देशात काँग्रेस एक्टिव्ह असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज का महत्त्वाची? | Dr. Hedgewar Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • देशात काँग्रेसचे काम सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज काय, या प्रश्नाचे उत्तर डॉ. हेडगेवार यांच्या एका टिप्पणीत सापडते. भारत टिकवायचा असेल तर हिंदू संस्कृतीचे जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. असं त्यांनी त्यात म्हटलंय. याकरीता त्यांनी संघाची स्थापना का केली असावी? पाहा संपूर्ण व्हिडिओ...
    #RSS #VijayadashmiUtsav #RashtriyaSwayamsevakSangh #Vijayadashmi #DrHedgewar #MahaMTB #Dasara
    आता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
    • आता मिळणार १० हजार रुप...

ความคิดเห็น • 11