Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांची EXCLUSIVE मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2023
  • #prakashambedkar #Maharashtra #MVA #uddhavthackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political|Apeksha Sakpal/Producer| Dignath/Editor- #TV9D

ความคิดเห็น • 654

  • @Ashu.K
    @Ashu.K ปีที่แล้ว +246

    राजकारणात एवढा प्रामाणिकपणा पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. वंचित व प्रकाश आंबेडकरांमुळे राजकारणाचा स्तर उंचावतोय. धन्यवाद ❤️

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 ปีที่แล้ว +3

      ☸️👌💯%✔️ज्ञानसुर्यप्रकाश,आदरणीय अॅड, प्रकाशसाहेब अंबेडकर एक निस्वार्थ,अभ्यासु स्वाभिमानी नेतृत्व !
      जयभीम ! जय शिवराय ! जय संविधान !🇮🇳❤🙏

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 ปีที่แล้ว

      म्हणजे आता सगळ्या जागांवर नोटा पेक्षा कमी मते मिळणार!

    • @Ashu.K
      @Ashu.K ปีที่แล้ว +4

      @@vinayakdegwekar7628 हो अगदी बरोबर. भाजपा चा गेम होणार.

  • @firstlove1045
    @firstlove1045 ปีที่แล้ว +183

    आम्ही हिंदू आसलो म्हणुन काय झालं मी बाळासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो ..🙏🙏🚩🚩

    • @anand2152
      @anand2152 ปีที่แล้ว

      matdan kra mnje zal

    • @bluefire1599
      @bluefire1599 ปีที่แล้ว +3

      Thanks tumchyasarkhe vichar karnare khup kami aahet 🙏🙏

    • @mathematicsforphysics6882
      @mathematicsforphysics6882 ปีที่แล้ว +2

      म्हणजे बाकी हिंदू आदर करत न्हाईत अस वाटतं तुम्हाला?
      म्हणजे हिंदू लोक संकुचित बुध्दीची आहेत?
      कीव येते तुमची

    • @sunilgaikwad8135
      @sunilgaikwad8135 ปีที่แล้ว

      👍👍

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 ปีที่แล้ว +2

      😊🙏बाळासाहेब आंबेडकर हे सुध्दा हिंदु च आहेत 🚩

  • @kinglucifer2447
    @kinglucifer2447 ปีที่แล้ว +215

    आम्हा वंचित समुदायाचा स्वाभिमान म्हणजे आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर 👑

  • @drorthocare7719
    @drorthocare7719 ปีที่แล้ว +197

    मी आयुष्भर ...मारोपाऱ्येंत प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पक्षाला म्हणजेच वंचित बहुजन आघाडी यांनाच मतदान करणार... ❤️❤️💐💐🙏🙏

    • @shivputrshipure5684
      @shivputrshipure5684 ปีที่แล้ว +3

      मी देखील फक्त आणि फक्त vba

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว +2

      ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.

  • @sandipjagatap8572
    @sandipjagatap8572 ปีที่แล้ว +236

    आंबेडकर होणे सोपे नाही
    The great leader बाळासाहेब आंबेडकर

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 ปีที่แล้ว +3

      ☸️👌💯%✔️ज्ञानसुर्यप्रकाश,आदरणीय अॅड, प्रकाशसाहेब अंबेडकर एक निस्वार्थ,अभ्यासु स्वाभिमानी नेतृत्व !
      जयभीम ! जय शिवराय ! जय संविधान !🇮🇳❤🙏

  • @rahulmaindkar2328
    @rahulmaindkar2328 ปีที่แล้ว +201

    गर्व आहे मला मि वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता असल्याचा ,

    • @anilauchar3048
      @anilauchar3048 ปีที่แล้ว +6

      मला गर्व आहे वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว +1

      ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.

    • @sudarshandhabale8753
      @sudarshandhabale8753 5 หลายเดือนก่อน

      ​@@anilauchar3048😊

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 ปีที่แล้ว +134

    आंबेडकर म्हणजे आधारस्तंभ..
    आंबेडकरांच्या सोबत सगळी जनता एकवटली आहे...
    VBA🔥

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว

      ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 ปีที่แล้ว +72

    खूप छान विश्लेषण केले साहेबांनी, याला म्हणता पूर्ण राजनैतिक ज्ञान।

  • @advika927
    @advika927 ปีที่แล้ว +91

    मी आद . बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे .. जय बसवेश्वर जय शिवराय

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 ปีที่แล้ว +93

    माझे आता सर्वात आवडते नेते एक प्रकाश आंबेडकर आणि दुसरे सत्यजित तांबे

  • @drorthocare7719
    @drorthocare7719 ปีที่แล้ว +118

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब कधीच पैसा, मान सन्मान मिळावा म्हणून काम करत नाही..ना कधी कुणापुढे झुकले पण नाही ...झुकणार पण नाही..... ❤️❤️💐💐💐💐💐🙏🙏

  • @firstlove1045
    @firstlove1045 ปีที่แล้ว +64

    बाळासाहेब आंबेडकर हे ग्रेट लीडर आहेत जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय श्री राम 🚩🚩🚩🔥🙏

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว

      आणि म्हणूनच, ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.

  • @arshiyashaikh9846
    @arshiyashaikh9846 ปีที่แล้ว +55

    साहेबा च्या माघे मुस्लिम समाज आहे
    आणि दलित समाज तर आहेच
    मुस्लिम समाज एक गोष्ट लक्षात ठेव
    तुमचा मागी एक ही पार्टी एनआर नाही
    फक्त दलित समाज आणि बाबासाहेब
    हेच तुमचं मागे येना आहे
    संपूर्ण मुस्लिम लीडर
    बाबासाहेब च्या मागे या पाइजे

  • @firstlove1045
    @firstlove1045 ปีที่แล้ว +62

    TV9 ने भरपूर मागल्या क्लिप दाखवून त्यांना मागे खेचन्याचा प्रयत्न केला पण बाळासाहेब आंबेडकर यांनी चांगले प्रतिउत्तर दिले 🙇🙏

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว

      बाबासाहेबांचे प्रामाणिक रक्त आहे...

  • @drorthocare7719
    @drorthocare7719 ปีที่แล้ว +104

    बाबासाहेबांचे खरे वारसदार प्रकाश आंबेडकर साहेब ❤️❤️💐💐🙏🙏

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे

  • @Amol729
    @Amol729 ปีที่แล้ว +56

    आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा झरा......🙏

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 ปีที่แล้ว +50

    अतिशय प्रामाणिक माणूस आणि साधं सरळ व्यक्ती

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว

      ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.

  • @nikhilmalave2867
    @nikhilmalave2867 ปีที่แล้ว +58

    विद्वान.... बाळासाहेब आंबेडकर
    वंचित बहुजन आघाडी...

  • @sanjaykankubji1215
    @sanjaykankubji1215 ปีที่แล้ว +34

    बाळासाहेब तुम्ही अगदी योग्य ट्रॅकवर आहात
    बाकीच्यांना भाव देण्याची गरज नाही

  • @bhsa6032
    @bhsa6032 ปีที่แล้ว +63

    अभासू वक्तीमत आहे बाळासाहेब

  • @ashokubale5768
    @ashokubale5768 ปีที่แล้ว +43

    ज्ञानाचा धबधबा ॲड बाळासाहेब आंबेडकर

  • @anilthane2610
    @anilthane2610 ปีที่แล้ว +63

    बाळासाहेब आंबेडकर जिंदा बाद,

  • @ramdaswaghmare8478
    @ramdaswaghmare8478 ปีที่แล้ว +71

    स्वाभिमान हा रक्तात आहे.. तो प्रत्येक शब्दात जाणवतो

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว

      ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.

  • @ajaymohite6044
    @ajaymohite6044 ปีที่แล้ว +29

    माझी ताकद माझा समाज..
    I am bigg bigg fan बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर परिवार...

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว +1

      ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.

  • @sanjyasawant2989
    @sanjyasawant2989 ปีที่แล้ว +44

    हुशार आणि निकलंक नेतृत्व प्रकाश आंबेडकर .मी एक हिंदू आहे पण सत्य आहे ते सत्य आहे

  • @bankatkatpure2365
    @bankatkatpure2365 ปีที่แล้ว +51

    साहेब तुमच्या रक्तातातच इमानदारी आहे मग विचार ही लोक कल्याण करी असणार एक नंबर साहेब

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว

      ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 ปีที่แล้ว +66

    बाळासाहेब आंबेडकर विद्वान नेतृत्व...💙❤️
    Only VBA & शिवसेना आघाडी जिंदाबाद..👍✊✊✊💪💪💪

  • @anshikadipke9353
    @anshikadipke9353 ปีที่แล้ว +56

    साहेबांचा खरा प्रामाणिकपणा दिसुन येतो
    जय भीम नमो बुध्दाय

  • @pravinchandanshive9847
    @pravinchandanshive9847 ปีที่แล้ว +29

    नेता..!
    असावा तर अशा वक्तिमत्व सारखा.. 💪
    2024 ला दाखवून देवू वंचित ची पॉवर 👍😊

    • @gautamumre5133
      @gautamumre5133 ปีที่แล้ว

      ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.

  • @digitalmaking8401
    @digitalmaking8401 ปีที่แล้ว +51

    सर्वांना एकसंघ घेऊन जाणारे नेते म्हणजे साहेब 🙏

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 ปีที่แล้ว +85

    स्वाभिमानी, अभ्यासू, कुशाग्र बुद्धीमतेचा नेता ऍड बाळासाहेब आंबेडकर

  • @arvindumale8298
    @arvindumale8298 ปีที่แล้ว +36

    2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार माझ्या मतदार संघामध्ये हरत असताना देखील मि माझ्या संपूर्ण परीवाने देखिल मतदान केले त्याचे कारण कि वंचित बहुजन आघाडी हा स्वाभिमानी पक्ष आहे

  • @rajkumartayde692
    @rajkumartayde692 ปีที่แล้ว +30

    राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस या दोघांनाही वंचित बहुजन आघाडी मोठी होऊ द्यायची नाही कारण आंबेडकर घराणं त्यांना चालत नाही एकमेव ऍड बाळासाहेब आंबेडकर आमचा मान आणि सन्मान

  • @gameskadam7654
    @gameskadam7654 ปีที่แล้ว +19

    धन्यवाद tv9 मराठी, विद्वान आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार विद्वत्ता आम्हालाही अनुभव देण्यासाठी 🙏🙏🙏

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 ปีที่แล้ว +34

    लोकशाही तळागाळापर्यंत घेऊन जाणारे एकमेव नेतृत्व महणजे च आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 🙏

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 ปีที่แล้ว +52

    मीडिया वालो तुम्हारे से जादा एक वकील हुशार होता,, ad वोकेट प्रकाश साहब,,,,

  • @sohanshinde9380
    @sohanshinde9380 ปีที่แล้ว +6

    देशातील जनतेने जात धर्म हा भेद न ठेवता आपला पुढील भविष्यकाळ सुखकर करण्यासाठी ग्रेट लीडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या "वंचित बहुजन आघाडी" ला भारघोष मत देऊन सत्तेत बसविले पाहिजे.
    आदरणीय बाळासाहेब सत्तेत बसल्यास 100% जनतेच्या आयुष्यच कल्याण करतील...!!
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो..!!

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty ปีที่แล้ว +34

    बाळासाहेब आंबेडकर great personality

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 ปีที่แล้ว +18

    एकच नेता आहे..जो मनूवादी लोकांच्या छाताडावर पाय ठेवू शकतो...
    आंबेडकर वाद हाच मानवमुक्ती चा मार्ग
    जय शिवराय जय महाराष्ट्र जय वंचित

  • @mayurohal7961
    @mayurohal7961 ปีที่แล้ว +27

    आम्हाला स्वार्थ स्वाभिमान आहे आम्ही एका निष्कलंक नेतृत्वाचे आदरणीय, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत असणार पत्रकारांच्या एक ना एक प्रश्नांना उत्तरे प्रामाणिकपणे देणारा स्वाभिमानी नेता वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.....👍💪

  • @pavandabhade9475
    @pavandabhade9475 ปีที่แล้ว +25

    सिम्बोल ऑफ नॉलेजचा खरा वारसदार

  • @user-bs7ez6vu5h
    @user-bs7ez6vu5h ปีที่แล้ว +62

    विद्वान व्यक्तिमत्व श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @sagaranand665
    @sagaranand665 ปีที่แล้ว +45

    Only prakash Ambedkar Saheb 👍

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 ปีที่แล้ว +17

    रोखठोक भुमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद

  • @dilipubale8407
    @dilipubale8407 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेब आंबेडकर समजायला मिडियाला आणि इतरांना अक्कल पाहिजे...
    बाळासाहेब कळाले तरचं डॉ बाबासाहेब आंबेडकर कळतील....
    बाळासाहेब आंबेडकर समजने हे जर तुम्ही आपल्या स्वतःच्या बुध्दीचा वापर केला नाही तर खुप कठीण आहे....

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 ปีที่แล้ว +33

    फक्त बाळासाहेब आंबेडकर🙏❤️❤️

  • @sandeepbansode5500
    @sandeepbansode5500 ปีที่แล้ว +20

    ग्रेट बाळासाहेब जी 🙏❤️💪✌️🎉🎊

  • @anandmagare9034
    @anandmagare9034 ปีที่แล้ว +19

    आदरणीय साहेब एवढे कार्यशील, अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत
    आप खुद इतने काबील बन जाओ की,
    आपको हराने के लिए कोशिश नही
    बल्की साजिश करणी पडे. जय भीम 🙏🏻only vba

  • @narendraathawale304
    @narendraathawale304 ปีที่แล้ว +21

    एकच साहेब फक्त बाळासाहेब....👍

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 ปีที่แล้ว +8

    सीवसेना आणी वंचित आघाड़ीची यूती महाराष्ट्र राजकारनाला नक्की नवीन दिशा देऊ सकते।

  • @drorthocare7719
    @drorthocare7719 ปีที่แล้ว +26

    प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजेच ज्ञानाचा महासागर... ❤️❤️💐💐💐💐🙏🙏🙏

  • @bluefire1599
    @bluefire1599 ปีที่แล้ว +6

    उध्दव ठाकरे साहेब बरोबर सांगत होते.
    बाळासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा धबधबा आहे.

  • @amolkhune3365
    @amolkhune3365 ปีที่แล้ว +20

    Dr.PRAKASH AMBEDKAR Sir. ... INCREDIBLE....🌍⏳👍

  • @Samyakindiavisionsuniljadhav
    @Samyakindiavisionsuniljadhav ปีที่แล้ว +25

    साहेब आम्ही सोबत आहोत

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 ปีที่แล้ว +18

    द ग्रेट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

    • @papushelake7852
      @papushelake7852 ปีที่แล้ว +1

      फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @dattakhade7351
    @dattakhade7351 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्रात एकही नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांन सारखा प्रमाणिक नाही 🙏🙏🙏🙏

  • @paragrane4760
    @paragrane4760 ปีที่แล้ว +12

    प्रचंड अभ्यासपूर्ण मांडणी आहे.

  • @sakharamkale2867
    @sakharamkale2867 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली. बाळासाहेब आंबेडकर यांनी खूप चांगले बोलले.

  • @gautamjagtap23
    @gautamjagtap23 ปีที่แล้ว +2

    आदरनीय बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या स्थितीत खूप मोठे बदल घडवतील जय भीम जय शिवराय

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 ปีที่แล้ว +5

    ☸️👌💯%✔️ज्ञानसुर्यप्रकाश,आदरणीय अॅड, प्रकाशसाहेब अंबेडकर एक निस्वार्थ,अभ्यासु स्वाभिमानी नेतृत्व !
    जयभीम ! जय शिवराय ! जय संविधान !🇮🇳❤🙏

  • @vijaysonule2125
    @vijaysonule2125 ปีที่แล้ว +5

    प्रामाणिपणा चा कळस, आणि सर्व समाजातील मानसा चे प्रामाणिक हित जोपासणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब आम्बेडकर

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब आंबेडकर हे जेवढे बोलतील तेवढे कमीच आहे असे मला वाटते त्यांची चर्चा वारंवार दाखवावे जेणे करुन समाज जागृत होईल आज समाजात सत्य बोलणारा नेता नाही बाळासाहेब आपण जे काही करणार ते करा अशी. समाजाची इच्छा आहे स्वार्थात बुडलेल्या लोकांना देशावर येणारे संकट दिसत नाही

  • @swapnilranpise998
    @swapnilranpise998 ปีที่แล้ว +4

    द्यानाचं भांडार... बाळासाहेबांना पाहुनी भीम परतून आल्यासारखं वाटतंय.. 🙏🏻💙

  • @RokhThokProduction
    @RokhThokProduction ปีที่แล้ว +5

    श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद,
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.. 💙🧡✌

  • @shankarlabade1523
    @shankarlabade1523 ปีที่แล้ว +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान वंचित आघाडी जिंदाबाद

  • @chandrakantkamble3860
    @chandrakantkamble3860 ปีที่แล้ว +19

    The power of ambedkar saheb

  • @avinashushire6982
    @avinashushire6982 ปีที่แล้ว +18

    The Giant thinker adv, prakshji ambedkar go forward we are all with u jay bhim

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr ปีที่แล้ว +30

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब 👍🚩

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 ปีที่แล้ว +3

    श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर सत्याशी आणी तत्वाशी तडजोड न करता बाबासाहेब च जन्माला आलं अस बहुजनांचा ‌.‌‌‌.‌ मार्गदाता होणे कठीन‌‌ आहे न्यायप्रविष्ठ मुलाखत जयभिम जयशिवराय, ,,,,,,

  • @ashokjadhao3220
    @ashokjadhao3220 ปีที่แล้ว +8

    राजकारणातील एकमेव विद्वान आणि अभ्यासू नेते

  • @rajesh_pote
    @rajesh_pote ปีที่แล้ว +19

    We Love You Saheb ❤️❤️❤️

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 ปีที่แล้ว +23

    खूप सुंदर विश्लेषण केलं प्रकाशराव...

  • @siddharthdhawale6071
    @siddharthdhawale6071 ปีที่แล้ว +14

    Great साहेब

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 ปีที่แล้ว +17

    Absolutely right Balasaheb we support VBA

  • @ShodhMajha
    @ShodhMajha ปีที่แล้ว +5

    प्रवाहापासून ही दूर असणाऱ्या समाजाला बहुजनाला मुख्य प्रवाहात आणनारा एकमेव नेता.

  • @jyotigawai8045
    @jyotigawai8045 ปีที่แล้ว +45

    Shevat paryant fakt Balasaheb Ambedkarch ...♥️🔥🙏

  • @ajinkyakedare7380
    @ajinkyakedare7380 ปีที่แล้ว +12

    अतिशय प्रामाणिक नेतृत्व

  • @sharadthorat225
    @sharadthorat225 ปีที่แล้ว +7

    आंबेडकरांचा नादच करायचा नाही.
    जय भिम जय शिवराय

  • @sagarshinge0211
    @sagarshinge0211 ปีที่แล้ว +4

    One and only Prakash Ambedkar saheb

  • @umeshnaik7129
    @umeshnaik7129 ปีที่แล้ว +6

    ज्ञानाचा महासागर आहेत सर

  • @ajaydingole7834
    @ajaydingole7834 ปีที่แล้ว +23

    Only VBA❤️❤️❤️🙏

  • @balagaikwad9410
    @balagaikwad9410 ปีที่แล้ว +7

    मी हार लो तरी वंचित बहुजन आघाडीच आणि जिंक लो तरी वंचित बहुजन आघाडीच....

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 ปีที่แล้ว +4

    ग्रेट साहेब,एक कसलेले राजकारणी. जय vba औरंगाबाद.

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 ปีที่แล้ว +1

    आंबेडकर होने सोपे नाही🙏 जयभीम जय शिवराय💙👍 वंचित बहुजन आघाडी चा👊💥 विजय. आसो🌹🌹 एकच साहेब बाळासाहेब👌👌👌

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 ปีที่แล้ว +2

    सर्वच पक्षांच्या पोटात दुखत..... कारण शिवसेना व वंचित यांची युती झाली आहे...... कांही लोक शिवसेनेला संपायला बसलेले आहेत ते आता चालणार नाही कारण...... प्रबोधन ठाकरे यांचे नातू व आंबेडकरांचे नातू एकत्रित आलेले आहेत...... हे सम विचारी आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @amburayamali2237
    @amburayamali2237 ปีที่แล้ว +6

    Great explained by Ambedkar

  • @suryakantgamare5627
    @suryakantgamare5627 ปีที่แล้ว +11

    great saheb

    • @manon5870
      @manon5870 ปีที่แล้ว

      Symbol of knowledge

  • @st4269
    @st4269 ปีที่แล้ว +5

    श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर हे फार स्पष्ट पणे आपलं मत व्यक्त करणारे नेते आहेत 🙏?

  • @lovelyfakts7036
    @lovelyfakts7036 ปีที่แล้ว +18

    Jay bhim jai shivray

  • @vishalkhandare8988
    @vishalkhandare8988 ปีที่แล้ว +5

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @Rahulwaghmareofficial
    @Rahulwaghmareofficial ปีที่แล้ว +12

    ❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹❤️🌹❤️❤️❤️🌹❤️🌹🌹🌹❤️🌹 वंचित बहुजन आघाडी एक वेळेस संधी मिळाली पाहिजे

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 ปีที่แล้ว +16

    सामाजिक न्यायाचा लढा ...हा मुळ उद्देश....

  • @shrikrushnrandive1439
    @shrikrushnrandive1439 ปีที่แล้ว +7

    मा.बाळासाहेब आंबेडकर हे कोणतीही जात मनात नाहीत पण कोणत्याही जातीवर आर्थिक ,राजकीय किंवा नीच वृत्तीचा किंवा असमानतेचा आण्याय होत आसेल तर ते सहन करू शकत नाहीत

  • @vidharbhaviews2543
    @vidharbhaviews2543 ปีที่แล้ว +3

    आमचं 100 % मत साहेबांना आहे 💙..

  • @gautamdhole467
    @gautamdhole467 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेब इज ग्रेट

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao0401 ปีที่แล้ว +2

    देशाला व महाराष्ट्र ला वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही तेव्हा वंचित समूहानी विचार करून मतदान करावे व वंचित बहुजनाचे राज्य आले तरच भारत देशात खरी लोकशाही नांदेल जयभिम जय भारत जय महाराष्ट्र जय वंचित बहुजन आघाडी

  • @dharmrajsatpute4099
    @dharmrajsatpute4099 ปีที่แล้ว +3

    खूप छान विश्लेषण

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 ปีที่แล้ว +7

    ओन्ली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @drsawant1933
    @drsawant1933 ปีที่แล้ว +13

    Great sir

  • @ankushmali
    @ankushmali ปีที่แล้ว +2

    वंचित शिव सेना जिंदाबाद