जरांगेनी खरेच विचार करावा | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 781

  • @jyotijoshi6702
    @jyotijoshi6702 หลายเดือนก่อน +33

    जरांगेनी सगळ्या जागा लढवाव्यात मुख्यमंत्री व्हावे पूर्ण आमदार मराठाच निवडूण आणावेत आणि कोणत आरक्षण घ्यायचं ते स्वतः च मिळवावं.

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 หลายเดือนก่อน +160

    भाजपचे सरकार आले की आरक्षण आठवते,मोर्चे आठवतात.
    सरकार बदलवा आणि तुम्हीच आरक्षण मिळवा

    • @pramodghan433
      @pramodghan433 หลายเดือนก่อน +3

      Aata Gad kill killyache atikraman disat aahe.

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 หลายเดือนก่อน +33

    जरांगेला फार उशीर झाला खरा खेळ महाविकास आघाडीच करत आहे

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p หลายเดือนก่อน +28

    शांतता रॅलीच्या नावाखाली फक्त फडणवीसांना टार्गेट करणे , ओबीसींना शिव्या देणे चालू आहे

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 หลายเดือนก่อน +132

    शरद पवार ची प्रतिमा कधीच विकास पुरूषाची नाही राहिली त्याच राजकीय यश अर्थकरण आणि इतरांचा वाईट परफॉर्मन्स आणि काडया करण्यावर अवलंबून आहे 😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      Better than modi , shaha , fadanvis ? 😂😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      You think , your ill mentality hate against saheb we can't stop .😂😂😂😂

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 หลายเดือนก่อน +1

      Agadi barobar

    • @ananrama87
      @ananrama87 หลายเดือนก่อน +2

      @@hearttouchingbeats3901 chamcha distos

    • @user-yd5mw8n
      @user-yd5mw8n หลายเดือนก่อน

      तोंडाला एड्स त्यामुळेच झाला आहे

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 หลายเดือนก่อน +60

    त्यांना साहेबांनी डोज दिला कि जरांगे गार होतील.आता सुद्धा पहा साहेबांना विचारीत नाहीत का गेला नाहीत म्हणून?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 หลายเดือนก่อน +96

    जरांगे चे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😅😅😅 मग तुझा मुळव्याध का भडकलाय?

    • @Maratha0007
      @Maratha0007 หลายเดือนก่อน +1

      तुझी का जळायली...

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 หลายเดือนก่อน +136

    ह्या गावठी मिथुन मुळेच आमचे मराठा समाजाचे हिंन्दू मित्र आमच्या पासुन दुर गेले आहेत.

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 หลายเดือนก่อน +12

      आईला आवडतो वाटत गावठी चां हिसका 😂

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 หลายเดือนก่อน +3

      Pan jyanchya sathi he ladhnar ahet tya dharmiyanche mitr miltil ki .

    • @shrirang68
      @shrirang68 หลายเดือนก่อน +8

      @@anonymous.4314 aadhi swatacha naav tar jahir kar?? Maratha thodi ahes tu

    • @Patil-h2f
      @Patil-h2f หลายเดือนก่อน +3

      💯💯🚩🚩

    • @ABMunde
      @ABMunde หลายเดือนก่อน +4

      ​@@anonymous.4314तुझ्या हा शब्द विसरला रे कुणबी😂😂😂

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb หลายเดือนก่อน +45

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏

  • @deepakkulkarni2154
    @deepakkulkarni2154 หลายเดือนก่อน +15

    सुशील जी या Y. Z. च्या नादी लागू नका, आणि याला मोठही करू नका

  • @ramakantremane3833
    @ramakantremane3833 หลายเดือนก่อน +38

    सुशिलजी आपले म्हणणे बरोबर आहे, जरांगे पाटील यांनी पाडापाडीचे राजकारण करण्यापेक्षा आपले उमेदवार उभे करून सत्ता मिळवावी व त्यांना अभिप्रेत असलेला कायदा करून आरक्षण मिळवावे , दुसर्याच्या सागण्यावरून राजकारण करण्यापेक्षा आपणच किंगमेकर व्हावे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      Kulkarni , a bloodybastered mindset against marathas .😂😂😂

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 หลายเดือนก่อน +83

    जरंगे पाटील हे देवेंद्र फडणवीस साहेब यांना सतत बदनाम करीत आहेत मग महा विकास आघाडी चे शरद पवार साहेब अणि उध्दव ठाकरे यांचे बद्दल का बोलत नाही महा विकास आघाडी चे नेते न कडून लिहूनच घ्यावे की हे लोक ओबीसी आरक्षण मध्ये मराठा आरक्षण द्यावे की नाही ते लोक का तशी भूमिका घेत नाही मराठा समाज ने यवर महा विकास चे नेतेने ना जाब विचारला पाहिजे

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला नाही समजणार

    • @user-wj3mv7sy6d
      @user-wj3mv7sy6d หลายเดือนก่อน

      जरांगेचा एकच अजेंडा,तो म्हणजे फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेब यांना विरोध.फडणवीस साहेबांनी जे मराठा समाजासाठी योगदान दिले आहे ते तरी विचारत घ्यावे.

    • @bhanudasvaidya1989
      @bhanudasvaidya1989 หลายเดือนก่อน

      अरे घरात काही कमी पडल तर कर्भाऱ्याला बोलतात....ना की दुसऱ्याला त्यामुळे बोलण साहजिक सतेवराच्या नेत्यांना

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 หลายเดือนก่อน +151

    😂😂😂असल्या अडाणी,असंस्कृत😅😅😅 माणसा कडून 😂😂 कसली अपैक्षा 😅😅😅

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 หลายเดือนก่อน +5

      @@chayakotkar7608 जरा थांबा थोडं हा अडाणी असंस्कृत मानुसच बास झाला आरक्षण मिळवून द्यायला, आणी हो ते पण ओ.बि.सी मधुनच.एक मराठा कोटी कोटी मराठा, जय शिवाजी.

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 หลายเดือนก่อน +3

      Tuzya aiila zawun gela ahe ka to,bullya

    • @shrirang68
      @shrirang68 หลายเดือนก่อน +10

      @@anonymous.4314 swatacha nav lihaychi himmat nai dada tuzyat. Tu maratha nahis

    • @shrirang68
      @shrirang68 หลายเดือนก่อน +6

      @@sunildongare8104 asa anna hazare pan bolat hota. Halli kuthe asto?

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 หลายเดือนก่อน +3

      Adani ahe pan tumhala saglyana kamala lavle ahe tyani🤣🤣🤣.mhnun asle video vaigare banvave lagat ahet.ani tumhi konte collector zale ahet tyana adani mhanayla 🤣🤣🤣

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 หลายเดือนก่อน +97

    हा फक्त कठपुतली आहे SP ची…. हा काय करणार जे मालक सांगणार….. सुपारी मास्टर

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 , you think as per your culture .

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i หลายเดือนก่อน

      पेड पत्रकार आणखी काय करणार?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y หลายเดือนก่อน

      दोघेही नालायक आहेत..

    • @bapuraomore4236
      @bapuraomore4236 หลายเดือนก่อน

      @@hearttouchingbeats3901 मला कोणाकडूनही प्रमाणपत्र आवश्यक नाही ...
      🌹🌹🌹

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 หลายเดือนก่อน +23

    मी मराठा तरच आहेच पण त्यापेक्षाही मी एक भारतीय आहे.आणि मी भारतीय घटनेला मानतो. बांधव जरांगेहि तसेच मानत असतील तर थोडे संयमाने आणि विचारपूर्वक विषय हाताळला.आरतुरे किंवा अरेरावी भाषेचा उपयोग टाळावा. आजूनही बहुसंख्य लोक जाती आणि धर्माच्या पलीकडे विचार करतात म्हणून आजूनही लोकशाही टिकून आहे हे विसरून चालणार नाही.

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 หลายเดือนก่อน +7

      आपण जे बोलतात ते एकदम योग्य बोललात. आपली जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी. आरक्षणा पेक्षा ही देश, धर्म व सर्व हिंदु एकता महत्वाची आहे. जाती जातीत भांडणे न लागता आरक्षण मिळत असेल तर त्याचे स्वागत आहे. हे सर्वांना कळाले पाहीजे व हे शिव्या देऊन आपले म्हणणे खरे करणार्यावर सक्त कारवाई करायला पाहीजे. एक दिवस या भांडणे लावण्यार्या सर्व नेत्याला एक दिवस सर्व जनता लाथा मारेल हे नक्की. जय हिंद, वंदे मातरम्।

    • @shivamuske3225
      @shivamuske3225 หลายเดือนก่อน

      Right sir ji

    • @shivamuske3225
      @shivamuske3225 หลายเดือนก่อน

      Right sir ji

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 तुझ्या विशिष्ट भागात मुळव्याध उफाळलाय त्यावर मुळ्या घास.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      ​@@vijaypunase6144😂😂😂😂जा कामधंदा कर

  • @sushamakudale5895
    @sushamakudale5895 หลายเดือนก่อน +27

    भाजपा सत्तेवर आले की ह्यांना आंदोलन कशी सूचतात आणि शरद पवार यांचेकडे सगळी बोट दखवतात तरी जरांगे फडनिस यांनाच का नावे ठेवतो

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y หลายเดือนก่อน +2

      दुसरं काही करू शकत नाही म्हणून फडणवीसाना नावं ठेवायलाच ठेवलाय त्याला

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 หลายเดือนก่อน +16

    जरांगे शरद पवार च्या घरासमोर उपोषण केल्यास आम्ही तुमच्या सोबत सामील होऊ

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 หลายเดือนก่อน +13

    याच एकच टार्गेट.तुतारी

  • @vinodkenny3560
    @vinodkenny3560 หลายเดือนก่อน +11

    जरांगेला आरक्षणाऐवजी भाजपची सत्ताच नको आहे.आम्ही सरकार पाडू या वाक्याने या चौथी नापास नेत्याच्या भाषणाची सुरुवात आहे.याला चावी कोण देतो ते न समजण्याईतके लोक वेडे नाही.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 หลายเดือนก่อน +162

    अहो तो फक्त आणि फक्त फडणवीस नको म्हणून काकांच्या इशार्यावर बोलतोय त्या बिनडोक ला काय समजावता

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน +3

      @@popatgadadhe7267 tumchya sarkhe nalayak lok avdach bolu shkatat, karan tumchya fadanvisanmadhe tr himmat nahi jarange sahebanna rokhun dakhvaychi

    • @shrirang68
      @shrirang68 หลายเดือนก่อน +15

      ​@@rushikeshgarad686saheb ???? Quarter bhidu ahe

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน

      @@shrirang68 kiti chatavi re

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน

      @@shrirang68 maratha dwesh avda ky hy tumchy mdhe

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 หลายเดือนก่อน

      तुझ्या बहिणीला झवाला का तो

  • @sunildighe5011
    @sunildighe5011 หลายเดือนก่อน +285

    फङनवीस साहेबांना हे लोक नाव का ठेवता तेच समजत नाही. ते जे निर्णय घेतात ते लोकांसाठीच घेतात.अशा बुद्धीवान नेत्याला तुम्ही बदनाम करता वाईट रे.

    • @ajitkulkarni8616
      @ajitkulkarni8616 หลายเดือนก่อน +34

      त्याला सर्व श्रुत कारण आहे. आणि ही व्यक्ती आपल्याला वरचढ आहे याची जाणीव आहे.

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 หลายเดือนก่อน

      Tarbuj mc ahe

    • @rekhapalnitkar2039
      @rekhapalnitkar2039 หลายเดือนก่อน

      आणि ते ब्राह्मण आहेत हे एक दुखणे आहे म्हणून त्यांचा राग

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +39

      ​@@ajitkulkarni8616वरचढ पेक्षाही, सुसंस्कृत, उच्चशिक्षित, सर्वांना सामावून घेणारा, निष्कलंक ब्राह्मण आहे

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 หลายเดือนก่อน +32

      सांगता करविता वेगळाच आहे. सर्व श्रुत आहे. ब्राम्हण द्वेष दुसरं काय?

  • @adnyat
    @adnyat หลายเดือนก่อน +118

    कसं असतंय, लाचाराची जागा पायाशी असतेय. मालकाच्या जागी बसायला लागला तर मालक आयुष्यातून उठवेल.

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 หลายเดือนก่อน +5

      मालक बुडाला मागच्या निवणुकीत 😂,11 रू दक्षिणा आणि फुकटचा प्रसाद खाऊन तुम्ही तर कड्या केल्या हिंदू धर्मात

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर आहे

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 หลายเดือนก่อน

      @@adnyat टरबूजची गांड मारली की मागच्या वेळेस,आणि परत तेच होईल

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 หลายเดือนก่อน +96

    काय सुशीलजी, या माणसाची तेव्हडी बौद्धिक पातळी आहे का? उगाच ह्या 12 वी नापास टपरी कारट्याच्या नादी लागण चुकीचं आहे...😂😂😂😂😂

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li หลายเดือนก่อน +19

      4थी नापास.

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน +6

      @@santoshzure2465 यानेच आज tuzya fadanvis la naki nau aanla aahe, आणि tuzya sushil ji la yanchyavar video bnvun pot bharav lagat ahe 😂

    • @shrirang68
      @shrirang68 หลายเดือนก่อน +5

      ​@@rushikeshgarad686pudhcya season madhe dusre nache yetil. Himmat asel tar ladhva nivadnuk.

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน

      @@shrirang68 ghenar tr obc tunch

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน

      @@shrirang68 khunta uptun dakhva thoklela

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 หลายเดือนก่อน +15

    जरांगेंनी निवडून यावे आणि द्यावे आरक्षण

  • @sampat307
    @sampat307 หลายเดือนก่อน +40

    मला वाटतं १०% मराठा आरक्षण दिलाय सरकार ने. आणि ज्यांच्या कुणबी नोदी भेटला त्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटेल. बाकी असे कोण राहिलाय की सगेसोयरे च धरून बसले हे साहेब.
    जर खरंच प्रॉब्लेम असेल तर १९९४ GR la कोर्ट मध्ये आव्हान का देत नाही.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 หลายเดือนก่อน +4

      मला जरा सगेसोयरे या व्याख्येत कोणकोण येतात, जरा त्या व्याखेची व्याप्ती समजून घ्यायची आहे.

    • @vpl001
      @vpl001 หลายเดือนก่อน +1

      ते 10% आरक्षण विरोधात कोर्टात याचिका आहेत, विधान सभे नंतर ते आरक्षण जाणार आहे

    • @sampat307
      @sampat307 หลายเดือนก่อน +1

      @@vpl001 🤣🤣🤣🤣🤣 नाही जात.

    • @vpl001
      @vpl001 หลายเดือนก่อน

      @@sampat307 ठीक आहे विधान सभे नंतर कळेल, आणि कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना सुध्दा ओबीसी नेते विरोधच करतं आहेत, त्या रद्द करण्यासाठीं कोर्टात याचिका टाकत आहेत

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 लुटमारीच्या आव्हान दिले आहे.सरकार वेळकाढूपणा करत आहे.
      😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 หลายเดือนก่อน +15

    खूप छान विचार मांडला आहे.

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 หลายเดือนก่อน +14

    जरांगे व विचार यांचा छतीसचा आकडा । विचार करायला सुरवात कलताच श्री शरदचंद्रजी पवार व साथी एकदम नौ दो ग्यारह होतील व जरांगे शुन्य

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.

  • @Khavchat
    @Khavchat หลายเดือนก่อน +151

    😁😁😁 ‘जरांग्या’ म्हंटलं तरी खातोय आणि ‘जरांगोबा’ म्हंटलं तरी खातोय. त्यामुळे सरकारने त्याचे लाड करू नयेत. ऑलरेडी आरक्षण देऊन झाले आहे.

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 หลายเดือนก่อน +17

      टरबूज्या म्हणल तरी चावतोय,ऊपमूख्यमंत्री साहेब म्हणल तरी चावतोय,यांचे खूप लाड झाले आता आपटूत😂😂😂

    • @Khavchat
      @Khavchat หลายเดือนก่อน +27

      शऱ्याच्या कुणब्याला राग आला वाटतं!!😁😁😁

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 หลายเดือนก่อน +13

      @@Khavchat भटूकल्याची जळाली वाटतं

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 หลายเดือนก่อน +6

      निवडणूक मध्ये पाहू आमदार कोणाचे कीती येतात.एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 หลายเดือนก่อน

      @@Khavchat तुझ्या आईवर उडाला आहे का जारंगे

  • @Ye_Bharat_Desh_Hai_Mera
    @Ye_Bharat_Desh_Hai_Mera หลายเดือนก่อน +8

    जरांगेचा मालक जी आज्ञा देईल तसा तो वागेल, त्याच्याकडे पैसे कुठे आहेत एवढी मोठी रॅली करायला, मालक नचावेल तसं नाचायचं एवढंच त्याचं काम😂

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 หลายเดือนก่อน

      तुला काय माहित आहे, जे गरीब गरजवंत मराठा समाजासाठी आरक्षण पाहिजे, तुम्ही दळभद्री लोक तुमची गु खायची सवय अजून गेली नाही

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 หลายเดือนก่อน +11

    अप्रतिम विश्लेषण,सुशिलजी

  • @Khavchat
    @Khavchat หลายเดือนก่อน +40

    😁 पूर्वी होता एक ‘हजारेअण्णा’
    😆 आता आलाय ‘जरांगेअण्णा’
    😄 प्रसिद्धीची बाधा सारखीच त्यांना
    🤣 करायचे उपोषण सोडूनी अन्ना
    😂 मिळालंय आता तरी मागतोय पुन्हा
    😆 म्हणतोय माझ्यानंतर द्या मुस्लिमांना
    🤣 पण उपाशी मारा आपल्याच बांधवांना

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน

      @@Khavchat tujya California chya swapna sarkha Tu pn 2 no ahes, khavchat kity kravi re fadanvis sahebchya paishynvr, kdhi tri khar bolat ja re

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน +5

      @@Khavchat tumha lokanna avda ka maratha द्वेष आहे

    • @Khavchat
      @Khavchat หลายเดือนก่อน +17

      @@rushikeshgarad686जरांग्या म्हणजे सगळा मराठा समाज नाही. तो कुणबी आहे आणि त्याने कितीही मराठा बनण्याचा आव आणला तरी त्याला मराठा बनतां येणार नाही.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 หลายเดือนก่อน +1

      ​@@rushikeshgarad686आम्ही पण मराठेच आहोत , पण असल्या खेळाडूंचे खेळ न समजन्याइतके मूर्ख मराठा नाही आहोत.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 หลายเดือนก่อน +9

      ​@@Khavchatएकदम परफेक्ट ख जी.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 หลายเดือนก่อน +68

    विचारवंत एकच तुणतुणं कधीच वाजवत नाही, तो बोलताना उच्चार कसे काढतो, वयस्कर व्यक्ती बद्दल किती अभद्र बोलतो, अश्य व्यक्ती कडून कशाची अपेक्षा करता?

    • @parmeshwarubale4752
      @parmeshwarubale4752 หลายเดือนก่อน +1

      तो कोयत्याने हात पाय तोडायची भाषा वापरतो त्या बरी वाटत असेल

    • @jadhavsominath8456
      @jadhavsominath8456 หลายเดือนก่อน

      तुम्ही खूपच संस्कारी लोक दिसतात कारण तुम्हाला जलवारी करून आलेले लोका बदल खूपच कुतूहल वाटत..

  • @shashikantkulkarni3009
    @shashikantkulkarni3009 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर

  • @ashwinibaravkar5585
    @ashwinibaravkar5585 หลายเดือนก่อน +13

    अशातूनच केजरीवाल जन्मला होता
    दुसरा केजरीवाल होऊ पहात आहेत
    जंरागे पाटिल साहेब

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 หลายเดือนก่อน +54

    ह्या जरांगेला खरंच अक्कल नाही. त्याला कसं कळत नाही की कोण त्याला वेडा बनवतयं ते.

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 หลายเดือนก่อน +4

      Tyanche soda .tyamchya magil samajala savadh vhayla nako ka .tyana kahi kayde biyde kaltat ki nahi .

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i หลายเดือนก่อน

      तो वेडा बनून पेढा खातोय म्हामद्याची रसद बंद झाली की कुणी नाव पण घेणार नाही

    • @dilipdeshmukh3022
      @dilipdeshmukh3022 หลายเดือนก่อน +4

      तरी असल्या बेअक्कल माणसाच्या मागे समाज लोकं कशी जातात तेच कळत नाही मला.

    • @parmeshwarubale4752
      @parmeshwarubale4752 หลายเดือนก่อน

      ​@@dilipdeshmukh3022तू बेअक्कल आहे जारांगे पाटील नही विदर्भ मधील मराठा आणि मराठवाडा मधील मराठा एकाच आहे त्याना ओबीसी तून आरक्षण आहे मागणी बरोबर आहे बेअक्कल लोकांना ती कळत नाही

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i หลายเดือนก่อน

      पैसे मिळतात कुठलेही आंदोलन पैसे मिळाल्याशिवाय होत नाही वर खाणे फुकट ​@@dilipdeshmukh3022

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 หลายเดือนก่อน +7

    ह्या जातीपातीच्या राजकारणा मुळे, पुरोगामी महाराष्ट्राचा, प्रतिगामी महाराष्ट्र निर्माण झाला

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 หลายเดือนก่อน +70

    महाविकास आघाडी ला घाबरतो शरद पवार चा नौकर आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 टरबुझाचा टेबलपुस्या

  • @user-ii6py9zi5v
    @user-ii6py9zi5v หลายเดือนก่อน +18

    त्याच एकमेव कारण म्हणजे शिंदे अजित पवार फडणवीस यांच्याकडे सत्ता आहे म्हणून

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 หลายเดือนก่อน +14

    सुशीलजी तुम्ही जे बोललात ते शक्ये आहेका.मराठा समाज सर्व सहमत असेल असे नक्की सांगता येणार नाही. मराठा आमदार खासदार किती निवडनुका झाल्या पण त्यांच्यात मराठी असल्याचा किव्हा समाजाचे हित व्हावे असे दिसत नाही. फक्त राजकारण आहे.

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 หลายเดือนก่อน +92

    आरक्षणाचे सर्व गाढे अभ्यासक मणतात की सगेसोयरे हा शब्द मराठा आरक्षणात बसत नाहि.तरी पण जरांगे साहेबांचा सगेसोयरे व ओबीसी मधूनच जर आरक्षणचा हट्ट आसेल तर एक दिवसाचा मुख्यमंत्री जरांगे यांना करावे.मग त्यांनी मराठा बांधवांना सरसगट आरक्षण द्यावे .मग ते कोर्टात टिकेल न टिकेल हे येणारा काळच ठरवील.

    • @sbsalunke4630
      @sbsalunke4630 หลายเดือนก่อน +7

      जाती निहाय जांगणान करा मग समजेल दिलेले आरक्षण कायद्यात बसत का ते.

    • @shrirang68
      @shrirang68 หลายเดือนก่อน +8

      @@sbsalunke4630 itki varsh satta bhogun pan maagas kase rahile mag

    • @ganeshwagh2185
      @ganeshwagh2185 หลายเดือนก่อน +2

      अरे दादा कुणबी समाज हैद्राबाद गॅझेट नुसार ओबीसी आरक्षण मध्ये आहे..... तो लागू करण्यात आला की संपल...... सगेसोयरे पाहिजेच नाही गॅझेट नुसार ओबीसी आरक्षण घेणारच आहे समाज...........

    • @pushpakasbe5459
      @pushpakasbe5459 หลายเดือนก่อน

      जरागे निवडणूक लधवू शकत नाहीत. कारण ते निवडणूक नियमावली त बसत नाहीत ते त्यांना चागले माहीत आहे ते अथेहिन राजकारण करत आहेत भाषणात प्रबोधन नसते फक्त ओ बि सि नेत्या वर बघतो पाडतो असे इरसाल भाषेत वक्तव्य करतात मराठयांना आरक्षण मिळावे असे सवोचे मत आहे मागिल आरक्षण माननीय उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळाले असतानाही ते जरागे कलुषित भाषेत त्यांच्या बाबत वक्तव्य करतात हे त्यांना जाणीव नसल्याचे लक्षण आहे

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk หลายเดือนก่อน +1

      ​​@@shrirang68ho pn pm obc ahe te chalate😂😂

  • @ravindralagwankar3590
    @ravindralagwankar3590 หลายเดือนก่อน +22

    मैदानाच्या बाहेर बसून याला पाडू त्याला पाडू असे बोलण्या पेक्षा मैदानावर उतरून जिंकून दाखवावे

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb หลายเดือนก่อน +82

    जरांगे चे अंदोलन हे फक्त विधानसभेची निवडणूक होत पर्यन्तच चालनार आहे ...

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 หลายเดือนก่อน +4

      खरंय

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईला सांगितलं आहे का त्यानं

    • @bapuraomore4236
      @bapuraomore4236 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂
      बरोबर ओळखलं

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 หลายเดือนก่อน +4

      💯👌👌 बरोबर अंदाज आहे...

    • @prakashbudhwant4422
      @prakashbudhwant4422 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर 👍

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o หลายเดือนก่อน +9

    विचार करणारे विचारवंत असतात, सज्ञान सुशिक्षित असतात जरंग्या सारखे अडाणी अशिक्षित आणि बिनडोक काय विचार करणार ?

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 หลายเดือนก่อน +14

    जो स्वतः च्या अकलेने चालतो तोच विचार करू शकतो.

  • @narendrachaudhari2364
    @narendrachaudhari2364 หลายเดือนก่อน +29

    योग्य वाट दाखवताय सुशील जी

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z หลายเดือนก่อน +12

    ज्यांनी १९९४ ला जीआर काढला व मराठा आरक्षण वगळले ते कसे जातील,

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 หลายเดือนก่อน +14

    जरानंगे यांना एव्हडे घाबरू नका 🚩 जरानंगे हा शरद पवार चा एजन्ट आहें 🚩अतिशय हेकट,, अडमुठ्ठा, एडेलतट्टू,,, माणूस आहें 🚩 जरानंगे ला तुम्ही साहेब म्हणू नका,, तो 5 वी नापास, अडाणी आहें, त्याची साहेब म्हणायची लायकी नाही 🚩 जरानंगे यांना हा प्रश्न सोडवायचंच नाही म्हणून ते नवं नविन अवाजवी मागण्या पुढे करतात 🚩 ते फक्त हिंदू एकतेच्या विरोधी, मुस्लिम धर्जीने,, आणि फक्त ब्राह्मण द्वेष्टे आहेत,, त्यांचं फार कौतुक करू नका 😫

  • @nanavaidya8410
    @nanavaidya8410 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 หลายเดือนก่อน +17

    अगदी बरोबर..... स्वतःची इमेज तयार केली त्याचा फायदाही म वीआं घेण्याच्या तयारीत आहे ....अधळ दळत. कुत्र पीठ खात म्हणी प्रमाणे होत आहे म वी आ फायदा उचलु देऊ नये आज पर्यंत आरक्षण वर कोणी ही बोलले नाही स्वतः ठाकरे सुद्धा

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe6128 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u หลายเดือนก่อน +17

    मुळात जरांगे आणि म वी आघाडी ला हा मुद्दा विधानसभा निवडणुकी पर्यंत मिटवायचा नाहीच जरांगे हे शरद पवार हे सांगतील तसं बोलणार आणि वागणार आहेत आणि शरद पवार यांना यांना काही करून सू सू ताई नां मुख्यमंत्री करायचं आहे

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb หลายเดือนก่อน

      सु सु आता कशी खासदार मधुन आमदार होईल 🤔

    • @user-qp6sy1jv2u
      @user-qp6sy1jv2u หลายเดือนก่อน +1

      @@SUNITAJOSHI-yf1eb मुख्यमंत्री होताच खासदार पदाचा राजीनामा देऊन आमदार होण्यासाठी निवडणूक लढवता येते उद्धव ठाकरे सुध्दा मुख्यमंत्री झाले तेव्हा आमदार नव्हते मुख्यमंत्री झाल्यानंतर ते विधानपरिषद सदस्य झाले

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb หลายเดือนก่อน

      @@user-qp6sy1jv2u ok

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb หลายเดือนก่อน

      Ok​@@user-qp6sy1jv2u

  • @user-kg3qq5dg2e
    @user-kg3qq5dg2e หลายเดือนก่อน +7

    खुप उशीर केला जरांगेनी समजायला

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 หลายเดือนก่อน +5

    जरांगे पाटील यांनी उपोषण करु नाही त्यांनी फक्त उमेदवार देयावे नाहि तर समाज दुर जाईल जय शिवराय जय भीम

  • @simpli721
    @simpli721 หลายเดือนก่อน +10

    जरांगझेब बादशाह हा महाराष्ट्राच्या जाणत्या राजाचा माणूस. तो जाणत्या राजाच्या आज्ञा पाळणारा रखवालदार आहे. त्याला महायुतीला पडण्याची कामगिरी दिली आहे आणी तो तेच करणार.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.

  • @dr.pandurangkulkarni4373
    @dr.pandurangkulkarni4373 หลายเดือนก่อน +5

    मनोज दादांनी राष्ट्रसेना ह्या नावाने राजकीय पक्ष काढून स्वतः फडणवीस यांच्या विरोधात उभे राहून जिंकून यावे.
    असा विचारवंत, ज्ञानी माणूस मुख्यमंत्री व्हावा ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 หลายเดือนก่อน +8

    हे आंदोलन विधानसभा निवडणुकीत नंतर संप ल

  • @shivajikale996
    @shivajikale996 หลายเดือนก่อน

    कुलकर्णी साहेब आपलं मत अगदी बरोबर आहे, पाटलांनी आता गरजवंतांना सत्ता मिळऊन देऊन आपले टार्गेट पूर्ण करायला पाहिजे ! धन्यवाद

  • @DeshpremiP
    @DeshpremiP หลายเดือนก่อน +3

    ह्याच्यामुळे मराठ्यांची वाट लागली. इतर जातीचे लोकांशी मराठ्यांचा सलोखा होता, तो संपत चाललाय.

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 หลายเดือนก่อน +2

    समाज कारण करणारा जर कुणाच्या आशीर्वादाने चालत असेल तर तो स्वतचं संपतो

  • @user-lj4ru9nc9r
    @user-lj4ru9nc9r หลายเดือนก่อน +3

    इतकी वर्षे जरांगे पाटील कुठे होते आरक्षणा साठी एवढी वर्षे काँग्रेस सरकार असताना आरक्षण चा विषय का नव्हता तुमचा बोलविता नेता कोण

  • @Maratha997
    @Maratha997 หลายเดือนก่อน +3

    मी पदवीथर आहे जरांगेपाटलांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे आणी अशी अनेकजण सुशिक्षीत मुले त्यांच्या पाठीमागे आहे,समाजाच्या वेदना कळायला शिक्षण लागत नाही ह्रदययलागत

    • @vinodsoyam257
      @vinodsoyam257 หลายเดือนก่อน

      बिल्कुल..
      आपन पदवीधर आहात की पदवी_थर आहात..

  • @Gtyjj
    @Gtyjj หลายเดือนก่อน +1

    Sir Farach chanBolalat🎉🎉🎉🎉🎉

  • @milindlele7458
    @milindlele7458 หลายเดือนก่อน +7

    चूका दाखविणे , टीका करणे , शिवीगाळ करणे इतकेच जमणार पण जवाबदारी घेऊन स्वताला सिद्ध करण्याची क्षमता अजीबात नाही.

  • @user-jt6zz2xy9u
    @user-jt6zz2xy9u หลายเดือนก่อน +5

    योग्य चिंतन
    पुर्वी राजा हत्ती भेट द्यायचा.
    न बोलता काम करणे

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 หลายเดือนก่อน +3

    बाबो काय ऊर्जा आहे साहेबांची.... इति 420

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 หลายเดือนก่อน

    तुमचा उपरोधिक व्हिडिओ आहे. त्यांना त्यांची ताकद चांगली माहित आहे. त्यांना काकांना सत्तेवर आणायचे आहे.

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 หลายเดือนก่อน +2

    उद्या चे २० तारखेला मिटिग मध्ये ठरणारच आहे,उभे करून विधान सभा लढवावी च लागेल.जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo หลายเดือนก่อน +7

    खरं आहे, मनोज दादांनी मराठा, मुस्लिम व दलित समाजाची एकजूट करून विधानसभेला पाडापाडीचे राजकारण करण्यापेक्षा स्वतःचे उमेदवार निवडून आणुन मराठा मुख्यमंत्री एक मुस्लिम उपमुख्यमंत्री एक दलित उपमुख्यमंत्री करुन सत्ता स्थापन करावी.व आरक्षणाच्या प्रश्ना सहीत महाराष्ट्राचे इतर प्रश्न सोडवावेत.एक सामान्य समाजसेवक मुख्यमंत्री झाला तर आनंदच आहे.

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y หลายเดือนก่อน

      अरे देवा देवा . अकलेच खोबरं झालयं

  • @sadanandkhanavalkar8477
    @sadanandkhanavalkar8477 หลายเดือนก่อน +2

    महविकास आघाडीला हा प्रश्न सुटावा असे वाटत नाही कारण प्रश्न सुटला तर राजकारण करता येणार नाही

  • @SSB.84
    @SSB.84 หลายเดือนก่อน

    अतिशय वैचारिक सुंदर विवेचन

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 หลายเดือนก่อน +2

    सुशिलजी,जरागे कोणचे आहे बुजगावणे आहे हे सर्वश्रुत आहे.. पवार यांनी नेहमीच सत्ते नसले कि हे सगळे उद्योग सुरु करतात हे शेम्बडे पोर पण सांगू शकत

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 หลายเดือนก่อน +6

    मुख्यमंत्रि बनन्याच्या काव्यात जर जरांगे फसले तर ते फिटले.बघुया काय होते ते.

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 หลายเดือนก่อน +1

      Banu det ki mukhyamantri magel tyala magel titke arkshan milel baman ani bjp sodun

  • @user-dw7cj8gv3s
    @user-dw7cj8gv3s หลายเดือนก่อน +3

    कोन साहेब कसला साहेब

  • @mahendrashankarraojagtap1936
    @mahendrashankarraojagtap1936 หลายเดือนก่อน

    खूप छान साहेब तुहमी मत माडले आहे त्याबद्दल खूप खूप आभार 🙏

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k หลายเดือนก่อน +3

    जरांजे हे शरद पवारांची कठपुतळी आहे... तेव्हा जरांगे नी काय करावे व करू नये हे शरद पवारच ठरविणार.... नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा, किर्ती मिलेगी...

  • @yuvrajnarwade141
    @yuvrajnarwade141 หลายเดือนก่อน +2

    कुलकर्णी साहेब जारंगे साहेब यांना हरभरा चे झाडावर चडू नका तयाना कोणाला पडायचं ते कळतं आहे तताना राजकारण नातं याच नाही तुम्ही आमच्या पेक्षा जास्त झुशर आहेत तरी तुमची भाषा आम्हाला कळतं आहे.

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 หลายเดือนก่อน +37

    Yz जरंगे सगळी व्यवस्था ही तुमची आहे 23 टक्के मराठा कडे 200 आमदार 35 खासदार सगळे बँक जमिनी मेडिकल कॉलेज सगळं साखर कारखाने सहकारी संस्था तुमच्या कडे असताना तुम्ही मागास कसे आणि 2 ते 3 obc नेत्यांना आयुषभर शिव्या देऊन आरक्षण भेटणार का... तुमच्या परिस्थिती ला 70 वर्षे तुम्ही ज्यांना साहेब मानले तेच नेतेच जवाबदार आहेत

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน

      Jarange ni thoklela khunta uptun dakhva n mg ata, obc madhun kunbi certificate cha dam asel tr, yamule tr tumchya dukhat ahe

    • @sbsalunke4630
      @sbsalunke4630 หลายเดือนก่อน +5

      मराठा समजा सारखं दातृत्व इतर समज करू शकत नाही.
      पहिले आरक्षण मराठा नेत्यानेच इतर समाजाला उदार अंतकरणाने दिले.परंतु आज मराठा समाजाला गरज भासली तर सर्व कावळे ओरडुन विरोध करू लागले.

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 หลายเดือนก่อน +2

      @@sbsalunke4630 आरक्षण हे नियमानुसार पंतप्रधान vp सिंग च्या आदेशानुसार भेटलं आहे... त्यात मराठा नेत कसलं हात

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 หลายเดือนก่อน

      @@rushikeshgarad686 अश्या नोंदी व्हेरिफाय होतं नाही बेटा कुठं ही जा.... आरक्षण ने जर सोन्याची कौल अली असती तर सगळे बलुतेदार न्हावी कुंभार सुतार लोहार माळी सगळे सरकारी नौकरी त असते. किंवा फोर्टूनर मधून फिरलं असते.... आणि हे पाहून अमेरिका ने 200 टक्के आरक्षण दिलं असते बरोबर पाटील... चीन जपान इंग्लंड कोरिया जर्मनी यांनी 500 टक्के दिलं असते आणि गरिबी मिटवलं असते... उद्योगधंदे तुन आणि कामातून समृद्धी येते आणि मी कोणाला सांगतो तर अंगटा चाप बेवडा सासऱ्या जीवावर बांडगुळ आणि समाजाला मुर्ख बनविणारे जरंगे समर्थक ना

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 หลายเดือนก่อน

      हो तुझ्या म्हणण्याप्रमाणे बाकीचे सर्व ठीक आहे पण तु जरांगे पाटिललाका आसे बोलतो, तु भिकारचोट येवढा मोठा नाही yz

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o หลายเดือนก่อน +5

    Cm jarange ,100%%hou shktat,brobr he ,yanchya nusarch honar he❤❤❤❤

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 หลายเดือนก่อน +3

    त्याला तुम्ही सर्वांनी वर उचले आहे त्याची लायकी नसुन त्याचा सिनेमा काढला आहे

  • @sureshpatil3382
    @sureshpatil3382 หลายเดือนก่อน

    Very good guidance the people in Maharashtra will think on ur comments thanks pl send to Manoj dada jarange patil

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 หลายเดือนก่อน +10

    करामती कराचा जंरागे पाटील काव्याबाबत का? बोलत नाही.

  • @operaentertainment211
    @operaentertainment211 หลายเดือนก่อน +19

    आरक्षणाची लढाई फक्त कोर्टात आणि कोर्टात जिंकू शकता त्यासाठी प्रयत्न करा, जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाला तरी आरक्षण देऊ शकत नाही जोपर्यंत ते कोर्टात टिकेल यासाठी प्रयत्न होत नाहीत

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 หลายเดือนก่อน +4

    प्रत्येक नेत्यांकडून लेखी घेणार होते ते कुठे अडलं?

  • @rekhadeshpande1420
    @rekhadeshpande1420 หลายเดือนก่อน +3

    हे सगळं करण्या साठी पैसा कुठुन येतो

  • @dilipgj
    @dilipgj หลายเดือนก่อน +2

    अतिशय संयमित पणे मुद्दा उत्तमपणे मांडला आहे. त्यांचा वरचा मजला रिकामा नाही, अश्यानाच कळू शकेल.

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb หลายเดือนก่อน

      शालजोडी तुन मारली आहे.

  • @ajjuk4301
    @ajjuk4301 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस यांना target करतात कारण पुरोगामी महाराष्ट्रात ब्राह्मणांना शिव्या दिल्या कि तुम्हि श्रेष्ठ असा समज झाला आहे

  • @mahanmandekar3860
    @mahanmandekar3860 หลายเดือนก่อน +2

    जारागे हे कुणा साठी काम कर तात हे जनतेला माहीत पहले आहे मराठा आदोलन हे फक्त निमित्त आहे

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 หลายเดือนก่อน +18

    जरांगेंना सत्ताधिश बनवण्याचा सल्ला देवुन त्यांना फिटवन्याचा कावा,
    न ओळखण्या इतपत आता महाराष्ट्र अडाणि राहला नाहि.

  • @lp34pune
    @lp34pune หลายเดือนก่อน +1

    Sushilji
    Nicely explained/exposed the other side of the coin. It's better to avoid sush topic.

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 หลายเดือนก่อน

    वा सुशीलजी अनमोल सल्ला जरांगे साहेबाला

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 หลายเดือนก่อน +1

    स्वतः मोठे व्हा🎉🎉

  • @rmore6994
    @rmore6994 หลายเดือนก่อน +7

    Jarange ha Shard Pawar ani udhav Thakre cha ahae

    • @rushikeshgarad686
      @rushikeshgarad686 หลายเดือนก่อน

      @@rmore6994 Tu fadanvis cha ahes ka mg

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 หลายเดือนก่อน

      ​@@rushikeshgarad686तुला जा झोंबतंय एवढं? प्रत्येक कमेंट वर भुंकतोयस तो.

  • @rameshmujumdar8127
    @rameshmujumdar8127 หลายเดือนก่อน

    कुलकर्णी, सुंदर विश्लेषण केले आहे.

  • @babulaldagliya7692
    @babulaldagliya7692 หลายเดือนก่อน

    सुशील साहेब "विचार करायला" साहेबांनी जरांगेला परवानगी दिली नाही. त्यामुळे ते विचार न करताच बडबडणार! विचार करणार नाही.

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 หลายเดือนก่อน +1

    तेही ठरवलं जाईल...कोठे उभा राहायचे व कोठे फक्त उमेदवार पाडायचे

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx หลายเดือนก่อน +1

    सुशील कुमार जी बराबर आहे❤😂🎉

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 หลายเดือนก่อน +4

    Jarange rajkaran karat ahe marathyanche arakshanache kahi dene ghene nahi . Poli bhajun ghet ahet.

  • @praveshdwar
    @praveshdwar หลายเดือนก่อน +2

    महा बिघाडी सरकार आणण्यासाठी हे आंदोलन चालू आहे बाकी आंदोलनाचा दुसरा आरक्षण वगैरे काही उद्देश नाही

  • @shivkumarpatil6812
    @shivkumarpatil6812 หลายเดือนก่อน

    सुशील जी अवघड आहे राव, भारी खेचलं जरांगेना

  • @amoljadhav8937
    @amoljadhav8937 หลายเดือนก่อน +1

    या माणसाच्या नादी लागू नका
    त्याचं काम फक्त चांगलं डोकं खराब करणे हेच आहे