी तुम्ही ओळख परेड केली ती खरच अभिमानास्पद आहे; परंतु तुम्ही यासोबतच स्टेशन व्हाईज जे लाचखोर पोलीस आहेत त्यांचीही ओळ्खपरेड करावी ही प्रामाणिक अपेक्षा आहे. कारण आम्ही पुणेकर यांच्या खाऊ वृत्तीमुळे महाभयंकर त्रस्त आहोत
विशेष म्हणजे पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप नको. पोलीस खात जनसेवक आहेत. ते नक्कीच अभिनंदनीय आहेत.पण काही राजकीय दावणीला असल्याने सामान्य जनतेला खेदजनक वाटत.
🚩महाराष्ट्र & 🇮🇳 देशाला आदरणीय, सन्माननीय श्री.अमितेश कुमार सर यांच्या सारख्या 🔥💪कणखर,🇮🇳देशप्रेमी 💪💪🔥🔥🔥👑✌️🔥🇮🇳🙏❣️🙏🇮🇳लढाऊ बाण्याच्या अधिका-यांचीच गरज आहे.
राजकीय आशिर्वादाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांना जरब असायला हवी श्री अमितकुमार साहेब यांना उदंड आयुष्य लाभुंदे अशी आई श्री जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 असे अधिकारी महाराष्ट्रातील जिल्हावार असावे एक जेष्ठ नागरिक म्हणून वाटते
सर यांच्याकडे बघुन हे तर मोठे अधिकारी वाटतात अहो सर जो खरोखर गुंड आहे त्याची व्यवस्था त्याच प्रमाणे करायला पाहिजे म्हणजे दुसरा गुंड तयार होणार नाही आज जी परेड झाली आहे ती तर त्यांना पोषक आहे म्हणतात ना निर्लज्ज्य सदा सुखी त्यांची सेवा चांगली झालीं पाहिजे धन्यवाद
पोलिसांची ताकद नाही पण मंत्र्यांना बोलायची की तुम्ही अशा गुंडान सोबत फोटो का काढता , सरकारची इज्जत जाती 😂 , फक्त जनतेला दाखवता आणि मीडिया खुशाल सांगतेय यांचे फोटो असतात मंत्र्यान सोबत.
@@prashhande4087 bhava paristiti karayla bhag padte tyanchya jagi aapli aai bahin pan asu shakli asti naseeba chi gost aahe konala vait bolun aapn nighun jau pan tya magcha karan aaplyala mahit aahe ka
Action Speak louder than word . ..
congratulations pune police for new step 🎉
😂
Tya gundani laja vikun khalya aahe tyana kai ghanta farak padnar aahe ? 😂encounter hach paryay aahe
ढथरररढथलंणणणलणंल दत्त❤@@Pratap-fe1gl
Congratulations HM of Maharashtra.
Jai Maharashtra
ॲॲॲॲॲॲअअअअअअअअअअअॲअअअअअअअअअअॲॲॲ हे हे
@@greygrey9628
अमितेशकुमार धडाकेबाज अधिकारी आहेत आमच्या संभाजी नगर ला होते ....खुप .. भीती बसवली होती. गुन्हेगारांवर ( पुणे करांच नशीब चांगलं जर जास्त दिवस पुणे ला आयुक्त म्हणून राहीले तर)
छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही अमितेश कुमार साहेबांची गुंड-राजकारण्यांमध्ये भीती बघितली आहे. ग्रेट साहेब 👌🏼👍🏻
Barobar ahe,ase pahije Adhikari
बोरोबर भाई. रिक्षा रुक्ष्या 😂😂 सर्व सरळ केल्या होत्या . मि पण संभाजी नगर चाच आहे ❤ आणि आता पुण्याचि बारी 😂
Jay ho 🎉❤❤❤
Ho mioan aurangabad cha bhetlo ahe kumar sahebana❤❤❤😊 jabardast vyaktumatwa ahe
मी स्वतंत्र भारताचा.नागरिक....ॲक्शन मोड मधे आलेली पोलिक यंत्रणा...अभिनंदन....जय संविधान...🎉
Kaay sanvidhaan aahe ek जाती पुरते लिहिले आहे, arakshan ekala dyayche ani एकाला nahi
@@sujittaware31kadhi savidhan vachaly ka nusta bola yetay kadhi savidhan arakshan sodun kay kay mudde ahet kalal ka uthla ki virodh karaycha
Gap lawdya ala bhukayla. Sanvidhan manya nasel tr tuji maay Pakistan madhe ghal@@sujittaware31
@@sujittaware31चु ती या आरक्षण कोणा कोणाला माहिती आहे का रे
जरा वाचन करत जावा रे चूती या नो😂
@@Vishal_patil__7Are tu swath wach ekda and mag bol , Amitesh Kumar already dashing aahe kal laa
What a Grand Entry by CP Amitesh Kumar Singh Sir !
Well done Pune City Police !
Very good,cp of Pune congratulations.
छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही अमितेश कुमार साहेबांची गुंड-राजकारण्यांमध्ये भीती बघितली आहे. ग्रेट साहेब 👌🏼👍🏻
आणि waah ha kay news explain krtay
Indeed Bihar chya Lal❤
आज खरंच अभिमान वाटतोय महाराष्ट्र पोलीसांचा ❤
राजकारण्यांचीपण अशी परेड काढा साहेब..... गुन्हेगारांचे भाऊबंद आहेत.....
He khar aahe
पोलिसांनी खायचे दात आणि दाखवायचे दात एक ठेवा म्हणजे झाले .
पोलिस हे राजकारणी यांच्या खाली असतात कायम.
कारण लोकशाही.
जर इंग्रज सारखं राज्य किंवा व्यवस्था असती अवघड झाला असता जगणं.
इंग्रजांचे अत्याचार पाहिले आहेत.
राजकारण्यांची परेड नाही ही निघणार कारण पोलिसांचे हप्ते बंद होतील😂😂😂😂
पोलिसांना कायद्याने राजकारण्यांच्या खाली ठेवण्यात आले आहे...त्यासाठी कायदेदुरुस्ती करावी लागेल...
तरुणांनी समजून घ्यायला हव की गुन्हेगारी चा शेवट मृत्यू आहे…
अप्रतिम अशी कॉमेंट भावा👌🚩
Haha brobr
सर्वांचा शेवट हा मृत्यूच आहे
Maharashtra polis
गुन्हेगारी बंद झाली तर राजकारण्यांची दुकान नक्कीच बंद होतील...
ज्या आमदार, खासदार, नगरसेवक, शासकीय अधिकारी यांचे संबंध गुंडांशी असतील मग ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्याचीपण धिंड काढण्यात यावी तरच गुन्हेगारी संपेल.जय महाराष्ट्र.
पोलीसांच्या ढेऱ्या पण वाढल्यात त्यांना पण जर फीट राहण्यासाठी सुचना करा ,
Duty 12 tas karun baga na ekda samjl dherya wadtat ka jevnachi wel nhi zop nhi baga kas hoot ekda karun mag bola
जेवणाचे वेळ निश्चित नाही
झोपण्याची वेळ निश्चित नाही
आराम वेळ वर भेटत नाही
व्यायामाला वेळ भेटत नाही
ड्युटी मुळे फिजिकल साठी वेळ भेटत
तुला बोलायला काय आमच्या बरोबर ड्युटी करू पहा
@@rohandandwate8319 हे काही कारण असु शकत नाही, त्यांची नोकरी म्हणजे लोकांची सुरक्षा , रक्षण करणे जर ते स्वात: शारीरीक दृष्ट्या सक्षम नसतील तर ते त्या कामासाठी उपयुक्त नाही आणि त्या साठीच त्यांना ठेवलय त्याच कामाचा मोबदला त्यांना मिळतो मिळतो , सिमेवरील सैनिक तर विपरीत परिस्थितीत पण स्वताला शारीरीक दृष्ट्या सक्षम ठेवतात आणि आपल कर्तव्य बजावतात , 🇮🇳
गरीब जनतेला फक्त त्रास देतात पोलिस..
तुझी लायकी नाही राजा अस बोलायची गप्प रहा जरा
नवी पिढीतील काही मुल भाईगिरी करतात कारण एकच त्यांच्या डोक्यावर नेत्यांचा हात असतो आणि पोलीस ही पैशा साठी सर्व चालू ठेवते हे सर्वांना माहित आहे 🙏
He nakki खर आहे पैसे फेको तमाशा देखो
फक्त राजकीय हस्तक्षेप होऊ नये नाहीतर याला शून्य किंमत .
Power of Maharashtra Police🚨❤
शाळेतली मार खाल्लेली पोर पण इज्जतीत उभा राहतात 😂😂😂 भाऊ हागले नसतील आज😂😂😂
😅
हे पहिल्यांदाच झालं पुणे आयुक्तानचे खूप खूप आभार
Real power of IPS. System should protect common man. Great Initiative.
जागीच ठार करा ना सर्वाना गुन्हेगार आहेत ना की कोणी देवमाणसं आहेत 😊
सुता सारखे सरळ होईल आता पुणे, अमितेश कुमार नाम ही काफी है, सरळमार्गी लोकांचे सोन्याचे दिवस आले पुण्यात.
सगळ्यांचा भाई म्हणजे महाराष्ट्र पोलीस ❤❤
😂😂 police hya criminals kdun hafte vasul krte
मुख्यमंत्र्याचे कोटी कोटी धन्यवाद
तुझे भाई हप्ते गोळा माहित आहे ना तूला
सगळ्यात मोठी गुंडगिरी महाराष्ट्र पोलीस...
Abe Saglyat mothe gund mahnje police
ग्रेट..महाराष्ट्र पोलिस..जिंदाबाद ❤
सर्व गुन्हेगार तसेच sp यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच पुढील कार्यास हार्दिक हार्दिक
खरं तर कोणत्याच गुन्हेगाराला कोणत्याच पक्षात प्रवेश दिला नाही पाहिजे डायरेक्ट वरचा प्रवेश दिला पाहिजे सलाम महाराष्ट्र पोलीस
One salute to police commissioner pune. Thanx sir. Nice
Politicians ne pune commissioner la kam karu dyave.
तरुणांनो गुन्हेगार होण्यापेक्षा पोलीस व्हा बघा रुबाब ❤️
अपेक्षा आहे नवीन पोलिस आयुक्त पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरतील...
तसेच इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्यासाठी वर्दीतील पोलिसांना पण मनाई असावी.
पोलिसांनी जर इमानदारीने राहिले तर एक वर्षात देशाची परिस्थिती खूप वेगळी असेल, salute for MP🙏
अमितेश कुमार सर है..... तो ए होगा ही🙏🙏🙏
अमितेशकुमार ज्या जिल्ह्यात असतात तेथील पोलिसांची इज्जत वाढते असं पोलीस सांगतात शेर है अमितेश कुमार जय हिंद
हे सगळे दाखवून काय होणार चांगल भोंगळ करुन चोपल पाहिजे समजून काही होणार नाही
रात गही बात गही काही फरक पडत नाही गुड तो गुड असतो
एकदम बरोबर आहे भाऊ
😂 जसे युपी मध्ये पोलिस गुंडांना सरळ पायावर गोळी घालतात 💪😊 योगी बाबा
Amitesh Kumar la hlkyat nka gheu ayukta swta marto luvkrch video yetil
कौतुकास्पद कामगिरी आहे. धन्यवाद पूणे पोलीस. या लोकांनी उद्योजक बनायला हवे. आणि आपल्या महाराष्ट्रा चे नाव लौकीक करायला हवे. जय महाराष्ट्र...
कायदा हाच सर्व श्रेष्ठ आहे ! उत्तम काम केले आहे. सर्व पोलीस अधिकारी आणि टीम ला सलाम ! जय हिंद..
यांच्यापेक्षा रस्त्यावर भंगार गोळा करणारी पोरं फार सुखी असतात
पार्थ पवारला देखील सोबत घ्या कारण तो मारणेचा भागीदार आहेत.
Tasa tar mag Sharad pawarlach uchlav lagel 😂
ऊबाठा ला पण उचला मग, सचिन वाजे मुळं 😂
😂😂@@hmmumm2164
तेवढी तुमची पात्रता आहे का ऊगाचं ऊटांचा बोचाचां मुका घेऊ नका
Fadanvis ani modila pan uchala tyachya amdarane goli marli🤣
शेवटी सगळ्यांचे पप्पा "महाराष्ट्र पोलीस"...🎉 Welcome Amitesh Kumar Sir 💐
पोलीस खाते स्वायत्त पाहिजे... आणि भरपूर पगार आणि त्याना समाधानी ठेवले पाहिजे सरकारने
काही स्वायत वगैरे ची गरज नाही. अंधा धूंदी माजवतील!
कसलं काय माईक वर बोलणाय्रा साहेबांचा फीटनेस बघा
@@insecuresoul5490बरोबर.
असेच कार्य संपूर्ण भारतात महाराष्ट्र मदे झाली तर गुनेगारी कमी होईल धन्यवाद अमितेश कुमार सर
पोलीस आयुक्त व माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, पत्रकारा चे बातमीबद्दल हार्दिक अभिनंदन.....
Salute amitesh Kumar sir❤❤❤❤
पुणे पोलिसांनी गरीब घरातील पोरांचं भविष्य वाचवलं. थँक you💐💐
गुडघ्यावर बसायला लावलेलं चित्र बघायला मिळालं असतं तर आणखी बरं वाटलं असतं
पोलिस अधीक्षक अमितेश कुमार यांच्या कार्याचे अभिनंदन, जय शिवराय
देर उहा लेकीन अच्छा उहा गो head sir कदाचित वरून ऑर्डर आली असेल लोकमत बदलत आहे म्हणून 😊
खरंच आज पोलिस प्रशासनाचा खुप खुप धन्यवाद सामान्य माणसाला खुप आधार वाटले आसेलकि पोलिस आहेत म्हणून आपण सुरक्षित आहे ❤
नेत्या समोर पोलिस काय बनतात हे बघितले आम्हीं
तरुणांनी खरोखर समजून घेऊन वागाव भाई ची आज पोलीस स्टेशन मध्ये काय परिस्थिती होती ती नक्कीच पहावी..
Amitesh Kumar is a non corrupt and straight forward officer.....does his work without political influence....not everyone like him
Elections chya timala Posting zhali ahe samjun ja.Thodya divsanni parat badli honar.
अमितेशकुमार सरांना माझी विनंती राहील की या गुंडांची जी तुम्ही ओळख परेड केली ती खरच अभिमानास्पद आहे; परंतु तुम्ही यासोबतच स्टेशन व्हाईज जे लाचखोर पोलीस आहेत त्यांचीही ओळ्खपरेड करावी ही प्रामाणिक अपेक्षा आहे. कारण आम्ही पुणेकर यांच्या खाऊ वृत्तीमुळे महाभयंकर त्रस्त आहोत
कौतुकास्पद उपक्रम..❤
अमितेश कुमार याचे खूप खूप अभिनंदन
खुप दिवसांनी पुण्यात घेतलेला 1no घेतलेल पाऊल🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
That's the power of IPS❤❤❤
Sir, Salute ❤❤❤❤❤
हे सगळे पोलिसांना एकाच वेळी कधी सापडले हे पण सांगितले पाहिजे
अजित पवारने स्वताचे नाव वाढवण्यासाठी केलेला दिखाऊपणा.
खरेतर हे जेलमध्ये असायला हवे.
Pune Police Asyukt Sir Amitesh Kumar Yanche Hardik Abhinandan!
Jay Hind!!
आता भाई फक्त अमितेश भाई
अभिनंदन 🙏🙏
विशेष म्हणजे पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप नको. पोलीस खात जनसेवक आहेत. ते नक्कीच अभिनंदनीय आहेत.पण काही राजकीय दावणीला असल्याने सामान्य जनतेला खेदजनक वाटत.
छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही अमितेश कुमार साहेबांची गुंड-राजकारण्यांमध्ये भीती बघितली आहे. ग्रेट साहेब 👌🏼👍🏻
फारच छान
Congratulations Pune Police🎉🎉
राजकारण्यांच्या बाबतीत असंच पाहिजे
माझ्या नादेडला पण असाच धभगं.आधीकारी पाहीजे तर.नांदेड ची.गुन्हेगारी कमी होईल.काई.पोलीस.कर्मचारी गुन्हेगारी ला.व.गुन्हेगार ला.पोसतात
Salute ya media reporter and camera man😅😅😅😅😅😅
हे आयुक्त महाशय काही साधे नाही यांचा हाच पैटर्न आहे . पहिले दाखवतात आम्ही खुप भारी अहोत आनी मजबूत हफ्ता वसूली करतो हा अमितेश.
जबरदस्त
राजकीय आशिर्वाद
Every city and all towns of Maharashtra needs this type of PARADE.
शक्य असल्यास जागेवरच न्याय....२४ तास अडी अडचणींचा दरबार.....नाम ही काफी है|... अमितेशकुमार साहेब... अशक्य हा शब्द नसलेली..... डिक्शनरी
सर्व भाई लोकांची हावा टाईट
जे खरे गुन्हेगार आहेत त्यांचे सुधा कधीतरी परेड काढा, आणि हे गुन्हेगार नाहीत हे हस्तक आहेत ज्यांचा वापर गुन्हा करण्यासाठी केला जातो...
🇮🇳 ❤ जय संविधान ❤ जय भारत ❤
❤ जय महाराष्ट्र ❤जय पुणे पोलीस आयुक्त.❤
आयुक्त नवीन आल्यावर फक्त एक दिवस दाखवतात आपला इक्का परत पाढा तोच आहे सरकारचा
अमितेशकुमार साहेब आज तुम्ही दाखवून दिले की पोलिस काय चीज आहेत. कडक सैल्यूट तुम्हाला
मंदार च्या रिपोर्टींग ला 🙏🏻
एकदम चांगला उपक्रम
Congratulations Pune police for this action🙌🏻🙌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Congratulations pune police for this action🎉
Welcome to Pune Amish Kumar saheb
If the police is given this type of freedom to work I am sure every city will be crime free 🫡
🚩महाराष्ट्र & 🇮🇳 देशाला आदरणीय, सन्माननीय श्री.अमितेश कुमार सर यांच्या सारख्या 🔥💪कणखर,🇮🇳देशप्रेमी 💪💪🔥🔥🔥👑✌️🔥🇮🇳🙏❣️🙏🇮🇳लढाऊ बाण्याच्या अधिका-यांचीच गरज आहे.
पुणे पोलीस ❤
राजकीय आशिर्वादाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांना जरब असायला हवी श्री अमितकुमार साहेब यांना उदंड आयुष्य लाभुंदे अशी आई श्री जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 असे अधिकारी महाराष्ट्रातील जिल्हावार असावे एक जेष्ठ नागरिक म्हणून वाटते
🙏🇮🇳❤️Great Maharashtra Police 🇮🇳🇮🇳❤️🙏
Proud of u sir... Jay Hind 💕🙏
well done Pune Police, encouraged by Shri. Amitesh Kumar, supported by Devendra Fadanvis, Hon, Home Minister
सर यांच्याकडे बघुन हे तर मोठे अधिकारी वाटतात अहो सर जो खरोखर गुंड आहे त्याची व्यवस्था त्याच प्रमाणे करायला पाहिजे म्हणजे दुसरा गुंड तयार होणार नाही आज जी परेड झाली आहे ती तर त्यांना पोषक आहे म्हणतात ना निर्लज्ज्य सदा सुखी त्यांची सेवा चांगली झालीं पाहिजे धन्यवाद
Please explain their political connections also.
अमितेश कुमार साहेब यांच अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
पोलिसांची ताकद नाही पण मंत्र्यांना बोलायची की तुम्ही अशा गुंडान सोबत फोटो का काढता , सरकारची इज्जत जाती 😂 , फक्त जनतेला दाखवता आणि मीडिया खुशाल सांगतेय यांचे फोटो असतात मंत्र्यान सोबत.
वेश्याव्यवसाय पूणे मध्ये मोठ्या प्रमाणात चालू तो पण बंद करा
🧐 पागल आहे का वेशाव्यसाय मुळे बलात्कार घटना कमी होतात
Sarkar manya aahe band karnya aadhi tyanchya potachi soy karayla hawi tyanchya mule kityek balatkara chya ghatna kami jhalya astil
Karudya na tyana asahi khup ghanerdi lok ahe ti tikdech jauudya
@@prashhande4087 bhava paristiti karayla bhag padte tyanchya jagi aapli aai bahin pan asu shakli asti naseeba chi gost aahe konala vait bolun aapn nighun jau pan tya magcha karan aaplyala mahit aahe ka
मला अभिमान आहे पोलिस आयुक्त साहेबा यआणंचा❤❤
जय हिंद 👌
कृती शब्दापेक्षा मोठा परिणाम करते ..
पुणे पोलिसांचे नवीन पाऊल टाकल्याबद्दल अभिनंदन
Great police ❤❤
पालक मंत्री अजितदादा पवार साहेब आपले खुप खुप आभार, चांगले अधिकारी आणले आपल्या पुणे जिल्ह्यात
भाई फक्त पोलीस .
बाकी सगळ्या बाई .
Real गुन्हेगार एकच आहे... Lawrence Bishnoi ❤❤
what a action amazing amitesh sir aurangabad work also u done well
बहोत बढीया अमितेशकुमार सर ..❤
chek kara tyana, tithech kahi hatyar miltil
खूप चांगला प्रयत्न केला आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकान वर पोलिस वचक निर्माण झाला आहे
काश,,, यहा मुख्यमंत्री पद पर योगीजी होते,,,
भेदभाव करणारा ढोंगी