Monkeypox : Mpox आजार काय आहे? WHO ने त्याबद्दल काय इशारा दिलाय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 14

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 2 หลายเดือนก่อน +6

    छान तुमच्या सोपी गोष्ट या मुळे आम्हाला अनेक नव नवीन महिती समजते धन्यवाद.

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 2 หลายเดือนก่อน +7

    गव्हर्नमेंट काय काळजी घेत आहे? काय त्यांनी साऊथ आफ्रिका मधून येणारी विमान आणि शिप्स बँन केली आहेत काय? त्याची लस उपलब्ध आहे काय? जर हयांचे उत्तर नाही हे असेल तर आपण कोविड मधून काय शिकलो...?

  • @हरीओमविठ्ठल
    @हरीओमविठ्ठल 2 หลายเดือนก่อน +4

    😮

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 หลายเดือนก่อน +3

    आमच्या बारामती मध्ये याला,, कांजण्या,, म्हणतात...😂😂

  • @pankajs5448
    @pankajs5448 2 หลายเดือนก่อน +2

    बर बर या करोना येऊ नाही तर Mpox काय घंटा घेण देण नाही मला😊

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad 2 หลายเดือนก่อน +5

    Modi ne sanga lok 15 lakh magat ahet ani kushal lava lockdown 😂😂😂😂😂

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 หลายเดือนก่อน +5

    डाॅकटर चा धंदा सुरू होणार मग

  • @satishrahinj6230
    @satishrahinj6230 2 หลายเดือนก่อน +4

    तु बाहेर फिरू नको

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 2 หลายเดือนก่อน

    लस काढा

  • @maheshraheja9619
    @maheshraheja9619 2 หลายเดือนก่อน

    भारत मध्ये झैयै काही ऐयरपोट हायै तिथै बाहेर वरुण विजा काडुण यैणारे प्रवासी चि तपास कैली पाहिझैण कियी थैयै यहाँ दुखा पासुन आझारी असैन तय तुरंत ऊपचार करिता दवाखाना मध्ये नैनै तयाना झर रोग हायै तय नाही तय काही गरज नाही जी

  • @manishaubale1031
    @manishaubale1031 2 หลายเดือนก่อน +1

    Ti lok makad khatat aapan nahi