सेवानिवृत्त शिक्षकाने केले शेळीपालन, माहिती व मुलाखत अडीच वर्षाचा अनुभव: goat farming:
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून सेवानिवृत्त शिक्षकाने गावी येऊन केलेल अर्धबंदीस्त शेळीपालन बघणार आहोत.शेळीपालनातील त्यांचा अडीच वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितला आहे.
तुकाराम पांडुरंग झेंडगे मो नं- 9552975259
मु.पो.हिंगणी निपाणी ता.मोहोळ जि.सोलापूर
#अर्धबंदिस्त_शेळी_पालन #shelipalan #goat_farming #kisan_agrotech
Hello farmer friends, today through this video we are going to see the semi-closed goat rearing done by a retired teacher in the village. He has shared his experience of two and a half years in goat rearing. Tukaram Pandurang Zendge Mo No- 9552975259 At.Po.Hingani Nipani Tal.Mohol Dist.Solapur
खरच कर्मवीर अण्णांच्या कमवा शिका याच ज्वलंत उध्दारण सर तुमच्या जिद्दीला सलाम
मी स्वतः झेंडगे सरांच्या गोटफार्मला भेट दिली आहे.खंरच खूप चांगल नियोजन केलेआहे.
धन्यवाद सर 🙏🙏
फार चांगले अतिशय उत्तम उगाचच इकडे तीकडे फालतु लोकात बसून आपला वेळ घालण्या पेक्षा अतिशय उत्तम माजी सैनिक
धन्यवाद सर
श्री स्वप्नील मोटे सरांचे खूप खूप धन्यवाद .... एखादा शेती व्यवसायाला उठाव देण्याचे काम करत आहात , पुनःश्च धन्यवाद सर
धन्यवाद सर 🙏🙏😊
वंश
@@kisanagrotech2552 तुमचा नंबर द्या साहेब
Sbmote556@gmail.com वर मेल करा
खरोखरच या मध्ये बरेचं काही सीखायला मिळाले आहे सर यांच्या कार्याचा गौरव म्हणून कार्य आहे
आदर्श शिक्षक तसेच आदर्श शेळी पालन व्यवसायिक आहेत फार सुंदर माहिती सांगितली आणि लोकांना उपयोगी अशी माहिती आहे आयुष्यभर काम करीत राहावं हाच आदर्श समोर ठेवला आहे
धन्यवाद सर 🙏🙏
एवढ्या मोठया मुलाखती मध्ये प्राणी नीट बघितले नाहीत , शेड ची रचना पहायला मिळाली नाही
आपण नाही दिसला तरी चालेल पण प्राणी आणि शेड ,शेडची रचना दाखवत जा
दाखवलेली आहे सर
अगदी बरोबर,प्रत्येक मुलाखत मध्ये हेच असत आपल्या....विस्तुत माहिती मिळतच नाही....काहीतरी कमीच असत....
जेष्ठ नागरिक... जास्त अनुभव... जब्बरदस्त कष्टाळू सर
धन्यवाद सर
सरांचे खूप खूप अभिनंदन आपण तरूणासमोर शेळीपालनाचा चांगला आदर्श घालून दीला आहे.आपल्या मूलाखतीतून कष्ट करण्याची वृती व चिकाटी दिसून येते .जरी तूम्ही अध्यापन क्षेत्रातून निवृत झाला असला तरी समजावून सांगून ज्ञानदानाचे काम सूंदर करीत आहात. खूप खूप शूभेच्छा.
धन्यवाद सर
खूपच छान माहिती दिली आहे सर धन्यवाद💐💐💐💐👌👌👌👌👍👍🏼👍
धन्यवाद🙏🙏
Great thought,sir,जो करतो कष्ट तोच होतो श्रैष्ठ🙏
पूर्ण माहिती आवश्यक आहे, मी रामटेक नागपूर येथे रहात आहे
धन्यवाद सर
कष्टाला पर्याय नाही ग्रेट सर🙏
खूपच छान सर खूप माहिती आणी अनुभव मिळला
धन्यवाद सर 🙏🙏
सर तुमच्याकडुन प्रेरणा घेऊन या व्यवसाची नक्की सुरुवात करु...सातारकर
धन्यवाद सर 🙏🙏
सर खुपच माहिती दिली धन्यवाद आम्ही कराडकर
चांगली माहिती मिळाली.
धन्यवाद सर
खुप छान माहीती दिलीत सर! धन्यवाद सर!
धन्यवाद सर
Sir aapan retirement nantar ghetlela nirnay atishy sunder ahe.manus kamat rahila pahije.paragti hote chhan nice.thanks
खुप खुप धन्यवाद सर
I also visit this farm n his marketing skills really to good he also giving assistance to selling our goats
उउउउउउउउऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔउ
@@nareshmarwade6173 m id oc Or
@@kavitaraut5695 णययज
@@skhemnar4019 ttf
@@nareshmarwade6173 ofgakkqooq
खूप छान माहिती सर
Kharch sevanivaruti nantarcha vichar yekdum mast 👌
धन्यवाद सर
Khup changli mahiti milali.
Great kisan agrotech mast
Thank you Sir
तुम्ही चांगली माहीती दिली
धन्यवाद राऊत साहेब
Khup chan mahiti dili sir thanks
धन्यवाद सर 🙏
खुपच ऊपयुक्त
धन्यवाद सर
Goat farming very nice hard work to success
Thank you Sir
Sir ek ddam mast idea ne kelet ani best example ahe
धन्यवाद सर
Khup chan information sir
Thank u
Thank you sir
Sir good information thank for you and the great teacher.
Thank you Sir
Thank you sir nice arrangement during old age
Great work 👍
Thank you Sir 🙏
खूप छान 🙏🙏🙏🙏💐 अभिनंदन
छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
Nice experience explain by talented goat farmer
Thank you Sir
Mast sistim sar
Khupach chan mahiti retirement nantar cha changla nivojan 🙏 Mast Mamashree 🙏
धन्यवाद सर 🙏🙏😊
Mi tumchya channel cha subscriber ahe tumache video informative astat✌👍🙏🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏😊
Thanks for goat farming information
अभिनंदन सर
लय भारी
धन्यवाद सर
Very nice information
Thank you Sir
Very nice 👌👍👏sir. Great 👍
Thank you sir 🙏🙏
Mst o sir
Great wark sir.
Thank you Sir
नमस्कार सर मि विजय वाघमोडे रा_रा_मोहोळ सोलापूर माझि एक शेळि 5 महीने झाले वेलेलि आहे आजुन माजावर आलेलि नाहि ऊपाय काय करावा
Nice information 👌👌👌👌
धन्यवाद निकम साहेब 🙏🙏😊
सर ,तुमचा अभिमान वाटतो
धन्यवाद🙏🙏
आमचं सर आहेत , झेंडगे अण्णा .
आर्थिक बाजू पण कळायला हवी होती. जागा,शेड न कुंपण यावर किती रक्कम खर्च झाली. पाणी, आणि चारा याची व्यवस्था कशी केली. इत्यादी.
A
@@kkhanumanta7487 昂昂昂昂昂昂昂昂,,。。。
Right..Paishyala Paisa Yeto Dada..
Tt%r.
सुरुवातीला एवढा खर्च करायची काही गरज नाही
Great sir
Thank you sir 🙏
Mast vidio
Thank you Sir
ह्या सर्व बाबींसाठी नेमका खर्च किती आला ? शेती बागायती असल्यास पाण्याची वेगळी व्यवस्था करायची गरज नाही, पण शेत जिराईत असल्यास पाण्याची काय व्यवस्था कशी केली याबाबत सविस्तर माहिती द्यायला हवी होती.
👌
Very good.
Thank you sir
Khup chhan
धन्यवाद सर
Very. Good. Sir👍👌
Thank you Sir
Mast
Very nice information sir 👍
Thank you Sir
सर विडिओ खूप छान आहे आणि सरांचा अनुभव पण छान आहे पण खरच 400 किलो न जिवंत घेतात का करण व्यापारी सुद्धा 275 किलो न विकतात
हो सर माझ्या समोर विक्री केली 400 रु नी दोन बकरे विकले होते. 400 रु ला 1 रु पण कमी घेत नाहीत
साहेब किरकोळ बकरा मीट ६०० रुपये किलो आहे .
275ने कुठे मिळते अहो600 रु किलो मटण आहे,
@@vilaschavan5285 275 Jivant cha rate sangat ahe me matton cha nahi
275 la chicken det asel re, कावळा पण असल.. jara chachpun baghat ja..😂
सुरुवातिला तुम्हाला किती खर्च आला.से दभर्नि व नग घ्यायला.
Khup chan vdo
धन्यवाद सर
Shar.tumchmargdrshenkhu.Awdl.Dhnywad
धन्यवाद सर
@@kisanagrotech2552 तुमचा नंबर पाठवा साहेब
व्हिडिओ करताना शेड व पशुंमध्ये फिरत जा शेडची बांधणी व पशुंची क्वालिटी कळते ही विनंती धन्यवाद सर
ठीक आहे सर
Jyanchya kade paise ahet tyani dhadas karave ..Shed maray 7te 10 lakh pahije..Yana panstion 20te 30000 ahe yana ky problem nahi..He sarva pahave
Very nice sir
Thank you sir
👏 मला शेळी दूध व दुग्धजन्य पदार्थ संदर्भात माहिती हवी आहे मशिनरी,प्रकल्प खर्च कृपया मार्गदर्शन व्हावे. धन्यवाद. व्हिडीओ असल्यास लिंक द्यावी ही विनंती
छान सर
धन्यवाद सर
ग्रेट
Khup chan
धन्यवाद सर
धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद सर
Bhau all the best for your life time dear please take patent for your invitation
Very nice
धन्यवाद सर
Ok
Papp lagta ka?
खरच कीती
बंदिस्त आहे की मुक्त शेळीपालन
Kdk 🔥🔥🔥
Thanks
Nice sir
Thank you Sir
Dhanyvad sir
🙏🙏
Kdkkkk
धन्यवाद सर
Group Margdarshana Cha Kara
गुरुजी सेड़ बांधला पूर्ण खर्च किती आला कंगाल का
PPR che vaccination 3 year ne karayachi aste
सांगताना चूक झाली तीन वर्षांनी करतो ppr व fmd यामध्ये जरा confusion झाले
👌 Hii
लई भारी मी पण करू इच्छितो
Bhau mazya kde 6mahinyacha bokd 50kg cha aahes
❤❤
👍👍
🙏🙏
शेळी पालन मध्ये चारा व्यवस्थापन फार महत्वाचा आहे.
🙏👍sir salam
🙏🙏
Sir namaste, tumhi rayat madhe hote payment full, pension full, sarv gov. Servant nahi.
सर्व फुल असले तरी काय झाले या मध्ये काय सांगितले आहे आणि तुम्ही काय सांगत आहात सर
Sir shed la kharch kiti aala
त्यांचं घर पण आहे साईडला त्या घराचा आणि शेडचा खर्च एकच असल्याने त्यांना फिक्स माहिती नाही की शेड ला आणि घराला खर्च किती आला आहे
मला बकरी पालन करायच आहे
प्रशिक्षन करायच आहे
कुठे मिळल
तुम्ही पाठ शेळी विकली नाही. कारण आप्लायला पेन्शन चालू आहे. गरीब शेतकऱ्याला विकणे हाच पर्याय आहे. साहेब तुम्ही खूप बड्या बाता मरत आहे. सर्वांना तुमच्या सारखे पेन्शन नाही हो. तुम्ही शेळ्या विकल्या नाही विकल्या तरी काही फरक पडणार नाही तुम्हाला. कारण पेन्शन...****
Bhavkitla asel koni teacher mhanun hi jalfalat😁🤣🤣🙏
फालतू बोलतो तू
@@dr.kirandixit7456 dr barobar bolat
Tu pan shik tu pan pension ghe
Swata kahi karanara disat nahi bhau tu...
Karnarala nave thevane avadach udyog karane chuk aahe
Sir hi shedy county jatichi Ahe
kathevadi shedi chagli Aheka
मि पण शेळी पालन करणार आहे
नक्कीच सर
व्हिडिओ म्हणण्या पेक्षा इंटर्वयूह झालेला आहे .
wow
Neknur bajar video beed cha pathva
कधी असतो.
दर रविवारी सकाळी ८:०० वाजता शेळी बाजार असतो नेकनूरचा
ठीक आहे सर
Shade dakhava
वाटण चारणे लोकांना सहन होत नाही उपाय सांगा जमीन क्षेत्र कमी आहे
बंदिस्त करा
सर तुमच्या कडे पैसे भरपुर आहेत म्हणुन हे शक्य झाले रोजंदारी वर काम करणा-यांना हे शक्य नाही
एकच शेळी घ्यायची सुरवातीला त्याची पुढे भरपूर वाढ होते,
@@vilaschavan5285 अगदी बरोबर
Nice
Thank you Sir
👌👌
🙏🙏