Maratha Reservation : Prakash Ambedkar यांनी UdayanRaje वर टीका का केली याचं कारण सांगितलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2020
- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरून पुकारलेल्या बंदला पाठींबा दर्शवत असताना छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यावर जहरी टीका केली आहे. छत्रपती उदयनराजेंवर टीका का केली याचं कारण प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई तकशी बोलताना दिलं. महाराष्ट्रातील सामाजिक सामंजस्य बिघडू नये यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
रोखठोक बाळासाहेब आंबेडकर जय भीम
महाराष्ट्रातील एक अभ्यासू व्यक्ती बाळासाहेब प्रकाश आंबेडकर तुम्ही मराठा समाजाची बाजू घेतली तुम्हाला प्रथम सलूट
बाळासाहेब आंबेडकर साहेब कोणत्या समाजाची बाजू न घेता सगळ्यांच्या हिताकरिता बोलतात हे राजकारणी लोकांना बघवत नाही म्हणून त्यांना टार्गेट करतात पण आम्ही बाळासाहेबांविषयी खपून घेणार नाही ओन्ली वंचित बहुजन आघाडी जय भीम
Bjp cha agent Prakash ambedkar aahe bhava
Tu ky bghitla re mg
Number de tuja
@@gz3096 number de tuza
बहुजन ह्रदय सम्राट श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर", सर्व समाजाचे हीत बघणारा निःस्वार्थी बहुजनांचा नेता. शिव -फुले -शाहु - आंबेडकर यांचा विचारांवर चालणारा नेता. 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
He Tumhi aani Mi samajto Bhau, pan Prakash Ambedkar yanna mhanave Tumhi Kharech Chatrapati Shivray, Shau,Phule,Ambedkar yanchya vicharane chaltat Ka? Mi Tyanchya samajacha nahi pan Mahamanav Dr Ambedkar yanchyaprati Chatrapati Shivray,Phule,Shahu yanchya evdhach Aadar Manamadhe Balagto. Dr Sahebanche Natu mhanun un Tyanche Vichar aikun khoop Abhiman vataycha Prakash Ambedkar yancha. Pan yanchi Prattek Election madhil Bhumika pahun ek Lakshat aale ki Balasaheb prattek election madhe Manuvadyanchya faydyachi ch Bhumika ghet aahet. Jya Dr Babasahebanni Manuvadyachya virodhat Swatacha Dharma badalala tyach Babasahebancha Natu Balasaheb BJP la purak Bhumika ghetat he pahun far Klesh hoto Manala. Mi tar mhanen Prakash Ambedkar un Ramdas Athavle swatala Dalit Nete mhanavun ghetat pan te fhakt swatacya Rajkarnasathi aani tehi Swatachya Samajachi Dishabhul karun. Mahamanav Dr Ambedkar yanche Tumhi Natu aslat tari tyanchi Kshama magun mi Ek ch mhanen ki Aajyasarkhe Kartrutva dakhava, Swasamaj nahi tar Pure Jag tumcha Aadar Karen.
अगदी बरोबर बोलताय साहेब जय शिवराय
प्रकाश आंबेडकरांचे विचार हे सामान्य वैचारिक उच्चशिक्षित माणसाचे विचार वाटतात. तर जाे व्यक्ती स्वताला राजे म्हणुन घेतात त्यांच्या वैचारिकतेचा व शिक्षणाचा आंदाज त्यांना पाहुनच कळताे व ते बाेलल्यावर तर विश्वास बसताे की हे शिवाजी महाराजांचे आसले कसले वंशज, साफ खाेट वाटत.
ग्रेट बाळासाहेब आंबेडकर
Only One Ambedkar
Only vba
Kiran bhahu sara sawadh raha.
Kaal me Prakas saheb yana apsabd bolnarya lokawar comments keli tipani keli tar aaj koni tari mazya nawane khoti comments, tipani karun mala faswat Aahe.
Te harami tumhalahi fasvu saktat.
Mhanun sawadh raha.
@@hemanttayade1618 👍
@@nilkhi3346 konala bolat ahe tu layki baghun Bolaych
एकदम बरोबरच बोलले प्रकाश आंबेडकर....
खरच बाळासाहेब यांची भूमिका वैचारिक आहे. पन समोरच्या माणसानी समजून घेणे आवश्यक आहे.
वैचारिक असता तर असा बोलला नसता
@@vipulpatil54
velich samaj dili asti udyanrajena tar BALASAHEBANI HA STAND GHETLACH NASTA
"Aamhala nahi tar konala nahi "
Hi vicharsarni aamchya shahu maharajacnhya vicharsarnicha
Apman karnari vatate.
"Ghasatla ghas kadhun denara raja mhanje shahu maharaj hee tyanchi SHAHU MAHARAJANCHI olakh aahe "
Sanjay raut
Sharad pawar
Hyanchya veli kuthe gelya hotya tumchya bhavana
Ka netyachi jat baghun tharawta
@@vikrantingale3866 अहो दादा.. ज्यांची समजुन घेण्याची कुवत च नाही अशा लोकांना सांगुन काय उपयोग... जसं "पालथ्या घड्या वर पाणी..!"
@@vipulpatil54 का बोलले... अन् कशामुळे बोलले असतील हे समजून घेण्या साठी डोबल्यात काही शिल्लक नसलेल्यांना काय समजणार म्हणून तर्क वितर्क काढून बोलायला लागलेत............?
100टक्के श्रीमाण बाळासाहेब चे विचार मराठा समाजाच्या हिताचे आहेत
Balasaheb aane Ulekh Kela Udyan Cha Hech Mote Baab ahae 🇮🇳✍️✍️✍️📢
Maratha dominance in politics is on verge of finish. Future leader of politics is Prakashji Ambedkar.
kutrya ni wagha ch katad pangharl mhnaje kutri wagh hot nastat
Ambedkar Is Right 🙏🙏🙏 Bcoz He Always True...
Gpp re
Akshay Zunjar Yes I Know Bcoz Tumhala Khare Pachat
Nahi Swatala Maratha Mhanta Ek Tari Gun Aahe Ka Maharajancha And Dr Ambedkar Je Bole Te Barobar Aahe
TUMHI Tar Kahich Kele Nahi...Maharajancha Badla Pn Aamhich Ghetla
#Mansmruti Granth Jalun Te Pn Dr Br Ambedkarani Aani Sambhaji Maharajancha Pn Badla Amhich Ghetla
Aani Amhala Boltat
Ja Pahile Nit Rahayla Shik Maharajanche Gun Ghe Thode Aani Mag Shikav Dusryana Ani Swatala Mavla Mhan....#JAYBHIM JAYSHIVRAY ✝️🛐💐🙏🙏🙏
@@richesberlin5522 tuzya tri aahe ka dum
Akshay Zunjar Aahe
I’m Well Educated I’m Dr... And Mi DR BR Ambedkar And Maharajanchy Rastyvar Chalto Havet Golya Marat Nahi Bhava Tu Mazha Bhava Sarka Aahe So Please Aapan Hate Nko Karayla Ek Mekkana Aapan Ekatra Yeyu Sagle Khup Chan Hoil Ambedkaranche And Mharajanche Pn Swapn Purn Hoil 🙏🙏🙏🙏🙏✝️🛐💐💐💐💐
@@richesberlin5522 अहो दादा... तुम्ही कितीही गोंजारुन सांगितले तरी हे समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतात कारण यांच्या नसा नसात जातियवाद भरलेला असतो म्हणून....?
आगदी अभ्यासू आणि बरोबर बोललात साहेब
दुसर्यावर वयक्तिक टिका करने म्हणजे
बिनडोक म्हणने.....
वारेवा...वैचारिक...
काय मस्त व्याख्या केली ...
@@subhashkakde8887 Mitra gala Tina may mnat
Amla my arakshan milale tar
Dusryana on milu debar
He ky vidhan ahe.
Chatrapati Shivaji mahara cha kdi ASA nirnay hota Ka
18 pagad jati na thank Saman vagnuk dili tyani.
@@vijaybansode1108
आम्ही 18पगडजातीचे योगदान कधीच नाकारनार नाही
कोणावरही वयक्तिक टिका नको
यामुळे समाजिक वातावरण दुषित होते
निलेश राणे म्हणजे #नारू ची पारू #कोंबडीचोर🐓
निलेश राणे म्हणजे #नारू ची पारू #कोंबडीचोर🐓
रोक ठोक बाळासाहेब आंबेडकर, साहेब तुमच्या शिवाय कुणातच धमक नाही खर बोलण्याची.
मनोहर भिडे आणि उदयन भोसले यांचे असलेले संबंधातील गुप्तता अड बाळासाहेब आंबेडकर यांना माहिती आहे .भीमा कोरेगाव प्रकरणात उदयन राजेच हस्तक्षेप आणि संरक्षण दिले गेले असावे .म्हणून या राजकारणाशी ते मूळ कारण आहे.
@@laxmanyadaoraoaucharmal7301 काय पण बोलतोय गु खातोस का तू
Right
@@laxmanyadaoraoaucharmal7301 बरोबर भाऊ
अगदी बरोबर बाळासाहेब जय भीम
बाळासाहेब अतिशय अभ्यासू पद्धतीने बोलत आहेत
बरोबर बोललात.... जय शिवराय.. जय शाहू... जय भीम
बरोबर बोले साहेब
Aza lavda
@@rajwartale801 tula kay mahit re lavdya jhatya
शिवाजी महाराजांचे खरे विचार उदय ला समजले नाही फक्त जातिचा विचार करतो, बाळासाहेब सर्वाचा विचार करतात.
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत श्रध्येय वंचितांचा प्रकाशपर्व !!!
बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात बोलनार्यानो जिभेचा वापर जपून करा जयभीम जय शिव राय🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
बाळासाहेब क़ायदे पंडित आहेत ,एडवोकेट आहेत ,त्यांच् वक्तव्य कायम अभ्यास पूर्ण असते ।।
उचलली जीभ लावली ,।।अस नही ।।
१३० आमदार
७० मंत्री
हे सर्व मराठा समाजाचे ,साखर कारखाने,जिल्हा परिषद,पंचायत समिती,खाजगी संस्था ,सर्व मराठा
श्रीमंत मराठा गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार का?
Lachar nete jhalet maratha samajache ani Dalitache
Fakt Balasaheb ch he Sagal nit karu shaktil
आरक्षण गरीब श्रीमंतीवर नसते..
रे बाबा
@@subhashkakde8887 😂😂😂
@@surajmane3218 karun sarv Maratha shetkari nhvte,khi
mulvasi kshatriya hote, tyanchya kade khandani property astat ani te Rajkarnat astat, shrimant astat, tse te shetkari martahan kade nastat.
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे...राजनीती करू नका
साहेब. बरोबर आहे
बाळासाहेब आंबेडकर नेहमी खरं बोलतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उदय सारखं कोनावर जळत आहे.
अरे नालायक मानसा
Ara nalayak mansa
ज्या ओवेसी ला भारत माता की जय बोलण्यात आक्षेप होता त्याच्या सोबत जाताना कोणती हुशारी होती
Chutya bhadkhau
Pagal manasa😡😡
Balasaheb is the only king of VBA 👍👍
💙🙏 आम्ही बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे समर्थक 🙏💙
खुप छान विश्लेषण सर , बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे विचाराचे वारीस आहात . नमो बुध्दाय
😂😂😂😂😂😂😂😂
पहिल्यांदाच कोणीतरी खासदार उदयनराजे भोसले यांना थेट विरोध करण्याची हिम्मत दाखवली आहे.
Yes
@@xmen4097 खरं बोलण्याऱ्या माणसाला असंच नावं ठेवतात .
@@xmen4097 ani tumhi bevade😂😂
Nahi pahili barpur ijjat kadli ahe ramraje daru var bolale...balasaheb thakre daru var bolala..sharad pawar...chapri style var bolale,sanjay raut tar boltat duplicate ahe dattak ahe mhanun...proof magtata...he sarva hushar manse ahet ughachach nahi bolnaar
राजे म्हणू नका
रोक ठोक साहेब आहेत,❤⛳
बाळासाहेब हेआमचेआजचे बाबासाहेब आहेत बाळासाहेब आमचाश्वास आहे जय भीम जय बुद्ध
रोख ठोक बाळासाहेब,
जय भिम........
Balasaheb sir is studied personality .
Jay Bhim.. barobar bolata saheb tumhi🌺🌼🙏🌺🌼
एकदम प्रसन्न विचाप्रवर्तक साहेब मा सुद्ध विचारक फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन
मराठा नेत्यांनी, राजानी इंग्रजाचा पेक्षा जास्त आपली घरे भरलीत त्यामुळेच मराठा समाजावर ही वेळ आली आहे.
राजेंवर जाऊ नको भाडखाऊ
आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखं अभ्यासू आणि कणखर नेतृत्व मिळाले
जय भीम जय शिवराय
घे ऊडवुन मग
@@vishwastripure5564 😄😛😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂😂😂
Mast ambedkar saheb.
सत्य निर्भीडपणे व्यक्त होत आहेत बाळासाहेब 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
अभ्यासु , कायदे पंडीत एडवोकेट,रोखठोक बाणा, सर्व धर्माना सोबत घेवुन चालनारे व्यक्तिमत्व माननीय श्रध्देय बालासाहेब आंबेडकर जय भिम, जय शिवराय, जय संविधान
आमच्याओबिसि समजा मध्ये मराठा समाजाला कश्याला हवये आरक्षण.
मराठा समजाचे नेते केंद्र सरकारा कडे स्वतःचे स्वतंत्र आरक्षणा बद्दल का निवेदन दाखल करत नाही.😡
Barobar na bhaiii
Murh ahe be
Tumchpan cancel karnar amhi😂😂
*जनता दरबार वेळी ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणवून घेणाऱ्या माणसानं एकदा तरी जलमंदिर पॅलेस वर यावं बघायला..... इथं समस्या सोडवताना,न्यायनिवाडा करताना जात-धर्म नाहीत बघत*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Adv.prakash Ambedkar sahebana salut Jay Bhim ❤❤❤❤🎉🎉
जय भीम साहेब 🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏
Jigar pahije tof dagayala. Ti tumi dakvli
शेवटी आंबेडकर च कामाला येणार
आधी पन आनी आता पन...
जय भीम
😂
😂😂
Superb..
सर्व प्रथम आरक्षणाचे खरे जनक पण मराठाच होते हे लक्षात ठेवा...
श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज
Ho barobar mhanun tumhala ajun arakshan nahi milale😂😂😂
@@RockStar-qw9el bhette re bhava tu nko tension gheu.
@@RockStar-qw9el आरक्षण काय आम्हाला भेटणाराचं पण बाकी लोकांना मराठा समाजाला आरक्षण मिळालेच तर त्रास का होतोय
@@ishwarjijadhav5844 .....nai bhetnar lihun ghe
@@Adi-ht3zd ka tuzya hatat ahe ki tuzya papa chya
Balasaheb only king 👑👑👑
Balasaheb is always right
Land ghe Maza kutarya
@@sankat2136 तुला आहे का रे झाट्या
@pratik mohite aare tu kay boltoy tu yeun ghe maza jhatya
बरोबर आहे सर🙏जय भीम🙏
बरोबर आहे बाळासाहेब तुमच , आमच्यामध्ये एकजूट नाहिये तुम्हीही सहकार्य करा नम्र विनंती🙏
बाळासाहेब आगे बढो, हम आपके साथ है!✌✌✌
Yes
1ch amdar
Ani tum aghe badho😂😂
@@vaibhav8587 Konta ahe 1amdar
@@shailejabhosale3238 कुठं आहे तेव्हा एक पण नाही
@@omkarpawar0073 Ho 1pan nahi
परत एकदा सिध्द केले सर्व व्यपी प्रथमतः भारतीय फक्त आंबेडकर.. 👌 👌 👌 🌷 🌷
साहेब तुम्ही खर बोलले
रोखठोक आदरणीय प्रकाश आंबेडकर
जय भिम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र
आदी मराठा समाज छत्रपती शाहू महाराज यांना मानत नव्हते आता खूप आठवण येत आहे !
आम्ही आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर करतो बाकी कोणाचा नाही
@@umeshrasal6766 true agree🙏👍👏👏
@@umeshrasal6766 फक्त छत्रपती शिवराय
chutiya aahet te arakshan magayachi vel ali ki lagech tyana athavate shahu maharajanbaddal
Kahi pb baku nko ,yachi itihasat kuth nond ahe ka bagh adhi
Only prakash ambedkar 🔥💪
बाळासाहेब तुम्हाला आमचा full स्पॉट आहे... जय आदिवासी जय भीम
सर्व धर्म समभाव च्या आधारावर जर देश चलत असेल तर सर्वांना सारखा न्याय हा मिळालाच पाहिजे.
Manbhav badalla tr sambhav hoil
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
भारताचा ऐकच ढाण्या वाघ मा. बाळासाहेब आंबेडकर साहेबच
Jay bhim jay sanvidhan only VBA 🙏🙏
👏👏👏🙏🙏जय भीम जय शिवराय
Balasaheb tum aage bado ham tumare saath he
खर आहे आबेडकर साहेब आमच तेच मत आहे एेका जातीचा नेता नसावा आरकशण हा विषय फक्त पवार साहेबच मिटावणार
आता कळालं"आपण का सदैव ठोकलेच गेलात,परकाश ! लोका सांगे म्हणतात ते खरच आहे.
Great Balasaheb Ambedkar👌👌👌
Great knowledgeable sir you spoken.
Raje sankhechya balawar zalele aahet akle hya nahi
साहेब यांची विशाल दूरदृष्टी आहे
बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️
उदयन हा काय शिवरायांच्या रक्ताचा नाहीए दत्तक आहे म्हणून उदयन मध्ये वैचारीक वारसा आणि रक्ताचा वारसा देखिल नाही राजेंचा वारसा म्हणून घेणया सारखं काय आहे उदयन कडे तरून काय शिकतोय त्याच्या कडून महामानवाचा वारसा आदर्श असला पाहीजे आणि हा काॅलर वर बालिश सारखं मला नाही तर कोणालच नाही सारखं बोलतो
Ye satara smjel
@@akashsalunkhe2184
Janate sathi Kai kaam kelay te sana
@@akashsalunkhe2184 mhanaje dadagiri pn kertay kay.ha ani folt सांगितलस मित्रा.
a kutrya
@@amitharpale9470 konala boltoy ra
In this we are not faulty and guilty not falsely behaving to anybody if in future any situation took place we will not responsible.
.only VANCHIT BAHUJAN AAGHADI. ..ZINDABAD
ZINDABAD .
BALASAHEB AMBEDKER.
ZINDABAD. .
JAI BHIM
JAI BHARAT.
बरोबर साहेब जय भीम जय शिवराय🙏🙏🙏
बाळासाहेब आंबेडकर काय बोलत आहेत हे ऐकले पाहिजे नंतर बोलायला काही हरकत नाही समजत नसेल तर त्यांना शिकवले जाते यात काही गैर नाही मला वाटते जयभीम नमो बुधाय जय शिवराया वंचित बहुजन आघाडी
याला म्हणतात दूरदृष्टी नेता.वाह बाळासाहेब मानलं तुम्हाला. आपणास क्रांतिकारी जय भीम.
राजेशाही संपली कधीच
Lokashahi tumchya bapachi ny
@@birukoli2613 barobar
भारताच निष्कलंक निस्वार्थी खमके डॅंशिग अभ्यासू विचारवतं प्रकांड पंडित आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@vishwastripure5564 ब्राम्हणाच्या चाटया जातीयवादी शूद्र अवलादीच्या माकडा पूर्वीचा महारच आहेस तू आंबेडकराच्या पूण्याईवर जगणारा तू कृतघ्न कूञा
अगदी बरोबर बोललात साहेब
Ambedar navat lay dam aahe only vba
Right sir
🙏लय भारी सर 🤝👌👍✌️💪
आता चे राजे फक्त एका समाज चे झाले.छत्रपती शिवाजी महाराज रयते चे राजे होते
साताराचे पेताड झवन ...जेव्हा देत होते तेव्हा घेतल नाही आता मागा भिकं....माझे राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोनच नाही
Tuzya aiicha puccha
Bhikmangya
CHATRAPATI khali aii ghalnare
Y zhavnya ky bolto smjtya ka tula
Tuzhya aai vr pakya Vdla asel
@@omkarbhoite2661 badav tu bhava
भावा नीट बोल
जय भिम साहेब
मुद्देसुद विचार..👌👌
प्रकशजी बरोबर बोलत आहे न्या़ मोहिते पाटलानां तिकीट जर दिले असते तर तुम्ही ते मराठा आहे म्हणुन दिले नाही तुम्हची व मुलाची भुमीका मुसलीम धार्जिनी आहे भौग्यामूळे लहान बालकांना विध्यारर्थि ना आजारींना तरास होतो आपला मुलगा समर्थन करतो सविधानाच्या व मानवताच्यी विरोध्दात काम करतात उदयन भोसले आम्हाला देखील पटत नाही. माननीय प्र काशजी ऐकर्त येवुन मनुवादाच्या विरोध्दात लढायचे आहे
correct, if rich maratha people can decide, they can do many things for poor maratha, instead of doing politics n spending lot of time n money for protests !!
130 amdar
70 mantri
Jar maratha samajache astil , tar marathe socially backwards kase??
Sugar Mill.
Co operative bank
Zilla parishad
All owned by maratha's
How they are economic backwards.
Rane commission, bogus commission
Maratha samaj फक्त स्वतःचा फायदा करून ghet आहे इतर जाती बदल tyana काही घेणे नाही. He कसले मागास
Bhava tay sarv mla cha sugar mill ahet aj shetat kay shashvata nay kadi kid yeil ani kadi duskal padal dar warshi sheti mandhi nuksan hotay aj government exam chi parikashi tayri kartoy pune la yeoun karcha sathi Aai wadlani 5 mashi wiklya bhava amchat asnare kup shrimant ahet pan garib hi titkech ahet mahrashtra mandhe sarvat jast maratha samjatil shetkari atmhatya kartoy parsththi wyit ahe. tumhi zar garib maratha samjat zanmala ala asta tar kala asta baap divsbar shetat martoy ani hikda arkshan pan nay. amhi tumcha arkshanala wiros kadich kela nay tar tumhi amcha arkshanala wirod karta kashabai
@@nitinkachare999 barobr ahe bhau
Aamhla tar mahitach navte Barr zal sangital
( Hatachi sarv bote sarkhi astat as tumhala mhanaych )
Tumchya ya postla101 tofo ki salami
Saheb
Maratha lobby chi game olakha. स्वतःच्या जाती chi काळजी ghya.
साहेब बरोबर आहे
आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय भीम जय संविधान
#संविधानात कोणी राजा नसेल पण ते संविधान निर्माण होण्याअगोदर "छत्रपती शाहू महाराजांनी" आरक्षण व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राजाश्रय दिला होता
Shivaji maharaj, sambhaji maharaj ani shahu maharaj he tyanchya kartutvane chhatrapati zale .. janmane koni chhatrapati hot nahi .. rahil gosht sayaji raje ani shahu maharaj yanchya help chi , tr babasaheb ch asimit talent tyana disl .. jr aaj shahu maharaj jivant aste , ani tyana tu prashn kela asta , mi maratha mulga tumchya javlcha ya ambedkar , tyani babasaheb ch nav ghetl ast.. babasaheb hyanchi jaga manat hoti shahu maharajanchya .. tuzi jat maratha asel mhanun shahu maharajani kay tuzya janma nusar satkar kela asta kay??
तज्ञ माणूस प्रकाश जी आंबेडकर...देसी दारुड्या च काही एकु नका
गांजा ओढणारा पक्या..
हाहाहाहा
तज्ञ असेल तर मराठा समाजाला मदत कर .नुसती टिका करु नको.
Right
Ghe tondat pakyach
हे चौथी चा इतिहास वाचून स्वतःला शुर समजतात आणि मध्ययुगात जगतात साले माहिती तर काय नसत शेटा चा फाटा माहिती नसतो
साहेब बरोबर बोलले तुम्ही 👍🙏
लक्षात ठेवा आपल्या सर्वानां छञपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य आणायचे आहे.
महाराष्ट्र महान राज्य आहे कृपया लोक तुमची कामे करा .... आरक्षण जीवन नाही
Great man
केंद्रात सत्ता भाजप चि आणि दोन्ही राजे भाजपचे खासदार मग अडलं कुठं देऊन टाका ना मराठयांना आरक्षण... आम्ही महामानव छत्रपती शिवाजी महाराज्यांचा आदर करतो शाहू माहाराज्यांचा आदर करतो त्यांची प्रतिमा सदयव आमच्या घरात असते आमचे आदर्श मातो... महाराज्यानी कधीच दारूच्या थेंबाला हात लावला नाहि सोशीत वंचित मोलाचे सहकार्य केल असेच आमचे राजे... आम्ही कोणाला ही राजे म्हणून महाराज्यचा अपमान करत नाहि...
निःस्वार्थी मानुस 👍