वा.वा..एकच नंबर. चाल लावून अभंग सादर केला महाराज आबा.खरच खूप सुंदर गायन झाल आबा.चाल तर नादच खुळा लावली आबा.खरच कराव तेवढ कौतुक कमीच वाटत. आबांच. तबलावादक तात्या. पेटी सम्राट एकनाथ सर बंधूराज. खूप छान साथ केली आपल खूप खूप अभिनंदन. नाना पुणे
🙏🙏रामकृष्णहरी 🙏🙏💐💐👌👌👍👍👏👏 खुप छान चाल आहे महाराज ऐकुन मन प्रसन्न झाले.हर्मोनियम वादक सर खुप छान वाजवता सर तुम्हाला रिक्वेस्ट आहे. कि या अंभंगाचे नोटिशन सहित व्हिडिओ पाठवा हि नम्र विनंती.
आणि आबांचे लहान बंधू, आपण नाराज होऊ नका. तुमची पण तबल्यावर तर परिपुर्ण मास्टरी आहेच पण ईतर वादकावर सुध्दा मास्टरी आहे हे आम्ही अनुभवले आहे. तेव्हा चला संपूर्ण टिमला आल द बेस्ट
किसन रसाळ शेनवडी. खूप सुंदर अभंग गायला.तसेच चालतर एकच नंबर लावली. खूप खूप आवडले. आबा आपल्या आवाजाची किमया न्यारीच आहे.ईश्वरीय देणगी आहे. जय हरी आपणा सर्वाना.🙏🙏🙏🙏🙏
सुंदर रचना...गायन छान .... हार्मोनिअम वादन अप्रतिम..... हार्मोनिअम वादकसर आपल्या आवाजात हे भक्तिगीत छान वाटेल .... सर, याचे नोटेशन अपलोड करा... प्लीज... आपला ग्रूप छान आहे.
🙏🌹नमस्कार माउली छान गायली चाल ऐकून मन प्रसन्न झाले आबा आणि साथ संगत तात्या व हार्मोनियम साथ सुर रत्न एकनाथ सर यांच मनापासून अभिनंदन माझी एक रिक्वेस्ट आहे एकनाथ सराना की माझी घाला ग वेणी या गौळणी चे नोटेशन द्यावे
खूपच छान पांडुरंग हरी पांडुरंग हरी
खुप छान आंबा राम कृष्ण हरी
आबा खुप छान गायन आहे आपलं आवाज येवडा सुंदर आहे की ऐकतच राहिलो
खूपच छान माऊली
राम कृष्ण हरी! धन्यवाद माऊली!🙏🙏🙏🙏
खूप छान आबा 👌👌👌
धन्यवाद
ह.ब.प. आबा महाराज . रामकृष्ण हरी माऊली.खुप खुप छान व उत्तम वादन व गायन असेच गात रहा गात रहा गातच रहावे.अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना ❤❤
Sadha aani sopa , sundar abhang. Khupach chhan.
मी
फारच छान अतिसुंदर
खूप छान माऊली. रामकृष्ण हरी
अतिशयसुंदरअंभगआबाजयहरी
गायन वादन खूपच छान आणखी छानछान अभंग ऐकायला मिळावेत ही अपेक्षा !धन्यवाद!
Wah wah
व्हेरी nice
राम कूष्णा हारी सुंदर अभंग धन्य वाद🎉🎉🎉🎉
खूप गोड गायन तबला व पेटी वादन अप्रतिम सर्वाचे धन्यवाद
अतिशय सुंदर अभंग गायन 👌🙏
आबा खूप छान अभंग
बुवा आपली गाईकी उत्तम आहे चाल फार सुंदर आहे .
खूप खूप छान अभंग म्हणाले आबा🙏😍"राम कृष्ण हरी "😍🙏
खुप सुंदर अभंग गायल
खुप गोड गायन आबा👌🙏 तबला पेटीही अप्रतिम👌🙏💐
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आवाज आहे स्वरात म्हटले आहे माऊली
सुपर अभंग खूप छान खूप आवडतो मला हा
अतिशय छान आवाज आहे गुरुजी
खूपच छान चाल आणि आवाज पण . सर्वांची साथ एकदम छान .
धन्यवाद देतो माऊली
खूप छान वाटले हा अभंग ऐकून आवाज खूप सुंदर आहे
राम कृष्ण हरी खूप छान आबा
बाबा खुप छान अभग गायला
Jai Swami samarth
गुरुमाऊली आपल्या अभंग अतिशय गोड असतात मी प्रत्येक अभंग आपला ऐकतो कृपया व्हिडिओच्या खाली अभंगाचे बोल लिहून द्यावेत ही आपणास विनंती.
खुप सुंदर अभंग आहे
रामकृष्ण हरी ❤
Ram krushna Hari Mauli ❤
अतिशय सुंदर अभंग व आवाजही 🙏🙏
छान छान
Apratim Gayan Yek Nambar🙏👏
मस्त नंबर एक
Khup Chan aahe abhng ❤
खुप छान अभंग व चाल आबा
Ram Krishan hari
खूपच मस्त गायन केलं काका (मोनाली लगड )
आपण अभंग मस्तच म्हणतात या अभांगचे नोटेशन टाकावे जनीच्या घरी तू याचे❤
Khup aawdla ha abhang
वा.वा..एकच नंबर. चाल लावून अभंग सादर केला महाराज आबा.खरच खूप सुंदर गायन झाल आबा.चाल तर नादच खुळा लावली आबा.खरच कराव तेवढ कौतुक कमीच वाटत. आबांच. तबलावादक तात्या. पेटी सम्राट एकनाथ सर बंधूराज. खूप छान साथ केली आपल खूप खूप अभिनंदन. नाना पुणे
बाबा लय भारी अभंग धन्यवाद 🌹🙏🌹
मला हा अभंग आवडला
अभंग खुप छान म्हटले पण चाल हळू म्हनली
Khup chan aavaj ❤❤
खुप छान अभंग
रामकृष्ण हरी
आबा छान
आबाजी एक नंबर सर्व टीमचे आभीनंदन.
आबा तुम्ही मस्त म्हणतात फक्त तबलजी कलासिकल घ्या म्हणजे अभंग अजून भरी होईन
Ram Krishna Hari
Khupch. Chan. Abhang
जय हरी आंबा अप्रतिम
Khup chan maharaj apan raju bhagat che bandhu ahat ka? Maza dolat pani ala
Kup chan dada
सुरेख सुंदरआबाच्या चरणी -
कोटी कोटीनतमस्तक🙏🙏🙏
खूप खूप छान गायला 🙏🙏👌🌹🌹
तो
❤रू
आबा खुप छान भजन गायले आपला आवाज खूप गोड आहे धन्यवाद आबा
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल माऊली 🌹🙏🏻
Khup chhan 👌🏻
आबा लयभारी अभंग आहे धन्यवाद 🙏🌹✋🌹🌹
सर्वाना नमस्कार सुंदर आवाज
🙏🙏रामकृष्णहरी 🙏🙏💐💐👌👌👍👍👏👏 खुप छान चाल आहे महाराज ऐकुन मन प्रसन्न झाले.हर्मोनियम वादक सर खुप छान वाजवता सर तुम्हाला रिक्वेस्ट आहे. कि या अंभंगाचे नोटिशन सहित व्हिडिओ पाठवा हि नम्र विनंती.
Really Kale Sir you have a thorough mastery over harmonium. And you also have got a sweet voice. Keep on posting more such melodious bhajans
आणि आबांचे लहान बंधू, आपण नाराज होऊ नका. तुमची पण तबल्यावर तर परिपुर्ण मास्टरी आहेच पण ईतर वादकावर सुध्दा मास्टरी आहे हे आम्ही अनुभवले आहे. तेव्हा चला संपूर्ण टिमला आल द बेस्ट
अंती सुंदर अभंग
Chhan ❤
👌👌👌👌
फारच अप्रतिम अभंग गायन देखील सुंदर.
खुप छान आबा
खुप.छान.आबा. जय.हारी.सुरत
@@karanpawar6236 राम राम माऊली,वा छान आवाज 🤓🤓🤓
Very very good bhakti geet and gada Or kantha is also good
. खुद छान
❤❤❤❤❤❤
Chan
खूप छान
हभप डॉ डव्हळे महाराज उटी ब्रह्मचारी राम कृष्ण हरी माऊली सर्वाना
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान👏✊👍
अप्रतिम भजन👌👌🙏🙏
किसन रसाळ शेनवडी. खूप सुंदर अभंग गायला.तसेच चालतर एकच नंबर लावली. खूप खूप आवडले. आबा आपल्या आवाजाची किमया न्यारीच आहे.ईश्वरीय देणगी आहे. जय हरी आपणा सर्वाना.🙏🙏🙏🙏🙏
Nice nice👌👌👌🙏🙏
याअंभगाच.नोटिशनदया.
Khup. Mast. Chap. Abhang. Janabaiche. Asecha. Srpna. Chalitle. Abhang. Punjab. Mhana
Ra
@@dnyaneshwarpadule9624 1xxxxxx
खूपच छान, आवाजपण छान आहे 👌🙏🙏
फार सुंदर आभंग संपूर्ण गायकास खूप खूप धन्यवाद
Khup Chan
सुंदर रचना...गायन छान .... हार्मोनिअम वादन अप्रतिम.....
हार्मोनिअम वादकसर आपल्या आवाजात हे भक्तिगीत छान वाटेल ....
सर, याचे नोटेशन अपलोड करा... प्लीज...
आपला ग्रूप छान आहे.
ഉണ് രം
Po
@@pardipmurkute3130 । अण्णा
बाबाच्या पहाडी आवाजाला आमच्या भजनी मंडळाच्या खूप खूप शुभेच्छा
खुपच छन आहे
🎉
औ
खुप छान
गात्यातील अभंगगवळणीयुट्युबवर देतजा आम्हाला भजनात रचलेलेम्हणु देत नाहि आम्हाला तुमचे. गायन आवडते राम कृष्ण हरी
🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर💐💐💐🌹👌👌👌👌
सावत्या घरी देवा झालासी माळी याच्या पुढचा काय हे कळेना झाले विनंती आहे सांगाना
आंबा.खुप.छान.गायलाधनेवाद.याअंभगाच.नोटिशन.दया
कृपया अभंगाचे अक्षर दाखविला तर बरे होईल आम्ही महिला तुमचे ऐकून भजन म्हणायला शिकत आहोत कृपया म्हणताना अक्षरे वरती असावीत भजनाची
एखाद्या वेळेला लिहीत असताना शब्द उच्चार बरोबर समजत नाही कृपया आपला नंबर दिला तर आम्हाला व्हाट्सअप वर आपण पाठवू शकता
कोल्हापूर
खूप छान 🙏
आबा तुमच्या आवाजात
देवा तुझी रीत मला नाही पटली नाही पटली रे मेह माया सुटली संत जनाबाई यांचा अभंग ऐकाच आहे कृपया सादरीकरण करावे हिच विनंती🙏😊
ऐध़ौौव
ह भ प एकनाथजी काळे गुरुजी आपण जणींच्या घरी ओढलेस जाते या अभंगाचे नोटेशन टाकावे ही विनंती रामकृष्ण हरी
Mnqn. .q
@@lovejadhav6851 ❤❤ > . . .❤❤ .😂❤ .. .❤ . छान
OlafTww
,
@@lovejadhav68511
11
@@lovejadhav6851 ààaA a CT
सुंदर अभंग
खुप छान आवाज
Konacha gathatla abhng aahe te sanga
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जनी च्या घरी तू ओढलेसे जाते पांडुरंगा हया चं नोटेशन टाका
कृपया करून पूर्ण नोटेशन पाठवा राम कृष्ण हरी
🙏🌹नमस्कार माउली छान गायली चाल ऐकून मन प्रसन्न झाले आबा आणि साथ संगत तात्या व हार्मोनियम साथ सुर रत्न एकनाथ सर यांच मनापासून अभिनंदन माझी एक रिक्वेस्ट आहे एकनाथ सराना की माझी घाला ग वेणी या गौळणी चे नोटेशन द्यावे
खुप छान आवाज 🚩🙏🙏🚩
🙏🚩🚩🚩🙏