Prakash Ambedkar: UdayanRaje यांच्यावर टीका करण्यामागचं कारण काय होतं? | Ramdas Athawale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2020
  • #PrakashAmbedkar #UdayanRaje #RamdasAthawale
    वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरून पुकारलेल्या बंदला पाठींबा दर्शवत असताना छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यावर जहरी टीका केली आहे. छत्रपती उदयनराजेंवर टीका का केली याचं कारण प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई तकशी बोलताना दिलं. महाराष्ट्रातील सामाजिक सामंजस्य बिघडू नये यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

ความคิดเห็น • 813

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 3 ปีที่แล้ว +222

    साहिल जोशी जी मा बाळासाहेबां सोबत खूप. आदरपूर्वक पद्धतीने सकारात्मक चर्चेतून मुलाखत घेत आहात 👏👏👏

  • @dharmarajveer9311
    @dharmarajveer9311 3 ปีที่แล้ว +111

    आगदी अभ्यासू आणि बरोबर बोललात साहेब आपण सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न शिल आहात तुम्हाला मानाचा स्वाभिमानाचा मुजरा

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nJPVOy5BWaI/w-d-xo.html

  • @harishchandrawahule1355
    @harishchandrawahule1355 3 ปีที่แล้ว +143

    अॅड बाळासाहेब आबेंडकर यानी खूप छान विचार मांडले आहेत जय भिंम जय भारत.

  • @leaderof_quotess
    @leaderof_quotess 3 ปีที่แล้ว +50

    आम्ही बाळासाहेबांनसोबत आहेत जय भीम जय शिवराय

  • @akashpatil825
    @akashpatil825 3 ปีที่แล้ว +37

    बाळासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जानकार आणि महापुरूषांचा विचाराचे आहेत तेच धनगर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात

  • @bhushangulde148
    @bhushangulde148 3 ปีที่แล้ว +223

    माणुस काहीतरी वेगळा आहे इतरांपेक्षा.....
    ❤🇮🇳

  • @santoshdesai1072
    @santoshdesai1072 3 ปีที่แล้ว +178

    असे अभ्यासपुर्ण बोलने अडाणचोट विरोधकांच्या डोक्यावरून जाते. त्यांना फक्त शिव्यांची भाषा कळते.
    बहुजन समाजाचे (कुणबी मराठ्यांसह) आशास्थान आदरणीय बाळासाहेबांना मानाचा मुजरा.

    • @vbh4315
      @vbh4315 3 ปีที่แล้ว +10

      Owaisi che mitra😂😂😂😂

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 3 ปีที่แล้ว +12

      ओवेसी चा चाटू ला कोणी विचारत नाही आता

    • @myuniquevideo2916
      @myuniquevideo2916 3 ปีที่แล้ว +44

      @@eknathpatil4099 आरे वंचित बहुजन आघाडीचा स्वताचा पक्ष आहे तुज्या त्या बेवड्या ला कधी राष्ट्रवादाची दारू आवडती कधी bjp ची दारू आवडती दम असेल ना स्वताचा पक्ष स्थापन करायला सांग मग मानू खरे राजे आहे ते ..

    • @santoshdesai1072
      @santoshdesai1072 3 ปีที่แล้ว +16

      @@eknathpatil4099 ओवेसी साहेब अजुनहि स्वप्नात येतात तुमच्या ???

    • @movieworldtrailerandgaming4889
      @movieworldtrailerandgaming4889 3 ปีที่แล้ว +8

      Pak pak pakya🤣😂

  • @gopaljadhav7038
    @gopaljadhav7038 3 ปีที่แล้ว +55

    आदरणीय साहिल जोशी साहेब, खरंच एक संयमी व अभ्यासू पत्रकारिता। कमी बोलून पूर्ण कव्हरेज करण्याचे कसब। खूपच सुंदर। शुभेच्छा!

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 3 ปีที่แล้ว +25

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी. बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर

  • @karanshinde1841
    @karanshinde1841 3 ปีที่แล้ว +141

    हा माणूस खरच काहीतरी इतर राजकारन्यांपेक्षा वेगळा आहे।
    नैतिकता आहे खूप।
    आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे।
    सगळ्यांनाचा विचार करता।
    हे खरे राजांचे वंशज आहेत रक्तपेक्षा आज वैचारिक वंशजांचा आपण विचार केला पाहिजे।
    शोभता आंबेडकरांचे वंशज म्हणून।

    • @shahuphuleambedkar7242
      @shahuphuleambedkar7242 3 ปีที่แล้ว +3

      Pakya bindok aahe

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 3 ปีที่แล้ว +7

      @@shahuphuleambedkar7242 चोखत बसा की मग... आजपर्यंत ज्यांच चोखत आलात त्यांच... तुम्हाला कोण अडवलय...?

    • @shahuphuleambedkar7242
      @shahuphuleambedkar7242 3 ปีที่แล้ว +1

      @@r.bgaikwad1553 tuzya aaicha nvra aahe mi mich tuzya aaila chokhayla deto

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 3 ปีที่แล้ว +12

      @@shahuphuleambedkar7242 हे बघ... जातीयवादी मानसिकता असलेल्या सडक्या मेंदुच्या पिसाळलेल्या जातियवादी कुत्र्या...!
      मी कोणाच्या आई बहीणी वर शिव्या देत नसतो कारण..त्या माय माउली ला काय माहित तुझ्या सारखा जातियवादी बिना शेपटी चा रानडुक्कर जन्माला येईल म्हणून......? अरं भडव्या शिव्या तर.... कोणाला हि देता येतात.....................?

    • @the_manishgaikwad
      @the_manishgaikwad 3 ปีที่แล้ว +5

      @@shahuphuleambedkar7242 laykit rha

  • @anandlokhande6996
    @anandlokhande6996 3 ปีที่แล้ว +26

    हम सब आपके साथ है .. तुम्ही सर्वांच्या मनातले बोलुन दाखवले.लोक बोलायला भितात

  • @akshaynile2487
    @akshaynile2487 3 ปีที่แล้ว +23

    साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.
    Only VBA...💙💙💙💙💙💙💙💙💙💪👑

  • @chandrakantMaghade14
    @chandrakantMaghade14 3 ปีที่แล้ว +124

    प्रकाश आंबेडकर ओबीसी समाज तुमच्या बरोबर आहोत .only VBA

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nJPVOy5BWaI/w-d-xo.html

    • @gajananbhoite2757
      @gajananbhoite2757 3 ปีที่แล้ว

      OBC वर्ग आहे की समाज ?

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว

      @@gajananbhoite2757 समाज म्हणजे काय हे स्पष्ठ करा ?

    • @gajananbhoite2757
      @gajananbhoite2757 3 ปีที่แล้ว

      @@shikshaguru3569 हा प्रश्न चंद्रकांत ला विचारा.

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว

      @@gajananbhoite2757 याच उत्तर तुम्हीच दिल तर बरं होईल...

  • @santoshdesai1072
    @santoshdesai1072 3 ปีที่แล้ว +49

    चँनेलचे न्युज एंकर श्री साहिल जोशींनी अगदि छान पद्धतशीरपणे महत्वाचे प्रश्न विचारले.

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nJPVOy5BWaI/w-d-xo.html

  • @abhijeet60
    @abhijeet60 3 ปีที่แล้ว +107

    Only prakash Ambedkar sahab

  • @jitumore1660
    @jitumore1660 3 ปีที่แล้ว +62

    श्री. छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी आदर्श आहे...पण जेव्हा मी श्री . छत्रपती माहरज्यान बदल लेख वाचले आहेत...तेव्हा मला नेहमी एक प्रश्न पडलाय की महाराजांचा जेव्हा राज्यभिषेक झाला तेव्हा काशी वरून गागाभट्ट ...यांना बोलवण्यात आले ....पण ते कशी वरून का बोलवण्यात आले आणि का आपल्या प्रांता मध्ये भट्ट ...न होते का ....? श्री छत्रपती शिवाजी महाराज , श्री छत्रपती संभाजी महाराज. यांच्या कालखंडा मध्ये आपल्याला पेशवे पद दिसत नाही ...त्याच कारण क्या होत ? कुणाला या प्रश्नाची उत्तरे माहीत असती तर कृपया सांगा जय भारत जय श्री छत्रपती शिवाजी महाराज... जय श्री संभाजी महाराज ..जय भीम..

    • @dnyaneshwarsankpal5228
      @dnyaneshwarsankpal5228 3 ปีที่แล้ว +12

      महाराष्ट्रातल्या सर्व ब्राम्हणांनी शिवाजी महाराजांना सांगितले की तु शूद्र आहेस तुला राजा होण्याचा अधिकार नाही. म्हणुन राज्यभिषेकावर सर्व ब्राम्हणांनी बहिष्कार टाकला. दुसरा पर्याय नव्हता म्हणून काशीहून गागाभट्टला बोलावण्यात आले आणि राज्यभिषेक करून घेण्यात आला. दुसरा राज्यभिषेक बौद्ध भिक्षुकाच्या हस्ते करून घेण्यात आला.शिवाजी महाराज जात, पात मानणारे नव्हते. म्हणुन ब्राम्हण त्यांना त्रास देत होते.

    • @prasadgaikwad8762
      @prasadgaikwad8762 3 ปีที่แล้ว +7

      आणि भडव्या गागा भटांनी सुद्धा महाराज्यांचा राज टिळक डाव्या पायाच्या आंगठा महाराज्यांच्या कपाळावर लावून केला असे ते नीच ब्राम्हण होते त्यांचं च खाऊन त्यांच्यावर बेईमान झाले होते हे भडवे

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 3 ปีที่แล้ว +1

      @@prasadgaikwad8762 आणि त्यांचेच वंशज..? आज त्यांच्या च ओंजळीने......"पितात !"

    • @jitumore1660
      @jitumore1660 3 ปีที่แล้ว +2

      @@hiteshkalyankar19 मला माहित आहे तुमच्या पेक्षा मला कमी माहिती आहे ...पण मी अस कुठे बोलोय की ब्राह्मण ..न होते म्हणून ब्राम्हण आणि पेशवे पद एकच आहे का ?? की ब्राह्मण हा समाज आहे आणि पेशवे हे पद आहे ....जे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दिसत नाही ... इतिहासात... आणि राहिला मुद्दा आरक्षणाचा ते का देण्यात आले आणि का आवश्यक होते हे तुम्ही अभ्यास करून जाणून घ्या ... कारण जर समाज्या मध्ये समानता असती तर आरक्षण आलेच नसते .... बाक्की तुम्ही आभ्यासू आहात वाचून समजून घ्याल .... आणि एक धर्मांतराची पण गरज का होती ते पण जाणून घ्या....

    • @dineshmore1409
      @dineshmore1409 3 ปีที่แล้ว +2

      Parantu aaj Shivajirao Adhalrao he Brahman che gulaam ahet, he Maratha Brahman che gulaam ahet, Buddhist ha original Bharat cha dharm ahe

  • @Vishalpatange872
    @Vishalpatange872 3 ปีที่แล้ว +21

    आज एकही negative comment nahi👌👌👌👌👌👌 it is called respect 💯

  • @gautamsawle5404
    @gautamsawle5404 3 ปีที่แล้ว +36

    बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो...फक्त वंचित बहुजन आघाडी.✌✌✌

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 3 ปีที่แล้ว +84

    संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे .आंबेडकर साहेब

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 ปีที่แล้ว +43

    साहेब आपल्या सोबत obc , st, sc व गरीब मराठा समाज आपल्या पाठीशी आहे..!

    • @abhijoshi9665
      @abhijoshi9665 3 ปีที่แล้ว +1

      tumhi OBC ka ST?

    • @shivsagar3085
      @shivsagar3085 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ue1EIgAvqCY/w-d-xo.html
      एकदा बघाच

    • @priyankagaikwad9006
      @priyankagaikwad9006 3 ปีที่แล้ว

      Maratha kadi pasun garib zale

  • @khandujagdale5153
    @khandujagdale5153 3 ปีที่แล้ว +14

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो..💐

  • @chandramanidighade5253
    @chandramanidighade5253 3 ปีที่แล้ว +58

    अगदी बरोबर बोलले आहेत बाळा साहेब,आणि तेच आता सर्व बहुजन बांधवांना योग्य दिशा देवू शकतात तेव्हा ओन्ली वंचित च फक्त

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 3 ปีที่แล้ว +125

    प्रकाश आंबेडकर यांनी योग्य भूमिका घेतली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी फक्त इतकं म्हणाले की बोलण्याच्या ओघात बोलून गेलो पण मुळात तसं काही नाही . एवढं बोलले तरी हा वाद मिटून जाईल.

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/nJPVOy5BWaI/w-d-xo.html

    • @sagarnanaware3463
      @sagarnanaware3463 3 ปีที่แล้ว

      @@shikshaguru3569 very informative video.

    • @premdasmeshram3358
      @premdasmeshram3358 3 ปีที่แล้ว

      विचार चांगले आहेत . नेता ही चांगला आहे. फक्त निवडणुकीत मते द्या आणि स्वत: प्रचार करून वंचितचे सरकार स्थापन करण्यास प्रयत्न करा.

    • @sagarnanaware3463
      @sagarnanaware3463 3 ปีที่แล้ว

      @@premdasmeshram3358 ho ho. Only VBA

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 3 ปีที่แล้ว +14

    आज ना उद्या परत इतरांना बाळासाहेबांशी हात मिळवनी करावीच लागेल....🙏🙏🙏🎉🎉🎉🔥🔥🔥

  • @akashbhadharge955
    @akashbhadharge955 3 ปีที่แล้ว +70

    बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 3 ปีที่แล้ว +72

    The great leader Adv. Prakash
    Balasaheb Ambedkar VBA
    V
    B
    A
    Jindabad...

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nJPVOy5BWaI/w-d-xo.html

  • @vinodhiwarale4790
    @vinodhiwarale4790 3 ปีที่แล้ว +71

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबात आम्ही अहो & आपण

    • @Statusking-ir9br
      @Statusking-ir9br 3 ปีที่แล้ว +3

      Ahot na bhau

    • @dhirajsawant3951
      @dhirajsawant3951 3 ปีที่แล้ว +5

      हो सर बाळासाहेब आंबेडकर सरांसाठि काहिहि करण्याची तयारी आहे. जय भीम🇸🇻🇸🇻🇸🇻

    • @balusawant89
      @balusawant89 3 ปีที่แล้ว

      Mi ny

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nJPVOy5BWaI/w-d-xo.html

    • @shivsagar3085
      @shivsagar3085 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ue1EIgAvqCY/w-d-xo.html
      एकदा बघाच

  • @user-oh2jc7mb2k
    @user-oh2jc7mb2k 3 ปีที่แล้ว +52

    ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,वंचित बहूजन आघाडी चा विजय असो.

    • @sanjaypatil6486
      @sanjaypatil6486 3 ปีที่แล้ว +2

      दोनदा पडले ते कसला आलाय विजय .

    • @asmitawaghmare4762
      @asmitawaghmare4762 3 ปีที่แล้ว

      Jai Bhim Jai vanchhit bahujan aaghadi

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 3 ปีที่แล้ว

      @@sanjaypatil6486 अरं.. हाडं...! हाडं...!! महानगर पालिका कर्मचाऱ्यांना सुद्धा हुलकावणी किती दिवस देशी..............?

    • @vishalpimpale1610
      @vishalpimpale1610 3 ปีที่แล้ว +1

      @@sanjaypatil6486 udya bindok 😂😂

    • @shivsagar3085
      @shivsagar3085 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ue1EIgAvqCY/w-d-xo.html
      बघाच

  • @kingmekar7545
    @kingmekar7545 3 ปีที่แล้ว +69

    एकच साहेब बाळासाहेब......

  • @Youtuberstar16
    @Youtuberstar16 3 ปีที่แล้ว +89

    Tumhi correct ahe saheb

  • @bhimsainika9426
    @bhimsainika9426 2 ปีที่แล้ว +7

    अभ्यासू व्यक्तिमत्व प्रकाश आंबेडकर 💙📚

  • @jaggubhi6561
    @jaggubhi6561 3 ปีที่แล้ว +26

    जय आदिवासी
    जय भीम

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 ปีที่แล้ว +75

    Balasaheb Ambedkar khup khup Hushar ahe.

  • @swapnilsalve9833
    @swapnilsalve9833 3 ปีที่แล้ว +20

    अभ्यासू वेक्तिमत्व आदरणीय बाळासाहेब. 💙🙏

  • @shubhamdudhe4702
    @shubhamdudhe4702 3 ปีที่แล้ว +15

    एकच साहेब बाळासाहेब जय भीम 🙏💙🙏

  • @gajananbhoite2757
    @gajananbhoite2757 3 ปีที่แล้ว +12

    *दुस-यांची प्रतिमा मलिन करुन स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा....*
    *स्वतःची प्रतिमा तयार करुन विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद असतो....*

  • @amarnirbhavane5578
    @amarnirbhavane5578 3 ปีที่แล้ว +49

    बाळासाहेब आंबेडकर बरोबर बोलले आहे

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 3 ปีที่แล้ว +54

    only prakash Ambedkar

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 3 ปีที่แล้ว +41

    साहेब अगदी बरोबर बोलत आहेत जय भिम जय शिवराय

  • @rajesh_pote
    @rajesh_pote 3 ปีที่แล้ว +55

    🇪🇺 साहेब एकच साहेब, आमचे #बाळासाहेब 🇪🇺

    • @shahuphuleambedkar7242
      @shahuphuleambedkar7242 3 ปีที่แล้ว +2

      Pkya

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 3 ปีที่แล้ว +1

      @@shahuphuleambedkar7242 शाहू , फुले, आंबेडकर यांच्या नावाने काॅमेंट कशाला टाकतोय... मनुवादी पिल्लू झोप येत नसेल तर बर्नाल लाऊन झोप आराम पडल...?

    • @shahuphuleambedkar7242
      @shahuphuleambedkar7242 3 ปีที่แล้ว

      @@r.bgaikwad1553 had bapal akkl nko shikvu

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nJPVOy5BWaI/w-d-xo.html

    • @shivsagar3085
      @shivsagar3085 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ue1EIgAvqCY/w-d-xo.html
      एकदा बघाच

  • @mahadevdhiware8271
    @mahadevdhiware8271 3 ปีที่แล้ว +61

    Bala saheb ambedkar sarkhe mat kuthlya netyache nahi Jay shivery Jay Bhim

  • @gopalsamudre1573
    @gopalsamudre1573 3 ปีที่แล้ว +10

    માનનીય બાળાસાહેબ પ્રકાશ આમ્બેડકરજી ને
    જય ભીમ નામોબુદ્ધાય
    જય ભારત જય સંવિધાન

  • @anandwaghchoure8508
    @anandwaghchoure8508 3 ปีที่แล้ว +53

    दारू ढोसून, छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीवर बसल्यावर महाराजांचा अपमान होत नाही का

    • @shikshaguru3569
      @shikshaguru3569 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nJPVOy5BWaI/w-d-xo.html

    • @Sachin-umaji
      @Sachin-umaji 3 ปีที่แล้ว +1

      गप रे..

    • @shivsagar3085
      @shivsagar3085 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ue1EIgAvqCY/w-d-xo.html
      एकदा बघाच

    • @sunilgodasepatil2420
      @sunilgodasepatil2420 3 ปีที่แล้ว

      Raje.te..reje.
      .

    • @vj6909
      @vj6909 3 ปีที่แล้ว

      Tuzya gharat khayla ahe ka bg adhi zatya tuzi layki nay Maharajanbaddl bolaychi

  • @prashantm2288
    @prashantm2288 3 ปีที่แล้ว +11

    फक्त वंचित बहुजन l 🙏

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 ปีที่แล้ว +1

    वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत वंचितांचा प्रकाशपर्व !!!

  • @sadhimanasproduction6550
    @sadhimanasproduction6550 3 ปีที่แล้ว +41

    Balasaheb Ambedkar always right

  • @ravimate8106
    @ravimate8106 3 ปีที่แล้ว +33

    Je satya ahe tech ahe. Prakash ambedkarjich kartrutva khup mothe ahe.

  • @rajeshb9918
    @rajeshb9918 3 ปีที่แล้ว +21

    Ambedkar saheb tumhi great ahat.tumhich khare konala n ghabaranare wagh ahe.

  • @sandeeppatil8413
    @sandeeppatil8413 3 ปีที่แล้ว +40

    Saheb. Jay. Bhim. 🇪🇺👌🌹

  • @user-lt5gb6zk6c
    @user-lt5gb6zk6c 3 ปีที่แล้ว +44

    जय भीम

  • @suhasjondhale6481
    @suhasjondhale6481 3 ปีที่แล้ว +19

    भटजी असून सुद्धा सुंदर..

    • @bandopantkamble3209
      @bandopantkamble3209 3 ปีที่แล้ว +2

      बाळासाहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है जय भिम

  • @aaditya_9795
    @aaditya_9795 3 ปีที่แล้ว +18

    Honourable Balasaheb Ambedkar 💪💪💪💪 Only VBA

  • @akshaynile2487
    @akshaynile2487 3 ปีที่แล้ว +11

    साहिल जोशी सर खूप छान पदधतशीरपणे तुम्ही प्रश्न विचारले कोणतीही घाई न करता गड-बड न करता. साहेबांचे उत्तर पूर्ण झाल्या शिवाय पुढचा प्रश्न विचारायची घाई देखील केली नाही.! बाकी न्यूज वाले खूप घाई बडबड करतात.!
    क्रांतिकारी जय भीम... 💙👑👌

  • @kingmekar7545
    @kingmekar7545 3 ปีที่แล้ว +36

    only vba.

  • @surendradipake464
    @surendradipake464 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्यक्तिमत्व जबरदस्त विचार
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम

  • @ashakamble6350
    @ashakamble6350 3 ปีที่แล้ว +40

    वंचित समाजाचा वाघ

  • @amolkamble3012
    @amolkamble3012 3 ปีที่แล้ว +9

    🙏 The Great Balasaheb Ambedkar 🙏

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 3 ปีที่แล้ว +4

    Iam with Dr balasaheb ambedkar ✌️✌️✌️

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 3 ปีที่แล้ว +3

    बरोबर बोलले बाळासाहेब.

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 3 ปีที่แล้ว +10

    ONLY VBA 🔥

  • @vishalb9755
    @vishalb9755 3 ปีที่แล้ว +5

    Ambedkar is always right👍👍👍👍👍🙏🙏

  • @nileshmohite5211
    @nileshmohite5211 3 ปีที่แล้ว +47

    Barobar bolale balasaheb.

  • @shamraokakade7636
    @shamraokakade7636 3 ปีที่แล้ว +11

    The Great Leader Prakash/Balasaheb Ambedkar, VBA, Jai Maharashtra, Savidhan, Jai Bharat.

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 3 ปีที่แล้ว +2

    प्रकाश आंबेडकर हे बहुजन समाजाचे रोखठोक कैवारी आहे

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 3 ปีที่แล้ว +32

    Only balasaheb aabedakr only taigar

  • @prakashbansode7426
    @prakashbansode7426 3 ปีที่แล้ว +7

    VBA 👍👌🙏 Jay Bhim

  • @dattashivaji5742
    @dattashivaji5742 3 ปีที่แล้ว +8

    Pahela imandar patrkarita Joshi sir I'm salute

  • @user-44sk
    @user-44sk 3 ปีที่แล้ว +9

    आदरणीय श्रदेय मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो.

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 3 ปีที่แล้ว +21

    Saheb, VBA

  • @Sachin-umaji
    @Sachin-umaji 3 ปีที่แล้ว +1

    साहिल दादा
    समोरच्या व्यक्तीचं प्रथम ऐकले पाहिजे,
    म्हणजे पत्रकारीता...
    खूप छान वाटलं !!!

  • @TECHMARATHI_youtube
    @TECHMARATHI_youtube 3 ปีที่แล้ว +4

    Balasaheb is always Right and i support VBA always

  • @shyamchirkhe7277
    @shyamchirkhe7277 ปีที่แล้ว +1

    साहेब आम्ही तुम्हाला पण मानतो पण तुमचे मत सध्या तरी खुप् खेद् जनक वाटते ते असे की आपण दोघे ही एक महान व्यक्ती चे वारसदार आहात

  • @kapilsuryavanshi7585
    @kapilsuryavanshi7585 3 ปีที่แล้ว +21

    Correct 👍👍👍

  • @subhashnwani4117
    @subhashnwani4117 ปีที่แล้ว +3

    Jay bhim 🙏🏻 namo Budhay 💙💙

  • @amoljadhav170
    @amoljadhav170 3 ปีที่แล้ว +2

    आमचा नेता लय पावर फुल

  • @sachinzine4013
    @sachinzine4013 3 ปีที่แล้ว +27

    Only balasaheb

  • @rohitgamare1992
    @rohitgamare1992 3 ปีที่แล้ว +1

    हे साताऱ्यात राजेंच्या कार्यकर्त्यांनी बघावे, जय भीम

  • @pritamnaiknavare7622
    @pritamnaiknavare7622 3 ปีที่แล้ว +10

    Jay Bhim

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 3 ปีที่แล้ว +4

    MIM che 4-5 Amdar ahet ,Prakash sahebanche kiti amdar ahet

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 3 ปีที่แล้ว

    Sahil Joshi You are simple great my dear Friend .I spend lot of quality time during 1998-2000 .When we were MA in kalina Campus..Keep it up friend ..Best wishes..

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 3 ปีที่แล้ว +1

    जयभीम जयशिवराय फक्त वंचित बहुजन आघाडी .......विद्वान नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 3 ปีที่แล้ว +5

    We need like this leadership for country

  • @rahulbharne5856
    @rahulbharne5856 3 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेबांना कोटि कोटि नमन

  • @siddharthingale2333
    @siddharthingale2333 3 ปีที่แล้ว +1

    अभ्यासू नेतृत्व, आदरणीय साहेब 🙏

  • @vijaydongare293
    @vijaydongare293 3 ปีที่แล้ว +2

    Only prakash Ambedkar 🇪🇺🇪🇺

  • @rajkumarkachare6560
    @rajkumarkachare6560 3 ปีที่แล้ว +1

    संविधान हे समजले काय आहे हे समजले जात नाही बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @tusharshirsath5029
    @tusharshirsath5029 3 ปีที่แล้ว +6

    Baba sahebani OBC arakshan sathi resign kele hote, tasech
    Maratha aarakshan pan Ambedkar shivay bhetnar nahi.
    Baki raj nete tar fakt aapli khursi garam karat ahe bhandan laun.

  • @sagarmore5186
    @sagarmore5186 3 ปีที่แล้ว +4

    Mi marata pan khar ha manus vishwasu ahe maratha samjyane hyana ekda chance dyava

  • @partikkamandar9738
    @partikkamandar9738 ปีที่แล้ว +2

    उदयनरजें जे बोलले ते अगदी बरोबर आहे

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 3 ปีที่แล้ว +10

    Jay bhim

  • @stonerakki5935
    @stonerakki5935 3 ปีที่แล้ว +24

    Jai bhim

  • @mahendrasalve3325
    @mahendrasalve3325 3 ปีที่แล้ว +5

    विनाकारण भांडत बसू नका.
    भारतातील शेतकरी , कामगार व गोर-गरीब लोकांच भल कसे होईल ह्या बाबतीत विचार करा. भारताची आर्थिक स्थिती कशी सुधारेल या बाबतीत सर्वांनी एकत्रित येऊन विचार करावा. ही विनंती.
    जयहिंद.

  • @saiart503
    @saiart503 3 ปีที่แล้ว

    We are with you sir
    You are genuine leader of indian bahujan people
    Thnks

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 ปีที่แล้ว +2

    Jay shivray only udya Raje 🚩🚩

  • @madhukarubale566
    @madhukarubale566 3 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे सर जय भीम जय शिवराय

  • @devanshnagare2764
    @devanshnagare2764 3 ปีที่แล้ว +2

    Jai bhim jai bharat jai savidhan jai yakata jai shivray jay shmbhu Raje 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 3 ปีที่แล้ว

    रोख ठोक बाळासाहेब आंबेडकर स्वाभीमानी नेते स्वाभीमानी नेतृत्व
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @anirudhavankatraodhawale3550
    @anirudhavankatraodhawale3550 3 ปีที่แล้ว +7

    पत्र कार साहेब.... त्यांच्या "एव्हडा" ना कुन्हा चा "अभ्यास" आहे... ना ही, कुन्हा च त्यांच्या
    ऐव्हड "राजकीय वज़न".... "रोक ठोक" आणि "प्रखड नेता" "बेदाग" राजकरण म्हणजे फक्त आणि फक्त आद.adv, "बाला साहेब" हे होय।

  • @rahulmaindkar2328
    @rahulmaindkar2328 ปีที่แล้ว +2

    ग्रेट आहेत बाळासाहेब अंबेडकर

  • @narendrakotangale4323
    @narendrakotangale4323 3 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब आंबेडकर हरून सुद्धा जिंकले..❤️🙏