@@bbblackship309 jiĵiĵiĵñĵjiĵijĵĵiĵ Iĵj8ĵiiĵĵijiĵñĵiĵbjijjiĵiĵiĵĵiĵijijiĵĵiĵĵiĵiĵijiijķijĵiĵiĵiĵiĵjiĵjjijiĵjĵjijĵjjjiĵijiijijiĵijijijiĵĵkjjĵjiĵjĵjkjĵjĵijĵjjĵĵkĵiiĵkĵbĵjjjijkĵĵjĵkj NJ ĵj I j I j I j I ĵĵĵkĵiĵjjरररंररं ़र व रंररदरंरररंरररररदर या रं या लदौदरंररंददररjĵijijibĵĵjkj no need ĵkbkĵbj
का बरं ? असं काय पाहिलत तुम्ही ? कोणते शासकीय निर्णय तुम्हाला माहीत आहेत जे विलासराव देशमुख यांनी घेतले? असे कोणते प्रोजेक्ट तुम्हाला माहित आहेत जे विलासराव देशमुख यांनी आणले? त्यांनी आणलेल्या कोणत्या योजना तुम्हाला माहित आहेत ? किंवा त्यांच्या कार्यकाळात कोणती नवीन गोष्ट महाराष्ट्राला मिळाली? सोडा सर्व, फक्त आजची लातूर ची अवस्था सांगा की जगभरातील सर्व शहरामध्ये लातूर ची गिनती कुठे होती हे तरी सांगू शकाल का?
राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩
Unique interview with excellent combination of fun & seriousness. Very strategic & to the point questions from Dr. Amol ji, and emotional & innocent questions from Mrs. Amruta ma'am, and very precise, factual & diplomatic answers to all these questions from Mr. Raj Saheb. Immensely grateful to all of you. May God bless all with health, wealth & bliss!
Amol kolhe...really a gem Either acting or communication skill Or speeches or skill of making jigsaw successful....best Kaay boltat parliament madhe pn
@@tsc2708 एक वेळ अनपड असती तर चाललं असतं पण हे भलताच प्रकार आहे. सिंगर, ॲक्टर आता नवीन काम अंकरींग. अरे काय कुठे पण राज ठाकरेंची चक्क मुलाखत? काय पटत नाही मराठी भाषे वरच प्रभुत्व बघा मॅडम च .
@@susmitadesai3889 अमृता ताईंना जर संजय राऊत बरोबर तुलना करत असेल तर विषयच संपला. सिद्धच होत. सर्वांना माहित आहे ना धड हिच्याकडे सुर आहे ना ताल तरी पण कान फाडत होत्या आता तर वकृत्व, भाषा ज्ञान बघून तर समजलं nepotism प्रकार म्हणजे काय असतं.
Kal raj sahebani mast khechli mami chi mala गाण्या ची मिमी क्री करायची होती मामी ना 2 सेकंद समजला नाही की क्या बोलत आहे .. मामी फक्त बघत राहायला ..😢😮😅😊😊
मनसेचे किती आमदार पऴून गेले हे मामींना कुणी सांगणार,,,मोदीलाटेतही उद्धवजींनी स्वबळावर 63 आमदार निवडून आणले,,अजुनही ते पुरून उरतील मग मनसेचं किती प्रगती झालीय ते जगजाहिर आहेच
Dr. Amol kolhe is always great in new generation. keep it up sir. ganpati Bappa morya.
😊😊😊
@@smitachandane8165😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😊😊àq1aàaààaaaaaaaààaaààà
I am on
Love ❤️ 😍 💖 ❣️
😅पण
मामींनी मेम्स साठी भरपूर content दिलाय.
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
तुझ्या पप्पूला आणि इटलीच्या राजमातेला तर कंटेंट कळतच नाही , बोलायचं तर लांबच
😊😊😊@@bafnasample996
ये वो राज नहीं !
ट😊😊😊😊😊😊@@bafnasample996
खुप छान प्रश्न विचारले कोल्हे सरांनी. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व या मध्ये दिसून आले. युवा कार्यकर्ते बद्दल विचारलेला प्रश्न खुप च खरा आहे.
.
अमोल कोल्हे साहेब ऐकच नंबर प्रश्न विचारलेत
ही बया उगीच आपल हस करून घेते....बिचारा देवा भाऊ,कस सहन करतो या बाईला
कधी प्रेमात पडला नाही वाटत 😭😭
@@bbblackship309 jiĵiĵiĵñĵjiĵijĵĵiĵ Iĵj8ĵiiĵĵijiĵñĵiĵbjijjiĵiĵiĵĵiĵijijiĵĵiĵĵiĵiĵijiijķijĵiĵiĵiĵiĵjiĵjjijiĵjĵjijĵjjjiĵijiijijiĵijijijiĵĵkjjĵjiĵjĵjkjĵjĵijĵjjĵĵkĵiiĵkĵbĵjjjijkĵĵjĵkj NJ ĵj I j I j I j I ĵĵĵkĵiĵjjरररंररं ़र व रंररदरंरररंरररररदर या रं या लदौदरंररंददररjĵijijibĵĵjkj no need ĵkbkĵbj
अमोल कोल्हे... उत्तम प्रश्न
राज साहेब ठाकरे... उत्तम उत्तर
अमृता फडणवीस.... ही बाई इथे का आहे? मुलाखत अजून चांगली झाली असती..
Uuuuuuuuuuú ugg c🎉😂😂😂😂😂
❤
Tp zaala
अमृता वहिनींनी शुध्द मराठी बोलायला शिकावे ही विनंती.
शुद्ध अशुद्ध असं भाषेत काही नसतं.. त्या नागपूरच्या आहेत.. थोडा हिंदी प्रभाव आहे
@@MarathiManus09 मग नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस कुठले आता असं नको बोलुस देवेंद्रफडणवीस ह्यांचे सासर नागपूर आहे...
@@MarathiManus09 मी मालवणी आहे.परंतू मराठी शुद्ध बोलते.अमृताने शुद्ध बोलणे गरजेचे आहे
Kasli vinanti , vinanti ch krychi asel tr hi karavi ki rajkiya influence vaprun lokansamor hasu karun gheu naye. Nata ch nata lach karu dyav.
ही बया उगीच आपल हस करून घेते....बिचारा देवा भाऊ
1:05:35
Vilasrao Deshmukh Saheb
आज पर्यंत चे best सर्वात हुशार चतुर आणि दिलखुलास मुख्यमंत्री
का बरं ? असं काय पाहिलत तुम्ही ? कोणते शासकीय निर्णय तुम्हाला माहीत आहेत जे विलासराव देशमुख यांनी घेतले? असे कोणते प्रोजेक्ट तुम्हाला माहित आहेत जे विलासराव देशमुख यांनी आणले? त्यांनी आणलेल्या कोणत्या योजना तुम्हाला माहित आहेत ? किंवा त्यांच्या कार्यकाळात कोणती नवीन गोष्ट महाराष्ट्राला मिळाली? सोडा सर्व, फक्त आजची लातूर ची अवस्था सांगा की जगभरातील सर्व शहरामध्ये लातूर ची गिनती कुठे होती हे तरी सांगू शकाल का?
अप्रतिम...राज ठाकरे
अप्रतिम... अमोल कोल्हे
Ï
Raj Thakarey ‘s blue print was very promising and would have changed the state of the Maharashtra state for the better.
Absolutely...
I9
L
Raj Thackeray & Amol kolhe..... Best ever duo..... दोघे जण सोबत आलेत तर अख्खा महाराष्ट्र हलवून टाकतील 😎🙌🏻🚩
अमोल कोल्हे यांनी बरोबर प्रश्न मांडले सर्व मुद्देसुद
अमोल कोल्हे सर तुमची मराठी आणि तुमचे प्रश्न एकच नंबर आणि त्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारे आमचे दैवत राहसाहेब एकच नंबर.. खूप छान मुलाखत
❤
अमृता फडणवीस चे qualification काय की तिला interview ghyachi संधी दिली जिला मराठी धड मराठी बोलता येत नाही केवळ लांगुलचालन चॅनेलचे
Kharay
Post graduate aahe, banke madhe adhikari aahe, tya rashmi aajji sarkhi gharkombdi nahi, rashmi aajji anpadh gavar aahe navryasarkhi, jemtem 7th pass rashmi aajji
Evade aahe tar Marathi pan shikava😅😅😅
@@tsc2708 yyaa
आम्हा नागपूरकरांना हिंदी भाषेचा टच आहे म्हणून असे होते....नागपूर मध्य प्रदेश जवळ आहे...
The great Raj Saheb Thakre ❤️
चॅनेल चे मालक विकले गेलेत यासाठी राज ठाकरे आवाज उठवणार का
राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩 राज साहेब ठाकरे 🚩
No one can believe....Amol Kolhe just killed it....Great Sense of Humor
Arey.. Samora samor Raj sahebaanni tyachi laiki kadli...
Raj Thackeray
द ग्रेट😮
खूपच छान मुलाखत चालू आहे जय महाराष्ट्र
पुलवामा व अदानी वर प्रश्न विचारा,,देश वाईट काळातून जात आहे
हिला धड मराठी बोलता नाही आणि मुलाखत घेयायला चालले😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂
हा प्रश्न इटलीमातेला विचारलात का कधी ???
Ti marathi nahi re @@Menaka-m4x
@@Menaka-m4xjh bc noon ni
Ekdam correct dr amol kolhe ji excellent good questions and answers given by RAJ saheb
Raj saheb thakre deserving CM post for maharastra....
अमोल कोल्हे, राज ठाकरे ❤❤❤
❤प्रश्न पण सगळे उत्कृष्ट विचारले आणि उत्तर ही उत्कृष्ट दिले..❤
आता जे गेले आहे ते स्वतः ईडीला घाबरून गेले आहे
२०२४ ला राज ठाकरे मुख्यमंत्री बनतील!❤💯..
मामी, काय बावळट सारखे प्रश्न विचारतेय 😂
आहेच मामी आपली तशी😂....memes la भरपूर content मिळाला आज
खबरदार असे कांही मामी बद्दल प्रतिकूल बोलाल तर, Mrs CM आहे ती
वावळट बाईला बोलायला सांगू राज भाऊनी आपली किंमत घालवून घेतली हिला पत्रकारिता कशाबरोबर खातात माहीती आहे काय
मा. राज ठाकरे साहेब माझा तुम्हाला सलाम god bless u 🎉🎉
आत्ता मॅडमला पत्रकार व्हावं वाटतंय. म्हणतात ना मराठीत एक म्हण आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती दिसतेय.
कोल्हे सर खूपच छान बोलतात एकत रहाव वाटते प्रश्न छानच विचारले
कोल्हे sir खूप विचारपूर्वक प्रश्न विचारलेत. ठाकरे sir ni pan सर्व प्रश्नांची अचूक अंदाज घेऊन समाधानकारक उत्तर देत आहेत.
फडतूस एवढं नीच आणि खालच्या पातळीवर च राजकारण कोणीच केलं नाही # लक्षात ठेव # अमृता 🔥
Taklya gap raha😂
@@hinduaryan2836 baamnya chi jalali hahaha bhiksha gheto ka?
saglyat bawlat interview aahe ha,ek aamdar wali party.dusra mharashtra ne naakarlela tarbuz jyacha demotion jhalay tyachi bayko konavar boltyat tar shivsene var hahah arre murkhanno shivsena sampli nahi aahe election tak sabr rakho
@@TheMrbindaasbol jat kadhli..... Tech Kara ajun Kai yeta🤣😂🤣🤣
@@hinduaryan2836 taklya mhantlas konala mhanjhe tula vatla tu solid jhalas hahaha tech kara aayushyat dusryan khali lekha baamnya swatah saale swarthi astat aani akkal gndit hahahaha swaha
2 guys having a great conversation
महान व्यक्तीमत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे.
जय महाराष्ट्र.
Interview is good, Political Party Growth also should happen of MNS
Unique interview with excellent combination of fun & seriousness. Very strategic & to the point questions from Dr. Amol ji, and emotional & innocent questions from Mrs. Amruta ma'am, and very precise, factual & diplomatic answers to all these questions from Mr. Raj Saheb. Immensely grateful to all of you. May God bless all with health, wealth & bliss!
काय मुलाखत घेतलीय अमोल कोल्हेनीं.. 👌🏼
Only राज साहेब 🎉
जय राजसाहेब ठाकरे 🚩
अप्रतिम राज साहेब
ही बीजेपीची ठरवून मुलाखत आहे❤
Mag NCP cha khasdar... Chokyala aalay😂😂
@@hinduaryan2836 😂😂😂
The great supari king👑😂
@@hinduaryan2836 ncp?😊
Amol kolhe...really a gem
Either acting or communication skill
Or speeches or skill of making jigsaw successful....best
Kaay boltat parliament madhe pn
मुलाखत छान. तिघेही मस्त.
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 👑🧡🙏
only raj saheb जबरदस्त
Great 👍🏻 १नंबर मुलाकात ❤
Raj Takkar 🎉
Great Interview🎉
दुसरे कोणी तरी महिला अंकर असायला हव्या होत्या ,योग्य प्रश्न विचारले असते आणि खूप सुंदर उत्तर ऐकायला मिळाली असती
Salute to Raj Thakare....❤
अप्रतिम मुलाखत 🔥🔥🔥🔥🔥🔥🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
अमोल च्या दुधातुन जे अमृत निघाल त्याने तब्येतीवर राज खाखरे😮😮
MR. Amol Kolhe apratim
Uttam mulakhatkar bhashewar khaas prabhutva 👍👍🙏
❤🚩🚩राज साहेब ठाकरे 🚩🚩♥️
राज साहेब
जय महाराष्ट्र🙏🙏
जय मनसे 🙏🙏
ग्रेट मा राज साहेब🎉
अमृता का इथे?
Axis Bank ला काम नाहित का काही?
She is on uppermost post.... Not clerk you idiot 😂😂
Rashmi aajji ani sunetra aaajjjji sarkhya anpad gavar nahit tya
@@tsc2708 एक वेळ अनपड असती तर चाललं असतं पण हे भलताच प्रकार आहे.
सिंगर, ॲक्टर आता नवीन काम अंकरींग.
अरे काय कुठे पण राज ठाकरेंची चक्क मुलाखत? काय पटत नाही मराठी भाषे वरच प्रभुत्व बघा मॅडम च .
मराठी बोलीभाषा उच्चारात सदोष असू शकते पण माननीय संजय राऊत जी मराठी भाषा वापरतात अगदी शुद्ध ती स्विकारावी अशी असते का?
@@susmitadesai3889 अमृता ताईंना जर संजय राऊत बरोबर तुलना करत असेल तर विषयच संपला.
सिद्धच होत.
सर्वांना माहित आहे ना धड हिच्याकडे सुर आहे ना ताल तरी पण कान फाडत होत्या आता तर वकृत्व, भाषा ज्ञान बघून तर समजलं nepotism प्रकार म्हणजे काय असतं.
Jay Rajsaheb Thakre 🔥🚩 Jay MNS
Good speech ❤
अगदी बरोबर बोललात अमृता ताई...सुरूवात छान केलीत
प्रसिद्धी साठी लोकमतचे अवॉर्ड मॉडेल छान आहे,उठ सूठ कुणालाही लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि अवॉर्ड देत सुटले आहे !
This interview is best because of only two persons,
1. Raj saheb
2. Amol ji
Only राज साहेब ठाकरे...
😊
ब्रँड राज साहेब 👌
अप्रतिम उत्तर दिले साहेबांनी ❤
Kal raj sahebani mast khechli mami chi mala गाण्या ची मिमी क्री करायची होती मामी ना 2 सेकंद समजला नाही की क्या बोलत आहे .. मामी फक्त बघत राहायला ..😢😮😅😊😊
या मंडळींची आपापसात मुलाखत चालू आहे....आंबा कसा खातात...अशीच मुलाखत होती
Only raj saheb
घाण कोकिळेच अघात घाण मराठी म्हणजे एकूणच श्रेष्ठ वक्तृत्व असलेल्या वक्त्यांच्या मुलाखतीची शोकांतिका
मनसेचे किती आमदार पऴून गेले हे मामींना कुणी सांगणार,,,मोदीलाटेतही उद्धवजींनी स्वबळावर 63 आमदार निवडून आणले,,अजुनही ते पुरून उरतील मग मनसेचं किती प्रगती झालीय ते जगजाहिर आहेच
Amol kolhe❤
सौ.अमृताताईंनी खुप वाचन करावे, खुप ऐकावे,
❤अप्रतिम अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांचे खुपच सुंदर
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩
महाराष्ट्राच्या जनतेला लोकमत ने दाखवून दिले की अमृता वहिनी किती हुशार आहेत
अप्रतिम राज साहेब
अप्रतिम अमोलजी
😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर मुलाखत
जय मनसे 🚩
ओन्ली राज ❤❤❤🙏🙏
आहे राज पण खाजवायची दोन गुजरात्यांची
राजसाहेब, मामीला जरा मराठी शिकवा 😂😂
मामी गेली उडत.
राज साहेब 😎🚩🚩🚩
मनासारखा राजा
राजासारख मन 🚩🚂
💥⚜️
महाराष्ट्रचा खरा माणुस. राज ठाकरे
Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩🚩
राजसाहेब यामुळे भावतात.
अमृता....तुम्हाला चान्स "मिळाली."
राजसाहेब..." मिळाला "
राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अतिशय छान प्रश्न आहे
अमोल कोल्हे उत्तम वक्ता, मुलाखतींचा कार्यक्रम चांगला वाटला, पण प्रश्न विचारणारे एकच हवे होते.
धन्यवाद तुमच्या तिघांचे भाषण ऐकले नाही मनाला समाधान झाले इमोशन सर्व चैनल वर लावा
एक सुंदर mulakht ग्रेट राज साहेब❤❤❤❤❤
शेवटी ज्यावेळी मी ऐकले की मी गाण्याची मिमिक्री करणार होतो त्यावेळी हसू अवरणे शक्य नव्हते 😂😂
आमचे बाळासाहेब जिवंत राज साहेब ठाकरे
Kolhe saheb starting jabardast ....
apratim mulakhat...
जय शिवराय
राज साहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होण काळाची गरज आहे 🧡💯🚩