मी 62 वर्षे .मुंबई , आम्हाला मा.हृदय सम्राट बाळासाहेबा नंतर मा . राजच हवे होते , हे मलाच नाही सर्वच जनतेला वाटत होते . आणि आता तर ह्या घडीला म्हणजे 2021 ला वाटलेच असेल चुकीच्या ठीकाणी गेली शिवसेना , त्यांना कोण ओळखतही नव्हते .
जे आज आहेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हि जनतेच्या आशिर्वादाने च २०१९ ला निवडून आले.. अनैसर्गिक सरकार नाही कि घरात बसून सरकार चालत आहे.. मला काँग्रेस , राष्ट्रवादी च्या कार्यकर्ते चे अजून नाही समजल.कि महाराष्ट्रातील गरिब, सामान्य लोकांनी भाजप - सेना युतीला बहुमताने निवडून दिले. आज सत्तेवर तेच पाहिजे त्याचा अधिकार आहे. लोकाच्या मतदाना सोबत गद्दारी झालेली होती. पण काँग्रेस राष्ट्रवादी च्या चमच्या अस वाटत असेल बहुमताने निवडून कोणी पण याव. पण आम्ही मतदाना काँग्रेस राष्ट्रवादी ला दिल तर सरकार त्यांनीच चालवावी. म्हणजे महाराष्ट्रातील बाकीची मतदान करणारी जनता पागल आहे का 😂🤣
नमस्कार आज तुम्हि सुरक्षीत आहात कांही कारणानी सुरक्षीततेची सोय केलेली असते पण लोकसेवा करणाऱ्याला सुरक्षीततेची हमी नसते त्यामुळे आमची धैर्य होत नाही काही राजकारण्याची आडकाठी होत असते असा माझा अनुभव आहे आपणास धन्यवाद असाच आपला पक्ष जोमाने वाढु दे

@@vinodkage123 vichar karun bolat Java o, gujrat madhal kam avadal mhanun Narendra modinchi tareef Keli tyanni 2014 made, pn mhanun kay ayushyat kadhi modinna shivya ghalnar nahi ashi shapath navati ghetali, jar modinchya kahi goshti patalya nahit tr bolanar ki , swatantra party aahe MNS , kunachya tata khalach manjar nahi . Ugich virodha sathi virodh karat nahi, Ani patal nahi tr kon pn asude direct virodh karaychi dhamak aahe.
I'm from Mumbai/Goregaon/w...am ready to devote my life for the BETTERMENT of the state and society, but only and only under your guidance 🙏🕉🙏🚩🚩🚩JAI "MNS"....
राज साहेब आपल्या विषयी हल्ली लोकं हे बोलायला लागले आहेत की आपण प्रत्येक तीन महिन्यात आपली भूमिका बदलत असतात त्यामुळे आपल्याविषयी लोकांच्या मनात संशय आहे.
This is called perception, Tytla kunalahi explain kryla sangitla tr jamnar nahi karan Tyne hya netyache vichar kdhee eklech nastil Ani hawet golibaar kryla suru kel asel
Raj fan don't cry. Bal Thackeray started shivena from scratch. Sharad Pawar founded ncp, but he had experience from congress. Although Jagan had legacy of his father, he formed his own party and came to power. If ur Raj Thackeray is such a giant let him single handledly come to power.
Had been Both brothers together,one taking care of party and other taking responsibility of government, then there would have been very stable and strong government in maharashtra. But that was not to happen. There has been curse on maratha community of भाऊबंदकीचा ।
एक नंबर माणूस होता राजकारणच्या 10 पाहुले पुढे विचार करत होते पण तेच भारी पडलं आणि एका वाघाला शांत बसवून ठेवला evm मशीन वरचा सवषय आणि लावरे तो व्हिडिओ हेच भारी पडले. राज साहेब जेव्हा तुम्ही पहिले सारखे लढा द्याल तेव्हा आम्ही तुमच्या सोबत असू ।। जय महाराष्ट्र ।।
मी ७६ वर्षाचा तरुण आहे (मनाने) मी तुमच्या बरोबर काम करु इच्छितो.मला तुम्ही कोणतं काम देऊ शकाल! तुमच्या विचारांशी मी सहमत आहे. मी तुम्हाला भेटू इच्छितो.कृपया मला भेटण्याची वेळ देणे.
@@vijaysonone719 Personal bolshil ani tula uttar denar nahi asa samajla kare dalalya.Tula nahi patla tar saral bhashet bol na radakya. Tuza sarkhya vikun khanaryanchi jalali yatch majay.
If u think he has the most clear and visionary leader. So vote him and give him the leadership to rule mumbai.. because saying and voting is quite difference, and ur action can get him to lead him ❣️✨
उत्तम विचार . सामान्य जनतेला भावेल असे व्यक्तिमत्व . मनसे पक्ष वाढून तो सत्तेवर नक्कीच आला पाहिजे पण सुरुवातीला प्रसिद्धी साठी , दहशातिसठी , आक्रमकपणा दाखवण्यासाठी खळ खात्या क ठीक होते आता स्सत्तेवर यायचं असेल तर लोकशाही मार्ग राज्यातल्या बहुसंख्य लोकांना आवडेल असं मला वाटते
राज साहेब, राज दादा, राज भाऊ, आणि सामाजिक सर्वांगीण विचार आणि कृती करणारे UPDATED VERSION म्हणजेच श्रीमान श्री राज साहेब ठाकरे... हे नाव कधीच न मिटणारे आहेत, मुजरा राजे।।
तुम्ही जे मुलाखतीमध्ये ताईंना सांगितलं नाव आणि नंबर देऊन जा, आपण मागे एक अशीच मोहीम घेतली होती .महाराष्ट्र नवनिर्माण सभासद नोंदणी त्या नोंदणीचे काय झाले ,त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं पक्षाचे कार्यक्रम देह धोरणे याविषयी आपल्याशी व्हाट्सअप च्या माध्यमातून संपर्क साधण्यात येईल. आताच्या मोहिमे आधी आपण मिस कॉल सभासद नोंदणी हा ही कार्यक्रम घेतला होता तोही कार्यक्रम आपण अर्धवट सोडला .आपल्याला पक्ष वाढवायचा असेल तर, घराघरांमध्ये पोहोचायचं असेल तर, जे काही उपक्रम घेताल ते पूर्ण प्लॅनिंग विषयी पूर्ण करावेत. जय हिंद जय महाराष्ट्र
मी खूपच जवळ राहतो राज साहेबांच्या.. त्यांची दूरदृष्टी, त्यांचे महाराष्ट्र घडवण्याचे विजण खूप सुंदर आहे... २० ते ४० वर्षे असलेल्या तरुणांना राज साहेबाना लक्षात घेऊन मत केले पाहिजे. त्यांच्याधे कौशल्य आहे महाराष्ट्रात बदल घडवण्याचे. त्यांचे मुद्दे पण खूप प्रभाविक असतात. सर्व तरुणांना आणि तरुणीना विनंती आहे, एक संधी माननीय राज साहेबाना द्यावी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र याची देही याची डोळा पाहायचा असेल तर मनसे शिवाय पर्याय नाही...राम राज्य, स्वराज्य नाही पाहता आलं पण त्याची संधी पुन्हा आलीय असं वाटतं...कृपया इतकी वर्षे दुसऱ्यांना संधी देऊन पाहिलंत पण २०२४ ला सगळी ताकद राज साहेबांच्या मागे लावा...जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र इथे घडलेच...जय महाराष्ट्र
Listened to the whole speech, feeling inspired by thoughts. Actually the world because of social media etc has become such that we want more recognition with less work. Example even if we start with a small group everyone wants to be leader and very less want to actually work. Instead of this if a person decides to look only after a small thing affecting society can change the things around.
We as a youth want a leader like Raj Sir who knows what today’s youth want and what they feel. What is there in our hearts it is there in Raj Sir’s mouth Jai Bhavani ! Jai Shivaji !
वकृत्व फार छान आहे राज ठाकरे यांचे पण शब्दावर ठाम नाही फक्त उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण कसे करता येईल या साठी जास्त मेहनत घेता राज ठाकरे, आता शिंदे व फडणवीस च्या मागे मागे फीरता, कशी जनता तूमच्यावर विश्वास ठेविल.
राज साहेब, आपण योग्य दिशेने जात आहात काय वाटेल ते होवो पण दिशा बदलू नका. आपल्या कडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. आपणास खूप शुभेच्छा .
खंत वाटत आहे आपण ह्या माणसाला वाया घालवत आहे महाराष्ट्राला असा माणूस परत नाही लाभणार 💯
I am interested
For our society
Ha manusch swta vaya jat ahe.
@@kailaschaurhare3643 tu khup mhota naav kamavla aahes ka swatachya aayusath
Hoo barobar bhau 💯
मी 62 वर्षे .मुंबई , आम्हाला मा.हृदय सम्राट बाळासाहेबा नंतर मा . राजच हवे होते , हे मलाच नाही सर्वच जनतेला वाटत होते . आणि आता तर ह्या घडीला म्हणजे 2021 ला वाटलेच असेल चुकीच्या ठीकाणी गेली शिवसेना , त्यांना कोण ओळखतही नव्हते .
मा.राज साहेब आपलं म्हणणे एकदम खर आहे. प्रत्येकानं सतर्क आणि जागृत होऊन स्वतःहून पुढे आले पाहिजे. लोकावर विसंबून काम होत नाही.
खाज ठाकरे सतर्क आहे म्हणून इ डी दणक्याने शेपूट घातले
@@sukalalshinde4144 🤪😂😂😂
Practical speech!मतदारांनी देखील सक्रिय होणे आजची गरज आहे, तरच दबाव गट तयार होईल!!
खुपचं आगळ वेगळं आजच व्याख्यान होत, आणि मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो की ते व्याख्यान मला live डोळ्यांनी पाहता आलं...
जय मनसे
हा माणूस खरंच बदल घडवू शकतो आपल्या महाराष्ट्रत. एकदा साधी देऊन बघायला हवा ह्यांना 🙏. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
ho kru shaktat pn jr lokana bhetle tr ch .. mi pn fan ahe tyancha pn yana mumbai la ch jayach ahe .. aaj ch bgh mitra ..
@@AMOL1605 हे तर मी पण जाणवला आहे. कुठे ना कुठे मनसे ला लोकांबरोबर जास्त जुडण्याची गरज आहे.
लाव रे ...
जे आज आहेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हि जनतेच्या आशिर्वादाने च २०१९ ला निवडून आले.. अनैसर्गिक सरकार नाही कि घरात बसून सरकार चालत आहे..
मला काँग्रेस , राष्ट्रवादी च्या कार्यकर्ते चे अजून नाही समजल.कि महाराष्ट्रातील गरिब, सामान्य लोकांनी भाजप - सेना युतीला बहुमताने निवडून दिले. आज सत्तेवर तेच पाहिजे त्याचा अधिकार आहे. लोकाच्या मतदाना सोबत गद्दारी झालेली होती. पण काँग्रेस राष्ट्रवादी च्या चमच्या अस वाटत असेल बहुमताने निवडून कोणी पण याव. पण आम्ही मतदाना काँग्रेस राष्ट्रवादी ला दिल तर सरकार त्यांनीच चालवावी. म्हणजे महाराष्ट्रातील बाकीची मतदान करणारी जनता पागल आहे का 😂🤣
नमस्कार आज तुम्हि सुरक्षीत आहात कांही कारणानी सुरक्षीततेची सोय केलेली असते पण लोकसेवा करणाऱ्याला सुरक्षीततेची हमी नसते त्यामुळे आमची धैर्य होत नाही काही राजकारण्याची आडकाठी होत असते असा माझा अनुभव आहे आपणास धन्यवाद असाच आपला पक्ष जोमाने वाढु दे
जबरदस्त धगधगत्या विचाराचे साहेब आहेत जय मनसे.
Ghanta
@@ashokdeshmukh2426tuza Saheb ksa ahe mg mitra😅
साहेब तुमचे विचार खूप ग्रेट आहेत... तुमच्या सारख्या माणसांची खूप गरज आहे भारताला
Maharastratch tar dal sijat nahi ha bharata sathi Kay zatta upatnar ahe ?
@@vijaysonone719 चुत्या गप रे चाटु
@@vijaysonone719 ho na kharay swapan baghayala kay jayey ..
जे आज आहेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हि जनतेच्या आशिर्वादाने च २०१९ ला निवडून आले.. अनैसर्गिक सरकार नाही कि घरात बसून सरकार चालत आहे..
मला काँग्रेस , राष्ट्रवादी च्या कार्यकर्ते चे अजून नाही समजल.कि महाराष्ट्रातील गरिब, सामान्य लोकांनी भाजप - सेना युतीला बहुमताने निवडून दिले. आज सत्तेवर तेच पाहिजे त्याचा अधिकार आहे. लोकाच्या मतदाना सोबत गद्दारी झालेली होती. पण काँग्रेस राष्ट्रवादी च्या चमच्या अस वाटत असेल बहुमताने निवडून कोणी पण याव. पण आम्ही मतदाना काँग्रेस राष्ट्रवादी ला दिल तर सरकार त्यांनीच चालवावी. म्हणजे महाराष्ट्रातील बाकीची मतदान करणारी जनता पागल आहे का 😂🤣
अप्रतिम विचार, अप्रतिम संभाषण, अप्रतिम नेता आणि अप्रतिम राज साहेब
11:46 साहेब तुमचे मुख्यमंत्री आहेत... 😂😂😂😂 साहेबांची reaction 👌👌😂😂
साहेब तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे जय महाराष्ट्र साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत मी नव्हे तर अजून माझ्यासोबत असणारे सर्व तुमच्या सोबत येऊ
लोकांनी जागृत असले पाहिजे हे सत्य आहे👍🙏 . आपल्या मताशी सहमत शुभेच्छा
फक्त व्याख्यान नका ऐकू
निवडून द्या माझ्या महाराष्ट्राच्या राजाला
दिलसे फक्त मनसे🚩🚩
राज साहेब तुमचं व्याख्यान ऐकले आवडले जरा वेगळे विचार ऐकायला मिळाले खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
मला व्याख्यान पाठवता का
एकदा राजसाहेब च्या हातात सत्ता द्या खरच महाराष्ट्र चे कल्याण होईल
राज साहेबांचा एकच आमदार निवडून येतो
@@ganeshkailas2325 tumchya sarkhe andhbhakt ahet na tyamule
Class 👌👍 Raj Saheb Thakare❤
राज साहेब लवकरच तुमच स्वप्न पूर्ण होवो आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्या हातुन घडावा हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना !! 🙏🚩🧡
100%✓✓✓ मा.राजसाहेब
एक नंबर माणूस ! वेगळा राजकारणी --
Feku la shivya natanr feku bhakt 1 no saheb
@@vinodkage123 राज ठाकरे ny कळणार तुला
@@vinodkage123 vichar karun bolat Java o, gujrat madhal kam avadal mhanun Narendra modinchi tareef Keli tyanni 2014 made, pn mhanun kay ayushyat kadhi modinna shivya ghalnar nahi ashi shapath navati ghetali, jar modinchya kahi goshti patalya nahit tr bolanar ki , swatantra party aahe MNS , kunachya tata khalach manjar nahi . Ugich virodha sathi virodh karat nahi, Ani patal nahi tr kon pn asude direct virodh karaychi dhamak aahe.
@@vinodkage123 कोण फेकू तूच ना... अरे नालायका तू फक्त विरोध म्हणून बोलतोस... सच तुला समजणार नाही.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@@sangitavkondhari3762 sangita ji 🙏 🙌 please 🙏 ED la ghabrun yala kalal feku ata lokana barobar taktoy lokana
जय महाराष्ट्र जय मनसे,,,असाच नेता हवा महाराष्ट्राला,,,जे काय असेल ते स्पष्ट बोलणारा,,,अभ्यासू,,,आपलाच विजय ✌
Chal re ha double dholki aahe lokana misleading krt aahe
Ho aabhasu aahe double dholki krnat
9999k9o
9999k9omkmokkkooioooomkk
9999k9omkmokkkooioooomkk.oo.9
The most Straightforward & Talented leader who has lost his identity within himself.🤔🙋♂️
Because people have disappointed him
Bikau aadmi hai yeh
Bnkjhjkkhj
True
@@travellerextraordinnaire7388
5 q.
Q
Q1#####!
जनता एकत्र येत नाही हेच फावते आहे राजकीय पक्षांचे , आणि ते गृहीत धरतात
राजकारणी आपल्या मतावर विचारांवर पक्का नसतो. राज ठाकरे विचार आणि दिशा बदलतात.
@@anilkalne7373 राजकारणी पक्का कधी होता, जनते साठी कोणीच नाही आपण जिवंत आहोत किंवा चमवतो नि यांना कर देतो ,हे मालक आहेत कि विश्वस्त
Kkmk
Raj thakrey नी एकदा विदर्भात येऊन इलेक्शन लढावे जिंकून देऊ
असा नेता होणे नाही, दुर्दैव महाराष्ट्राचं की हा माणूस सत्तेत नाही.
आपलीच माणस सत्तेत यायला देत नाही आहेत
नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण करेल महाराष्ट्राची जनता साहेब!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना!
🚂🚩🔥🙏❤️🙌💐
हो नक्कीच मुख्यमंत्री तुमचाच आहे साहेब
धन्यवाद राजजी!💐
I'm from Mumbai/Goregaon/w...am ready to devote my life for the BETTERMENT of the state and society, but only and only under your guidance 🙏🕉🙏🚩🚩🚩JAI "MNS"....
Lol
राज साहेब आपल्या विषयी हल्ली लोकं हे बोलायला लागले आहेत की आपण प्रत्येक तीन महिन्यात आपली भूमिका बदलत असतात त्यामुळे आपल्याविषयी लोकांच्या मनात संशय आहे.
Savshay tich lok ghetat
Ti lok eka jhada Varun dusrya jhada var jatat samjl ka ..amhi tr nahi ghet
This is called perception,
Tytla kunalahi explain kryla sangitla tr jamnar nahi karan Tyne hya netyache vichar kdhee eklech nastil Ani hawet golibaar kryla suru kel asel
साहेबचं शेवट पर्यंत🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Raj saheb ❤️
If Raj Thackeray has been in Shivsena as Chief instead of Uddhav, Shivsena would have been single largest party in Maharashtra.
Manase chi position lokana mahit ahe tyapramane shivsena rahili asati
Bhadvya English bolana shik pahile
Raj fan don't cry. Bal Thackeray started shivena from scratch. Sharad Pawar founded ncp, but he had experience from congress. Although Jagan had legacy of his father, he formed his own party and came to power. If ur Raj Thackeray is such a giant let him single handledly come to power.
Had been Both brothers together,one taking care of party and other taking responsibility of government, then there would have been very stable and strong government in maharashtra. But that was not to happen. There has been curse on maratha community of भाऊबंदकीचा ।
Realy?..AAP was 0 before 10 years ..bhashan ani rajkaran yat farak ahe
एक नंबर माणूस होता राजकारणच्या 10 पाहुले पुढे विचार करत होते पण तेच भारी पडलं आणि एका वाघाला शांत बसवून ठेवला evm मशीन वरचा सवषय आणि लावरे तो व्हिडिओ हेच भारी पडले. राज साहेब जेव्हा तुम्ही पहिले सारखे लढा द्याल तेव्हा आम्ही तुमच्या सोबत असू ।। जय महाराष्ट्र ।।
राज ठाकरे सद्या योग्य ट्रॅक वर आहे... पहिल्यांदा मनसेला मतदार करण्याची इच्छा झालीए, दृष्टीकोन खूप चांगला आहे या माणसाचा
राज साहेब तुम्ही एक वेळेस तरी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री व्हावे ही महाराष्ट्रची आणि मराठी माणसाची इच्छा आहे.
मी ७६ वर्षाचा तरुण आहे (मनाने) मी तुमच्या बरोबर काम करु इच्छितो.मला तुम्ही कोणतं काम देऊ शकाल!
तुमच्या विचारांशी मी सहमत आहे.
मी तुम्हाला भेटू इच्छितो.कृपया मला भेटण्याची वेळ देणे.
Manse swagat ahe...👏👏👏🚩🚂🚩
Jawalchya shakhet sampark Kara.
Sadhya sarvjan active ahet
@@always_Onpoint आपण सगळे नेहमीच कार्यरत आहोत.... असायलाच पाहिजे...राज साहेबांचं महत्व लवकरच समजेल व पटेल तमाम महाराष्ट्राला....👍👍👍👍
खुप छान प्रश्न विचारला अॅड. नागेश जायभाये साहेबांनी 👍
15:50 Great line , Raj thackrey saheb
Tu kannadiga hai tu raj thackeray ko kyu support kar raha hai
साहेब मी नाही सांगू शकत पुढील निवडणूक कोण जिंकणार पण महाराष्ट्रतिल प्रमुख 4 पक्षांना जनता ईथे पुढे नक्की मत देणार नाही
महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्या पक्षाने पैसे दिले त्या पक्षाची सरकार. पैसा फेका तमाशा बघा
@@hgb4968 हळू हळू बदल होत आहे.
हा नेता वाया घालवू नका, माझा राजा ला साथ द्या 🙏
सुपारी बाज मत नसलेली सेना आत ऐक बाहेर ऐक
Tu Kay tyachi Rani ahe ka g ananditai ?
@@vijaysonone719 Personal bolshil ani tula uttar denar nahi asa samajla kare dalalya.Tula nahi patla tar saral bhashet bol na radakya. Tuza sarkhya vikun khanaryanchi jalali yatch majay.
@@vijaysonone719 to nay pn tu ashil
🤣🤣🤣🤣
साहेब अगदी खरं बोललात🙏👌
The most clear and a visionary leader I have ever seen 🙏🙏🙏🙏
His speech not converted to votes
If u think he has the most clear and visionary leader. So vote him and give him the leadership to rule mumbai.. because saying and voting is quite difference, and ur action can get him to lead him ❣️✨
अत्युत्तम प्रश्न व उत्तरे
राजा माणूस ❤️
Mala Pan Question vicharych ahe🤔Raj saheb full support🙏🚩🚩🚩🚩
Best of luck Saheb. 💐💐💐💐💐
Only Raj Thackeray sahebh 🚩🚩🚩🚩
राज ठाकरे साहेब 🔥🔥
Ghe majha
@@IrfanKhan-hc8zd bochya tula gharat ghusun marnar
14:00 ❤ Great Motivation
Worlds Greatest ever political leader I have ever seen his work for Marathi people is uncountable ❤️❤️❤️❤️
काय सांगता?😅
Greatest Ever.....Kaay re Baba Kasa kaay Great
🙄
खर आहे, फेवर मधीलच सीएम आहेत।
Rajsaheb 👍
एकच साहेब - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
राज साहेब 👑🚩🧡
उत्तम विचार . सामान्य जनतेला भावेल असे व्यक्तिमत्व . मनसे पक्ष वाढून तो सत्तेवर नक्कीच आला पाहिजे पण सुरुवातीला प्रसिद्धी साठी , दहशातिसठी , आक्रमकपणा दाखवण्यासाठी खळ खात्या क ठीक होते आता स्सत्तेवर यायचं असेल तर लोकशाही मार्ग राज्यातल्या बहुसंख्य लोकांना आवडेल असं मला वाटते
राज साहेब, राज दादा, राज भाऊ, आणि सामाजिक सर्वांगीण विचार आणि कृती करणारे UPDATED VERSION म्हणजेच श्रीमान श्री राज साहेब ठाकरे... हे नाव कधीच न मिटणारे आहेत, मुजरा राजे।।
Chal re ha double dholki aahe lokana misleading krt aahe
तुम्ही जे मुलाखतीमध्ये ताईंना सांगितलं नाव आणि नंबर देऊन जा, आपण मागे एक अशीच मोहीम घेतली होती .महाराष्ट्र नवनिर्माण सभासद नोंदणी त्या नोंदणीचे काय झाले ,त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं पक्षाचे कार्यक्रम देह धोरणे याविषयी आपल्याशी व्हाट्सअप च्या माध्यमातून संपर्क साधण्यात येईल. आताच्या मोहिमे आधी आपण मिस कॉल सभासद नोंदणी हा ही कार्यक्रम घेतला होता तोही कार्यक्रम आपण अर्धवट सोडला .आपल्याला पक्ष वाढवायचा असेल तर, घराघरांमध्ये पोहोचायचं असेल तर, जे काही उपक्रम घेताल ते पूर्ण प्लॅनिंग विषयी पूर्ण करावेत. जय हिंद जय महाराष्ट्र
अर्धवट नाही.. पुर्ण केलेला आहे उपक्रम.. मला स्वता पक्षा कडुन updates येतात..
Raj saheb 🚩🚩🚩👍👍
राजसाहेब ❤️💯
Mr Raj Thackeray has great clarity of thoughts. He is a visionary leader. He must one chance to rule.
विचार 👌
Right sir 🔥❤️
आदरणीय राजसाहेब
दोन भाऊ एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राची सत्ता एक हाती एईल पन असहोनार नहीं कारण आमचे प्रेम भारतीय जनता पार्टीवर भावावर नहीं जय महाराष्ट्र जय शिवराय
Great nd view features vision ds special power in his hand🙏
Very good inspiring
Jay manse , ek no saheb , tumhi great aahe ....
राज साहेब आपल्याला तेंव्हाच बहुमत आणि एकहाती सत्ता येऊ शकेल जेंव्हा आपण शहरी भागात मर्यादित न राहता ग्रामीण भागात जर तळागाळात पोहोचलं तर
Great..
Great speech sahebb ❣️❣️
राज ठाकरे 🚩🚩🚩
मी खूपच जवळ राहतो राज साहेबांच्या.. त्यांची दूरदृष्टी, त्यांचे महाराष्ट्र घडवण्याचे विजण खूप सुंदर आहे... २० ते ४० वर्षे असलेल्या तरुणांना राज साहेबाना लक्षात घेऊन मत केले पाहिजे. त्यांच्याधे कौशल्य आहे महाराष्ट्रात बदल घडवण्याचे. त्यांचे मुद्दे पण खूप प्रभाविक असतात. सर्व तरुणांना आणि तरुणीना विनंती आहे, एक संधी माननीय राज साहेबाना द्यावी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
साहेब 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय महाराष्ट्र साहेब
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र याची देही याची डोळा पाहायचा असेल तर मनसे शिवाय पर्याय नाही...राम राज्य, स्वराज्य नाही पाहता आलं पण त्याची संधी पुन्हा आलीय असं वाटतं...कृपया इतकी वर्षे दुसऱ्यांना संधी देऊन पाहिलंत पण २०२४ ला सगळी ताकद राज साहेबांच्या मागे लावा...जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र इथे घडलेच...जय महाराष्ट्र
Bhau haa fkt bomba marto satte vr aala khi ghanta nhi krt haa bhi tasa aahe
Note ' la vote best Maharashtra mirel
🚩🚩 MNS 🔥 🚩🚩
साहेब, मी तलासरी तालुका, जिल्हा पालघर मधुन बोलतो, मी तुमच्या विचाराने प्रेरित आहे, पण काही करण्यासाठी आर्थिक अडचण भासते ती कुठून आणायची?
👍👍
त्यासाठी गुंडगिरी करावी लागते.
ह्यांना मतदार तर मिळत नाही,आणी व्हिडिओ पाहून असे वाटते की यांना चांगले उमेदवार देखील मिळत नाहीत म्हणून ही सभा आहे का?
@@मालवणीभंडारी 😜😜😜
@@eknathshelat7582 आरे चुत्या तुला जन्माला घालताना तुझ्या आई बापाने सेटलमेंटच केली होती का?
मराठी माणूस तुमची भाषणं ऐकून प्रभावीत होतो, पण ते भाषणापुरतं च असतं. ताईचे प्रश्नाला माझी कमेंट 🤣🤣👍👍👍👍👍
आता पासून राज साहेब ठाकरे आपल्या नजरेत राहु दया जय महाराष्ट्र 2024 ला सतेत येऊ दया
एकदा आपल्या राज साहेबांच्या हाती सत्ता येऊनदेत हिच आई जन्ग्दंबेला प्रार्थना आणि ते स्वप्न पूर्ण करो🙏🙏⛳❣
Excellent initiative
Such discussions are really needed for youth.!
Maananiy raj thakare sir , kharach ashaa vicharanchya lokanchi khup garaj aahe Maharashtra la. Devendra sir , shinde sir aani aapan Maharashtra la khup pudhe gheun jaau shakata. Dhanyavad.
Saheb....
अगदी परफेक्ट आहे .. राज साहेब जे सत्य तेच बोलत असतात.. ग्रेट..
Wa..Raj Saheb...love you...🙏🙏
🙏🙏💐💐👏👏👏🙏💐💐 सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला साहेब
Only raj saheb❤❤
राजकारणात यायला कोणी तरी गॉड फादर असावं लागतो ही माझी विनंती 🚩जय महाराष्ट्र 🚩
Listened to the whole speech, feeling inspired by thoughts. Actually the world because of social media etc has become such that we want more recognition with less work. Example even if we start with a small group everyone wants to be leader and very less want to actually work. Instead of this if a person decides to look only after a small thing affecting society can change the things around.
23
ALapplllpllplalplllllllall
Marathi matrubhasha ahe marathit bol laz wattey ka???
@@VBmotivator not having Marathi keyboard that's why.
@@nikhilsgaikwad mi French keyboard madhe typing keli nahi re English keyboard madhe keli ahe
थेट भेट quick action only Raj saheb
दूरदृष्टी आणि प्रत्येक प्रश्नांच समाधानी उत्तर देणारा नेता.
खात्रीपूर्वक शब्द देणारे एकमेव नेतृत्व,, राजसाहेब
Apratim
सत्य परिस्थिती वर उघडपणे बोलणारे एकमेव नेते.!
Raj saheb 😍
Good initiative
Mast Rajsaheb 👍
जागे व्हा मराठी बांधवांनो..जय महाराष्ट्र..जय मनसे 🚩🚩🚩
We as a youth want a leader like Raj Sir who knows what today’s youth want and what they feel.
What is there in our hearts it is there in Raj Sir’s mouth
Jai Bhavani ! Jai Shivaji !
Bro he is double standard he is not leader
Tere heart mein kya hai jo uske moo mein hai, 😂😂😂
@@IrfanKhan-hc8zd vo he Jo tere Pakistan k liye tujhe hai 😄
Ya murkha la...koni kashala kaa mhnun vote deil
..ha total murkha ahe
मराठी मध्ये टाइप करा .. इथून सुरु करूया
सर मुंबई मालाड मालवणी येथे अजून ही सर्व ठिकाणी भौगे अजुनही सुरूच आहेत.