शेळीपालन | वर्षात चौपट नफा | कसे करावे 100% यशस्वी शेळी पालन | Goat farming success story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2022
  • एक्सेल ॲग्रो सर्विसेस प्रा. लि. हत्राळ फाटा, वृद्धेश्वर साखर कारखाना रोड, पाथर्डी, जि. अहमदनगर महा.-४१४१०२ मोबाईल ९५२७६४४४३३ / ९६५७६४४४३३
    * शेळीपालन व्यवसायात बोअर जातीचा वापर *
    १) उत्पादन योग्य शेळ्यांच्या कळपात बोअर जातीचा बोकड असावा किंवा माजावरील शेळ्या वेगळ्या करून त्यामध्ये लागवडीसाठी बोकड सोडावा.
    २) २५ शेळ्यांच्या कळपात एक बोकड पुरेसा होतो. (३) स्थानिक शेळ्यांच्या कळपात बोअर बोकड सोडल्याने त्यांच्या पासुन संकरित करडांची पैदास करून सुधारित करता करता येऊ शकतो.
    ४) शेळ्या संकर करण्यासाठी ह्या बोकडाचा वापर करू शकतात.
    * इंपोर्ट (Full Blood) बोअर शेळ्यांचे वैशिष्ट्ये *
    • कोणत्याही हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता.
    • ७५% शेळ्यांना जुळी करडे होतात व त्यामुळे संख्या त्वरित वाढते. • या जातीच्या पाठीमध्ये लवकर प्रजनन होण्याचा गुणधर्म आहे. ● चांगला वजन वाढीचा दर व खाद्याचे मटणात रुपांतर करण्याची उत्कृष्ट क्षमता.
    (उदा. इतर जाती ४५ ते ५० % मटन / बोअर ६५ ते ७० % मटन )
    ●पुर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन १०० ते १३० किलो पुढे शेळीचे वजन ७० ते ९० किलो पुढे शुद्ध बोअर करडांची वजने ३ महिने ३० किलो पुढे ६ महिने ५० किलो पुढे
    हाडे व चरबी कमी असलेले उच्च प्रतिचे मटन व दर्जेदार कातडे
    दुधामध्ये ७ ते ७.५ % स्निग्धांश
    ९) उत्तम रोगप्रतिकारक क्षमता स्थानिक शेळ्यांशी संकर केल्यास संकरी करण्याचा वाढ असलेली उत्तम संकरित पैदास,
    आपण स्थानिक शेळ्यांना संकर करून व वेगवेगळ्या पिढीला वगळा बोअर जातीचा नर वापरून
    चांगली टक्केवारी वाढऊ शकतो. (उदा. ५०% ७५% ८७.५% ९३% )
    शेळी व्यवस्थापन प्रशिक्षण फी 3000 (प्रति दिवस)
    प्रात्यक्षिक फी ३००० (प्रति दिवस)
    एक्सेल ॲग्रो सर्विसेस प्रा. लि. कंपनी २००९-२०१० साला पासुन शेळी पालन व्यवसायात कार्यरत आहे. ग्राहकांना उत्पादनक्षम शेळी-बोकड देणे व त्यापासून होणारे उत्पादन खरेदी करणे उद्देश समोर ठेऊन आज कंपनी ४000 पेक्षाही अधिक ग्राहकांसोबत हा व्यवसाय उत्कृष्ट पद्धतीने करत आहे. बोअर शेळ्यांमध्ये असलेले उत्कृष्ट उत्पादन क्षमतेचे घटक यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
    ग्राहकांच्या वार्षिक अहवालामधुन समाधानी ग्राहकांचा अभ्यास करून कंपनीला हे निदर्शनास आले कि जास्तीत जास्त ग्राहक बोअर शेळीपालनामध्ये यश मिळवत आहेत व त्यांना योग्य ते उत्पादन मिळत आहे. त्यांचे यश पाहुन कंपनीने सर्व सुविधा बोअर उत्पादकांना देण्याचा विचार केला.
    शेळीपालनामध्ये उत्पादन वाढीसाठी कंपनी पुढील सुविधा पुरवते
    • एक शेळी किंवा त्यापेक्षा जास्त बोअर शेळ्या घेणा-या ग्राहकांकडील जन्मलेली करडे ३ते ६ महिन्याच्या आतील वयाची करडांची परत खरेदी लिखित हमीपत्राद्वारे केली जाते. तेव्हा ग्राहकास त्यांच्या करडांना विक्रीसाठी बाजार शोधण्याची गरज नाही.
    • आमचे डॉक्टर किंवा माहितगार इसम २४ तास ग्राहकांच्या संपर्कात राहून पालन पोषन याबाबद माहिती दिली जाते.
    • बोअर जातीच्या ग्राहकांकडे उपलब्ध शेळ्यांचेही करडे योग्य तपासणी अंती योग्य किंमतीत खरेदी केले जाते.
    शेळ्यांची निगा राखणेसाठी हुपकटर, हेअर ट्रिमर, तापमापी, ड्रिंचिंग गन, टॅग ही उपकरणे वाजवी दरात उपलब्ध.
    • आवश्यकता भासल्यास किंवा मागणी केल्यास सुका चारा, खुराक योग्य त्या दरात पुरवली जातात.
    • शेळ्या लागवडीसाठी ग्राहकांच्या हितानुसार उत्कृष्ट प्रतीच्या नराने अल्प दरात लागवड करून दिल्या जातात. • मोठी गुंतवणुक करणा-यासाठी स्वतः किंवा कामगार यांना आधुनिक शेळी पालन प्रशिक्षण व शासकिय प्रमाणपत्र अल्प दरात दिले जाते. ● शेळ्यांचे आजार, उपचार, लागवड नोंद यासह सर्व माहिती ठेवण्यासाठी सर्व स्टेशनरी हि पुरवली जाते.
    ● उत्कृष्ट संगोपन करून उत्पन्न वाढवणा-या ग्राहकांना कोणतीही किंमत न घेता गाभण शेळ्या कंपनीतर्फे दिल्या जातात व होणारी करडे निर्धारित दराने खरेदी केली जातात यामुळे बोअर पालनाकडे ओढा दिसुन येत आहे.
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa

ความคิดเห็น • 118

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 2 ปีที่แล้ว +13

    शेळीपालन व्यवसाय मध्ये होणाऱ्या चुका टाळून यशस्वी होण्यासाठी सर्वोत्तम व्हिडिओ.. धन्यवाद खामकर सर
    धन्यवाद बळीराजा स्पेशल टिम

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 6 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर माहिती दिली खामकर सर मी प्रशिक्षण घेतले आहे येथेच 🎉🎉🎉❤❤

  • @deepaksalunke8788
    @deepaksalunke8788 3 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती

  • @WaseemKhan-cq1ny
    @WaseemKhan-cq1ny 4 หลายเดือนก่อน +1

    Good job sir

  • @shivrajkadge
    @shivrajkadge ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती

  • @simongumes1896
    @simongumes1896 5 หลายเดือนก่อน

    Nice 👍👍👍 jobs

  • @narendrapatil9074
    @narendrapatil9074 ปีที่แล้ว +2

    छान माहीती दीदी सर धन्यवाद

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 ปีที่แล้ว +1

    Parfect. Noleje practice make man parfect no 1

  • @snanekar701
    @snanekar701 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय उत्तम प्रकारे समजून सांगितले.

  • @moshinshaikh171
    @moshinshaikh171 2 ปีที่แล้ว +2

    Very nice sir

  • @dattaagroinformation2924
    @dattaagroinformation2924 ปีที่แล้ว +2

    Khup cchan mahiti Dili Sir, Mi pan Karnar Shelipalan..

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  ปีที่แล้ว

      🙏 संपूर्ण मार्गदर्शन आणि ट्रेनिंग घेऊनच व्यवसाय चालू करा

  • @pravinmhaske1001
    @pravinmhaske1001 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान माहिती सर 🤗

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 6 หลายเดือนก่อน

    खुपच छान आहे धन्यवाद सर

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 2 ปีที่แล้ว +7

    nice sir.... again baliraja special come up with great information💯

  • @sumitchavan9707
    @sumitchavan9707 11 หลายเดือนก่อน +1

    Asa kahi nahi beetal cross gavran cha result khup chan aahe he yanchya African goat aahe mhanun sagtay

  • @kishorfunde7261
    @kishorfunde7261 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @parmeshwarshendage971
    @parmeshwarshendage971 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @priyankakangankar2952
    @priyankakangankar2952 2 ปีที่แล้ว +3

    Good Job

  • @gangadharjadhav5585
    @gangadharjadhav5585 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहित दीली साहेब

  • @rajendrabhalerao1466
    @rajendrabhalerao1466 3 หลายเดือนก่อน +1

    शेळी नक्की 14,15 महिन्यात 2 दा वेत देते की वर्षातून 1 वेळेस. या मध्ये शेळीच्या जाती नुसार फरक आहे का व कोणता?

  • @sarpmitraAkashMali8031
    @sarpmitraAkashMali8031 ปีที่แล้ว +2

    खूप छान विडिओ ,

  • @kp-hn3tr
    @kp-hn3tr ปีที่แล้ว +2

    बंदिस्त शेळी पालन साठी कोणती जात चांगली आहे कळल का 🙏

  • @kausarsayyad3303
    @kausarsayyad3303 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @supriyatonape8127
    @supriyatonape8127 5 หลายเดือนก่อน

    Ekach na
    Mbar

  • @virajboergoatfarm646
    @virajboergoatfarm646 2 ปีที่แล้ว +1

    छान 👍

  • @vasantpansare1913
    @vasantpansare1913 2 ปีที่แล้ว +1

    खामकर सर नमस्कार आपण जी माहिती दिली ती माहिती अनमोल होती म्हणुन आपणास धन्यवाद सर आपणास भेटायला येणार तेवढे मात्र आपल्या कडून मला मार्गदर्शन हवे.. धन्यवाद

  • @somnathbatule3838
    @somnathbatule3838 2 ปีที่แล้ว +2

    आभिनद सर जय भगवान पशु चारा सप्लाय

  • @sanjayharpade4004
    @sanjayharpade4004 8 หลายเดือนก่อน +1

    Price

  • @ravindradesale2084
    @ravindradesale2084 2 ปีที่แล้ว +1

    Stad line puaer imported semi stad yanchy mahiti sanga

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @popatmagar5210
    @popatmagar5210 4 หลายเดือนก่อน

    Bittal male milelka

  • @Mr.Funny8484
    @Mr.Funny8484 หลายเดือนก่อน +1

    Tumhala mulakha dyala khamkar sahebani kiti ghetale

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      💵 देत नाही 💵 घेतो 🙂

  • @navnathdubal4125
    @navnathdubal4125 2 ปีที่แล้ว +2

    सर आपण पिवर बोर बकरू करढ काय भाव देत आहे म्हणजे 1Kg

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @AshpakSayyed-bs8oj
    @AshpakSayyed-bs8oj หลายเดือนก่อน +1

    माहिती चांगली दिली पण 22 कोटी वर्षाला म्हणजे जरा जास्तच होतय पचाना 😂

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      त्यांच्या सर्व व्यवसायांचा एकत्रित व्यवसाय तेवढा आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होते

  • @Us_gamer_71
    @Us_gamer_71 ปีที่แล้ว

    कृपया संपूर्ण माहिती मराठीतून द्या
    शेतकरी बांधव इंग्रजी शब्द समजू शकत नाही

  • @ShashikantKharat-bu1bi
    @ShashikantKharat-bu1bi หลายเดือนก่อน

    Frod turnover

  • @rajunichit2747
    @rajunichit2747 10 หลายเดือนก่อน

    2500 kilo ne ghya aani 250 te 300 rupyee ne vika. Ghar ghalun satyanarayan pooja aahe

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 2 ปีที่แล้ว +1

    Jarshi gaay vr video kara vijay imade Sangola 150 gaay cha farm haiaya

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      मोबाईल नंबर पाठवा

  • @vgcreation5473
    @vgcreation5473 2 ปีที่แล้ว +2

    छान आहे व्हिडीओ पण background music नाही दिल तर चांगल वाटेल स्पष्ट बोलण झाल पाहिजे आणि खाली त्या headlines येतात त्या डिस्टर्ब करतात

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

    • @22011973yogiraj
      @22011973yogiraj ปีที่แล้ว

      ​@@balirajaspecialimplement what he said in comment

  • @shahajiranage1930
    @shahajiranage1930 2 ปีที่แล้ว +1

    Sir beetal la boar cross chalto ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @Jaykumar-vt7qs
    @Jaykumar-vt7qs 2 ปีที่แล้ว +2

    जसे गावरान बोकडाला घरी घेऊन व्यापारी मागतात तसे बोर च्या बोकडाला सेल नाही.

  • @feelinghappy9121
    @feelinghappy9121 9 หลายเดือนก่อน

    exal agro agriment nahi karat

  • @sachinlohe507
    @sachinlohe507 2 ปีที่แล้ว +1

    Sir argument ksa prakare ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @bharatpandit3905
    @bharatpandit3905 2 ปีที่แล้ว +1

    Hi sir vikaril aahet ka salie

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे संपर्क करा

  • @vedantdhumal29
    @vedantdhumal29 2 ปีที่แล้ว +1

    Sir agriment 5 वर्षाचे होईल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @dipakkharade3332
    @dipakkharade3332 2 ปีที่แล้ว +2

    सर बोर जात महाराष्ट्रात कधी आली आणि आता म्हणजे 2022 मधे किती शेळ्या आहेत

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ च्या शेवटी मोबाईल नंबर आहे फोन करून अधिक माहिती घेऊ शकता 🙏

  • @ganeshreddy3245
    @ganeshreddy3245 2 ปีที่แล้ว +2

    शेड वरती येऊन कोणती कम्पनी बोकड खरेदी करते का ?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      त्यांच्याकडे एग्रीमेंट केलेला असेल तर ते स्वतः खरेदी करतात

  • @ganeshreddy3245
    @ganeshreddy3245 2 ปีที่แล้ว +1

    बोकड सेल करण्यासाठी मार्केट कुठे आहे..
    सर

  • @sameerkhasab2791
    @sameerkhasab2791 2 ปีที่แล้ว +2

    Y your videos is not in hindi, you don't like hindi r what, hindi is national language, your videos not only for maharashtra, South Indians also watching

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🌹 हमारी राष्ट्रभाषा हिंदी मे भी हम व्हिडिओ जल्दी बनायेंगे

    • @sameerkhasab2791
      @sameerkhasab2791 2 ปีที่แล้ว

      @@balirajaspecial thank for reply bro

  • @nitinnagtile8563
    @nitinnagtile8563 ปีที่แล้ว +1

    Price tari sanga boreche

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 ปีที่แล้ว +2

    बोर खुप महाग आहे,,गरीब शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे,,

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว +1

      आपल्याकडे असणाऱ्या गावरान शेळ्यांना बोअर नराकडुन क्रास करू शकतात त्याची उत्पादन कमी पैसे तयार होऊ शकते

    • @user-ks3hh1ot6q
      @user-ks3hh1ot6q 2 ปีที่แล้ว +2

      Right

  • @kishorpawale4882
    @kishorpawale4882 2 ปีที่แล้ว +1

    सर उस्मानाबाद शेळी ला बोर बोकड क्रॉस केला तर चालतो का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा.

    • @user-rz4ew5oq7p
      @user-rz4ew5oq7p ปีที่แล้ว

      हो चालतो

  • @saividishaseeds5076
    @saividishaseeds5076 2 ปีที่แล้ว +1

    कृपया मला ह्या चॅनेल मालकांचा नंबर द्यावा, मलाही व्हिडिओ बनवायचा आहे

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 ปีที่แล้ว +7

    100% फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे व्हिडीओ दाखवा.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว +1

      100% शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची व्हिडीओ आपल्या चैनल वरती आहेत

    • @user-sb7jt1cg5e
      @user-sb7jt1cg5e ปีที่แล้ว +1

      शेतीला जोडधंदा हा हवाच तरच शेती परवडते।

    • @dattatrayjawak3862
      @dattatrayjawak3862 ปีที่แล้ว

      @@balirajaspecial pp

    • @ramdasgaikwad628
      @ramdasgaikwad628 4 หลายเดือนก่อน

      😊​@@dattatrayjawak3862

  • @sharadkasbe5303
    @sharadkasbe5303 2 ปีที่แล้ว +2

    bor cha 10+1 pacage price kiti aahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करून अधिक माहिती घ्या 🙏

    • @sharadkasbe5303
      @sharadkasbe5303 2 ปีที่แล้ว

      @@balirajaspecial ok dhanyawad

    • @ratanbelgavkar673
      @ratanbelgavkar673 2 ปีที่แล้ว

      @@balirajaspecial pppp0ppp00000

  • @JanardhanAghav-oc3lw
    @JanardhanAghav-oc3lw 2 ปีที่แล้ว +1

    सर.बोर.किंमत.किती.आहे.मिल. काय

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @kishorpawale4882
    @kishorpawale4882 2 ปีที่แล้ว +1

    उस्मानाबाद शेळी ला बोर बोकड क्रॉस केला तर चालतो का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे संपर्क करा

    • @user-rz4ew5oq7p
      @user-rz4ew5oq7p ปีที่แล้ว

      चालतो

  • @nishikantsawant235
    @nishikantsawant235 11 หลายเดือนก่อน

    सर मला तुमच्या फोन नंबर हवा आहे प्लीज दया

  • @akshaykharat6734
    @akshaykharat6734 2 ปีที่แล้ว +2

    Rahul khamkar sarancha contact number milel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये आहे

  • @kausarsayyad3303
    @kausarsayyad3303 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤