भरलेलं पापलेट कसं बनवायचं ? ताजे पापलेट कसं ओळखायचं ? खूप उपयोगी टिप्स । Bharlela Paplet
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- How To Make Stuffed Pomfret | Stuffed Pomfret Recipe | भरलेलं पापलेट | Stuffed Paplet | Tasty Seafood Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
साहित्य 👉 एक मोठे ताजे पापलेट ( पोटाकडील भागात खण तयार करून घेतलेलं ), ४ tblsp चिंचेचा कोळ, ½ कप भाजलेलं सुके खोबरे, ½ कप ओल्या नारळाचा खीस किंवा काप, दोन प्रकारच्या वाटणासाठी ५/६ हिरव्या मिरच्या, १" आले, ७/८ लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर इत्यादी साहित्य दुप्पट घ्यावे, २ tsp हळद, २ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp घरगुती गरम मसाला, ½ बारीक किंवा जाड रवा, ½ कप तांदळाचे पीठ, तळण्याकरिता तेल आणि चवीनुसार मीठ.
घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट मसाला 👉 • Agri Koli Homemade Mas...
कृती 👉 प्रथम पापलेट स्वच्छ धुवून घ्यावा. आता मिक्सर मध्ये ५/६ हिरव्या मिरच्या, १" आले, ७/८ लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर इत्यादी बारीक वाटून घ्यावे. तयार हिरवं वाटण पापलेट वर घालावे. सोबत चवीनुसार मीठ, १½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, २ tblsp चिंचेचा कोळ इत्यादी साहित्य घालून पापलेटला चांगले चोळून घ्यावे. ( हेच साहित्य वाटणासोबत एकत्र वाटले तरी चालेल. ) पापलेटला मसाला लावून झाल्यावर त्याला १० मिनिटे मुरवत ठेवा. आता सारणासाठी वाटण तयार करायचे. मिक्सर मध्ये ५/६ हिरव्या मिरच्या, १" आले, ७/८ लसूण पाकळ्या, भाजलेले सुके खोबरे, ओले खोबरे आणि मूठभर कोथिंबीर इत्यादी बारीक वाटून घ्यावे. वाटण वाटण्यास गर्जे इतकाच पाणी घालावे. वाटण पात्तळ होणार नाही याची काळजी घ्यावी. आता पॅनमध्ये ४ tblsp तेल घालून चांगले तापवून घ्या. तेल तापल्यावर तयार सारणाचे वाटण घालून परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात १ tsp हळद, ½ tblsp घरगुती लाल मसाला, २ tblsp चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य घालून ५ मिनिटे मध्यम आचेवर वाटण कोरडे होईपर्यंत फ्राय करून घ्या. सारण तयार झाल्यावर त्याला थंड होऊ द्या. सारण थंड झाल्यावर त्याला पापलेटच्या पोटात म्हणजेच खण तयार करून घेतलेल्या पोटाकडील भागात भरून घ्या. अगदीच जास्त गच्च भरून घ्यायचे नाही. आता रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्याचे पापलेटवर एक छान कोटिंग तयार करून घ्या. आता पापलेटला गरम तेलात ५ मिनिटे एका बाजूने तर ५ मिनिटे दुसऱ्या बाजूने असे मध्यम आचेवर फ्राय करून घ्या. तयार खमंग आणि रुचकर अशा भरलेल्या पापलेटचा आस्वाद भाकरी सोबत किंवा असाच ताव मारून घेऊ शकता. धन्यवाद !
#bharlelapaplet #papletfry #stuffedpomfret
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
khup chan padhatine tumi banval bagun thondala pani sutla
Thank you !
Nice Dada nice kaku
काकू कशा आहात तुम्ही ❤ 1 नंबर पापलेट बनवलात..😊 काकू तुमचा हात च कोणी धरु शकत नाही.. यु आर द बेस्ट सुग्रण..😊 मसाला बनवायला तुम्ही माझ्या इथेच येता . या माझ्या घरी कधी मी तिकडेच रहाते. बाय काकू लव यू.❤
Nusta dhurrr karat .....mst recepies aastat. ...😍😎😎😘😘😘😘❤👍
Zabardast banavlya aaye.
Khup mast jhala bharlela paplet aaj mi banval khup thanku aai n dada
Chaan mahiti dili , thanks! Me try kare nakkich
खूपच छान आहे रेसिपी आणि माहिती पण छान दिली अगदी व्यवस्थितपणे . नक्की पापलेट भरून बघेन.
Mast mahiti ani sarw mahiti upukt.Thanx.
भरलेला पापलेट घरचा स्वाद सुंदर रेसिपी थँक्स
Aunty very nice recepie thankyou
एकदम भारी भरलेले पापलेट ❤
Lovely pomprate fry zabardast
खूप छान रेसिपी आहे खुप छान माहिती दिली धन्यवाद
आतिसुंदर चमचमीत
Kya baat hai. Jabarjust.
Wow ek number wow wow wow
मस्तच👌👌
😃 Thank you 🙏
Wow dada aani aai khupch mast thondala pani aal dada😋😋😋😋😋😋😋😋🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
खूप सुंदर मावशी. छान वाटले बघायला
ekdam zhaks dadus!!!!!
😋😋Lai bhari......ek no...
ek nabr video 😀👌👌👌👌
Mastach👌aai tumhi great aahat 👌👍
Khup chhan Aaai 🥰🥰❤️👌
खुपच मस्त, ताजा पापलेट ओळखायची टीप महत्वाची आहे.👌👌👍
Thank you !
छान टिप्स दिलीत yummy yummy
Mast farach chan
खूप छान आहे. मी आज बनवले अगदी छान झालं.
अशाच तुम्ही छान छान रेसिपी बनवत रहा.👍
Ek number aai
Khupch chhan waw testi mla khup aavdte mi Asch paplet fray nkki karun baghen thanks kaku aani dada
Khup chhan ..Mi banvale khup chan jhale ..Ekdum tasty thank u mavshi
He recipe amhi ghari try keli...khup tasty jali...ghar sarvana far awade... Thank for sharing :)
Thank you
आज मी तुमची भरल पापलेटची रेसिपी केली, अस खमंग झाले होते की त्याला काही तोडच नाही. आईना आणि आपल्या खूप खूप धन्यवाद .
Bayko la hi dakhivla vedio....ekdum zhakas dada n thanx aai....
Mastt recipie hai yummy yummy mi nakki try karel
thank you ! ghari nakki try kara.
Aai khup chhan . Tumchya mule mi macchi banvayla shikale. Khup sopya recipis astat . Thanks
खूप छान माहिती देता आम्हाला बनवायला सोपे जाते. धन्यवाद
मस्तच
मी व्हेज खाते.पण मुलगा आणि मिस्टर नाॅन व्हेज खातात. मी हा विडियो बघुन पायलेट बनवेल. खरच खुप छान समजवले आई ने आणि तुम्ही ☺☺👍👍
Mast aahe Bhava
Ekdam mast!
Kadak bhau ek number Malwani church
Tumchi recipe baghun aajch banavl me same ani khup chan zaaal tasty 😋saglyana avadl thanks all credit goes to u only
Wa must recepi ahe
Zakasss mast kharpus frayed zale aahe atishay surekh
Waw khup yummy
वाव एकदम भारी
Bharich 😋
1 no. Me pan try karayla sangen maja aaila😍🥰😘
Thank you !
Mala hi fry paplet chi recipe khoop avadli , ❤🐟👌😋
thank you so much ❤️
Most Welcome ☺❤🌹🐟
अतिशय छान रेसिपी असतात आई आणि दादा तुमच्या ..
Atishay sunder 😋
धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃
Kaku khup chaaan banavle fish ,khup tasty zale amhi banavle
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Mastach..
खुप छान रेसीपी आहे .
😀 धन्यवाद ! 🙏🙏
Wowww! Mi tar lavkarach karnar ahe. Thanks
Khupach mast aai and dada❤
So nice me tar sure try karen 😊 kaki
एकदम भारी पापलेट फ्राय 👌👌😋😋😋mouth-watering
मस्तच खुप भारी 👌
धन्यवाद !
Khup khup chan mahiti deta ceif n aaie
than you !
एक नो recipe मस्त तोंडाला पाणी सुटलं😊😊😊☺☺👍👍👌👌👌👌👌💐
😀😀 धन्यवाद ! रेसीपी नक्की घरी ट्राय करा.... 🙏🙏
ताई तुमच्या सर्व रेसीपी मी पहातो व त्या मला आवडतात. मी देखील कोळी आहे पण तुमच्यामुळे नवनवीन सुधारणा करताआल्या. "खरच घरचा स्चाद मस्त स्वाद"!!!.
Khup khup chaan tips sangtat tumhi aani aai pn khup chaan chaan recipe karun dakhavtat...dhanyawad🙏
खुप छान
Meri mummy bhi banati thi aur mujhe bhi sikhaya hae.
Bahot tasty lagta hae.
😋😊😁 1 नंबर। आई खूप छान व अगदी सोप्या पद्धतीने रेसिपीज शिकवतात। आणि विशेष म्हणजे आई ची भाषा 👌 हलद ।त्यांच्या तोंडून खूप छान वाटते ऐकायला।😊
😃 Thank you so much 🙏
आई तुमची भाषा ऐकुन मला माझ्या आईची आठवण येते
😂
आगरी-कोळी भाषेचा गोड़वा....एक नंबर बाला...
QPppppp
किती छान
Khup khup khup Chan. Aai.
🙏 धन्यवाद ! हि रेसीपी नक्की घरी ट्राय करून पहा. 😀
मी आजच बनवले भरलेले पापलेट एक नंबर तुमची रेसिपी बघून
Masta bhari❤
मस्त आहे रेसिपी
😃 Thank you 🙏
♥️♥️♥️♥️♥️♥️1 number recipe Aai...
Wow mastach
Khup mast
Ek Nambar bhai mast😋😋
Kaku khup chhan aani sopya recipes dakhavtat..khup masst vatat baghtana..
Very perfect an mstt recipie
Thank you !
Ekdum zakass zali paplet fry....😋👍👍👍👍
thank you !
Khupach Chan recipe dads👍👍👍👍
Kup. Chan. Poplet Recypi
खूप छान व्वा मस्त 😋👌🙏
😃 Thank you 🙏
तुमची रेसीपी खुप छान असते 👌👌
सुंदर रेसीपी.यम्मी,, नक्की च ट्राय करणार
😃 Thank you 🙏
एक नंबर झालाय
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Khup chan recipe sagitlat aai ani dada thx
खूप छान टेस्टी 👍आणि ताज पापलेट ओळखण्याची आणि ते स्टोअर करण्याची टीप पण उत्तम
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
छान रेसिपी आहे आणि टिप्स सुद्धा उपयोगी आहे 👌👌👌👌👌
Khup chavisht pamfrat fry
लय भारी पापलेट.. 😋😋😋😋
Khup chaan ahe receipe ahaa.....
🙏 धन्यवाद ! हि रेसीपी नक्की घरी ट्राय करून पहा. 😀
Osome recipe Kaku aani dada
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
,😘😘 khuppppppp chhaan
Thank you !
👌🏼👌🏽 khup chaan recipe , thanks
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
Khup mast ajach try karen...yammy
Thank you !
खूपच मस्त
धन्यवाद !
हया वर्षी नक्की प्रयत्न करीन. खूपच छान रेसिपी ताई. 🌻🌹
Khupach chan 😋
धन्यवाद !
Mast super