मराठ्यांसाठी आजचा सुवर्ण दिन?,Hyderabad gadget,Maratha reservation,politics,live stream,viral,BJP,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • मराठा आरक्षण लढ्यातील आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. संघर्ष योग्य मनोज जरांगे पाटील यांची जी प्रमुख मागणी होती ती आज पूर्ण झाली आहे. निजामग्याचे सर्व महाराष्ट्राचे हाती लागले आहेत. ते दस्त घेऊन संबंधित अधिकारी महाराष्ट्राकडे निघाले आहे. यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि इथे सुरू असलेला सामाजिक संघर्ष थांबेल याची खात्री वाटते.
    आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
    #Nizamgadget #Marathareservation #Manojjarange #politics #livestream #viral
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

ความคิดเห็น • 309

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 หลายเดือนก่อน +78

    पाटलांच्या संघर्ष फळारुपाला येत आहे. हे सगळं फलीत फक्त आणि फक्त पाटील मुळे . आमचा विठ्ठल संघर्ष योद्धा

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 หลายเดือนก่อน +100

    6200 कागदपत्रे सापडली
    आता सर्व मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी होणार... ओबीसी त आरक्षण मिळणारच.
    जय हो जरांगे पाटील... जय नविन ओबीसी

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 หลายเดือนก่อน +3

      आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे मराठे फक्त मराठा राहिलो
      तरी पण we are happy for you❤

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 หลายเดือนก่อน +3

      मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे जरी तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत गेलात तरी मराठा आहात हे विसरू नका...
      जयोत्सू मराठा जय शिवराय...

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 หลายเดือนก่อน

      नाही होणार
      बीजेपी सरकार मान्य करणार नाही
      फडणवीस भुजबळला विचारायला जाईल....

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 หลายเดือนก่อน

      ​@@Kattarmaratha250
      बीजेपी सरकार देणार नाही
      ओबीसीचे दडपण आहे

    • @ishwarhakale7821
      @ishwarhakale7821 หลายเดือนก่อน

      ​@@jaypatil6055सगे सोयरे ची अंमलबजावणी झाल्यावर सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे.

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 หลายเดือนก่อน +63

    मराठ्यांचे काळीज जीव की प्राण मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद एकच नेता

  • @BHARATSOLANKE-nw8bj
    @BHARATSOLANKE-nw8bj หลายเดือนก่อน +64

    अभिनंदन सर ‌🙏 जो पक्ष मराठा समाजाला आरक्षण देईन त्या पक्षा बरोबर 100% मराठा समाज राहील .

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 หลายเดือนก่อน

      शंभर टक्के ओबीसीत तेही खंर देणा-या बरोबर गद्दार आणि गद्दारांचे मालक सोडुन ..

  • @VilasShengule-mt8og
    @VilasShengule-mt8og หลายเดือนก่อน +54

    साहेब तुमचे आणि जंरागे पाटील यांचे खूप खूप आभार

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 หลายเดือนก่อน +40

    सर. तुम्हाला. पेढे. पाठवू शकत. नाही. परंतू. धन्य वाद. देऊ. शकतो

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 หลายเดือนก่อน +45

    सोनियाचा दिनु आमृताचा ध्वनी आजी उगवला👌👌

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s หลายเดือนก่อน +32

    पिढ्यानपिढ्या उपकार विसरणार नाही संघर्ष योध्दा मनोज झरागे पाटील यांचे मराठा समाज..धन्य ती माता अशा विरपुत्राला मराठ्यांच्या कल्याणासाठी जन्माला घातले..❤❤❤तुमचे पण हार्दिक अभिनंदन साहेब समाजाला माहीती पुरवल्या बद्दल...

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 หลายเดือนก่อน +35

    साहेब तुमचे आणि जरांगे पाटील साहेब यांचे खुप खुप आभार.जय हींद जय महाराष्ट्र

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw หลายเดือนก่อน +32

    अतिमहत्त्वाची बातमी. धन्यवाद साहेब.
    सरकारने हा पुरावा ग्राह्य धरला तर मराठा समाजाचा चार/पाच दशकाचा वनवास संपेल

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u หลายเดือนก่อน +17

    शेवटी पाटलाचा संघर्ष फळाला आलाच . इतिहास रचीला पाटलानी जय हो

  • @SureshTaur-tr8qz
    @SureshTaur-tr8qz หลายเดือนก่อน +25

    गोड बातमी दिली सर एक मराठा कोटी मराठा

  • @jalindarmulay1004
    @jalindarmulay1004 หลายเดือนก่อน +19

    जरांगे दादा अभिनंदन हैद्राबाद गॅझेट मिळालं.

  • @babanraoingle9769
    @babanraoingle9769 หลายเดือนก่อน +14

    एक मराठा लाख मराठा.जरानगेपाटील साहेब यांच्या मुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार आहे.
    आज् खुप आनंद झाला आहे.

  • @mahadeodongare2192
    @mahadeodongare2192 หลายเดือนก่อน +13

    समाजासाठी उभारलेल्या संघर्षाचं रूपांतर यशात होत असतानाचा हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि भावूकतेचा आहे.निष्काम सेवेचं फळ.
    जरांगे पाटील यांच्यासाठी काय बोलावं सुचतच नाही.........

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 หลายเดือนก่อน +12

    दादासाहेब आपण समाजासाठी खूप केले,करत आहात यापुढे तुम्ही करणाच कारण समाजा बाबत आदर करत आहात तुमचा आभारी आहे

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 หลายเดือนก่อน +24

    एकनाथ शिंदे साहेब यांचे देखील आभीनंदन
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान आणि जरांगे पाटील

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 कसलं अभिनंदन.आजपर्यंत लुटमारीच्यांनी वेळकाढूपणा केलाय.आज डांगीशी आलयं म्हणुन पाठवले.तु चाटु नकोस

  • @user-lz3wm8hp8j
    @user-lz3wm8hp8j หลายเดือนก่อน +15

    अभिनंदन सर खूप छान बातमी दिली एक मराठा लाख मराठा छञपति संभाजीनगर 🚩🚩🚩🚩👍

    • @ishwarhakale7821
      @ishwarhakale7821 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद जरांगे पाटील 🙏🙏🙏🙏

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 หลายเดือนก่อน +12

    सर तुमच पण खुप खुप अभिनदन तुम्ही पण समाजाला खुप प्रेरणा दिली

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn หลายเดือนก่อน +12

    सरकारनी.याची.लवकर.आमलबजावनी.करावी.आम्ही.मराठे.विधानसभेला.आघाडीची.जिरवायला.मोक ्

  • @satishchandrapatil2711
    @satishchandrapatil2711 หลายเดือนก่อน +15

    मनापासून धन्यवाद साहेब

  • @user-vt4wd4tq1f
    @user-vt4wd4tq1f หลายเดือนก่อน +12

    खूप खूप आभार सर आपले आणि जरांगे पाटील यांना सुद्धा

  • @narayanmaharajwaklekalanki1276
    @narayanmaharajwaklekalanki1276 หลายเดือนก่อน +5

    साहेब तुमचा आवाज ऐकून खूप ह्रदय भरून आलं खरोखरच संघर्ष योध्दा मनोज दादांचे झालेले मान अपमान अनेक वेळा केलेले उपोशनं ह्या गोष्टी मराठा समाज चंद्रसूर्य आहे तोपर्यंत विसरू शकत नाही दादांनी समाजासाठी केलेली तपश्र्चर्या १३ता. फळाला येणार हे ऐकून खूप खूप आनंद झाला आता १००%आत्महात्या थांबणार मराठा समाज आनंदाची दिवाळीच साजरी करणार फक्त १३तारीख होऊ द्या एक मराठा कोटी मराठा जय जिजाउ जय शिवराय जय संविधान जय हो मनोज दादा की

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar หลายเดือนก่อน +10

    आभारी आहोत जारणगे पाटील कोटी कोटी मराठा

  • @shashikantgidde1627
    @shashikantgidde1627 หลายเดือนก่อน +7

    या दिवसाची खूप वाट पाहत होतो आम्ही साहेब जय भवानी जय शिवाजी जय हो जरांगे पाटील साहेब,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 หลายเดือนก่อน +11

    आनंदाची बातमी आहे

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 หลายเดือนก่อน +14

    एक मराठा लाख मराठा

  • @bandudhamale954
    @bandudhamale954 หลายเดือนก่อน +5

    सर्व मराठा समाजा साठी खूप आनंदाची बातमी आहे हे सर्व एक प्रमाणिक व कणखर मराठा योध्दा मनोज दादा जरांगे यांच्या भूमिकेला न्याय मिळवून देणारं काम आहे त्या मुळे दादा चे हार्दिक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @adv.madanmanikraomuthal8959
    @adv.madanmanikraomuthal8959 หลายเดือนก่อน +7

    साहेब आपण अतिशय आनंदाची बातमी सांगितली आहे आपले धन्यवाद🎉

  • @kohoktbforestofficer2011
    @kohoktbforestofficer2011 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद.जरांगे पाटील यांचे लढ्यात मी सक्रिय आहे.खूप छान बातमी.हैदराबाद च्या गाजेट नुसार आरक्षणाचा मुद्दा नक्कीच मार्गी लागेल.या लढ्यातील प्रमुख मा जरांगे पाटील व सर्वांचे खूप खूप अभिनंदन.एक मराठा लाख मराठा.जय भवानी जय शिवराय.👍👍👍

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 หลายเดือนก่อน +9

    सर आपण अतिशय छान बातमी दिली आहे आपले धन्यवाद

  • @arunmarathe6977
    @arunmarathe6977 หลายเดือนก่อน +3

    साहेब,
    आपले मत, आपण कोणाचेही वाईट चिंतीत नाही खार आहे आपल्याला मा जरांगे पाटील साहेब संघर्ष योध्दा नशिबाने मिळाले म्हणून हे शक्य झाले आहे

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 หลายเดือนก่อน +7

    सर तुम्ही छान माहिती दिली आहे त्या बदल तुमचे खूप खूप आभारी आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @dinkarshinde1280
    @dinkarshinde1280 หลายเดือนก่อน +6

    जरांगेच्या संघर्ष ला फळ मिळत आहे.जय हो.

  • @user-wh1or7mg8q
    @user-wh1or7mg8q หลายเดือนก่อน +5

    तुमच्या सह सर्व चॅनल ज्यांनी गरीब शेतकरी कष्टकरी समाजाची रास्त बाजू जी कोणत्याही भेदभाव शिवाय आपण मांडली.. खुप प्रेम तुम्हाला एक मराठा प्रेमी म्हणून..... मी ओबीसी असूनही समर्थन करतो कारण कायद्याने त्यांच्या नोंदी सापडल्या आहेत आणि त्यांचा व्यवसाय शेती आहे

  • @Rajendramagar-kr6jl
    @Rajendramagar-kr6jl หลายเดือนก่อน +8

    शिव आभार

  • @govindravnadre
    @govindravnadre หลายเดือนก่อน +3

    साहेब तुमचे आशिष मगर चे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोज दादा चे सर्व मराठा समाज अभिनंदन

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुम्ही सांगताय ते षण सा खार होवो हि संपूर्ण मराठयांची इच्छा एक मराठा लाख मराठा

  • @NandkumarHaul-cr7dk
    @NandkumarHaul-cr7dk หลายเดือนก่อน +1

    एकदम... 101 %बरोबरच आहे सर... तुमच म्हणण 🚩👍💯
    ... जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जरांगे पाटील 🚩🚩🙏💪💪💪

  • @balasahebdarkunde364
    @balasahebdarkunde364 หลายเดือนก่อน +9

    साहेब आज हैदराबाद चे जे रिपोर्ट आले ते फक्त आणी फक्त मनोज दादा यांचे मेहनतीच फळ आहे, एक मराठा कोटी कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय

  • @bapusahebsalunke1129
    @bapusahebsalunke1129 หลายเดือนก่อน +3

    जय हो मोनज जंरागे पाटील जिंदाबाद ही माहिती दिल्याबद्दल सर तुम्हचे ही खूप खूप धन्यवाद

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 หลายเดือนก่อน +1

    माय मराठी चॅनलने मराठा आरक्षणावर वेळोवेळी घडलेल्या घटना व प्रगती समाज माध्यमातून संपूर्ण जनतेच्या कानावर घालून जे अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे त्याबद्दल आपले कोटी कोटी हार्दिक आभार.
    अशीच ममता आपण आमचे वर दाखवावी.जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r หลายเดือนก่อน +12

    मराठ्यांच दैवत जरांगे पाटील

  • @ashokpatekar-oi7qs
    @ashokpatekar-oi7qs หลายเดือนก่อน +1

    एकदम महत्वाची बातमी
    आपण दिली आहे,,
    धन्यवाद,,

  • @jaywantvani1323
    @jaywantvani1323 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुमच्या मुखातुन साखरेपक्षा गोड बातमी मिळाली . एक मराठा कोटी मराठा जय जरांगे

  • @gopaltawse1783
    @gopaltawse1783 หลายเดือนก่อน +3

    मनापासून धन्यवाद साहेब खूप खूप चांगली बातमी दिलात त्याबद्दल आपले शब्दात वर्णन करणे कठीण आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गोपाळ तावशी पाटील संभाजीनगर

  • @kautikbhokare4329
    @kautikbhokare4329 หลายเดือนก่อน +3

    आपल्या मुखात साखर तूप बातमी सांगितली. धन्यवाद

  • @kailasindore2580
    @kailasindore2580 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली साहेब खूप खूप धन्यवाद

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z หลายเดือนก่อน +2

    Thanku. Sar.. Marathe. Is. Ready. Ahet.

  • @balajibargire-dp6vy
    @balajibargire-dp6vy หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर, छान बातमी दिली आपण

  • @RajendraRanvare
    @RajendraRanvare หลายเดือนก่อน +3

    ❤साहेब चांगली बातमी दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार.मनोज दादा जरांगे पाटील ह्या कलियुगात मराठ्यांसाठी देव आहेत देव .❤जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे.❤

  • @user-fr5nt8ox9c
    @user-fr5nt8ox9c หลายเดือนก่อน +3

    Abhinandan🎉

  • @kishorgore3673
    @kishorgore3673 หลายเดือนก่อน +1

    एक प्रमाणिक नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील सत्यमेव जयते जय शिवराय

  • @knivara9122
    @knivara9122 หลายเดือนก่อน +3

    सातारा संस्थान मधी पण पुरावे आहेत ्ते पण तपासावे मराठा हे कुणबीच आहेत पण सरकार राजकारण करतंय हे नक्की आहे

  • @dattatraygaikwad8360
    @dattatraygaikwad8360 หลายเดือนก่อน +3

    सर आज फार भाऊक झालात .
    Congratulations 🎉

  • @5to7sr89
    @5to7sr89 หลายเดือนก่อน +4

    मराठा संघर्ष योद्धा मराठा हृदय सम्राट श्री. मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद साहेब. 🙏🙏

  • @tsunil5484
    @tsunil5484 หลายเดือนก่อน +6

    जय शिवराय

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा......लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे......जय मनोज जरांगे पाटील......जय जिजाऊ जय शिवराय......सरकार ऊघडा डोळे बघा नीट...... मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब आपके साथ है......

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 หลายเดือนก่อน +2

    छान सर चांगली माहीती आनंदाची
    माहीती दिली .

  • @dnyaneshwarwadekar7581
    @dnyaneshwarwadekar7581 หลายเดือนก่อน +2

    लढेंगे जितेंगे हम सब जायेंगे

  • @solanke_sudhakar
    @solanke_sudhakar หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 หลายเดือนก่อน

    भाऊ खुपच आनंदाची बातमी आहे सकल मराठा समाजासाठी गर्व आहे मराठयाच काळीज संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा सच्चा क्रांतीकारी माणूस जाणता राजा एक मराठा कोटी मराठा

  • @DigambarRokade-xp6pu
    @DigambarRokade-xp6pu หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा जय कुणबी मराठा.जय जरांगे पाटील

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 หลายเดือนก่อน +3

    Heartly❤❤❤❤❤ congratulations to Maratha Reservation Warrior Manoj Jarange Patil & to you also for presenting Hyderabad Gazette update which has been brought by 11 super class one officers.This is really a Diamond moment for Maratha community.

  • @ramdaspawar9421
    @ramdaspawar9421 หลายเดือนก่อน +1

    माननीय मनोज दादा हे सत्याच्या बाजूनं आहे त्यामुळे त्यांना यश देण हे देवाचं मुख्य कर्तव्य च आहे, हे हे होणारच दादांना यश येणारच हा सर्व मराठा बांधवांचा विश्वास आहे 🙏🙏🙏

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन सर व पाटील

  • @kalyantanpure1278
    @kalyantanpure1278 หลายเดือนก่อน +2

    अतिशय चांगली बातमी धन्यवाद

  • @chaitanyadeshmukh-ec1eb
    @chaitanyadeshmukh-ec1eb หลายเดือนก่อน +2

    खरोखर आनंदाचा क्षण आहे साहेब

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ जय शिवराय साहेब सत्य परेशान होऊ शकते पण सत्य हरू शकत नाही
    सत्य मेव जयते!
    माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर!💐💐🙏🙏

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 หลายเดือนก่อน +1

    फारच चांगली बातमी दिली धन्यवाद आपले व पाटील व मराठा समाजाचे

  • @pravinbhimrajjadhavjadhav6964
    @pravinbhimrajjadhavjadhav6964 หลายเดือนก่อน +3

    ❤मन भरून आलं

  • @ramkrushnasurase3551
    @ramkrushnasurase3551 หลายเดือนก่อน +4

    जय हो जय हो जरागे पाटील

  • @bhausahebaher7519
    @bhausahebaher7519 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @eknathabhang3782
    @eknathabhang3782 หลายเดือนก่อน

    सर आपले खूप खूप अभिनंदन आपण ही आनंदाची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल.🎉🎉व मनोज दादा जरागे पाटील यांच्या मागणीला यश प्राप्त झाल्या बदल.एक मराठा कोटी मराठा.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎉🎉🎉🎉

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 หลายเดือนก่อน +2

    संघर्ष योद्धा आमचा बाप आमचा आमचा पंढरीचा पांडुरंग मनोज दादा जरांगे पाटील 🚩🙏

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 หลายเดือนก่อน +2

    आभिनंदन सर

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 หลายเดือนก่อน +5

    छान

  • @shyampatil5231
    @shyampatil5231 หลายเดือนก่อน +3

    👌Congratution👍

  • @ashokjedhe7080
    @ashokjedhe7080 หลายเดือนก่อน +3

    Dhanyvad sir changli mahiti dili

  • @am7208
    @am7208 หลายเดือนก่อน +1

    विजयी हो जरांगे पाटील
    मराठा एकजुटीचा विजय असो🙏

  • @santoshmohite9370
    @santoshmohite9370 หลายเดือนก่อน +2

    संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील.....
    मराठयांचं दैवत...काळजात घर केलंत दादा आपण...👏

  • @dilipkhillaripatil9002
    @dilipkhillaripatil9002 หลายเดือนก่อน +2

    विजयी दिवस...

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 หลายเดือนก่อน +2

    ओन्ली वन मनोज दादा 🎉🎉 एक मराठा कोटी मराठा 🎉🎉

  • @angadmitkari392
    @angadmitkari392 หลายเดือนก่อน +4

    खूप चांगल काम .

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp หลายเดือนก่อน +2

    Ekvachni अणि सत्य vachni.yoddha .फक्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @laxmanbhosale8017
    @laxmanbhosale8017 หลายเดือนก่อน +1

    Thanku sir Ek maratha koti maratha

  • @bharatpingale1985
    @bharatpingale1985 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन सर गोड बातमी दिल्यिबद्दल जरांगे दादा अभिनंदन!

  • @user-ql2sb8wr9z
    @user-ql2sb8wr9z หลายเดือนก่อน +11

    सोनियाचा दिन आजि आम्रुते पाहिला

  • @sunilmurkute6168
    @sunilmurkute6168 หลายเดือนก่อน +5

    Saheb abhar

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब

  • @user-fb4qn5xf7i
    @user-fb4qn5xf7i หลายเดือนก่อน +2

    Jai ho Jarange patil

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 หลายเดือนก่อน +3

    दादासाहेब आपण हि माहिती प्रथम जाहिर केले त्याबाबत आपले खूप खूप आभारी

  • @madhukarthorat1348
    @madhukarthorat1348 หลายเดือนก่อน +4

    Good bhava

  • @bhagwanjadhav252
    @bhagwanjadhav252 หลายเดือนก่อน +3

    जरागे पाटील शिवाजी महाराजांच्या नंतर चे आपले दैवत आहेत 😊.

  • @shivajipawal3057
    @shivajipawal3057 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर.मा.जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा ❤

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 หลายเดือนก่อน +2

    साहेब आनंदाची बातमी दिल्याबद्दल आपले खूप खूप आभारी❤एक मराठा लाख मराठा

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 หลายเดือนก่อน +2

    अतिशय चांगली बातमी सांगितली अभिनंदन .

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td หลายเดือนก่อน +1

    Annadachi batmi dilyAbaddl dhanyavad

  • @sureshthote
    @sureshthote หลายเดือนก่อน +3

    Nice sir mahiti sir