वाल्मिक कराड हा तर छोटा प्यादा! खरा मास्टर माईंड तर सभागृहातच बसलाय! मास्टरमाईंड राजीनामा देणार का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 379

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 วันที่ผ่านมา +82

    मी बीडचा आहे, वाल्मीक हा धनंजय मुंडेचा right hand आहे, आम्हाला खूप त्रास आहे यांचा.
    साधं मतदान याने करु दिले नाही

    • @sumit8769
      @sumit8769 วันที่ผ่านมา +6

      Ho dadagiri aahech hyanchi.....var lihilela Tumcha swatacha anubhav aahe na?...bharpur bogus zale mhane...details sanga beed che asal tr

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 วันที่ผ่านมา +2

      जैसे कर्म तैसे फळ मित्रा है भाय

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 วันที่ผ่านมา

      आम्ही असे ऐकले आहे की तिथे मतदान प्रक्रिया पार पाडायची जबाबदारी जर आली तर मतदान अधिकाऱ्यांच्या अंगास कापरे फुटतात

    • @Ak.artist4306
      @Ak.artist4306 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      दुर्दैव....
      मराठा समाज जर उध्ववसाहेबांच्या पाठीशी असता तर हे असले नराधम निपजले नसते,,,तसे पाहता हे हरामखोर इविएम द्वारे आलेले आहेत,,,आजही वाटतं मराठा,मुस्लीम आणि समाजात सत्य जगणार्यांनी एकत्र येण्याची नितांत गरज वाटते,,ही आणि अशी वेळ आजवर कधी महाराष्ट्रावर आणली गद्दारानी...

    • @NishantPalve
      @NishantPalve 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      पोलिस तक्रार कर तुझा बाप धस आहे तिथे आवाज उठवायला

  • @NareshThali-y7e
    @NareshThali-y7e วันที่ผ่านมา +98

    सर्व मराठी बांधवाना, एकत्र व्हा 🚩🚩🚩🚩यांची वाट लावा
    उरण मधून सुरवात करतो 🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @Vinodjadhav-y5u
      @Vinodjadhav-y5u วันที่ผ่านมา +1

      होय काय निर्णय घेतला आहे.

    • @premnathgavde7701
      @premnathgavde7701 วันที่ผ่านมา +3

      @@NareshThali-y7e Marathi bandhav ek honar nahit tar Marathi bandhav gulamgiri karatil ...evadhyach apeksya

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar3177 วันที่ผ่านมา +111

    इतिहासात दुसरा खून आहे असा.. एक छत्रपती संभाजी राजे..त्या नंतर संतोष देशमुख

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते धर्म साठी गेले हे ठेकेदारी साठी 😢
      नीट कमेंट करा

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aanand dighey

    • @NishantPalve
      @NishantPalve 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हप्तेखोर आहेत सर्व

  • @Stock_market_knowledge_90
    @Stock_market_knowledge_90 วันที่ผ่านมา +24

    सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सत्यासाठी लढावे. जय महाराष्ट्र.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 วันที่ผ่านมา +72

    आरोपीला जात नसते आरोपी हा आरोपी असतो न्याय मिळाला पाहिजे सर्व साधारण जनता भायभित झाली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @nanabaviskar4320
    @nanabaviskar4320 วันที่ผ่านมา +25

    भाऊ एकदम भारी काळजाला जाऊन भिडणारे शब्द आहेत तुमचे अभिनंदन तुमचं 🎉🎉🎉🎉🎉

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 วันที่ผ่านมา +44

    सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मास्टर माईंड सभागृहातच आहे. हा मास्टर माईंड जर जेरबंद केला नाही तर निष्पाप लोकांचे असेच प्राण घेतले जातील आणि उद्या कोणीही समाजासाठी झटणारा निर्माण होणार नाही.

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 วันที่ผ่านมา +40

    कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 วันที่ผ่านมา +40

    अनिष दादा
    दादा खरे तर भारतातील जनतेला कळायला हवे की जे राजकरणी अपराध्यांच्या पाठीशी उभे रहातात आणि जातीपातीचे राजकारण करतात अशांच्या पाठीशी उभे राहायला हवे की नको.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @AmolNKRaje
    @AmolNKRaje วันที่ผ่านมา +39

    हा टरबूज महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सर्वात फडतुस मनोरुग्ण कलंकित थापा डा गृहमंत्री होता ही इतिहासात नोंद होईल हे नक्की 😊

  • @KishorThakur-d7y
    @KishorThakur-d7y วันที่ผ่านมา +39

    जो सभागृहात बसलाय तो आपल बिंग उघड पडू नये म्हणुन तो वाल्मीक कराड चा एन्काऊंटर करणार हे नक्की जस बदलापूर मधील अक्षय शिंदे सारख

  • @anandkamble3094
    @anandkamble3094 วันที่ผ่านมา +19

    नामोबुध्दाय जय असोक जय संत तुकाराम महाराज जय जिजाई शहाजीराव भोसले जय शिवराय जय शंभूराजे जय सत्य शोधक महात्मा जोतिराव फुले जय सावित्री आई फुले जय विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जय शहद भागात सिंग जय राज गुरु जय सुख देव जय लोकं शाहीर आणा भाऊ साठे जय कांशीरामजी जय भारत जय संविधान

  • @santoshkate1906
    @santoshkate1906 วันที่ผ่านมา +69

    हात टरबूज मास्टर माईंड आहे वेळ पडली तर मराठा टरबुजाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही जय महाराष्ट्र

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 วันที่ผ่านมา

      Vel gelevar kay fayda

    • @shrikantjoshi1370
      @shrikantjoshi1370 วันที่ผ่านมา

      कोण काही करीत असेल तर करा की मग .जात एकालाच टार्गेट करीत आहे .तुम्ही तुमच्यांना अधि टारगेट करा .मग फडणवीसाच नाव घ्या .अजित पवारच्या नावान बोंबा मारा की !तो तुमच्या जातीचा ! बरोबर मग फडणवीस च !

    • @shrikantjoshi1370
      @shrikantjoshi1370 วันที่ผ่านมา

      फडणवीसाच कोण काय करणार ! तुमची दादागिरी चालणार नाही .बरेच दिवसा पासून हेच चालु आहे तुमच !

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Divicha la uchlun netil dhamki aali asel tar mag kaay karnar tey

  • @sayajinehe2071
    @sayajinehe2071 วันที่ผ่านมา +45

    वाल्मिक कराड आणि धन्या मुंडे यांच्या मागुन गरम तेल ओता बरोबर सांगतील या खुनाचा कट कसा रचला आणि कोणकोण या कटात सामील आहेत

    • @narayanpatil1960
      @narayanpatil1960 วันที่ผ่านมา +3

      @@sayajinehe2071 अगदी बरोबर

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      असच अदित्यच्या मागुन गरम तेल होता म्हणजे तो पण सर्व सांगेल सुंशातच अणि दिशाच काय केल ते सांगेल बरोबर नां

    • @NishantPalve
      @NishantPalve 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      तूझ्या बहिणीच्या पण ओत थोड ती सांगेल सर्व

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sandeeppawar-pn8skतपास यंत्रणा काय शेट उपटती का रे

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 วันที่ผ่านมา +20

    अजुन पाच वर्षे काय काय महाराष्ट्रात घडणार हे फक्त बघतच राहा. यापेक्षा आपण काहीही करू शकत नाही. जय महाराष्ट्र.

  • @pramodpendurkar4442
    @pramodpendurkar4442 วันที่ผ่านมา +28

    शिंदे ,पवार,फडणवीस यांनी महाराष्ट्र चा बिहार केला

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 วันที่ผ่านมา +31

    चांगले विश्लेषण केले आहे अनिष भाऊ कुंपणानेच शेत खाल्ले तर कोणाला दोषी ठरवावे

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 วันที่ผ่านมา +41

    जय महाराष्ट्र . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 วันที่ผ่านมา +26

    मराठी बांधवांना एक नम्र विनंती करतो. येणार्या निवडणुकीत खरी शिवसेना. ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. या पक्षाला प्रचंड मताधिक्य देवून विजयी करावे. जयमहाराष्ट्र.

  • @SomnathmadhukarMore
    @SomnathmadhukarMore วันที่ผ่านมา +23

    जनतेला सत्य सांगा. जनता जोपर्यंत प्रस्थापित आमदार खासदार मंत्री यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नाही तोपर्यंत सर्व सामान्य माणसाला न्याय हा मिळणार नाही.‌

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 วันที่ผ่านมา +22

    धन्यवाद अनिश,बीड मधिल सरपंच हत्याकांड हे शंभुराजेंची जशी हत्या केली,तशीच आहे.जे आरोपी,सुत्रधार,या सर्वांची नार्को टेस्ट करायची हिम्मत राज्यसरकार दाखवेल काय? जयशिवराय,जय महाराष्ट्र .

  • @kishanbhalerao4512
    @kishanbhalerao4512 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जो कोणी मास्टर माईंड आहे त्याला सजा झाली पाहिजे सर तुम्ही जे बोलता योग्य आहे sir असा तुमचा बुलंद आवाज आहे असाच राहू द्या जय भीम जय शिवराय

  • @ashokwadje9522
    @ashokwadje9522 วันที่ผ่านมา +9

    धन्यवाद अनिल साहेब अतिशय सुंदर विवेचन आहे खरंच अनेक व्हिडिओ मी आवडीने पाहतो खूप गळा बसलेला आहे ट्रीटमेंट घ्या

  • @KishorThakur-d7y
    @KishorThakur-d7y วันที่ผ่านมา +166

    धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीच कारवाई होणारं नाहीं देवेंद्र फडणवीस यांनी किती ही सभागृहात मधे आम्ही कोणालाही सोडणार नाही हे छाती ठोकून सांगितलं तरी ही काहीच करू शकत नाहीत धनंजय मुंडे यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची खूप जवळीक आहे जर अस नसत तर एकाच घरात दोन दोन मंत्री पद दिले नसते

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 วันที่ผ่านมา +12

      एकदम सत्य गोस्ट🙏🙏

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 วันที่ผ่านมา +9

      Agadi kharay lok pan Puja Chavan sarkh thodya diwasani visarun jatil aani punha niwadun detil

    • @deepakghadge728
      @deepakghadge728 วันที่ผ่านมา +11

      नाही कारवाई करणार कारण फडणवीस च्या जवळचा माणूस आहे

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 วันที่ผ่านมา

      @ ya pudhe konalach shiksha honar nahi sagale mokat sutanar aani kuthalahi mantri Rajinama sudha denar nahi

    • @govidsaruk
      @govidsaruk วันที่ผ่านมา +3

      त्याचा समनद नाही उगाच आरोप करून सोताचि पोळि बाजायचि

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 วันที่ผ่านมา +38

    धन्या शेवठी उघड पडला

  • @gunvatraoghive6408
    @gunvatraoghive6408 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रात कायद्याची भिती कोणालाही राहीली नाही या पुढे ह्यापेक्षा अधिक काहीही होऊ शकते भाऊ. जय महाराष्ट्र.

  • @rahulpatil3500
    @rahulpatil3500 วันที่ผ่านมา +13

    जय शिवराय आई तुळजाभवानी मातेच्या कुपेन शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे गट श्रीराम पाटील जळगाव खान्देश आणि गुजरात नवी मुंबईत जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @SangramSavant-bk9zm
    @SangramSavant-bk9zm วันที่ผ่านมา +6

    काय उपयोग नाही साहेब विरोधी पक्षातलं कुणी आवाज उठावेना, एक दोन दिवस दंगा केली आता वातावरण शांत होत आलय, विरोधी पक्ष दुबळा पडलाय

  • @arifsayyed4685
    @arifsayyed4685 วันที่ผ่านมา +3

    जये महाराष्ट्र जये भवानी जये शिवराय

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un วันที่ผ่านมา +10

    धनंजय मुंढे नी राजीनामा दिला पाहिजे इतकी दहशत चांगली नाही पण ते देणार नाहीत फडणवीस कडे मोदी वॉशिंग पावडर आहेच एकदाचा धनु धुवन् तरी निघेल

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद मिडिया ❤जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @anilkale9492
    @anilkale9492 วันที่ผ่านมา +13

    तबयेतीची काळजी घ्या अनिषजी घसा बसलाय औषधोपचार करून घ्या.
    जय महाराष्ट्र.

  • @anandapatil568
    @anandapatil568 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद साठेब . आपले सर्व व्हिडीओ मी पाहतो खूप छान विवेचन आहे आपले सर्व व्हिडीओ फार चांगले आहेत.

  • @sureshmohite6197
    @sureshmohite6197 วันที่ผ่านมา +17

    मागील सर्व प्रकार वेवस्तीत बगीतल तर गृहमंत्री फडणवीस आता पण आहेत आणि आधी पण होते तर त्यांचा पहिला राजीनामा द्यावा विषय संपला

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 วันที่ผ่านมา +7

    राज्यात कायदा सुव्यवस्था सांभाळत येत नसेल तर योग्य व्यक्तिंचा हातात सूत्रे देण्यास कमीपणा मानू नये. गृहमंत्री पद घेण्यासाठी एवढा अट्टाहास कशासाठी , ज्याचे कारकिर्दीत संतोष देशमुख सारख्या सरपंचाची अमानुष हत्या करण्यात झाली त्याना शोभणार नाही.

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @Gsk3587
    @Gsk3587 วันที่ผ่านมา +7

    पोलीस,धन्या, वाल्या यांचे CDR चेक केले की एका मिनिटात खेळ खल्लास,मग बाकीची चौकशीचं एरंडाचे गुऱ्हाळ का सरकार कडून?

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 วันที่ผ่านมา +5

    फडणवीस जनतेवर अन्याय करण्यासाठी गृहखाते सोडत नाही.मी पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा पुन्हा येणार, अन्यायिक सर्वोच्च संघी जजांचे आशिर्वादावर पुन्हा येणार व देशातील 90 टक्के बहुजनांचे बारा वाजविणार.

  • @shantaramdhamale1379
    @shantaramdhamale1379 วันที่ผ่านมา +4

    संतोष देशमुख हा उद्याचा मुख्यमंत्री होऊ शकला असता।हिच भीती विरोधकांना होती।
    ठिक आहे कधीतरी बदला घेतला जाईल ।

    • @avi_edit_z
      @avi_edit_z 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kse gaycha bdla KDE utray h rstavr

  • @PremdasTayde
    @PremdasTayde วันที่ผ่านมา +8

    जय भीम जय मूलनिवासी सर

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte วันที่ผ่านมา +11

    कायदा सुव्यवस्था बिलकूल राहीलेली नाही. 🙏

  • @vasudevbhagat2906
    @vasudevbhagat2906 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा 🚩

  • @UttamKatale
    @UttamKatale วันที่ผ่านมา +3

    थन्यवादभाउ

  • @devanandkharikar1481
    @devanandkharikar1481 วันที่ผ่านมา +3

    ❤जय महाराष्ट्र अनीश दादा ❤

  • @mahendrakoli.7693
    @mahendrakoli.7693 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩🚩

  • @shantaramdhamale1379
    @shantaramdhamale1379 วันที่ผ่านมา +4

    समाज तालीबान सारखी शस्रे हाती घेण्याची वेळ आली आहे

  • @VaibhavRamane-l5u
    @VaibhavRamane-l5u วันที่ผ่านมา +7

    शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव साहेब यांच्या सोबत 🚩🚩🚩

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 วันที่ผ่านมา +6

    अनिश बाळा
    मानाचा जय महाराष्ट्र
    जय शिवराय

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu วันที่ผ่านมา +4

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤❤

  • @sagarjadhav968
    @sagarjadhav968 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only money 💰 power
    कायदा फक्त गरीबांना
    Money Money Money 💰

  • @atulmore7888
    @atulmore7888 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र दादा ♥️

  • @mahadevsavant1738
    @mahadevsavant1738 วันที่ผ่านมา +2

    ❤लभाडा लाडगा ढोंग करतो अटक करायच सोंग करतोथ ❤जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp วันที่ผ่านมา +2

    अनिष भाऊ एकदा त्या करुणा शर्मा/मुंडे ला मिडीयासमोर आणा मग कळेल धन्या भाऊच्या करामती व पराक्रम.

  • @VivekKharsamble
    @VivekKharsamble วันที่ผ่านมา +5

    मुंडे ला डच्चू देण्यासाठी सरपंचाची हत्त्या केली का? फायदा कोणाला होतो त्यानुसार अंदाज बांधता येईल!

  • @anilkhanvilkar4609
    @anilkhanvilkar4609 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी नेत्यांना विनंती आहे मराठी माणसांच्या मागे उभे राहून मराठी मने जिंका नोकरी सुरक्षिततेसाठी कल्याणासाठी एक व्हा सत्तेत आल्यावर परत राजकारण करता खरे व खोटे समजणे कठीण झालं आहे

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @shankarzende5549
    @shankarzende5549 วันที่ผ่านมา +5

    मराठा समाजाने एकजूट होऊन गरजेच आहे मुंढे राजीनामा न दिलेस फडणीसचा राजीनामा घेणे गरजेचे आहे

  • @Dancemasti466
    @Dancemasti466 วันที่ผ่านมา +4

    दादा माफ करा पण आपली शिवसेना म्हणून आपण असाच फक्त video मधूनच नाही तर शिवसेना म्हणून आपण आता उतरण्याची वेळ आली आहे

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🔥

  • @omkardhawade8873
    @omkardhawade8873 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 วันที่ผ่านมา +4

    देवेद्रच महाराष्ट्रातील रावण आहे प्पपु तो गून्हगार फडणविस चा मीत्र आहे जस्टीन दोरा कुठे मेले कुठे त्यांचा खुन आहा झाला कलंक आहे देशाला

  • @नितीनआजीनाथघाडगे
    @नितीनआजीनाथघाडगे วันที่ผ่านมา +1

    सर्व प्रथम हि सगळी विरोधी पक्ष नेते सर्व आमदार खासदार हिच नालायक आहेत सर्वनी राजरामा दिला पाहिजे मंग बगा काय अडचण आहे

  • @warriorgaming9031
    @warriorgaming9031 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada khup chhan video
    Tumhala dhanyawad
    Kadachit tumhala parbhani prakaran vachale nahi pahile nahi eikale nahi
    Durdaiv aahe
    Tumchya cahhanala khup shubhechha

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऊबाठा शिवसेना श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे आपण खुप छान काम करत आहात.सुषमा ताई व श्री संजय राऊत यांना सहकार्य करत आहात
    ह्या बोलण्यामुळे ऊबाठा शिवसेना नेस्तनाबूत करुन टाकली आहे.... आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सारखा मंत्री कोणी ही नाही पोलिस विभाग काम करत आहेत

  • @DipakKarval
    @DipakKarval 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤️❤️Mancha Jay Maharashtra Aanish Dada !❤️❤️ -------- Dipak Karval Shivshainik UBT Chha.Sambhajinagar

  • @machhindrapatil3882
    @machhindrapatil3882 วันที่ผ่านมา +3

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात कोणालाही सोडणार नाही . पण ते कोणावरही कारवाई करनार नाही

  • @NoorMohammad-z7f
    @NoorMohammad-z7f 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज़य, हीन्द,सर,🎉🎉

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e วันที่ผ่านมา +1

    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझां जय शिवराय🌹

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 วันที่ผ่านมา +2

    कारवाई राहू द्या !फडणवीस साहेबांनी आरोपी तरी पकडुन दाखवावेत 15दिवस झाले आरोपी सापडेना यांना; आरोपी चे detail सगळे मुंडे ल विचारा त्यानेच लपवून ठेवले आहे

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau Agdi Perfect Vishleshan Jai Maharashtra

  • @rajaramraybhan6028
    @rajaramraybhan6028 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    फार दु:खद घटना बीडच्या नेत्याला लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र ची जनता कधी माफ करणार नाही न्याय द्या नाही तर खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही .

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी बीड चा आहे याला सर्वस्वी जबाबदार मुंढे भाऊ बहीण आहेत

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पालघर मध्ये साधू ठेचून मारले, तेव्हा उभाटा मुख्यमंत्री होते, काय केले घरकोंबडा ने 😡😡
    म्हणजे आपला तो बाब्या 😢

    • @Sam-qy2rf
      @Sam-qy2rf 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून असं आहे, दिशा शालियन बद्दल काही बोलत नाही

  • @sitarampowar-xd1nv
    @sitarampowar-xd1nv วันที่ผ่านมา +8

    जय महाराष्ट्र दादा या प्रकरणाचा मेन mastar माईंड मुडे आहे ..महाराष्ट्र माहित आहे

  • @SureshPatle-s2j
    @SureshPatle-s2j วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र दादा

  • @anandkamble3094
    @anandkamble3094 วันที่ผ่านมา +2

    संतोष देशमुख भाऊ हा कोण्या एक जाती धर्मा चा माणूस नसून तो प्रत्येक समाजाने आपल्या कोणत्या ही समाजाच्या भाऊ आणि बहीण यांच्या वर कसल्या ही प्रकार चा अन्याय होणार नाही हे लक्ष्यात घेऊन सर्वाना मला हात जोडून विनंती करतो आहे कारण आज संतोष भाऊ वर आत्या चार झाला उद्या आपली बरी ही येऊ शकते सावध राहा आणि अन्याय विरुद्ध सर्व मानवानी एकत्र येऊन मुळा सकट उपटून काढूया आणि समाजातील भाई चारा वाढू या दुसरी गोष्ट अशी की ज्या महापुरुषाने आपल्या ला फ्रीडम दिला त्यांनी कसल्याही जातीवादी मानसिकता दाखवली नाही आणि जो जातीवादी मनुष्य असतो तो कर्म कांड आणि दुसऱ्या वर आपले अन्याय हुकूमशाही लादन्याच प्रयत्न करो 🙏🙏🙏🙏🙏

  • @balshiramjadhav3139
    @balshiramjadhav3139 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेब कधीच याक्शन घेणार नाहीत, हे आजपर्यंतच्या अनुभवाने आपल्याला माहीत आहे.ते आवेशात फक्त बोलू शकतात आणि जनतेची दिशाभूल करत आहेत.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 วันที่ผ่านมา +5

    हया सरकारने महाराष्ट्राचा यूपी बिहार करून ठेवलाय फडणीस मिंधे अजित ने

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 วันที่ผ่านมา +1

    Jay Maharashtra Anishji great 🙏👌💐👏🏻

  • @ravindraraut6243
    @ravindraraut6243 วันที่ผ่านมา +2

    सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ

  • @jabbarpadhan4037
    @jabbarpadhan4037 14 นาทีที่ผ่านมา

    ❤❤ well done 👍👍

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 วันที่ผ่านมา +3

    या गुप्ताला remove from service kelach pahije

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र दादा ❤❤🎉🎉

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 วันที่ผ่านมา +5

    धनंजय मुंडे ला जनतेनेच चपलेने मारा

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 วันที่ผ่านมา +3

    ह्या सगळ्या ना संपवायचे असेल तर काही करा पण ए वी एम बंद झालेच पाहिजे

  • @sunilpadalkar5395
    @sunilpadalkar5395 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ

  • @SubhashAchat
    @SubhashAchat วันที่ผ่านมา

    अनिश दादा ,,, 2014 साली पंढरपूरच्या जाहीर सभेत बोलताना पांडुरंगाला साक्षी ठेवून धनगर आरक्षणाचा शब्द छातीठोकपणे दिला होता ,,,महाराष्ट्रात बीजेपीचे सरकार आले तर पहिल्याच कॅबिनेट मधे मंजूर करून दिल्लीत पाठपुरावा करून आरक्षण देण्याचा शब्द दिला होता त्याचे काय झाले हो 🎉देवेंद्र फडणवीस साहेब 🎉

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 วันที่ผ่านมา +1

    Khal Nayak Ha Kadhich Lokanchya Najret Nayak Tharu Shakat Nahi Anish Bhai Jai Maharashtra Masta Lai Bhari

  • @jalindarpatil5120
    @jalindarpatil5120 วันที่ผ่านมา +1

    गरजय अश्या विचारांची

  • @Rupeshrock515
    @Rupeshrock515 วันที่ผ่านมา +1

    खर आहे एकदम

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 วันที่ผ่านมา +1

    🚩जय महाराष्ट्र अनिष दादा👍

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e วันที่ผ่านมา +1

    जयमहाराष्ट्र दादा

  • @AvinashChiman-n2x
    @AvinashChiman-n2x วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @balaramamrute488
    @balaramamrute488 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र

  • @म्हतुगाढवे
    @म्हतुगाढवे วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @RamravTekale-h9h
    @RamravTekale-h9h วันที่ผ่านมา

    Welcome Dada.