कधी मिळणार खरीप पीक विमा ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 393

  • @Krishi-vaibhav-kadwanchi1987
    @Krishi-vaibhav-kadwanchi1987 5 หลายเดือนก่อน +25

    नमस्कार सर आपण सांगितले होते की जालना जिल्हा मधे विमा वाटप सुरू आहे व तसेच झाले.मला सोयाबीनच्या विमा मिळाला.
    धन्यवाद❤
    वाघ्रुळ (ज) महसूल मंडळ
    काहींना हेक्टरी १६५०० विमा मिळाला तर आम्हाला २२०००हजार हेक्टरी मिळाला तर काहींना हेक्टरी ३१०००विमा मिळाला.आम्ही पोष्ट हार्वेस्टिंग कलम केले होते.आमच्या मंडळात काहीच शेतकऱ्यांनाच मिळाला विमा.

    • @ArunKawale-qh9zu
      @ArunKawale-qh9zu 5 หลายเดือนก่อน +1

      Laturcha.kadhi.milnar.sir

  • @dattamunde568
    @dattamunde568 5 หลายเดือนก่อน +11

    हे मत खर आहे सतराशे 60 यूट्यूब चॅनल आहेत सर्व लबाड व्ह्यूज साठी काहीपण खोट्या बातम्या टाकतात पण प्रभू देवा हे नाव मी गल्ली बोळ्या पासून सर्व शेतकऱ्यांचा तोंडात ऐकले आहे विश्वास याच उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू देवा तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतात सर्व शेतकरी खरी माहिती फक्त तुमच्या मुळे माहिती होते.सलाम आहे तुमच्या कार्याला, गुरू

  • @mangeshunhale1234
    @mangeshunhale1234 5 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप धन्यवाद साहेब सविस्तर माहिती दिली

  • @santoshgitte946
    @santoshgitte946 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर चांगली माहिती दिली आहे वाट बघू

  • @ganeshnavale8379
    @ganeshnavale8379 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही. TH-cam वर फक्त तुमच्या चायनेल वर भरोसा आहे माझा. धन्यवाद जय शिवराय 🚩🚩

  • @vishalpawar1454
    @vishalpawar1454 5 หลายเดือนก่อน +1

    Chagli mahiti dili abhari ahot apli mahiti vastustitila darun aste jay sivray

  • @pravinbhisetandulwadi8774
    @pravinbhisetandulwadi8774 5 หลายเดือนก่อน +3

    चांगली माहिती

  • @panduranggaikwad7185
    @panduranggaikwad7185 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही शेतकरी वर्गाला एकदम सत्य माहिती सांगतात! सर तुमचे मनापासून धन्यवाद! :- पांडुरंग गायकवाड ता. अंबड. जि. जालना.

  • @keshavtalekar8996
    @keshavtalekar8996 5 หลายเดือนก่อน +16

    बुलढाणा जिल्ह्याचा पिक विमा कधी मिळणार सर

  • @omendrapatle3066
    @omendrapatle3066 5 หลายเดือนก่อน

    Gondia zila baddal mahiti dili Thank you.Sir.

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 5 หลายเดือนก่อน +22

    सर,माझ्यागांवत 20लोकांना मिळाला तोपण श्रीमंत लोकानाच मिळाला गरीबाना नाही मिळाला, दुधनाकाळेगांव ता जालना

    • @PradeepDoke-vx5le
      @PradeepDoke-vx5le 5 หลายเดือนก่อน +2

      Amcha bukede cdva pkka cmpnie

    • @haridasambhore8027
      @haridasambhore8027 5 หลายเดือนก่อน +2

      Hai ky pan bolta as thodi aste

    • @ganeshshingare4208
      @ganeshshingare4208 5 หลายเดือนก่อน

      मी बठाणचा आहे कोणाला भेटला तुमचे द मस्के भांदरगे

  • @dineshphatate3559
    @dineshphatate3559 4 หลายเดือนก่อน +3

    सोलापूर अक्कलकोट तालुका कधी मिळणार sir

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 5 หลายเดือนก่อน +12

    सोलापूर जिल्ह्यात कधी मिळणार

  • @vishallomate9447
    @vishallomate9447 5 หลายเดือนก่อน +3

    सर, धाराशिव चा काय घोळ आहे,
    आम्ही क्लेम केले होते. पण पंचनामा झाला नाही आणि अजून विमा पण आला नाही
    काही लोकांचा पंचनामा झाला आहे असे का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 หลายเดือนก่อน

      सुरू आहे याचा पाठपुरावा लोक प्रतिनिधी कडून

  • @Thombre-8u
    @Thombre-8u 5 หลายเดือนก่อน +2

    Thank you sir 🎉great

  • @hanmantshinde1203
    @hanmantshinde1203 5 หลายเดือนก่อน +16

    नांदेड जिल्हा केव्हा मिळेल विमा

  • @ramgodse3829
    @ramgodse3829 5 หลายเดือนก่อน +19

    धाराशिव चा

  • @pandhariugale4347
    @pandhariugale4347 5 หลายเดือนก่อน +12

    बुलढाणा जिल्ह्यातला पिक विमा कधी

  • @shyamshinde7582
    @shyamshinde7582 5 หลายเดือนก่อน +6

    Nanded च्या 93 महसूल मंडल विषय काही update आहे का सर
    उर्वरित विमा मिळू शकतो का

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 5 หลายเดือนก่อน +11

    साहेब पिक विमा हा शेतकऱ्यांना न पैसे मिळाल्यामुळेच शेतकऱ्यावर सरकार विषयी नाराजी त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला गाडून टाकले

  • @PawarBalaji-t2e
    @PawarBalaji-t2e 5 หลายเดือนก่อน +17

    धाराशिव चा कधी मिळणार 75

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 5 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय,

  • @santoshpachpute1240
    @santoshpachpute1240 5 หลายเดือนก่อน +29

    नांदेड जिल्यात कधी मिळेल सर पीक विमा

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 5 หลายเดือนก่อน +3

    THANKS

  • @pandubhole2627
    @pandubhole2627 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती देता सर

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 5 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 5 หลายเดือนก่อน +6

    आम्ही नुकसनिचि तक्रार करुन ही एक पन अधिकारी आला नाही बघायला?काय करावे ? Waiting फ़ौर approval येतय crop insurance app वर

    • @ajayfasate7793
      @ajayfasate7793 5 หลายเดือนก่อน +1

      Crop Insurance अॅप वरुन जर Claim केला असेल जर फोटो व्हीडीवो अपलोड केले असतील तर शक्यतो सर्वे ला येत नाहीत
      बाकी Pending for approval चं विमा कंपनीकडे विचारा.

  • @kamajighogare3567
    @kamajighogare3567 5 หลายเดือนก่อน +5

    परभणी जिल्ह्यातील कधी

  • @ganeshhoge8610
    @ganeshhoge8610 5 หลายเดือนก่อน +1

    Nice information sir

  • @umeshrawate2993
    @umeshrawate2993 5 หลายเดือนก่อน +1

    Sir Yavatmal jilyatil Arni, Digras, pic vima milnar ka

  • @rajuadmane2759
    @rajuadmane2759 5 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय भाऊ 🙏🙏

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 5 หลายเดือนก่อน +1

    Good information

  • @rohitkawale6462
    @rohitkawale6462 5 หลายเดือนก่อน +3

    धाराशिव जिल्हा पीकविमा कधी मिळणार?

  • @mithundevkar0077
    @mithundevkar0077 4 หลายเดือนก่อน +2

    75% विमा केव्हा मिळणार तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर

  • @shaikhmobin4571
    @shaikhmobin4571 28 วันที่ผ่านมา

    हिंगोली जि कलमनुरी,बातकेले

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 5 หลายเดือนก่อน

    जय shivray sir danyawad

  • @santoshkunale9016
    @santoshkunale9016 5 หลายเดือนก่อน +2

    सर धाराशिव ला हेक्टरी चार हजार सहाशे रुपये मिळाले ते पंचवीस टक्के आहे अस सांगण्यात आले आता पंचाहत्तर टक्के मिळेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 หลายเดือนก่อน

      हो व्हिडिओ अवश्य पाहा

  • @anildeshmukh2273
    @anildeshmukh2273 5 หลายเดือนก่อน +5

    Tuljapur taluka kdhhi milel

  • @atuleditsofficial1758
    @atuleditsofficial1758 4 หลายเดือนก่อน

    Mi gondia rahato pan ithe 7 taluke aahet aani 1 taluka la hi paise dile gele aahet

  • @manojpinjarkar5692
    @manojpinjarkar5692 5 หลายเดือนก่อน +1

    *अमरावती जिल्ह्यात पीक विमा संदर्भात 17 मे ला जिल्हा स्थरावर बैठक पार पडली त्या बैठकीत काय निर्णय झाला,,जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झाला का??माहिती कळवावी*

  • @krishnajadhavjadhavkrishna4837
    @krishnajadhavjadhavkrishna4837 5 หลายเดือนก่อน +5

    बिड स्वयाबिन75%. व कापूस 25% आणि 75% दोन्ही हि मिळाला नाही

  • @sachinjagtap4877
    @sachinjagtap4877 5 หลายเดือนก่อน +9

    सोलापूर कधी मिळेल

  • @vitthalpatil9551
    @vitthalpatil9551 5 หลายเดือนก่อน +5

    Solapur

  • @narayanchavan8060
    @narayanchavan8060 5 หลายเดือนก่อน +2

    अहो सर मी जालना जिल्ह्यातील शेतकरी आहे मला सोयाबीनला 8200 रुपये मिळाला फारच कमी मिळाला माझं क्षेत्र एक हेक्टर आहे भरलेला आणि क्लेम सुद्धा केला आहे.

  • @GaneshBagule
    @GaneshBagule 5 หลายเดือนก่อน +1

    Jalgav Jilhyacha keli aani kapus cha kahi shetkarana aala nahi te sanga sir

  • @rajeshwarsawant1718
    @rajeshwarsawant1718 4 หลายเดือนก่อน

    अहो सर यवतमाळ जिल्हा मधील उमरखेड तालुक्यातील परजना या गावातील काही शेतकऱ्यांना 1/- रू. ही मिळाला नाही त्यांचे काय करावे.ही विनंती.

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 5 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय ❤

  • @royalpatil6144
    @royalpatil6144 5 หลายเดือนก่อน +1

    Sir sambhaji nagar cha bhetala pan to fakt doket id valyanchae jyanni call karun complent keli hoti tyanna nahi bhetala

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 5 หลายเดือนก่อน +8

    दक्षिण सोलापूर जिल्हा कधी मिळाले

    • @SachinSarak-xh4hx
      @SachinSarak-xh4hx 5 หลายเดือนก่อน +1

      उस्मानाबाद जिल्ह्यात कधी पिक विमा मिळणार❤

  • @SarjeraoJaybhaye-l6h
    @SarjeraoJaybhaye-l6h 5 หลายเดือนก่อน +3

    बुलढाणा जिल्ह्यात एकही पिक विमा मिळालेला नाही

  • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
    @NarwadeGoutamNarwade-ci9zq 5 หลายเดือนก่อน +1

    18600 ₹ पिक विमा मिळाला आहे 7 मार्च 2024 ला pmfby portal वर 6000 ₹calculeted असं दाखवत आहे. याचा अर्थ काय आहे ?या दोन्ही रक्कमा दाखवत आहे.

    • @Panduranggore5049
      @Panduranggore5049 5 หลายเดือนก่อน +1

      6000 पुन्हा मिळणार

  • @Samarth.agro.farm1985
    @Samarth.agro.farm1985 5 หลายเดือนก่อน +3

    सर खरीपाचे मोसंबी डाळिंबाचा विमा नाही भेटला अजून

  • @jivantayade4059
    @jivantayade4059 5 หลายเดือนก่อน

    बुलढाणा जिल्हा खरीप २०२३ सोयाबीन पीक विमा mid term मिळाला आहे aic वले म्हणतात उर्वरित ७५% विमा मिळणार आहे ह्या महिन्यात .

  • @dayanandbarbade1603
    @dayanandbarbade1603 5 หลายเดือนก่อน +3

    Sir तब्येत ठीक आहे सर

  • @gulabkhanpathan5608
    @gulabkhanpathan5608 5 หลายเดือนก่อน +4

    सर yeild bassed no claim दाखवत आहे मिळेल का 75%
    अगोदर 25% आला होता नांदेड़ जिल्हा

  • @surayabatambave4463
    @surayabatambave4463 4 หลายเดือนก่อน +1

    सोलापूर जिल्ह्याला फळबाग पिक विमा कधी मिळेल

  • @bhaurauhedaoo8679
    @bhaurauhedaoo8679 4 หลายเดือนก่อน +1

    अमरावती जिल्हा पीक विमा केव्हा मिळणार.

  • @ankushainkar4374
    @ankushainkar4374 5 หลายเดือนก่อน +1

    ativrusti claim karunhi, claim status -no claim. Form approved zala aahe.nuksan bharpai milel ka bhat pik vima raigad karjat

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 5 หลายเดือนก่อน +1

    सर पिक विमा क्लेम उशीरा झाला आहे, असे सांगून विमा देन्यास टाळाटाळ करत आहे universal sompo general insurance company jalna

  • @DineshWankhade-t1q
    @DineshWankhade-t1q 5 หลายเดือนก่อน +2

    Amravati morshi nerpinglai kharip pikvima keva milel.

  • @94_rahulpatil80
    @94_rahulpatil80 5 หลายเดือนก่อน +4

    Latur ,nilanga ,Halgara circle kadhi bhetal sir?

  • @chaitandahiwadakar8343
    @chaitandahiwadakar8343 5 หลายเดือนก่อน +4

    Solapur barshi la bhetel ka

  • @gsstudy6435
    @gsstudy6435 5 หลายเดือนก่อน +2

    Buldhana cha saga please 🙏

  • @prafulkeshavraoshingarwade8101
    @prafulkeshavraoshingarwade8101 5 หลายเดือนก่อน

    सर माझी शेती 2.44 हे.आहे मात्र मला नुकसान भरपाई 0.32शेत्राची 11500 रू मिळाली इतर शेतकऱ्याचे तुलनेत फार कमी आहे तर आम्हाला नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिलानेसाठी कुठ अर्ज करावा .पटवारी ने हात वर केले आता काय करावे

  • @bhaskarraut4107
    @bhaskarraut4107 5 หลายเดือนก่อน

    विमा क्लेम ऑनलाईन व पंचनामा कपासी सोया केला असून अजून पर्यंत काहीच मिळाले नाही तरी आम्ही दोन्ही लाभास पात्र असू काय
    मंडळ पि काळे ता जळगां व जिबुलढाणा

  • @Vishnu_sonawane
    @Vishnu_sonawane 5 หลายเดือนก่อน +5

    भाऊ आम्हा शेतकऱ्यांना क्लेम दाखल करण्यासाठी पीकविमा कंपनी फक्त 72 तास देते . आणि शेतकऱ्यांना पीकविमा 2 ते 3 वर्षांनी कंपनी देते . हे असे का ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 หลายเดือนก่อน +2

      कारण तुम्ही विचारत नाही

    • @adpatil8634
      @adpatil8634 5 หลายเดือนก่อน +1

      आवाज उट्वा

    • @mahadevtaur7282
      @mahadevtaur7282 5 หลายเดือนก่อน

      आपण बोलायला पाहिजे कंपनी ला

    • @munjamule6038
      @munjamule6038 5 หลายเดือนก่อน

      जय शिवराय सर माझा 2021 चा विमा मिळाला नाही

    • @etcztc1010
      @etcztc1010 5 หลายเดือนก่อน

      तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही सोशल व्हिडिओ बनवा

  • @NDK1010
    @NDK1010 5 หลายเดือนก่อน +1

    Claim केलेला नाही तरी खरिफ पिक विमा मिळेल काय .. ( सोयाबीन... बुलडाणा..).. ..सांगा कोणीतरी

  • @PrameshwarGhatol
    @PrameshwarGhatol 5 หลายเดือนก่อน +1

    श्री जय राम

  • @Lahubiradar-b7b
    @Lahubiradar-b7b 5 หลายเดือนก่อน +2

    सर.लातूर. जिल्ह्यातील. शेतकऱ्यांचा.पिक.विमा.व.दुष्काळी.आनुदान.कधी.भेटणार. धन्यवाद. 🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 หลายเดือนก่อน

      एक तालुका आहे फक्त

  • @sanjayambavale6696
    @sanjayambavale6696 26 วันที่ผ่านมา

    सर रायगड जिल्हा मध्ये पीक विमा कधी वाटप होणार आहे आजुन आम्हाला मिलाला नाही माझे पैस

  • @rajubansode3737
    @rajubansode3737 5 หลายเดือนก่อน +3

    धाराशिव चा 75% चं काय झालं

  • @Devraojadhav9798
    @Devraojadhav9798 5 หลายเดือนก่อน +1

    😮 नांदेड जिल्ह्यामधील रब्बी पिक विमा 2023 24 चा मिळाला नाही तो मिळणार आहे की नाही ते सांगा

  • @rahulpardhe9783
    @rahulpardhe9783 5 หลายเดือนก่อน +8

    पीक विमा कंपनीने सोयाबीन पीक रिजेक्ट केले आहे मग सोयाबीन पिकाचा विमा मिळेल का साहेब संभाजीनगर

    • @Thombre-8u
      @Thombre-8u 5 หลายเดือนก่อน +1

      Bhaau soyabin calu aad karaych mala milala

    • @praniket1010
      @praniket1010 5 หลายเดือนก่อน

      Konta taluka

    • @Thombre-8u
      @Thombre-8u 5 หลายเดือนก่อน

      @@praniket1010 vaijapur

  • @aatishbhalerao7088
    @aatishbhalerao7088 4 หลายเดือนก่อน

    Sir mala maha dbt madhe dr babasaheb ambedkar krushi solamban yojnetun sinchan vihir manjur zali hoti pan,bhujal patlichi aat aslya karnane te cancel zali, ani maza gava madhe rojgar hami ya yojnecha 29 vihiri che work order ale mag ya vihirila nahika bhujalchi aat . Sir please ek video ya mudya varti banva hi yojna asun dekhil gor garib jantela to labh dila jat nahi please sir

  • @pramodadhau
    @pramodadhau 5 หลายเดือนก่อน +1

    नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निरसाना खिरसाना गावात अजुन मिळाला नाही

  • @amolkapse1204
    @amolkapse1204 5 หลายเดือนก่อน +10

    बुलढाणा जिल्हा पिक विमा

  • @sushant4825
    @sushant4825 5 หลายเดือนก่อน +3

    सोलापूर जिल्ह्यात तुरीचा.

    • @azarpatil8767
      @azarpatil8767 5 หลายเดือนก่อน

      Urad dal karip pik vima 2023 milnar ka.

  • @rahulswami1
    @rahulswami1 5 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली माझा येलो मोजक् चा क्लेम रिजेक्ट झालेला आहे, जिल्हा नांदेड तालुका लोहा 😢

  • @shivkanyapatil4603
    @shivkanyapatil4603 5 หลายเดือนก่อน

    पूर्णा तालुका दुष्काळी अनुदान 10 दिवस झाले e kyc केली आहे अजून बँकेत पैसे क्रेडिट झाले नाहीत...

  • @kiranpatil9597
    @kiranpatil9597 5 หลายเดือนก่อน +1

    Sir, Antim pik vima ahwal nandurbar jilha, mahiti kuthe milel

  • @santoshsarda5074
    @santoshsarda5074 5 หลายเดือนก่อน

    कोणत्या महसूल मंडळामध्ये किती पिक विमा लागू झाला किंवा हेक्टरी किती विमा मिळणार ही माहिती कुठे मिळेल सर

  • @NamdevBhaise-bt3dq
    @NamdevBhaise-bt3dq 5 หลายเดือนก่อน +2

    सर यवतमाळ पुसदला 1रूपया विमा मिळालेला नाही तर ते कधि मिळेल,

  • @satishande3907
    @satishande3907 4 หลายเดือนก่อน

    Sir mazya shetatil sampurn pik july mahinyat ativrushasti zalyan wahun gele ani pik vimachya claim kela November mahinyat, 3968 ru ac jama zale ani ata mi pmfby portal maza pik vima baghitala tyamadhe 1)2645.69 2)2645.69 3) 2645.69 ase tin व्यव्हर् dakhwat ahe vishist date la ani utr NA ahe pement claim calculated dakhvat ahe tar mala ha pik vima milel ka?

  • @KAPSE7.
    @KAPSE7. 4 หลายเดือนก่อน

    विमा clem करतांनी drough (दुष्काळ ) झाला आता भेटणार नाही ka vima अगोदर 25 / भेटला

  • @chandrakantzinjade18
    @chandrakantzinjade18 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩 सर कोनत्या कोणत्या पिकाचा पिक विमा भेटणार आहे व किती टक्केच भेटणार आहे करमाळा 🤔

  • @vaibhavgodake1687
    @vaibhavgodake1687 4 หลายเดือนก่อน

    तर नगर जिल्ह्याचा पिक विमा येणार आहे का नाही मी सोयाबीन साठी मागच्या वर्षी पिक विमा घेतला होता तो अद्यापही एक रुपयाचे जमा झालेला नाही माझे गाव जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 5 หลายเดือนก่อน +2

    सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सोयाबीन पीक विमा अग्रिम रक्कम अजुन दिली नाही

  • @Panduranggore5049
    @Panduranggore5049 5 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय सर पिकविमा प्रतिनिधी म्हणतो कि क्लेम केलेला असेल तरीही फक्त ज्यांचा पिक पंचनामा केला त्यांनाच पिकविमा येणार जालना ता मंठा

  • @marotikadam2782
    @marotikadam2782 5 หลายเดือนก่อน +8

    हिंगोली जिल्ह्यातील 75%सरसगठ‍‌पिक.कधीयेईल

  • @KisanYojna-p7c
    @KisanYojna-p7c 5 หลายเดือนก่อน +2

    दुशकाळ जाहीर झालेल्या तालुक्याला २५% मिळालाय तर, ७५ % मिळेल का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ नक्की पाहा

  • @PramodJadhav-t2o
    @PramodJadhav-t2o 2 หลายเดือนก่อน

    साहेब सगळेच शेतकरी सुशिक्षीत. नाहीत.कि.ते.विमा कंपनीला कळवतील ज्यांनी विमा.भरलाय त्या शेतकऱ्यांना विमा मिळालाच पाहिजे नाहीतर हे.सरकार आभिनदास पात्र होईल व सरकार परत सतेत. येणार नाहीतर सरकार येणार नाही

  • @AnantSalunkhe-ws4id
    @AnantSalunkhe-ws4id 5 หลายเดือนก่อน +1

    Tractor malniyanra aarj kela 3may la kaddhi aanudan milel

  • @shaikhmaheboobsaudagar4183
    @shaikhmaheboobsaudagar4183 5 หลายเดือนก่อน +3

    Nanded jilhache pik vima krwa milel

  • @swapnildeshmukh2817
    @swapnildeshmukh2817 5 หลายเดือนก่อน

    जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती नुसार पिक कापणी प्रयोगांती जिल्ह्यातील एकही मंडळ ७५%विम्यासाठी पात्र नाही..... आश्चर्य प्रत्यक्षात जिल्ह्यातील बहुतांश मंडळात तीव्र दुष्काळ आहे.

  • @राजकुमारपाचपूते
    @राजकुमारपाचपूते 5 หลายเดือนก่อน +5

    नांदेड जिल्यात पिक विमा कापुस पिका साठी कधी मिळनार क्लेम चा सर

    • @shrinivaskawale5215
      @shrinivaskawale5215 5 หลายเดือนก่อน

      क्लेम चा पीक विमा मिळाला कापूस पिकाचा माझा मिळाला नांदेड

    • @राजकुमारपाचपूते
      @राजकुमारपाचपूते 5 หลายเดือนก่อน

      😂

    • @shrinivaskawale5215
      @shrinivaskawale5215 5 หลายเดือนก่อน

      @@राजकुमारपाचपूते असत नाही खरं आहे

  • @kordemahendra4062
    @kordemahendra4062 5 หลายเดือนก่อน

    नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात शेतीचे नुकसान झाले पण अद्याप विमा नाही मिळाला .

  • @Samarth.agro.farm1985
    @Samarth.agro.farm1985 5 หลายเดือนก่อน +1

    गेल्या बर्‍याच वर्षापासून मोसंबी डाळिंब खरीप पिक विमा मिळालाच नाही छत्रपती संभाजी नगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर करमाड मंडळ

  • @anilshinde4993
    @anilshinde4993 4 หลายเดือนก่อน

    लातूर जिल्ह्याला सोयाबीन चा पिक विमा कधी मिळणार आहे

  • @ajayfasate7793
    @ajayfasate7793 5 หลายเดือนก่อน

    सर माझा परभणी जिल्ह्यातून कापुस पिकाचा वैयक्तीक Claim होता,रक्कम मंजुर आहे तरी पण अजून विमा आला नाही