हरियाणाच्या निकालाचे महाविकास आघाडीच्या बैठकीत पडसाद Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • हरियाणा विधानसभेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीत प्रचंड कुरबुरी सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस हरल्याची जितकी खुशी भाजपला झाली नसेल, तितकी 'उबाठा' आणि शरद पवार गटाला झाल्याचं त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवतंय. महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे? जागावाटपाची बोलणी कुठवर आली आहेत? कोणाला किती जागा सुटणार आहेत? याचा आढावा.
    आता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
    • आता मिळणार १० हजार रुप...

ความคิดเห็น • 46

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar วันที่ผ่านมา +12

    सर्व हिंदूंनो एकत्र या आणि हिंदूचे हित जोपासणारे महा युती ला निवडून द्या

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 วันที่ผ่านมา +3

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे. आपला अंदाज बरोब्बर ठरणार हे नक्की.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 วันที่ผ่านมา +12

    जय हिन्दू राष्ट्र

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 วันที่ผ่านมา +7

    आपल्याला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 วันที่ผ่านมา +13

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .

  • @बंडूखरातगुरुजी
    @बंडूखरातगुरुजी วันที่ผ่านมา +6

    महायुती विजय पक्का जय श्री राम 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩

  • @adityachaudhari7771
    @adityachaudhari7771 วันที่ผ่านมา +9

    Mahauticha vijay aaso jai Bharat jai maharashtra

  • @judoshiva698
    @judoshiva698 วันที่ผ่านมา +4

    Happy Dassera sir

  • @shankarkunjir477
    @shankarkunjir477 วันที่ผ่านมา +12

    ओन्ली महायुती

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 วันที่ผ่านมา +13

    महा विकास आघाडी नाही मुस्लिम लीग म्हणा

  • @hemchandoswal1900
    @hemchandoswal1900 วันที่ผ่านมา +2

    बाटोगे तो कटोंगे एकदम बरोबर विधान❤

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 วันที่ผ่านมา +4

    लोकसभेची चुक आत्ता कधीच नाही, हिन्दु मत आत्ता फक्त भाजपालाच .

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 วันที่ผ่านมา +2

    महायुती

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 วันที่ผ่านมา +4

    😅 काँग्रेस शिवाय उद्धव चा. एकही आमदार निवडून येणार नाही लिहून घ्या.

  • @vinodshivade8672
    @vinodshivade8672 วันที่ผ่านมา +6

    Mahauti cha vijay aso

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes วันที่ผ่านมา +9

    महायुती असली तर राज्य सुरक्षित असेल ..
    महाबिघडी आली तर राज्याचा धिंगाणा होणार

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 วันที่ผ่านมา +2

    Mahauti definitely win.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude วันที่ผ่านมา

    मतदार जनतेने आतापर्यंत सर्व पक्षांना संधी देऊन पाहीली आणी अनुभव घेऊन पाहिला आता यावेळी विधानसभेत मनशेला संधी देऊन पहायला काय हरकत आहे ऐक मतदार बंधु जय श्री राम

  • @subhashparab515
    @subhashparab515 วันที่ผ่านมา +2

    Mahauticha

  • @vinodbankar8943
    @vinodbankar8943 วันที่ผ่านมา +3

    Congress Udhav thakre la dhoka deil

  • @nitinkharose7147
    @nitinkharose7147 วันที่ผ่านมา

    Happy dadra sir

  • @crystalelectrodynamixpvtlt7904
    @crystalelectrodynamixpvtlt7904 วันที่ผ่านมา +2

    Fadanvis zindabad

  • @sachinkaulwar675
    @sachinkaulwar675 วันที่ผ่านมา +2

    Hinduni hindu sathi ekthrv yave

  • @bmghadge1089
    @bmghadge1089 วันที่ผ่านมา

    You have forgotten important side of seats adjustment.
    You will be not surprised that about 40 seats will be allocated to alpasankyank and those are sure winning .all parties will be eager to share their quota ....

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 วันที่ผ่านมา

    ती विसकटणारच होती उद्धव ठाकरेचे लाड पुरवायला भाजप आहे का

  • @ssuryavanshi8483
    @ssuryavanshi8483 วันที่ผ่านมา +12

    महाविकास आघाडी नक्की हरणार

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 วันที่ผ่านมา +1

    आता दोघानाही १००/१०० जागा द्याव्यात व५० काँग्रेस ईतर मित्र पक्षाना द्याव्यात आणि राउतच मुख्यमंत्री काही अवघड नाही

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 วันที่ผ่านมา

    काहीही करून u.b.t.ल जास्त जागा मिळाल्या तरच काही फायदा नाहीतर दोन्ही शिवसेना पुन्हा एक होणे गैर काय

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय राऊतला मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे😊

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 วันที่ผ่านมา

    काँग्रेस ला शिवसेना मुळे 13जागा आल्या शिवसेना ला काँग्रेस गरज नाही

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडणूक यंत्रणा ताब्यात असतानाही भाजपला हरयाणात केवळ 37.95% एकूण मते मिळू शकली, जिथे काँग्रेसला 37.05% मते मिळाली, मला वाटते काँग्रेसने हरयाणात भाजपच्या विरोधात उत्कृष्ट प्रदर्शन केले.

  • @JalindarNikam-e9z
    @JalindarNikam-e9z 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    विधानसभा मराठा ठरवणार