Kolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • साहित्य - ७५० ग्रॅम कोळंबी, ३" दालचिनी, २० काळीमिरी, १० लवंगा, ७-८ तेजपत्ता, ३ मोठी मसाला वेलची, १ tea spn घरगुती गरमसाला, १५० ग्रॅम हिरवी पेस्ट (४ हिरव्या मिरच्या, २" आले, १५ लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर यांचे वाटण ), १ ½ tea spn हळद पावडर, ४ tbl spn घरगुती लाल मसाला, १०० ग्रॅम भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण, २५० ग्रॅम लहान छोटी बटाटी, ४ tbl spn दही, ४ मोठे कांदे स्लाइस मध्ये काप केलेले, २०-२५ पुदिन्याची पाने, ३ टोमॅटो मध्यम काप केलेली, ५०० ग्रॅम बासमती राईस, २०० ग्रॅम तेल आणि चवीनुसार मीठ.
    कृती - एका मोठ्या पातेल्यात ५ tbl spn तेल टाकून हलके गरम करावे आणि त्यात अख्खा गरम मसाला टाकून परतून घ्यावा. परतून झाल्यानंतर त्यात साधारण भात शिजविण्यासाठी आवश्यक असणारे पाणी घालावे. १० मिनिटे पाणी उकळून घ्यावे. एका कढईत लहान छोटी बटाटी टाकून ( बटाट्याची साले काढून घ्यावीत. ) त्यात २ tbl spn हिरवी पेस्ट टाकावी, चिमूटभर हळद, २tbl spn घरगुती लाल मसाला टाकावा. ४ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले एकजीव करावे. मंद आचेवर हि बटाटी वाफेवर शिजवून घ्यावी. आता एका भांड्यात स्वच्छ केलेली कोळंबी घेऊन त्यात काप केलेली टोमॅटो, दही, पुदिन्याची पाने, १ tea spn हळद, ३ tbl spn घरगुती लाल मसाला, घरगुती गरम मसाला, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले एकजीव करावे. एकजीव झाल्यावर या मिश्रणाला १५-२० मिनिटे बाजूला मुरवत ठेवावे. मसमती भात पाण्याने धुवून घ्यावा. भाताच्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भस्मती भात टाकावा, चवीनुसार मीठ टाकावे आणि मध्यम आचेवर त्याला ७०% शिजवून घ्यावा. भात शिजल्या नंतर त्याला एका मोठ्या चाळणीने गाळून घ्यावा. त्याच पातेल्यात ७-८ tbl spn तेल टाकून चांगले गरम करावे आणि त्यात कांदा तांबूस करून परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यानंतर त्यातला अर्धा कांदा बाजूला काढावा. पातेल्यातल्या कांद्यात कोळंबीचे मिश्रण ८०% चांगले परतून परतून शिजवून घ्यावे. कोळंबी ८०% शिजल्यावर त्यात वर ७०% शिजलेला अर्धा बासमती भट घालावा. दुसऱ्या लेअर वरतळलेली लहान बटाटी घालावी. पुन्हा भात घालावा. ४ लेअरवर तळलेला कांदा घालावा. पुन्हा भात घालावा. वरून हवी असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर शिंपडावी. आता वर झाकण ठेवून त्यावर वजन ठेवावे आणि १५ मिनिटे मंद आचेवर कोळंबी भात शिजवून घ्यावा. १५ मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि गरमागरम कोळंबी भात सर्व्ह करावा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद !
    Background music & Credit - Beach Party - Islandesque by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
    Source: incompetech.com...
    Artist: incompetech.com/

ความคิดเห็น • 1.1K

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 4 ปีที่แล้ว +18

    दही आणि फिश एकत्र खात नाही हे विरुद्ध आहे मग तुम्ही दही कसे घातले बाकी कोळंबी भात छान आहे

  • @veenitagajabhiye6069
    @veenitagajabhiye6069 3 ปีที่แล้ว +1

    pan dada dahi fish sobat waprat nahi na? mag kasa..please clear kara...

  • @mrunalinnieraam6805
    @mrunalinnieraam6805 6 ปีที่แล้ว +17

    खूपच चविष्ट वाटते आहे. एक पुस्तक प्रकाशित करा

    • @nilimamalankar2331
      @nilimamalankar2331 3 ปีที่แล้ว

      तेल,तूप कमी प्रमाणात घेता येते का.

    • @sindhupatole6070
      @sindhupatole6070 2 ปีที่แล้ว

      @@nilimamalankar2331 ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःक्

  • @kalpanawadekar4481
    @kalpanawadekar4481 3 ปีที่แล้ว

    मी कोलंबी राईस बनवला आज सगळ्यांना खूप आवडला. मस्तच झाला. तुमच्या रेसिपी खुपच छान असतात मागे मी कोलंबी लिप्ते आणि चिकन दम बिर्याणी बनविले होते ते पण छान झाले होते comment by कल्पना वाडेकर

  • @jyotimore5579
    @jyotimore5579 5 ปีที่แล้ว +12

    खुप छान रेसिपी.पण अश्याप्रकारे छोटे बटाटे शिजवताना काट्याने टोचून टाकले तर लवकर शिजतात आणि मसाला पण आत शिरतो.

  • @charushilamhatre6466
    @charushilamhatre6466 4 ปีที่แล้ว +1

    Mi karun pahili prwans biryani.khup Chan zhali hoti.thank u Dada aani aai.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว +1

      व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.

  • @mahadevpatil3794
    @mahadevpatil3794 6 ปีที่แล้ว +60

    मला खूप आनंद झाला कि........youtube वरील मराठी चॅनेल इतके छान असू शकते...... आणि सांगण्याची पद्धत अतिशय उत्तम आणि सविस्तर आहे................i am not believe...........आणि विडिओ editing हि सुंदर💐💐💐💐💐☺☺☺☺असेच आपले काम चालू ठेवा आमची साथ आपणाला शेवट पर्यंत असेल.......💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐☺

  • @nandaborade5682
    @nandaborade5682 6 ปีที่แล้ว +103

    वाह...अतिशय सुंदर रेसिपी
    एका माऊलीने छान पध्दतीने दाखवलेली रेसिपी आणि तितक्याच सुंदर रितीने ती रेसिपी समजवून सांगणाऱ्या मुलाचे आणि आईचे कौतुक करावे तितके थोडेच आहे ..
    खूपच छान ...God bless you !!☺👌👍
    अश्याच सुंदर सुंदर रेसिपीज पाहून बनवायला मला नक्की आवडेल.. धन्यवाद..☺

  • @ashatapase5709
    @ashatapase5709 6 ปีที่แล้ว +42

    bhau tumchi majja aahe ! aai tumchi aanpurnaa Devi aahe khuch 😀😀😀

  • @ashashejwal6763
    @ashashejwal6763 3 ปีที่แล้ว +1

    Lai bhari mi try karnar

  • @chiu8325
    @chiu8325 5 ปีที่แล้ว +6

    wats with the loud background music dada... aaeei cha aawaz hardly aikayla yeto.. lovely recipe though.. azun khup chan chan recipes chi waaat pahin me..

  • @surelajahagirdar4656
    @surelajahagirdar4656 4 ปีที่แล้ว +2

    मावशी तुम्ही हॉटेल काढा. तुमच्या हातचं खावसं वाटत.

  • @shreyabait4080
    @shreyabait4080 5 ปีที่แล้ว +6

    Mala itaka aavdto ja rice ki me roj ha video baghte 3 vela try suddha kela pan Perfect zala nahi ,please hya dishes tumhi restaurant open karun viku suddha shakta .i guarantee me jasa ha video roj baghte Tashi roj khayala suddha yein .lots of love both of you

  • @snehalkumbhar5688
    @snehalkumbhar5688 ปีที่แล้ว

    मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी मावशी 😋😋😋😋😋😋😋😋

  • @diptivarma5366
    @diptivarma5366 6 ปีที่แล้ว +16

    Hi too good recipe....but giving u one feedback..pls devein the prawns before cooking it.. one more thing is curd and sea food is bad combination...
    Good luck ..and keep it up

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  6 ปีที่แล้ว +2

      we uplode soon how to devein prawns. curd and sea food is bad combination i know but specific fish nt include prwns. thank you !

    • @myvoice5466
      @myvoice5466 5 ปีที่แล้ว +1

      wht is devein of prawns i dint get

    • @np7001
      @np7001 5 ปีที่แล้ว +3

      @@myvoice5466 removing that black thread like thing which includes impurities n gives us stomach ache

    • @rainbowcreation6220
      @rainbowcreation6220 5 ปีที่แล้ว

      @@GharchaSwaad kolambila (or Sea food la) dahya aivaji limboo cholun ghetlyas Tasty ,chaan lagatech pn mukhyata tyancha ugr vaas janyaas madat hote .

    • @rainbowcreation6220
      @rainbowcreation6220 5 ปีที่แล้ว

      @@myvoice5466 Devein means to remove the vein .Prawns do have a prominent vein,which if we don't remove can be harmful ,Harsh on our stomach /digestion.

  • @deeparaut9822
    @deeparaut9822 4 ปีที่แล้ว

    दोघांचे coordination खुपच छान, रेसिपी मस्तच. पण background music ने आनंद घेता आला नाही...

  • @sonalkhorate3172
    @sonalkhorate3172 6 ปีที่แล้ว +6

    Nice editing..nice video..m n maji family sea food lover aahe...so tumhi ashyach saglya fish related recipees fakhva..n tisrya chi recipee dakhva plz..

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  6 ปีที่แล้ว +1

      sure..thank you so much for watching !

    • @adityajani9029
      @adityajani9029 6 ปีที่แล้ว

      Katache amati

  • @sujatahatmode5097
    @sujatahatmode5097 5 ปีที่แล้ว +3

    वाह! खुपच सुंदर रेसिपी बनवली आहे.
    आईची रेसिपी बनवण्याची पध्दत आणि दादाची समजावुन सांगण्याची पध्दत अतिशय सुंदर आहे.
    आई आणि दादाला मनापासुन धन्यवाद.

  • @criptions5654
    @criptions5654 4 ปีที่แล้ว +3

    Perfect recipe only some ghee should have been given after each layer of rice.moisture would be more

  • @deepaphutane2149
    @deepaphutane2149 4 ปีที่แล้ว

    रेसिपी तर मस्तच आहे. ट्राय तो बनता है बॉस. जरा तेलाचं प्रमाण जास्त वाटतंय. पण कमी तेलात करून बघायला हरकत नाही. तुमचं चॅनल आजच subscribe केलंय. भाज्यांच्याही रेसिपी पाहायला आवडेल.
    तुमच्या घरगुती मसाल्याची रेसिपी सांगा ना प्लीज.
    बाय द वे, background music is kind of mexican. It's fantastic. Where did you find it?

  • @poojaphulore2270
    @poojaphulore2270 5 ปีที่แล้ว +4

    Yat panya evaji narlacha dhudh ghatala tari ti khup chan hote aani chav hi khup chan lagate try karun bagha 🤗🤗👍

  • @arvindtayde6048
    @arvindtayde6048 3 ปีที่แล้ว

    Very good. Delicious. Only background music is irritating. Please avoid background music.

  • @sushmatambe5542
    @sushmatambe5542 6 ปีที่แล้ว +7

    Recipe chan aahe pan oil khup use kele aahe sorry 👌

    • @amolg187
      @amolg187 5 ปีที่แล้ว +2

      Rice sutta hot nahi mag.. Tyasathi oil biryani sathi jyast vapartat.

  • @niyatibanerjee29
    @niyatibanerjee29 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan aani chavishath vatle biryani banli aahye dhanywad 👍👌🙏❤❤

  • @babanjagtap2675
    @babanjagtap2675 5 ปีที่แล้ว +9

    मस्तच!!@!@ आईंच्या हातच्या सर्व रेसिपी मी नेहमी पाहतो.आजची रेसीपी ही टेमटींग आहे......पण माझी एक शंका आहे. मासे बनवताना त्यामध्ये दही वापरायचे नसते असे ऐकले आहे. वाचले आहे . येथे मात्र दही वापरले आहे. दही वापरावे की नाही याबद्ल तुमचे काय मत आहे ते नक्की स्पष्ट करावे.....धन्यवाद!!!@!

    • @asdfghjklmnbvcxz1988
      @asdfghjklmnbvcxz1988 4 ปีที่แล้ว +1

      आयुर्वेदात लिहिले आहे की दही वापरू नये फिश सोबत..ह्यांना कोण सांगणार आयुष्यात फक्त टेस्ट इंपॉर्टन्ट नसते...दही नाही घातले पाहिजे..अस्सल मालवणी लोक खोबऱ्याचे दूध घालतात जेवणात

  • @sanjaydeo1704
    @sanjaydeo1704 4 ปีที่แล้ว

    सुंदर रेसिपी. पण आपणाला एक suggest करावेसे वाटते की, हे videos jara edit karun channel var taka mhanje te कंटाळवाणे होणार नाही

  • @rupachitnavis1298
    @rupachitnavis1298 5 ปีที่แล้ว +5

    Thanks for the lovely recipes you are teaching us

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      🙏 धन्यवाद ! हि रेसीपी नक्की घरी ट्राय करून पहा. 😀

    • @manishakher1856
      @manishakher1856 3 ปีที่แล้ว

      रेसिपी छान आहे पण तेल प्रमाणा पेक्षा खूपच जास्त आहे

  • @pranitajoshi6664
    @pranitajoshi6664 4 ปีที่แล้ว +1

    Tumhi agri kilo ahat ka .

  • @neshnoy
    @neshnoy 5 ปีที่แล้ว +6

    Dada Zara video begin edit kar nayte bhookeni majhi kolambi zayli

  • @swarupashinde4032
    @swarupashinde4032 3 ปีที่แล้ว

    एक suggetion होत की किती जणांसाठी रेसिपी पुरेल हे देखील सांगावे

  • @aparnapai4504
    @aparnapai4504 6 ปีที่แล้ว +3

    Good recipe. Very loud background music, can barely hear your voices. Reduce the volume of the music by half.

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 ปีที่แล้ว

    समुद्राच्या कोणत्याही माशा बरोबर( कोळंबी सुध्दा)दही वापरु नये.बाकी रेसिपी छानच आहे.

  • @pragatimahale5226
    @pragatimahale5226 6 ปีที่แล้ว +4

    Khupch sundar😍

  • @Maria-we3sr
    @Maria-we3sr ปีที่แล้ว

    fantastic recipe 👍
    Looks Yummy 🙏
    Bless You Abundantly 🙌

  • @rahulpardeshi4862
    @rahulpardeshi4862 4 ปีที่แล้ว +5

    Yet again best recipe, I followed your recipe for every non-veg dish, I tried this today, and believe me it's a delicious and very tasty you need to follow each and every step carefully and you will get the best result, thanks for -Gharcha swad keep going

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      Thank you so much for your love and support. Keep watching and stay tune.

    • @kingakkii
      @kingakkii ปีที่แล้ว

      Qrw

    • @kalpanaahuja2341
      @kalpanaahuja2341 10 หลายเดือนก่อน

      11.àq

  • @rajivkirtane9249
    @rajivkirtane9249 2 ปีที่แล้ว

    Zhinga mhnje fish
    Tyat dahi...
    Aangavr cod uthate
    Bilkul dahi vaparu nye

  • @vaishalimhatre8527
    @vaishalimhatre8527 6 ปีที่แล้ว +4

    Lay bhari 👌👌

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 ปีที่แล้ว

    Very nice rechipi supar merehi vdo deke sapot kare

  • @anjalisawant9452
    @anjalisawant9452 4 ปีที่แล้ว +9

    I have tired this recipe twice and it turned out delicious.we all enjoyed it very much.thank you for the recipe

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว +2

      Thank you so much for tried. Keep trying.

    • @jyotimore4711
      @jyotimore4711 3 ปีที่แล้ว

      I am trying this recipe mavshi

    • @latarane1040
      @latarane1040 3 ปีที่แล้ว

      सोपीAनिसुंदत

    • @anuradhadhumal7873
      @anuradhadhumal7873 3 ปีที่แล้ว

      @@GharchaSwaad yy

  • @shushiladighe3963
    @shushiladighe3963 3 ปีที่แล้ว

    खुप छान कोंलबी भात मावशी आणि त्याचा मुलगा खुप सुंदर पध्तीने समजावुन सांगतात पण बटाटा का घातला आमच्याकडे नाॅन व्हेज मधे नाही टाकत मी आता बनवत आहे.

  • @tanayoza8872
    @tanayoza8872 3 ปีที่แล้ว +3

    Beautiful 😍

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      thank you so much. keep watching 🙏❤️

  • @WeThePeoplebyRoshanPawar
    @WeThePeoplebyRoshanPawar 5 ปีที่แล้ว +1

    Aai tumchya saglya recipes far chhan ani swadisht ahet, ek vdo kombdi wada cha dekhil banwa plz.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      Thank you so much.. Kombdi vade Recipe - th-cam.com/video/Vp17spnDgpQ/w-d-xo.html

  • @paulfernandes7118
    @paulfernandes7118 5 ปีที่แล้ว +9

    Mastach mala aagri koli jevan khpp avdta... Pan mi malvani ahe but tumcha recipes awsmch astat.... Cmnt by 🤗 Vaishnavi sagvekar 🙌

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว

    सर भात शेवटी वाफवून घेतल्यानंतर तुम्ही लास्ट ला डिश बनवताना पातेल्यातून काढताना दाखवायला हवा होता म्हणजे लेअर कशा आल्या ते दिसलं असतं

  • @kanujavaidya2829
    @kanujavaidya2829 6 ปีที่แล้ว +22

    Please Background music band kara. Kolambi bhat mast👌thank you Aai🙏

  • @meenamahadik9176
    @meenamahadik9176 4 ปีที่แล้ว +1

    Ekdam mast

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 5 ปีที่แล้ว +5

    Masttttt,Masttttt Masttttt Aai Thanku Dada ❤❤

  • @bharatmore4639
    @bharatmore4639 11 หลายเดือนก่อน

    Kolambi cha kala dhaga nahi kadhat ka... that is not good for health & contains some very bad bacteria... In many houses & in Raigad Dist. they remove it... Baki recipe mast...!!!

  • @shamalrane3703
    @shamalrane3703 5 ปีที่แล้ว +7

    The best recipe channel i got...cauz i m fond of home made food 😙😙..love u dada and kaki

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

    मस्त कोलंबी भात ४ वर्षानि बघते खुप मेहनत आहे मिसेस दिक्षीत

  • @malikamemon8921
    @malikamemon8921 5 ปีที่แล้ว +3

    The Recipe is good but the background music is irritating to much..

  • @aliva5249
    @aliva5249 ปีที่แล้ว

    Lower your background music. What your AAIE says is very dim. Your voice is ok but what she says is less audible

  • @chandni4083
    @chandni4083 5 ปีที่แล้ว +9

    Mam just amazing!! What is your red masala, please give us the recipe? :)

  • @priyaarora9567
    @priyaarora9567 2 ปีที่แล้ว

    Good recipe.
    But No milk or milk product should be added or eaten with or after eating fish. It causes white patches.

  • @sayalimanolikar5825
    @sayalimanolikar5825 5 ปีที่แล้ว +10

    I tried it . It’s simply awesome, those who are watching the video must try this recipe. Thanks for sharing this authentic recipe

  • @arvindkhale1873
    @arvindkhale1873 3 ปีที่แล้ว

    Bandhu, khupach changlya prakare recipe samjavalit, tumchi baground commentary mule, ajun rangat wadhawalit chotya- chotya gostinche tumchya commentry dwara aaklan hote aahe kieep it up.asech tumchya navinya purna vedio. Chi aamhi pratiksha karit aahot.good bye, aainna ( aamchya matoshri ) na lakh-lakh pranam. Ok sir.

  • @poojag4842
    @poojag4842 6 ปีที่แล้ว +5

    Kaku, tumcha gharguti masala dakhava na प्लीज

    • @poojag4842
      @poojag4842 6 ปีที่แล้ว

      mast, tondala pani sutale

    • @pallavipawaskar7332
      @pallavipawaskar7332 6 ปีที่แล้ว

      Pooja Gawde masalychi receip dili ahe.

  • @rupalipandere5261
    @rupalipandere5261 2 ปีที่แล้ว

    Ekdum bakwas receipe, kolmbila tomato marrinate kay ,na batata alag pest lawun shijwaycha kay.bad receipe

  • @faridashaikh3232
    @faridashaikh3232 3 ปีที่แล้ว +1

    Wao

  • @pinkynitinwaghmare7581
    @pinkynitinwaghmare7581 2 ปีที่แล้ว

    Maza life madhye first time me he resip banole and it's just ossam thank you so much I love this recipe very good and thankyou again god bless you

  • @dhaneshkamerkar
    @dhaneshkamerkar 2 ปีที่แล้ว

    Absolutely super, will try, all your recipes grand, thanks

  • @jyotsnabhandari6192
    @jyotsnabhandari6192 4 ปีที่แล้ว +1

    1 no

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 5 ปีที่แล้ว +2

    आई... कोलंबी भात अप्रतिम झाला आहे एकदम भारी नक्की करून बघणार आहे मी पण... Thank you so much आई love you आई

    • @vasundharamistry750
      @vasundharamistry750 3 ปีที่แล้ว

      खूप छान कोलंबी भात बनविला . नक्की करुन बघेन .

  • @prakashsawant4505
    @prakashsawant4505 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @jayantdhuley4655
    @jayantdhuley4655 3 ปีที่แล้ว +2

    Dada...I was told by friend that you should avoid eating curd with any sea food. What is your opinion on this?

    • @actualangel5133
      @actualangel5133 2 ปีที่แล้ว

      Milk should be avoided with non veg… not dahi… dahi is also used in mutton & chicken preparations too…

  • @ashwinichaudhari3662
    @ashwinichaudhari3662 ปีที่แล้ว

    Sukya khobrya aivaji olya naralache watan ghetale tar…….?????

  • @poojathukrul4343
    @poojathukrul4343 2 ปีที่แล้ว

    Tumhi kelele bina pakache ravyache ladu mi kele khupch chan jhale hote thanks aai 🌹🌹🌹

  • @kishankharke5549
    @kishankharke5549 5 ปีที่แล้ว

    दादूस नशीबवान आहेस अशी आई तूला मिळाली खूप सुंदर रेसिपी आणि तुमचं समजवून सांगणं......

  • @MK-hj9qe
    @MK-hj9qe 3 ปีที่แล้ว

    Dada background music next video madhe taku naka.. khup irritated hot

  • @kunalpawar2946
    @kunalpawar2946 3 ปีที่แล้ว

    तुम्ही दाखवल्याप्रमाणे आम्ही कोळंबी भात करून पाहिला खुपचं छान झाला

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.

  • @yogeshbansole8731
    @yogeshbansole8731 4 ปีที่แล้ว +1

    Khada masala bhajun tyachi powder Karun thevli aahe ti takali tr chalel ka?

  • @radhapatil97
    @radhapatil97 4 ปีที่แล้ว

    घरगुती लाल मसाला म्हणजे मिर्ची पावडर का कांदा लसुण मसाला

  • @tejaswiwagh9
    @tejaswiwagh9 4 ปีที่แล้ว

    काकी सुगरण आहेत............ते असेच छान छान रेसिपी बनवत राहो............ 😃😇

  • @aryarane5666
    @aryarane5666 2 ปีที่แล้ว

    Plz dont use curd with fish instead of that we can use lemon juice baki receipe mast.

  • @sanghmitraahire8731
    @sanghmitraahire8731 2 ปีที่แล้ว +1

    Health wise we shouldn't use curd in seafood recipes. But it was looking very delicious.

  • @PunamVlogs1987
    @PunamVlogs1987 3 หลายเดือนก่อน

    Bina pudina chi kontihi biryani cha original test lagt nahi,baki sarv thik ahe ...pn pudina Kami padtoy

  • @anujakesarkar871
    @anujakesarkar871 10 หลายเดือนก่อน

    Can we replace dahi with some other ingredient since dahi cannot be used with seafoods

  • @adititendolkar5061
    @adititendolkar5061 4 ปีที่แล้ว

    Khup ch ..chan receipy....pan dada yatun ajun ek receipy tayar hote ti mi just sangate...try Karun bagha.....aapan jo bhat shijaun ghetala aani tyatal pani takun dile...tya aivaji...te pani takun na deta ..aapan jya bhandyat kolambi shijaun ghetali ..kiwa batate shijaun ghetale tya bhandyat te pani takun te bhand dhun ghyayach ...aani ajun thodishi kolambi chi gravy ghyachi....mag tupavar thodasa kanda parataun, tyat tometo, aal, lasun, mirchi, kothimbir chi pest takun partayach aani mag tyat te tandun aani gravy ch pani takun ukali kadhayachi..mag tyat mith aani thodasa garam masala,lal tikhat ghalun ukali kadhayachi aani mag tyat naralacha ras ghalun thodas garam karayach ..ukali yayachya aadhi gas band Karun tyat kothimbir ghalayachi ...mast biryani barobar rassa cum soup tayar hot... try Karun bagha ekda nakki

  • @alicenile8146
    @alicenile8146 2 ปีที่แล้ว

    What is gharguti masala …is it red chilli powder or some other masala like Malvani masala

  • @prachisatam6726
    @prachisatam6726 3 ปีที่แล้ว

    आई तुम्हा दोघांना माझा नमस्कार, कोलंबी भात दाखवण्याची पध्दत अतिशय सुंदर आहे,मी ही डिश नक्की करुन बघेन.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @deepikasontakke4365
    @deepikasontakke4365 2 ปีที่แล้ว

    Saglya layers mix karun Kas serve karaych he pn dakhvayla hav hot... te missing vatal

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 3 ปีที่แล้ว

    तळाला कोळंबीचा थर नको भाताचा हवा कोळंबी वाफ काढताना लवकर करपू शकते बाकी एकदम छान हं ताई.

  • @aparnasatardekar7497
    @aparnasatardekar7497 2 ปีที่แล้ว

    Tumhi atishay chan v clear aawajat commentary v tips deta v aai n waste karata confidently rcp kartat, khup chan v dhanywad

  • @ninadnikam8438
    @ninadnikam8438 4 ปีที่แล้ว

    Tumchya resipe khupach chan ahe. Pan Aai ani dada tumhi doghe disat nahi mhanun baghayla majja nahi yet tari tumhi doghe lavkarat lavkar disal ashi apeksha karto.

  • @poojathukrul4343
    @poojathukrul4343 2 ปีที่แล้ว

    Aai mi pan khanyahi bhokti aahe mazha tondala tar baghunch pani sutle mi ha colambi raic nakkich karnar aani kasa jhala he pan kalavnar

  • @pallavikoli4713
    @pallavikoli4713 5 ปีที่แล้ว

    प्रेशर कुकरमध्ये prawns rice कसा बनवायचा हे आम्हाला दाखवू शकता का?

  • @sangeetabhalerao5045
    @sangeetabhalerao5045 5 ปีที่แล้ว +2

    Kaki Tumchya recipes khup Chan aahet kolambi Bhat yummy 😋

  • @geetagawali9831
    @geetagawali9831 5 ปีที่แล้ว

    Aalu. ....nahi BATATE mhana ....Marathi bolale pahije

  • @sonalthakur7776
    @sonalthakur7776 2 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी ही आगरी पध्दतीची रेसिपी आहेत का हो

  • @kumudinisakpal9363
    @kumudinisakpal9363 4 ปีที่แล้ว

    Receipe very nice. But fish and curd opposite food.

  • @nrane8454
    @nrane8454 2 ปีที่แล้ว

    Machi aani dahi akter khavu naye tumhi kolambila 3 chamche dhahi lavalat tyamule Kod ha maha Rog hoto tr plizz machimadhe dhahi ghali naka
    Matn chikanla dhahi chalat
    Sorry Ragvu naka👍

  • @mrunalininaidu6758
    @mrunalininaidu6758 4 ปีที่แล้ว

    खूप छान दिसतेय. मी करून पाहीन.कोळंबी चे कालवण किंवा बिर्यानित कोळंबी कडकं का होते.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      नाही.. कोळंबी जशी शिजते तशीच यात सुद्धा शिजली जाते.

  • @vasudevacharekar9213
    @vasudevacharekar9213 5 ปีที่แล้ว

    धन्यवाद तुम्ही चांगले रेसिपी दाखवता खरेच सुंदर आहे आणि हो पहिले मी ताईचे आभार मानायचे मला भरपूर मदत होते

  • @rupaliparab4319
    @rupaliparab4319 2 ปีที่แล้ว

    Please ekda egg biryani chi recipe dakhva mavshi...

  • @sajalsiddiqui3568
    @sajalsiddiqui3568 4 ปีที่แล้ว

    Ghar ghurti lal msale chi recipe chi hi ek video taka kolambi bhat atishay sunder diste

  • @sarikabadgujar2928
    @sarikabadgujar2928 3 ปีที่แล้ว

    खूपच छान डिश असतात तुमच्या सोप्या आणि सरळ ताई च बोलणं खूप छान वाटतं

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.

  • @poonamchavan3274
    @poonamchavan3274 5 ปีที่แล้ว

    तुम्ही जी रेसिपी सांगितली त्या पद्धतीने केली अप्रतिम झाली ...

  • @aartimapuskar9453
    @aartimapuskar9453 4 ปีที่แล้ว

    दही लावलं तर चालतं कोळंबीला... मासेना दही नाही चालत ना...

  • @rachelkulkarni5742
    @rachelkulkarni5742 4 ปีที่แล้ว

    Gharguti lal masala mhanje kay? Pl explain kara.tyatle masala Sanga.

  • @marieangeliamonteiro9004
    @marieangeliamonteiro9004 11 หลายเดือนก่อน

    Curds and fish are a very bad combination.