कोर्टाच्या निर्णयाला कोणी जुमानत नाही कोर्ट हास्यास्पद होऊ लागलीत निर्णय वादीच्या बाजूने लागला तरी अंमलबजावणी साठी कोर्ट काहीही सहकार्य करत नाही सगळी जबाबदारी वादीवरच टाकतात हे चूक आहे
साक्षीदाराने एकदा सही केल्यावर ते नंतर नाकारू कसे शकतात? आणि सह्या रजिस्ट्रार समोर करावयाचा असतात. मग यात रजिस्ट्रार ची जबाबदारी कोणती? कृपया याचेही मार्गदर्शन करावे..
ह्याचा अर्थ ही एक गोष्ट सोडली तर कोणी इच्छा पत्र कोणीच करू नये असा होतो हेडिंग चुकीचे आहे सत्यासत्यता कोर्ट तर पाहणार ना आणि ते कोर्टा पुढेच सिद्ध होणार आणि त्यात न्यायिक बाजू मांडायला तुम्ही आहातच पण या तुमच्या विश्लेषणाने वेगळा मेसेज जाणार ती मद्रास ची जी गोष्ट सांगितली ती असू शकते पण सर्वच नाही ना
व्लॉगचे शीर्षक चुकीचे आणि दिशाभूल करणारे झाले आहे. कोर्टापुढे खरा प्रश्न, एक व्यक्ती आपले इच्छापत्र, दोन वेगळ्या भागात पार्टमध्ये का वाटेल? हा होता. हे काम एकाच इच्छापत्रात झाले नव्हते, त्यामुळे दोन्ही इच्छापत्रांना कोर्टाने सत्यता सिद्ध करायला सांगितले आणि त्यातील एक पक्ष ते करू शकला नाही. इच्छापत्रांवर वारसांकडून शंका उपस्थित होऊ शकते आणि त्याची सत्यता, कोर्ट नोंदी, वकील व साक्षीदारांकडून पडताळता येतात. याचा अर्थ रजिस्ट्रेशनला काहीच अर्थ नाही, असे म्हणणे, हा निर्बुद्धपणा आहे.
इच्छापत्र नोंदणी करणे अनिवार्य नाही. नोंदणी न केलेले इच्छापत्र कायदेशीर असते. न्यायालयाने हा निकाल देताना हे विधान केले आहे. लोकांना नोंदणी केलेली प्रत्येक गोष्ट कायदेशीर वाटते. परंतु न्यायालयात आव्हान दिल्यास त्याची सत्यासत्यता पडतळून पाहावी लागते.
साहेब, दुय्यम निबंधकासमोर प्रत्यक्ष साक्षीदारांनी उपस्थित राहून व त्यांच्या समोर फोटो आणि अंगठ्याचा ठसा देऊन रजिस्टर केलेले इच्छापत्र ग्राह्य धरता येईल का
Is it Dr. Chamanlal Bali & Vaijayantimala court case? Since Vaijayantimala married Dr. Bali after Dr. Bali took divorce from his 1st wife but her children claimed property which is lost by Vaijayantimala in both the courts. Will was a main issue.
सर, सर्वात सुरक्षित पर्याय कोणता " विल पत्र " की आपल्या हयातीतच केलेले " बक्षीस पत्र " करावे ? तसेच विल पत्र " प्रोबेट " करणे म्हणजे काय ? ते केल्याने आपले विल पत्र ला कोणीही चॅलेंज करू शकत नाही हे खरे आहे काय ! आणि प्रोबेठ कसे करावे ?
इच्छापत्र सुरक्षित असते. तुम्हाला योग्य प्रकारे काळजी घेऊन ते बनवावे लागते. सिद्ध करणं अवघड बाब नाही. बाकी प्रश्नांसाठी माझा इच्छापत्र वरील व्हिडिओ पहा.धन्यवाद
मग नोंदणी कशासाठी असते? जो कोणी अधिकारी अथवा नोटरी आहे त्याचं काम काय आहे? कोर्टाने ह्यांचेपण रजिस्ट्रेशन रद्द करावयास हवे जर साक्षी पुरावे सिद्ध होत नसतील तर.
Then what is the importance of registration? Registration optional, why people register? And my first question, is there any limit of time to challenge the will, registered or unregistered?
सर माझ्या आजूबाजूचे सरकारी जमीन आहे आणि ते रजिस्टर केल्यामुळे देशातील नॅशनल हायवे मध्ये गेलेले आहे आतापर्यंत आम्हाला हे रजिस्ट्रेशन झालेली आहे हे माहीत नव्हतं कारण माझ्या आईचा 2006 मध्ये मृत्यू झाला आणि तिच्या नावाने ही वडिलोपार्जित जमीन पाच एकर नावाने होते आणि ती जमीन आता शार्प म्हणून परत ज्या व्यक्तीकडे होते त्याच्याकडेच आहे एचडी त्यांच्याकडे निकाल दिलेला आहे जमिनीचा रजिस्ट्रेशन होते का झाल्यास त्याला 30 वर्षाच्या आत मध्ये आपण केल्यास धान्य आहे किंवा नाही प्लीज माझी मदत करा
सर, एखाद्या माणसाच्या डुप्लिकेट हुबेहुब सह्या करुन दस्त नोंदणीकृत केला व to 20 वर्षाने आव्हानीत केला तर लिमिटेशन्स अॅक्ट चा अडथळा किती असतो यावर एक स्वतंत्र विडिओ बनवावा व त्यावर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिले असतील तर त्या निर्णय या च्या PDF लिंक द्या ही विनंती.
तुझी जमीन गेली तुझ्या हातातून, कोर्ट गरीबांसाठी नाही, पैशेवाल्यांसाठी आहे; Adverse possession चा कायदा त्यासाठीच आणला; धनदांडगे गावगुंडानी बळकावलेल्या जमीनी त्यांच्याकडे अबाधित राहाव्या यासाठीच असला फालतू कायदा आणला.
Registered will ला creditential value निश्चित आहे. ईतर काही कारणामुळे ते रद्द बादल होऊ शकते. Particular will मध्ये असे होऊ शकते. सर्व बाबतीत घडू शकणार नाही. तसेच असे will रद्दबातल हे फार कमी प्रमाणात घडते.
Registering authority in this case should mention that he has verified witness and his under takings with countersigned by registering authority when registration charges r paid this is minimum thing the court wll think this as necessary document but not as sufficient as truth is vital and can be verified till sufficient long time as per law pl tell I am right? Kulkarni
Woman who is first married and her childrens are legal and woman who is married with already married man without court divorce of that already married man is not legal married wife but after already married man or woman 's court divorce then both court divorcees can legally married and after already married man 's first wife and childrens claims their rights through court and after their rights second wife woman and her childrens rights decide
मग मृत्युपत्र रजिस्टर करून फायदा काय? जर मी लिहिलेले मृत्युपत्र घरात लिहून, त्यावर मित्रांच्या साक्षीदार म्हणून सह्या घेतल्या व रजिस्टर केले नाही तर चालेल का?
शेवटचे मृत्युपत्र हे ग्राह्य धरले जाते आणि त्याचे साक्षीदार आणि ओळखणारे यांनी तशी कोर्टात साक्ष दिली पाहिजे. मृत्युपत्रा रजिस्टर केले म्हणजे ते खर आहे हे तुम्हाला सिद्ध केले पाहिजे
आदरणीय साहेब, खुप महत्वाचे मार्गदर्शन मिळाले, धन्यवाद 🙏
कोर्टाच्या निर्णयाला कोणी जुमानत नाही कोर्ट हास्यास्पद होऊ लागलीत निर्णय वादीच्या बाजूने लागला तरी अंमलबजावणी साठी कोर्ट काहीही सहकार्य करत नाही सगळी जबाबदारी वादीवरच टाकतात हे चूक आहे
रजिस्टर विकला कोर्टात value नाही हे टायटल चुकीचे आहे.
साक्षीदाराने एकदा सही केल्यावर ते नंतर नाकारू कसे शकतात? आणि सह्या रजिस्ट्रार समोर करावयाचा असतात. मग यात रजिस्ट्रार ची जबाबदारी कोणती? कृपया याचेही मार्गदर्शन करावे..
यावरील माझे दुसरे विडियोपहा
Sakshidar hostile hou shkto
8:10 म्हणजे नोंदणीचा काही उपयोग नाही, कारण कोर्टाचा त्यांच्याच सिस्टिम वर विश्वास नाही.
सर्व साक्षीदारांचे निधन झाले असेल तर सत्यता कशी पडताळून पहाणार ?😢
एक साक्षीदार वारला तर दुसरा साक्षीदार nemu शकता
याचा अर्थ कोर्ट मयत झालेल्या व्यक्तीला सुद्दा योग्य गती मिळु देत नाही
ह्याचा अर्थ ही एक गोष्ट सोडली तर कोणी इच्छा पत्र कोणीच करू नये असा होतो हेडिंग चुकीचे आहे सत्यासत्यता कोर्ट तर पाहणार ना आणि ते कोर्टा पुढेच सिद्ध होणार आणि त्यात न्यायिक बाजू मांडायला तुम्ही आहातच पण या तुमच्या विश्लेषणाने वेगळा मेसेज जाणार ती मद्रास ची जी गोष्ट सांगितली ती असू शकते पण सर्वच नाही ना
रजिस्टर्ड विलला कोर्टात वॅल्यू नाही अस नका म्हणू हो.. या केस मध्ये ते संशयास्पद आहे त्यामुळ मान्य नाही..
व्लॉगचे शीर्षक चुकीचे आणि दिशाभूल करणारे झाले आहे. कोर्टापुढे खरा प्रश्न, एक व्यक्ती आपले इच्छापत्र, दोन वेगळ्या भागात पार्टमध्ये का वाटेल? हा होता. हे काम एकाच इच्छापत्रात झाले नव्हते, त्यामुळे दोन्ही इच्छापत्रांना कोर्टाने सत्यता सिद्ध करायला सांगितले आणि त्यातील एक पक्ष ते करू शकला नाही. इच्छापत्रांवर वारसांकडून शंका उपस्थित होऊ शकते आणि त्याची सत्यता, कोर्ट नोंदी, वकील व साक्षीदारांकडून पडताळता येतात. याचा अर्थ रजिस्ट्रेशनला काहीच अर्थ नाही, असे म्हणणे, हा निर्बुद्धपणा आहे.
इच्छापत्र नोंदणी करणे अनिवार्य नाही.
नोंदणी न केलेले इच्छापत्र कायदेशीर असते.
न्यायालयाने हा निकाल देताना हे विधान केले आहे.
लोकांना नोंदणी केलेली प्रत्येक गोष्ट कायदेशीर वाटते. परंतु न्यायालयात आव्हान दिल्यास त्याची सत्यासत्यता पडतळून पाहावी लागते.
इच्छापत्र दोन नाहीत . Description box madhye case details आहेत ते पाहावे
Will करताना वकिलांनी त्यातले बारकावे, अचूक शब्द रचना , संभाव्य अडचणी इत्यादी विल करणारांना सांगितले पाहिजे. चर्चा झाली पाहिजे .
धन्यवाद सर्. अशा मराठी चॅनलची खरच गरज आहे जे कायदा सोपा करून सांगेल. इंग्लिशमधे आहेत, हिंदीतही आहेत पण मराठीत आजच प्रथमच पाहिला. सामान्यांची मदत होईल.
Subscribe kara forward kara आणि इतर व्हिडिओ पहा धन्यवाद
मन नोंदणी केलेल्या दस्तऐवजाची सत्यासत्यता याला काय अर्थ राहतो सरकार नोंदणी फी कशासाठी घेते हे सर्व बिनडोक पणाचे आहे
इच्छापत्र नोंदणी करणे अनिवार्य नाही
Sir ichyapatra karave kaa naahi
आज काल कोर्टाचं व्हॅल्यू नाही
सरळ अंडरवर्ल्ड ला सुपारी द्यावी, नाहीतर पोलिसाना सर्वे प्राब्लेम सॉल्व्ह
मृत्युपत्र हे रजिस्टर केलेच पाहिजे का? नाहीतर त्यांची वैधता कमी होते का? रजिस्टर केले नाही तर त्याचे दुष्परिणाम आहेत का?
रजिस्टर ऑफिस कशाला सुरु ठेवता
साहेब, दुय्यम निबंधकासमोर प्रत्यक्ष साक्षीदारांनी उपस्थित राहून व त्यांच्या समोर फोटो आणि अंगठ्याचा ठसा देऊन रजिस्टर केलेले इच्छापत्र ग्राह्य धरता येईल का
पैसाघेवुननिकालदिलाजातो152/23
मुख्यतः सेशन्स व डिस्ट्रिक्ट कोर्टात.
Misleading title
Title is wrong.
Is it Dr. Chamanlal Bali & Vaijayantimala court case? Since Vaijayantimala married Dr. Bali after Dr. Bali took divorce from his 1st wife but her children claimed property which is lost by Vaijayantimala in both the courts. Will was a main issue.
What about registered gift déed ?
Is it same rule for gift deed too?
मग registration हे काय रेव्हेन्यू घेऊन सरकार ची तुंबडी भरण्यासाठी आहे काय?
Kay karawe....plz
सर, आपण फारच अभ्यासपूर्ण व महत्वाचा
असा निकाल सांगितल्याबद्दल, धन्यवाद.
इच्छापत्रावर सही करताना व्हिडिओ बनविला . आणि तो व्हिडिओ कोर्टात दिला ,तर ते इच्छापत्र कोर्टात ग्राह्य धरले जाते का ,?
तो AI फेक आहे असे वाटले तर. शिवाय इतर अनेक कारणांवरून विलला आव्हान दिलं जाऊ शकत.पुराव्यांच्या कायद्या नुसार सिद्ध करावं लागत
सर, सर्वात सुरक्षित पर्याय कोणता " विल पत्र " की आपल्या हयातीतच केलेले " बक्षीस पत्र " करावे ?
तसेच विल पत्र " प्रोबेट " करणे म्हणजे काय ? ते केल्याने आपले विल पत्र ला कोणीही चॅलेंज करू शकत नाही हे खरे आहे काय ! आणि प्रोबेठ कसे करावे ?
इच्छापत्र सुरक्षित असते. तुम्हाला योग्य प्रकारे काळजी घेऊन ते बनवावे लागते. सिद्ध करणं अवघड बाब नाही. बाकी प्रश्नांसाठी माझा इच्छापत्र वरील व्हिडिओ पहा.धन्यवाद
Is it necessary to appoint executor in will,and if not appointed does the will become invalid?
No.
In that case court can appoint an executor if it's required
मग नोंदणी कशासाठी असते? जो कोणी अधिकारी अथवा नोटरी आहे त्याचं काम काय आहे? कोर्टाने ह्यांचेपण रजिस्ट्रेशन रद्द करावयास हवे जर साक्षी पुरावे सिद्ध होत नसतील तर.
रजिस्टर मृतपत्राची अंमलाबजावणी किती दिवसांत करावी लागते
नो लिमिट
धन्यवाद सर चांगली माहिती मिळाली
Then what is the importance of registration? Registration optional, why people register? And my first question, is there any limit of time to challenge the will, registered or unregistered?
12 years
सर माझ्या आजूबाजूचे सरकारी जमीन आहे आणि ते रजिस्टर केल्यामुळे देशातील नॅशनल हायवे मध्ये गेलेले आहे आतापर्यंत आम्हाला हे रजिस्ट्रेशन झालेली आहे हे माहीत नव्हतं कारण माझ्या आईचा 2006 मध्ये मृत्यू झाला आणि तिच्या नावाने ही वडिलोपार्जित जमीन पाच एकर नावाने होते आणि ती जमीन आता शार्प म्हणून परत ज्या व्यक्तीकडे होते त्याच्याकडेच आहे एचडी त्यांच्याकडे निकाल दिलेला आहे जमिनीचा रजिस्ट्रेशन होते का झाल्यास त्याला 30 वर्षाच्या आत मध्ये आपण केल्यास धान्य आहे किंवा नाही प्लीज माझी मदत करा
Is there any limit of time to challenge the will in the court of law? Registered or unregistered.
Is it compulsory to register a will?
Registration is optional
कृपया
कोर्ट केस नंबर द्या...
Description box पाहा
सर, एखाद्या माणसाच्या डुप्लिकेट हुबेहुब सह्या करुन दस्त नोंदणीकृत केला व to 20 वर्षाने आव्हानीत केला तर लिमिटेशन्स अॅक्ट चा अडथळा किती असतो यावर एक स्वतंत्र विडिओ बनवावा व त्यावर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिले असतील तर त्या निर्णय या च्या PDF लिंक द्या ही विनंती.
Ok
तुझी जमीन गेली तुझ्या हातातून, कोर्ट गरीबांसाठी नाही, पैशेवाल्यांसाठी आहे;
Adverse possession चा कायदा त्यासाठीच आणला; धनदांडगे गावगुंडानी बळकावलेल्या जमीनी त्यांच्याकडे अबाधित राहाव्या यासाठीच असला फालतू कायदा आणला.
Registered will ला creditential value निश्चित आहे. ईतर काही कारणामुळे ते रद्द बादल होऊ शकते. Particular will मध्ये असे होऊ शकते. सर्व बाबतीत घडू शकणार नाही. तसेच असे will रद्दबातल हे फार कमी प्रमाणात घडते.
नोंदणी केलेले आणि न केलेले यात भेदभाव केला जात नाही
सर, अग्रहक्क दावा विषयी माहितीपर व्हिडीओ बनवावा
Ok
Don patni aslyamule radda zale. 1ya patani hakka cortane dila .
सर एकदा दत्तक विधान केल्यानंतर ते बदलता येते का अथवा ते तसेच राहू देऊन जर इच्या पत्र केले तर कोर्ट कोणत्या गोष्टीला मान्यता देईल
संपत्ती स्वकमाईची असेल तर इच्छापत्र
बहिणींना न विचारता एखाद्या भवानी आईचे वेल पत्र करून घेतले असेल तर त्याला चॅलेंज केले जाईल का
हो
मृत्युपत्र कोणाला विचारून करावयाच नसत . तो व्यक्ती स्व इच्छेने करतो . म्हणून तर त्याला इच्छा पत्र म्हणतात .
आईला प्रोपर्टी कशी मिळाली त्यावर अवलंबून! आईंच्या नांवे खरेदी किंवा बक्षीस पत्र असेल तर आव्हान करू शकत नाही. वडिलोपार्जित असेल तर करू शकता !
Registering authority in this case should mention that he has verified witness and his under takings with countersigned by registering authority when registration charges r paid this is minimum thing the court wll think this as necessary document but not as sufficient as truth is vital and can be verified till sufficient long time as per law pl tell I am right? Kulkarni
Totally right,otherwise what is the use of registering the will
Thanks
Woman who is first married and her childrens are legal and woman who is married with already married man without court divorce of that already married man is not legal married wife but after already married man or woman 's court divorce then both court divorcees can legally married and after already married man 's first wife and childrens claims their rights through court and after their rights second wife woman and her childrens rights decide
धन्यवाद सर जी
A great informative video
Right information
मग काय विल रजिस्टर करायचे नाही का
केल्यास उत्तम .पण त्याला आव्हान मिळाले तर सिध्द करण्याची जबाबदारी टाळता येणार नाही
Third world country chi third class judicial system, aanakhi kaay honar ya deshat?
Courtacha tyanchyach system var vishvas nahi.
Correct @@kavishwarmokal124
Nice presentation thanks for sharing pattanmd 50barshi Age80barshi sholapur
Case किती वर्ष चालली??
Trial , High court, supreme court total 30
@@sanjaysakhalkar3813third world country chi third class judicial system?
लावणी पट्टा आहे सध्या पट्टा पण
मग मृत्युपत्र रजिस्टर करून फायदा काय?
जर मी लिहिलेले मृत्युपत्र घरात लिहून, त्यावर मित्रांच्या साक्षीदार म्हणून सह्या घेतल्या व रजिस्टर केले नाही तर चालेल का?
शेवटचे मृत्युपत्र हे ग्राह्य धरले जाते आणि त्याचे साक्षीदार आणि ओळखणारे यांनी तशी कोर्टात साक्ष दिली पाहिजे. मृत्युपत्रा रजिस्टर केले म्हणजे ते खर आहे हे तुम्हाला सिद्ध केले पाहिजे
Kahi fayada nahi, india third world country aahe aani judicial system third class; kaay nyayachi apeksha theval?
छान केस सांगितली
Party name Kay aahet
Discription box मध्ये आहेत
सर फारच छान असता त मी नेहमी पाहतो सोमनाथ गनस
Thanks, forward करा
Gud decision by Hon'ble Court. 🙏