सर नांदेड जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव आपल्या परिपूर्ण व सत्य, वास्तविक अपडेट ची आतुरतेने वाट पाहत आहेत, कृपया नांदेड जिल्ह्यातील २०२३च्या उर्वरित विम्या विषयी माहिती द्यावी ..
धन्यवाद सर तुम्ही सामान्य जनतेपर्यंत खरी माहिती पोचवता तुमच्या सांगण्याप्रमाणे आज आहिल्यानगर मधील शेतकर्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे तुमचे खुप खुप मनापासून धन्यवाद सर 🙏💐💐🙏 जय शिवराय , जय मल्हार
कर्जत जि अहमदनगर कांदा, कापूस, उडिद,बाजरी
जमा झाला आज
एकरी किती
जामखेड चा आला नाही अजून p
100रूपये गुठेने
सर तुमच्या बातम्या खरे असतात तुम्ही जेव्हा जेव्हा बातम्या टाकतात तेव्हा तेव्हा मला पैसे येतात.👌🏻👍🙏🏻🙏🏻🙏🏻
सर नांदेड जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव आपल्या परिपूर्ण व सत्य, वास्तविक अपडेट ची आतुरतेने वाट पाहत आहेत, कृपया नांदेड जिल्ह्यातील २०२३च्या उर्वरित विम्या विषयी माहिती द्यावी ..
खरंच सर तुम्ही दिल्याली माहिती 100%खरी असती तुमच्या व्हिडीओची आम्ही आतुरतेने वाट पहात असतोत 👍🏻
सर बुलडाणा जिल्हा पिकविमा खरीप 2023,चा आणि हरभरा रब्बी हंगामातील पिकविमा राहिले ते शेतकरयांना कधी मिळणार.
@@dnyaneshwarraut6586
Complaint kara
सर 2023 चा 75/पिक विमा नांदेड जिल्हा राहिला आहे तरी आपण त्या बदल माहिती द्यावी सर्व नांदेड करांना माहिती होईल तुमची माहिती शंभर टक्के खरी असते
खूपच छान माहिती देता आहे सर मी प्रत्येक माहितीची अपडेट बगत असतो धन्यवाद आणि शुभेच्छा सर
बीड जिल्हा कधी येणार आहे
सर धन्यवाद आज मालेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला धन्यवाद 🙏🙏🙏
धाराशिव उर्वरित 75% ची काही अपडेट असेल तर सांगा.
लातूर जिल्हा विमाआहे का सर
Sir ji यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कधी मिडले पिक विमा........
खूप छान माहिती देता सर तुम्ही 100% खरी माहिती देता
गोलमाल आहे सगळं, 6 एकर मका यील्ड बेस मंजूर नाही आणि अर्धा एकर बाजरीचा तुटपुंज्या प्रमाणात मंजूर झाला .
सोलापूर जिल्ह्यात कधी वाटप होणार आहे
यवतमाळ जिल्हा केव्हा मिळणार.
धाराशिव जिल्ह्याचा उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा 2023 चा कधी भेटणार आहे
यवतमाळ जिल्ह्याच पिक विमा कधी मिळणार
Yield based,
claim Amount=0 ,
Claim calculated.
विमा मिळनार कि नाही?
नाही
Yield based मंजूर आणि क्लेम amount मध्ये पैसे पण दाखवत आहे तरी पण विमा मिळाला नाही भाऊ मिळेल का नाही@@Kingmeka0909
परभणी जिल्ह्याचा पिक विमा कधी मिळेल
धाराशिव जिल्हा कधी मिळेल ते पण सांगा.
Thanks for informing us.. 🙏🙏
आपले धाराशिव जिल्ह्यातील तालुके समाविष्ट आहे का, सरजी एकादशी व्रत निमित्त सप्रेम जय हरी विठ्ठल,,
छत्रपती संभाजी संभाजीनगर आला का सर.... ❤😊
नाशिकचा मिळाला 🙏🏻
अचूक माहितीबद्दल धन्यवाद 🙏🏻
माझ्या अकाउंट ला काल 63000 जमा झाले सर जी
( चंद्रपुर जिल्हा ) धन्यवाद सर तुम्ही जी अपडेट देता ते 100% खरी अस्ते ❤❤❤🎉🎉🎉🎉
किती एकर चा सांगा दादा 🙏
M pn chandrapur jilha cha aahe dada tumcha taluka sanga .aani konta pikala midale te pn sanga
माझी 6 ऐकर जागेचा 1/12 दिला होता
आता माहित नाही एकरी किती ते
@@DipakBawankule-d1w ब्रम्हपुरी तालुका
@@DipakBawankule-d1w धान पीकाचा हो दादा
जय शिवराय
धाराशिव पिक विमा कधी मिळेल
बघुयात आता काय करतेत
धन्यवाद सरजी
अहिल्यानगर ता.राहुरी पिक विमा 2023 कपाशी व स्वयाबीन दोन्ही मिळाले
@@rajendrapawar5888 kiti %ala
कधीं मिळाले किती रक्कम जमा झाले
अभिनंदन भाजप सरकार यांचे मनःपूर्वक धन्यवाद अभिनंदन
जालना जिल्ह्यातील पिक विमा भेट का
Paithan Taluka Sahib
दानवे
भोकरदन
धन्यवाद साहेब
धाराशिव च काय sir
जय शिवराय सर 🚩
धन्यवाद सर तुम्ही सामान्य जनतेपर्यंत खरी माहिती पोचवता तुमच्या सांगण्याप्रमाणे आज आहिल्यानगर मधील शेतकर्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे तुमचे खुप खुप मनापासून धन्यवाद सर 🙏💐💐🙏 जय शिवराय , जय मल्हार
कोणता तालुका
@@chandrakantdhonde5356 Shrirampur
@@chandrakantdhonde5356 padhegaon
धन्यवाद 🎉
सर बीड जिल्हा कधी भेटेल पीकविमा 75% 2023 चा ❤
YAVATMAL जिल्हा pik विमा कधी मिळेल
सर अकोला पीक विमा मिळेल काय कापशी करिता अकोल जिल्हा
Jay shivraya
बुलढाणा जिल्ह्यातील पिक विमा वाटपाची यादी सांगा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकू आम्ही
नाहीतरी तु आबेडकर लाच देणार आहेस वचित आघाडी ले
सोलापूरला कधी मिळणार
हिंगोली जिल्हा आजुन पर्यंत नाही भेटला सर
नांदेड नाही ना Sirji
बुलडाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील विमा मिळाले काही शेतकऱ्यांना नाही कारण
परभणी जिल्हा वर विडियो बणवा सर 2023 पिक विमा चा
सर लातूर जिल्हा पिक विमा मिळेल का नाही
❤❤
जालना कधी येणार आहे सर
अहिल्यानगर पीक विमा आला आहे सर जी🎉
ky ekr
नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना 75%विमा मिळाला सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
येवला तालुका नाही आला अजून
Malegaon taluka madhye dabhadi yethe amhala nhi milala
@@satishbaviskar8790 खूप शेतकरी बाकी आहे अजून येवला made nahi ala ajun khup शेतकरयांना
Niphad talukyat pikvima bhetla ahe aaj
Kunala kiti midale comments kra
फर्स्ट coment
बीड खरीप रब्बी कधी मिळेल 2023
Complaint kara
Claim Kela asel tar milala ahe sarvanna.
@@HarshadLad66Without complaint मिळत नाही का
😊
Buldhana जिल्ह्याचा पीक विमा कधी मिळणार की मेल्यावर मिळेल
अमरावती जिला पीक vima
कोणाला आले अमरावती मधे
@@manishraut7723 कधी येणार आहे असे म्हटले मी
हिंगोली जिल्हा कधी भेटणार आहे
धन्यवाद सर आज पिक विमा मिळाला अहिल्यानगर ता राहाता
तक्रार दिली होती का सर्वे झाला होता का विमा कंपनीकडून
शेवगाव मधून
सोलापूर जिल्हा खूप दुषकल ग्रस्त होता पण पण काही दिले नाही अजून पीक विमा आम्ही तर अशा सोडली वाट पाहून पाहून
खूप वाईट परिस्थिती आहे राव..... विमा कंपनी नादी लावते आहे.....😢
Thank you sir
शेतकर्याचा वाली खरी माहीती आसती हित
👍👍💯💯🌹🌹🙏🙏
Jalna
जालना खूपच कमी मिळाला होता खरीप 2023
सर मी संगळे व्हिडीयो पाहतो पण आशा होती आज जिवात जिव आला आहील्यानगर
बीड जिल्हा आहे का आपल्या यादीत ते पण सांगा .
धन्यवाद प्रभू सर ❤😊
हिंगोली जिल्हा नाही आजुन मिळाला
Amhala pn Nhi भेटला
Buldana jilla mehkar taluka kadhi milel
अकोला जिल्हा चा विमा कधी मिळणार
25% betala 2023 soyabin cha
Kapus baki ahe
Jalna 2023 kharip vima calculate dakhvatay milel ka pliz riplay sir
बुलढाणा जिल्हा केव्हा मिळेल
बुलढाणा जिल्हा कधी वाटप चालू होणार
या वर्षी मिळणार नाही वाटते
बुलढाणा भेटत नाही वाटते पीक विमा नशीब खराब आहे आपले 😢
पुणे
Nanded Nanded
मी जळगाव जिल्हा चा आहे मला 1.80 हेक्टर ला 25% पिकविमा 14000 आणि 75 % पीकविमा 9125 असा मिळाला आणि तुम्ही सांगता 50 हजार 70 हजार मिळाला
नांदेड जिल्हा आहे का सर🙏
Amravati
Sir बुलढाण्यात केव्हा
सोलापूर जिल्ह्यातील कधी वाटप होणार आहे
Buldhana vima mile ka
Wardha
बुलढाणा जिल्ह्यातील रिजेक्टेड क्लेम चं काय
मी अहिल्या नगर चा रहिवासी आहे.
जालना कधी सर,
राजेश टोपे नी खाल्ला काय विमा आमचा
असं सुध्दा होऊ शकतं बर का ? म्हणूनच पुनः एकदा पाच वर्षासाठी निवडून द्या म्हणजे तुम्हाला बोंगळ करायचे राहून गेले आहे हो.😂
Sir amcha pivima chukicha accontvar jama zala compl ent kothe karavi
बानकाम कामगार सानुग्रह् अनुदान 5000 विषयी माहिती सांगा सर कोणत्या लाभरत्याला मिडेल
Aaj आले सर् 🙏 nashik satana
परभणी जिल्हा पीक विमा कधी सुरू होईल 2023
परभणी नाही आहे त्यात ..फक्त सहा जिल्हे आहेत
संभाजीनगरच्या वैजापूर तालक्यातील उर्वरित ७५% पीक विमा मिळेल की नाही ?
सर please update
यवतमाळ जिल्ह्यात कधी येईल
सर काल बुलढाणा मोताळा खूप पानी पडल कपाशीच्या पीका चे मोठ्यां प्रमानात नुकसान झाले आहे क्रैम करन्यासाठि आप बद आहे काय कराव सर
ठिबक सिंचन अनुदान बाबत माहिती असेल तर सांगा कधी मिळेल
Ho sanga lavkar video banva 😢
ठिबक तुषार सिंचन अनुदान वर्ती व्हिडिओ बनवा 😢 कृपया
अहिल्या नगरचा पिक विमा मिळाला
धन्यवाद सर
परभणी जिल्हा कधी चालू होईल साहेब
अहिल्या नगर मध्ये 2 हेक्टर साठी 75% राहिलेला विमा हाय एकूण 33000 मला आला
जालना नाही आला sir
आलेल्या हरी ओम
पी एम एफ वाय वर चेक कर
बलढाणा जिलहा खरीप पिक विमा २०२३ कधी मिलणार आहे ,मेलयावर का
वाशिम जिल्यातील मालेगांव तालुक्यचा अजून pn milala nhi कपाशी kdhi milel सर plz sanga सर
सर भेटला पिक विमा धन्यवाद महायुती सरकार