RSS चे हिन्दू राष्ट्राचे स्वप्न कधीही साकार होणार नाही : लोकमत चे संपादक सुरेश द्वादशिवार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 484

  • @pornimagaikwad7452
    @pornimagaikwad7452 2 ปีที่แล้ว +7

    आपल्या अभ्यास पूर्ण ज्ञानासमोर मी नतमस्तक आहे सर ! साष्टांग नमस्कार !

  • @drkmgiri
    @drkmgiri 5 ปีที่แล้ว +16

    सुंदर भाषण आणि विचार, धन्यवाद आवाज इंडिया टीव्ही

  • @vasanthiranya8964
    @vasanthiranya8964 ปีที่แล้ว +2

    लोकमत चे संपादक यांचे विचार बरोबर आहेत.

  • @MadhukarPaikrao-uc7on
    @MadhukarPaikrao-uc7on ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या सारखे चंगले विचारवंत भारतात असले तर
    कोणीही भारताचे हिंदुस्तान होऊ देणार नाहीत.जय संविधान

  • @shamkumarchavan7356
    @shamkumarchavan7356 3 ปีที่แล้ว +3

    फार छान विश्लेषण

  • @AnilgGarde
    @AnilgGarde 5 ปีที่แล้ว +12

    I agreed with your wonderful observations and explanations about religion etc.

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan2185 3 ปีที่แล้ว +5

    परंतू हिंदू राष्ट्र कोणाच्या भरवश्यावर आणि कोणाचे sc, st, obc चे हिंदू राष्ट्र की ब्राम्हणांचे हिंदू राष्ट्र , जागृत sc, st, obc समोर येऊन सांगत आहे की आम्ही हिंदू नाही. आणि डा. बाबा साहेबांनी संविधान मध्ये ज्यांना विदेशी ब्राम्हण नी छुद्र म्हटले बाबासाहेबांनी संविधान मद्ये त्यांना च, st, obc संविधानिक नाव दिले, मग ब्राम्हणांचे हिंदू राष्ट्र 3.5 % ब्रह्म्नांच्या भरवश्यावर संविधान व कायद्याच्या विरोधात कसे.

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 4 หลายเดือนก่อน

      अस कोणताच हिंदु म्हणत नाही
      अपवाद बौद्ध धर्मीय
      हे म्हणणारे फक्त राजकारणी
      आणी हिंदु राष्ट्र अपेक्षित च नाही. तसेच दारुल ए हरब को
      दारुल ए ईस्लाम बनाना हे देखील अपेक्षित नाही. 😊

  • @sumendrapawar9370
    @sumendrapawar9370 6 ปีที่แล้ว +53

    भारत देशात सगळ्या धर्माचे लोकं एकत्र राहतात जर त्यांनाच एका छत्राखाली ठेवण्यास प्रयत्न केले तर कुणाला काय प्रॉब्लेम असेल.. हिंदू मुस्लिम सिख खिश्चन धर्म धर्म करण्या पेक्षा मानव धर्म जोपासला तर सगळयांचेच कल्याण होईल..
    आपल्यातील किती तरी लोकांचे इतर धर्माच्या लोकांशी मैत्री तर असतेच ना आणि वेळ आली तर तुम्ही त्या व्यक्तीचा धर्म न बघता त्याच्या साठी जीव पण द्यायला तयार असता मग कशाला हवाय धर्म..

    • @ART_INDIA
      @ART_INDIA 5 ปีที่แล้ว +1

      Absulatly right... totally agree.... Manav tee pudhee Dharm yeet naahe.... heyaa rajkarnyaanaa kown samjvnaar.....yee hee desha chee khoop moothi Khant aahe...🤔

    • @shubhisings3333
      @shubhisings3333 5 ปีที่แล้ว +1

      Jaun akda RSS chya akhadya karkartyala vichar..kalel tula lok kiti dharm andhle zale ahet te..

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 3 ปีที่แล้ว +4

      नागालैडमधे मेघालय मधे जाऊन राहून बघा...मग कळेल हिंदू अल्पसंख्य असतो तेथे काय त्रास होतो.विशेषतः या वक्त्याना सहकुटुब राहायला पाठविले पाहीजे....म्हणजे या वल्गना बंद होतील...नागालैड कशाला केरळमधे ऊघडपणे कायदा तुडवून गोमास फेस्टीवल साजरा करतात..हिदूच्या नाकावर टिच्चून त्याना आपला बहुमोल ऊपदेश द्यायला केरळला जाणार का???लोकप्रिय होण्यासाठी .हिंदू धर्माविरूद्ध बोलणे ही हल्ली सवंग फैशन आहे...भाषेच म्हणाल तर तुम्हाला जर्मन कोठे येते....अडाणी माणसाला साक्षात्कार ..होत नसतो व तो ज्ञान देत नसतो हा आपला गैरसमज आहे...,रामकृष्ण परमहंस..रमण महर्षि...हे कितीशिकले होते??हिदूनी कधी धर्मयुद्धे केली??शैव वैष्णव यांच्यात कधी युद्ध झालै ते जरा स्पष्ट करा

    • @देवर्षकामत
      @देवर्षकामत 3 ปีที่แล้ว

      @@nageshjoshi2042 👍🏻

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nI2lXHrOyBA/w-d-xo.html

  • @IamNitGautam
    @IamNitGautam 5 ปีที่แล้ว +8

    इतिहास के पन्नों से:-भाग1:-
    भाग1:- एतिहासिक और वैज्ञानिक दृष्टिकोण से भारत में ब्राह्मणो के आने से 5000 साल पूर्व भारत के लोग आपस में मिलकर रहते थे तब जाति सिस्टम और धर्म नही था इसलिये तब भारत को सोने की चि़डि़या कहा जाता था।भारत में दुष्ट ब्राह्मणों के आने के बाद भारतीए समाज धर्म और जातियों में बांट दिया गया था जिसमें चार वर्ग थे।
    1 ब्राह्मण:- जो उच्च लोगों को शिक्षा देते थे और सभी क्षत्रिय,वैश्य, शूद्र इनके गुलामी करते थे।
    2 क्षत्रिय:-जो दुश्मनों से लड़ते और देश की रक्षा करते थे।
    3 वैश्य:- बनिया जो ब्राह्मण और क्षत्रिय के गुलाम थे और इनके कमर्शियल कार्य करते थे।
    4 शूद्र :-(sc/st/obc indian muslims) जो सबसे निचले पायदान पर थे और ऊपर सभी जातियों के गुलाम थे। इनका कार्य सभी के घर से लेके बाहर तक मेहनत और गंदे कार्य करना था।इनके पास न कोई संपत्ति और अधिकार था इनकी दशा जानवरों से भी बदतर बना दी गई थी।जो लोग इनकी गुलामी करने के लिए आतुर थे इनके करीब रहकर गुलामी किया तो कुछ संपत्ति और अधिकार मिल गया जो obc कहलाए ये..

  • @voiceindia3733
    @voiceindia3733 3 ปีที่แล้ว +2

    सेक्यूलर - 3रा नंबरसरळ सरळ बौध्द म्हणा हिंदू लोकांना कळुदया

  • @bharatpawar6836
    @bharatpawar6836 5 ปีที่แล้ว +14

    Rss चे स्वप्न म्हणजे सूर्याला पकडणे सारखे आहे

  • @raghuramteke1952
    @raghuramteke1952 2 ปีที่แล้ว +1

    Sir ! Your analysis is correct۔Jai Sanvidhan ۔

  • @Sunilrashtra123
    @Sunilrashtra123 6 ปีที่แล้ว +14

    धन्यवाद सर.
    भारत हिंदुराष्ट्र होणे शक्य नाही. कारण बहुतेक हिंदू आज धर्मनिरपेक्षता म्हणजेच मानवतावादाचा स्वीकार करीत आहेत. पण देशातील बहुसंख्य मुस्लिम हे कट्टरता वादाचे शिकार आहेत.

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว

      Rss mule Muslim kattar zalet

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว

      Shocking seminar series on
      Sangh terror and Failures of Justice and Who killed Karkare ? By S M Mushrif, Niranjan Takle, justice Kolse Patil etc etc etc on utube unbelievable

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว

      Shocking interview of, Karan Thapar by Nilu Vyas from Satya Hindi news and video of Ashok Kumar Pandey on," Forgotten incident of 1947, about the Jammu genoside at the time of partition etc on utube

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว

      Religion which is based on pakhand propaganda blind faiths, Jaati Varna untouchability, inequalities and injustice, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and the violence,
      Was and is never manavta Wadi
      Please check and confirm the Vedic penal code Manusmriti

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 4 หลายเดือนก่อน

      😂😅 ईराक इराण सिरीया मध्ये हिंदु आहेत का? शिया आणी सुन्नी मुसलमानांमध्ये लढाया हिंदुंमुळे होत आहे का? ​@@ajitkatariya4673

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal 3 ปีที่แล้ว +3

    Great intelectual discourse....

  • @pariksheetlandge38
    @pariksheetlandge38 5 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान खरंच आपल्यासारखे विचारवंत घरोघरी झाले तरच हा देश सुधारेल। आपण सांगितलेली धर्म युद्ध आणि सांडलेले रक्त याच्याच अभ्यासावरून बाबासाहेब यांनी १९५६ ला जगविख्यात धम्मक्रांती केली असणार आणि सेकयुलर वर्ग निर्माण केला ।। आपले विचार तरुण मूला मुलींना मार्गदर्शक आहेत,

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 3 ปีที่แล้ว +1

    Great analysis Jai bhim

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 ปีที่แล้ว +1

    RSS ne hindu rashtra cha sthane sathi jordar prayatna karavet khar mhanje modi sarkar nech yabaabtit jordar prayatna karavet

  • @dinkarsonkamble3244
    @dinkarsonkamble3244 3 ปีที่แล้ว +2

    हिंदुपेक्षा बौद्ध लोकसंख्या जास्त आहे जिला लोक कपटाने सेक्युलर जनता म्हणतात.

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nI2lXHrOyBA/w-d-xo.html

  • @silentkiller0114
    @silentkiller0114 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan anjan ghatle

  • @d.djadhav30
    @d.djadhav30 6 ปีที่แล้ว +21

    Nice Jay Bharat jaybhim

    • @ART_INDIA
      @ART_INDIA 5 ปีที่แล้ว

      Ethee jai Bheem khoothoon aala.....🤔🤔🤔

    • @pratiktambe2543
      @pratiktambe2543 3 ปีที่แล้ว +1

      Jay bhim

  • @SachinMujmule-je8vm
    @SachinMujmule-je8vm ปีที่แล้ว

    धार्मिक कट्टरता ही आतंकवादा ची पहली पायरी आहे.

  • @pareshbhangle9476
    @pareshbhangle9476 ปีที่แล้ว

    साहेब, सेक्युलॅरिझम हा शब्द सविधानातुन वगळला पाहिजे

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 ปีที่แล้ว

    भारत already एक हिंदू राष्ट्र आहे यावर संघाचा विश्वास आहे. त्यामुळे हिंदुराष्ट्र नव्याने बनवण्याचा प्रश्नच नाही. आदरणीय वक्त्यांनी संघाबद्दल पुरेशी माहिती घ्यायला हवी होती.

    • @KP-Capri
      @KP-Capri 10 หลายเดือนก่อน

      Andh bhaktichi parakashtha😂😂😂

  • @sanilyadav1450
    @sanilyadav1450 3 ปีที่แล้ว +1

    That is called True Intellectual.

  • @NivruttiJore
    @NivruttiJore 3 หลายเดือนก่อน

    साहेब नमस्कार,गुंड, ठग, फेकु, फडतुस, जासुस, आसुरवृत्ती फिरंग्यांच्या अनुवंशिकतेने देशाच्या विविधतेचा छळ...जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र.

  • @shantaramholey6411
    @shantaramholey6411 3 ปีที่แล้ว +1

    जे व्हायचं ते होते, यापुर्वी अनेकदा असेही म्हटले होते की भा ज पा ची
    सत्ता येणार नाही, पण आता आलीं आहे.तुम्ही निरर्थक मतांची टक्केवारी न काढता चिंतन करून
    काँग्रेस पक्षाचया। ह्रास ची कारणे शोधावी.

  • @ananddip5161
    @ananddip5161 3 ปีที่แล้ว +5

    साहेब तूम्ही मुस्लिम धर्माचा जन्म सांगितला, जैन धर्माचा जन्म सांगितला बौध्द धम्माचा, आणि हिंदू धर्माचा सुध्दा जन्म सांगायला पाहीजे... तसेच तुम्ही इतर धर्मियांची लोकसंख्या सांगितली, बौद्धांची लोकसंख्या सांगायला पाहिजे होती.. तुम्ही जगातिल बौध्द लेणी, स्तुप, बौध्दविहार यांचा इतिहास विसरलात कि काय?

  • @ranjitgavandi144
    @ranjitgavandi144 ปีที่แล้ว

    आत्ताची गरज एकच आहे आणि ती म्हणजे आपल्या नेत्याच्या पाठीशी उभे रहातांना नेत्यांची पहिली बाजू,दुसरी बाजू समजल्यावर नेत्यांची तीसरी व खर्या मानसिकतेची बाजू जाणुन घ्यावी !

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 5 ปีที่แล้ว +8

    सर ,आपल्याला साष्टांग दंडवत्....

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

  • @santoshgheware1383
    @santoshgheware1383 5 ปีที่แล้ว +3

    लोकशाही, संविधान होणे के बावजुद भी धर्म, जाती, वर्ण संकर क्यू है ! लोकशाही, संविधान होते हुए भी क्यू असमानता एवं भेदाभेद क्यू है !अभी भी क्यू फायदा नही हुवा है या संविधान मे कुछ कमिया है !

    • @manojtambe5400
      @manojtambe5400 5 ปีที่แล้ว

      बाबासाहेब स्ंविधांन सुपूर्द करताना म्हणले होते स्ंविधन कितिही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक चांगले नसतील तर याचा काही उपयोग नाही.

    • @jeetubansodemanmad8198
      @jeetubansodemanmad8198 5 ปีที่แล้ว

      हे RSS सारखे जातीवादी आहेत ना आग लावनारे

    • @asmitalandge3967
      @asmitalandge3967 5 ปีที่แล้ว

      santosh gheware भारत के संविधान में कमी नहीं है । कमी तुम्हारे हिंदू समाज में जो हजारों जातियां हैं उनमें रचा बसा हजारों साल का जातिवाद का जहर है । भारत का संविधान कहता है सब लोग समान हैं ।

  • @MegaShivlal
    @MegaShivlal 6 ปีที่แล้ว +3

    great sir jai bhim

  • @deokarumesh5368
    @deokarumesh5368 4 ปีที่แล้ว +2

    तुमचं विष्लेशण म्हणजे निव्वळ चक्रमपणा आहे

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 5 ปีที่แล้ว +4

    जैन धर्माची सुरवात महावीरांनी केली नाही
    जैन धर्म सनातन धर्म आहे जैन धर्माचे 24 तिर्थंकर आहे त्यापैकी प्रथम तिर्थंकर भगवान ऋषभदेव आहै। जरा जैन धर्माचा अभ्यास करुनच भाषन बाजी करा।
    पत्रकार असुन सुद्धा भारताचा इतीहास माहीत नाही। याची खंत वाटते।

  • @vilasingle2903
    @vilasingle2903 5 ปีที่แล้ว +2

    अगदी बारोवर बोले साहेब

  • @gautamgamare6797
    @gautamgamare6797 5 ปีที่แล้ว +7

    छान असे अभ्यास पूर्वक संभाषन मी उद्या पासून आपला पेपर वाचणार

  • @agriplantomarathi7062
    @agriplantomarathi7062 6 ปีที่แล้ว +2

    Very nice sir

  • @vishwastripure7706
    @vishwastripure7706 4 ปีที่แล้ว +4

    भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहील . भिमटा राष्ट्र . किंवा मिमटा राष्ट्र . नक्की होणार नाही .हा दुसरा कुमार केतकर आहे .

  • @payback2society86
    @payback2society86 6 ปีที่แล้ว +5

    Jaibhim jaibharat

  • @santosjadhav9318
    @santosjadhav9318 5 ปีที่แล้ว +1

    खूप आशेची गोष्ट आहे की आंबेडकरवादी चॅनेल वर गांधीवादी व्यक्तीची speech देत आहे

  • @santoshgheware1383
    @santoshgheware1383 5 ปีที่แล้ว +6

    आज पहिले जेंसी कांग्रेस नही रही है !

  • @voiceindia3733
    @voiceindia3733 3 ปีที่แล้ว +3

    EVM Setting म्हणून मोदी जिंकला

  • @IamNitGautam
    @IamNitGautam 5 ปีที่แล้ว +4

    भाग3:- पढेँ-लिखे लोगों की संख्या बहुत कम है जो अपना इतिहास नहीं जानती हो इसलिए आपने समाज मे ही धर्म जाति, ऊंच, नींच छोटे, बडे के नाम पर लड़ते रहते है असलियत जानने की कोशिश नहीं करते हैं।
    संविधान के articles 330/342मे लिखा गया है कि sc/st/obc भारतीए मूलनिवासी है जो हिंदू नहीं है
    केवल general category विदेशी ब्राह्मण हिंदू है।
    भारत की परीभाषा:- शूद्र जातियों(SC/ST/OBC ,minorities) पर राजनीति करना भारत कहलाता है।
    मूलनिवासी भारतीए बहुजन समाज भारत की आत्मा है भारत की सबकुछ है।इन्हीं पर चतुर ब्राह्मण समाज हमेशा से अत्याचार करके राज किया और राजनीति का खेल बनाया हुआ है।
    इतिहास पढो सच्चाई जानो..

  • @sanjaysontakkey3972
    @sanjaysontakkey3972 5 ปีที่แล้ว +12

    याला हिंदू धर्माचे संस्थापक कोण आहे हे माहीत नाही त्याला विचारले पाहिजे ‌हा लबाड आहे बौद्ध धर्म किती देशात आहेत हे माहीत नव्हते का

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว +1

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

    • @DNLEPANDE
      @DNLEPANDE ปีที่แล้ว

      China, Thailand, v,nam,Japan,koria, Shrilanka , Singapore ,India, Brama desh.😊

  • @rajukumar-iu8ud
    @rajukumar-iu8ud 6 ปีที่แล้ว +5

    Jay Bhim

    • @vikramsathe4265
      @vikramsathe4265 6 ปีที่แล้ว

      तुम्हाला Jay Bhim एवढच येत का? काही विचार असले तर मांडा ना.

    • @jeetubansodemanmad8198
      @jeetubansodemanmad8198 5 ปีที่แล้ว

      जय भिम

    • @jeetubansodemanmad8198
      @jeetubansodemanmad8198 5 ปีที่แล้ว

      @@vikramsathe4265 🇮🇳 एवढंच बस आहे
      आत्ता समजले विचार ,
      नको तुझी 🔥जळुन घेऊ

    • @vishwastripure7706
      @vishwastripure7706 4 ปีที่แล้ว

      चाळीस पैसे प्रत्येक कमेंट वाले विचार काय मांडणार .

  • @pallavibhuibhar4374
    @pallavibhuibhar4374 3 ปีที่แล้ว

    Unprejudice thoughts. Bold personality Dr. Modak akola.

  • @veeras1162
    @veeras1162 6 ปีที่แล้ว +8

    Mast sir
    Proud of you

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    हिंदू राष्ट्र होणार

  • @gopalakrishnanonvinkere4335
    @gopalakrishnanonvinkere4335 6 ปีที่แล้ว +4

    Very true sir wish people would understand , we the people must save ourself and our country

  • @sagarshinge0211
    @sagarshinge0211 5 ปีที่แล้ว +4

    Superb speech...🙏

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 2 ปีที่แล้ว

      Half truth

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว

      ​@@ramkisanbhalsing9255
      Rapist traitor riot specialist mafeeveer pensioner agent khabarilal habitual lair gang se ho kya Bhai

  • @bharatmore797
    @bharatmore797 5 ปีที่แล้ว +2

    भारतात सगळ्या धर्माचे लोक राहत असले तरी तो हिंदुस्तान म्हणजे हिंदु राष्ट्रच आहे

    • @jeetubansodemanmad8198
      @jeetubansodemanmad8198 5 ปีที่แล้ว

      हिन्दुस्तान नाही 'भारत'🇮🇳

  • @anildhende4482
    @anildhende4482 5 ปีที่แล้ว +14

    मानव धर्म एकच बौद्ध धर्म

    • @samadhanbhai5938
      @samadhanbhai5938 3 ปีที่แล้ว

      अगोदर तु मानव बन भाऊ....

  • @lalitpatil6350
    @lalitpatil6350 5 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 ปีที่แล้ว +1

    Secularism ne deshache aani hindun che vatole kele

  • @bhimendramohite
    @bhimendramohite 2 หลายเดือนก่อน

    साहेब, बौध्द राष्ट् विश्वात एकशेपन्नास आहेत. तेव्हा बौध्द धम्म आहे धर्म नव्हे म्हणू न टाळलेत का?

  • @rajanikantjagtap2475
    @rajanikantjagtap2475 5 ปีที่แล้ว +6

    Sir..very nice thoughts on subject..but you have not mention Buddhism, and how many buddhist are in this world..do you forgotten or otherwise you don't want to decleared...

    • @The.book.reader.014
      @The.book.reader.014 5 ปีที่แล้ว

      Don't worry my drother , not only India but also this world is incomplete without this wonderful & peaceful way ( dhamma ) of life.jai bhim.nagpur.

  • @buddhaandhisdhammashardana6361
    @buddhaandhisdhammashardana6361 6 ปีที่แล้ว +15

    sir aapaki sari baate such hai i agree with you

  • @aarviprashantjoshi2565
    @aarviprashantjoshi2565 6 ปีที่แล้ว +11

    जे.एन.यू.बाबतीत काही लिहीता आलं तर बघा,संघाची कावीळ झाली आहे कारण भाटगिरीला संघात कोणी हुंगत नाही मग आपली जाहिरात, प्रसिद्धी होतंच नाही हे शल्य आहे.

    • @cgpatil9489
      @cgpatil9489 6 ปีที่แล้ว +1

      Jayant Kulkarni, JNU मधले ABVP चे साम्राज्य संपुष्टात आलेच समजा.

  • @sadanandpoojari5811
    @sadanandpoojari5811 4 ปีที่แล้ว

    Nice explanation 👌👌

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 ปีที่แล้ว +1

    Golwalkar wrote in details about the minorities in his Books, bunch of thoughts and we the nation defines
    In short Secondary citizenship
    They should not keep their separate identity,they should merge in the majority and should not demand anything, otherwise they will be at the mercy of the majority etc etc etc

  • @durgesh7012
    @durgesh7012 6 ปีที่แล้ว +18

    हिंदु नाही ब्राह्मणराष्ट्र

    • @idontcarei
      @idontcarei 6 ปีที่แล้ว

      CHAL KAHIHI KAY

    • @cgpatil9489
      @cgpatil9489 6 ปีที่แล้ว

      durgesh दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे चांगले नाही,झोपेतील स्वप्न खरं नसते.

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 2 ปีที่แล้ว

    सर,
    म्हणतात ना "बळी तो कानपिळी" त्याप्रमाणे
    हिंदूस्थानात हिंदु 50+ आहेत.तर हिंदू राष्ट्र होवू
    द्यायला काही हरकत नाही.बघा तुमची मर्जी !!

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 4 ปีที่แล้ว +2

    Somnath Temple is renovated who ?

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 5 ปีที่แล้ว +16

    लोकमत च्या दर्डा च्या व्यवसायावर बोल ना
    पण बोलणार नाही कारण पोट कसे भरणार

  • @TusharMSalve
    @TusharMSalve 6 ปีที่แล้ว +5

    जय भीम जय भारत 🙏

  • @vishalayachit4790
    @vishalayachit4790 ปีที่แล้ว

    तुम्ही नुसतं स्वप्न पहा मोदी हिंदू राष्ट्र करणारच

  • @swapnilambore4911
    @swapnilambore4911 6 ปีที่แล้ว +31

    Tyanna Hindu Rashtra Banvaychach nahi ..tynna Brahmanwadi rashtra pahije aahe..je aata Dalit & non-hindu sobat hoat aahe te udya maratha ani baki kshatriya jati sobat hoil...

    • @ashwinideshmukh1280
      @ashwinideshmukh1280 6 ปีที่แล้ว +2

      bar aani bina reservation maratha rastyear bhik magat aahe tyach Kay. tumhi jamin asel ajun aamchi sampli

    • @unnamed0915
      @unnamed0915 6 ปีที่แล้ว +1

      Agdi barovbar

    • @Yesh2005
      @Yesh2005 6 ปีที่แล้ว +1

      Tumhi bheemte aahat ka?

    • @Yesh2005
      @Yesh2005 6 ปีที่แล้ว +2

      तुला बीग्रेड्यांनी पार ब्रेनवाॅश करून टाकले आहे. तू माणसात परत ये

    • @cgpatil9489
      @cgpatil9489 6 ปีที่แล้ว +3

      @@ushakkalmhatre4005दलित मानुस नाही काय? मानवतावाद कधी समजुन घेनार?

  • @prakashshevgaon
    @prakashshevgaon 5 ปีที่แล้ว +10

    हिन्दु धर्मप्रचारासाठी झालेले एक तरी युध्द दाखवा .

    • @sadanandpoojari5811
      @sadanandpoojari5811 4 ปีที่แล้ว +1

      Muslim cha dakhva
      Hindu savta jati adakale hai te kya dharm yudh kartil

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

  • @RajaramDPatil
    @RajaramDPatil 5 ปีที่แล้ว +5

    Dwadashiwar sir,
    Your speech now i listen. Very nice thought, real fact..Manwata is only cast in world..We want think beyond Dharm..

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 3 ปีที่แล้ว

      This looks nice in speech .You will become next Talibani nation if you do not respect your own religion.I am proud to be Hindu and shall not agree with the people who are paid for division in Hindu community

    • @madhup3403
      @madhup3403 2 ปีที่แล้ว

      @@ramkisanbhalsing9255 does not matter.no one expected 100% intelligent & rational people's in our country.

    • @shreeganesha7779
      @shreeganesha7779 ปีที่แล้ว

      THERE ARE 56ISLAMIC COUNTRIES IN THE WORLD. THEN WHY NOT OUR HINDUSTAN IS NOT HINDURASHTRA? WE ALL ARE HINDU. ALL HINDU PEOPLE ARE PEACE LOVING PEOPLE.

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว

      Our ancient vedik culture and Vedic penal code Manusmriti is full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inequalities and injustice, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and the violence

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว

      Dhol Gawar Shudra Pashu Naari, sakal Tadana ke Adhikari ideology wali 34 chaupaiya hai Tulsi ramayana mein

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande6455 5 ปีที่แล้ว +3

    SANTOSH ghevare - हिंदू धर्मातच भेदाभेद व असमानता आहे...संविधानात सर्व समान आहेत. तूमच्या धर्मातच खोट आहे...मग संविधानाला दोष का देता...

  • @ajaiprasad
    @ajaiprasad 6 ปีที่แล้ว +5

    jai bhim

    • @vikramsathe4265
      @vikramsathe4265 6 ปีที่แล้ว +1

      तुम्हाला Jay Bhim एवढच येत का? काही विचार असले तर मांडा ना.

    • @ajaiprasad
      @ajaiprasad 6 ปีที่แล้ว

      @@vikramsathe4265 mind ur own bussiness

    • @vikramsathe4265
      @vikramsathe4265 6 ปีที่แล้ว +1

      बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतीज्ञा आहेत , त्यामध्ये दुसरी (२) प्रतीज्ञा वाचा . मग तुम्ही तुमचे नाव 'जय श्रीराम ' का ठेवले आहे.

  • @rahulkamble6226
    @rahulkamble6226 6 ปีที่แล้ว +2

    Nice sir

  • @dinkarsonkamble3244
    @dinkarsonkamble3244 3 ปีที่แล้ว

    Rss चे स्वप्नच नाही हिंदुस्थान करण्याचे?

  • @arunbarve
    @arunbarve 5 ปีที่แล้ว +3

    मी सहा वर्ष आर एस एस मधे गेलो आहे ! हिन्दू राष्ट्र बनवायचे अशी कामना असली तरी त्यात कड़वे पण काहीही दिसले नाही कधी ! हे सगळे पत्रकार आंधळा अभ्यास करीत फिरतात !

  • @rajeshgoud3230
    @rajeshgoud3230 5 ปีที่แล้ว +2

    Sir you are really great this country needs people like you

  • @vishalaher8731
    @vishalaher8731 6 ปีที่แล้ว +1

    खूपच छान भाषण केले द्वारकाधीश यांनी शक्य झाल्यास पूर्ण भाग अपलोड करा.

  • @suhas3787
    @suhas3787 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩

  • @prakashshevgaon
    @prakashshevgaon 5 ปีที่แล้ว +2

    सभ्य व्यक्ति कोणाला म्हणावे ? जो माझी विचारसरणीच खरी आहे असे म्हणतो आणी दुसर्याला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याला सभ्यपणा नाही म्हणता येणार नाही .

  • @santoshgheware1383
    @santoshgheware1383 5 ปีที่แล้ว +1

    एक ही बाप के दो बेटे लेकिन जो झगडे करता है गलत आचरण करता है उसे रोकणे वाला बाप होणा चाहिए बल्की उसे पोसना या उसे रुपये देकर बडा करना या उसकी तरह बोली बोलना ठीक नही है !बुरे को शिखांना, रोक लगाना, अच्छे कर्म करणे के लिए प्रवृत्त करणा सरकारका बाप की तहत धर्म बनता है !तो भाजप की यही नीती चल रही है !

  • @avghanekar123
    @avghanekar123 6 ปีที่แล้ว +4

    Secular means धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव नाही. सुरेश साहेब विद्वान आहेत पण कन्हैयाचे उदात्तीकरण चुकीचं आहे.

  • @riyajpathan6024
    @riyajpathan6024 5 ปีที่แล้ว +1

    Pan evdha adarshwad hya pakistansarkhya 57 ani north koriyasarkhya 1 deshyala kon samjavnar

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 5 ปีที่แล้ว +1

    Dharm ak guide line aahe....tumchya
    Aasthe saathee.....🙏🙏
    paan Politations nee desh baatalaa.... Dharma vartee......aane keete varsh hee chaalnar....???

  • @mkadam9769
    @mkadam9769 6 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @siddharthshinde6713
    @siddharthshinde6713 5 ปีที่แล้ว +1

    Nice speech

  • @mohanbarhate472
    @mohanbarhate472 5 ปีที่แล้ว +1

    सर, आपण मन जिकले आमचे

  • @Guest-xu5vz
    @Guest-xu5vz 6 ปีที่แล้ว +3

    Bharat he hindu rashtra ch aahe aani mhanunach ha desh mahaan aahe

    • @motilalbendre8496
      @motilalbendre8496 6 ปีที่แล้ว

      Yadavkp

    • @cgpatil9489
      @cgpatil9489 6 ปีที่แล้ว

      खोटारडेपणालाही काही सिमा असते.

  • @prakashshevgaon
    @prakashshevgaon 5 ปีที่แล้ว +2

    गांधी कि गोडसे ? मी तरी गांधीला नाकारणारा आहे .

  • @MrChandra9
    @MrChandra9 5 ปีที่แล้ว +3

    द्वादशीवार आपल्या मालकाची धोतर वा पायजमा धुवा मग हिंदुबाबत विचार करा .

  • @MrChandra9
    @MrChandra9 5 ปีที่แล้ว +1

    द्वादशीवार लोकशाही हि बहुमतावर चालते ! याचे भान ठेवा आणि फारच कळ येते तर पाकिस्तान मध्ये जा !

  • @sagar_aher1
    @sagar_aher1 4 ปีที่แล้ว +1

    हे हिंदूंचं राष्ट्र आहे
    जय हिंदुराष्ट्र 🚩

  • @amolpathak1484
    @amolpathak1484 4 ปีที่แล้ว +2

    लोकमत चा संपादक हिंदु धर्माबद्दल कधीच चांगले बोलणार नाही .

  • @dip6673
    @dip6673 6 ปีที่แล้ว +11

    आणी हिंदू राष्ट्र आम्ही कधिही होऊ देणार नाही,, भले मग ???????

    • @Yesh2005
      @Yesh2005 6 ปีที่แล้ว +3

      Shekhar Sonawane bheemta

    • @anilkshirsagar4816
      @anilkshirsagar4816 6 ปีที่แล้ว +2

      Hindu the great

    • @ravithakur-ci9wg
      @ravithakur-ci9wg 6 ปีที่แล้ว +1

      Hindu tererist

    • @abhijeet5193
      @abhijeet5193 6 ปีที่แล้ว +2

      @@ravithakur-ci9wg गांडीत दम नाही का तुझा खर नाव टाकायला ? दुकरिणीचा धूड प्यायला होता का । आमच्या साहेबांचे नाव ठेऊन हिंदू आतंकवादी लिहितोस

    • @rahulparvaliya6617
      @rahulparvaliya6617 5 ปีที่แล้ว

      @@Yesh2005 Haramta Ramta

  • @atulwadte4941
    @atulwadte4941 6 ปีที่แล้ว +3

    Hindu rastr kas hoil ithe sarv darmachi lok rhatat srv dhrm sam bhav thevla tr Desh prgti krel

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 5 ปีที่แล้ว +4

    हिंदूंनी धर्मासाठी कधी युद्ध केले महाशय सांगाल का?

  • @mohankhamkar5511
    @mohankhamkar5511 6 ปีที่แล้ว +1

    सर चागले विचार आपन माडलेत भारतीय जनते ने याचा विचार करावा

  • @Yesh2005
    @Yesh2005 6 ปีที่แล้ว +1

    द्वादशीवार statistics खूप आवडीने वापरतात. १९४७ मध्ये भारतात ३५ कोटी लोकसंख्या होती. त्यात ३.५ कोटी मुसलमान होते व ३० कोटी हिंदु होते. आज १३० कोटी लोकसंख्येत १०५ कोटी हिंदु आहेत व २२ कोटी मुसलमान. हिंदुंची वाढ ३.५ पट तर मुसलमानांची ७ पट. असेच चालू राहीले तर कल्पना करा काही शतकांनंतर हा मुस्लिमबहुल देश होईल. व जिथे मुसलमान बहुसंख्येत असतात तिथे बाकी धर्म संपुष्टात येतात.

  • @britemun
    @britemun 5 ปีที่แล้ว

    सर आपणं म्हणाले की ण्यान अचुक आणि पुर्ण असावे तर आपण जे इस्लाम बद्दल बोलत अहात त्याचा पुर्ण अभ्यास करुन, क़ुरआन पुर्ण वाचन करुन ण्याण प्राप्त केला का ? जर केला तर कुराण मधे 1400 वर्षे पुर्वी भृंण (आयी च्या पोटात ले लहान बाळं) रचना बद्दल काय सांगितले आहे याचा ण्याण आपणास आहे का...कृपा करुन उत्तर द्यावे.

  • @pravintayade2452
    @pravintayade2452 6 ปีที่แล้ว +1

    सहेबानि बुद्ध धर्म चे नाव नही घेतले

    • @cgpatil9489
      @cgpatil9489 6 ปีที่แล้ว +1

      साहेबांनी बौद्ध धर्माचे नाव घेतले नाही परंतु धर्मविरहीत(निधर्मी) म्हटले आहे,ते कोण?
      म्हणजे नास्तिक!

  • @sy1530
    @sy1530 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhinarade3732
    @abhinarade3732 6 ปีที่แล้ว +2

    साठि बुद्धी नाहि झालीये याचि

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

  • @ajitwelling
    @ajitwelling 6 ปีที่แล้ว +11

    ह्याला म्हातारचळ लागलाय...