नंदकिशोर भाऊ.. मी फार्म बघण्यासाठी कधी येऊ शकतो.. मी वाबा पंप जवळ राहतो आणि मला खुप आवड आहे...नक्की सांगा... खुपच छान माहिती सांगिली👌👌 भाऊ.. काकांना पण धन्यवाद 🙏🙏 सतीश सरांचे.. फार उपकार आहेत शेळी पालकांवर.. धन्यवाद सर 🙏🙏
छान बेटा मि रिटायर आजी आहे खुप चांगल काम करत आहेत वडील पन सगत आहे धन्यवाद खुप चांगल वाटल सर खरच चांगल होतकरू सवै मुल अस केल तर आईवडील आनंद जिवन देन होईल धन्यवाद मि नाशिक पगार ताई कडुन खुप शुभेछा
सर एक नंबर नवीन उपक्रम आहे शुभेच्छा तुम्हाला लाबं कानी उस्मानाबादी शेळ्या घेण्यासाठी तुम्ही सहकार्य करावे व शेळ्या कुठून खरेदी कराव्यात मी सांगली जिल्ह्यातून आहे
नंदकिशोर आणि त्यांचे कुटुंब खुप मेहनती आहे. सर्व कुटुंब मिळून काम करतात . पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌷💐
Thank you sir 💐🙏❣️
सतीश भाऊ आपले मार्गदर्शन नंबर 1आहे संभाजी नगर मद्ये आपले हार्दिक श्वागात
सर तुमचे video पाहून..मी पण चार शेळ्या पासुन सुरुवात केली आहे..जुन- 2023 आज त्यांची तीन पिल्ले आहेत...
खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे बाबांना आणि तुम्ही दोघांना धन्यवाद
सतीशसर खूप प्रेरणादायी व्हिडिओ बनवल्या बद्दल तुमचे धन्यवाद
❤
सर् माहिती भारी दिलीत तुम्ही किशोर मित्रा तू एवढा शिकून पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय असेल तर अति आनंदाची गोष्ट
धन्यवाद 🙏
नंदकिशोर भाऊ.. मी फार्म बघण्यासाठी कधी येऊ शकतो.. मी वाबा पंप जवळ राहतो आणि मला खुप आवड आहे...नक्की सांगा...
खुपच छान माहिती सांगिली👌👌
भाऊ.. काकांना पण धन्यवाद 🙏🙏
सतीश सरांचे.. फार उपकार आहेत
शेळी पालकांवर.. धन्यवाद सर 🙏🙏
कॉल करून या
अप्रतिम संभाषण कौशल्य, बोलण्याची लकब अशी की समोरच्याला आपलसं करून टाकतात....
खूप छान माहिती मिळाली... तुमचे व्हिडिओ पाहून positive ऊर्जा मिळते.
👍
Jithe mulanche Ani vadilanche vichar jultat,thite sankte suddha har mantat.❤
Khupach ,Sunder vyavastha keli
Thank you
नंदकिशोर सर एकच नंबर शेळीपालन करता आपण अप्रतिम
मनापासून धन्यवाद सर ❣️
खुप छान वाटले नंदकिशोर 👌
Thanks ❤
खूप छान माहिती दिली सतीश भाऊ खूप खूप धन्यवाद
सर खुप छान माहिती दिली पुरे पुर मुळापर्यत त्या बद्दल धन्यवाद💐💐👌🏻
नंदकिशोर भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन❤
Thanks dada 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद सर
नंदकिशोर दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Thank you vasudev dada ❤
सुंदर वर्णन
Khoop khoop Sundar vyavasthapan ahe
🙏
उत्तम शेळी पालन
अप्रतिम सर
नदकिशोरजी पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद 😊
खुपच छान नियोजन आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा सर
धन्यवाद 💐✨
धन्यवाद सर अशीच माहिती देत राहा धन्यवाद
खूप छान नंदू भाऊ... पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
Thanks 💐
खूप छान आहे सर
खुप छान
अगदी छान
खुप छान भाउ माझ्या पन 12 शेळृया आणी 34 शेळृयांचे पिले मेलि मागच्या वर्षी तरीपन शेळी पालन कराच
शेळ्यांची निवड आणि व्यवस्थापन एकच नंबर आहे
❤
तुम च्या शेळीपालन ला सलाम.❤
Thank you ❣️
अप्रतिम, संभाषण, कौशल्य, बोलण्याची,झलक, कशी आहे, समोरच्या व्यक्तीला, भारावून, टाकतात, राम कृष्ण हरी माउली, नमस्कार
खुप छान... नंदकिशोर भाऊ 🚩🚩👍👍
Thank you 💐🙏
खूप छान नियोजन आहे सर
Thank you
खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती
नंदकिशोर भाऊ खूप मेहनती आहे,
😊🙏
खूप छान वाटल सर
एक नंबर series....🎉
खूप छान
साध्या आणि सोप्या भाषेत शेळीपालनातील माहिती सांगणारे सतीश सर 💥👍🙏🐐🐐🐐
👌🏻
Khup khup Sundar sir
Khup Khup Chaan Mehanat keli Ani Tumch Margdarshan hi Hot Mhanun he shakya jhal sir....
👍🙏
खूप छान नियोजन आहे भाऊ
💐🙏
Khup sundar mahiti ahe sir
खूप खूप छान
खूप चांगले नियोजन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
🙏
Supar work 👍👍
Thanks ❤
Nice information thank you
खूप छान सर❤❤❤
छान बेटा मि रिटायर आजी आहे खुप चांगल काम करत आहेत वडील पन सगत आहे धन्यवाद खुप चांगल वाटल सर खरच चांगल होतकरू सवै मुल अस केल तर आईवडील आनंद जिवन देन होईल धन्यवाद मि नाशिक पगार ताई कडुन खुप शुभेछा
Thank you...Tai 🙏
मनापासून धन्यवाद 💐🙏
शेळ्यांचे संगोपन ,फार्म चे नियोजन खूप अप्रतिम आहे सर
👍🙏💐
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान नियोजन केले आहे.
खुप छान ❤
खुप सुंदर वाटला❤
सर एक नंबर नवीन उपक्रम आहे शुभेच्छा
तुम्हाला लाबं कानी उस्मानाबादी शेळ्या घेण्यासाठी तुम्ही सहकार्य करावे व शेळ्या कुठून खरेदी कराव्यात मी सांगली जिल्ह्यातून आहे
Madgyal
Sir attapryncha sarvat best video! Chup chan niyojan ahe
Thanks
खूप छान, सर ❤️
श्री सतीश सर शेळीपालन व कोंबडी पालना मधले तुम्ही माझे तर गुरू आहात,
धन्यवाद सर.
Khup chan mast devlap kelay farm chotya survatipasun mothya shetrat kam chalu ahe khup chan
अति उत्तम चारा व बकरी
23:55 वेवस्थापन
ही सिरीज.... चांगली वाटली sir .... या मध्ये विदर्भातले फॉर्म चा व्हिडिओ करा sir..... आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्या...🙏🌹💐
Khup chan
Kharch khup mehanat keli bhaune
👍🙏
नंदकिशोर दादा मी साईबाल बोलतो तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
Thanks sai
नंदकिशोर भाऊ मला फार्म वर् यायचे आहे. सोबतच तुमचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा..! 🌹👏👍
Mast welcome ❤
Khup chan sir
खुप छान भाऊ चिकलठाणा मध्ये कुठे आहे. आम्हाला बघण्यासाठी यायला
Very good sir
खूप छान 🎉🎉❤❤
Very good
खूप छान बनवले सर त्याने मेहनत पण खूप केले
Khup khup chhan sir ❤
खूप छान माहिती सांगीतली
Jabar dsat
खुप छान सर
Farch Chan manege ment sarr
Mast sir ji
Khup kahi sikayla bhetle dhanyawad
छान माहिती दिली सर🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
Khup chaan
एकच नंबर भाऊ
खूप छान निजोन
धन्यवाद
चांगल शेळी पालन आहे
खूप च छान दादासाहेब,
❤❤❤❤
Nice 👍👍👍👍 jobs
Chan bhau
Khup khup shubhechha ❤
खूप छान आहे भाऊ 👌
Satish sir you are my ideal.. I realy inspired 💪
Soper doper❤
Kup chan
Very nice farm
Nice information Sir
एकदमं छान आहे मला पन माहिति पाटवा❤❤❤❤❤
जबरदस्त
जबरदस्त ❤❤❤
Khup chaan sir