भाकरी बनवण्याचे 3 प्रकार जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने उकड न काढता न थांबता तांदुळाच्या भाकरी..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • भाकरी बनवण्याच्या जगातील सगळ्यात सोप्या पद्धती न उकड काढता न थांबता सोप्या रेशनच्या तांदुळाच्याभाकरी
    🙏 नमस्कार मंडळी मी सुरेखा आणि माझ्या या देवदर्शन किचन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते... तर मंडळी आजची ही रेशनच्या तांदुळापासून मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या भाकरीचे 3 न्ही प्रकार तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि आवडल्यास, तर आपल्या Devdarshan kitchen Vlog चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढीच मी सुरेखा तुमच्या कडून अपेक्षा करते..😊🙏
    #तांदळाचीभाकर
    #तांदुळाचीभाकरी
    #devdarshankitchenvlog
    #ricechapati
    #chawalaatachapati
    #tandalachibhakar
    #tadulpithachibhakar
    #चावलकी
    #रेशनच्यातांदळाचीभाकरीभाकरी
    #ज्वारीचीभाकरी
    #बाजरीचीभाकरी
    #recipe
    #cooking
    #food
    #viralvideo

ความคิดเห็น • 8

  • @mrunalpatil3503
    @mrunalpatil3503 5 วันที่ผ่านมา +3

    छान भाकरीचे ३न्ही प्रकार छान वाटल्या पिठावर केलेली मला खूप आवडली ❤

  • @ashwinirecipemarathiandart8261
    @ashwinirecipemarathiandart8261 16 วันที่ผ่านมา +5

    13 like khup chan

  • @mohiniujgare2473
    @mohiniujgare2473 14 วันที่ผ่านมา +2

    छान पद्धत

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 10 วันที่ผ่านมา +4

    प्लास्टिक पेपरवर लाटलेली

  • @vijayapatil1240
    @vijayapatil1240 15 วันที่ผ่านมา

    Bhakri ashi madhun todaychi naste ewdhe pan akkal nahi

    • @devdarshankitchanvlogs4669
      @devdarshankitchanvlogs4669  15 วันที่ผ่านมา

      तुमच्या कमेंट वरूनच समजते ताई सगळ्यांना तुमचे विचार कसे आहेत व्हिडिओ व्यवस्थित पाहा मगच कमेंट करा भाकर मधून तोडलेली नाही आणि तोडली जरी असती तर ती तोडूनच खाल्ली जाते ...

    • @riyaghorpade1772
      @riyaghorpade1772 11 วันที่ผ่านมา

      Video bagaycha asel tar baga na aakal kadhaychi Kay garaj aahe konachi Tumala kay lok astat na