सर मी पण तुमचा व्हिडियो पाऊण शेली पालन केलं 2 वर्श पूर्ण झाले आज माझ्याकडे. 40 प्लस शेळ्या झाल्या. मला असे वाटते नोकरी पेक्षा भारी आहे आपण हा यवसाय खूप मोठा करायचंय. सर मला तुमच्या कडे ट्रेनिंग ला यायचे y थँक्यू गुरू
नमस्कार सर मी तुमचे व्हिडिओ पाहातोय खूप छान माहिती देता तुम्ही मी पण दोन शेळ्या पासून सुरुवात केली होती आता दहा पाच शेळ्या व दहा पाटी आहेत सर आता मीआठ कोंबड्या घेतल्या आहेत मीपुढच्या वर्षी कुक्कुट पालन करनार आहे पण वरीजनल गावरान कोंबडी पालन करनार आहे सर शेळी पालन मध्ये तुम्ही आमचें शिवराय आहेत व आम्ही तुमचे मावळे आहेत मी बोरी पिंपळगांव ता गेवराई जि बीड येथील आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी ❤
मी पण जाऊन आलो सर त्या विदर्भ गोट फार्म वर पण सर तुम्ही आले तर मला माहित नाही मी आलो असतो तुमच्या भेटीला माझ्या गाव वरून जवळ आहे विदर्भ गोट फार्म माझ गाव जवर्डी आहे मी पण तुमचा ब्याच न.आट चा विद्यार्धी आहे
नमस्कार सर मी तुमचे व्हिडिओ पाहतो खूप छान माहिती देता तुम्ही सर मला ट्रेनीग घ्याचं आहे तुमचं ट्रेनीग सेंटर कुठे आहे तुमचा संपूर्ण पत्ता मला कळवा सर .. मी विशाल गोहत्रे रा. श्री क्षेत्र कौडन्यापुर ता. तिवसा जी. अमरावती
सर मी पण तुमचा व्हिडियो पाऊण शेली पालन केलं 2 वर्श पूर्ण झाले आज माझ्याकडे. 40 प्लस शेळ्या झाल्या. मला असे वाटते नोकरी पेक्षा भारी आहे आपण हा यवसाय खूप मोठा करायचंय. सर मला तुमच्या कडे ट्रेनिंग ला यायचे y थँक्यू गुरू
नमस्कार सर मी तुमचे व्हिडिओ पाहातोय खूप छान माहिती देता तुम्ही मी पण दोन शेळ्या पासून सुरुवात केली होती आता दहा पाच शेळ्या व दहा पाटी आहेत सर आता मीआठ कोंबड्या घेतल्या आहेत मीपुढच्या वर्षी कुक्कुट पालन करनार आहे पण वरीजनल गावरान कोंबडी पालन करनार आहे सर शेळी पालन मध्ये तुम्ही आमचें शिवराय आहेत व आम्ही तुमचे मावळे आहेत मी बोरी पिंपळगांव ता गेवराई जि बीड येथील आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी ❤
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Congratulations sir
Very nice information 👑 sir i am form Pune 💕
Address:- Vidarbha Beetal Goat Farm,Belaj Jawardi Road, Achalpur, Amravati, Maharashtra..
कुठल्या मार्केट मध्ये विकता आणि काय भाव मिळतो?
लय भारी माहिती सांगितली सर❤
Thanks sir important information mili
1 no.. mahiti dili sar
खूप छान दादा माहिती
खूप च छान❤लव्ह फ्रॉम येवला ❤
धन्यवाद सतीश सर विदर्भतील व्हिडिओ असेच द्याल
खुप महत्वाची महिती दिली सर 🙏🙏🙏
ट्रेनींग कधी चालू होणार सर ❤️
लय भारी माहिती....
खुफ chan sar माहिती
मि पण अचलपूर मधला आहे. बर झाल तुम्ही सांगितलं म्हणून माहीत झाल . सर . धन्यवाद सर
मी पण chikhaldara चा आहे 😊😊
Mi akola
Satish sir shelyanchya khurichya thod varti joint madhe sujan yet aahe Kay karav sanga please?🥺
खुप छान आहे
छान महीती दिली
खुप छान माहिती
सर तुमचे व्हिडिओ खूप खूप छान असते
Address kya hai bhai iska...
Ek number college😮😮😮😮
Nice 👍👍👍
लय भारी माहिती
लयभारी
सर्व सामान्य शेळी पालकाला शेतकऱ्याला गावरान व उस्मानाबादी शेळी पाहिजे
Hi ser traning kadhi ahey sanga plize traning karychi ahey online mala fharm la en honar nahi Jamel ka
Nice video ❤
Bhau ashich mahiti det jawa ❤
किती दिवसाचा आज income किती येतो हा विषय छेडला सतीश सर... खुप छान वीडियो
माझी पण इच्छा आहे मला शेळी पालन करायचे
नमस्कार दादा मी पण अचलपूर परतवाडा या भागातील आहे ...केव्हा तरी आमचे चालू झाले की या .....नक्की
Mala pan bital from karacha
Sir farm cha patta dya please🙏
सर प्रशिक्षण केव्हा घेणार आहे
मी पण जाऊन आलो सर त्या विदर्भ गोट फार्म वर पण सर तुम्ही आले तर मला माहित नाही मी आलो असतो तुमच्या भेटीला माझ्या गाव वरून जवळ आहे विदर्भ गोट फार्म माझ गाव जवर्डी आहे मी पण तुमचा ब्याच न.आट चा विद्यार्धी आहे
गावरान उस्मानाबादि शेळ्या पाळण्यापेक्षा बीटल नक्कीच चांगली ब्रीड आहे आणि प्रॉफिट पन चांगला आहे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👌👌
शैली समोरचा पायान लचकत आहे सर कायकरावे
Maza Kade Chand wala bold aahe
Nice
ट्रेनिंग कधी चालू होणार आहे ते कळवा
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
नमस्कार सतीश दादा आपण खरोखरच शेळी पालकांचे मार्गदर्शक आहात यात शंका नाही पुढील ट्रेडिंग ची बॅच कधी कृपया कळवावे
Ek No 👑
Satish dada asech navin video takat ja
B g Shembekar nagpur Maharashtra
👍👌🙏
विदर्भ मध्ये कोणत गाव आहे जिल्हा कोणता ते सांगा
अचलपुर ता. जवर्डी गावातुन बेलज रस्त्याला
❤❤❤
गुरू
सर तुमचा मो. नबर मिरेल का
1 number
Hii
🙏 bhari
🎉🎉🎉🎉🎉🎉
Jabardast
उस्मानाबादी शेळ्या मार्केट लय जबदर्स्त आहे हा थोड वजन कमी भरते पण 7 महिन्यात 10 हजार भेटता एका बोकदाचे
सर आणखी विदर्भ चे व्हिडिओ बनवा मी विदर्भ मधे राहतो
Murtijapur akola
@@DnyaneshwarChaware-x1i mana hai tumcha gao sanga bhau
परभणीच्या भूमिपुत्रा चा
Khupch mast aahe farm...Santosh bhau mazya kadun shubhechha 🎉
धन्यवाद सर
Great..❤
मि मूर्तीजापूर चा आहे मला ही गोट फार्म चालू करायचा
Mi pan 😊
माझा चालू आहे मूर्तिजापूर तालुक्यातील kawatha sopinath
@@DnyaneshwarChaware-x1i popar kvtyache ka ky nav aahe tumc aani tumch bandist selipalan aahe ka .....
@@DnyaneshwarChaware-x1ibajad ka bhau tumhi
आमच्या डोक्यात बिटल गुण गुण नाही करत
मग कोणती ब्रिड आहे तुमच्या कडे
@@DnyaneshwarChaware-x1i सोजेत
Mi mehakar cha aahe
विदर्भात कोठे आहे व पूर्ण address kay ahe
अचलपुर...ताल्लुक्का...जवर्डि गावातुन बेलज रस्त्याला सर
नमस्कार सर मी तुमचे व्हिडिओ पाहतो खूप छान माहिती देता तुम्ही सर मला ट्रेनीग घ्याचं आहे तुमचं ट्रेनीग सेंटर कुठे आहे तुमचा संपूर्ण पत्ता मला कळवा सर ..
मी विशाल गोहत्रे
रा. श्री क्षेत्र कौडन्यापुर
ता. तिवसा जी. अमरावती
माझे क्लास चालु शेळी पालन चालु आहे
Kawthaa sopinath murtijapur
Sl l ko
인도 2012
एवढा ही बिटल असला तरी कोणी आपल्या भागात ४० च्या वर पैसे देत नाही
Call nahi uchalat bhau ha manus
Manus ahe bhau mashin nahi
काही पण सांगत आहेत हे
मला आपल्याशी संपर्क करायच आहे.मो.न..दया
👌👌
Nice
❤❤❤
किती दिवसाचा आज income किती येतो हा विषय छेडला सतीश सर... खुप छान वीडियो
Hi