नांदेड मध्ये शांतता मराठा आरक्षण रॅलीत 5000 स्वयंसेवक महिला पण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • नांदेड मध्ये शांतता मराठा आरक्षण रॅलीत 5000 स्वयंसेवक महिला पण.

ความคิดเห็น • 18

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 9 วันที่ผ่านมา +6

    हे आमचे स्वयंसेवक नाहीत तर हम सब जरांगे आहेत एक मराठा लाख मराठा👍

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 9 วันที่ผ่านมา +2

    G 7 news चे खुप खुप आभार असेच सर्व रॅली इथून पुढे ज्या रॅली आहे त्या सर्व दाखवा
    ऐक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 9 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 9 วันที่ผ่านมา +4

    ऑल महाराष्ट्रात ओन्ली मनोज जरांगे पाटिल यांच्या सर्वच रेकार्ड ब्रेक सभा,नाद नाय करायचा खरच❤❤❤❤❤❤

  • @anandchavan9660
    @anandchavan9660 9 วันที่ผ่านมา +4

    मराठा समाजासाठी मराठवाडा पुढे आहे,
    गारगोटी जिल्हा कोल्हापूर येथील आम्हाला आपला गर्व आणि अभिमान आहे.

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 9 วันที่ผ่านมา

      Tumhi pn suru kara ata❤

  • @amitx9
    @amitx9 9 วันที่ผ่านมา +3

    तुमचे पण खूप खूप धन्यवाद सर्व ठिकाणी जाऊन दाखवल्या बद्दल

  • @sahebaraodeshmukh1494
    @sahebaraodeshmukh1494 9 วันที่ผ่านมา +4

    खुपच सुंदर नियोजन

  • @VishnuChavan-mi4mz
    @VishnuChavan-mi4mz 9 วันที่ผ่านมา +3

    आता कसं वाटतंय पाटलाचा आंदोलनासाठी लय गप्पा मारत होतो❤❤❤

  • @AvinashSuryawanshi-gc3ir
    @AvinashSuryawanshi-gc3ir 9 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद मित्रा हो❤

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 9 วันที่ผ่านมา +3

    नांदेड कराना शत शत नमन💪💪🙏🙏👌👌

  • @user-jx3ly3kw2p
    @user-jx3ly3kw2p 9 วันที่ผ่านมา +2

    मी जरांगे साहेबांच्या शांतता रलीमध्ये काही अडचणी मुळे येऊ शकलो नाही त्याबद्दल मी अतिशय दुःख होत आहे

  • @user-if3pv8io8n
    @user-if3pv8io8n 9 วันที่ผ่านมา +2

    आमदार खासदार यांचं मत विचारा ओबीसी की वेगळ नाही तर सुपडा साफ

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 9 วันที่ผ่านมา +1

    Ek maratha lakh maratha ❤

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 9 วันที่ผ่านมา +2

    Only Jarange patil ❤

  • @AvinashSuryawanshi-gc3ir
    @AvinashSuryawanshi-gc3ir 9 วันที่ผ่านมา +2

  • @rajugavhane1145
    @rajugavhane1145 9 วันที่ผ่านมา +2

    Maratha warriors 💪

  • @bahirnandakumar3006
    @bahirnandakumar3006 9 วันที่ผ่านมา +2