वा...वा काय सुंदर गौळण सादर केलीय. ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद धन्यवाद आबा वा.तबलावादक एकच नंबर वादन धन्यवाद धन्यवाद. वा......पेटी मास्टर एकनाथ सर नादच खुळा पेटी वादन धन्यवाद धन्यवाद जय गुरुदेव महाराज बाबा.जय हरी आदरणीय आबा. चाल मात्र अतिशय सुंदर आहे विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूपच सुंदर गौळण गायलीत.चालपण फारच उत्कृष्ट लावली आहे.हार्मोनियम मास्टर एकनाथ सर आणि तबला वादक कुमार भालेकर यांची साथ अत्यंत उत्तम.अभिनंदन आपणा सर्वांचे.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
शिवनाथ हराळे जोडवाडी आबा तुम्ही खूप छान गौळन गायल्या बद्दल तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
कृष्ण लहान, गोपी लहान लाहन लहान, खेड घडी,ही, ऐक, गवळण, घ्याना,माऊली,
राम कृष्ण हरी माऊली
आबाजी अप्रतीम गवळण व चाल आहे सर्व टिमचे खूप खूप आभीनंदन या गवळणीचे लीरीक्स पाठवा जय हारी माऊली.
sundar....sir
हि गवळण लेखी स्वरूपात कोणाकडे असेल तर पाठवा
या गौळणीचे नोटेशन पाठवा
खूप सुंदर आबा
अप्रतिम आबा
Khupchanaaba
🙏🙏👌👌
🙏👌🚩🚩
नोटेशन ' टाका