पात्रा थोबाड आवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.7K

  • @shrikantathavale9777
    @shrikantathavale9777 18 วันที่ผ่านมา +12

    ✍️ निरंजन जी सस्नेह 🙏
    💯 % जबरदस्त वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.....
    🎉🎉

  • @ashokdeshmukh6913
    @ashokdeshmukh6913 18 วันที่ผ่านมา +5

    I salute you sir. आपण जनजागृतीचे उत्तम प्रकारे काम करीत आहात सर. आणि जनतेच्या मनात असलेली चिढ आपल्या वक्तव्यातून साक्षात व्यक्त होत आहे. खऱ्या अर्थाने आपण जनतेचे प्रतिनिधीत्व करीत आहात सर.
    सर आम्ही भारताचे लोक आपले सदैव ऋणी राहु. Once again I salute you sir. Thank you very much sir.

  • @ramdassuryawanshi9391
    @ramdassuryawanshi9391 18 วันที่ผ่านมา +14

    आपल्या पत्रकारीतेला.... लाख-लाख सलाम.... पत्रकार असावा.... तर निरंतर टकले साहेबासारखाच.......खरच आपण खुप हिमतवान आहात....! ! !

  • @SubhashNanaware-oy3ym
    @SubhashNanaware-oy3ym 17 วันที่ผ่านมา +10

    आदरणीय निरंजन सर मनापासून सलाम तुम्हाला निर्भीड पणाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹

  • @shantielavadaykar9686
    @shantielavadaykar9686 18 วันที่ผ่านมา +10

    धन्यवाद सर, तुम्ही लोकाना जागरूक करत आहात.

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 18 วันที่ผ่านมา +9

    जे सत्य स्वीकारू शकतात तेच निरंजन सरांना समजू शकतात.तरीही.... सबका मंगल हो.

  • @sudhakargule8118
    @sudhakargule8118 18 วันที่ผ่านมา +8

    सर, तुमच्या सत्यतेला आणि बाणेदारपणाला सलाम.

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 18 วันที่ผ่านมา +12

    100%सहमत आहे आपल्या मताशी ,मनुवादी लोकांनी उच्छाद मांडलाय,यांचे डाव उधळून लावायला पाहिजे .जय हिंद.

  • @sureshdesai9490
    @sureshdesai9490 18 วันที่ผ่านมา +8

    I appreciate your courage, you are constantly repeatedly attacking the ruling party. Hats off you.

  • @T_Shiv89
    @T_Shiv89 18 วันที่ผ่านมา +11

    मुदेे-सुद्ध बोलने,
    १ no sir
    चांगले काम करताय 🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 18 วันที่ผ่านมา +9

    एकच नंबर विश्लेषण

  • @user-rn8pn7cq4i
    @user-rn8pn7cq4i 18 วันที่ผ่านมา +9

    100% correct sir🔥🔥🔥

  • @devraut5990
    @devraut5990 18 วันที่ผ่านมา +9

    होय नक्कीच, सत्य बोलत रहा, सर

  • @sandipthakur1580
    @sandipthakur1580 18 วันที่ผ่านมา +10

    सर नमस्कार! लय भारी विश्लेषण.

  • @sudhakardangle6648
    @sudhakardangle6648 18 วันที่ผ่านมา +14

    निरंजन सर,
    काँग्रेसने कधीच एवढं द्वेषाचं राजकारण केलं नाही,
    काँग्रेसने बँका आणि Lic ,HP, आणि इतर कंपन्यांची स्थापना केली, आणि ह्याच BJP सरकारने
    त्या विक्रीस काढल्या,
    हिच BJP सरकारने पहिलं FDI ला
    विरोध केला आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांच FDI चा स्विकार केला.

  • @bhaskarwalke8844
    @bhaskarwalke8844 18 วันที่ผ่านมา +11

    अभिनंदन टकले साहेब अभिनंदन खरोखर फार पोटतिडकीने बोललात खरोखर आमच्यासारख्या निष्ठावंत भारतीयांचे ज्येष्ठ नागरिकांचे तुमच्या पाठीशी शुभेच्छा आहेत असंच तुम्ही वेळोवेळी त्यांचे विचार करून टाकावेत परंतु सांभाळा स्वतःला सांभाळा शिवसेनेपेक्षा भाजप हा गुंडांचा पक्ष आहे येडी पासून तर पोलीस खात्यात त्यांचे धागेदोरे बांधलेले आहेत कवा सांभाळा आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 17 วันที่ผ่านมา +8

    धन्यवाद सर अप्रतिम विश्लेषण

  • @vpi791
    @vpi791 18 วันที่ผ่านมา +16

    👍👌परखड आणि सत्य विश्लेषण👌👍

  • @AdvAntonKadam
    @AdvAntonKadam 12 วันที่ผ่านมา +3

    महोदय, निरंजयजी आपने बहुत अच्छा विश्लेषन किया हेै, आपने अच्छा मोका साझा हेै, मोदीजी और भाजपा नेता सांप्रदायिक और आर्थिक रूप से भारत को कमजोर कर रहे हैं! धन्यवाद

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 18 วันที่ผ่านมา +10

    सर धन्यवाद अशा बेकार सोच असणाऱ्या लोकांना खूप सुंदर विश्लेषण केले सर धन्यवाद.

  • @DevidasKomple
    @DevidasKomple 18 วันที่ผ่านมา +9

    Really you are great, sir.

  • @kadamba6188
    @kadamba6188 18 วันที่ผ่านมา +12

    अतिशय सडेतोड , निर्भय ‌ अशी लोकशाहीप्रेमी भूमिका.. सलाम सर.

  • @anilbait2699
    @anilbait2699 17 วันที่ผ่านมา +10

    ओम बिर्ला लोकसभेचा आजपर्यंतचा सर्वात निर्लज्ज आणि असंवेदनशील लोक‌सभापती आहे

  • @sanjivdeshmukh4569
    @sanjivdeshmukh4569 18 วันที่ผ่านมา +7

    👌100% Right

  • @rahulbhajipale5189
    @rahulbhajipale5189 18 วันที่ผ่านมา +9

    Great journalist and fearless fighter, Niranjan takle ji, Salute

  • @narayanpawar-m8w
    @narayanpawar-m8w วันที่ผ่านมา +4

    Very good sir ji हे लोकांना काय म्हणावं ,निर्लज्ज आहेत

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 18 วันที่ผ่านมา +8

    अडानीला वाचवण्यासाठी याने खोके घेतले असावे. अगदी सत्य विषलेषन धन्यवाद सर.

  • @drbbpatil913
    @drbbpatil913 18 วันที่ผ่านมา +10

    सर, हे हलकट नीच सत्ताधारी अजिबात ऐकणार नाहीत

  • @sushmasuryawanshi937
    @sushmasuryawanshi937 18 วันที่ผ่านมา +8

    आपल्या पत्रकारितेला सलाम, सडेतोड पत्रकार.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 18 วันที่ผ่านมา

      पात्राला का विरोध करायचा ?
      पात्रा खरं बोलला.
      लोकसभेत खोटं बोलूच शकत नाही.
      केस पण होईल, जेल पण होईल आणि लोकसभा सदस्यत्व पण कायमचे जाणार.
      म्हणूनच आपल्याला न्यायालयात दाद मागता येणार नाही. म्हणूनच असे खोटेनाटे विडीओ बनवून लोकांना मुर्ख बनवलं पाहिजे. कारण सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नहीं होता.
      पात्राने खरंच सांगीतले की इंदिराने त्या वेळी आपले ६० लाख म्हणजे, आजचे २०२४चे ६०० कोटी रुपये चोरले आणि तिला मदत करणारा नगरवाला याला पुरावा नको म्हणून ठार मारले जेलमध्येच.
      आदरणीय इंदिराजींनी हे ६० लाख रुपये गरीब मुसलमान आणि दलीतांना मदत करण्यासाठी चोरले होते कारण कांग्रेस हा मुसलमान आणि दलीतांचा पक्ष आहे. पण ब्राह्मण लोकांनी ही चोरी करू दिली नाही कारण ब्राह्माण लोकांना दलीत आणि मुसलमानांना केलेली मदत आवडत नाही.
      हे खरे आहे की भ्रष्टाचार करून नेहरू गांधी परिवार आणि कांग्रेसने अरबोखरबो रुपये कमावले पण ते गरीब मुसलमान आणि दलीतांना दिले नाहीत याला ब्राह्मण समाज जबाबदार आहे.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 18 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद निरंजनजी,नावा प्रमाणेच सर्वसामान्य जनतेच्या समोर संविधानाची जे लोक चिरफाड करीत आहेत.त्याचा प्रकाशझोत जनतेत परावर्तित करीत आहात.

  • @pravinshrisunder5094
    @pravinshrisunder5094 18 วันที่ผ่านมา +8

    देशात अराजक माजणार.. सामान्य नागरिकाला कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा मिळणार नाही.. जो राजकिय, आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा ताकदवान त्याच्याच बाजुने कायदा होणार

  • @pbk9950
    @pbk9950 18 วันที่ผ่านมา +14

    सर, आपल्या धाडसाला आणि कार्याला मानाचा सलाम, जयभीम❤❤❤❤

  • @subhashwaghmare1940
    @subhashwaghmare1940 18 วันที่ผ่านมา +8

    निरंजन टकले सर आपल अभिनंदन आपण सत्य कथन करीत आहात आम्ही आज पहात आहोत केंद्रातील भ्रष्टाचारी सरकार आणि राज्यातील भ्रष्टाचारी सरकार देश आणि राज्यावर आलेल संकट आहे जय संविधान जय भारत

  • @emmanualbhambal3387
    @emmanualbhambal3387 18 วันที่ผ่านมา +7

    You are Great sir.

  • @santoshdivate8345
    @santoshdivate8345 18 วันที่ผ่านมา +7

    जबरदस्त.....

  • @शेरासातारकरसातारकर
    @शेरासातारकरसातारकर 17 วันที่ผ่านมา +9

    निभीड पत्रकार निरंजन सर

  • @ushavirulkar210
    @ushavirulkar210 18 วันที่ผ่านมา +9

    पात्रा सारखे लोक निवडूनच कसे येतात आश्चर्य वाटते

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 18 วันที่ผ่านมา

      पात्राला का विरोध करायचा ?
      पात्रा खरं बोलला.
      लोकसभेत खोटं बोलूच शकत नाही.
      केस पण होईल, जेल पण होईल आणि लोकसभा सदस्यत्व पण कायमचे जाणार.
      म्हणूनच आपल्याला न्यायालयात दाद मागता येणार नाही. म्हणूनच असे खोटेनाटे विडीओ बनवून लोकांना मुर्ख बनवलं पाहिजे. कारण सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नहीं होता.
      पात्राने खरंच सांगीतले की इंदिराने त्या वेळी आपले ६० लाख म्हणजे, आजचे २०२४चे ६०० कोटी रुपये चोरले आणि तिला मदत करणारा नगरवाला याला पुरावा नको म्हणून ठार मारले जेलमध्येच.
      आदरणीय इंदिराजींनी हे ६० लाख रुपये गरीब मुसलमान आणि दलीतांना मदत करण्यासाठी चोरले होते कारण कांग्रेस हा मुसलमान आणि दलीतांचा पक्ष आहे. पण ब्राह्मण लोकांनी ही चोरी करू दिली नाही कारण ब्राह्माण लोकांना दलीत आणि मुसलमानांना केलेली मदत आवडत नाही.
      हे खरे आहे की भ्रष्टाचार करून नेहरू गांधी परिवार आणि कांग्रेसने अरबोखरबो रुपये कमावले पण ते गरीब मुसलमान आणि दलीतांना दिले नाहीत याला ब्राह्मण समाज जबाबदार आहे.

  • @GANPATGhodke-bo9rs
    @GANPATGhodke-bo9rs 11 วันที่ผ่านมา +4

    THANK YOU SIR FOR BOLD EXPREEEION

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 17 วันที่ผ่านมา +5

    सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा आणि ढोंगीपणाचा बुरखा फाडून जनतेला सत्य बाजू दाखवली. धन्यवाद सर 🙏

  • @tushargaikwad7924
    @tushargaikwad7924 18 วันที่ผ่านมา +4

    Sir, you are absolutely correct.

  • @siddharthawakude4346
    @siddharthawakude4346 18 วันที่ผ่านมา +12

    👌👌👌👌👌 पात्रा हा मनोरुग्ण आहे.....😂😂😂

    • @VijayM-qy8nw
      @VijayM-qy8nw 18 วันที่ผ่านมา

      Gu khat nahi na, Ann khato na...mg tyala akkal nasel ka..? Pn tyala ts rss ch bolayla lavte ..

  • @ranjeetdapkekar3250
    @ranjeetdapkekar3250 18 วันที่ผ่านมา +8

    एक नंबर सर,
    अंध-भक्तांना लै म्हणजे लै झोंबणार हे..
    एकदम परफेक्ट उत्तर आहे हे संबीत पात्रा च्या थोबडावर

  • @ShindeVenkatesh-q9t
    @ShindeVenkatesh-q9t 18 วันที่ผ่านมา +7

    Great sir❤

  • @shitaludmale4395
    @shitaludmale4395 17 วันที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर सर वाट लावलीय या देशाची या देशद्रोह्यांनी

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 17 วันที่ผ่านมา

      आपण सर्वांनी मिळून आदरणीय राहुल गांधीछीना पंतप्रधान घोषित केले तर भारतातील हिंदू काय बोलणार आहेत. त्यांना कबूल करावेच लागेल.
      आदरणीय राहुल गांधीछी यांनी कन्हैया कुमार जेएनयू ची मदत घेऊन भारताचे तुकडे करून भारताची बर्बादी करण्याची शपथ घेतली आहे असं वाटतं.
      दिल्लीमधून लोकसभा टिकीट दिलं कन्हैया कुमारला. पण दिल्लीच्या आर एस एस जनतेने कन्हैया कुमारचे डिपाजीट गुल केले.
      मोदी ने पाकिस्तान मधील लष्कर इ तय्येबा , जैश ए मोहम्मद, जमात उद दावा अशा सेक्युलर संघटनांना भारतात येऊन बांबस्फोट करण्यासाठी बंदी घातली आहे. म्हणजेच त्यांचं शिक्षण फुकट.
      आदरणीय राहुल गांधीछी हे अशा पाकिस्तानी संघटनांना भारतात येऊन बांबस्फोट करण्यासाठी मदत करतीलच पण सढळ हाताने सरकारी मदत पण करणार हिच अपेक्षा.

  • @manavsatwase7120
    @manavsatwase7120 18 วันที่ผ่านมา +14

    सर अंध भकतांचे कमेंट चे वाईट मानू नका त्यांना खुप झोंबली आहे

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 18 วันที่ผ่านมา +7

    सॅल्यूट आदरणीय निरंजन साहेब 🙏

  • @JayBhimkigunj
    @JayBhimkigunj 18 วันที่ผ่านมา +7

    सघं हा उकीरडा ही उपमा अतिशय सुंदर...

    • @omprakashkalme9081
      @omprakashkalme9081 18 วันที่ผ่านมา

      @@JayBhimkigunj संघ हा मानवतेला लागलेला एक डाग आहे! त्यांचा देव त्यांना अक्कल देवो!

  • @swaraj3105
    @swaraj3105 18 วันที่ผ่านมา +10

    वा याला म्हणतात स्वाभिमानी पत्रकार.

  • @MahaveirKadam
    @MahaveirKadam 18 วันที่ผ่านมา +5

    सलाम सर जबरदस्त धुलाई 👍

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 18 วันที่ผ่านมา +9

    संविधानाची शपथ घेतात सदसद्विवेकबुद्धीने त्या प्रमाणे वागत नाहीत सर्व यंत्रणा ताब्यात घेतात हि संविधानाची विटंबना नाही काय?

  • @MansaramHemane
    @MansaramHemane 18 วันที่ผ่านมา +5

    Salute to your speech

  • @shaktithorat1985
    @shaktithorat1985 18 วันที่ผ่านมา +8

    सर कमेंट वाचत होतो अंध भक्तांच्या बुडा खाली लय आग लागली राव लय खरं बोलल्यावर कुठुन कुठुन धुर निघेल वा वा प्रखर विचार मांडले ❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 18 วันที่ผ่านมา

      पात्राला का विरोध करायचा ?
      पात्रा खरं बोलला.
      लोकसभेत खोटं बोलूच शकत नाही.
      केस पण होईल, जेल पण होईल आणि लोकसभा सदस्यत्व पण कायमचे जाणार.
      म्हणूनच आपल्याला न्यायालयात दाद मागता येणार नाही. म्हणूनच असे खोटेनाटे विडीओ बनवून लोकांना मुर्ख बनवलं पाहिजे. कारण सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नहीं होता.
      पात्राने खरंच सांगीतले की इंदिराने त्या वेळी आपले ६० लाख म्हणजे, आजचे २०२४चे ६०० कोटी रुपये चोरले आणि तिला मदत करणारा नगरवाला याला पुरावा नको म्हणून ठार मारले जेलमध्येच.
      आदरणीय इंदिराजींनी हे ६० लाख रुपये गरीब मुसलमान आणि दलीतांना मदत करण्यासाठी चोरले होते कारण कांग्रेस हा मुसलमान आणि दलीतांचा पक्ष आहे. पण ब्राह्मण लोकांनी ही चोरी करू दिली नाही कारण ब्राह्माण लोकांना दलीत आणि मुसलमानांना केलेली मदत आवडत नाही.
      हे खरे आहे की भ्रष्टाचार करून नेहरू गांधी परिवार आणि कांग्रेसने अरबोखरबो रुपये कमावले पण ते गरीब मुसलमान आणि दलीतांना दिले नाहीत याला ब्राह्मण समाज जबाबदार आहे.

    • @bibhishansarangkar7939
      @bibhishansarangkar7939 18 วันที่ผ่านมา

      ​@@VijayManjrekar-xs9feहोप लेस विचार ....राजकारण सोडून देशाचा विचार करता येतो का बघा

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 17 วันที่ผ่านมา

      मी पाकिस्तान देशाचा विचार करत नाही.
      त्यासाठी पाकिस्तानचा दलाल राहुल गांधीछी आहे ना.

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy 18 วันที่ผ่านมา +11

    तुम्ही बेबीं च्या देठापासुन बोलताय हे जणता कधी समजून घेणार

  • @manoharvibhandik4835
    @manoharvibhandik4835 18 วันที่ผ่านมา +6

    Salam sir. you are the hope of brave thoughts

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 18 วันที่ผ่านมา +4

    वा साहेब सत्य समोर आणणारे विश्लेषण आणि निर्भिड पत्रकारिता, मुजरा आपल्या पत्रकारितेला.

  • @swaraj3105
    @swaraj3105 18 วันที่ผ่านมา +9

    स्वतःच अपयश झाकण्यासाठी देशाला मुर्ख बनवले जाते आहे.

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 18 วันที่ผ่านมา +6

    सर तुम्ही जनतेचा आवाज आहात 🙏🙏🙏

  • @MilindJadhav-bf9yd
    @MilindJadhav-bf9yd 17 วันที่ผ่านมา +6

    अतिशय संतापजनक वक्तव्य आहे संबित पात्रा च. साहेब आपण चांगले विश्लेषण केलं.

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 17 วันที่ผ่านมา +8

    फार सुंदर विश्लेषण केले आहे. संबित पात्रा आणि अमित शहला अटक झाली पाहिजे.

  • @dipakvarpe5825
    @dipakvarpe5825 18 วันที่ผ่านมา +6

    जय हिंद जय संविधान 🙏

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 15 วันที่ผ่านมา +6

    केरळ, जम्मू काश्मीर, बांग्लादेशात काय काय घडलं आहे यावर सुद्धा बोला
    इतरांना करतोय काय अशा उर्मटपणे बोलण पत्रकार असत नाही
    पंतप्रधान गेला बोलला होता काय भाषा
    राहुल, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या बद्दल एवढा आदर
    एवढा नीचपणा कशाला

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 18 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद सर नसलेली माहिती. तुम्ही आमच्या सारख्या सामान्य जनते पर्यंत पोहचवता. 🙏🙏

  • @milindJadhav-mj2yy
    @milindJadhav-mj2yy 18 วันที่ผ่านมา +6

    सुंदर सुपप अप्रतिम माहिती दिली खरच पब्लिक यांच्यावर तूटून पडले पाहिजे

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 18 วันที่ผ่านมา +6

    निरंजन सर सलाम आपल्या पत्रकारितेला

  • @suhaszanjare3536
    @suhaszanjare3536 18 วันที่ผ่านมา +4

    Super sir hats of u 🙏

  • @yogeshsaraf1212
    @yogeshsaraf1212 18 วันที่ผ่านมา +14

    अर्धवट डोक्याचा पात्रा😅

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 18 วันที่ผ่านมา +7

    एवढं सगळं डोळ्यासमोर असूनही लोकं बीजेपी ला सत्तेच आणत आहेत तर काय म्हणावं. विपक्ष मध्ये असतांना ह्याचं बीजेपी चे लोकं तमाशे करायचे.आणि आता सत्तेच असतांना सुध्दा निचतेचा स्तर काही कमी होतच नाही.😔😔😔😔 खूपंच विषारी राजकारण करतात हे लोक 😔😔🙏

  • @opyt2385
    @opyt2385 18 วันที่ผ่านมา +7

    Great sir विश्लेषण

  • @sanjaythorat5134
    @sanjaythorat5134 18 วันที่ผ่านมา +6

    सर हे निर्लज्ज आहेत.ह्यांना लाजा नाहीत.

  • @shaikhshahed7077
    @shaikhshahed7077 18 วันที่ผ่านมา +8

    पुलवामा आतंकी हल्ल्यात आरडीएक्स कुठून आला हे ही आज पर्यंत कळला नाही....

  • @kalpanabhoye1926
    @kalpanabhoye1926 18 วันที่ผ่านมา +7

    जयहिंद सर ❤❤

  • @vasantraut5572
    @vasantraut5572 18 วันที่ผ่านมา +5

    🎉🎉❤🎉🎉
    Very very good sir !

  • @surekhakharat9694
    @surekhakharat9694 18 วันที่ผ่านมา +5

    देश आपके साथ है सर. BJP hatao desh bachao.

  • @shrutiyadav9178
    @shrutiyadav9178 17 วันที่ผ่านมา +6

    सत्य बोललात सर , मिरच्या झोंबल्या अंधभक्ताना

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 17 วันที่ผ่านมา +1

      Vikrut soch ko sach samaj rahe
      👉 nich ML. MUTRA. BHAKT 😂😂

  • @prabhass6939
    @prabhass6939 18 วันที่ผ่านมา +8

    आंदोलन का करते तुम्ही लोकं तुम्ही निवडूनच अशा लोकांना देताय बीजेपी सरकारला अडाणी अंबानी सोडलं तर कोणाचाही देणंघेणं नाही शेतकरी तर खूपच दूर राहिला मग बीजेपी सरकार हे किती धोकेबाज आहे या लोकांना काही कळत नाही तुम्ही आम्ही ओरडून काहीही उपयोग नाही जर काही दिवसात बीजेपी सरकारचा जर वागणं लक्षात नाही आलं तर एक दिवस असा येईल

  • @hemantgaikwad7911
    @hemantgaikwad7911 18 วันที่ผ่านมา +5

    सर, अभिनंदन १.५१ लाख परिवार जोडल्या गेले, मी ४५ हजार पासून हा आकडा बघत आहे, लवकरच पाच लाख परिवार जोडल्या जाओ हीच सदिच्छा

  • @rasikmalbari2526
    @rasikmalbari2526 18 วันที่ผ่านมา +9

    Saheb patra nahi kutra 😅

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 17 วันที่ผ่านมา +4

    #भ्रष्टाचारयुक्त_जुमलेबाज_सरकार_हटवा❌️❌️ 🙏🙏##देश_वाचवा🙏 #महाराष्ट्र_वाचवा

  • @AnantShigvan-ko1jo
    @AnantShigvan-ko1jo 18 วันที่ผ่านมา +8

    हो हे बरोर आहे महारष्ट्राचा दुष्मन आहे

  • @sahadevchavan3375
    @sahadevchavan3375 17 วันที่ผ่านมา +8

    खरंच देश कुठे चाललाय हेच कळत नाही

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 17 วันที่ผ่านมา

      आपण सर्वांनी मिळून आदरणीय राहुल गांधीछीना पंतप्रधान घोषित केले तर भारतातील हिंदू काय बोलणार आहेत. त्यांना कबूल करावेच लागेल.
      आदरणीय राहुल गांधीछी यांनी कन्हैया कुमार जेएनयू ची मदत घेऊन भारताचे तुकडे करून भारताची बर्बादी करण्याची शपथ घेतली आहे असं वाटतं.
      दिल्लीमधून लोकसभा टिकीट दिलं कन्हैया कुमारला. पण दिल्लीच्या आर एस एस जनतेने कन्हैया कुमारचे डिपाजीट गुल केले.
      मोदी ने पाकिस्तान मधील लष्कर इ तय्येबा , जैश ए मोहम्मद, जमात उद दावा अशा सेक्युलर संघटनांना भारतात येऊन बांबस्फोट करण्यासाठी बंदी घातली आहे. म्हणजेच त्यांचं शिक्षण फुकट.
      आदरणीय राहुल गांधीछी हे अशा पाकिस्तानी संघटनांना भारतात येऊन बांबस्फोट करण्यासाठी मदत करतीलच पण सढळ हाताने सरकारी मदत पण करणार हिच अपेक्षा.

  • @pravinjadhav1037
    @pravinjadhav1037 18 วันที่ผ่านมา +5

    सर सलाम आपल्याला

  • @Indian1947-m1l
    @Indian1947-m1l 18 วันที่ผ่านมา +3

    सर आप जैसे विद्वान् लोग आवाज दो!🇮🇳🙏👉✊👊👹🤛

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 18 วันที่ผ่านมา +7

    राहुल गांधी लोकप्रिय झाले आहेत, होत आहेत हे या नाकर्त्या सरकारला कसं सहन होणार?

  • @domnicbraganza4949
    @domnicbraganza4949 17 วันที่ผ่านมา +4

    I have been watching your videos, your voice for the constitution of our country is really commendable, if only people open their ears and eyes ,India would be a different world.

  • @aniljagtap5049
    @aniljagtap5049 18 วันที่ผ่านมา +6

    Great of you Sir 🎉

  • @sujathabhange
    @sujathabhange 18 วันที่ผ่านมา +3

    सर जानून बुजून आपली मुलाखत सर्वसामान्य लोका पर्यत पोहचनार नाही आशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे.जय हींद जय महाराष्ट्र

  • @dilipdongare5833
    @dilipdongare5833 18 วันที่ผ่านมา +6

    निरंजनजी मी आपला नियमीत श्रोता आहे, आपण वास्तव मांडता, फक्त संयमाने व सन्वीधानीक शब्दात माडांव येवढच निवेदन.

    • @kiranchahande6335
      @kiranchahande6335 18 วันที่ผ่านมา

      होय सर ,एकाने गाय मारली म्हणून आपण वासरु मारू नये...

    • @dilipdongare5833
      @dilipdongare5833 18 วันที่ผ่านมา

      @kiranchahande6335 हा तर्क योग्य नाही, आज अस म्हणाव लागेल की एकाने मुस्लीम मारला म्हणून दुसर्याने मुल मारु नये.

  • @nawazuddinshaikh-k7d
    @nawazuddinshaikh-k7d 18 วันที่ผ่านมา +2

    Niranjan sir you are great sir aap sachahi batate ho sir bhagwan aap ko 100 saal ki zindagi de aameen

  • @pppatil6190
    @pppatil6190 18 วันที่ผ่านมา +5

    सलाम सर ❤❤

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 18 วันที่ผ่านมา +3

    EG news चे खुप खुप अभिनंदन व आभार.

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 18 วันที่ผ่านมา +6

    हा कुठला संरक्षणमंत्री हा तर कडी निंदा मंत्री होय . तडीपार प्राणी देशाचा गृहमंत्री बनतों . त्या देशात लोकशाही नांदुच शकत नाही .

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 15 วันที่ผ่านมา +6

    राहूल राष्ट्रगीत सुध्धा म्हणत नाही उन्मत्त.....

    • @vishvnathu.4086
      @vishvnathu.4086 15 วันที่ผ่านมา

      Sanghi lok shakhe madhe mhantaat???😮

  • @rohitdongre4707
    @rohitdongre4707 18 วันที่ผ่านมา +7

    Boldness sathi salute tumala

  • @sudhakarmagar3199
    @sudhakarmagar3199 17 วันที่ผ่านมา +7

    bjp ने देशाची वाट लावली

  • @nayannarke8122
    @nayannarke8122 18 วันที่ผ่านมา +7

    साहेब बरोबर आहे

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn 18 วันที่ผ่านมา +5

    Excellent analysis 👍

  • @fakirshaikh7217
    @fakirshaikh7217 18 วันที่ผ่านมา +6

    देशाला गरज आहे आशा माणसाची बोलण्याची

  • @atulgaikwad6354
    @atulgaikwad6354 18 วันที่ผ่านมา +6

    वेगवेगळी ताकत वापरुन एक नवीन व्यवस्था लादली जात आहे

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 18 วันที่ผ่านมา +6

    हा संबित पात्रा,
    लोखंडी गंज लेला पत्रा आहे

  • @omprakashkalme9081
    @omprakashkalme9081 18 วันที่ผ่านมา +5

    The only hope in today's Marathi journalism is Mr. Niranjan Takaleji! -