वा. वा काय सुंदर गौळण सादर केलीय आबा एकच नंबर गौळण धन्यवाद धन्यवाद आबा जय हरी.जय हरी तबलावादक कुमार भालेकर सर बंधूराज एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर गौळण गायलीत, आपल्या आवाजाची किमया न्यारीच आहे.आम्हास आपला आवाज फार फारच आवडतो.ईश्वरीय देणगी आहे आबा आपणास खूप खूप जपा आवाजाला.धन्यवाद. जय हरी आपणा सर्वांना.अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
खूप छान सादरीकरण आबा🎉🎉🎉🎉🎉🎉
1नं आभा अप्रतिम ❤❤
खूप छान झाली गवळण 👍👌🙏
सर्व भजनी मंडळीला माझा नमस्कार रामकृष्ण हरी ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली
अतिशयसुंदरगवळणआबाजयहरी
आबाजी हि गवळण आणु गायन याला तोड नाही खूपच छान जय हारी माऊली.
वा. वा काय सुंदर गौळण सादर केलीय आबा एकच नंबर गौळण धन्यवाद धन्यवाद आबा जय हरी.जय हरी तबलावादक कुमार भालेकर सर बंधूराज एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर गौळण गायलीत, आपल्या आवाजाची किमया न्यारीच आहे.आम्हास आपला आवाज फार फारच आवडतो.ईश्वरीय देणगी आहे आबा आपणास खूप खूप जपा आवाजाला.धन्यवाद. जय हरी आपणा सर्वांना.अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी
🙏🙏👌🚩🚩
Chhan...gawalan...sir
🙏🙏👌👌
आबा तुम्ही खूप छान गौळण गायल्या बद्दल शिवनाथ हराळे जोडवाडी यांच्या कडून तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन
आपले तबला वाजवणारे तात्या कुठे गेली
सुंदर आबा नं 1 पण एकनाथ सर मला तुम्ही त्रिशूळावरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन का देत नाही प्लीज सर मी तुम्हाला परत विनंती करतो 🙏🙏🙏🙏द्या नोटेशन
रामकृष्ण हारी
करता करविता
🙏🙏👌👌🙇
राम कृष्ण हरी