केंद्रात हालचाली वाढल्या!! लवकरच नरेंद्र मोदींचा राजीनामा!! राज्यात शिंदे गटाची मान्यता काढली जाणार!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 946

  • @amoljadhav3287
    @amoljadhav3287 2 วันที่ผ่านมา +274

    जय महाराष्ट्र दादा तुम्ही खरंच शिवसेनेचा बुलंद आवाज आहात आणि तुमची अभ्यासपूर्वक विश्लेषण छान असते आणि तुम्हीशिवसेना पक्ष्याची बाजू खूप तळमळीने मांडता यात च सर्वं मिळाले आणि आम्हाला समाधान वाटत की निष्ठावान सैनिक आहात तुम्हाला तुमच्या भावी पुढील वाटचालीस शुभेच्छा, आणि शिंदे ना आम्ही कोणी शिवसेना मानत नाही तो गट आहे आणि गद्दारी ,evm यावर आलेले सरकार आहे

    • @swamijayrammhatre1649
      @swamijayrammhatre1649 2 วันที่ผ่านมา +3

      0⁰0

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  2 วันที่ผ่านมา +15

      मनःपूर्वक आभार सप्रेम जय महाराष्ट्र

    • @jahidmujawar9882
      @jahidmujawar9882 2 วันที่ผ่านมา +7

      जय महाराष्ट्र दादा, तुम्ही शिवसेनेचे ची बाजू तळमळीने माडतांत, मी तुमचा फार मोठा फॅन आहे.

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 2 วันที่ผ่านมา +3

      धन्यवाद साहेब, असं सरकार बनू शकते

    • @piyushbhandari31
      @piyushbhandari31 2 วันที่ผ่านมา +2

      Fake news

  • @dipakshinde6918
    @dipakshinde6918 2 วันที่ผ่านมา +65

    अनिशजी दादा 4 लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल हार्दिक आभार
    जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय

  • @uttampatil9458
    @uttampatil9458 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    केन्द्र सरकार लवकर पडले पाहिजे म्हणजे लोकशाही जिवंत राहिल

  • @pravinsawant8969
    @pravinsawant8969 2 วันที่ผ่านมา +113

    महाराष्ट्रात आपली शिवसेना पाहिजेच

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 วันที่ผ่านมา +1

      *जास्त फरक नाही केला महाराष्ट्रातील जनतेने ..*
      *2014 🪷 122* 2019🪷105
      *2024 🪷 132*
      🚩Back to back 3rd Century 🎉
      *2019🏹 56* 2014 🏹 65
      *2024 🏹 57*
      🚩Back to back 3rd Half Century
      🚩 *MAHARASTRA LOVE'S* 🪷+🏹 💝
      🚩
      *2014 ⏰ 41*
      *2024 ⏰ 41*
      *2019 ✋🏻44*
      *2024 ✋🏻(🍸🎷) 46*
      16+20+10=46

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 2 วันที่ผ่านมา

      ​@@jaydeepghodake9979👌🏻👌🏻👌🏻

    • @loksevaspardhapariksha4237
      @loksevaspardhapariksha4237 2 วันที่ผ่านมา

      Are kehna kya chahte ho bhai​@@jaydeepghodake9979

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 2 วันที่ผ่านมา +3

      EVM

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv วันที่ผ่านมา

      ​@@Andhbhaktsandi12345किती EVM चे करंडी रोना रडणार आहात अजून?😂

  • @BabasyamPartteti
    @BabasyamPartteti 2 วันที่ผ่านมา +36

    हम और हमारा युनियन इंडिया गठबंधन के साथ, आपका विश्लेषण बिलकुल सही लगा विडियो हम तक पहुंचाने के लिए धन्यवाद!

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 2 วันที่ผ่านมา +147

    जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤
    मोडाणी ज्या दिवशी पाय उतार होईल
    तो आपला दुसरा स्वातंत्र्य दिवस असेल 😮👹👹👹👹👹

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 วันที่ผ่านมา +2

      @@shashikantkavitkar1653
      *बऱ्याच जणांचे हेच मत आहे* 👉
      *मोदी जाऊन योगी आदित्यनाथ यावे* 😎

    • @PRJ5236
      @PRJ5236 วันที่ผ่านมา +3

      हो चाटू🥄नो मस्त अशीच स्वप्न पाहुया 🥺

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      दादा विडीओ टाकुन पैसे कमवतो आता तो दुसरा राउत आहे

  • @sandippachange168
    @sandippachange168 วันที่ผ่านมา +9

    दादा सरकार तर नक्कीच पडणार हि तर तुळजा भवानी चरणी प्रार्थना 👍 जय भवानी, जय शिवराय..

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      अजिबात पडणार नाही हा गाढव दुसवा संजय राउत उबाठाच भाजपाला बिनशर्ट पाठीबा देणार 100%

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 2 วันที่ผ่านมา +99

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 วันที่ผ่านมา +38

    सुंदर विश्लेषण आपलीच खरी शिवसेना 🔥🚩🚩🔥

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खचून जाईल तो शिवसैनिक कसला, तीच जिद्द, तोच जोर, तीच तळमळ अमचच्या रक्तात आहेत. जय शिवराय जय महाराष्ट्र.❤

  • @jitumore8323
    @jitumore8323 2 วันที่ผ่านมา +52

    दादा जय महाराष्ट्र, कोकणातील वातावरण सुंदर, निरोगी आहे. आता कोकणात थंड वातावरण आहे. ते आम्ही समजू घेवू शकतो,
    दादा केंद्रात हालचाली झाल्याच पाहिजेत, त्याची वाट पहात आहोत,

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 2 วันที่ผ่านมา +27

    खरं असलं तर अभिनंदन

  • @SURESHCHAVAN-ci8ww
    @SURESHCHAVAN-ci8ww 2 วันที่ผ่านมา +28

    जय महाराष्ट्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @suryakantghadshi8577
    @suryakantghadshi8577 2 วันที่ผ่านมา +20

    चार लक्ष शिवसैनिक झाल्या बद्दल अभिनंदन साहेब पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा लवकरात लवकर दश लक्ष सैनिक होतील हि शुभेच्छा 🙏

  • @prashantmandlik835
    @prashantmandlik835 2 วันที่ผ่านมา +66

    Dada हे तर तुमचं खरं होऊदे

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 2 วันที่ผ่านมา

      बुल्ला घे आमचा तोंडात 🤣

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा दुसरा संजय राउत आहे असाच बोलत हो संजय शिंदेच सरकार पडणार आज पडणार उदया पडणार दोन महीन्यानी पडणार पण शिंदेच सरका पडल नाही बरोबर

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 2 วันที่ผ่านมา +46

    दादा बातमी ऐकुन माझं मन खुपचं आनंदीत झाले देव करो आणि असंच घडो

  • @nikhilpatil5947
    @nikhilpatil5947 2 วันที่ผ่านมา +99

    भाजप हटाव देश बचाव

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 2 วันที่ผ่านมา +38

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 2 วันที่ผ่านมา +1

      आता उबाठा स्वत:च अतिसामान्य झाला आहे! तुझी पोजिशन सामान्य शिवसैनिक म्हणून जास्ती चांगलि आहे

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 วันที่ผ่านมา +1

      @@ajax-ec8kv
      ह्यो उबाटा काय हाय?

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv วันที่ผ่านมา

      @@jaydeepghodake9979 काय नाय हाय आता तो! पानी कम चाय पण नाय हाय आता तो।

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरोखर टांगा पलटी घोडा फरार झाला आहे उबाठाचा अदित्यला वाचवण्यासाठीच उध्दवची धडपड चालु आहे

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 วันที่ผ่านมา +41

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @enjoylife2021
    @enjoylife2021 ชั่วโมงที่ผ่านมา

    मानाचा जय महाराष्ट्र दादा🚩
    अतिशय उत्तम आणि बारीक विश्लेषण !👍

  • @Balajipudange
    @Balajipudange 2 วันที่ผ่านมา +46

    माझा महाराष्ट्र माझी शिव सेना

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 2 วันที่ผ่านมา

      विधानसभेतील दारुण पराभवानंतर आमचे हिंदुत्व हे शेंडी जनव्याचे हिंदुत्व नाही असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता पुन्हा एकदा हिंदुत्वा बद्दल ढोंगी प्रेम उफाळून आले आहे पण या नाटकी हिंदुत्वाला बीएमसी चे मतदार फसणार नाहीत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 2 วันที่ผ่านมา +10

    अनीशजी तुम्ही मेहनत खुप घेत आहात त्या मेहनतीला नक्कीच एक दिवस तर फळ मिळणार काळजी नसावी? श्री स्वामी समर्थ जय खंडोबा जय तुळजाभवानी माता 🙏🚩👍

  • @manojrahane3650
    @manojrahane3650 2 วันที่ผ่านมา +16

    सर ज्या दिवशी सरकार पडेन त्यादिवशी नक्की तुम्हाला भेटायला येणार तुमच्या तोडात साखर पडो.
    जय महाराष्ट्र..

  • @yunuspathan4277
    @yunuspathan4277 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाई साहब 1 नंबर समझाया। काय पकड़ आहे मराठी शब्दाची।❤❤❤❤❤

  • @VaibhavRamane-l5u
    @VaibhavRamane-l5u 2 วันที่ผ่านมา +42

    शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव साहेब यांच्या सोबत 🚩🚩🚩

    • @AnujTiwari-ez9hb
      @AnujTiwari-ez9hb 2 วันที่ผ่านมา +1

      Maru nakore baba 😂😂😂

    • @SameerSutar-f4s
      @SameerSutar-f4s 2 วันที่ผ่านมา +1

      Sunta kar mag😂😂😂

    • @PRJ5236
      @PRJ5236 วันที่ผ่านมา +1

      आणि ते उद्धव साहेब शरद पवार साहेबांच्या घराबाहेर हात जोडून.. 🥺

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 2 วันที่ผ่านมา +6

    खुपच चांगले विश्वलेसन अभिनंदन सुभेच्छा

  • @vijaykumardeshmukh8969
    @vijaykumardeshmukh8969 2 วันที่ผ่านมา +20

    देशातील व महाराष्ट्रातील हे असंविधानीक आणि अन्यायकारक सरकार लवकरात लवकर कोसळावे आणि दोन्ही ठिकाणी सत्ता परिवर्तन व्हावे हिच शिवचरणी प्रार्थना.

  • @RameshvarTonpe
    @RameshvarTonpe 2 วันที่ผ่านมา +6

    अभिनंदन दादा ❤❤❤🎉🎉 जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @evjanworld7213
    @evjanworld7213 2 วันที่ผ่านมา +31

    हे आपले भारतीय तालिबानी आहेत, आज हे धर्मा धर्मात वाद लावतात उद्या हे जातीवर आणि नंतर रंगावर पण येतील.

    • @pathanwilayatkhaninayatkha3750
      @pathanwilayatkhaninayatkha3750 2 วันที่ผ่านมา +2

      jativar pan aalet ki hya election madhye...

    • @sss_1988.
      @sss_1988. 2 วันที่ผ่านมา

      यात शंका नाही..

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 วันที่ผ่านมา

      ​@@pathanwilayatkhaninayatkha3750 २०२९ ला येतील रंगावर उंचीवर

  • @meenkkashilabdhe1796
    @meenkkashilabdhe1796 2 วันที่ผ่านมา +9

    आजच विश्लेषण खूपचं अचूक आणि अगदी खरं होत

  • @RahilKhan-gc3qt
    @RahilKhan-gc3qt 2 วันที่ผ่านมา +20

    शिवसेना पाहिजे, मुंबईला
    फक्त ठाकरे
    जय शिवाजी जय जिजाऊ

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv วันที่ผ่านมา

      सोडा हो! म्हणे शिवसेना आणि फक्त ठाकरे! तुम्ही लोकानी छापील फतवे काढून, एक गठ्ठा मते देवून पण दमडी चा फायदा झाला नाही!

  • @ShankarMalusare-n8y
    @ShankarMalusare-n8y วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेना

  • @sharadpadate3232
    @sharadpadate3232 2 วันที่ผ่านมา +18

    जय महाराष्ट्र दादा 😅😅

  • @SurprisedLemur-ho8gs
    @SurprisedLemur-ho8gs วันที่ผ่านมา +1

    जय माहाराष्ट्र जय ऊदध्व ठाकरे
    जय शिवसैनिक

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 2 วันที่ผ่านมา +44

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @dnyaneshsakle7011
    @dnyaneshsakle7011 2 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे साहेबांची

  • @santoshkorada6330
    @santoshkorada6330 2 วันที่ผ่านมา +19

    जय महाराष्ट्र

  • @dattatryaarkade9910
    @dattatryaarkade9910 2 วันที่ผ่านมา +4

    एकदम बरोबर सखोल विचार आहेत तसेच आपल्या येणाऱ्या नव वर्षाच्या नव सरकार..असे सत्य दर्शन होवो..

  • @म्हतुगाढवे
    @म्हतुगाढवे 2 วันที่ผ่านมา +16

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @rajendrakadam3870
    @rajendrakadam3870 2 วันที่ผ่านมา +9

    खूप छान दिलासादायक विवेचन

  • @balajipatil6883
    @balajipatil6883 2 วันที่ผ่านมา +5

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 2 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र भावा....God bless you.....God is always with you...... खिशात नाही आणा...मला ......म्हणा.

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  2 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर ओळखले आपण

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tumchya mukhat sakhar.
    🚩🙏🇮🇳

  • @SanjayJadhao-o7k
    @SanjayJadhao-o7k 2 วันที่ผ่านมา +43

    ज्या दिवशी बीजेपी सरकार पडेल त्या दिवशी दिवाळी साजरी करू 👌

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 2 วันที่ผ่านมา +6

      नक्कीच साहेब🙏 🎇🎇🎇🎇🎇🎇

    • @piyushbhandari31
      @piyushbhandari31 2 วันที่ผ่านมา +4

      @@SanjayJadhao-o7k १०-२० वर्ष तरी शक्य नाही

    • @avdheshgupta6049
      @avdheshgupta6049 2 วันที่ผ่านมา +3

      Swapn vagaila kahi paise lagat naahi

    • @RO00007
      @RO00007 2 วันที่ผ่านมา +1

      Diwasa pahileli swapn chhan ahet pan Bharat akhand ek Karu amhi Ani mag tumhich sanga BJP ahe ki sagle BJP madhe javun bhagve zalet

    • @Shivraj2fouji
      @Shivraj2fouji 2 วันที่ผ่านมา

      ती वेळ येणार नाही

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 2 วันที่ผ่านมา +35

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 2 วันที่ผ่านมา +6

    आवाज आहे आणि त्यापेक्षा भावना महत्त्वाची आहे.

  • @PritamPatankar-s2h
    @PritamPatankar-s2h 2 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @sanjaykadam4001
    @sanjaykadam4001 2 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र मशाल घेऊन हाती आनिश दादा साहेब

  • @Officialjp_20
    @Officialjp_20 2 วันที่ผ่านมา +13

    जय महाराष्ट्र गाढवे साहेब

  • @pramoddeshmuk5749
    @pramoddeshmuk5749 2 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र अनिष भाऊ

  • @DinkarBawaskar-h8u
    @DinkarBawaskar-h8u 2 วันที่ผ่านมา +7

    100% barobar aahe bhau.

  • @shyampanchal-j8z
    @shyampanchal-j8z 2 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajikharat-hp4rq
    @shivajikharat-hp4rq 2 วันที่ผ่านมา +11

    जय महाराष्ट्र दादा 🚩

  • @SushantTodankar-k5z
    @SushantTodankar-k5z 2 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @vpcreation8005
    @vpcreation8005 2 วันที่ผ่านมา +6

    400k झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन दादा🎉🎉🎉

  • @KK-tv8fr
    @KK-tv8fr 2 วันที่ผ่านมา +4

    दादा आम्ही आतुरतेने या वेळेची वाट पाहत आहोत, जगदंबा कृपेने लवकरच हा दिवस येवो.

  • @vasantajadhao4280
    @vasantajadhao4280 2 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🔥🔥🙏🙏

  • @pravinmakwana2911
    @pravinmakwana2911 วันที่ผ่านมา +3

    मोदी यानी राजिनामा द्यायलाच हवा.
    जय हिंद जय महाराष्ट्र.
    🇮🇳🌹🙏

  • @Indian-311
    @Indian-311 2 วันที่ผ่านมา +11

    orignal shivsena udhav thakre zindabad

    • @gauravsabu2910
      @gauravsabu2910 2 วันที่ผ่านมา

      @@Indian-311 ....
      # Shillak Sena UBT 🤣
      # Zakanzullaya Routya
      # Gharkombdaa Tomnebaaz 🥳

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 วันที่ผ่านมา

      @@gauravsabu2910Turbujya paksha fodya 😂
      Bavankule- beduk darav darav 😂
      Nitya rane- nepali oouu sabji 😂

    • @gauravsabu2910
      @gauravsabu2910 2 วันที่ผ่านมา

      @@madhurinalawade8965 ....
      Gaddar Janab Udhouddin Thikre Basla Gharat @ Satte Madhe Aale Chhatrapati Shivaji Maharaj Che Mavle❗
      # Jai Maharashtra 🔥 Jai Shree Ram ♈

  • @vasantingle4752
    @vasantingle4752 2 วันที่ผ่านมา +10

    अब आयेगा ऊंट पहाड के नीचे l जय महाराष्ट्र!

  • @nawabgamer2212
    @nawabgamer2212 2 วันที่ผ่านมา +3

    ✨Anish Bhai Jay Maharashtra Jay Shivsena UBT✨👑❤👍

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 2 วันที่ผ่านมา +11

    🚩🚩 Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩

  • @adinathdadubansodebansode9275
    @adinathdadubansodebansode9275 2 วันที่ผ่านมา +12

    अनिश दादा खूप तळमीळीने बोलता आपले विचार ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक असतो आता फक्त UBT💪🇪🇺🚩🔥

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 วันที่ผ่านมา

      @@adinathdadubansodebansode9275
      मराठीत बोल उबाठा.... उबाठा

  • @varadagrawal8939
    @varadagrawal8939 2 วันที่ผ่านมา +8

    जय महाराष्ट्र दादा

  • @chandrantdhavle5151
    @chandrantdhavle5151 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम विश्लेषण केले आहे अनिशजी, जय महाराष्ट्र साहेब

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 2 วันที่ผ่านมา +3

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤

  • @anilsawant691
    @anilsawant691 2 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र साहेब.

  • @vikas.247
    @vikas.247 2 วันที่ผ่านมา +6

    खूप छान माहिती दिली ज्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली.तुम्ही व तुमच्यासारखे जागृत माहितगार असल्याने आम्हीं सावध होतोय, नाहीतर विकाऊ पत्रकार व tv चॅनल यांनी या गोष्टी लपून ठेवल्याच आहेत मग मूलनिवासी समाज जागा तरी कसा होणार?

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  2 วันที่ผ่านมา +1

      निश्चिंत राहा, आम्ही आहोत

  • @rajumadane243
    @rajumadane243 2 วันที่ผ่านมา +22

    वकफ बोर्ड वर आपल्या शिवसेना ची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका पाहिजे
    आणि हा बोर्ड रद्द झाला पाहिजे..

    • @syedumar2488
      @syedumar2488 2 วันที่ผ่านมา +5

      जितके मत राहिले आहे ते पण जाणार 😂

    • @rajumadane243
      @rajumadane243 2 วันที่ผ่านมา

      @syedumar2488 मग काय करू घेता का आमची जमिनी प्रॉपर्टी

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@syedumar2488he aaple mat aahe shivsena ubt che mat kayam aahe shivsena strong aahe loksabhe madhe samjal aahe na aani aatach election evm var jhal aahe😂😂😂

    • @goodlistner25
      @goodlistner25 2 วันที่ผ่านมา +1

      दादा किती जागा होती रे तुझि?? 😂😂😂

    • @goodlistner25
      @goodlistner25 2 วันที่ผ่านมา +1

      Property 😢😢😢

  • @sanjayshirgaonkar188
    @sanjayshirgaonkar188 2 วันที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर दादा

  • @SubhashAchat
    @SubhashAchat 2 วันที่ผ่านมา +3

    अनिल दादा 🎉जय महाराष्ट्र 🎉

  • @राजेंद्रगायकवाड-म7छ
    @राजेंद्रगायकवाड-म7छ 2 วันที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान...🙏✍️👍💐

  • @DagduPingale
    @DagduPingale 2 วันที่ผ่านมา +3

    शिवसेना.एक.वादळ.जय.महाराष्ट्र.

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @nileshaarote9678
    @nileshaarote9678 2 วันที่ผ่านมา +5

    देवा जवळ हेच मागणे आहे ..." तुम्हि सांगितल्याप्रमाणे घडावे "

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 2 วันที่ผ่านมา +3

    Excellent guidance with info 👍👌🙏

  • @vijaykadam4575
    @vijaykadam4575 2 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र अनिसदादा ❤❤
    मानाचा जयमहाराष्ट्र खूप छान
    विश्लेषण अभिनंदन अभिनंदन

  • @kiransarmalkar6164
    @kiransarmalkar6164 2 วันที่ผ่านมา +14

    गाढवे साहेब आज पर्यंत तुम्ही केलेली भाकीत नेहमीच चुकीची ठरली आहेत. त्यामुळे जर, तर, वर व भविष्यातील चुकीचे अंदाज बांधून उगाच शिवसैनिकांची दिशाभूल करणे बंद करा 🙏🙏

    • @gauravsabu2910
      @gauravsabu2910 2 วันที่ผ่านมา +2

      Tyachi Dukan Band Honar Nahi,Tyala Janab Udhouddin Thikre Kadun Payment Hote ,Purn Bakvas Karto , Gadhav 😢 Misguided Person
      # Jai Maharashtra
      # Balasaheb Thackeray Zindabad

    • @vishalchavan6039
      @vishalchavan6039 2 วันที่ผ่านมา +1

      😂😂​@@gauravsabu2910

    • @BhagwanthRao-z2l
      @BhagwanthRao-z2l 2 วันที่ผ่านมา +1

      Andaj karat Maharashtra Kay jsla ubata Cha 20 var aahe ghari basa

    • @SantoshParte-u4c
      @SantoshParte-u4c 2 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣

    • @omkarbuwa8889
      @omkarbuwa8889 วันที่ผ่านมา

      Bolne do....Burnol khatam hua hai uska

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 วันที่ผ่านมา +6

    छान विश्लेषण केले

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 2 วันที่ผ่านมา +3

    Jay Maharashtra Anishji 🙏👌🌹

  • @lat8058
    @lat8058 2 วันที่ผ่านมา +9

    अनिश दादा, उद्धव साहेबांनाच हालचाली घडवायला सांगा..

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 2 วันที่ผ่านมา +3

    अनिस भाऊ आपले विचार ऐकून मनाचे समाधान झाले.

  • @diliputekar1156
    @diliputekar1156 2 วันที่ผ่านมา +3

    साहेब आपण खुप छानच माहिती देत आहात आपणांस जय महाराष्ट्र

  • @rameshgade5157
    @rameshgade5157 2 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र 🌹🙏🌹
    सत्य माहिती मिळते.

  • @sanjaykamble5298
    @sanjaykamble5298 2 วันที่ผ่านมา +4

    केंद्र सरकार बदल होईल.

  • @mohanrahate188
    @mohanrahate188 2 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र 🚩भावा 👍🙏👌

  • @amolkamble395
    @amolkamble395 2 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र 🚩

  • @ReenaShirwadkar
    @ReenaShirwadkar 2 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र दादा ❤

  • @tanajigadhave6967
    @tanajigadhave6967 2 วันที่ผ่านมา +9

    अनिश दादा गाढवे जय महाराष्ट्र आपल्या आडनाव बंधू तानाजी गाढवे कोथरूड पुणे

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  2 วันที่ผ่านมา +4

      धन्यवाद गाढवे भावकी

  • @gautamingle3622
    @gautamingle3622 วันที่ผ่านมา

    अनिश भाऊ तुमचे खूप खूप अभिनंदन माहिती खूप छान दिलीत धन्य झालो एक दिवस असा येओ देश आनंदी होईल 🌹🌹🙏🙏🌹🌹धन्यवाद दादा 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 2 วันที่ผ่านมา +9

    ते फक्त आपल्याला भ्रमात ठेवतात.

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 2 วันที่ผ่านมา +3

    मानाचा 🚩 जयमहाराष्ट्र 🚩💐

  • @NiranjanBharose-sz1jb
    @NiranjanBharose-sz1jb วันที่ผ่านมา +1

    सर 🙏, तुम्हाला मानाचा जय शिवराय 🙏, जय भिम 🙏, आणि जेवढे काही, संत आणि महापुरुष झाले त्या सर्वांचा अनुयाई आहो. आणि त्यांच्यामुळे आपण सर्व सुरक्षित आहो. तुमच्या बद्दल कृतज्ञता वेक्त करतो. आपल्या देशात जे काही अकुशल चालू आहे. त्याला फुल स्टॉप लागला पाहिजे. हा देश सर्वांचा आहे. सर्च सुखी आणि आनंदाने राहावे. अशी आशा बाळगतो. जय शिवराय 🙏, जय संविधान 🙏.

  • @lalitsingrajput6752
    @lalitsingrajput6752 2 วันที่ผ่านมา +5

    सत्याचा विजय होणार 🙏

  • @vijaysingchaudhari6467
    @vijaysingchaudhari6467 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान विश्लेषण केले भाऊ।

  • @SureshPatle-s2j
    @SureshPatle-s2j 2 วันที่ผ่านมา +8

    दादा जय महाराष्ट्र

  • @SudhakarSakat-h6e
    @SudhakarSakat-h6e 2 วันที่ผ่านมา +5

    फक्त स्वप्न बघा 5वर्ष स्वस्थ रहा बाकी सगळे ठिकचालले आहे.

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 2 วันที่ผ่านมา

      हया लोकानी आता ५ वर्ष फक्त आणि फक्त स्वप्न बघायची. बाकी हातात तर काही राहिलेले नाही. 😊😊

    • @shivdastambe2398
      @shivdastambe2398 2 วันที่ผ่านมา

      अंधभक्तों की जय हो 😂😂😂

  • @sunil.d.pachkhede8701
    @sunil.d.pachkhede8701 2 วันที่ผ่านมา +3

    काय विश्लेषन करता हो राव आपण खरोखरचं मानलं

  • @sadikbagwan3750
    @sadikbagwan3750 2 วันที่ผ่านมา

    साहेब तुमच धंनवाद माहिती दिल्या बद्दल जय महाराष्ट्र ❤

  • @Santoshshinde-j5u
    @Santoshshinde-j5u 2 วันที่ผ่านมา +4

    Right Sir Thanks For Information