मी गावाला जाताना नेहमी ह्या वाड्या कडे पाहतो, खूपच प्रशस्थ आणि व्हाळाच्या कडेला आहे, आम्हाला वाडा घ्यायची इच्छा आहे पण सध्या तरी घ्यायची ऐपत..जो कोणी घेईल तो खरेच नशीबवान म्हणावा लागेल
शब्द च नाहीत,खूप मस्त आहे कोकणी वाडी,निसर्ग काय असतो ते फक्त कोकणात गेल्यावर समजते,वाडा खूप मस्त आहे जागा मालक यांनी खूप मेहनत घेऊन हि नारळ आंब्या फणसाची चिकू ची झाडे लावली आहेत,....माझ्या कडे इतके पैसे असते मी जागा मालक यांनी सांगितलेल्या पैश्या पेक्षा जास्त पैसे दिले असते......I love kokan 🌴
अतिशय सुंदर प्राँपर्टी घरमालक हौशी आणी कलानजर अललेला आहे ही वाडी विकत घेण्याची माझ्या सारख्या निवृत्त माणसात ऐपत नाही पण अशा रसिक माणसाशी ओळख करायला आवडेल
ओमकार दादा मला ह्या वाडा खुप आवडलां आहे. घ्यायची इच्छा आहे. आता कोरोना परिस्थिति मुळे काय सांगता येणार नाही. परिस्थिति सुधारली का संपर्क करतो. आणी प्लीज अमराठी माणसालां विकू नका.
Sir You have a lovely way of reciting. You make your videos very interesting to watch just by your commentary. You should try your hand in writing scripts as well. Try to start writing as a hobby. I'm sure you shall excel in that field also. This is a beautiful property 👍 Namaskaar 🙏 Rohit Sethi 🇮🇳
ha swarg ubha karnarya vyakktiche kasht distat ta property madhe .viktana manala kiti yatna hot asatil.yana ya propertychi purepur kimmat milavia ashi devapashi prarthna.
प्रॉपर्टी खरच दुर्मिळ आहे आणि उत्तम आहे पण किंमत खूपच आहे 42 गुंठा प्लॉट प्रमाणे कारण समुद्रापासून खूपच लांब आहे हापूस आंबेच नाही आहे कलमे 1 ला मजल्यावर पैंटिंग आणि लाइट consil नाही आहे
खुपच सुंदर. प्रॉप्रटीच्या मालकांना फक्त एकच विनंती की अमराठी माणसाला विकू नका🙏
मी गावाला जाताना नेहमी ह्या वाड्या कडे पाहतो, खूपच प्रशस्थ आणि व्हाळाच्या कडेला आहे, आम्हाला वाडा घ्यायची इच्छा आहे पण सध्या तरी घ्यायची ऐपत..जो कोणी घेईल तो खरेच नशीबवान म्हणावा लागेल
कोकण म्हणजे देवाने बघितलेलं एक सुंदर स्वप्न हे ❤️😍
खरंच सुंदर वाडा ...हयात मालकांच्या श्रध्दा आणि भावना जपल्या आहेत...अप्रतिम
Speechless. My dream home would be like this.great
शब्द च नाहीत,खूप मस्त आहे कोकणी वाडी,निसर्ग काय असतो ते फक्त कोकणात गेल्यावर समजते,वाडा खूप मस्त आहे जागा मालक यांनी खूप मेहनत घेऊन हि नारळ आंब्या फणसाची चिकू ची झाडे लावली आहेत,....माझ्या कडे इतके पैसे असते मी जागा मालक यांनी सांगितलेल्या पैश्या पेक्षा जास्त पैसे दिले असते......I love kokan 🌴
अप्रतिम Just beautiful.
शब्दांच्या पलीकडले.
स्वप्नातलं घर.
खूप सुंदर.स्वप्नवत वाटते.काय निसर्ग सौंदर्य आहे.मला खूप आवडला वाडा वाडी पण ....जो घेईल तो भाग्यवानच म्हणावा लागेल
अप्रतिम वाडा खूपच छान प्रॉपर्टी आहे, एकच विनंती आहे घरमालक ह्यांनी ही प्रॉपर्टी फक्त मराठी माणसालाच विकावी 🙏
ही प्रॉपर्टी ज्याची होईल तो भाग्यवान।। अप्रतिम।।।
खुप खुप सुंदर आहे , वाडी आणि वाडा देखील , अप्रतिम निसर्गसौंदर्य , खुप खुप धन्यवाद , फारच सुरेख विडिओ आहे
Omkar saheb tumchya mule aaj kharach aamhala heaven baghayela milale. .
अतिशय सुंदर घर आणि जागा आहे.चार वर्षे झाली तरी ही प्रॉपर्टी गेली नाही म्हणजेच किंमत जास्तच सांगत आहेत.त्यामुळे कोणी घ्यायला येत नाही असे दिसते.
खूप मेहनत घेतलीये develop करायला या मालकांनी, सुंदर
🙏🙏🙏🙏खुपच सुंदर. प्रॉप्रटीच्या मालकांना फक्त एकच विनंती की अमराठी माणसाला विकू नका🙏🙏🙏🙏
Sundar! Ani actually khup affordable ahey.
Speechless khup sunder ahe wada ani wadi 👌👌👌kaharach deva ghar malkavar nahe thar mazya var tari krupa kar ya wadya sachi. 🙏🙏🙏
खुपच सुंदर वाडा व निसर्ग सौंदर्य आणि विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे
खूपच छान, अप्रतिम, स्वर्गच....
Love❤️ From Sweden....
Garden landscaping is beautiful and the variety of trees planted is huge, hope the new owner keeps it like this.
अप्रतिम सुंदर बाग छान वाडा
सुंदर व्हिडीओ सुंदर कोकण
फारच छान!! स्वर्ग !!
खुप खुप छान अगदी स्वप्नातले घर आहे मालक हे असे घर विकतायत ह्याच मला खुप वाईट वाटतय मालकांनी खुप विचार करावा
It's really a treat to watch...I wish I could have that much money with me
अतिशय उत्तम व्हिडिओ व मनमोहक वाडी 👌👌👍
खुपच सुंदर जागा आहे ...
अप्रतिम वाडी... खूप छान...
खूप खूप खूप सुंदर 👌❤👌
Apratim!
Jaga Malka bahutk Kalecha Adarsh Dakhvnara Shetkari Aahe!
Awesome…I wish I could buy this
अतिशय सुंदर प्राँपर्टी
घरमालक हौशी आणी कलानजर अललेला आहे
ही वाडी विकत घेण्याची माझ्या सारख्या निवृत्त माणसात ऐपत नाही पण अशा रसिक माणसाशी ओळख करायला आवडेल
खूपच सूंदर आहे... काश मी घेऊ शकत असते तर..... पण नाही जमणार....
स्वप्नवत बंगला आहे. वाडी खूपच सुंदर आहे, विशेषतः कमळाची तळी. जे खरेदी करतील त्यांनी वाडी अशीच जपावी.
Aamchya javalchya gavat❤️🤗🤗🤗🤗
Tumhara products bechne ka tarika bahut achcha hai. Excellent hai.
मस्त .... खरोखरच स्वर्ग येथे आहे.....
Awesome 👍 Beautiful, just like a dream home 🏡. Loved the place 💓
अप्रतिम वाडी 😊
अप्रतिम वाडी आणि वाडा आहे.
सुंदर, अप्रतिम. 👌👌
You speak very nice Marathi and your English is also quite good but I enjoy listening your Marathi with so many Persian words.
स्वप्नवत.... खरंच खुप सुंदर
Good Property with sky rock price.
Namashkar India Mitroon ♥❤🇮🇳♥❤
JAI BHARAT JAI HIND ♥❤🙏❤♥
Great Sir ABHINANDAN 👍
Love you guru ji.....you are really doing great work for us.... thanks for the information and your efforts....!!!!!
Khup masta konkan vastu...😊👌
ओमकार दादा मला ह्या वाडा खुप आवडलां आहे. घ्यायची इच्छा आहे. आता कोरोना परिस्थिति मुळे काय सांगता येणार नाही. परिस्थिति सुधारली का संपर्क करतो. आणी प्लीज अमराठी माणसालां विकू नका.
Apratim swargat aslyasarkha vatla
Excellent property,
Fakt kholyaanchi khup gardi watali malaa ....
Pan ti Kamal' .... Haaye
khupch sunder👌 n apratim
Khup chan ahe dream wada pahunch manache samadhan zane nashib apana apana
खूपच सुंदर.
Khoopch sunder like swarg
Apratim...Kharach swarg ithech aahe
Khupc chan aahe jas svrg
Khup sunder 👌
tondala pani sutle re dada....lovely
Khup mast... Dream home... All the best
अप्रतिम वाडी ।।
Khupch sundar aahe
khup chan property 👍
Khup Sundar👍 🙏
भावा अगदी दुर्मिळ प्रॉपर्टी आहे.
Extremely awesome video
Nice video from Russia 😀😀
Awesome property just love it🤩
मला 5ते6लाखापर्यत घर पाहीजे असेल तर सांगा कणकवली मालवण या साईडला
UIC brought me to your channel, wow such a content rich channel brother, keep it up, hope we cat-up in the future 👍😎#UICFamily
Excellent property 👍
location perfect ahe jo koni kharedi karel nashib wan asel pan hya wadila maintain karna khup awghad ahe
Khup chhan property aahe man barun gel vadyach saundarya baghun
Amazing ahe bhawa
स्वप्नात ले घर आहे खरच
आपल्याला आवडली प्रॉपर्टी 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Sir
You have a lovely way of reciting.
You make your videos very interesting to watch just by your commentary.
You should try your hand in writing scripts as well. Try to start writing as a hobby. I'm sure you shall excel in that field also.
This is a beautiful property 👍
Namaskaar 🙏
Rohit Sethi 🇮🇳
Butyful 👌👌👌
Like this baag reasonable price for it
Omkar beta...very nice...by the way This property situated in north india...I will purchase it...God bless you.
Kharach khup Chan property ahe..
वाह 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम सुंदर
ha swarg ubha karnarya vyakktiche kasht distat ta property madhe .viktana manala kiti yatna hot asatil.yana ya propertychi purepur kimmat milavia ashi devapashi prarthna.
Chhaan vdo ... chhaan commentary.... chhaan property.... chhaan pricing :)
Sunderch aahe 👌👌👌
Awesome property!give only maharashtrian people don't give up or other cast peoples
Speechless 🤗🤗😘😘💖💖
khupach sundar..................
Wowwwww superb 👍😍
Svpnahun sunder 👌👌👌👌
Very Nice
Ghar 7 lakhat bandhun denar ki jaminisahit ready Ghar vikat denar? Sanga please
Excellent
प्रॉपर्टी खुप छान आहे... पण
किंमत खूपच ज्यास्त काढलेली आहे.
Wow
Sunder aahe pan outoff budget
It's like heaven.
Zakassssssss omkar. Bhai aaj shabd kami padlet
प्रॉपर्टी खरच दुर्मिळ आहे आणि उत्तम आहे
पण किंमत खूपच आहे 42 गुंठा प्लॉट प्रमाणे
कारण समुद्रापासून खूपच लांब आहे
हापूस आंबेच नाही आहे कलमे
1 ला मजल्यावर पैंटिंग आणि लाइट consil नाही आहे
सुंदर आहे
Wow solit.jaga malk grad aani vichar aachar solit slot kre ko DiL krta hai..Nmashkar ..Srwacha swapnatla wada..