Ulhas Bapat | विधानसभा निवडणुका तोंडावर; वन नेशन, वन इलेक्शनच्या प्रस्तावानंतर पुढं काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 95

  • @MaheshkumarJadhav-b9u
    @MaheshkumarJadhav-b9u หลายเดือนก่อน +52

    श्री. बापट सरांचे घटने बाबतचे विष्लेषण खूपच मिर्मिक असते.

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 หลายเดือนก่อน +32

    घटना तज्ञ बापट सरांना नमस्कार.
    सध्या दिल्लीत दोन महान तज्ञ आणि
    महाराष्ट्रात एक तज्ञ राज्य करत आहेत.
    ते सर्वज्ञ असल्यामुळे कोणाचाच सल्ला
    घेत नाहीत. भयानक आहे सर्व.

  • @atmarammestry4137
    @atmarammestry4137 หลายเดือนก่อน +50

    सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.

  • @rajanikantkatekar515
    @rajanikantkatekar515 หลายเดือนก่อน +4

    Nice explanation sir

  • @sureshjain4648
    @sureshjain4648 หลายเดือนก่อน +8

    खुप छान विवरण

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 หลายเดือนก่อน +18

    वन नेशन वन इलेक्शन भारतात कधीही श्यक्य नाही पुरी सुरक्षा कुठून आणणार हे प्रशासकीय दृष्टया सुद्धा शक्य नाही

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 หลายเดือนก่อน +5

    श्री बापट सरांचे घटने बाबतचे विश्लेषण खूप खूप छान आहे सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र

  • @ashokkadam4179
    @ashokkadam4179 หลายเดือนก่อน +7

    Hon.Bapat saheb , Very nice clarification , . I like your programmes. Perfect analysis.

  • @shankarkangane1601
    @shankarkangane1601 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर रितीने समजून सांगितले धन्यवाद सर

  • @ramjashav8172
    @ramjashav8172 หลายเดือนก่อน +20

    जर तुमहाला दोन पक्षाचा निकाल देता येत नाही म्हणता वन राज्य वन इलेक्शन हे कस सांगता 👌

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 หลายเดือนก่อน +2

    उत्तम विश्लेषण

  • @atmarammestry4137
    @atmarammestry4137 หลายเดือนก่อน +20

    राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ जवळ १० वर्षे घेता आलेल्या नाहीत

  • @Hemang-
    @Hemang- หลายเดือนก่อน +27

    एका राज्याच्या निवडणुका एका टप्यात घेऊ शकत नाहीत आणि म्हणे वन नेशन्स वन इलेक्शन!

    • @rajendrabaviskar3367
      @rajendrabaviskar3367 หลายเดือนก่อน

      काहीतरी नविन करायला काढायचं आणि चालढकल करायची.

    • @Siddukabade.4
      @Siddukabade.4 หลายเดือนก่อน

      Barobar aahe

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 หลายเดือนก่อน +9

    एकदा EVM मशीन सेट केली की पुन्हा कोणाचीही गरज नाही.त्यामुळेच वन नेशन वन इलेक्शन आण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd หลายเดือนก่อน +4

    Agdi barobar bolta sir

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 หลายเดือนก่อน +21

    सुप्रीम कोर्टाचेजज पहीलेच लोटांगण घालत आहेत तर ते काहीही निर्णय देऊ शकत नाहीत सगळे भाजपच्या दावणीला बांधले आहेत

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 หลายเดือนก่อน +6

    सगळे व्यवस्थित चालेल फक्त वरचे दोन बदला बाकी सगळे चांगले आहेत .

  • @rajankg143
    @rajankg143 หลายเดือนก่อน +19

    अरे साध्या senate निवडणुका घेता येईना यांना,पंचायत राज चा तर विषय च सोडा...आणि one nation one election म्हणे ..😂

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 หลายเดือนก่อน +2

    V.nice analysis by Bapat sir

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 หลายเดือนก่อน +18

    रंगा बिल्ला च्या डोक्यावर परीणाम झाला आहे, जे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात घेतात ते सर्व देशाच्या निवडणूक एकाच टप्प्यात कसे घेतील.

    • @markwatson3766
      @markwatson3766 หลายเดือนก่อน

      रंगा बिल्ला हे मोहरे आहेत. असली वस्ताद तर ते उद्योजक आहेत

  • @balajikumar64
    @balajikumar64 หลายเดือนก่อน +1

    असे निर्णय घेण्यासाठी पडद्यामागील एक मोठी थिंक टॅंक पक्षाने नेमलेली असते , त्या सर्व घडामोडी वर आपले राजकीय खेळ वर्षभर करत असतात ।
    आज कल देशात काम कमी व खेळ खंडोबा जास्त चालू आहे ।
    😢😮😢😮

  • @shekarphatak7674
    @shekarphatak7674 หลายเดือนก่อน +5

    केंद्राने निवडणूक कमिशनर निवडताना, तीघान्ची, एक सत्ताधारी, विपक्ष, व चीफ जस्टिक असे होते. त्यात c j सरकारनी बाजूला काढल्यावर सुप्रीम कोर्टनी काहीही आक्षेप घेतला नाही. ह्याला काय अर्थ आहे? हे घटना भाह्य नाही का?

  • @YuvrajGharal-qp6nx
    @YuvrajGharal-qp6nx หลายเดือนก่อน +11

    BJP Hatav Desh Bhachav 😡

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue หลายเดือนก่อน +2

    संविधान बचाव भाजप हटाव

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 หลายเดือนก่อน

    Right sir

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 หลายเดือนก่อน +2

    जनतेला व्हिडिओ बनवतात लोकशाहीची थट्टा करतात साध्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका 60 टप्प्यांमध्ये घेतले स्वार्थाकरिता निर्लज्जम सदा सर्वदा लाज वाटते या सरकारची एकदम छान विश्लेषण केले मिस्टर बापट साहेब सलाम तुम्हाला सत्यमेव जयते जय महाराष्ट्र

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 หลายเดือนก่อน +3

    आजकाल मैत्री , प्रलोभन व भीती ह्यातुन सर्व मॅनेज होते .

  • @gabajishinde9763
    @gabajishinde9763 หลายเดือนก่อน +1

    हम करो से कायदा चालु है

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 หลายเดือนก่อน +2

    एका राज्यात एका दिवशी आणि चार राज्यांतील एका वेळेस घ्यायला घाबरतात सांगत आहेत वन नेशन वन इलेक्शन काही दिवसांनी म्हणतील चुनावी जुमला होता

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 หลายเดือนก่อน +2

    बापट साहेब तुम्ही हुशार शिक्षक वकील आहात
    पण आपले दळभद्री राजकारणी तुमचं ऐकणार का

  • @ajayshirsath8501
    @ajayshirsath8501 หลายเดือนก่อน

    अध्यक्षीय संसदीय पद्धतीकडे वाटचालीचा प्रवास सुरू झाला आहे

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 หลายเดือนก่อน +1

    आपण तो रिपोर्ट आहे तो बघून त्यावरती कॉमेंट करावी

    • @balajikumar64
      @balajikumar64 หลายเดือนก่อน

      तू वाचले वाटते 😂😂

  • @aukanade2010
    @aukanade2010 หลายเดือนก่อน

    बापट साहेबापेक्षा खूप हुशार मंडळी केंद्रात आणि सर्व राज्यात आहेत.. एका पोलिटिकलं पक्षाच्या तज्ज्ञकडून आणि त्यातल्या त्यात बीजेपी विरोधी माणसाकडून देशाच्या फायद्याच्या असणाऱ्या गोष्टीवर नाराजी असणार आहे त्यात नवल नाही.. सर्व करता येते.. बापट साहेब आपण बघा कसे one nation one election होईल ते..

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 หลายเดือนก่อน

    हा.कायदा. झाल्यास.सविधान. राहणार नाही. सव॔.आधिकार. पंतप्रधानांचे. हातात. येतील.

  • @sumitgoverdhan6090
    @sumitgoverdhan6090 หลายเดือนก่อน

    Asei vishleshan National Tv varti vayla have jene karun samanya jantela te samjtil, rajkaran aani vastusthithi kay aste.

  • @shidharthramteke2286
    @shidharthramteke2286 หลายเดือนก่อน

    Yes inmapasibal

  • @pravin2464
    @pravin2464 หลายเดือนก่อน

    हाच प्रश्न पडला की .... खरंच हे practically शक्य आहे का ?????

    • @balajikumar64
      @balajikumar64 หลายเดือนก่อน

      सध्या देशातील लोकांचा टाइम पास तर होईल

  • @sanjaydongre
    @sanjaydongre หลายเดือนก่อน

    What about toppling state government by bjp ?? After toppling government, there has to be re-election......??

  • @shaikhkhajamoinoddin1970
    @shaikhkhajamoinoddin1970 หลายเดือนก่อน

    Last from Ten Years Started , The End of the Constitution

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 หลายเดือนก่อน

    अपने देश का स्वभाव ...
    कुदरत से मेल खाता है ...
    हर वो चीज जो कुदरत में है .. अपने देश में भी है ...
    कुदरत में विविधता है और अपने देश में भी ...
    रंगबिरंगी देश है अपना ...
    एक रंग में रंग नही सकता ...
    वैसे ही एक इलेक्शन से काम नही चलेगा ....!

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 หลายเดือนก่อน

    The reason for one nation one election is to provide a reason to continue the Shinde government in Maharashtra and avoid election

  • @zdvzxdvxdv-r8n
    @zdvzxdvxdv-r8n หลายเดือนก่อน

    pn suprim court nyay det naahi ... tyamule lokshahi dhikyat ghalnyas suprim court hi titakech jababdar aahe

  • @dipakgawade5750
    @dipakgawade5750 หลายเดือนก่อน

    ❤❤🎉❤❤

  • @dilipdongare5833
    @dilipdongare5833 หลายเดือนก่อน

    बापट तोच ईतका हुशार आहे, की त्याने देशातील चर्चेची दिशा बदलवून, तुम्हाला कामाला लावल आहे, तुम्ही बकुनच राहले याच्यातल तो जमा करुन तो शक्यता तपासतो नंतर निर्णय घेतो.

  • @sanjayrandive9701
    @sanjayrandive9701 หลายเดือนก่อน

    लोकशाही संपविण्याचा विचार आहे आस वाटतय

  • @shrirangtambe
    @shrirangtambe หลายเดือนก่อน

    Proud of this man for holding the ground. Always. For the people.
    Wish people like him are mla and mp.

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 หลายเดือนก่อน

    आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास!

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z หลายเดือนก่อน +2

    राहुल गांधी म्हणते आरक्षण मर्यादा 50 टक्केच्या वर नेण्यासाठी घटना दुरुस्ती करा म्हणते ती घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्ट रद्द करेल कारण 14 कलमचे उल्लंघन होते समानतेचा अधिकार जे बेसिक स्टॅक्टरला धक्का लागेल. हे राहुल गांधीला समजत नाही काय?

  • @ushapundge2509
    @ushapundge2509 หลายเดือนก่อน

    सर तुमच्या सारखे jj s c हवेत

  • @gondwana7503
    @gondwana7503 หลายเดือนก่อน

    लोकशाही ची इज्जत वर्तमान सरकार ला सध्या दिसत नाही

  • @ShobhaDeore-m8f
    @ShobhaDeore-m8f หลายเดือนก่อน +2

    भाजप बालीश आहे.

  • @GaneshSamal-e5l
    @GaneshSamal-e5l หลายเดือนก่อน +1

    Non Biological PM Bhagvan manta hai besharam janata party nirlajjam sada sukhi

  • @bhalchandratondwalkar2550
    @bhalchandratondwalkar2550 หลายเดือนก่อน

    Aam janate ne nivadnuki var bahishkar ghalava

  • @VasantraoMokde
    @VasantraoMokde หลายเดือนก่อน

    सुप्रीम कोर्टच भाजपाच्या दावणीला बांधल्या गेले तर ते कोणत्याच खटल्यात निःपक्षपाती पणे न्याय देऊच शकत नाही आणि तशी अपेक्षाही करू नये 🎉🎉

  • @Gunipalekar
    @Gunipalekar หลายเดือนก่อน

    Ha Vinodi Program Phar Chhan.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 หลายเดือนก่อน +1

    बापट साहेब आपण प्रॅक्टिस करत नाहीत पण सिबल साहेब लढतील व हरतील

    • @balajikumar64
      @balajikumar64 หลายเดือนก่อน

      सिब्बल कुठली केस हरले

  • @bhushantayade1319
    @bhushantayade1319 หลายเดือนก่อน

    Modi ne rajinama deun loksabha dissolve karavi. Tyanantar one nation one election ghya
    ve

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne หลายเดือนก่อน

    बापट बुद्धीमान आहे
    पण ते केंद्र सरकारला म्हणतात कधीतरी "तज्ञांचा सल्ला घेत जा" हे नाही पटल...😂

    • @balajikumar64
      @balajikumar64 หลายเดือนก่อน

      तुमचा no त्यांना पाठवा

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 หลายเดือนก่อน

    अनपङ है ओ

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 หลายเดือนก่อน +3

    " घंटातज्ञ " आदळ आपट 😂😂

    • @swayambhucreation6222
      @swayambhucreation6222 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाचा घंटा घे आणि आदळ आपट कर.. नाहीतर मोदीच्या गोट्या हातात घेऊन चोळत बस...तुझ्या हातांना पण काम मिळेल आणि मोदीला पण बर वाटेल

    • @balajikumar64
      @balajikumar64 หลายเดือนก่อน

      आणि तू बिनडोक 😅😅

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 หลายเดือนก่อน

    उल्हास बापट साहेब ❤

  • @mangeshpalekar5389
    @mangeshpalekar5389 หลายเดือนก่อน

    BJP ko hatao desh ko bachao

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 หลายเดือนก่อน

    उल्हास बापट हे संघप्रेमी आहेत उज्वल निकम + उल्हास बापट = संघप्रेमी मोदी भक्त आहात बरझाल उज्वल निकम पडला शाबास संघप्रेमी

    • @balajikumar64
      @balajikumar64 หลายเดือนก่อน

      ते विरोधात बोलत आहे मित्रा ।

  • @ravivasudevan2194
    @ravivasudevan2194 หลายเดือนก่อน

    Administratively one election every month.politically one election per month.constitutionally one election per month.if modi proposes this bapat will agree to one notion one election.some lawyers are a curse to our nation.he is one of them.