ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Kirti Chakra Captain Anshuman Singh : Indian Army च्या NOK नियमांत बदल करण्याची मागणी का केली जातेय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • #BBCMarathi #kirtichakra #anshumansingh #indianarmy #NOK
    दिवंगत कॅप्टन अंशुमान यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी भारतीय सैन्यातील जवळच्या कुटुंबीयांसंदर्भात (NOK-next of kin) असणाऱ्या नियमात बदल करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर मिळणारी आर्थिक मदत आणि सन्मान फक्त त्याच्या पत्नीलाच देण्यात येऊ नये तर त्यामध्ये सैनिकाच्या उर्वरित कुटुंबीयांचाही (आई-वडील) समावेश करण्यात यावा.
    काय आहे एनओके?
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 24

  • @thefarmer955
    @thefarmer955 หลายเดือนก่อน +16

    पत्नी आईवडील दोघेही महत्वाचे आहेत..
    म्हणून सरकारचे कर्तव्य आहे की दोन्हींना समाज आर्थिक मदत करावी आणि शौर्यसम्मानला ही दोन्हीना बोलवावं

  • @ravindrarajguru7957
    @ravindrarajguru7957 หลายเดือนก่อน +6

    खूप उदाहरण आहे की मुलगा शहीद झाल्यानंतर आई-वडिलांचे हाल पहायला मिळतात

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr หลายเดือนก่อน +11

    आई वडील पहिले पत्नी फक्त सहा महिने राहिली तीने सासू सासर्याना सांभाळायला पाहिजे.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 หลายเดือนก่อน +4

    जवान शाहिद झाल्यावर मीळणार्या पेन्शन पैकी
    पत्नी 50%
    वडील 25%
    आई. 25%
    अशी देण्यात यावी व आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती पेन्शन जवानांच्या पत्नीला देण्यात यावी.
    शाहिद जवानाचा पुरस्कार हा त्याची पत्नी आई वडिल या तीघांच्याही हातात द्यावा.

  • @ShridharNare
    @ShridharNare หลายเดือนก่อน +3

    हे सर्व सरकारी कर्मचारी यांची व्यता आहेत .माणूस गेल्या नतर पैसा साठी भांडण लागतात .

  • @RaginiSabnis
    @RaginiSabnis หลายเดือนก่อน +2

    Jo shahid zala tyache dukha mothe ka tyacha man - sanman ani aarthik madat .Pratyeka la dukha zale ya cha vichar karun saglya ni ekmekana samjun gheun rahay che ka jaga samor dukhache pradrshan karayche .Sadha karkun shipi gela tari dukha hote .Tya nantar tyanach ghar chalvave lagte .Shahid zalya ne man sanmman aarthik madat milte .Ya saglya cha saglyanich vichar karun ek mekana samjun gheun rahanyat shanpana ani mothepana ahe .Nahitar shahid zalela che kay mahta man rahil .

  • @AshwiniPatil-fb2lh
    @AshwiniPatil-fb2lh หลายเดือนก่อน +4

    आई वडिलांना दुसरा मुलगा आहे support करायला पण पत्नीला कोण आहे ती तर एकटी पडली ना

    • @sachinpw04
      @sachinpw04 26 วันที่ผ่านมา

      Tumachya mullana he dnyan shikawa

  • @manjireetendulkar9958
    @manjireetendulkar9958 หลายเดือนก่อน +1

    आई,वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.

  • @nalinichaudhari3098
    @nalinichaudhari3098 28 วันที่ผ่านมา +1

    Fifty fifty व्हायला हवे

  • @nitinshinde7633
    @nitinshinde7633 28 วันที่ผ่านมา

    Mom &Dad

  • @dnyandevpatil8330
    @dnyandevpatil8330 หลายเดือนก่อน

    युनिट अप्रेशन मध्ये जान्या पूर्वी मृत्यू पत्र तयार करुन ठवते मी ऑपरेशन मेघ दूत मध्ये गेलो तर माझ्या युनिट ने असे माझ्या टीम चे केले होते . हे सगळ केले नसले कारण अशी समस्या इते . परंतु कायम सरूपी नियम बनवणे गरजेचे आहे.

  • @leisureplanet
    @leisureplanet 26 วันที่ผ่านมา

    Undoubtedly parents. No further discussion required.

  • @user-gd5gh8di4y
    @user-gd5gh8di4y หลายเดือนก่อน +8

    नीमा पत्नी ला व नीमा आई वडील शेवटी जी मुलगी सगळ सोडुन येते तीचाही विचार होयला हवा तेच्या ईस्टेटी मदे वाटा तीला मिळावा

    • @sandhyawakle7373
      @sandhyawakle7373 28 วันที่ผ่านมา +1

      Ti tar dusr lagn pn karel pn aai वडिलांचं काय

    • @sachinpw04
      @sachinpw04 26 วันที่ผ่านมา

      Aaj kaal kiti striya sasu sasarya barobar yete rahayala. Bahutek striya Halli navarya barobar wegale rahatat. Mag konate mathe wegale karatay tya?

  • @gdgavali
    @gdgavali หลายเดือนก่อน +3

    Niyamanusar jar wife chi death zali tari husband la sagale milate.. tithehi mulichya aai vadilanna hakka milala pahije..

  • @garimapatil686
    @garimapatil686 26 วันที่ผ่านมา

    आई वडील 40% आणि बायको 30% आणि मुलांना 30%

  • @swatitotare1290
    @swatitotare1290 หลายเดือนก่อน +2

    Ha niyam change hoyala hav..pension madhe pn change hoyala pahije...Karan nantar tya muli sasar chya gharchya na vicharat pn nahi

  • @monalipawar6082
    @monalipawar6082 หลายเดือนก่อน +2

    Ithunpudhe kontyahi पोरींनी army valya mulanbar lagn kru nka

    • @user-ms2ex3sh6p
      @user-ms2ex3sh6p หลายเดือนก่อน

      तुझ्या सारखी नको पण भित्ररी मुलगी तेला जिगर लागतो फौजीची पत्नी व्हायला

    • @hashimshaikh2730
      @hashimshaikh2730 28 วันที่ผ่านมา

      Ma'am asa naka bolu

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 หลายเดือนก่อน +1

    Doghala saman nay dawa patni ne aai wadlala sambhal karawa dusare lagne kele tar paise madat aai wadla dyawi