तिसरी आघाडी BJP ची बी टीम आहे का ? Manoj Jarange यांचं काय ? | बोलभिडू चर्चा विथ संभाजीराजे छत्रपती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 133

  • @newsmarathi108
    @newsmarathi108 12 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    आम्ही सदैव दादा सोबत गादीचा मान गादिला जे कराल योग्यच पन मनोज दादा सांगतिल तिच दिशा

  • @dnyaneshwartakmoge5113
    @dnyaneshwartakmoge5113 12 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जरांगे जरा सावध माजी खासदार संभाजी भोसले हे भाजपाचे आहेत

    • @ramlade4982
      @ramlade4982 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला कस माहीत रे शाण्या

  • @rajendra9259
    @rajendra9259 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आठरापगड आणि बारा बलुतेदार चे रक्षण तुम्ही कस करणार राजे। आमच ओबीसी आरक्षण हिसकावून घेणारे मनोज जंरागे यांना पाठिंबा देताय।
    महाराष्ट्र काय घडवणार?????

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 12 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    महाराज तुम्ही चांगला पर्याय द्या..आम्ही तुमच्या सोबत येऊ

    • @rajukudal
      @rajukudal 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ghanta

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बछु कडू ला सुरत ला फडणवीस ने पाठवले.संभाजी राजे ना खासदार फडणवीस ने केले.प्रकाश आंबेडकर ला पूर्ण मदत फडणवीसांनी केली होती.100 टक्के ही BJP ची B Team आहे.

    • @sagardeshmukh4924
      @sagardeshmukh4924 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Rajeni rashtrawadi Kun nivdnuk ladli hoti

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तिसऱ्या आघाडीची मदत bjp ला होणार
    हे 100%सत्य आहे.

  • @MunjaGiram-gw7bq
    @MunjaGiram-gw7bq 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुमच्याशी काहीं देणं घेणं नाही आम्ही फक्त जरांगे पाटलासोबत

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यांना कुणी मानत नाही, शाहू महाराजांच नाव हटवलं तर यांचं स्वतःच काहीच कर्तुत्व नाही.
    हे भाजपची बी टीम च आहेत

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पाटलांच्या सोबत एकत्र या... महाराष्ट्राच्या विकासासाठी इमानदार लोकांनी एकत्र येऊन केलेलं कामं कधीही चांगलं असेल.....
    प्रस्तापितांनी महाराष्ट्र लुटायचंच कामं केलाय महाराष्ट्राला...
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dipaksarkate4606
    @dipaksarkate4606 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मनोज जरांगे पाटिल यांची मुलाखत घ्या

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मत खान्याचा प्रकार होईल 👍🏻✅

    • @sairaj5353
      @sairaj5353 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho......tech disatey

  • @sureshsami6238
    @sureshsami6238 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    परिवर्तनाची ताकत फक्तं मनोजदादा जारांगे पाटील यांच्यात.

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 12 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    तिसरी आघाडी बीजेपी ची बी,टीम आहे हे सर्वांना लक्षात येणार पण उशिरा😂

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बाप आघडीबरोबर आहे 😂😂😂

    • @subodh0001
      @subodh0001 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      CongRSS, Sharad Pawar peksha dusri kaunti moti BJP chi B team nahi. Anhi he jevha public la karel anhi tyawar public kahi tari changla upai kartil tevhach desha cha kahi changla hu shakte. Nahi tar nusta congRSS vs BJP karat raha anhi maghil 70 warsha pasuncha samsahya tasach theva kivha ankhi wadwa.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते आताच लक्षात आलं आहे. आजकाल इन्फॉर्मेशन फार वेगाने पसरते

  • @ImranShaikh-bw6qn
    @ImranShaikh-bw6qn 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता याला कोनी ही मतदान करना नही
    याचा खरा चहरा समोर आला आहे 😡

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दोघांचे पण क्लोजअप चा कॅमेरा अँगल चुकला आहे अजून चेहऱ्याच्या समोरील बाजू ज्यात मोकळी ठेवायची असते

  • @D.K.S.23
    @D.K.S.23 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनोज दादांचा फक्त राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका तर गरजवंताच्या चळवळीला न्याय मिळवून देण्यासाठी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा..!

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जरांगे तुतारी वाला आहे 🙏
    त्याच्या नादी लागू नका, फटका बसू शकतो निवडणूक मध्ये

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Suparibaaj no.2 😂😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुमची तिसरी आघाडी ही भाजपची बी टीम आहे हे कोणच नाकारू शकत नाही कारण निवडणुका तोंडावर आल्या की भाजप अनेक टीम तयार करत असतो

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😜😂😂🤣🤣

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      *Congress sodun saglech BJP chi B team* 😂😂🤣🤣🤣

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Budruk
      Aani
      Kurd
      😂😂😂😂

    • @aniketsadanshiv6451
      @aniketsadanshiv6451 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      कांग्रेस सोडून सर्व पक्ष भाजप ची बि टिम आहे. म्हणून च कांग्रेस च्या आठ आमदारांनी भाजप च्या उमेदवारांना मतदान केलं होतं😂😂

  • @SanketIngle-q5d
    @SanketIngle-q5d 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ओनली मनोज जरागे पाटिल सपोर्टर 😊

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेबांन पुढे कोन नाही चालू शकत महारष्ट्र मधे पवार साहेब बोलतील तीच पूर्व दिशा आहे हे लोक सभेला सिद्ध झालं आहे बीजेपी ला पवार साहेबांनी रोखला आहे बाकी कोनी नाही म्हणून सगळ्यांनी पवार साहेबांचं मागे उभे रहा

  • @manojjadhav7679
    @manojjadhav7679 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राजे रायगड प्राधिकरण चे आपण आध्यक्ष आहात 600कोटी आपल्या खासदारकी वेळीस दिले.
    रायगड किल्ल्याचा विकास आराखडा
    आपल्याच अध्यक्षतेखाली तयार झाला
    विसरला का

    • @DhundMat
      @DhundMat 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Soyeeene…
      Neet aika maharajanche bolne laggech lakshat yeil.😂

  • @shubh92473
    @shubh92473 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मन्या वाटोळं करणार.
    सध्या सुटीवर आहे का मराठी आरक्षण😢.

    • @varunborate3247
      @varunborate3247 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @nitindeshmukh4744
    @nitindeshmukh4744 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ज्या महाभकास आघाडी ने दारात सुद्धा उभ केल नव्हतं त्याचा आपण प्रचार केला
    ज्या भाजप ने राज्यसभेची उमेदवारी देऊन खासदार केल त्यांच्या विरोधात
    याला काय म्हणतात

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Khan- jir
      G-Dar
      Du- Tondi
      Do galla

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ज्या काँग्रेसने 2020 ला मध्यप्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून पाडला, त्याच काँग्रेसमधून यांचे वडील निवडणूक लढवले.
      युवा पिढीने यांच्या कृतीवरून शिकायला पाहिजे की हे स्वतः छ शिवरायांच्या घराण्याचे असून सुद्धा किती मोठे दुतोंडी आहेत!

  • @utu986
    @utu986 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे तिसरी आघाडी उभा करून मराठा, दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन होऊन, मराठा, दलित, muslim विरोधी bjp rss ला फायदा करू पाहत आहेत

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाप आघाडीत आहे की मराठा संघ धरून 😂😂😂

  • @subhashmore7265
    @subhashmore7265 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कडू ना सुसंस्कृत म्हणने धाडसाचे ठरेल. ते अनेक वर्षे भाजप बरोबर आहे. पण मध्ये त्यांना मधून शिव्या देतात. त्यांच्या राजकीय विचारसरणी ची भक्कम पाया नाही. मर्जी प्रमाणे बदलत असतात. तिसरा राजकीय शक्ती कुचकामी ठरणार आहे. ती गाजराची पुंगी आहे.

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संभाजी राजे शाहू महाराज यांना मतदान करून आम्ही चुक केली का कारण तुम्ही तिसरी आघाडी करताय हे बरोबर नाही.

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तीसरी आघाडी झालीच पाहिजे, कारण प्रामाणिकपणे विचार केला तर पवार साहेब आणि काँग्रेस 60+ वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिले नाहीत.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      आरक्षण नाही मिळाले तरी चालेल पण भाजपचा पराभव करूच आम्ही.

  • @vinayakshinde9860
    @vinayakshinde9860 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जारांगे प्लेन व्यक्ती आहे अस म्हणता
    ते राष्ट्रवादी चे बोलवते धनी आहेत.

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजे साहेबांना त्या मनोज जरांगे ची काय गरज पडली त्याचे मोठेपण फक्त विधानसभा निवडणुकी पर्यन्त

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हं.. ही पण बीजेपी ची B tem

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Who do you Support
    Maha Vikas Aghadi
    Congress , Shiv Sena, Nationalist Congress Party Sharadchandra Pawar , Communist Party of India, Samajwadi Party, Communist Party of India (Marxist) , Shetkari Kamgar Party
    Swabhimani Paksha
    Maha Yuti
    Bhartiya Janata Party, Shivsena, Nationalist Congress Party, Bahujan Vikas Aghadi, Rashtriya Samaj Paksh, Jan Surajya Shakti
    Shetkari Aghadi (Probably)
    Prahar Janshakti Party, Swarajya Sanghtna, Krantikari Shetkari Party , Swatantra Bharat Paksh
    Republican Alliance
    Vanchit Bahujan Agahadi, Republican Party (A), Bahujan Samaj Party
    Independents and Maharashtra Navnirman Sena.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना पण मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. त्यासाठी चाललेली धडपड आहे.

  • @amolbhume3016
    @amolbhume3016 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yuvraj sambhajiraje chatrapati🔥🔥

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज जरांगे यांनी किडे गुरुजीचा अजेंडा चालवणार्‍याबरोबर जावू नये.

  • @ambadasshelar171
    @ambadasshelar171 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ha sambhaji raje bjp cha aahe .yala mat deu naka.3 ri aaghadi aase pada ki punha nav kaghnar nahi .he Bjp che aahet yanala koni kimat pan denar nahi .bap kuthe aan ha kuthe padda yala

  • @MandyNaswale
    @MandyNaswale 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Tumhi ky krta ahe te sanga, not pure blood of maharaj

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरान्गेला भिती वाटते की राजे त्यांचे आंदोलन
    हायजैक करतील😅
    शरद पवार जरान्गेला राजे कडे जावू देणार नाहित

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व राजकारणी फक्त छ शिवाजी महाराजांचे नाव राजकारण करण्यापूरते वापरतात बाकी त्यांना महाराजा बद्दल फार प्रेम आहे असे काही नाही बाकी सर्व लोकांना दाखवन्या पुरते नाटक असते

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही जारांगे ची मागणी जाहीरनाम्यात टाका
    कोणीच युती आघाडी हे बोलत नाही ..ओबीसी मधून मराठा आरक्षण ..हे सांगा तरच सपोर्ट

  • @pravintoradmal6020
    @pravintoradmal6020 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराजच चांगला पर्याय आहेत.... 👍

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      आम्ही फक्त जरांगे सोबत. हे प्रॉपर्टी बहाद्दर आमचे नेते नाहीत

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 ชั่วโมงที่ผ่านมา

    मग यांच्या स्वराज्य पक्षाला बुद्रुक म्हणायच की खुर्द म्हणायच, ते पण यांनी सांगायला पाहीजे. 😅

  • @amolbhume3016
    @amolbhume3016 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sambhajiraje ch kam 1 no ahe kadhihi abhyas karun bagha

  • @atpbooster
    @atpbooster 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Will vote for freshers

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुम्ही बीजेपी ची B टीम आहात 😂
    बीजेपीला काही करुन मराठा आंदोलनात आणि समाजात फुट पाडायची आहे

    • @SanketIngle-q5d
      @SanketIngle-q5d 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सर्वाना माहित आहे B टीम आहे ते 😂

    • @SanketIngle-q5d
      @SanketIngle-q5d 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      C टीम वंचित आघाड़ी आहे

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाप आघाडीत आहे 😂😂😂

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काँग्रेस आणि शरद पवार 60+ वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्तेत होते, मराठा समाजाला का नाही दिले आरक्षण?
      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न का नाही दिले?
      2020 ला मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसची सत्ता असताना जेसीबी लावून घोर अपमानाने छत्रपती शिवरायांचा पुतळा का पाडवले?

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनता जनार्दन।। जय महाराष्ट्र।।

  • @1viragpatil
    @1viragpatil ชั่วโมงที่ผ่านมา

    जारांगे साहेब 6 उपोषण केले काय फायदा झाला नाही, एका तरी उपोषण मध्ये तुम्ही मरा म्हणजे समाजाला फायदा होईल.

  • @vilaspacharne598
    @vilaspacharne598 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजरत्न आंबेडकर यांना बोलवा

  • @SS-sq5xk
    @SS-sq5xk 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ha manus yevadha motha nahi ..kay kel maratha samaja sathi..

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे कार्य काय आहे एक पक्ष म्हणून तुमचे व्हिजन सांगा

  • @technoideain8786
    @technoideain8786 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂 महाराज तूम्ही हिला कश्याला मुलाखत देताय हि तर शरद उद्दिण ची चेली आहे

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुसंस्कृत 😂, jarange, बाच्चू कडू सोबत अन् सुसंस्कृत. महाराज आहात इज्जत शाबूत ठेवा.

  • @nitinextracreation4270
    @nitinextracreation4270 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    One nation one election yacha vr video bnva Saheb

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    😆🤣किल्ल्यांचे 7-12 वर याचे नाव आहे,,, तर खर्च ही त्यानेच करावा,,, अन्यथा गरीबांना जमिनीचे फेर-वाटप कर

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरान्गे हे अर्वाच्य भाशेत शिविगाळ करतात याला राजे चे समर्थन आहे का

  • @vimalpadwal9902
    @vimalpadwal9902 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मविआच बीजेपीची बी टिम आहे.

  • @rajukudal
    @rajukudal 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sambhajiraje. ha bjpla Vikala gelela ahe

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only MJP ❤❤❤

  • @PiyushKMohan
    @PiyushKMohan 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ha Nich Manus Aahe 😅

  • @sanba8706
    @sanba8706 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही संधीसाधु आहात हे लोकसभेला सिद्ध झाल. पवारांनी पेशवाई वैगेरे वरुन हीनवल्या नंतरही तुम्ही पवारांना साथ दीली. आपल्या पक्षातुन लोकसभा लढवु शकला असता 😑

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay swarajya ❤

  • @vinodmisal2343
    @vinodmisal2343 11 นาทีที่ผ่านมา

    खरंच तू छत्रपती आहेस का आणि तू काय केलंस

  • @lucky_the_racer888
    @lucky_the_racer888 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरू खूप गोड दिसतेय

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❌🏴👎वंशाचा नाही,,, दत्तका चा दत्तक आहे

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराज तुम्ही सांगाल ते धोरण बांधाल ते तोरण

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharajsaheb, don't waste time. Get 6 corore Maratha enrolled as Member of SWARAJYA party to reign and solve all problems including Gadkille. This is a right time.

  • @technoideain8786
    @technoideain8786 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂 आरती च्या बोलण्यात पवारांची भाषा दिसून येते, या वरून समजते बोल भिडू हा भाजप विरोधी आहे

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बोल वाकडा आहे ते 😂😂😂

  • @rajivk1973
    @rajivk1973 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    he kadhi ikade tar kadhi tikade astat

  • @sachinshinde9133
    @sachinshinde9133 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजे जिथं तुम्ही तिथं अह्मी 🚩🚩🚩🚩🚩

  • @sadanandjagadale1269
    @sadanandjagadale1269 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice interview

  • @ashokjadhao3220
    @ashokjadhao3220 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अपरिपक्व

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    🌹🌷🌹 very good sir 🌹🌷🌹🌷🌹🙏

  • @kshitijshelake3321
    @kshitijshelake3321 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Obc बाबतीत तुमच मत काय

  • @ajitgaikwad7130
    @ajitgaikwad7130 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jarange patil

  • @user-qr9en4xz1v
    @user-qr9en4xz1v 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yancha.kitva.nmbr.lagto.cm.pdasati?

  • @Krushna9526
    @Krushna9526 11 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @Neel12338
    @Neel12338 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha kshala chhatrapati hatr jativadi chhatrapati

  • @vivekavasthi902
    @vivekavasthi902 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp wala aahe

  • @jotirammunde3800
    @jotirammunde3800 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shabas jatiy vadhi raje tumhal kavhach udhayn raje maharajanchi barabari karta yenar nahi tumhi jati vadhi aahat

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      उदयन स्वतः बीजेपीचा म्हणजेच जातीयवादी पक्षाचा माणूस आहे.

  • @rajivk1973
    @rajivk1973 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nepo kid 🙂

  • @tonystark1728
    @tonystark1728 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पहिली कमेंट

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे कार्य काय आहे एक पक्ष म्हणून तुमचे व्हिजन सांगा

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Who do you Support
    Maha Vikas Aghadi
    Congress , Shiv Sena, Nationalist Congress Party Sharadchandra Pawar , Communist Party of India, Samajwadi Party, Communist Party of India (Marxist) , Shetkari Kamgar Party
    Swabhimani Paksha
    Maha Yuti
    Bhartiya Janata Party, Shivsena, Nationalist Congress Party, Bahujan Vikas Aghadi, Rashtriya Samaj Paksh, Jan Surajya Shakti
    Shetkari Aghadi (Probably)
    Prahar Janshakti Party, Swarajya Sanghtna, Krantikari Shetkari Party , Swatantra Bharat Paksh
    Republican Alliance
    Vanchit Bahujan Agahadi, Republican Party (A), Bahujan Samaj Party
    Independents and Maharashtra Navnirman Sena.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ncp sharad pawar ❤️📯📯

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे कार्य काय आहे एक पक्ष म्हणून तुमचे व्हिजन सांगा

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे कार्य काय आहे एक पक्ष म्हणून तुमचे व्हिजन सांगा