ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Manoj Jarange यांच्या रॅलीत सहभागी झालेल्या मुस्लिम मावळ्याने सरकारला कुठला इशारा दिला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ManojJarange #MarathaReservation #ChatrapatiSambhajinagar
    छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडत आहे. या रॅलीत विविध भागांमधून मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी या रॅलीत मुस्लिम बांधव देखील सहभागी झाला. त्याने मराठा आरक्षण न मिळाल्यास विधानसभेत सरकारला फटका बसेल असा इशारा दिला आहे.
    #MHT025
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 369

  • @sptutorials00
    @sptutorials00 หลายเดือนก่อน +171

    एक मराठा लाख मराठा मुस्लिम बांधव यांना धन्यवाद 👍

    • @datta786
      @datta786 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 सांगलीत किती मुस्लिम बांधवांनी तुला साले बनवले । तुम्ही नोकरी साठी काहीही देऊ शकतो

    • @xeviersrose8148
      @xeviersrose8148 หลายเดือนก่อน

      अरे तुम्ही सगळ् मराठी मुस्लिम च

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move หลายเดือนก่อน +4

      Ghe Hirvaa

    • @कोकण-ठ4प
      @कोकण-ठ4प หลายเดือนก่อน +3

      अतिरेकी संघटना 😂😂😂😂

  • @santoshgaikwad-en1fd
    @santoshgaikwad-en1fd หลายเดือนก่อน +44

    सर्व मुस्लिम बांधवांचे खूप खूप धन्यवाद

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu หลายเดือนก่อน +165

    सर्व. मुस्लिम. बांधवांचे मनःपुर्वक अभिनंदन 🌹💐

    • @krishnavet504
      @krishnavet504 หลายเดือนก่อน

      घे उरावर बसून..आता तुम्हाला लांडे पुरच

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k หลายเดือนก่อน +5

      गौरी औ मोहमदं जिदांबाद
      औरगंजेब साहेब जिदांबाद
      टिपुसुलतान जिदांबाद
      अफजलखान साहेब जिदांबाद
      इस्लाम धर्म जिदांबाद
      हिंन्दुं ओबीसी मुर्दाबाद,
      मराठा मुस्लिम जिदांबाद,
      आमचा छत्रपती ने मुस्लिम ना दुर केले पण आमचे मराठा व मनोज दादा पाटील जरागैं तुम्हाला दुर करणार नाही, म्हणुन, महाराष्ट्र मध्यें भाजप ला मत नका करु,नाही तर विशाळगठड वरुण शिदें फडणवीस मस्जिद व दर्गा हटवेल,,हिंन्दुं सरकार हटाओ मुस्लिम मराठा सरकार लाओ,,

    • @devsaske6927
      @devsaske6927 หลายเดือนก่อน +6

      @@NamdevShinde-qi8lu अभिनंदन काय दिवस आले वालेकुम अतसलाम साहब
      जय औरंगजेब
      जय मोहंमद घोरी
      जय जयचंद

    • @Panjtani313
      @Panjtani313 หลายเดือนก่อน +6

      ​@@user-sd5es1un9k
      हा bjp it सेल वाला आहे
      😂😂😂😂😂😂

    • @Panjtani313
      @Panjtani313 หลายเดือนก่อน +6

      ​@@devsaske6927
      तू bjp it सेल वाला आहे

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 หลายเดือนก่อน +13

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मुस्लिम बांधव आपला आपल्या मराठा बांधव ही एकनिष्ठ आहे तुमच्याशी मुस्लिम बांधवांच्या अभिनंदन आपण तर सगळे भाऊ भाऊ आहे असं गावागावात राहता व राजकीय पुढारी फक्त भंगार आहे

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 27 วันที่ผ่านมา

      @@ashoksurwase6670 वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

  • @bapumore5533
    @bapumore5533 หลายเดือนก่อน +26

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @dattadhumal7643
    @dattadhumal7643 หลายเดือนก่อน +20

    मुस्लिम भावा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय मनोज जरांगे पाटील साहेब

    • @Illuminati.295
      @Illuminati.295 หลายเดือนก่อน +1

      Jay aurangzeb mhan na te tyanla Manta

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 27 วันที่ผ่านมา

      @@dattadhumal7643 वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

  • @user-up7uh9yw1b
    @user-up7uh9yw1b หลายเดือนก่อน +74

    मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे लढेंग जितेंगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-vs6op6tb4o
    @user-vs6op6tb4o หลายเดือนก่อน +44

    मुस्लिम समाजाचे अभिनंदन

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 27 วันที่ผ่านมา

      @@user-vs6op6tb4o वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 หลายเดือนก่อน +21

    🚩🚩🚩🚩वारे माझ्या मराठी मावळ्यांनो नाद नाही करायचा मराठ्यांचा नाद च खुळा मराठ्यांचा

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน +16

    धन्यवाद पूर्ण समाजाचे ❤❤❤❤❤ jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤❤

  • @pandurangbhise1053
    @pandurangbhise1053 หลายเดือนก่อน +28

    मराठवाड्यात चालू असलेल्या शांतता जनजागृती या रॅलीच्या समावेशक इतर समाज बांधवांचे मनस्वी आभार

  • @sureshgaikwad3432
    @sureshgaikwad3432 หลายเดือนก่อน +26

    एक मराठा एक कोटी मराठा,, गरजवंत मराठ्यांचा ढाण्या वाघ संघर्ष योध्दा माननीय आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 หลายเดือนก่อน +52

    मुस्लिम बांधवानो तुम्ही मराठी सोबत उभे रहा तर तुम्हाला भी आरक्षण भेटेल मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

    • @RajuChavan-tv3xb
      @RajuChavan-tv3xb หลายเดือนก่อน +6

      Aarakshan ka khairat

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k หลายเดือนก่อน +2

      जय औरगंजेबसाब
      जय अफझलखान
      जय टिपुसुलतान
      जय गौरी मौहम्मदं
      जय शिवाजी
      जय भवानी,
      माझ्या सर्व मुस्लिम सगेसोयरे हो तुम्हीं आमच्या ,जरागैऔ सोबत रहा ,मग बघु मराठा च्या महाराष्ट्र मध्यें मुस्लिम धर्म कसं वाढतं नाही ते,,इस्लाम जिदांबाद, सनातनी हिंन्दुं मुर्दाबाद,मराठा जिदांबाद

    • @vijayulvekar9279
      @vijayulvekar9279 หลายเดือนก่อน

      तूम्ही थोडा अभ्यास करा कारण बऱ्याच महाराष्ट्रीयन मुस्लिम जातींना ओबीसी मधून आरक्षण कधीच दिलंय.उदा. तेली, माळी खाटीक अस्या बऱ्याच.

    • @Donaldasdf
      @Donaldasdf หลายเดือนก่อน +1

      @seema....... मुस्लिम OBC मध्ये घुसून मराठा आरक्षण ची वाट लावतील....... पवार ने आधीच मराठ्यांच आरक्षण OBC च्या पदरात टाकलाय........ न्यूज डंका युट्युब चॅनेल वर नामदेव जाधव यांचा विडिओ बघा........ म्हणजे तुम्हाला समजेल काय राजकारण चालू आहे.........

    • @AslamKhan-lg4og
      @AslamKhan-lg4og หลายเดือนก่อน

      ​@@Donaldasdfare pagal muslim samaj all redy 70..%obc madhe yeto 😂😂😂

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 หลายเดือนก่อน +18

    एक मराठा... कोटी मराठा...

  • @devsaske6927
    @devsaske6927 หลายเดือนก่อน +56

    एवढे वाईट दिवस आले मुल्लांची मदत घ्यावी लागते 😂😅

    • @NNTV856
      @NNTV856 หลายเดือนก่อน +6

      ते पूर्वीपासूनच औरंग्याच्या सेनेतील आहे

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 หลายเดือนก่อน

      ​@@NNTV856तुझ्या बुडाला का आग लागली तुझा बो च्या का दुखत आहे

    • @moryatech4
      @moryatech4 หลายเดือนก่อน +16

      अरे तुमच्यापेक्षा ते परवडले

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 หลายเดือนก่อน +6

      Tumhala mullanche matdan chalate nahi ka?

    • @devsaske6927
      @devsaske6927 หลายเดือนก่อน

      @@alkapatil6164 नाही

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 หลายเดือนก่อน +23

    🚩एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @sharadlokare2593
    @sharadlokare2593 หลายเดือนก่อน +16

    सर्व मुस्लिम बांधवांचे आभारी आहे

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 27 วันที่ผ่านมา

      सलाम वाले कुम खुदा हाफिज

  • @user-eu5iu6rm3g
    @user-eu5iu6rm3g หลายเดือนก่อน +55

    एकच मिशन मराठा आरक्षण दादांना साथ द्या

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 หลายเดือนก่อน +10

    मनोज दादा झिंदाबाद असा योद्धा पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 หลายเดือนก่อน +18

    मुस्लिम भावाच अभिनंदन ऐक मराठा लाख मराठा

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 หลายเดือนก่อน

      Slogan badla Tumhi ata 😂😂kahitari Bhari slogam tevha
      Jasa ki 1 Maratha Lakh Musalman😂

  • @ajinathtupe5049
    @ajinathtupe5049 หลายเดือนก่อน +11

    एक मराठा लाख मराठा

  • @yogeshjadhav1456
    @yogeshjadhav1456 หลายเดือนก่อน +8

    एक मराठा कोटी मराठा ❣️🚩🚩

  • @studycentre3984
    @studycentre3984 หลายเดือนก่อน +3

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासारखा संघर्ष योद्धा महाराष्ट्रात पुढील कित्येक पिढ्या होणार नाही

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo หลายเดือนก่อน +4

    टोपी वाले सगे सोयरे आले वाटते😂😂😂

    • @Ex3238
      @Ex3238 หลายเดือนก่อน +1

      Yana ky bhetat nast 😅

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4o หลายเดือนก่อน +12

    तो हाके म्हणते अठरा प्रगट जाती याला म्हणतात अठरा प्रगट जाती 🙏🚩जय भवानी जय शिवराय 🙏🚩त्या हाकेला अठरा प्रगट जाती समजत नाही नुसती अठरा प्रगट जातीची पिपुळी वाजवत रायते

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय मुस्लिम बांधव 🙏❤️🚩🚩🚩🚩🚩💯

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ जय जिजाऊ एक मराठा लाख मराठा 🚩🚩 मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 หลายเดือนก่อน +14

    माननीय श्री जरागेपाटिल ईनको मेरे मुस्लिम भाई ने समर्थन दिया है हम मराठा भाई मुस्लिम को कोटी कोटी सलाम करता हुं धन्यवाद जी

    • @Unityofpeople
      @Unityofpeople หลายเดือนก่อน +6

      @@balchandkale9899 काका एकदा टोपी घालून नमाज पडून या तभी तुम्हारा कोटी कोटी सलाम कबूल होगा🤣

    • @devsaske6927
      @devsaske6927 หลายเดือนก่อน

      @@balchandkale9899 आज पासून नमाज पठण करा जाळीदार टोपी घालून फिरा अरे कोणत्या थराला जाल अजून?¿??

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 27 วันที่ผ่านมา

      सलाम वाले कुम खुदा हाफिज

  • @aniljadhav483
    @aniljadhav483 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा लाख मुस्लिम.

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 27 วันที่ผ่านมา

      जाधव साब सलाम वाले कुम खुदा हाफिज

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 หลายเดือนก่อน +3

    मनोज दादा स्वतः राजकारणात आल्याशिवाय पर्याय दुसरा नाही.. हे लक्षात घ्या

    • @Illuminati.295
      @Illuminati.295 หลายเดือนก่อน

      Te already ncp madhe ahe😂

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swapnildaunde8299
    @swapnildaunde8299 หลายเดือนก่อน +2

    व्वा रे आमच्या मुस्लिम भावा ❤

  • @dadamapare7366
    @dadamapare7366 หลายเดือนก่อน +2

    सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक अभिनंदन

    • @devsaske6927
      @devsaske6927 หลายเดือนก่อน

      @@dadamapare7366 हेच पाहायचं होतं

  • @KailasSagar-jn8ok
    @KailasSagar-jn8ok 17 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ, जय बाबाजी

  • @user-pe5hm6ct1d
    @user-pe5hm6ct1d หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shahinnasir959
    @shahinnasir959 หลายเดือนก่อน +2

    Sab log ek hojao Hindu Muslim Maratha sab hamare bhai hai
    JAY MAHARASHTRA ❤❤
    Baba Saheb Ambedkar Ka Maharashtra Hai Yeh
    Bala Saheb Thackery Ka Maharashtra Hai Yeh....
    Hum Sabka Maharashtra Hai Yeh.❤

  • @prashantbhosale6530
    @prashantbhosale6530 หลายเดือนก่อน +4

    आल्हा मुस्लिम समाजाला सुखी ठेव खुप खूप छान
    आपण सर्वांनी मनोज दादा ना पाठिंबा दिला
    अभिनंदन

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 27 วันที่ผ่านมา

      भोसले साब सलाम वाले कुम खुदा हाफिज

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4o หลายเดือนก่อน +4

    अरे मराठयान ला नाही तुतारीची गरज आहे नाही कोण्या सरकारची मराठयान सोबत सगळ्या अठरा प्रगट जाती आहे त्या हाकेला समजून सांगा 200मत पळले आणि पाच हजार मत पळले

  • @pahdurahgkohdal6937
    @pahdurahgkohdal6937 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा मुस्लिम भाई धन्यवाद

  • @moryatech4
    @moryatech4 หลายเดือนก่อน +4

    हिंदू ची सर्वात लढवय्या लोक आपल्या लेकरासाठी सरकारशी लढत होते तेव्हा विरोध करणारे हिंदू च आहेत.... सगळ्यात मोठ दुर्दैव

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly หลายเดือนก่อน +1

    Ek maratha lakh maratha Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai

  • @NathaKhavne
    @NathaKhavne หลายเดือนก่อน +3

    ओके पाटील 🎉🎉🎉 मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन🎉🎉

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 หลายเดือนก่อน

      मतांसाठी किती लाचारी करताय

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 หลายเดือนก่อน

      ​@@krushnadoifode5755ते माधव काय होते

  • @user-wr4hk6xi3j
    @user-wr4hk6xi3j หลายเดือนก่อน +1

    हे खरे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे 🔥🔥🔥🔥

  • @BalasahehKhatre
    @BalasahehKhatre หลายเดือนก่อน +4

    350 वर्षे देश गुलाम का होता

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh หลายเดือนก่อน +2

    Maharashtrache 12% muslim khambeerpane Jarange patil saheb sobat ubhe aahe.

  • @kishorshirsat2977
    @kishorshirsat2977 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. श्री संत तुकाराम महाराज.

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 หลายเดือนก่อน +29

    महेबूब शेख याचा आशिर्वाद दिसतोय या मामुच्या बोलण्यातून

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @Simpleboy_1987
      @Simpleboy_1987 หลายเดือนก่อน +4

      Asude asude

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 หลายเดือนก่อน +11

      तो महेबुबसेख चा मानुस आहे पण तुम्ही टरबुज अनाजी पंताचे आहात

    • @krishnavet504
      @krishnavet504 หลายเดือนก่อน +1

      हो तसच दिसत

    • @deepakb.277
      @deepakb.277 หลายเดือนก่อน

      ani Ganoji shirke chya avladini tar svtha chya rajyala vishwas ghat karun maral 😢

  • @dnyaneshwarchavan6520
    @dnyaneshwarchavan6520 หลายเดือนก่อน

    सर्व मुस्लीम बांधवांचे खूप खूप धन्यवाद

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 28 วันที่ผ่านมา +2

    जरांगे ओवैसी बरोबर युती करा आणि मुख्यमंत्री व्हा आणि आरक्षण मिळवा

  • @itsakhtar5345
    @itsakhtar5345 หลายเดือนก่อน +4

    ❤Muslim + maratha❤

  • @vijaybhosale6222
    @vijaybhosale6222 หลายเดือนก่อน +2

    सर्व मुस्लीम बांधवांचे मनापासून धन्यवाद 🙏

    • @devsaske6927
      @devsaske6927 หลายเดือนก่อน

      @@vijaybhosale6222 वाह उस्ताद

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 หลายเดือนก่อน

    मराठवाडा मधील सर्वंच जाती धर्मातील लोकांचं खूप खूप धन्यवाद Great मराठवाडा

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i หลายเดือนก่อน

    एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

  • @sunitabodak9402
    @sunitabodak9402 หลายเดือนก่อน +2

    बुक्कीत दात पाडनारा गरीब कसा

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 หลายเดือนก่อน

    SUPORTING TO JARANGE DA IS GREAT INCREASING AND PROUDFEELINGS MOST MARATHA PEOPLE

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 หลายเดือนก่อน +20

    जलील साहेबाच काय केल या समाजान एक चांगला खासदार पराभुत केला

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +2

      मुस्लिम मते उध्दव साहेबांना मिळाली....

    • @technick_07
      @technick_07 หลายเดือนก่อน

      ​@@sandeepshinde9078😂😂😂😂😂😂😂😂😂 bhumhre mama la koni vote kela chutya

    • @ankushgavhane846
      @ankushgavhane846 หลายเดือนก่อน

      ​@@sandeepshinde9078खोटे बोलणे बंद करा

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 หลายเดือนก่อน

      लय ऊड्या हानु नका नाहितर 1994 साली गैरमार्गाने बेकायदेशीर रीत्या मिळवले आरक्षण पण जाईल उगाच फालतूपणा करू नको

    • @deepakb.277
      @deepakb.277 หลายเดือนก่อน

      50 ISIS supporter sapdale Sambhaji nagar madhe chalu dya tumch ajun mat dya MIM la 😂😂😂

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 29 วันที่ผ่านมา +1

    काय ना आता नुसता खेळ चालू आहे सहा दिवस उपोषण मग दोन जण येणार काही तरी बोलणार मग हे काही तरी बोलणार मग परत एक तारीख देणार उपोषण मागे .मग हॉस्पिटल मध्ये भरती मग मीडिया चा गराडा मग परत गाडी वरून बसून फुल उधळून घायची परत मग उपोषण हेच चालू आहे नुसते

  • @amoljaybhaye4506
    @amoljaybhaye4506 หลายเดือนก่อน +5

    जरांगे पाटील डोक्यात पडलेला आहे

  • @vaishnavidesai3752
    @vaishnavidesai3752 หลายเดือนก่อน +1

    Jay Shivray❤🎉

  • @apn1835
    @apn1835 หลายเดือนก่อน +1

    ऐक मराठा लाख मराठा खलापुरीकर

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 29 วันที่ผ่านมา +1

    हिंदू संपवणे हेच आता ध्येय .. त्यासाठी हिंदुवादी पार्ट्या आणि त्याचे उमेदवार पाडणे हा उद्योग ..

  • @omkarjagtap647
    @omkarjagtap647 หลายเดือนก่อน

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf หลายเดือนก่อน +3

    8500wala denar aahe

  • @SomnathBade-pf5oj
    @SomnathBade-pf5oj หลายเดือนก่อน +8

    तुम्ही मराठा जिथ सभा गेनार तीथ ओबीसी सभा घेनार

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 หลายเดือนก่อน +6

      शेट घे पहाटे ये

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 หลายเดือนก่อน +4

      काय उपटाय चे ते उपटत बडे तुम्ही आहात किती

    • @jeet4242
      @jeet4242 หลายเดือนก่อน

      😂
      मग राशन कोन आनाय जानार

    • @SomnathBade-pf5oj
      @SomnathBade-pf5oj หลายเดือนก่อน

      60 टक्के आनी 10 टक्के सपोट भेटला सरकार बनते

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 หลายเดือนก่อน

    ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @5to7sr89
    @5to7sr89 หลายเดือนก่อน +1

    ह्यांना तिसरा पर्याय स्वराज्य, शिवबा, शिवसंग्राम आणि प्रहार हेच आहे. आपली माणसे निडून द्या आरक्षण घ्या हाच पर्याय आहे. मायबाप जनता

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 หลายเดือนก่อน

    जय शिवराय❤❤❤

  • @Rao906
    @Rao906 หลายเดือนก่อน +3

    गावठी मिथुन,,,,,, 😮 मनोज जरांगे

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 หลายเดือนก่อน

      जेलमधील कांदे खानारा छगन तुझा बाप 😂😂

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 หลายเดือนก่อน

    🎉🎉❤❤ maratha warriors only

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 หลายเดือนก่อน

    sarkar aarshan denar naji pudil दिशा कशी आहे हे त्यांनी दाखवून दिलं आणि देताना त्यांनी अनेक लोक आपल्या मनात आला नाही सरकार मराठा आरक्षणावर हैराण झाले

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 หลายเดือนก่อน

    💪💪💪

  • @SunilShep-gl8ni
    @SunilShep-gl8ni หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम

  • @mahavirwaghmare-ks6yu
    @mahavirwaghmare-ks6yu หลายเดือนก่อน

    🚩🔥 मराठा योद्धा 🔥🚩

  • @sanketlondhe6911
    @sanketlondhe6911 หลายเดือนก่อน

    😊

  • @aryankapse4062
    @aryankapse4062 หลายเดือนก่อน

    Good

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @mrsalmanpatel8936
    @mrsalmanpatel8936 หลายเดือนก่อน

    Kalim bhai 1 no 👍😊

  • @dhalemadhav4481
    @dhalemadhav4481 29 วันที่ผ่านมา

    👌👌👍👍👍❤❤

  • @Vedant_Reacts
    @Vedant_Reacts หลายเดือนก่อน +6

    marathe 😂😂😂😂 antarwalit che phatke virlas ka

    • @omkar...1585
      @omkar...1585 หลายเดือนก่อน

      Tuzya aai vr chadle

    • @Vedant_Reacts
      @Vedant_Reacts หลายเดือนก่อน +1

      @@omkar...1585 nig re bhadwya tuzaya family la phatke padlelle pahile anhi ka tuza baap ne antarwalit 🤣🤣🤣tumcha baap kon e lakshat thev bhadwya Devendra gangadharao fadnavis 👑👑👑

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 หลายเดือนก่อน

    जय शिवराय मनोज पाटील ❤

  • @sunilshinde8589
    @sunilshinde8589 หลายเดือนก่อน +1

    Ha patrakar marathi aahe

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 หลายเดือนก่อน +2

    मौलीसाब कांग्रेस को वोट करते हो इसमे नया क्या है भाई

  • @SachinShinde-us4wh
    @SachinShinde-us4wh หลายเดือนก่อน

    Only jarage patil only 👑

  • @tukaramjadhav3153
    @tukaramjadhav3153 หลายเดือนก่อน

    True aahe

  • @rameshdighe8938
    @rameshdighe8938 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevkadam328
    @mahadevkadam328 หลายเดือนก่อน +1

    🚩💪🚩💪🚩💪⚔️⚔️⚔️⚔️

  • @user-ho4zh3vo3x
    @user-ho4zh3vo3x หลายเดือนก่อน

    Jay obc
    Jay मराठा
    Dhanger samaj
    Ek ch aahi
    Sc samaaj aamchach aahi😊😊😊

  • @dattaKute-hr7hb
    @dattaKute-hr7hb หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा🎉🎉

  • @premkankal9008
    @premkankal9008 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही कोणासोबतच नसतात जिहादयानो तुम्ही तुमच्या मजहब सोबत असता

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of หลายเดือนก่อน

    बर

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 หลายเดือนก่อน

    Jay videan osho amrut

  • @SatishRayete-zv5eb
    @SatishRayete-zv5eb หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @YashvantJadhav-tc5rp
    @YashvantJadhav-tc5rp หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pharmaceuticalspharmaceuti2452
    @pharmaceuticalspharmaceuti2452 หลายเดือนก่อน +1

    Great🎉🎉🎉🎉.. Love to Muslim Brothers... ❤❤❤

  • @Aditya-fh4lw
    @Aditya-fh4lw หลายเดือนก่อน +1

    धन्यावाद

  • @PratikshaGaikwad-b6x
    @PratikshaGaikwad-b6x หลายเดือนก่อน

    Mryathana Aarkshn dya🙏

  • @Rahulhere-tr9mg
    @Rahulhere-tr9mg หลายเดือนก่อน +5

    Hindavi swaraj 💀💀

    • @gorakshgurav2938
      @gorakshgurav2938 หลายเดือนก่อน

      मुसलमानांना सोबत घेऊन 😂😂😂