आमच्याकडे कोणताही दाखला नाही.. कोकणात आम्हाला जागा घ्यायची आहे.. पण शेत जमीन दाखला, 7/12 उतारा दाखला आड येतो. कशी घेणार कोकणात जागा.. आम्हाला शेतीचा दाखला काढायचा आहे तर काय करावे लागेल..
घर ,जागा आवडून काय करायचं.. ही जागा शेतजमीन आहे ना.. आमच्या कडे शेतजमीन दाखला नाही.. NA जागा,+ घर ( ४, कीव्हा ५ गुंठे) अशी जागा कुडाळ- सावंतवाडी येथे असेल तर दाखवा..
Ten lakhs bajet madhe sindhudurg district madhe property asel tar sanga... 🙏+919765293505 Whatsapp
मला खारेपाटण,वैभववाढी किंवा आसपासच्या भागात या किंमती पर्यंत अशी प्रौपर्टी असेल तर नक्की सांगा.
घर छान आहे . घर आतून दाखवावे झाडे आणि पाण्याची सोय दाखवावी.
Bhaau he ghar aatun daakhau shakataa. Mazyaa patnila pahaayache aahe.
Chan aahe
Mumbai Goa highway hun kiti dur
Kudal talukya mdhe ekade rcc ghar ahe ka?
भावा मस्तच
खूप छान प्रॉपर्टी
Ghar Internally dakhava,it seems there is no light connection in the house
Beautiful and at an excellent price this is amazing
आमच्याकडे कोणताही दाखला नाही..
कोकणात आम्हाला जागा घ्यायची आहे..
पण शेत जमीन दाखला, 7/12 उतारा दाखला आड येतो. कशी घेणार कोकणात जागा..
आम्हाला शेतीचा दाखला काढायचा आहे तर काय करावे लागेल..
Hi first ☝
Lay bhari om sir❤️
My offer is 10 lakhs. Immidiate deal
व्यवसायात तुम्हाला भरभराट होईल ही शुभेच्छा धन्यवाद 😄
If any property in kankavli then please show
प्लॅनटेन्शन कोण कोण ते व किती आहेत
आंबा, काजू, फणस, कोकम, नारळ आहेत का ?
Chan
Sir hidi me bhi video banaye plz hume marathi samajh nahi aata
🌷Happy Navratri..🌷🙏Thank You.. ☺👍
घर आहे की विकलं गेलं आहे. छान आहे कोकणी घर👌
खूप सुंदर आहे
याच प्रॉपर्टीचा दुसरा विडिओ बनवा.
Muslim family can buy Pls update
NA property asel tar mi interested aahe. Please confirm and reply
कृपया आतील आणि चारही बाजूची विडीयो क्लीप पहायला मिळेल का ? त्यासाठी प्रयत्न केलात तर बरं होईल.धन्यवाद.
बांदिवडे रोड वरील आडवली गाव आहे का ?
op
Superb
दापोलीला कुठे असेल तर सांगा कृपया
I want 50 ekar Land (varkas) Lanja taluka
Interested in this property Omkar. Jar atla video banavta ala tar praytna naki kara
Is this property still available
10lach madhe choti property aahe ka
सुंदर प्राॅपर्टी आहे.
He ghar aahe ki vikl gel
Khup Chan video ahe
Aravali gaon 20lac
श्रीस्वामी समर्थ
U didn't show the house
खूप छान आहे
How old is this house?
U need to show the interior too.
Kharach khup mast aahe....
Omkar had a haicut
Goa pe much he kya
आतून घर दाखवा
No video today
Khoop divasani
Presented nice
👌👌
Hi
👍
Nice
Mastch
🍁🙏🍁
Namashkar
घर छान आहे, पण का विकत आहेत
👌👌👌👌
घर ,जागा आवडून काय करायचं..
ही जागा शेतजमीन आहे ना..
आमच्या कडे शेतजमीन दाखला नाही..
NA जागा,+ घर ( ४, कीव्हा ५ गुंठे)
अशी जागा कुडाळ- सावंतवाडी येथे असेल तर दाखवा..
Want to see
अशीच एखादी चांगली प्रॉपर्टी सावंतवाडी च्या जवळपास असेल तर बघायला आवडेल😊
Kiti bhk ahe