ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आपली सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे, अतिशय सुरेख, धन्यवाद ताई ❤
धन्यवाद 🙏
खूप सुंदर रांगोळी काढली आहे . अत्यंत सुंदर पध्दतीने समजावून सांगितले .अवघड झाले सोपे हो.अशी भावना आहे अत्यंत सुंदर प्रस्तुती.खूप खूप धन्यवाद.
अवघड रांगोळी सोपी करून दाखवली छान धन्यवाद 🌹🌹🌹🙏
आभारी आहे 🙏
@@aashisa260189n
मला तर हे कधी जमेल की नाही वाटलें होते. अत्यंत सोप्या पध्दतीने सांगितले.यात बारिक रेघाव त्या सुध्दा सरळ मारणे आणि बारिक टिपके व्यवस्थित मारणे हेच कौशल्य आहे आणि व्यवस्थित लक्षात ठेवून जोडणे.आता चला कंटाळा न करता प्रयत्न सुरू करूयात.😂😂
🎉 फारच छान आहे रांगोळी व माहिती सुद्धा सरळ समजणाऱ्या भाषेत आभारी आहोत धन्यवाद
अप्रतिम रांगोळी खूप छान मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद
खूपच छान.व खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.
खूप सुंदर, अप्रतिम रांगोळी .सोप्या पदधतीने सांगितली. खूप खूप धन्यवाद.
छान आणि शांत पणे सांगितले आहे.
केवढी मोठी आणि किचकट रांगोळी तुम्ही फार सोप्या पद्धतीने सांगितली त्यामुळे काढायला हुरूप येतो
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुरेख,सोप्या पद्धतीने कृती सांगितली.खरच खूप छान काढून दाखवली,मनातली भीत दूर केलीत.खूप खूप धन्यवाद!👌🙏🌹🌹
अतिशय सुंदर. एकाग्रता मात्र हवी. खूप सोप्या पध्दतीने सांगितले तरी काढताना मात्र हाताला वळण असायला हवे. फारच छान, मनमोहक आहे. प्रयत्न करुन बघते.
Soopi aahe pn kadhtana khup avghd vatle tumhi soya,sunder pdhtine sangt aahat, tyamule sopi vatte
अप्रतिम, अतिशय सुंदर, आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितली... खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
अप्रतिम रांगोळी
छान सोप्या पद्धतीने सांगितलेत मस्त. रांगोळी आवडली
👌👌👍
अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने रांगोळी शिकवलेली आहे खूप छान धन्यवाद ताई
Very beautiful .कठीण रांगोळी सोप्या पद्धतीने सांगितली. छान.❤❤
खूप सुंदर छान पहिल्यांदाच पाहिली एकाग्रता पाहिजे माहिती होती आज सोप्या पध्दत पाहाता आली.
खूपच सोप्या पद्धतीने कमळ रांगोळी शिकवली.. धन्यवाद❤
अनिता मला रांगोळीची आवड आहे. फारच सुंदर १००० पाकळ्यांचे कमळ काढले आहे❤
आशिसा आहे ताई,खुप खुप धन्यवाद ताई 🙏
खूपच छान पध्दतीने सांगितले आहे ताई तुम्ही❤
खूप छान आणि अतिशय सोपी पद्धत सांगितली ताई धन्यवाद
खुपच सुंदर रांगोळी! अगदी सोप्या पद्धतीने सांगितली, खूप आभार!
किती सुंदर काढलीस ग!!सोप्या पद्धतीने !पंढरपूरहुन लक्ष्मीचा ,रुक्मिणीचा आशिर्वाद तुला!! विश्वा फौंडेशन वेबसाईट बघ पर्यावर्णा साठी आहे, अग्निहोत्र !!
नक्की - धन्यवाद 🙏
मस्स त
मस्त आहे
खूप च सुंदर रांगोळी काढली आहे. जरा पेशन्स ठेवलं तर थेब जोडायला अवघड वाटणार नाही. ❤ खूप छान.
Thank you 🙏
खूपच सुंदर,अप्रतिम रांगोळी .आणि अतिशय सोप्या पध्दतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम !!❤❤
Thank you 🙏 समिधा जी
धन्यवाद मॅडम छान माहिती मिळाली 🙏🌹
खुपच सुंदर रांगोळी कमळ. छान पध्दतीने सांगितले आहे
Thank you 🙏 ताई
Rocket science ekdam chaha banvnya etka easy karun sangitlas Tai... Mi khup varsha pasun hi rangoli try karat hote. Heartly thank you...
Thank you 🙏 ताई तुमच्या अशा कमेंट मला नवीन नवीन रांगोली kadhanyasthi मोटिवेट करतात kharach khup khup thanks tai
खूप छान . चिकाटी आणि हाताला वळण असण्याची गरज आहे.तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवले आहे.सरावाची गरज आहे.पण खूप छान दिसत आहे.
किती छान शिकवलंत मस्तच... खूप अवघड वाटत होतं पण तुमच्या समजून सांगण्याने खूप छान शिकले👍
खुप छान सांगितले. मला खूप इच्छा होती हे kamal शिकायची. आभार
To good
Khup chan@@gitanjaliwaghmare6501
अप्रतिम.धन्यवाद.
@@gitanjaliwaghmare650111 uv😊😮
प😊@@gitanjaliwaghmare6501
अतिशय सुंदर आणि एकदम सोप्या पध्दतीने समजावून सांगितले धन्यवाद ताई
खूप छान सांगितले , आणि रांगोळी पण अप्रतिम आहे ❤शोभा सातपुते
Thank you 🙏 शोभा ताई
खूपच सुंदर रांगोळी. कधीच पाहिली नव्हती. नवीन शिकायला मिळाली.धन्यवाद.
अप्रतिम रांगोळी ताई माझे वय 51चालु आहे परंतु मला रांगोळी काढायला खुप खूप आवडते पण ही रांगोळी 😅 तुमच्या मुळे शिकायला मिळाली तुमचे मनापासून धन्यवाद ❤🙏👍
आभारी आहे 🙏 तुमची कमेंट वाचून चांगल वाटल
खूप खूप धन्यवाद Tai अतिशय सोप्या शब्दांत सांगितली पुन्हा धन्यवाद
खुपच सुंदर आहेकाढायला बराच वेळ लागेल पण कमाल आयडिया आहे
Thanks a lot 🙏 ताई
सहस्रदल कमल रांगोळी, खूप छान पद्धतीने सांगितले आहे. 👌👌👌👍👍🙏😊
Thank you 🙏 sneha tai
खुप सोप्या रीतिने सांगितली. आभारी आहे
अप्रतिम रांगोळी काढली आहे ताई तुम्ही. १००out of100
Thanks a lot ताई 🙏👍
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद
Thank you 🙏 shailaja tai
एकदम सोऱ्या पद्धतीने सांगितले आहे . रांगोळी सुध्दा छानच आहे .
0:30 0:32
खुपघछान खूपच छान
खुपचं सोपी पध्दत सांगीतली वा! मस्त ❤🎉
0
So Beautifully framed 1000 petals lotus. Thank you very much. May Baba bless you 🙏
खूपच सुंदर रांगोळी. काढण्याची पद्धत खूपच सोपी. सांगण्याची पद्धत खूपच सोपी .Thanks 🙏🙏🙏🙏🙏 a lot lovely 🌹🌹🌹🌹🌹🌹 दीदी.
खुपच सुंदर रांगोळी दाखवल्याबद्दल धन्यवाद!
Thank you 🙏 Veena Tai
Beautiful n so easily done . Thank you, 🙏
Thanks a lot 😊
खूप सोपी करून काढली रांगोळी. छान छान कोणालाही येईल काढता.
खूप छान समजेल, आभारी आहे
Easy and beautiful explanation. Thank you
Sunder rangoli❤❤❤❤❤❤❤kamal❤❤❤😮
अतिशय सुंदर आहे कमळ रांगोळी
Howsom
Beautiful!
खुप छान सोप्या पध्दतीणे दाखवली आहे ❤
नमस्कार ताई खूपच छान शिकवले तुम्ही मी ही रागोळी खूप दिवस शिकत होते पण कधीच जमली नाही आता मला पूर्ण समजले आहे रंग संगती ही खूप छान आहे धन्यवाद
ताई तू अगदी सुंदर रांगोळी शिकवलीस कौतुक वाटले माला कुलकर्णी वय तरयाऐंशी 👌👌
खूपच सुरेख❤
Khup chanaaheaavadali
अप्रतिम रांगोळी सोप्या पद्धतीत सागीतली आई
खूपच सुंदर रांगोळी, चिकाटी आणि Concentration हवं मात्र
Thank you 🙏 अंजली ताई
खूपच छान व सोप्या पध्दतीने सांगितले आहे
Really verysimple method u said. Many time confuesd not completed. Tnq wl try👍👌🙏
आईची आठवण आली. खूप छान काढायची. तिने शिकविली होती. आपले आभार, परत उजळणी झाली.
खरच ताई तुमच्या अशा comment वाचून मला खुपच छान वाटतं, रांगोळी काढायला प्ररना मिळते . thank you so much 🙏
खूप सुंदर तशी अवघड पण आहे ठिपके लक्षात राहिले पाहिजे 👌🏾👌🏾👍🏾😊
खूप सुरेख ! छान demo!! अभिनंदन!!
Thank you 🙏 tai
Khup छान पद्धतीने सांगितले.छान दिसते रांगोळी
मस्तच शांतपणे काढणं, शांतपणे बोलणं, समजावणं धन्यवाद ताई आपली कला अजून सुंदर होवो.🎉
खूप छान आहे रांगोळी सोपी पद्धत सांगितली थँक्यू मॅडम
खूपच छान मनापासून धन्यवाद❤
👌👍khup chan sangitl
Thank you 🙏 भारती ताई
खरच खूप सोप्या पद्धतीने सांगितले. धन्यवाद.
खुपच छान रांगोळी सोप्या पध्दतीने सांगितले.
Thank you 🙏 anuradha ji
Khup chan n simple mdhe explain kelat👌👌
अप्रतिम दिसतेय हे सहस्रदल कमळ, चिकाटी लागणार
खूप छान तुमची रांगोळी
आम्हाला तुमची रांगोळी आवडली असे या कोई पुराने सांगावी
Thank you
खुप छान आहे👍
खुप खुप छान माहिती सुध्दा छान सांगितली
खुप सुंदर 👌👌 सोप्या शब्दात सांगितले
Amazing. ...Gr8
खूपच सुंदर आवडली खूप सोपी पध्दत सांगितले म्हणून धन्यवाद
खूपच सुंदर पद्धत पण सोपी करून दाखवली. धन्यवाद ताई❤
खूब सुंदर अप्रतिम माहिती दिली कितीही कौतुक केलं कमी आहे thank a ton
खुप खुप thank you 🙏 tai
खूप सुंदर अप्रतिम 👌👌🙏❤️
Beautiful mast ch❤
खूपचं छान ताई खूप सुंदर रांगोळी काढली तसेच गणपती व नवरात्री मध्ये दररोज काढण्यासाठी छोट्या व सोप्या रांगोळी पण दाखवा
❤Apratim. Your patience is best.difficult rangoli atishay sopya padhyatine sangitli aahe.Atishay sunder rangoli aahe.too much thanks.🎉
Thank you 🙏 Rekha Tai
व्वा व्वा मस्तच ,,छान सोपी करून दाखवली... Side ला dot ची जरूर नाही... अशीच जास्त छान आहे
Ok thanks 👍🙏 ताई
खूप छान.अगदी सोप्या पद्धतीने सांगितले
खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली .
मस्त, तुम्ही खूप छान समजावून सांगितले तरी पण कठीण आहे
खूप छान सांगितलं ग ताई सोपी करून शिकवली रांगोळी धन्यवाद 👌🙏
खूपच सुरेख पद्धतीने काढायला शिकवलीत,ग्रेट, खूप धन्यवाद
Thank you 🙏 माधवी ताई
Sundar sadarikarn
ल ई भारी खूप खूप आवडलं आहे अती उत्तम धन्यवाद
Khup khup dhanyavad. Ekdum chan chan shikavla. Khup avadla❤
Acha shikhaya
खुप सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत कमळ फारच सुंदर आहे ध
खूप सुंदर, सोप्या पद्धतीने सांगितले, धन्यवाद
खूप छान पद्धतीने सुंदर एक्सप्लेन केले आहे ❤❤🎉
खूप छान सोपे करुन सांगितल्या बद्दल, धन्यवाद.
खूप सोप्या पद्धतीने शिकवले छान आहे
Thank you 🙏 कल्पना ताई
❤ very nice and beautiful.
Khup chan..sundar❤
आपली सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे, अतिशय सुरेख, धन्यवाद ताई ❤
धन्यवाद 🙏
खूप सुंदर रांगोळी काढली आहे . अत्यंत सुंदर पध्दतीने समजावून सांगितले .अवघड झाले सोपे हो.अशी भावना आहे अत्यंत सुंदर प्रस्तुती.खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 🙏
अवघड रांगोळी सोपी करून दाखवली छान धन्यवाद 🌹🌹🌹🙏
आभारी आहे 🙏
@@aashisa260189n
मला तर हे कधी जमेल की नाही वाटलें होते. अत्यंत सोप्या पध्दतीने सांगितले.यात बारिक रेघाव त्या सुध्दा सरळ मारणे आणि बारिक टिपके व्यवस्थित मारणे हेच कौशल्य आहे आणि व्यवस्थित लक्षात ठेवून जोडणे.आता चला कंटाळा न करता प्रयत्न सुरू करूयात.😂😂
धन्यवाद 🙏
🎉 फारच छान आहे रांगोळी व माहिती सुद्धा सरळ समजणाऱ्या भाषेत आभारी आहोत धन्यवाद
अप्रतिम रांगोळी खूप छान मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूपच छान.व खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.
धन्यवाद 🙏
खूप सुंदर, अप्रतिम रांगोळी .सोप्या पदधतीने सांगितली. खूप खूप धन्यवाद.
आभारी आहे 🙏
छान आणि शांत पणे सांगितले आहे.
धन्यवाद 🙏
केवढी मोठी आणि किचकट रांगोळी तुम्ही फार सोप्या पद्धतीने सांगितली त्यामुळे काढायला हुरूप येतो
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुरेख,सोप्या पद्धतीने कृती सांगितली.खरच खूप छान काढून दाखवली,मनातली भीत दूर केलीत.खूप खूप धन्यवाद!👌🙏🌹🌹
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर. एकाग्रता मात्र हवी. खूप सोप्या पध्दतीने सांगितले तरी काढताना मात्र हाताला वळण असायला हवे. फारच छान, मनमोहक आहे. प्रयत्न करुन बघते.
धन्यवाद 🙏
Soopi aahe pn kadhtana khup avghd vatle tumhi soya,sunder pdhtine sangt aahat, tyamule sopi vatte
अप्रतिम, अतिशय सुंदर, आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितली... खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
अप्रतिम रांगोळी
आभारी आहे 🙏
छान सोप्या पद्धतीने सांगितलेत मस्त.
रांगोळी आवडली
आभारी आहे 🙏
👌👌👍
अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने रांगोळी शिकवलेली आहे खूप छान धन्यवाद ताई
Very beautiful .कठीण रांगोळी सोप्या पद्धतीने सांगितली. छान.❤❤
धन्यवाद 🙏
खूप सुंदर छान पहिल्यांदाच पाहिली एकाग्रता पाहिजे माहिती होती आज सोप्या पध्दत पाहाता आली.
धन्यवाद 🙏
खूपच सोप्या पद्धतीने कमळ रांगोळी शिकवली.. धन्यवाद❤
धन्यवाद 🙏🙏
अनिता मला रांगोळीची आवड आहे. फारच सुंदर १००० पाकळ्यांचे कमळ काढले आहे❤
आशिसा आहे ताई,
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
खूपच छान पध्दतीने सांगितले आहे ताई तुम्ही❤
धन्यवाद 🙏
खूप छान आणि अतिशय सोपी पद्धत सांगितली ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर रांगोळी! अगदी सोप्या पद्धतीने सांगितली, खूप आभार!
धन्यवाद 🙏
किती सुंदर काढलीस ग!!सोप्या पद्धतीने !पंढरपूरहुन लक्ष्मीचा ,रुक्मिणीचा आशिर्वाद तुला!! विश्वा फौंडेशन वेबसाईट बघ पर्यावर्णा साठी आहे, अग्निहोत्र !!
नक्की - धन्यवाद 🙏
मस्स त
मस्त आहे
खूप च सुंदर रांगोळी काढली आहे. जरा पेशन्स ठेवलं तर थेब जोडायला अवघड वाटणार नाही. ❤ खूप छान.
Thank you 🙏
खूपच सुंदर,अप्रतिम रांगोळी .आणि अतिशय सोप्या पध्दतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम !!❤❤
Thank you 🙏 समिधा जी
धन्यवाद मॅडम छान माहिती मिळाली 🙏🌹
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर रांगोळी कमळ. छान पध्दतीने सांगितले आहे
Thank you 🙏 ताई
Rocket science ekdam chaha banvnya etka easy karun sangitlas Tai... Mi khup varsha pasun hi rangoli try karat hote. Heartly thank you...
Thank you 🙏 ताई तुमच्या अशा कमेंट मला नवीन नवीन रांगोली kadhanyasthi मोटिवेट करतात kharach khup khup thanks tai
खूप छान . चिकाटी आणि हाताला वळण असण्याची गरज आहे.तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवले आहे.सरावाची गरज आहे.पण खूप छान दिसत आहे.
धन्यवाद 🙏
किती छान शिकवलंत मस्तच... खूप अवघड वाटत होतं पण तुमच्या समजून सांगण्याने खूप छान शिकले👍
धन्यवाद 🙏
खुप छान सांगितले. मला खूप इच्छा होती हे kamal शिकायची. आभार
To good
Khup chan@@gitanjaliwaghmare6501
अप्रतिम.धन्यवाद.
@@gitanjaliwaghmare650111 uv😊😮
प😊@@gitanjaliwaghmare6501
अतिशय सुंदर आणि एकदम सोप्या पध्दतीने समजावून सांगितले धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
खूप छान सांगितले , आणि रांगोळी पण अप्रतिम आहे ❤
शोभा सातपुते
Thank you 🙏 शोभा ताई
खूपच सुंदर रांगोळी. कधीच पाहिली नव्हती. नवीन शिकायला मिळाली.धन्यवाद.
धन्यवाद 🙏
अप्रतिम रांगोळी ताई माझे वय 51चालु आहे परंतु मला रांगोळी काढायला खुप खूप आवडते पण ही रांगोळी 😅 तुमच्या मुळे शिकायला मिळाली तुमचे मनापासून धन्यवाद ❤🙏👍
आभारी आहे 🙏 तुमची कमेंट वाचून चांगल वाटल
खूप खूप धन्यवाद Tai अतिशय सोप्या शब्दांत सांगितली पुन्हा धन्यवाद
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर आहेकाढायला बराच वेळ लागेल पण कमाल आयडिया आहे
Thanks a lot 🙏 ताई
सहस्रदल कमल रांगोळी, खूप छान पद्धतीने सांगितले आहे. 👌👌👌👍👍🙏😊
Thank you 🙏 sneha tai
खुप सोप्या रीतिने सांगितली. आभारी आहे
धन्यवाद 🙏
अप्रतिम रांगोळी काढली आहे ताई तुम्ही. १००out of100
Thanks a lot ताई 🙏👍
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद
Thank you 🙏 shailaja tai
एकदम सोऱ्या पद्धतीने सांगितले आहे . रांगोळी सुध्दा छानच आहे .
0:30 0:32
खुपघछान खूपच छान
खुपचं सोपी पध्दत सांगीतली वा! मस्त ❤🎉
धन्यवाद 🙏
0
So Beautifully framed 1000 petals lotus. Thank you very much. May Baba bless you 🙏
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर रांगोळी. काढण्याची पद्धत खूपच सोपी. सांगण्याची पद्धत खूपच सोपी .Thanks 🙏🙏🙏🙏🙏 a lot lovely 🌹🌹🌹🌹🌹🌹 दीदी.
आभारी आहे 🙏
खुपच सुंदर रांगोळी दाखवल्याबद्दल धन्यवाद!
Thank you 🙏 Veena Tai
Beautiful n so easily done . Thank you, 🙏
Thanks a lot 😊
खूप सोपी करून काढली रांगोळी. छान छान कोणालाही येईल काढता.
धन्यवाद 🙏
खूप छान समजेल, आभारी आहे
धन्यवाद 🙏
Easy and beautiful explanation. Thank you
धन्यवाद 🙏
Sunder rangoli❤❤❤❤❤❤❤kamal❤❤❤😮
आभारी आहे 🙏
अतिशय सुंदर आहे कमळ रांगोळी
धन्यवाद 🙏
Howsom
Beautiful!
खुप छान सोप्या पध्दतीणे दाखवली आहे ❤
धन्यवाद 🙏
नमस्कार ताई
खूपच छान शिकवले तुम्ही मी ही रागोळी खूप दिवस शिकत होते पण कधीच जमली नाही आता मला पूर्ण समजले आहे रंग संगती ही खूप छान आहे धन्यवाद
आभारी आहे 🙏
ताई तू अगदी सुंदर रांगोळी शिकवलीस कौतुक वाटले माला कुलकर्णी वय तरयाऐंशी 👌👌
धन्यवाद 🙏
खूपच सुरेख❤
धन्यवाद 🙏
Khup chanaaheaavadali
आभारी आहे 🙏
अप्रतिम रांगोळी सोप्या पद्धतीत सागीतली आई
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर रांगोळी, चिकाटी आणि Concentration हवं मात्र
Thank you 🙏 अंजली ताई
खूपच छान व सोप्या पध्दतीने सांगितले आहे
धन्यवाद 🙏
Really verysimple method u said. Many time confuesd not completed. Tnq wl try👍👌🙏
धन्यवाद 🙏
आईची आठवण आली. खूप छान काढायची. तिने शिकविली होती. आपले आभार, परत उजळणी झाली.
खरच ताई तुमच्या अशा comment वाचून मला खुपच छान वाटतं, रांगोळी काढायला प्ररना मिळते . thank you so much 🙏
खूप सुंदर तशी अवघड पण आहे ठिपके लक्षात राहिले पाहिजे 👌🏾👌🏾👍🏾😊
धन्यवाद 🙏
खूप सुरेख ! छान demo!! अभिनंदन!!
Thank you 🙏 tai
Khup छान पद्धतीने सांगितले.छान दिसते रांगोळी
धन्यवाद 🙏
मस्तच शांतपणे काढणं, शांतपणे बोलणं, समजावणं धन्यवाद ताई आपली कला अजून सुंदर होवो.🎉
Thank you 🙏
खूप छान आहे रांगोळी सोपी पद्धत सांगितली थँक्यू मॅडम
आभारी आहे 🙏
खूपच छान मनापासून धन्यवाद❤
धन्यवाद 🙏
👌👍khup chan sangitl
Thank you 🙏 भारती ताई
खरच खूप सोप्या पद्धतीने सांगितले. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खुपच छान रांगोळी सोप्या पध्दतीने सांगितले.
Thank you 🙏 anuradha ji
Khup chan n simple mdhe explain kelat👌👌
धन्यवाद 🙏
अप्रतिम दिसतेय हे सहस्रदल कमळ, चिकाटी लागणार
धन्यवाद 🙏
खूप छान तुमची रांगोळी
आम्हाला तुमची रांगोळी आवडली असे या कोई पुराने सांगावी
Thank you
खुप छान आहे👍
धन्यवाद 🙏
खुप खुप छान माहिती सुध्दा छान सांगितली
आभारी आहे 🙏
खुप सुंदर 👌👌 सोप्या शब्दात सांगितले
आभारी आहे 🙏
Amazing. ...Gr8
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर आवडली खूप सोपी पध्दत सांगितले म्हणून धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर पद्धत पण सोपी करून दाखवली. धन्यवाद ताई❤
Thank you 🙏
खूब सुंदर अप्रतिम माहिती दिली कितीही कौतुक केलं कमी आहे thank a ton
खुप खुप thank you 🙏 tai
खूप सुंदर अप्रतिम 👌👌🙏❤️
आभारी आहे 🙏
Beautiful mast ch❤
आभारी आहे 🙏
खूपचं छान ताई खूप सुंदर रांगोळी काढली
तसेच गणपती व नवरात्री मध्ये दररोज काढण्यासाठी छोट्या व सोप्या रांगोळी पण दाखवा