Indian army Agniveer जवानांच्या कुटुंबांची काय आहे कैफियत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 167

  • @artistbharatdalvi6021
    @artistbharatdalvi6021 2 หลายเดือนก่อน +96

    भावपुर्ण श्रद्धांजली😢😢 आमदार खासदार ची मुलांना पाठवा अग्नीवीर म्हणून

    • @rockstarr7367
      @rockstarr7367 2 หลายเดือนก่อน +1

      Bhai te tith gele tr ith मज्जा कोण मारेल प्रॉपर्टी कोणासाठी मग हा

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 2 หลายเดือนก่อน +2

      आमदार विकत घेऊन गोवाहाटीला पार्टी चालेल 😂

    • @KiranPowar-nd6un
      @KiranPowar-nd6un 2 หลายเดือนก่อน +1

      मोदीलाचा घो अग्नी पथ बद कर मुले आत्मा ता करत आहे राहूल गाधी सत्ता आयेगा तो अग्नी पथ बद करणार राहुल गाधी झिंदाबाद माझा राहुल गांधीं कॉग्रसआघाडीने झिंदाबाद

  • @sudarshanumale2175
    @sudarshanumale2175 2 หลายเดือนก่อน +40

    अधंभक्त यांना पण देशद्रोही ठरवतील 😢😢😢 शहीद जवानाला भावपूर्व श्रधांजली 💐💐💐💐👏👏👏 जय हिन्द

  • @yash-d4t4e
    @yash-d4t4e 2 หลายเดือนก่อน +31

    खरी अवस्था आहे मी पन फौजी आहे... अग्नि वीरांना unit मध्ये अपमानास्पद वागणूक...आणि risk duty लावतात...नका जाऊ जिव तोडून सांगतो.. अधिकारी बोलतानात तुला कुणी बोलवल होत का...

  • @rahulbohrapi1629
    @rahulbohrapi1629 2 หลายเดือนก่อน +85

    गरिबाच्या लेकराची गंमत घेणे लावले सरकार😢

  • @funplots
    @funplots 2 หลายเดือนก่อน +33

    अमर जवान..... 🇮🇳 जय हिंद.
    ... 👍🏻

  • @suchitnikhare
    @suchitnikhare 2 หลายเดือนก่อน +75

    फार वेदना होतात....ह्या सरकारमुळे...

    • @Shekhru121
      @Shekhru121 2 หลายเดือนก่อน +2

      Fakt hindu.

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Shekhru121म्हणजे काय बोलायचे आहे तुला

    • @vaibhavmaske4733
      @vaibhavmaske4733 2 หลายเดือนก่อน

      Chutya sarkar ahe he bolych tyla​@@jayramkute3608

    • @prashantjamsandekar
      @prashantjamsandekar 2 หลายเดือนก่อน

      सरकारने किमान सैन्य दलात तरी अशी कंत्राटी पद्धत बंद करावी. जिथे आमदार- खासदाराना A. C त बसून पोलीस संरक्षन घेऊन ( ज्याना स्वतःचे संरक्षण करता येत नाही अशी व्यक्ती )5 वर्षाने गल्ले लठ्ठ पेन्शन घेते. सर्व शासकीय सुविधा, भत्ते मोफत मिळवते. आणि जों सैनिक खऱ्या अर्थाने देशाचे संरक्षण करतो त्याच्या वाट्याला वाटण्याचा अक्षता आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या देश भक्तांची होणारी गळचेपी थांबली पाहिजे. 🙏🙏

    • @Ankit-Parihar
      @Ankit-Parihar 2 หลายเดือนก่อน

      जा यार देश सोडून मला तुझ्या वेदना सहन नाही होत😢

  • @kiranshelke7565
    @kiranshelke7565 2 หลายเดือนก่อน +49

    आपलं केंद्र सरकार किती हलकट आणि नीच आहे या योजने वरून तरी कळते😢😢

  • @RNgs-ho5ui
    @RNgs-ho5ui 2 หลายเดือนก่อน +42

    क्रिकेट मॅच. जिकली कि लगेच. 2 कोटी देता आणि ज्यांना खरंच. गरज. आहे त्यांना विचारीत. पण. नाही काय सरकार. आहे बंद. करा. ही अग्निपथ योजना

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 2 หลายเดือนก่อน +1

      125 कोटी 😡

  • @bhagvanpatil6021
    @bhagvanpatil6021 2 หลายเดือนก่อน +3

    अग्निविर पूर्ण बंद झाली पाहिजे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 2 หลายเดือนก่อน +22

    केंद्र सरकार 16 लाख कोटी रुपये श्रीमंत उद्योगपतींचे माफ करु शकत..... पण देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी पक्की नौकरी, पेन्शन नाहीं......
    एकदा निवडून आलेला आमदार खासदार जिवन भर पेन्शन घेतो..... पण गरिबाच्या लेकरांना काही नाही..........
    सरकार किती छळ करणार गरिबांचा अजून............

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 2 หลายเดือนก่อน

      कोणत्या बँक च होत?

  • @Chanduchavan123
    @Chanduchavan123 2 หลายเดือนก่อน +35

    मी जवान चंदू चव्हाण अकरा वर्ष ते सेवा करून आज मला बाहेर काढण्यात आलं चुकीच्या पद्धतीने अधिकारींकडून तर अग्नीर योजना वाल्यांना कशाला पेन्शन देणार हे सरकारने चुकीचं केलंय याच्यामध्ये संशोधन व्हायला पाहिजे हीच माझी मागणी आहे

    • @Akashysathe-d6h
      @Akashysathe-d6h 2 หลายเดือนก่อน +5

      बरोबर साहेब दुःख येवढं आहे की माजी सैनिक तुमच्या सोबत दिसत नाहीत 😢

    • @vidyagurav5649
      @vidyagurav5649 2 หลายเดือนก่อน +2

      Ho dada mi ऐकलं होत तुमच्या विषयी खूप वाईट वाटलं

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 2 หลายเดือนก่อน +51

    हिंदू लोकांना तरीही मोदी सरकारच पाहिजे

    • @DhruvSitafule-y7v
      @DhruvSitafule-y7v 2 หลายเดือนก่อน +1

      Bhdvya yethe tari ghan kru nkos 😢😢😢

    • @DhruvSitafule-y7v
      @DhruvSitafule-y7v 2 หลายเดือนก่อน

      @@rahulwaghmare6752 modi .....

    • @yashwantkulkarni4818
      @yashwantkulkarni4818 2 หลายเดือนก่อน

      @@DhruvSitafule-y7v ghan kay ze hay te boltoy to

  • @India_explorer1
    @India_explorer1 หลายเดือนก่อน +1

    वीर जवान अमर रहे🫡🇮🇳

  • @NishantKhariwale
    @NishantKhariwale 2 หลายเดือนก่อน +1

    जय हिंद साहेब 🙏
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @futurefouji9737
    @futurefouji9737 2 หลายเดือนก่อน +9

    भावपूर्ण श्रद्धांजली 🥹😞

  • @mudholkarpravin
    @mudholkarpravin 2 หลายเดือนก่อน +27

    Shame on this government.

  • @Mn9j
    @Mn9j 2 หลายเดือนก่อน +9

    राहुल गांधी बोलतो ते खर आहे .

  • @PrabhatKumar-gl6qc
    @PrabhatKumar-gl6qc 2 หลายเดือนก่อน +2

    I don't understand her language, but understand feeling. Agniveer yojna samapt kar dena chahiye 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @ramesh.bandpatte3127
    @ramesh.bandpatte3127 2 หลายเดือนก่อน +61

    सध्याच्या सरकार ला काही ही देणं घेणं नाही फक्त खोटं बोलायचं ते रेटून बोलायचं 😂😂

  • @mahendrabaraskar5213
    @mahendrabaraskar5213 2 หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @pravinjadhav1611
    @pravinjadhav1611 2 หลายเดือนก่อน +1

    💐🇮🇳शहीद जवान अमर रहे 🇮🇳💐

  • @rahulyt8889
    @rahulyt8889 2 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dnyaneshwargarje3899
    @dnyaneshwargarje3899 2 หลายเดือนก่อน +1

    ज्याचा मुलगा अग्निविर मध्ये त्यांनाच आमदार व खासदार व इतर निवडणुकीमध्ये भाग घेता येईल असा निर्णय भारत सरकारने घ्यावा.

  • @avishkarshindearmyloverfau4794
    @avishkarshindearmyloverfau4794 2 หลายเดือนก่อน +2

    खुप वाईट झालं माझ्या मित्राचं😢

  • @vdk600
    @vdk600 2 หลายเดือนก่อน +9

    अग्निपथ योजना पूर्णपणे बंद करा.... जय जवान - जय किसान ❤❤❤

  • @surajdhaigude6691
    @surajdhaigude6691 2 หลายเดือนก่อน +3

    It will work even if you don't get money, but your brother should be employed on a compassionate basis

  • @shree167
    @shree167 2 หลายเดือนก่อน

    Right ahhe

  • @harshalparteti4740
    @harshalparteti4740 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा विर जवान तुझे सलाम ❤😢

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 2 หลายเดือนก่อน

    Bhavpurn shradhanjali💐💐💐💐🙏🙏🙏

  • @Raghav40125
    @Raghav40125 2 หลายเดือนก่อน +9

    या देशातली तरुण पोरं १५-२० हजार रुपयांसाठी जीव द्यायला तयार आहे याला देश प्रेम म्हणायचं?😢😢😢😢

  • @jadejabhagirathsinh4418
    @jadejabhagirathsinh4418 2 หลายเดือนก่อน

    Jay hind.jay javan

  • @sahilubhare5923
    @sahilubhare5923 2 หลายเดือนก่อน

    🙏👑🇮🇳🙏💐Jai hind great brave soldier rip shaid jawan amar rahe 🙏👑🇮🇳💐

  • @VinayakChavan-oq4zm
    @VinayakChavan-oq4zm 2 หลายเดือนก่อน +6

    सरकारने अग्निवीर योजना बंद केली पाहिजेत 🙏

  • @pramodsaravate3590
    @pramodsaravate3590 2 หลายเดือนก่อน +5

    अग्नी पी एम अग्नी सी एम अग्नी आमदार अग्नी खासदार स्कीम पण सुरू करा.

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात शेतकरी व सैनिकांनाला न्याय कधीच मिळत फक्त राजकारण केलं जातं #कुलभूषण जाधव

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 2 หลายเดือนก่อน +2

    हो अग्नीविर मध्ये बदल झाले पाहिजे 😮 या आई ल सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे जर आता यांचा मुलगा आर्मी त रीतसर असता तर जवाना चे सर्व benefits सरकार कडून या पाल्या ला भेटले असते 😮 अग्णिविर म्हणजे एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट base duty आहे जवानाच्या पालकांना कोणताही भविष्य निर्वाह निधी मिळत नाही 😮

  • @jindagikemaaze5588
    @jindagikemaaze5588 2 หลายเดือนก่อน

    Salam tya vaghala❤

  • @sawale583
    @sawale583 2 หลายเดือนก่อน +15

    ही योजना फक्त युध्द सुरू असताना लागू असावी अस माझ मत आहे अन्य वेळी ही योजना अंमलात आणू नये

  • @dhanajibarage8278
    @dhanajibarage8278 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धाजंली

  • @Atharvrock123
    @Atharvrock123 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री शिंदे साहेब la भेटा नक्की न्याय भेटेल शहीद जवान भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @Atharvrock123
    @Atharvrock123 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही कोणत्या तरी सामाजिक कार्यकर्ता बरोबर घेउन जा नक्की मदत होईल

  • @nikitasharmafans4147
    @nikitasharmafans4147 2 หลายเดือนก่อน

    Jai Hind 🇮🇳😭🥺💐🕉️

  • @Pras14387
    @Pras14387 2 หลายเดือนก่อน

    ❤😊❤

  • @AjayRoD
    @AjayRoD 2 หลายเดือนก่อน

    Jai hind

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 2 หลายเดือนก่อน +3

    कुठे आहे अमित शहा आणि रक्षा मंत्री?

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 2 หลายเดือนก่อน

    Solute man...khup dhukh vatl hi news ekun..
    Jai jawan jai kisan
    Agniveer yojana...nko.as khi.gov ne karayala pahije
    Sainik ha ekda lagla k to retirement paryat contenue rhayala pahije

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน

    ह्या देशात काहीही होणार नाही❤❤ जवान आणि किसन ह्याची किंमत फक्त बोल न्या पूर्ती ❤❤ह्या पेक्षा काहीच नाही ❤24 तास देशाचे रक्षण जो करतो v 8 तास सरकारी नोकरी पागरीची तुलना केल्यास कळेल वास्तविकता

  • @GokulRaut-nl8qp
    @GokulRaut-nl8qp 2 หลายเดือนก่อน

    Miss you bhai

  • @ashoklatkar5166
    @ashoklatkar5166 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रध्दांजलि आइ तूमी जासत टेन्शन घेवू नका तूमच जागी मी असलतर मी कय कलो अस्त्तो दूख तर वाटतयन आइ माज नवरा पन्न मिलट्री तच होत पूरा तीस वर्ष सर्विस करू न रीटारड जाले अन कोरोना मद तेनी मला माज तीन पोरासीनी सोडून गेले तेन होते तवाच माज मोट मूलगा भी आर्मी मदे आफिसर रांक मदे भरती झालाय अता मेजर मदे है मूलगा आफिसर झालाय मनून खूप खूश होते अनी दोन मलगे इंजीनियर हैत मी हेंच जवळ बेंगलूर मदे रहते तूमी चांगल रावा आइ जास्त टेन्शन घेवू नका😢

  • @tanmayBurande-iz3pv
    @tanmayBurande-iz3pv 2 หลายเดือนก่อน

    Justice for Agniveer Sagar sarode 🧡🤍💚 🙏🙏🙏🙏🙏

  • @EnjoyEnjoyEnjoy-pq2kq
    @EnjoyEnjoyEnjoy-pq2kq 2 หลายเดือนก่อน

    🙏🌹

  • @VishalSarode-n7m
    @VishalSarode-n7m 2 หลายเดือนก่อน

    Sager Bhai Amar Rahe

  • @AkshayRavkale-rg9ej
    @AkshayRavkale-rg9ej 2 หลายเดือนก่อน

    आमच्या कारंजा ghadge cha मुलगा होता 😢😢😢😢😢😢

  • @amirmandavkar9336
    @amirmandavkar9336 2 หลายเดือนก่อน

    Jay hind❤

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 2 หลายเดือนก่อน

    राज्य सरकार एक कोटी आणि केंद्र सरकार.. एक कोटी रुपयांच्या मदत द्यावी..

  • @GokulRaut-nl8qp
    @GokulRaut-nl8qp 2 หลายเดือนก่อน

    माझ्या सोबत ट्रेनिग केलं होत भाऊ तू
    आठवण येती रे खुप तुझी

  • @MauliJagdale-p7m
    @MauliJagdale-p7m 2 หลายเดือนก่อน

    Deva,,,,,,,,,,,,,,

  • @kishan7650
    @kishan7650 2 หลายเดือนก่อน +8

    इथे मोदीभक्त राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर बापाला नाव ठेवल्यासारखं राग धरतात...

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 2 หลายเดือนก่อน

      कारण मोदीच खरा यांचा बाप आहे

  • @anandi993
    @anandi993 2 หลายเดือนก่อน +1

    He dukhh tya aai vadilanshivay konach nahi samju shaknar... Konich nahi

  • @hemantjagtap9527
    @hemantjagtap9527 2 หลายเดือนก่อน

    कॉन्ट्रॅक्ट भरती सारखी भरती आहे हि अग्निवीर भरती आता जवान शहीद झाले त्यांच्या परिवाराचे काय याचा विचार करून अग्निवीर चे नियम ठेवायला पाहिजे होते सरकार नें

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 2 หลายเดือนก่อน

    Barobar ahe baba tunache ya sarkar chi saglyat bad nirnay hi agniveer yojna ahe

  • @AdvAnirudhSehgal
    @AdvAnirudhSehgal 2 หลายเดือนก่อน

    Stop 6 7 PC lakh lakh GOV pay PM immediately
    Give max 5 PC CTC to all GOV servant
    Create 10 times job
    Create CGAS rate multi-speciality healthcare across country immediately
    More GOV med college nursing college must
    Will impact upcoming maha haryana j&k poll surely

  • @irfanahmad-ie6sj
    @irfanahmad-ie6sj 2 หลายเดือนก่อน +1

    Gujarati log fauj mein kam hai isiliye Narendra Modi ko agniveer se kuchh fark nahin padta

  • @vaibhavshirke3378
    @vaibhavshirke3378 2 หลายเดือนก่อน

    भारताची भोगोलिक परिस्थिती लक्षात घेता,अग्निवीर ही योजना यशस्वी नाही,

  • @rohitjadhav4777
    @rohitjadhav4777 2 หลายเดือนก่อน

    Khupch ghanerda prakar aahe ha......1Cr dya agniveer la

  • @GouriKadam-c5f
    @GouriKadam-c5f 2 หลายเดือนก่อน

    Baba madat karayla pahije .

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 2 หลายเดือนก่อน

    ही योजना नीच नेत्याने घेतलेला निर्णय,

  • @mr.kartike
    @mr.kartike 2 หลายเดือนก่อน

    😭💐💐🇮🇳

  • @MAYUR_P358
    @MAYUR_P358 2 หลายเดือนก่อน

    Police भरती मध्ये व्हा.. 🪖 आर्मी मध्ये.. जीव आपल्या मुलाचे जातात..4 year नोकरी करा.. मग घरी या..1 कोटी रुपये मिळणार म्हणून.(. पण मिळाले नाही)
    हे जर असच चालणार असेल तर आर्मी सोडून दुसरी नोकरी कोणती पण करावी..

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 2 หลายเดือนก่อน

    या देशातील कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम पूर्णपणे बंदच झाली पाहिजे खूपच वाईट फक्त मंत्र्यांचे लाड चालू आहेत

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 2 หลายเดือนก่อน

    RIP😢

  • @rajuavati996
    @rajuavati996 2 หลายเดือนก่อน

    सरकार को शर्म हाना चाहिए

  • @tanmayshendre1416
    @tanmayshendre1416 2 หลายเดือนก่อน

    😢

  • @dnyandeoingale8448
    @dnyandeoingale8448 2 หลายเดือนก่อน

    इथं कमेंट करता मतदान करते वेळेस कळलं नाही का अजून खूप हाल होणार आहेत आपल्या देशाचे

  • @kalyankumarchavan7344
    @kalyankumarchavan7344 2 หลายเดือนก่อน +1

    😔😔😭

  • @XYZ12399-n
    @XYZ12399-n 2 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 2 หลายเดือนก่อน

    एक कोटीची कुठलीही योजना आतापर्यंत जाहीर नाही

  • @RAHULSALUNKE-army143
    @RAHULSALUNKE-army143 2 หลายเดือนก่อน

    Agnipath hatavle pahije😢😢😢

  • @omprakashajabe1676
    @omprakashajabe1676 2 หลายเดือนก่อน

    sad

  • @nikhilshende7960
    @nikhilshende7960 2 หลายเดือนก่อน +1

    Politicians che por taka hya scheme madhe

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 2 หลายเดือนก่อน +1

    मोदीचे अच्छे दिन..

  • @ChetanIngle-b7i
    @ChetanIngle-b7i 2 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @irfanahmad-ie6sj
    @irfanahmad-ie6sj 2 หลายเดือนก่อน

    Agniveer ki vajah se gujaratiyon ko koi dikkat nahin hai kyunki vah fauj mein bahut hi kam hai

  • @sds2658
    @sds2658 2 หลายเดือนก่อน +2

    भाजपाने अच्छे दिवस आणलेच !!

  • @prathmeshmane3734
    @prathmeshmane3734 2 หลายเดือนก่อน

    Agnipath yojana band honi chahiye

  • @giteshkumar3111
    @giteshkumar3111 2 หลายเดือนก่อน

    आमदार, खासदार यांचे पेन्शन सुरू,pn सरकार च्या तिजोरीवर ताण पडतो म्हणून अग्निविर योजना. जर सरकारच्या तिजोरीवर जास्त ताण पडतो tr आमदार खासदार यांचे पेन्शन बंद का करत नाहीत, गरीब जवानांवर अन्याय ka?

  • @drtejasthorat8501
    @drtejasthorat8501 2 หลายเดือนก่อน

    🥺🥺

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 หลายเดือนก่อน

    बीजेपी सरकार ला सत्तेतुन हद्दपार केल्याशिवाय ही योजना बंद होणार नाही 👍🏻
    इंडिया आघाडी सरकार जर बसले असते तर अग्निवीर योजना बंद झाली असती
    बीजेपी हटवा देश वाचवा 🙏🏻

  • @parthabarman9995
    @parthabarman9995 2 หลายเดือนก่อน

    No agniveer

  • @RWAkasher108
    @RWAkasher108 2 หลายเดือนก่อน

    Majh pan sagl clear jhala fakt final merit baaki aahe
    Pan mala jayche nahi pan gharche jay mhantat mitra pan jat mhanttat
    Pan mala pudhe taiyyari karaychi aahe 😢
    Sabse. Bdi galti Agniveer bharti😢

    • @Shriram12389
      @Shriram12389 2 หลายเดือนก่อน +1

      Nko jau bhava
      Tulaa awdt te kr

    • @RWAkasher108
      @RWAkasher108 2 หลายเดือนก่อน

      @@Shriram12389 gharche force karat aahe 😢 😭

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 หลายเดือนก่อน

    अग्नीवीर योजना बंदच झाली पाहिजे सैनिका सैनिकात भेदभाव नकोच. आमदार खासदार संसदेमध्ये संसदे बाहेर आवाज का उठवत नाही त्यांना ह्याची झळ पोहोचत नाही म्हणूनचना.

  • @amolpachange1224
    @amolpachange1224 2 หลายเดือนก่อน

    karcch he aagniveer बदले पहिजे

  • @jitendranaik9976
    @jitendranaik9976 2 หลายเดือนก่อน

    याला बीजेपी सरकार आहे फक्त 😢 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mohannemade8034
    @mohannemade8034 2 หลายเดือนก่อน +2

    अग्निविर योजना हे मस्त आहे यामध्ये सगळ्यांना चान्स मिळेल

  • @shaileshmisal___007
    @shaileshmisal___007 2 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢

  • @pmsamal1992
    @pmsamal1992 2 หลายเดือนก่อน

    Please Hindi me translate karke bolo.

  • @Mahure-Sk
    @Mahure-Sk 2 หลายเดือนก่อน

    Dya ajun Modi la vote😢

  • @Patil4195
    @Patil4195 2 หลายเดือนก่อน

    Angiveer Yojnene Army Ki Kamar Tod di hee App Agniveer Madhi Bharti Naka Houuu plzzzz 😢😢

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 2 หลายเดือนก่อน

    Modi never take policy back. BJP government try to give many reasons to show how it is beneficial. On first day I felt this agnipath not good for army on first day. One crore is insurance amount. Not government compensation.

  • @AllenR09
    @AllenR09 2 หลายเดือนก่อน

    Azun nivdun dya Modi sarkaar la