खरंच आंबा तुमचा हा अंभग ऐकल्यावर अंगावर शहारे आले खुप खुप छान आहे हा अंभग गायल्या बदल चिंतामण महाले त्याची लेक मंजुळा पवार यांच्या कडून खुप खुप धन्यवाद आंबा तुम्हाला आणि तुमच्या सोबत पेटी मास्तर आणि तब्बलेवाल्याकांकाना खुप सुंदर
धन्यवाद आबा ज्ञानाचा सागर म्हणणारे भाऊ पेटी वाजवणारे तुमचे सहकार्य तुमच्या सर्वांना माझा धन्यवाद धन्यवाद राम कृष्ण हरी खूप छान अभंग म्हणतात आबा आणि भाऊ धन्यवाद
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी.खूपच सुंदर भजन गायलेत , चाल तर फारच उत्कृष्ट व गोड आहे.आबा आपल्या आवाजाची किमया न्यारीच आहे.अभिनंदन आपले सर्वांचे तसेच आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर पोस्ट अभंग मराठी गाणी नोटेंशन सह सादर करा ता आपले खूप खुप धन्यवाद सुरेश वाडकर सर यांनी गायलेला अभंग गोड तुझे रूप गोड तुझे नाम हा अभंग काळी 1 मध्ये देण्याची विनंती करतो राम कृष्ण हरी
Superb Abhaa❤❤❤🎉🎉
अतिशय छान अभंग आबा❤
Ram कृष्ण हरी आबा अप्रतिम धन्यवाद ❤❤❤
खरंच आंबा तुमचा हा अंभग ऐकल्यावर अंगावर शहारे आले खुप खुप छान आहे हा अंभग गायल्या बदल चिंतामण महाले त्याची लेक मंजुळा पवार यांच्या कडून खुप खुप धन्यवाद आंबा तुम्हाला आणि तुमच्या सोबत पेटी मास्तर आणि तब्बलेवाल्याकांकाना खुप सुंदर
👌👌👌🙏🌹🙏👍ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಾಡಿದ್ದೀರಾ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ 🌹👌🙏
धन्यवाद आबा ज्ञानाचा सागर म्हणणारे भाऊ पेटी वाजवणारे तुमचे सहकार्य तुमच्या सर्वांना माझा धन्यवाद धन्यवाद राम कृष्ण हरी खूप छान अभंग म्हणतात आबा आणि भाऊ धन्यवाद
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी खूप छान
खुप छान आबा पेटी तबला मास्तर🎉❤
Very nice👍👏😊 mn prasann zhale👌👌👌👌👌👌👌👌👌
तुम्ही खूप भारी अभंग गायला आबा👏👏👏
जय हरी महाराज.छान आवाजात गाईला अंभग.धन्यवाद..
सुस्वर गायन.
💐🙏💐🙏
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी.खूपच सुंदर भजन गायलेत , चाल तर फारच उत्कृष्ट व गोड आहे.आबा आपल्या आवाजाची किमया न्यारीच आहे.अभिनंदन आपले सर्वांचे तसेच आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
वा वा काय छान आहे
राम कृष्ण हरी आबा
बाबा पण खूप चांगल्या प्रकारे गाता❤❤
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान आबा ❤
खुपच सुंदर गायन केल आबा धन्यवाद धन्यवाद तबलावादक तात्या पेटी मास्टर एकनाथ सर खूप छान साथ विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
Khoop chan aba tabala pety master
1 number 😊🎉🎉
🙏🙏🙏 खूप छान अभंग
खूप सुंदर❤❤
वा छान आहे दादा
आबा खूप सुंदर असा अंभग
खुप सुंदर
🙏🏻🌹 राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
खूप छान आवाज आहे
राम कृष्ण हरी छान गायण, धन्यवाद
छान अभंग
फार छान आहे अभंग
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
आबा तुम्ही खूप छान अभंग गायल्या बद्दल शिवनाथ हराळे जोडवाडी यांच्या कडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤❤
Ram Krishna Hari abba.
🎉🎉🎉🎉🎉
काय आवाज आहे खरंच मला माझ्या गावी तुमचे भजनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे
👌🏻👌🏻🙏🙏
अतिशयसुंदरगायनजयहरी
Mast chal lavle challenged lavli
खुप सुंदर गाईले
आबा मला वेढारे पंढरी चा अभंग आपल्या आवाजात पाठवा
परशुराम भांबेरे शिवाजी महाराज रुग्णालय कळवा राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर आवाज
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर पोस्ट अभंग मराठी गाणी नोटेंशन सह सादर करा ता आपले खूप खुप धन्यवाद सुरेश वाडकर सर यांनी गायलेला अभंग गोड तुझे रूप गोड तुझे नाम हा अभंग काळी 1 मध्ये देण्याची विनंती करतो राम कृष्ण हरी
Jay hari Baba
हम खोज रहे ही नहीं वल्कि अप्सराओं
क्रूपया अभंग लिहूनही देत जा माऊली
Ragunath powar Vhannur tal kagal