LIVE : मविआच्या जागावाटपात अडचण काय? महायुतीत अमित शाहांकडे अंतिम निर्णय | Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #SharadPawar #AmitShah #AadityaThackeray
    हेडलाईन्स टुडे - मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटला नाही. जागावाटपात अडचण काय? अजितदादांचं टेन्शन वाढलं. महायुतीत फायनल निर्णय घेणार शाहा. तिसऱ्या आघाडीसाठी पुण्यात बैठक. संजय दीना पाटील यांच्याविरोधात कोर्टात याचिका. बांग्लादेश विरोधात सामन्यांना ठाकरेंचा विरोध. अशा 5 बातम्या बघा LIVE
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 13

  • @pravinlohar604
    @pravinlohar604 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काँग्रेस ने राष्ट्रवादी सोबत युती करून 1 खासदार आला पण सोबत उध्दव ठाकरे आल्याने 13 खासदार आले हे विसरु नये

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नाना पटोले चा बावनखुळा होउ नाही👈

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोग्रेसला मुबंई मध्ये जास्त जागा दिल्या तर आम्ही शिवसैनिक कोग्रेसला मत देणार नाही 135 जागा कॉग्रेसला देऊ नये

  • @anandparulekar3317
    @anandparulekar3317 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काँग्रेसने एकट्या निवडून लढव्यात...मग त्यांची जाग जनता त्या काय करायचं ते ठवरवेल.

  • @anandparulekar3317
    @anandparulekar3317 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व जागा काँग्रेसला द्या...

  • @arti5444
    @arti5444 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोदी यांना काय पाहिजे तीच योजना लागू करण्यात येते जनतेला काय हवं आहे ते लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ठाकरेनी जास्त जागा देऊ नये मागितल्या तर कोग्रेसला बाहेर काढा आणि छोट्या पक्षाला ह्या मुबंई च्या जागा जास्त देऊ नये कॉग्रेस ला बाहेर काढा

    • @vaibhavpatil2656
      @vaibhavpatil2656 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      कांग्रेस मुले 9 जागा आल्या

  • @vaibhavpatil2656
    @vaibhavpatil2656 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gate out

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फार काळजी आहे महाविकास आघाडीची पटोले याला जास्त घंमड आहे, ठाकरे यांनी एकटे लढले पाहिजे जे येतील त्यांना बरोबर घेणे आणि विधानसभा लढली पाहिजे,

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      अर्धे मतदार शिंदे घेऊन पळाले

  • @ShivajiPatil-fi4cc
    @ShivajiPatil-fi4cc 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस बरोबर युती करू नका.

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congress ne ghamendi hou naye janta sodnar nahi janta fakta S pawar & uaddhav thakare original SS yana mante tyamule congress chi sit yetata
    Nahitar NDA fa fayada hoil